No video

LIVE : Vishalgad Atikraman Violence : Sambhaji Chhatrapati यांच्यावर गुन्हा दाखल

  Рет қаралды 12,504

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#mumbairains #weatherupdate #vidhanparishadelection #vishalgad #sambhajimaharaj
आजच्या तीन गोष्टी
1. विशाळगडाजवळ हिंसाचार, नेमकं काय काय घडलं?
2. पवारांना भेटून भुजबळांनी नेमकं काय साध्य केलं?
3. हल्ल्यानंतर ट्रम्प पक्षाच्या अधिवेशनात दाखल
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma....
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Пікірлер: 16
@prakashgajabar3025
@prakashgajabar3025 Ай бұрын
प्रसिद्धीच्या नावाखाली तीन गोष्टीची पूर्णपणे वाट लावली त्याचा पूर्ण कंटेंट असेल त्याचं बोलणं असेल किंवा कॅप्शन्स सगळ्यांची वाट लागली असं वाटते की आता तीन गोष्टी बघूच नये
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 Ай бұрын
अतिक्रमणे हटवा, किल्ल्याच्या सौवर्धन करा। छत्रपती यांची भूमीवर पावित्र्य राखा।
@ananddahegaonkar4339
@ananddahegaonkar4339 Ай бұрын
अतिक्रमणाला नेते जबाबदार असतात हे दोन तोंडी असतात, मतांसाठी अतिक्रमण हटवत नाही त्यामुळे हे प्रकरण वाढत जाते
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
भुजबळ यांची PC म्हणजे beating around bush या प्रकारात मोडते. तीन चतुर्थांश आमदारांचा पाठिंबा असनारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम असून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती पवारांकडून केली जाईल यात शंका नाही.
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv Ай бұрын
#* बीबीसी पाॅडकास्ट हा लाईव्ह घडामोडींचं विश्वासार्ह विश्लेषण मांडणारा वार्तालाप एकदम महत्वपूर्ण व दिशादर्शक ठरेल,असा पारदर्शक वाटला.!* बीबीसी पाॅडकास्ट लाईव्ह वार्तालाप कार्यक्रमात आम्हालाही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सहभाग नोंदवितांना आनंद होईल.!* तरीही यात सहभागासाठी आम्हालाही संधी मिळावी,अशी अपेक्षा आहे.!* गजानन गारोळे, पत्रकार, मेहकर, जि. बुलढाणा.*#* जय महाराष्ट्र..!!*#
@mbachhav2339
@mbachhav2339 Ай бұрын
Maharashtra kalima fasnari ghatna aahe
@sattyashodh5619
@sattyashodh5619 20 күн бұрын
AASHCHRY AAHE VISHALGAD PRAKARNAT GARIB,NIRDOSH,BEKASUR,4 KM DOOR GAJAPUR MADHE BHAINKAR NUKSAN AANI 35 VARSHANCHYA TARUNAVAR JIVGHENA HALLA KELA TYALA MIRJET DAKHAL KEL AAHE,JIVAN MARNACHA PRASHN AAHE 70 VARSHANCHYA AAYICHA HAMBARDA PAHA " LOKMAT" MADHE, BJP SARKAR ASUN HI HINDU GUNDAVAR BULLDOZER CHALEL KA ???????????
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 Ай бұрын
We support Vishal Gadh movement
@rajeshkadam9347
@rajeshkadam9347 Ай бұрын
निवेदक छत्रपती संभाजी राजेंच नाव कस घेतायत पत्रकारिता मराठी कशी झाली बघा
@maheshshinde1596
@maheshshinde1596 Ай бұрын
अतिक्रमण काढा
@rameshpawar2882
@rameshpawar2882 Ай бұрын
Boycott BBC
@janhavideshpande6241
@janhavideshpande6241 Ай бұрын
नविन ३ गोष्टीत interset नाही येत.इतर बातम्या नाह देत तुम्ही,आम्ही दिवसभर कामात असल्याने ३ गोष्टीतुन महत्वाच्या घटना कळत होत्या आता त्याकळत नाही😢.६ची वेळ असल्याने ७_-८ वा.च्या घटना कळत नाही
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 40 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН