महाराष्ट्रात 11 जागांसाठी मतदान पार पडलं. सध्याच्या आकडेवारीनुसार सरासरी मतदान मागच्या वेळ पेक्षा कमी आहे. #election2024 #loksabha2024 #maharashtra #pune #shrdi #beed #nagar #pankjamundhe #amolkolhe #sujayvikhe
Пікірлер: 24
@vinodathawale463726 күн бұрын
मिलिंद सर.... आपले वार्ताहर अविनाश यांनी केलेलं संभाजी नगर च विश्लेषण खूपच छान केले...good talant.. good job
@JavedShaikh-ff4jr25 күн бұрын
लंके, बजरंग सोनवणे, अमोल कोल्हे, वाघचवरे निवडणूक येणार
@prajawatiacharya199926 күн бұрын
बुथ ताब्यात घेतले.
@user-rg1ll3oj5u25 күн бұрын
नगर मध्ये 1000 कोटी खर्च केले
@user-pt7gt1bv1r26 күн бұрын
पंकजाताई आणि सोनवणे दोघांची तुलना होवू शकत नव्हती पाठबळ मिळाले मराठा आरक्षण चे . झालेले मतदान प्रधानमंत्री मोदी याचेकडे पाहून झालेले आहे . मतदारांनी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे असे वाटते .
@user-hl5qn8hg5h23 күн бұрын
सुजय दादा च खासदार होनार
@user-rb7qn5yx9d20 күн бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे
@shekharsanap14226 күн бұрын
दोन लाखाने ताई विजयी
@sharwarigokhale128226 күн бұрын
BJP BJP BJP BJP BJP
@kashidnanakashid710023 күн бұрын
Nilesh lanke
@PsM-lf9yl25 күн бұрын
५०कोटी च्या पुढं खर्च आहे पत्रकार साहेब जेव्हा मतदार पर्यंत ५०० रुपयेच येतात तेंव्हा त्यांच्या नांवे ५००० हजार प्रमाणे उमेदवार कडुन मतदारांसाठी दिलेले असतात जसे शासकीय पातळीवरून सर्वसामान्य साठी १० शासन देते आणि प्रत्यक्ष हातात १ रुपया पडतोय त्याच नियमानुसार वाटप करण्यात येते