Live: Prakash Ambedkar यांची पलटी, Vishal Patil यांना पाठिंबा दिल्यानं सांगलीत गणित बदलणार?

  Рет қаралды 52,706

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#LokasabhaElection2024 #chandraharpatil #UddhavThackeray
सांगलीत विशाल पाटील यांना प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे, सांगलीच चंद्रहार पाटलांचं गणित बिघडणार का? आंबेडकरांनी शब्द का फिरवला? कसं आहे सांगलीचं गणित?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 261
@prakashdhivar7512
@prakashdhivar7512 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर is great! वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh Ай бұрын
पक्या जाणार एकटाच संविधान वाचवायला 😂😂
@Sandeshcreation12
@Sandeshcreation12 Ай бұрын
Mg tuzi may janar ka?😂😂​@@Rs-vi6uh
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh Ай бұрын
@@Sandeshcreation12 एकटा जाऊन काय वाकडी करणार आहे मोदी ची मुर्खा
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh Ай бұрын
@@Sandeshcreation12 २७२ जागा जिंकणार आहे की काय पक्या 🤣🤣
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Ай бұрын
​@@Rs-vi6uhkeep your tongue ..... ch v l t ba
@vijaysonawane29
@vijaysonawane29 Ай бұрын
वंचितचा पाठिंबा म्हणजे विशाल पाटील १००% निवडून येणार
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर अगदी विचारपूर्वक निर्णय घेण्यात यशस्वी झाले आहेत
@WildHawk906
@WildHawk906 Ай бұрын
विशाल पाटिल उद्धवस्त सेनाचे उमेदवार पेक्षा ताकत वर आहे,आंबेडकर साहेबांचे धन्यवाद दादाला पाठिंबा दिल्या बद्द्ल.
@dadasoawale2427
@dadasoawale2427 Ай бұрын
मा. बाळासाहेब मनापासून धन्यवाद... 👍👍👍🙏🙏🙏VBA विजय भव
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
एक आंबेडकर तरुण वयात वसंत दादा पाटील यांना सल्ला देत होतें हे ऐकून बर वाटल
@rameshjsawant50
@rameshjsawant50 Ай бұрын
बर वाटलं की मनोरंजन झालं ?
@user-jo1qu3kq7x
@user-jo1qu3kq7x Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💙🙏
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
अद्याप महाराष्ट्रात 48 जागा स्व बळावर लढण्याची हिंमत कोणीच केली नाही. फक्त वंचित बहूजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब.
@India-md9gc
@India-md9gc Ай бұрын
या वेळेस महाराष्ट्रा राज्यात खुप चमत्कारिक निकाल येथील
@sureshsolat3104
@sureshsolat3104 Ай бұрын
शेंडगे निवडून येताना दिसत नाही. मग वंचित आपला पाठिंबा काढून घेणार नाही तर काय करणार.
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 Ай бұрын
म्हणजे निवडुण येणार्याच्याच मागे वंचीत असेल तर अको ल्यातही तसेच करा
@prathameshhowale8096
@prathameshhowale8096 Ай бұрын
​@@rushikeshchandurkar3194भावा प्रकाश शेंडगे यांचा सांगली जिल्ह्यात जन संपर्क फार कमी आहे.आणि राहिला विषय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीब्याचा जर बाळासाहेबांनी पाठींबा दिला तर याचा थेट फायदा हा bjp ला होईल.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी हा पाठींबा दिला नाही.
@AK-gj5zt
@AK-gj5zt Ай бұрын
VBA चा पाठिंब्यामुळे विशाल पाटील निवडून येणार १००%✌️
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
सर्व जागा लढण्याची हिम्मत वांचीतांमध्ये आलेली दिसून येत आहे
@aarsirsath
@aarsirsath Ай бұрын
दुरदर्शी नेता एकच ते स्वाभिमानी नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर !!!
@gautamihiwrale
@gautamihiwrale Ай бұрын
विशाल पाटिल १००% निवडूण येनार आहे वंचित बहुजन अघाडीचा विजय असो
@manikpatil9534
@manikpatil9534 Ай бұрын
❤ धन्यवाद वंचित बहुजन आधाडीचे, आभारी आहोत प्रकाश आंबेडकरांचे. योग्य निर्णय.
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 Ай бұрын
सर्व समाजाला योग्य तो न्याय देणारे,सर्व समाजासाठी नेहमी रस्त्यावर धावणारे,दूरदृष्टी असणारे ,अभ्यासू स्वाभिमानी एकमेव नेते म्हणजे ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏✌️
@anilkamble4525
@anilkamble4525 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांची विशाल पाटील याना सात विजय नकी आहे
@madhusudanrupwane3480
@madhusudanrupwane3480 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील डायरेक्ट स्पर्धेमध्ये येणार
@vishalwalke2284
@vishalwalke2284 Ай бұрын
VBA✌️
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 Ай бұрын
ठाकरे गटानेच वंचीतचा उमेदवार चंद्रहार पाटील पळवला.
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात 💯
@nisargacreations
@nisargacreations Ай бұрын
मोहिते सरांचे विश्लेषण खूप अभ्यासू.
@sushiltambe8225
@sushiltambe8225 Ай бұрын
❤ Jay VBA Jay Maharashtra
@SantoshAkhargekar
@SantoshAkhargekar Ай бұрын
आज भाजपमुळे , राजकारण भ्रष्ट केले आहे. त्याबद्दल तुम्ही मिडिया वाले चिडीचुप ! मात्र वंचित बहुजन आघाडी बद्दल, बाळासाहेब आंबेडकराबाबत मात्र जाणुनबुजून बदनामी करत आहे
@SoumedhT
@SoumedhT Ай бұрын
Mhanje Dr Balasaheb Ambedkaranni Bauddh samajala buchkaalyat taakun jo dhokebaazpana kela toh chalto
@nationalforum1006
@nationalforum1006 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांची सांगलीत राजकीय मुसद्दीगिरी
@anilpatil9613
@anilpatil9613 Ай бұрын
प्रकाश आंबेडकरांनी योग्य निर्णय घेतला आहे त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार..आणि विशाल पाटील 100%निवडून येणार🎉
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 Ай бұрын
विशाल पाटील 100 टक्के निवडून येणारच
@aps358
@aps358 Ай бұрын
एक विश्लेषण नक्की आहे वंचित बहुजन आघाडीने ज्यांना पाठिंबा दिला ते निवडून येणार.. तेवढी बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद आहे..
@manishjadhav8874
@manishjadhav8874 Ай бұрын
फक्त #वंचित_बहुजन_आघाडी🔥💪
@SATISHLOKHANDE-lj8dz
@SATISHLOKHANDE-lj8dz Ай бұрын
खुप चांगले पारदर्शक विष्लेशण मोहीते सर
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Ай бұрын
खूप छान विश्लेषण ब्रोज & गर्ल
@Mangalmaitri16
@Mangalmaitri16 Ай бұрын
मुंबई तक वाले पण आता सूपरिबाझ झालेत त्यांनी 15 दीवसापूर्वी जाहीर केले होत विशाल उभा राहिला तर पाठिंबा देऊ त्यांनी शब्द पाळला पण तुम्ही उलटच बघणार.
@AvinashPratap24
@AvinashPratap24 Ай бұрын
पलटी कसली , आंबेडकर यांनी आधीच त्यांना पाठिंबा दर्शवला होता... मुर्खा सारखी हेडलाईन्स देणे बंद करा
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 Ай бұрын
शेंडगे साहेब यांनी बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यात हृदयातून साथ दिली नाही.विशाल पाटील साहेबांच्या सोबत शेडगेच्या तुलनेत जनाधार भरपूर प्रमाणात असून ते निवडून येणार आहेत.प्रसंगावधान म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला निर्णय पाझेटिव्हली आहे.
@vijaynavgire628
@vijaynavgire628 Ай бұрын
विश्लेषकाच्या विश्लेषणाची दखल न घेता पूर्व ग्रह दुषित पणाने चर्चेचे शिर्षक दिले आहे.
@sunilmiraje9728
@sunilmiraje9728 Ай бұрын
नो मशाल... नो कमळ ओन्ली विशाल दादा पाटील
@electriciankarmaw2050
@electriciankarmaw2050 Ай бұрын
Only balasaheb aabedkr Only वंचित बहुजन आघाडी only 💪❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SUHASMALI-kv5ww
@SUHASMALI-kv5ww Ай бұрын
Only Vishal dada
@indianhistory7015
@indianhistory7015 Ай бұрын
वंचितच्या पाठिंब्याने विशाल पाटील यांचा विजय फिक्स्ड झाला. BJP चा पराभव नक्की.
@user-qb1cg6bn1o
@user-qb1cg6bn1o Ай бұрын
काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मा. बाळासाहेब आंबेडकर यांचा योग्य निर्णय विशाल पाटील निवडून येणार
@nisargacreations
@nisargacreations Ай бұрын
Bjp ला आणि काँग्रेसला धडा शिकवणार ..फक्त vba विशाल पाटील
@sahebraojadhal3272
@sahebraojadhal3272 Ай бұрын
जयंत पाटलांना विधानसभेला कळेल नरोवाकुंज रोवा काय परिणाम होईल.
@ravikanttayade8564
@ravikanttayade8564 Ай бұрын
आंबेडकर साहेब हे परिवर्तन करीत आहेत.
@panchashilacademy2549
@panchashilacademy2549 Ай бұрын
Vanchit ne patimba dila tar nakki jinknar❤
@pratikbhandare1335
@pratikbhandare1335 Ай бұрын
When vba support vishal Patil it's already declared seat 💺 is confirm
@mohsinsavnurkar1071
@mohsinsavnurkar1071 Ай бұрын
जनता आहे खुशाल विजय होणार विशाल💯👍🔥
@rnbmaths
@rnbmaths Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्णय योग्य आहे.
@nitinpatil3896
@nitinpatil3896 Ай бұрын
शेंडगेच्या पाठीत आंबेडकराच्या वंचितने खंजीर खुपसला
@pravindubal9744
@pravindubal9744 Ай бұрын
आंबेडकरांनी ठरवून शेंडगे साहेबांचा गेम केला प्रकाश शेंडगें नी फडणवीस यांची भेट घेऊन संजय काकांना मदत करुन आंबेडकरांची गेम त्यांच्यावर च उलटवावी
@anirudhapatil5334
@anirudhapatil5334 Ай бұрын
इतक सोपं नाही ते.
@jagdishghodeswar7544
@jagdishghodeswar7544 Ай бұрын
Tuzya hayatit honar nahi
@sanjaysawant6506
@sanjaysawant6506 Ай бұрын
शेंडगे यांनी आता विशाल दादा पाटील यांना पाठींबा द्यावा
@vikasbachute9633
@vikasbachute9633 Ай бұрын
✌🏻✌🏻वंचित बहुजन आघाडी✌🏻✌🏻👍
@aarsirsath
@aarsirsath Ай бұрын
Vishal patil 100 % is winning. Only VBA
@ashokmore7918
@ashokmore7918 Ай бұрын
बाळासाहेबांचे विचार ही कळुद्या.
@AshokTayde-fr8gn
@AshokTayde-fr8gn Ай бұрын
प्रकाश आम्बेडकरांनीजर बिजेपीला पाठींबादिल । तर । आम्बेडकरी समाज मोठ्या आनंदाने मतदान करेल सांगा दलासानो तमचकाय म्हण आहे सांगा फक्त वंचीत जयभीम
@prashikwankhade3688
@prashikwankhade3688 Ай бұрын
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
@ramdassawale1598
@ramdassawale1598 Ай бұрын
महाविकास आघाडीने जागा वाटप करतांना VBA ला दुय्यम स्थान दिल्यामुळे त्यांचा right 🎯 game मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला 👍
@anilghumare174
@anilghumare174 Ай бұрын
Thanks to Ambedkar Saheb for supporting Vishal dada
@damodaringle1399
@damodaringle1399 Ай бұрын
वंचीत स्वतंत्र पक्ष आहे .ईतर पक्षातील लोक निवडून आल्यावर bjp मध्ये जातात म्हणजे ईतर पक्ष bjpची बी टिम आहेत हे सत्य आहे .
@prakashrokade4409
@prakashrokade4409 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांची धरसोड वृत्ती हि भाजपला फायदा होणार आहे महाराष्ट्राला प्रकाश आंबेडकर यांची हि वृत्ती आवडली नाही जर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील उमेदवार यांना पाठिंबा दिला असता तर वंचित ला भारतात जवळ पास 30 लाख मते मिळतात तर महाविकास आघाडीतील उमेदवार यांना मिळाली असती तर आनेक ठिकाणी भाजचा उमेदवार यांचा दारून पराभव झाला असता व संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी प्रयत्न केला आसता जर वंचित चार मतदानाचा फटका आता महाविकास आघाडीतील उमेदवार यांना होणार आहे हे 1001% स्पष्ट झाले आहे
@user-ri1be2mu7i
@user-ri1be2mu7i Ай бұрын
मोहिते सर यांनी खरोखरच विश्लेषण केले आहे
@lakhanmranveer
@lakhanmranveer Ай бұрын
काँग्रेस आणि बीजेपी एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपकी बार वंचित सरकार जय वंचित
@prashantchimankar333
@prashantchimankar333 Ай бұрын
Only VBA Maharashtrat jinkel.
@dharmendrabhalerao0401
@dharmendrabhalerao0401 Ай бұрын
माविआवाल्यानी आपले उमेदवारी मागे घ्यावीत आणि वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा दिला पाहिजे जेणेकरुन मतविभाजन होणार नाही जय शिवराय जय जिजाऊ जय मल्हार जय मीर जयभिम जयसंविधान जय भारत जय महाराष्ट्र जय वंचित
@user-ri1be2mu7i
@user-ri1be2mu7i Ай бұрын
निलेश आणि लेडी किती फिरवून फिरवून निगेटिव्ह प्रश्न वंचित बहुजन आघाडी विषयी विचारता परंतु उत्तर कर्ता एकदमच व्यवस्थित उत्तर दिली
@asamant4530
@asamant4530 Ай бұрын
उद्यव ठाकरे आपली भाजप सोबत असलेली गेल्या निव डणुकितील मत त्यांना मोजायची आहेत आणि आपली वाटचाल करेल.
@homrajsahare1627
@homrajsahare1627 Ай бұрын
From now all bahujans will support to vanchit 🇮🇳 only VBA 🇮🇳
@sanjaykadam2821
@sanjaykadam2821 Ай бұрын
Only only only fakt Aani fakt Vishal dada patil yancha vijay nischit aahe 💯🎉🎉🎉
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
वंचितच्या प्रकाश आंबेडकरच अगदी सुरुवातीपासून हेच धोरण राहील आहे की, कोणत्याही पारिस्थितीत BJP चा तोटा होता कामा नये. राज ठाकरेही हेच करीत असतो
@digvijaypatil7131
@digvijaypatil7131 Ай бұрын
अतिशय छान विश्लेषण
@nitinpatil3896
@nitinpatil3896 Ай бұрын
विशालचे डिपॉझिट जप्त होईल .
@maheshjagtapkaij26
@maheshjagtapkaij26 Ай бұрын
एकंदरीत महाराष्ट्रात वंचीतने भाजपा विरूद्ध मराठा उमेदवार दिले तर काही ठिकाणी अपक्षांना पाठींबा देऊन मराठा विरूद्ध मराठा ची झुंज लावल्याचे दिसते यातुन भविष्यात भाजपालाच याचा फायदा होईल असी खेळी वंचीत खेळली गेली असे दिसते !
@rajendrakumbhar443
@rajendrakumbhar443 Ай бұрын
विशाल दादा पाटील 🎉🎉🎉🎉🎉
@user-vo1gt9sv1x
@user-vo1gt9sv1x 12 күн бұрын
फेसबुक सारखी पलटी मारण्यास पट्टाईत सत्य आहे
@kalikamogre32
@kalikamogre32 Ай бұрын
Prakash Ambedkar actions R always suspicous ;
@mahavirnaik6997
@mahavirnaik6997 Ай бұрын
बाईसाहेब २०१९ ला भाजपा+शिवसेना (जुनी) अशी युती होती आज मुळ शिवसेनेतील एक तुकडा (उबाठा) आहे त्यांचा उमेदवार चंद्रहार पाटील आणि युतीतला एक पक्ष (भाजपा)+शिवसेनेतील एक उर्वरित तुकडा (शिंदे)अशी युती आहे.संजयकाका पाटील आणि आज काॅग्रेसचा स्वतंत्र एकच उमेदवार आहे हा फरक लक्षात घ्या.
@nand936
@nand936 Ай бұрын
Vanchit bahujan aaghadi prakash ambedkar ❤❤❤❤❤
@Sunilkoli23456
@Sunilkoli23456 Ай бұрын
सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटीलच जिंकू शकतात
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf Ай бұрын
शेंडगे निवडून येतील पहीली वेळ वेगळी होती.
@user-bl9nk8cf5l
@user-bl9nk8cf5l Ай бұрын
Only VBA 👍 👍
@suryakantgaikwad9098
@suryakantgaikwad9098 Ай бұрын
निलेश राव तुमचा जनरल नॉलेज खूपच जनरल दिसते आहे तुम्हाला अभ्यासाची खूप गरज आहे साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाही पहिलीतल्या मुलासारखं करत आहात नीट थोडा आकलन करायला शिका मेंदूचा वापर करायला शिका.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
आंबेडकरांनी कोना कोणा ला पाठिंबा दिला हे त्यांना सुध्या आठवत नसेल.आता तर त्यांनी उज्वल निकम जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिला.
@user-mb3gg6ig6j
@user-mb3gg6ig6j 28 күн бұрын
Keep confusion to achieve the allotted Target
@bhimraodeshpande2975
@bhimraodeshpande2975 Ай бұрын
Vishal Patil will win
@bhaulalnarwade133
@bhaulalnarwade133 Ай бұрын
VBA ✌🏻 VBA ✌🏻 VBA jindabad ❤️❤️❤️
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 Ай бұрын
Vba🎉🎉🎉
@satyamore3727
@satyamore3727 Ай бұрын
🔥💪
@user-bl9nk8cf5l
@user-bl9nk8cf5l Ай бұрын
Only balasaheb Ambedkar ✌ 🤟 ❤
@vikramfulpagar1737
@vikramfulpagar1737 Ай бұрын
Only VBA
@vishwamitraraut7481
@vishwamitraraut7481 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर गेम चेंजर व्यक्ती...
@swatigavhane3744
@swatigavhane3744 Ай бұрын
Vba
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 Ай бұрын
vishal only
@rajmane889
@rajmane889 Ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@watchvlogstunner1423
@watchvlogstunner1423 Ай бұрын
B team prakash
@SuryakakantKamble
@SuryakakantKamble Ай бұрын
Only vba ❤ ❤ ❤
@babasahebgaikwad4182
@babasahebgaikwad4182 Ай бұрын
मुंबई तक वाल्यानो टायटल बदला. तुम्हाला माहीत नसताना बोलतात.
@babasahebgaikwad4182
@babasahebgaikwad4182 Ай бұрын
मुंबई तक वाले बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा करत नाहीत. मुद्दा बाजूला ठेवतात
@baliramgaikwad4649
@baliramgaikwad4649 Ай бұрын
विशाल पाटील निवडून येणार❤❤❤❤❤❤❤❤❤
@suryakantgaikwad9098
@suryakantgaikwad9098 Ай бұрын
नीट अभ्यास करा मुंबई तक chya पत्रकारांनो
@jameeer8041
@jameeer8041 Ай бұрын
Vishal dada fix
@user-tv6hu2ux9f
@user-tv6hu2ux9f Ай бұрын
Vishal dada patil yevdhyabar fakt
@user-eo4rc8om6i
@user-eo4rc8om6i Ай бұрын
साहेब शेंडगे अण्णा गोपीचंद पडळकर पेक्षाही मतदान जास्त घेणार
@user-jh5rv3yj3p
@user-jh5rv3yj3p Ай бұрын
अचाट विचार शक्तीचा आत्मा राज्यात फिरतो आहे.
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
मग प्रश्न हाच शिल्लक राहतो की, प्रकाश आंबेडकरला जागाच लढवायच्या नव्हत्या तर मग आघाडीतून का बाहेर zalat
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju Ай бұрын
प्रकाश आंबेडकर याना वंचित चा उमेदवार कसा, इलेक्ट होनार, यापेक्षा, बीजेपी ला आपला कसा फायदा होईल, यावर फोकस आहे. 🤔
@SantoshAkhargekar
@SantoshAkhargekar Ай бұрын
सांगली चे खासदार विशाल पाटील होणार !
@adityamaribashere8449
@adityamaribashere8449 Ай бұрын
Tula dusara bhau karaycha vichar aahe Hmmm... 😂😂😂
@WildHawk906
@WildHawk906 Ай бұрын
उद्धवस्त सेनेला mva जिनकन्यापेक्षा bjp कसी जिनकेल याचा विचार ज्यादा करते विशाल पाटिल ताकतवर उमेदवार असताने नवखा उमेदवार दिला का?
@sachinchavhan3333
@sachinchavhan3333 Ай бұрын
तुम्ही इतक्या दिवस घातली त्यायच्या सोबत तेव्हा आत्ता बोंबला लागले
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju Ай бұрын
@@WildHawk906 मी म्हनतोय वंचित निवडून येणे वर फोकस राहू द्या,. Bjp la जिंकून दिलं तुमचा कहिच लाभ नाही
@suhaswasnik3608
@suhaswasnik3608 Ай бұрын
Reporter लोकांनी proper education घ्यायला पाहिजे.
@nitinpatil3896
@nitinpatil3896 Ай бұрын
वंचित कोणतंही इफेक्ट होणार नाही . प्रकाश शेंडगे च्या पाठीत खंजीर
ДЕНЬ РОЖДЕНИЯ БАБУШКИ #shorts
00:19
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
🍕Пиццерия FNAF в реальной жизни #shorts
00:41
Sigma Girl Education #sigma #viral #comedy
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 101 МЛН
ДЕНЬ РОЖДЕНИЯ БАБУШКИ #shorts
00:19
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН