LIVE : Vishalgad Violence मध्ये Eknath Shinde सरकारने काय भूमिका घेतली आहे?

  Рет қаралды 30,145

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#mumbairains #weatherupdate #vidhanparishadelection #vishalgad #sambhajimaharaj
आजच्या तीन गोष्टी
1. विशाळगड हिंसाचार : राज्य सरकारची काय भूमिका?
2. लाडका भाऊ योजना नेमकी काय? लाभ कुणाला?
3. बांगलादेशात आरक्षणावरून काय वाद होतोय?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma....
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Пікірлер: 53
@saudagarbhosale1115
@saudagarbhosale1115 Ай бұрын
शिवभक्तांची इच्छा आहे महाराष्ट्रातले गडकिल्ले मुक्त झालेच पाहिजे जय शिवराय 🕉️🕉️🚩
@raman87910
@raman87910 Ай бұрын
Mag sanga shiv bhaktana je raje shikwun gele tasa waga. Garebanna lutne, ghar todfod karne, mahilana marhan kele te kasle shiv bhakt. Tyani tar mauka baghun gardi cha fayda ghetla
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
MHANJE KAI ????????? KAI GADKILLE AURANGJEBACHYA TABYAT AAHET KA??????? KON MUSLIM AAPLYA GHARAT AURANGJEBACHE PHOTO LAVTOI KA ???????
@mohd.khurshidshaikh920
@mohd.khurshidshaikh920 Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब गजापुर हिंसाचारा बद्दल काहीच बोलले नाही. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की जो कोणी जबाबदार असेल या हिंसाचाराला त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु अशी घटनेची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे याचीही दक्षता सरकारने घ्यावी. सरकार व प्रशासनाला पूर्व माहिती असतांना सुद्धा या हिंसाचाराला रोखण्यास प्रशासन पूर्णपणे विफल झाले असे प्रसार माध्यमातून दिसून येत आहे.
@aryapilankar7871
@aryapilankar7871 Ай бұрын
सरकार आता गजापूरला वस्तीला राहणार आहेत
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
DANGEKHORAVAR BULLDOZER CHALEL KA?????
@user-pr3hs3zx6i
@user-pr3hs3zx6i Ай бұрын
लाडका भाऊ झाली, लाडका जावई आणि लाडका पुतण्या हे करण्या पेक्षा हमी रोजगार द्या व कायमचा दिला तरच याला महत्व राहणार आहे.
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 Ай бұрын
15लाख जस जसे प्रतेकाचया खात्यावर आले तसेच बहिन आणी भावांनी वाट बघा
@umrandshikalgar8860
@umrandshikalgar8860 Ай бұрын
CM साहेब काढा अतिक्रमण पण ज्या गावात काही ही संबंध नाही त्या गावात दंगा करायचा काय संबंध ??
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Ай бұрын
आता BJP पण रेवडी वाटायला लागली का
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 Ай бұрын
अहो हे फक्त अल्पसंख्याक समाजातील लोकांनीच ‌‌समजस्याची भूमिका घ्याची का
@Bhogichand
@Bhogichand Ай бұрын
प्रतापगडावरील अतिक्रमण हटवताना जेव्हढी तत्परता मुख्यमंत्री शिंदे नी दाखविली होती तशी तत्परता विशाळगडावरील अतिक्रमणा बाबतीत कां दाखवत नाहीत ?
@user-tw4bv2wn6s
@user-tw4bv2wn6s Ай бұрын
जय शिवराय आणी हे लवकरच झाले पाहिजे आणी सम्पूर्ण गड किल्ले हे साफ झाले पाहिजे 🙏🙏
@anantparab3200
@anantparab3200 Ай бұрын
निर्लज्ज राजकारण आहे
@asfkum
@asfkum Ай бұрын
ही योजना फसवा फस्वीची आहे
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 Ай бұрын
हिंदू राष्ट्र आहे आणि राहीन
@avimango46
@avimango46 Ай бұрын
तीन गोष्टी आता १.२५ किंवा १.५ ( दीडपट) वेगाने द्या आणि ऐका म्हणजे अजुन कमीवेळात बातम्या उरकता येतील! 😢
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 Ай бұрын
या पुढे सरकारने अजीबात दुर्लक्ष करू नये छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे जतन रक्षण करावे कुठलंही अतिक्रमण होता कामा नये,
@vishalsp13
@vishalsp13 Ай бұрын
दिवसातील इतर घडामोडी गायब का झालेत?? प्लिज दररोज आणले परत तर जे टीव्ही न्यूज पाहत नाहीत त्यांना दिवसभर काय घडले ते कळेल.. नाही तर एक शॉर्ट व्हिडिओ दररोज टाकत जा प्लिज.
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 Ай бұрын
गड किल्यावर दारू सुध्दा विकली जाते, कुख्यात अतिरेकी भटकळ सुद्धा येवून राहिला हे योग्य आहे का
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
हे अतिक्रमण वाल्यांचा पुनर्वसन या शब्दाला काही अर्थच नाही. असं असेल तर मग परदेशातून येऊन मुसलमानांनी भारतावर अतिक्रमण केलेलं आहे, तर त्यांचं पुनर्वसन भारतातच करून भारतातल्या हिंदूंचे पुनर्वसन तुम्ही कुठे करणार ते सांगा. अंटार्टिकावर करणार की काय?
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
या योजना सरकारच्या असल्यामुळे मुस्लिमांनी यांना मतं दिली पाहिजेत असं नाही. कारण हे सरकार उलथवल्यानंतर देखील या योजनांचा लाभ मुस्लीम समाजाला मिळणारच आहे. तेव्हा डरो मत और वोट काँग्रेस को दो.
@govindwagh304
@govindwagh304 Ай бұрын
अल्पसंख्यांक मंत्री ला पाहिलं ना तर कसा म्हणतो जलीला साहेब म्हणतो आणि आपली हिंदू 1 मे च्या नेत्यांना शिव्या घालतात यांच्या धर्म हे सोडत नाही दर्गा दाखवली पण आपले मंदिर किती पडले याचे काही नाही म्हणून हिंदूंनो राजकारण सोहळा आणि हिंदूंनो एकता करा जंगला हिंदूंच्या आरक्षण दिलेला आहे ते पण मुसलमानांमध्ये घुसतात म्हणून यांच्यापासून पण सावध राहा
@sudhakarmalibapalavkarya2529
@sudhakarmalibapalavkarya2529 Ай бұрын
मस्त शिंदे ग्रेट शिंदे
@asfkum
@asfkum Ай бұрын
अहो हि योजना विद्यार्थी साठी आहे ओ पण लाडका भाऊ वय वर्षे 21 ते 65 पर्यंतच्या लाडक्या भावांचं काय?
@girishdada1991
@girishdada1991 Ай бұрын
Apn मुखमंत्री आहे,
@sudhakarmalibapalavkarya2529
@sudhakarmalibapalavkarya2529 Ай бұрын
जमाव नही ,,,,शिव होते
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
15 LAKH KHATYAVAR JAMA ZALE NAHIT ,PAN MUSLIMANCHI GHARE,DUKAN, JALALI ,AANI RASTYAVAR BHAR PAVSAT BASVILE,
@kolhapurikatta5106
@kolhapurikatta5106 Ай бұрын
निष्पाप लोकांना त्रास देऊ नका.जे काही अतिक्रमन आहे ते काढून विशालगड चे चांगले संवर्धन व्हावे . ह्यात भेदभाव नको
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
GADKILLYAVAR RAHNARE MUSLIM MAHARASHTRIYAN NAHIT KA??????? TYANCHI DUSRI VYAVASTHA ????? HI JABABDARI KONACHI?????
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
JYA LOKANNI MUSLIMANCHYAVAR ATTYACHAR KELA ,TYACHYA GHARAVAR BULLDOZER CHALEL KA??????????
@user-pb4co6xk6g
@user-pb4co6xk6g Ай бұрын
Tata kay fayada pahile karun
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
MUSLIMANNA MADAT ????????! 20 KILO TANDUL 10 KILO GAHU 5 KILO SAKHAR MILEL ,AANI TALYA VAJTIL,
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
JAR MUSLIM DOSHI ASTE TAR TYACHYA GHARAVAR TABADTOD BULLDOZER CHALE ASTE ,KAI HA VIRODHABHAS, KAI HI MUSLIM JANTECHI HELSAND??????? " SABKA SAATH SABKA VIKAS ,??????????
@vishwanathkekane3122
@vishwanathkekane3122 Ай бұрын
Ase vaglat tar lavkarach Britin honar
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
HINDUONKA VIKAS MUSLIM BHAKAS??????????????
@user-me3nv5xi2z
@user-me3nv5xi2z Ай бұрын
Sampurna Gad kot kille swachha ,killyanchi majbuti, Ati kraman hatwawit konihi hinschar Karu naye. Prawas sulab zala pahije. .
@koknigroup2384
@koknigroup2384 Ай бұрын
kzfaq.info/get/bejne/gpinpMaSxsC9nXk.htmlsi=U7AAYxQZBrpLvKWw Gajapur war hala ha ek aatereki halya pramane aahai illegal constructions tikade kahii sambanda nhi te Vishalghad fort pasun 5 km mage aahai sarkar la zara tari Jana chi nhi tar manachi laaj asel tar uapa IPC section pramane karvael karel
@girishdada1991
@girishdada1991 Ай бұрын
राग
@kishorchina4792
@kishorchina4792 Ай бұрын
Ammalner la train warati dagad fek zali ek Muslim neta pude aala nahi nishedh karayala
@user-pb4co6xk6g
@user-pb4co6xk6g Ай бұрын
Bad me bal k why fayada
@zuberbagwan3657
@zuberbagwan3657 Ай бұрын
😂😂😂
@akshaybambaras9467
@akshaybambaras9467 Ай бұрын
Alpsankhkya bolta bolta 2 cr zale he Maharashtrat..
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 21 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 6 МЛН