Live: जरांगेंचा हट्ट मान्य करणार नाही, हाकेंसाठी आलेल्या आंदोलकांचं म्हणणं काय? Jarange vs Hake

  Рет қаралды 235,642

LOKMAT

LOKMAT

11 күн бұрын

Live: जरांगेंचा हट्ट मान्य करणार नाही, हाकेंसाठी आलेल्या आंदोलकांचं म्हणणं काय? Manoj Jarange-Patil vs Laxman Hake (Ashvin Mahajan Live)
#manojjarange #laxmanhake #obcreservation #marathareservation #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 476
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 10 күн бұрын
आता येणाऱ्या निवडणुकीत तुतारी ला धडा शिकवा आरक्षणाच्या आडून राजकारण.. सुरू आहे.. बाबा नी सत्य मांडले..
@mujeebdeshmukh454
@mujeebdeshmukh454 10 күн бұрын
विधानसभेत तुतारी अशी जोराने वाजणार का तुझा कान बहिरा होऊन जाईल
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 9 күн бұрын
Tutarichya pathimba ahe asa purava dya.
@aps787
@aps787 9 күн бұрын
​@@machhindragaikwad3649 आर भाऊ मग बीड परभणी मधील OBC khajdar का पडले
@user-bl4de3xu7w
@user-bl4de3xu7w 9 күн бұрын
​@@machhindragaikwad3649tutari cha pathimba ahe hyacha purava pahije asnar tr bajran sonavne cha video bagh jarange chya gadyat haar takayla gelta. Tumhi maratha samajane ekun ek OBC leader target krun harwla. Shinde gatache sandipman bahire challe tumhala pn uddhv gatache khaire ny Karan te OBC hote. Maratha samajachya maage asnara OBC tyala tumhi sodun muslim jawal kela Ani OBC netyanacha karykram kela.
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 9 күн бұрын
@@aps787तुमची chuteya गिरी ओबीसी ना समजली नाही
@one_pro_indian
@one_pro_indian 10 күн бұрын
जाती जातीत विष कालवून स्वार्थ साधून घेत आहे गावठी मिथून 😅
@hard-crackers1227
@hard-crackers1227 10 күн бұрын
पंकजा पडली बर का 😂😂😁😄
@Carryminaty_Fan_Page
@Carryminaty_Fan_Page 10 күн бұрын
Alka Kubal vr chadh.nn....😂😂😂
@Hindurastra8260
@Hindurastra8260 9 күн бұрын
​@@Carryminaty_Fan_Pagenav sang ki vaga mg kalel kon konavar chadel te
@atmaram_yt
@atmaram_yt 9 күн бұрын
चाळीस आमदार फुटले आणि पक्ष संपुष्टात येयला लागला हे लक्षात घेऊन आरक्षण मुद्दा पुढे करून जरांगे मार्फत मराठा समाजाची मते आकर्षित करण्यासाठी करामतीतून शिजवलेला डाव होता. त्या डावात काय काय मिळवले आणि काय काय गमावले हे सुद्धा लोक माझा सांगाती मध्ये ठळक अक्षरात लिहून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाणार. राजकीय चाणाक्ष मीच आहे हे दाखवून देणार.
@GajananKarale-xh2bj
@GajananKarale-xh2bj 5 күн бұрын
तुमाला कोणी पैसे पुरवले
@praveshdwar
@praveshdwar 10 күн бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो
@damodharkarad1421
@damodharkarad1421 10 күн бұрын
पूर्ण ओबीसी ऐक होत आहे आणि अशीच ऐक जुट पूर्ण महारष्ट्र त होणार ऐकच पर्व ओबीसी सर्व
@mamabhacheenterprices6412
@mamabhacheenterprices6412 10 күн бұрын
टोपीवाले काका तुम्ही ओबीसी किंवा मराठा आंदोलक असा पण डायलॉग भारी बोललात बरका... सूपर
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 10 күн бұрын
एकदम मस्त बाबा मराठांच्या नावांवर राजकारण करतात जरागे शात बस नाहीतर
@maheshjadhav4414
@maheshjadhav4414 5 күн бұрын
Ky
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 9 күн бұрын
प्रा लक्ष्मण हाके साहेब गोर गरीब वंचित, पीडित, शोषित OBC 450जातीच्या न्याय हक्कासाठी सांविधनिक लढा लढतोय जय OBC ने आपले मत OBC उमेदवारालाच द्यावे व आपली राजकिय ताकत वाढवावी जय OBC जय मल्हार जय शिवराय जय भीम जय OBC
@gkpatil17
@gkpatil17 6 күн бұрын
384 edit
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 10 күн бұрын
मिथुन आणि त्याचा करवता धनी कुठ फेडशाल हे पाप 😢
@udayghadge228
@udayghadge228 3 күн бұрын
😂😂😂😂मिथुन😂😂😂
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 9 күн бұрын
चॅनल चे खूप आभार त्यांनी obc समाजाला पण भेट दिली
@user-ix3ti9bz9s
@user-ix3ti9bz9s 8 күн бұрын
एकच पर्व ओबीसी पर्व सर्व बांधवांनी एक जूट दाखवा.
@aps787
@aps787 9 күн бұрын
सासरवाडीत भाकरी खायला आलाय भाकरी खायला पैसे नाहीत एक नंबर काका😂😂😂😂
@wadjenamdev3625
@wadjenamdev3625 5 күн бұрын
Ýþq
@user-pr8nz4lf9q
@user-pr8nz4lf9q 10 күн бұрын
मुस्लीम sc st obc एक झाल्यास पळता भुई .,.. कमी पडेल.. आम्ही ही आम्ही महाराणा प्रतापांचे वंशज आहोत ,.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 9 күн бұрын
Hech kele attaparyant.rajkaranat ghraneshahi ahe.
@carname7391
@carname7391 9 күн бұрын
राणा असते तर तुम्हाला जवळ तरी उभा करून घेतला असता का?
@annarupnar1707
@annarupnar1707 8 күн бұрын
मुस्लिम समाजाला घेता, मग इम्तियाज जलील का पाडले?
@user-lb8sl5uf2s
@user-lb8sl5uf2s 10 күн бұрын
जय ओबीसी, जय ज्योती जय क्रांती ❤❤❤❤
@actreckharghar713
@actreckharghar713 7 күн бұрын
ज्याला मराठा समाज आणि ओबसी यांच्या मध्ये भांडण लावून स्वतःचा फायदा करायचं त्याने करून घेतला आता जरांगे पाटील ने पण कमवायचा ते कमावले
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 6 күн бұрын
ओबीसीचे बाबा खरंच हुशार आहेत बाबा तुम्ही सत्य सांगितलं मीडियासमोर
@AJ-lu9dy
@AJ-lu9dy 9 күн бұрын
एकच पर्व ओ बी सी सर्व❤❤❤❤
@sandy-sy9eb
@sandy-sy9eb 9 күн бұрын
महाराष्ट्र पेटवला आहे आता जरागे यांनी.
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 9 күн бұрын
जरांगे अजूनही शहाणा हो 1994 चा जिअर काय म्हणतोय नाही तर काहीही उपयोग होणार नाही
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 10 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤
@ArunGaikwad-ud1ey
@ArunGaikwad-ud1ey 9 күн бұрын
70 वर्ष झालं, 18 पकड जातीच्या 12 बलुतेदारांच्या मतावर विजयी झालेले नेते, स्वतःला अति महान समजतात. हेच नेते जाती, जातीमध्ये वाद निर्माण करून देत आहे. मागास जातीच्या नेत्यांवर टीका करत आहे. पैशाच्या जोरावर राजकारणात येऊ देत नाहीत. लबाडी किती करा विजय हा सत्याचाच होणार. जय भीम जय शिवराय जय संविधान
@balajimunde6806
@balajimunde6806 10 күн бұрын
हा जारांगे माणूस च असा आहे की ज्यांनी याला मदत केली त्यांना पण विसरून जातो, उगाच मीडिया ने याला डोक्यावर घेतल, नाहीतर जातीय विष पसरल नसत.
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 10 күн бұрын
True fact
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 5 күн бұрын
Hake saheb aage badho.jaraange saahebana jasti
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 5 күн бұрын
हाके साहेब आगे बढो.हम तुम्हारे साथ है. जरांगणे यानी थोरल्या पवार साहेबांची उर्जा ओळखली आहे.त्यानुसार ते obc च्या कोट्यात घूस खोरी करित आहेत.पण हाकेसाहेब उच्च. शिक्षित आहेत.त्यांच्य प्रयत्ननाना यश येइल.
@avhadadinath1989
@avhadadinath1989 10 күн бұрын
Baba OBC King 🎉🎉🎉🎉
@ramdahiphale7667
@ramdahiphale7667 10 күн бұрын
बरोबर आहे बाबा
@pralhadff4832
@pralhadff4832 9 күн бұрын
दादेगावकर खूप छान बोलत आहे खूप छान🎉🎉
@gajananshinde3348
@gajananshinde3348 6 күн бұрын
हा बल हट्ट आहे जरागी साहेब यांचा तुम्हाला आरक्षण मिळावे ही सर्व धनगर समाजाला वाटते पण ओबीसी मधून नाही
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 10 күн бұрын
पाठवा बाबा तुम च्या किती गोष्ठ खरी आसनतर .आमला पन कळन कि पाटिल खरे कि खोठे...😊
@bhaskaringavle3677
@bhaskaringavle3677 8 күн бұрын
जरांगे साहेबाना विनंती आहे मला अस वाटतय ज्यानी तुम्हाला उपोषण करायला लावल तेच तुम्हाला बदनाम करुन समाज्यातुन बाद करनार राजकारण करनार्यांचा धंदा आहे नका त्रास करुन घेउनका
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 10 күн бұрын
बिहार सरकार प्रमाणे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने जात, वर्ग आणि आर्थिक जनगणना करून राज्यातील प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय द्यावा.
@dr.ravindrajadhav5886
@dr.ravindrajadhav5886 7 күн бұрын
OBC नो शिका , संघटीत व्हा. , संघर्ष करा. .. तरच तुमचे आरक्षण मिळेल.
@sanjaymadane3649
@sanjaymadane3649 4 күн бұрын
खरंच या साहेबांच्या वाक्याचा अर्थ ओबीसींना आता कळू लागला आहे. शिका... संघटीत व्हा.... संघर्ष करा जय मल्हार जय भीम जय शिवराय.
@AmolPawar-sz5cg
@AmolPawar-sz5cg 8 күн бұрын
वा वा बाबा सुपर 👌👌👌👌
@mashnajisubbanwad9891
@mashnajisubbanwad9891 10 күн бұрын
बाबासाहेबांनी.दीलेले.आरक्षनात.जेवडे.जाती.आहेत.आओबीसी.एसी.एसटी.एनटी.हीजीएनटी.मुसलमान.धनगर.हाटकर.एसी.कोळी.माळी.चांबार.कुंभार.वारीक.जेवडेकाही.आरक्षीत.जाती.आहेत.ते.सरव.येनारा.वीधान.सभेला.कुटलाच.भुलथापाला.बळी.न.फडता.एकजुटीने.रहीलेतर.राजाची.सता.आरक्षीताचा.हातात.राहील.हे.लक्षात.ठेवा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 10 күн бұрын
जातीयवाद आणि वर्गवाद करून मते मिळत असल्याने राजकीय नेते जातीयवाद आणि वर्गवाद माजवत आहेत. त्यांना महागाई, नोकरी-रोजगार, पेपर फुटी, शेतीमालास हमीभाव, दुधाला हमीभाव आणि कर्जबाजारीपणा या जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही.
@pramodpogere9298
@pramodpogere9298 5 күн бұрын
हाके साहेब आगे बढे हम आपके साथ हैं
@sanjaymule6854
@sanjaymule6854 10 күн бұрын
मुडे साहेबाचा येवढे खासदार केले तेव्हा तुमाला बरे वाटले आमचे एक खासदार झाले ते वाईट वाटते हि वाईट का वाटते
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 5 күн бұрын
दाढी वाले बाबा तुम्ही खूप छान बोललात ऐक जरांग्या
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 9 күн бұрын
जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात
@balkrushnakarwande9273
@balkrushnakarwande9273 9 күн бұрын
आता ओ बी सी समाज maghar घेनार nahi
@samadhansanap34
@samadhansanap34 5 күн бұрын
आपण सर्व ओबीसींच्या उमेदवाराला मतदान करा
@bhagwatfunde693
@bhagwatfunde693 9 күн бұрын
देशी मिथुन...😂
@AnandJoshi-ht9ps
@AnandJoshi-ht9ps 4 күн бұрын
Gavathi kutra aahe ha manya😂😂
@user-ui4ok2oj3o
@user-ui4ok2oj3o 6 күн бұрын
मामा म्हणते ते 100% बरोबर आहे जरांगे हा कुठल्याही आरक्षणाचा मुद्दा न घेता शरद पवार आणि काँग्रेस मराठा समाजात प्रचार व प्रसार करत आहे जरांगे 100% शरद पवारचा आहे आणि सर्व मराठा बांधवांना सुद्धा एक दिवस कळणार आहे
@devendrabankar6519
@devendrabankar6519 10 күн бұрын
Yes 👍
@avhadadinath1989
@avhadadinath1989 10 күн бұрын
Jai OBC 🎉🎉
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 6 күн бұрын
कुणबी नोंदी आहेत त्यांना कीती पुरावे सादर केले पाहिजे आरक्षण द्यावे लागते नसता 1994 जीआर रद्द करा जय शिवराय जय शंभुराजे
@brtmumbai7306
@brtmumbai7306 5 күн бұрын
शरद पवरांनी 50 वर्षे राजकारणात स्वतःला टिकवले याचे कारण आत्ता समजलं... ह्यांनी जात धर्म याचा वापर करूनच अजूनपर्यंत राजकीय चूल पेटत ठेवलीय.....विरुद्ध लोकांना पडायचे व दुसऱ्या पक्षातल्या लोकांना मदत करायची हे वाईट प्रकार केलेत
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 6 күн бұрын
एका बापाच्या पोटाचा असला तर क्लिप पाठव
@balkrushnakarwande9273
@balkrushnakarwande9273 9 күн бұрын
ओबीसी समाज pan motha आहे maghar nahi जरंगे आता
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 4 күн бұрын
जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब हाके साहेब
@maharudragitte9025
@maharudragitte9025 9 күн бұрын
Jay obc
@user-kn1pj8kd9b
@user-kn1pj8kd9b 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा🎉🎉
@ashokpatil8444
@ashokpatil8444 8 күн бұрын
आता इथून पुढे कोणत्या इलेक्शनला ओबीसींनी ओबीसी मतदान करणे
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 6 күн бұрын
एकच पर्वत ओबीसी सर्व
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 9 күн бұрын
Wa great Kaka......
@Ganesh-ji3ob
@Ganesh-ji3ob 5 күн бұрын
मुद्देसुद ❤
@parshugadge4675
@parshugadge4675 9 күн бұрын
Full support❤
@user-pu6hz9gl2o
@user-pu6hz9gl2o 8 күн бұрын
धन्यवाद
@abaraokolhe89
@abaraokolhe89 10 күн бұрын
प्रति आंदोलन सुरू करून वाद लावणे वातावरण निर्मिती विधानसभा डोळयासमोर ठेऊन .पडयाआडून राजकारण सुरू
@eknathgaikwad6511
@eknathgaikwad6511 3 күн бұрын
खंर आहे आजोबा राजकारण करतायेत जरागे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 10 күн бұрын
शेतीमालाला योग्य हमीभाव द्या. दुधाला योग्य हमीभाव द्या. शेतकऱ्यांना जाचक असलेले देशी मार्केटची धोरणे आणि आयात-निर्यात धोरणे मागे घ्या. या जाचक धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतात.
@dattakale8835
@dattakale8835 6 күн бұрын
एकदम बरोबर काका,शरद रावानींच पैसा पुरवला,म्हणुनच जातीभेद केला
@Bhaivillagepremi5664
@Bhaivillagepremi5664 10 күн бұрын
We are with you....I m from Maharashtra (Gondia)
@SheshraoKharde
@SheshraoKharde 3 күн бұрын
Only o b c 🎉🎉❤❤❤
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 10 күн бұрын
True fact
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 5 күн бұрын
बटुळे बाबांनी गांजा ओढणाऱ्या ची सगळी स्टोरी सांगितली
@parkashfartade9456
@parkashfartade9456 10 күн бұрын
आनंद मनसोक्त कडून घेतो का नुसता बरे शहाणपणाने सांगतो काय बोलतो काय तुला कळतंय का
@bhratamanar
@bhratamanar 9 күн бұрын
Rightt bolale🎉
@priyankashelar611
@priyankashelar611 5 күн бұрын
Obc जागा हो. फरक पडणार obc एक होईल. आणि विधानसभेत पाडतील.
@sagarpalve5581
@sagarpalve5581 9 күн бұрын
❤❤❤
@sitarammaske5612
@sitarammaske5612 2 күн бұрын
शाबाश
@dagadukhade8456
@dagadukhade8456 8 күн бұрын
Barobar bolale baba
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 4 күн бұрын
Wa wa wa kaka 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 7 күн бұрын
Obc ना राजकीय आरक्षण द्या, लोकसभा व विधानसभा मध्ये
@tukaramdomate7915
@tukaramdomate7915 6 күн бұрын
हाके हे ओबीसी नाही ST चे आहेत
@VsapSap
@VsapSap 2 күн бұрын
फक्त एकच जात मराठा याला 10 टक्के आरक्षण 18 पगड जात ओबीसी समाजाला फक्त 27 टक्के ओबीसी वर खूपच अन्याय आहे
@Taakra92
@Taakra92 10 күн бұрын
आश्विन दुसरा जोडीदार कुठे आहे? मस्त वाटल ground reporting पाहून
@Robinhood_09
@Robinhood_09 9 күн бұрын
विधानसभेसाठी चांगली तयारी सुरू केलीय पंतांनी
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 4 күн бұрын
Wa wa 🎉🎉🎉🎉
@udayghadge228
@udayghadge228 3 күн бұрын
काका खर बोलले
@abhikashid7691
@abhikashid7691 2 күн бұрын
👍👍obc
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 4 күн бұрын
Wa wa re pathe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 5 күн бұрын
सासरवाडीला भाकर खातो बाबाना का आग लागली🔥🔥🔥 दारू पितो बिल बाबाला भरायला लागते.
@gopinathsolanke1649
@gopinathsolanke1649 5 күн бұрын
भावांनो आणखी चुकताय दहा टक्के वाढवून जरी मिळालं तरी ते ओबिसी म्हणुनच मिळणार किंवा दिलय आसं आहे . ते आपल्यात आशे पण आलेत तशे पण येणार .मंग घसा तानून उपयोग काय 😂😂😂😂😂😂😂
@parkashfartade9456
@parkashfartade9456 10 күн бұрын
नीट बोल नाहीतर तुझ्या नेत्याला सुद्धा मी काय बोलायचे ते बोलू जरा नीट बोल
@PrakashShelke-xb2vo
@PrakashShelke-xb2vo 6 күн бұрын
100% बरोबर
@shjav2739
@shjav2739 10 күн бұрын
जय 🙏 ओबीसी
@ajinkyabodke3781
@ajinkyabodke3781 8 күн бұрын
अस्सल रिपोर्टिंग 👍👍
@mustakpathan2630
@mustakpathan2630 4 күн бұрын
@sachinmarathe5436
@sachinmarathe5436 5 күн бұрын
राजकारणी थिंगी आहे हे खरं आहे
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 5 күн бұрын
जातिवाद कोणी केला चिक्की ताईने की धनु भाऊने
@user-vs8zi9bu4n
@user-vs8zi9bu4n 9 күн бұрын
जो नेते ग्रमपचयंत निवडून येणारं नाही तो 288 विधनसाभेच स्वप्न बघतोयं
@tejprakash8892
@tejprakash8892 9 күн бұрын
Only OBC
@Vcksagar
@Vcksagar 10 күн бұрын
सत्य परिस्थिती आहे ,
@santoshbavdane87581
@santoshbavdane87581 9 күн бұрын
ओबीसी
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 4 күн бұрын
बरोबर काच आहे जय ओबिसी
@ganeshnagargoje1585
@ganeshnagargoje1585 5 күн бұрын
True statement
@sadashivmane2985
@sadashivmane2985 3 күн бұрын
हाके सारखं वडापाव खाऊन आंदोलन कोणी पण करू शकतो
@shravan843
@shravan843 9 күн бұрын
अहो दादा सगळा समाज शिकलेला आहे त्यांना सगळं समजंत
@user-ed5vr3zl9c
@user-ed5vr3zl9c 9 күн бұрын
सुरेश.दाजी एक नंबर बोलला
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 4 күн бұрын
Jai nagad Narayan maharajaya🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 tyala prasad milanar
@siddheshwarmohite566
@siddheshwarmohite566 5 күн бұрын
सर्व ओबीसी समाज प्रा हाके साहेबांच्या पाठी मागे
@vilaskshemkalyani9615
@vilaskshemkalyani9615 5 күн бұрын
As per my thinking, if their is a dispute between two communities its okay to support our leaders but on personal level we should remain friends with persons from other community
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 18 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 86 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4 МЛН