Laxman Hake on Sharad Pawar : ओबीसी समाजानं शरद पवारांकडून अपेक्षा सोडून दिलीय... | LetsUpp Marathi

  Рет қаралды 5,581

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्यावरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले? पाहा...
-
#pune #punecity #vidhansabha #NCP #rashtrawadi #SharadPawar #ChhaganBhujbal #laxmanhake #OBC #OBCReservation #pressconference #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 92
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Ай бұрын
हाके तुम्ही ओबीसीचा पक्ष काढा, 52 टक्के आहे ना, मग सरकार तुमचच, तुम्ही मुख्यमंत्री, पडळकर उपमुख्यमंत्री. 😂
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Ho Ani jarangya bewdamantri
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
​@@royalnana717160 टक्के ओबीसी आहे..52 नाही...वडापाव योद्धा मुख्यमंत्री
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
​@@royalnana7171nana tuzya aaicha dana. Royal Nana cha dana
@nikhilkokare6796
@nikhilkokare6796 Ай бұрын
🙏🏻एकच पर्व ओबीसी सर्व...💛💙 जय भीम....
@india2634
@india2634 Ай бұрын
मराठ्यांनी धनगरांना जवळ करू नये. पवार साहेब यांनी यांना लाईकित ठेवल आहे..... एक मराठा लाख मराठा
@KTM_09
@KTM_09 Ай бұрын
कोणाची लायकी काढतो रे..धनगरांच्या जीवावर भिक मागून मतदान घेतले 70 वर्ष झाले ...70 वर्षापूर्वी काय लायकी होती.. महाराष्ट्रला माहिती आहे
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp Ай бұрын
तूझ्या आईचा दाना धनगर उडतो का आई बहिणीवर
@SJ-eg4tt
@SJ-eg4tt Ай бұрын
लक्ष्मण वडापाव हाके😂
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
😂😂😄 खतरनाक भावा! लक्ष्मण छगन भुजबळ हाके असे लिहिले तरी वावग ठरणार नाही
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
तुमचा आंदोलनात सच्चाई दिसत नाही ...
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Ho ka mg tya bewadyacha Diste bhikmage
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
@@royalnana7171 अच्छा असा प्रॉब्लेम आहे तर....
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
@@royalnana7171 आपण आपल्या लयाकित राहून बोलावं.. कोण भिकमागे एवढे वर्ष पाहिलं आहे सगळ्यांनी .. फुकट च किती खाणार अजून
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
@@royalnana7171 कोण bhikmage आहे ते एवढं वर्ष पाहिलं आहे ना सगळ्यांनी.. बास करा की फुकट च खायचं.... लायकी मद्ये राहून बोलावं
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
हा जातीवादी हाके म्हणे मागास आयोगात होता😂😂😂
@BhaskarBhandare-iy2zw
@BhaskarBhandare-iy2zw Ай бұрын
राज्यात आणि देशात सत्ता भाजपची आहे त्यांच्या पाठीमाग लागा
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f Ай бұрын
पुढील पिढीची सोय करण्यासाठी साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवायला घेतलाय
@praladbargal2080
@praladbargal2080 Ай бұрын
तुम्ही आम्हाला नाही जवळ केले तरी चालेल पण पवार साहेबांना आम्ही धनगरांनी जवळ केलय हे विसरु नका
@appajagtap6899
@appajagtap6899 Ай бұрын
अगदी बरोबर
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 Ай бұрын
साहेब धाराशिव ला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी तीन तरुण गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत...... त्यांची कोणीच विचारपुस केली नाहि........ त्यांचा जीव धोक्यात आहे सर
@mahadevkadam328
@mahadevkadam328 Ай бұрын
बो... काय रे पुरोगामी पुरोगामी म्हणतो आम्ही मराठा का पुरोगामी महाराष्ट्रात राहत नाही का
@rishi19954
@rishi19954 Ай бұрын
nahich tumhi sagla ghashat ghatlay tari tumhala obc samajacha taat pahije
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 Ай бұрын
पवार साहेब फक्त जरांगेच नाव घेणार कारण तो मराठा समाजाचा आहे,
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 Ай бұрын
Vada pav king mhatlel chalal nast mhnaun nav nasel ghetal
@laxmansatale139
@laxmansatale139 Ай бұрын
कशाला काय पुरोगामी पुरोगामी करतो वाद लावून दिला महाराष्ट्रभर
@anandlodade1266
@anandlodade1266 Ай бұрын
खरे तेच बोलत आहेत हाके साहेब.
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
फडवणीस पुरस्कृत आंदोलन आहे तुमच....
@madhukardhole6572
@madhukardhole6572 Ай бұрын
एकदम बरोबर
@user-cs3jj4ym3l
@user-cs3jj4ym3l Ай бұрын
सरकरमान्य आंदोलक 😂😂😂
@HIND251
@HIND251 Ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्र नाहीच.
@BhaskarShejul-gt7ro
@BhaskarShejul-gt7ro Ай бұрын
हाके साहेब आम्ही आमच्या सोबत आहोत एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤❤❤❤❤
@namdevshelar1945
@namdevshelar1945 Ай бұрын
हाके साहेब... पवार साहेबांनी ओबीसी अरक्षण लागू केलं हे विसरू नका....
@tahirali3982
@tahirali3982 Ай бұрын
Are vada pav vada pav Sharad Pawar Jiva mukhymantri Hote Na Mandal Aayog OBC OBC Lagu kela
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha Ай бұрын
hake❤❤❤🎉🎉🎉
@dilipmundhe6499
@dilipmundhe6499 Ай бұрын
अभ्यासू विश्लेषण
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Ай бұрын
मेंढपाळाचा पोरगा 30 लाखाच्या गाडीत फिरतो
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i Ай бұрын
Eknath rikshawala hota to ks helicopter mdhun firto ata
@dr.shankaryadav9819
@dr.shankaryadav9819 Ай бұрын
आजचा obc फक्त पवार साहेबांच्या मूळेच आहे . त्यांनी त्यांच्या समाजाला काहीच दिले नाही इतके obc नां दिले हे विसरू नका .
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 Ай бұрын
Bjp cha agent hake
@madhukardhole6572
@madhukardhole6572 Ай бұрын
हाके साहेब आपण कोनच्या सांगण्यावरून उपोषणाला बसले हे पवार साहेबांना चागल माहीत आहे तुम्ही पडळकर साहेब यांना कोनाचा पांठीबा आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे पवार साहेब हे शाहू फुले आंबेडकर विचाराचेच आहेत हेही माहाराष्ट्राला माहीत आहे
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv Ай бұрын
याचे नाव घेतले तर याला खूप किंमत येईल म्हणून मनोज पाटील आणि शरद पवार याचे नाव घेत नाही
@santoshkale9837
@santoshkale9837 Ай бұрын
Tuza program kuni script kela ahe te pan sang vadapav member
@meghamuralidharan1312
@meghamuralidharan1312 Ай бұрын
त्यांनी जरांगेने विकत घेतला आहे ते पुरेपूर पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतीलच ना.सध्या जरांगेला वाटलं तेव्हढं ते सूप नाही झालं म्हणून तो आता येडा पिसा झाला आहे.ती काही आंदोलन करून आपला जीव गमावणार नाही.
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 Ай бұрын
गरीबाच पोरग कोणत्या पक्षाच्या वळचणीला जाऊन हे वक्तव्य करतय हे आदी तपासले पाहीजे😂
@smartetutor.1240
@smartetutor.1240 Ай бұрын
Jai ho Jumbo Vadapav 😂
@abhijeetjagtap3680
@abhijeetjagtap3680 Ай бұрын
महाजन.आणि शंभुराज देसाई यांनी जागेच्या कानात कुचूकल्या केलेलें पवार साहेब यांना काही माहिती
@santoshkale9837
@santoshkale9837 Ай бұрын
Yala mahit nahi ka media ky dhakhavte , yacha vadapav khatana pan dhakvla hota ,chal la gyan dyala sharad pawarana jyani he arakshan first time dil hot tyamule yal kon tari olkhat ahe
@anilyadav5799
@anilyadav5799 Ай бұрын
गरीब सिंग
@adinathpalake
@adinathpalake Ай бұрын
हाके ज्याच्या सांगण्यावरून तुम्ही बोलताय त्यो तुमच्या समाजाचं काय स्वतः तुमचं बी भलं करू शकत नाही
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Ай бұрын
साडेतीन जिल्ह्याचा पंतप्रधान २०४७ ला होईल
@Tushar-io5ws
@Tushar-io5ws Ай бұрын
Arrrrrrrrrrrrrrrrrr bas gap 😞🥱
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Ай бұрын
तु कोण मोठा विचार वंत लागून गेलाय नाव घ्यायला.
@maulimisal9578
@maulimisal9578 Ай бұрын
मेडपाळ करणऱ्याचा पोरगा वीचार वत नाही विचारवंताच बाप आहे
@kakasomadane8117
@kakasomadane8117 Ай бұрын
आरे पवार फॅमिली म्हणजे लबाड लोकांची टोळी आहे हया पवार न कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा आहेशिखर बॅक घोटाळा हे प्रकरण आणि बोंब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे टॅप घोटाळा सगळं मावल शेतकरी गोळीबार झाला दोन शेतकरी मयत झाले जमीन किती हडपली तु वर घेऊन जाता येणार नाहीत फक्त गोरगरीब जनतेला लुटून खाणारी आवलाद आहे चोर टोळी आहे राष्टवादी पक्ष म्हणजे लबाड लोकांची टोळी आहे ह्या पवार फॅमिली
@namdevshelar1945
@namdevshelar1945 Ай бұрын
सरकार बरोबर आहे हे म्हणता का हाके साहेब तूम्ही...... विरोधकांना आधी तुमची भूमिका मांडा हे सरकार कसं सांगू शकतं..... सरकार अपाली भुमिका मांडून.... विरोधकांशी चर्चा करून एकमत करू शकतं............ या देशात व राज्यात आसे सामजिक निर्णय हे विरोधकांची आधी भुमिका स्पष्ट करून झाले आहेत का?..... सरकार न चर्च करायला हरकत नहिये पण आधी तुमची भुमिका स्पष्ट करा मग आम्ही पाहू हे बरोबर नाही हाके साहेब
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 Ай бұрын
kzfaq.info/get/bejne/p7Onp82EsdvWdJc.htmlsi=HakGXhFh3j1nkEHW मग हे काय आहे
@nikhilghodke2876
@nikhilghodke2876 Ай бұрын
tyannich dilay aarakshan
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r Ай бұрын
Bokda, mandal aayoga chi amalbajavni pratham sharad pawar saheba ni keli.
@R.one5151
@R.one5151 Ай бұрын
हाके एकटा व्यक्ती नाही..
@ashishmaruti3951
@ashishmaruti3951 Ай бұрын
Modi kade apeksha kara 😅
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 Ай бұрын
Sharad pawar he sarv samanyache kardankal aani dhandangye taranhaar aahet ghotale baajache Rakshan karte mhanun sarv Maharashtrala parichit sahebch. Janateshi DAGABAAJI tumchya Rajya tach aahe Asmita aani khanjir he shabda tumchya mule janatela mahit zalele aahet
@mahadevvirka5389
@mahadevvirka5389 Ай бұрын
हाके असं बोलू नका हो
@Justthinker9090
@Justthinker9090 Ай бұрын
😂😂
@ranjanjadhav4905
@ranjanjadhav4905 Ай бұрын
Bhau bala bala lataku nako Pawar saheba chya khandya la bara aahes Fadanvis barobar. Tumchi (BJP) chi fatali aata mhanun tumhala swapnat pan Pawar saheb disayala lagale.
@user-xs7ep2lo7n
@user-xs7ep2lo7n Ай бұрын
Tujhi layki nahi lakshya
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 54 МЛН
Sharad Pawar - Part - I -  Ep.01
55:09
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 943 М.
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН