LIVE : Eknath Shinde यांच्या शिवसेनेत अंतर्गत धूसफूस, थेट नेत्याच्या हकालपट्टीची मागणी

  Рет қаралды 191,056

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#EknathShinde #GajananKirtikar #ShishirShinde
LIVE : Eknath Shinde यांच्या शिवसेनेत अंतर्गत धूसफूस, थेट नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 229
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 Ай бұрын
४ जुन नंतर शिंदे गट राहणार नाही मग आता १५ दिवसा साठी हकाल पट्टी करुन काय होणार
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 Ай бұрын
Barobar 😂🤣😂🤣👌👌
@user-kz5zu9jn1g
@user-kz5zu9jn1g Ай бұрын
तेव्हा खुप गुद गुदल्या होत होत्या. आता ही गदारीची फळे भोगावी लागणार.
@SujitKumar-pl7ge
@SujitKumar-pl7ge Ай бұрын
😂
@pjdhule9225
@pjdhule9225 Ай бұрын
U😅qq​@@vaibhavwadyalkar160
@JaydasKadam-ni5fk
@JaydasKadam-ni5fk 23 күн бұрын
🎉z​@@vaibhavwadyalkar160
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Ай бұрын
बरोबर Mrs. कीर्तीकर एकदम सत्य बोलल्या आहेत.कीर्तिकर भाऊ यांचे वय किती ते जुनिअरला सलाम करावा लागतो किती वाईट दिवस आले आहेत या गद्दारांवर..
@vasantjadhav1799
@vasantjadhav1799 Ай бұрын
उद्धव ठाकरे हे गजानन किर्तिकरांपेक्षा सिनियर आहेत? त्यांना सलाम ठोकत नव्हते ?
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 Ай бұрын
शिशीर शिंदे हा महिन्याला पक्ष बदलणारा एका जेष्ठ शिवसैनिकाचे हक्कलपट्टीची मागणी करतो हा एक मोठा जोक आहे 😅😅
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Ай бұрын
साठी पार झालेल्या सर्व नेत्यांना पेन्शन योजना लागू करावी, कारणं प्रत्येक आमदार खासदार हा मराठी माणसाच्या मनातुन उतरले आहेत या चिंतेने अरेरे देवाक काळजी,
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
शिशिर शिंदे तर कुठं प्रामाणिक राहिला आहे शिवसेना मनसे परत शिंदे सेना असा त्याचा प्रवास आहे.
@skblocks6258
@skblocks6258 Ай бұрын
ज़्यानी शिव सेना, उद्धव ठाकरे साहेब या पक्षा सी गद्दारी केली ते ४ज़ुन नंतर कोमात ज़ातील,,हे ह्या महाराष्ट्र त चालत नाही,हे सत्य आहे,,वेट फार 4 ज़ुन,,ज़य महाराष्ट्र 🚩🙏
@kalpanashigvan1889
@kalpanashigvan1889 Ай бұрын
शशिर शिंदे ने सतत पक्षांतर करून स्वतःचे मार्केट डाऊन केलेय
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
स्वतः शिशिर शिंदे अनेक उकिरडे हुंगून आला आहे. अलिबाबाने स्वतःच्या स्वार्थासाठी केवळ शेठजी व भटजींच्या सांगण्यावरून एका घरांदाज माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून मराठी माणसात फूट पाडण्याच महापाप करुन शेठजी भटजींना मुंबई अंदन दिली आहे
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 Ай бұрын
आता तर ही सुरुवात आहे पुढे शिंदे ची शिवसेने चे नेते ही शिवसेना संपवनार
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 Ай бұрын
शिंदे साहेबांना शिवधनुष्य पेलणार नाही ते धनुष्य त्यांच्या छाताडावर पडेल त्याखाली गुदमरून जाणार
@avi6878
@avi6878 Ай бұрын
मेघना कीर्तीकर काय चूक बोलल्या
@subodhdesai3549
@subodhdesai3549 Ай бұрын
आऊट डेटेड शिषीर शिंदेना शिंदेना खुष करुन विधानसभेच टिकीट मिळवण्याचा प्रयत्न असावा.
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 Ай бұрын
पक्ष चालवणं म्हणजे सोफी गोष्ट नाही . सत्तेसाठी काय पण त्याचे फळ आहे हे भोगावं तर लागणारच.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
पळपुटे सुरत ल पळाले, आता अंतिम संस्कार चालु आहे.😂😂😂😂😂😂
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 Ай бұрын
शिशिर शिंदेची पात्रता काय ? किती गल्ली धुंडाळायचे ?
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 Ай бұрын
ज्याला त्याला विधानसभा साठी रस्ता मोकळा करून घ्यायचा आहे.
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Ай бұрын
हे आता असे होणार कारण पायाच ठिसुळ आहे.
@sangeetashirvalkar2331
@sangeetashirvalkar2331 Ай бұрын
🎉एक व्यक्ती म्हणून सौ किर्तीकर याच मत असूच शकत
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
कीर्तीकर साहेब आता तरी डोळे उघडा, आता तुमची गरज नाही आहे त्यांना
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 Ай бұрын
शिंदे यांची चोरटी शिवसेना 4 जून नंतर दिसणार नाही
@vikramraju4209
@vikramraju4209 Ай бұрын
तथास्तु भावा
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
निर्लज्ज मिंधे गट
@kalpanashigvan1889
@kalpanashigvan1889 Ай бұрын
तूमच्या तोंडावर साखर पडो
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@chandrashekharakerkar8241
@chandrashekharakerkar8241 Ай бұрын
काहिही असो, गद्दारीचा शिक्कामोर्तब झाला तो आयुष्यभराकरिता.
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 Ай бұрын
इमारतीचा पाया जर कमकुवत असला तर इमारत कधीही कोसळू शकते
@swadgandhkitchen6404
@swadgandhkitchen6404 Ай бұрын
असे आता होणारच आहे कोण कोणाला किती मन देत ते आपण पहात आहोत
@sharadam3348
@sharadam3348 Ай бұрын
पुन्हा सूरत गुहाटी जाऊ शकता त काली माता पावणार आहे .जय महाराष्ट्र
@anilkore3100
@anilkore3100 Ай бұрын
४ जून नंतर भाजप व अजित पवार गटा मध्येही अशीच धुसफूस होणार हे नक्की
@nageshrajadhyax3043
@nageshrajadhyax3043 Ай бұрын
शिंदे ची 5जून नंतर खुर्ची जाणार.हे गद्दार सर्व.विकले गेलेले गुलाम
@sharadam3348
@sharadam3348 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@user-tk6ij3ze9k
@user-tk6ij3ze9k Ай бұрын
पत्र लिहिण्याची गरज काय आहे?
@user-xg6wd6en8z
@user-xg6wd6en8z Ай бұрын
एकनाथ झाला अनाथ त्याचा देवेद्र नी केले त्याचा बकरा
@NamdevKhade-ir6le
@NamdevKhade-ir6le Ай бұрын
Ubt
@johnjadhav2019
@johnjadhav2019 Ай бұрын
फारच दूर आहे विधान सभा आत्ता नाही तुम्ही येणारच नाही
@sureshkhedekar435
@sureshkhedekar435 Ай бұрын
पनास खोके एकदम ओके त्याला सुरतला पाठवा एकनाथ होणार आनाथ
@anil1103
@anil1103 Ай бұрын
ओनली ठाकरे 🔥🔥🔥🔥
@rajeshwagh5976
@rajeshwagh5976 Ай бұрын
दोघांना गुवाहाटीला पाठवा
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 Ай бұрын
पैसा सत्ता आणि प्रतिष्ठेसाठी मराठी नेते मराठी अस्मिता मराठी माणसाला हद्दपार केल्यासारखं दिसून येत आहे कुठे बाळासाहेब ठाकरेसाहेब ज्यांनी सेना संघटित करताना केलेला त्याग किती दुःख होत असेल वयोवृद्ध मराठी माणसाला याचं भान तरी ठेवा मराठी नेत्यांनो
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg Ай бұрын
कीर्ती कर आणि शिंदे या दोघांची हकालपट्टी करावी कारण ते रिटायर झालेले आहेत या वयात त्यांनी विश्रांती घ्यावी संपत आलेल्या शिंदे साठी ते विनाकारण मेहनत घेत आहे त्या वयात ती मेहनत पेलणार नाही त्यांना
@msundkar-5744
@msundkar-5744 Ай бұрын
Shishir mindhe kiti party firun aala ahe te bagha😂
@vihaanshivgan
@vihaanshivgan Ай бұрын
ऐकेरी शब्द बोलल्या म्हणून काय झालं ते किती वेळा दुसऱ्यांना बोलले
@dilipgaonkar5965
@dilipgaonkar5965 Ай бұрын
किर्तीकर सोबत 25,,30जण बाहेर पाडणार
@karanwagh1820
@karanwagh1820 Ай бұрын
Namaskar
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
एक उपनेता ज्येष्ठ नेत्यांच्या हकालपट्टीची मागणी कशी करू शकतो,
@savitasandeshnarvekar8720
@savitasandeshnarvekar8720 Ай бұрын
शिंदे च्या सेने मध्ये काहीही ...होणार no respect
@gajananapophale2758
@gajananapophale2758 Ай бұрын
अहो भाऊसाहेब सगळेच शिंदे गट 4 जुन ला हकालपट्टी होणार आहे
@vasantnarvekar1571
@vasantnarvekar1571 Ай бұрын
शिशीर शिंदे यांनी कीती डबक्यात उडी मारली ते आधी सांगावे
@subodhdesai3549
@subodhdesai3549 Ай бұрын
गजानन किर्तीकर असोत किंवा सौ. किर्तीकर असोत हे दोन्ही शिंदेपेक्षा वयाने मोठे असल्यामुळे त्यांनी जर एकनाथ शिंदेना वरीष्ठ म्हणुन एकेरी ऊल्लेख केल्यास काय चुकल.
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
बरोबर, शिशिर शिंदे जळकुटे आहे
@smithbikerider9779
@smithbikerider9779 Ай бұрын
Chukila Mafi Nahi Tashi Gaddaranana Mafi Nahi 🔥🔥🚩🚩
@user-zk5wk7st6f
@user-zk5wk7st6f Ай бұрын
Ram kdam gulab patil kuthe gele😂modi ne ch karykram kela
@darshmahida9636
@darshmahida9636 Ай бұрын
एकनाथ होणार आहे अनाथ 😂😂😂
@shankarkumbhar249
@shankarkumbhar249 Ай бұрын
🚩 या सर्व गोष्टींचा विचार केला तर यांत खरी गोष्ट कुणाच्या लक्षात येतं की नाही. फडतूस काही ही करु शकतो. फक्त गद्दारांच पानिपत कसं करु शकतो ते येणाऱ्या काळात कळेलच 🚩
@pushpagawai198
@pushpagawai198 Ай бұрын
Gaddarana pakshat gheu naye
@girshinde
@girshinde Ай бұрын
Hyanchi kam zalii atta haklvtaiit 😂
@vikrampurohit7914
@vikrampurohit7914 Ай бұрын
Shishir shind haa swatahaa laachaar aahe
@madhavkhanvilkar4411
@madhavkhanvilkar4411 Ай бұрын
लई चावते राव.. मुळात मुंबई तक वाले सगळेच एका शब्दाचे चार वाक्य करुन दळण दळत बसतात..
@AbhayMujumdar-sx9mc
@AbhayMujumdar-sx9mc Ай бұрын
मुंबई तक मध्ये बातम्या चांगल्या असतात, बिश्लेषण चांगले असते पण त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आणि वेगवेगळ्या प्रकारे सांगून खूप घोळ घालून लांबी खूपच वाढवली जाते यामुळे काही काळानंतर कंटाळवाणे होऊ लागते याची कृपया नोंद घ्यावी हि विनंती.
@narayangarud298
@narayangarud298 Ай бұрын
शिशिर शिंदे ला हातात धरुन फडणवीस नी एकनाथ शिंदे चा करेक्ट कार्यक्रम केला.😂😂😂 कर्माचे फळ 😂😂😂४ जुनला महाराष्ट्रातील मराठा समाजाने भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट चा करेक्ट कार्यक्रम केलेला महाराष्ट्रात दिसणार😂😂😂
@kailasdeshmukh6341
@kailasdeshmukh6341 Ай бұрын
He suruvat ahe pudhe kay kay hotay te bagha
@user-pw2iy8wd6z
@user-pw2iy8wd6z Ай бұрын
शिशिर भाऊ शिंदे आणि एकनाथ शिंदे बॅग भरून ठेवा 4 जून नंतर चार धाम यात्रेला जाणं आहे तुम्हाला
@vanitathakur8380
@vanitathakur8380 Ай бұрын
Sheti karayla
@bnawale5229
@bnawale5229 Ай бұрын
Both are ought of date .
@richardquadros4806
@richardquadros4806 Ай бұрын
He tar honarach ahe. Aaghe aaghe hotha kya hai
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h Ай бұрын
मिंध्येंच्या पाया खालची वाळू सरकली आली👌👌👌good . हि फक्त ट्रेलर आहे. आगे आगे देखो होता है क्या?
@nileshpatil4395
@nileshpatil4395 Ай бұрын
Thoda thamba Shinde he BJP jatil baaki ghari bastil
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 Ай бұрын
Shinde Pita putrani swatachi soy krun thevli ahe baki waryawar sodle jatil 🤣😂🤣😂
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant Ай бұрын
मेघना कीर्तिकर यांनी तो किती लहान आहे असं म्हटलं आहे... पूर्वी तो आमच्याकडे यायचा.. असंही म्हटलेलं आहे.. त्यामुळे त्या पहिल्यापासून शिंदेना अरे तुरे नेच बोलत असतात.. त्यामुळे तो मुद्दा होतं नाही..
@MarutiPatil-go7og
@MarutiPatil-go7og Ай бұрын
हषेदा परब छान निवदेन अभिनंदन
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Ай бұрын
आरे खरच गजानन कीर्तिकर यानी उध्दव जी ठाकरेसाहेब याना सोडून खूप मोठी चूक केलीय वास्तविक पहिल्यास जेष्ठ नेते म्हणून आता ते उध्दव जी ठाकरेसाहेब याच्याच सोबत राहून सहकार्य केल पाहिजे होते त्याकाळात निश्चितच शिवसैनिक व शिवसेनेच्याच मुळे संपूर्ण नाव व पदे दिली आहे कितीपण केलेत तरी मुलांकडे लक्ष केंद्रित करावेच लागेल आता जो मागणी करीत आहेत फुटीर वादी गदार गदार गदार म्हणून ओळख निर्माण झालीय थेच लोक आता साळसूद पणे आव आणत आहेत खरे तर खोके बहादूर बंडखोर आमदार व खासदार गदार गदारच राहणार आहेत आणि या गदार लोक आहेत त्याच्याकडून निश्चितच कोण पण असूदेत तो अगोदर मुलांचीच बाजू उचलून धरणार शपथ घेऊन सांगावे त्यांनी घरातील व्यक्तीला जास्त अधिक प्रमाणात महत्व देणार कि पक्षाला आरे एकनाथ शिंदे साहेब आपण मुलाचाच तिकीटासाठी तर दिल्लीत जाऊन लोटांगण घालून दमछाक झालीय आणि वैयक्तिक पातळीवर लाभ घेतात म्हणून बी वेळ आलीय आज शिवसेनेवर इतर सर्व रनिंग खासदार घरात बसून राहणार आहेत त्याचे काय त्याबद्दल कोणीच का बोलत नाहीत आज कित्येक जागेवर भाजप पक्षातील नेत्यांकडून दावा केलाय अगोदर पासूनच ती जागा शिवसेनेच्याच ताब्यात होती त्याचवेळेस का नाहीत हिम्मत केली मग फक्त ed cbi यंत्रणांकडून कारवाई करण्यात येईल म्हणून घाबरत आहेत आताचे आमदार व खासदार बोलूच शकत नाहीत भाजप नेत्यासमोर यातील कित्येक लोक इतर पक्षात प्रवेश करणार आहेत कारण सर्वात महत्वाच म्हणजेच ठाकरेसाहेब याना घेणार नाहीत घोडे मैदान जवळच आले आहेत आमदार किला किती जागेवर समाधान मानावेच लागेल नाहीतर लगेचच चले जाव म्हणून सांगितल जाईल
@vikrampurohit7914
@vikrampurohit7914 Ай бұрын
Shiv sena fakta taakre ani matoshri hyaanchi ......baaki sagle nakli
@prashantnalawade3946
@prashantnalawade3946 Ай бұрын
घर का कुत्ता ना... ना घर ना घाट का 😒
@jayashreemahaddalkar5597
@jayashreemahaddalkar5597 Ай бұрын
मुळात गजानन किर्तीकर यांना घ्यायलाच नको होते कारण प्रत्येकाला आपल्या मुलाचा पुळका येणारच
@joytiramghadge
@joytiramghadge Ай бұрын
मिंदे सेना अखेरच्या काही मंजे २०२४ लोकसभा निवडणुकीत खोटी व बंडखोर मुख्य मंत्री बंडखोर सेना अखेरच्या दिवस गिंत आहे असे जनता मात्र उद्धव ठाकरे यांच्या जवळ आली ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय
@pramodgiri8380
@pramodgiri8380 Ай бұрын
थोड थाबा एकनाथच घरी जानार,शेवटी गद्बाराच खर नसत
@babajihule6856
@babajihule6856 Ай бұрын
Ok ahe
@shankarkumbhar249
@shankarkumbhar249 Ай бұрын
🚩 गद्दारांना क्षमा नाही. हेच ब्रिद वाक्य दिघे साहेबांचे आहेत. ते बाळासाहेब ठाकरेचा कट्टर शिवसैनिक तंतोतंत पाळणारच 🔥🚩
@amolsawant3015
@amolsawant3015 Ай бұрын
Yekeri cha yewda bau kashala
@ashokshinde4394
@ashokshinde4394 Ай бұрын
क्या गद्दारोसे भी गद्दारी होती है
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Ай бұрын
Gajabhauch nahi tar swata mindhe sudha asantusta aahe pan ekde partiche raste bandh turungache raste khule
@johnjadhav2019
@johnjadhav2019 Ай бұрын
घर गाठायचे काम करा मींधे साहेबा साताऱ्ययाचे मार्ग शोधा . कुठेच थारा मिळणार नाही.
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 Ай бұрын
४ तारखेला मिदे गट सपंनार
@prakashwalunj9646
@prakashwalunj9646 Ай бұрын
गजानन ची पत्नी मुले ऐकत नाहीत मग पक्षासाठी काय काम केले ? पत्नी ऐकत नाही मग जनता कशी ऐकेल ..!
@vishalsatam8253
@vishalsatam8253 Ай бұрын
शिशिर शिंदे यांची भांडुप विधानसभेसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी ही धडपड असावी.
@swadgandhkitchen6404
@swadgandhkitchen6404 Ай бұрын
शिशिर शिंदे सध्या कुठे आणि कोणत्या पक्षात आहेत.जो कोणी शिवसेनेतून बाहेर पडलेत ते दुसरीकडे सहसा दिसतं नाहीत. सगळ्या शिंदेंची हिच अवस्था आहे. प्रभाकर शिंदे
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 Ай бұрын
रिक्षावाल्याला सलाम करावा लागतो😮
@pramodpendurkar4442
@pramodpendurkar4442 Ай бұрын
4 जून नंतर सगळे बरखास्त होणार आहे
@nayanmandlik5546
@nayanmandlik5546 Ай бұрын
म्हणजेच उत्तर पश्चिम ची जागा गेली मिंदे कडून😂😂
@sureshchavan9520
@sureshchavan9520 Ай бұрын
Vikaspurush Eknath Shindesaheb ZINDABAD
@ramrajeshinde5605
@ramrajeshinde5605 Ай бұрын
गजाभांऊची मनस्थितीत दुटप्पी झाली असावी? एका बाजूला मुलगा दुसऱ्या बाजुला ठाकरे यांची मनाला न पटलेली घेतलेली भूमिका अश्या दुहेरी मनःस्थिती असू शकते?
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u Ай бұрын
😂😂 आहो मामा लाचारीवर आपण बोलावं 🤣🤣 आपले किती पक्ष झाले 😅😅 मग लाचार कोण.....???? 🤣
@vasantjadhav1799
@vasantjadhav1799 Ай бұрын
मेघना म्हणतात एकनाथ शिंदे ज्यूनियर नेते आहेत किर्तिकर सिनीयर न्ते आहेत मग ऊद्धव ठाकरे गजानन किर्तीकरांपेक्षा सिनियर नेते होते का? त्यांना किर्तीकर सलाम ठोकत नव्हते ?
@keshavoanchal-vx9yz
@keshavoanchal-vx9yz Ай бұрын
शिशिर शिंदे हे येक निष्ठ आहेत 17 दुकानं फिरत फिरत आलेले निष्ठावान आहेत ते अजून दुसरी मागणी काय करणार🚩🚩
@subhashbandekar7915
@subhashbandekar7915 Ай бұрын
गद्दार की जय हो...
@gaikarprkash7146
@gaikarprkash7146 Ай бұрын
खूप मोठा भूकंप होणारं
@nandkishorbhonde20
@nandkishorbhonde20 Ай бұрын
अजून चार जुन यायचीच आहे
@vitthaldalvi3824
@vitthaldalvi3824 Ай бұрын
शिशिर शिंदे हे किती पक्ष बदलले त्याची पक्षात काय किंमत आहे
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 Ай бұрын
शिशिर शिदे गदा भाहू जे बोले ते योगे कुठूबात बोलेत🎉🎉🎉🎉
@ashokdoiphode8849
@ashokdoiphode8849 Ай бұрын
आता घ्या घालुन
@jaywantlad776
@jaywantlad776 Ай бұрын
श्री शिशी शिंदे साहेब तुम्ही कोणकोणत्या पक्षात जाऊन कोणाची लाचारी केली होती ती सांगावी नंतरच बोलावं
@vkpkck
@vkpkck Ай бұрын
Diamond bazaar modi ne mindhya cm zalyabar cha nela na theva mindhya ka chup hota
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Ай бұрын
CM 🤣 😮 😊 😊 😊 😊
@sugatghusale1151
@sugatghusale1151 Ай бұрын
Tech tech boltes
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy Ай бұрын
नाथाभाउ सगळी लडतरीचे लोक जवळ घेतलाया असच होणार
@shamchitnis2480
@shamchitnis2480 Ай бұрын
Too much repeative!
@vijayaraopatil4049
@vijayaraopatil4049 Ай бұрын
आता सर्वांना पळायला रान पुरणार नाही इथे लपू का तिथे लपू
@mohanshinde6756
@mohanshinde6756 Ай бұрын
Hicha tar modichi guaranty aahe
@dattamore1200
@dattamore1200 Ай бұрын
Shishir tumchya yevhda tar lachar manus kunich nahi
@vikasPednekar-xp5qs
@vikasPednekar-xp5qs Ай бұрын
अहो शिरीष शिंदे साहेब तुम्ही फक्त तोंडाला येईन ते बोले गजानन किर्तीकर यांनी आपल्या मुलाचा विरुद्ध मतदान केले मग याना एकनिष्ठ म्हणावं ना नाहीतर बाकीचे प्रचार दुसऱ्याचा करतात आणि मतदान दुसऱ्याला करतात तसे काही केले तर नाही ना
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 13 МЛН