गोपीचंद पडळकर सभापतींना भिडले.. गोऱ्हेंनी शिक्षाच सुनावली..| Gopichand Padalkar Vs Neelam Gorhe |AM4

  Рет қаралды 706,688

LOKMAT

LOKMAT

Жыл бұрын

Gopichand Padalkar Vs Neelam Gorhe : गोपीचंद पडळकर सभापतींना भिडले.. गोऱ्हेंनी शिक्षाच सुनावली..
#gopichandpadalkar #neelamgorhe #vidhanparishad
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 969
@instahits6303
@instahits6303 Жыл бұрын
पडळकर एकदम बरोबर वागले आहेत लोक्रतिनिधींनाही वेळ दिला पाहिजे
@vitthalshinde1939
@vitthalshinde1939 Жыл бұрын
गरीबांचे मुद्दे मांडण्यासाठी जास्त वेळ देणे गरजेचे आहे
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Жыл бұрын
नियोजन करता येत नसेल तर सभापती पदावर बसु नये निलम गोऱ्हे.... गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला 1 मीनीट वेळ देता लाज वाटली पाहिजे थोडी
@aakashrajput9796
@aakashrajput9796 Жыл бұрын
अजित पवार आल्या पासून याची इज्जत rahili nahi
@tushardeokar8071
@tushardeokar8071 Жыл бұрын
एव्हढा अपमान आज परियन्त कुणाचा झाला नसेल 😂😂😂😂भाजप सोबत हे नक्कीच होणार
@amitr4385
@amitr4385 Жыл бұрын
Laath marun ghari basavla te bagh...apaksha chivsainik
@123zgs
@123zgs Жыл бұрын
Yala mhantat ghor apman😂
@fundesir7227
@fundesir7227 Жыл бұрын
मार्शला बोलून सभागृहा बाहेर काढावा लागेल ...या पेक्षा अजुन काय अपमान व्हायला हवा....
@adityapawar1143
@adityapawar1143 Жыл бұрын
अपमान व्हायला याला मान तरी आहे का
@manoharkolekar859
@manoharkolekar859 Жыл бұрын
काय इज्जत मिळाली हो का ही वेळ आली हो की मार्शल ला बोलावण्याची
@dharmyudhamadhav6894
@dharmyudhamadhav6894 Жыл бұрын
लाज नसलेल्या माणसाचा काय अपमान होणार 😂😂
@Vishalsolanke1996
@Vishalsolanke1996 Жыл бұрын
😂😂
@LoveLofii...
@LoveLofii... Жыл бұрын
😂😂
@jagannathnikalaje5469
@jagannathnikalaje5469 Жыл бұрын
लका आमच्या खटाव माण तालुक्याला आमदार आहे की नाही??? तालुक्याचे प्रश्न मांडायला????
@parvejshaikh2316
@parvejshaikh2316 Жыл бұрын
😂😂😂😂
@sureshbahir8506
@sureshbahir8506 Жыл бұрын
, 😂😂
@ROCK100TONE
@ROCK100TONE Жыл бұрын
जयकुमार गोरे साहेब
@yogeshsalunkhe9425
@yogeshsalunkhe9425 Жыл бұрын
😂
@ashishkolpe9153
@ashishkolpe9153 Жыл бұрын
असेल कुठेतरी कोपऱ्यात बसून तंबाकू खात.
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
लोकांचे विषय मांडताना पोटदुखी का होते?? तुम्हाला चेष्टा मस्करीचे विषय जास्त आवडतात😢😢😢😢😢😢😢
@shrikantchougule1305
@shrikantchougule1305 Жыл бұрын
पडळकर यांनी वेळ वाढवून मुद्दे मांडले ,धन्यवाद पडळकर साहेब
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
पडवळकर ला मंत्री नाहि तर जनतेच्या प्रश्नांना तर मांडु दया :😊😊
@VivekMishra-ee6kf
@VivekMishra-ee6kf Жыл бұрын
जशी लायकी तसंच वागणार की हे भाजप ने केलेलं पाप आहे नाही तर हे महाशय कुठं असते तुम्हीच ठरवा
@abhinavpatil3306
@abhinavpatil3306 Жыл бұрын
आता कसं पटापटा पोपट बोलल्या सारखं बोलला 😅😅
@JBS-77777
@JBS-77777 Жыл бұрын
नीलम गोऱ्हे नेहमी गोपीचंद पडळकर असले की जरा वेगळेच वागतात नीलम गोऱ्हे थोडा सेक्स करत जा वेळेवर मग एवढी चीड निर्माण होणार नाही 🤬 कोणी साथीदार नसेल तरी बोटांनी सुधा सुख मिळेल
@s4u315
@s4u315 Жыл бұрын
करपली का 😅😅😅
@moreshwarkeni7791
@moreshwarkeni7791 Жыл бұрын
अहो तो काय चूकीचे बोलत नाही जनतेचे तालुक्याचे प्रश्न मांडतोय थोडा वेळ द्यायला हवा. नेता कसा आहे त्याचा विचार करु नका. कमसे कम जनतेचे प्रश्न मांडतोय.
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Жыл бұрын
भाजपाने याला काम दीले होते पवारांवर भुंकायचे आता पवारच सरकार सोबत आले म्हणुन याचे काम संपले ! पुढे हा भाजपावरच भुंकल्याशीवाय राहणार नाही
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@eptrona4829
@eptrona4829 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@rahulsalve1030
@rahulsalve1030 Жыл бұрын
Very good
@jeetghatge4242
@jeetghatge4242 Жыл бұрын
😆😆😆😆😆
@chetankamble09
@chetankamble09 Жыл бұрын
🤣🤣🤣
@yogeshmangulkar4009
@yogeshmangulkar4009 Жыл бұрын
भाषण करताना जास्त बोलण्याची सवय लागली त्यामुळे अपमान
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Жыл бұрын
लायकी प्रमाणे वागणूक.
@amitr4385
@amitr4385 Жыл бұрын
Ghari basavla...laykit raha..apaksha
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Жыл бұрын
We support you padalkar saheb ✌️✌️👍👍
@JBS-77777
@JBS-77777 Жыл бұрын
नीलम गोऱ्हे नेहमी गोपीचंद पडळकर असले की जरा वेगळेच वागतात नीलम गोऱ्हे थोडा सेक्स करत जा वेळेवर मग एवढी चीड निर्माण होणार नाही 🤬 कोणी साथीदार नसेल तरी बोटांनी सुधा सुख मिळेल
@nitinasapure
@nitinasapure Жыл бұрын
​@@kingKhan-xm7khसाहेब 🍌
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Жыл бұрын
@@nitinasapure आम्ही तर सर्व आमदाराना साहेब म्हणतो except women leaders.
@suhasmohite5588
@suhasmohite5588 Жыл бұрын
अरे जतपूर्व भागाला पाणी मिळालेच पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी तरी त्यांच्या वर अन्याय होतोय
@pghadage1467
@pghadage1467 Жыл бұрын
गोपी ज्या अजित पवारांना शिव्या द्यायचा ते DCM झालेत तुला तुझ्या पक्ष्याची सत्ता असताना निधी साठी हाता पाया पडायची वेळ आलीय बाकी ठिकाणी नगर विकास मार्फत निधी नं मागता दिला जातोय पण शिंदे तुला निधी साठी हात पसरायला लवताहेत
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 Жыл бұрын
पाया पडणार त्यात काय वेगळ .हा आमदार च झाला आहे पाया पडुन दोन्ही उपमुख्यमंत्री च्या पाया पडल तर काय झाल .विधापरिषेत कस बोलाव हे माहिती नाही .
@user-jm6ks3fm7h
@user-jm6ks3fm7h Жыл бұрын
पडळकर साहेबांनी आता भाजपावर विश्वास ठेवू नये स्वतंत्र विचार करावा नाही तर राजकीय भविष्य धोक्यात आहे.....! नाहीतर धनगर समाज एका चांगल्या नेत्याला मुकेल....!🙏 जय मल्हार....‌!🙏
@user-no1wi3lx8b
@user-no1wi3lx8b Жыл бұрын
आ गोपीचंद पडळकर बरोबर आहे
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Жыл бұрын
जनता अनफड माणसाला निवडुन का देत नाही... हे फडवणीसनी लक्षात घेतले पाहिजे 😄🔥🚩
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Жыл бұрын
दादांनी करेक्ट कार्यक्रम केला असे दिसते.
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w Жыл бұрын
गोपीचंद यवढा अपमान 😂😂😂😂
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware Жыл бұрын
Are,jivan,kasyla,jagta,asy,lokani
@amitr4385
@amitr4385 Жыл бұрын
Laath marun ghari basavla te bagh...apaksha chivsainik
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Жыл бұрын
मार्शल ला बोलवून बाहेर काढावं लागेल 😅... तरी पण लाज नाही
@jaishingote1025
@jaishingote1025 Жыл бұрын
कोणत्याही पक्षाने विधान परिषदेत आमदार देताना विचार करावा.😊
@manoharkolekar859
@manoharkolekar859 Жыл бұрын
मला हे आपले म्हणणे मान्य आहे.
@s4u315
@s4u315 Жыл бұрын
​@@manoharkolekar859तुज्या बायकोला jhavle सगळे हे पन मान्य कर😅😅
@sachinnalawade3202
@sachinnalawade3202 Жыл бұрын
पडळकर गावच्या ग्रामसभेत बोलत आहे असे त्यांना वाटते
@OptionBlaster
@OptionBlaster Жыл бұрын
या माणसाला संस्कारचं नाहीत... कोणी तरी लगाम घाला याला...
@sambhajithombare2588
@sambhajithombare2588 Жыл бұрын
आमचे प्रश्न मडायचे नाही यार ya na काय गपा मारायला सभागृह चालू ठेवायचं ka मंग नीलम ताई
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Жыл бұрын
एवढा अपमान मी तर करून घेतला नसता बाहेर निघून गेलो असतो
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
निलम गोऱ्हे तूमहाला अशीच वागणूक मिळत राहणार कारण आमदारांना माहिती आहे तूम्ही पक्षांतर केलें
@Prakashvb9
@Prakashvb9 Жыл бұрын
आमदारांनी मांडलेले विषय महत्त्वाचे आहेत, जत सांगली भागातील लोकांचे बरेच प्रश्न यातून सुटतील. नीलम गोऱ्हे यांनी अजून संवेदनशील राहून म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे किंवा त्यासाठी पर्यायी व्यवस्था करून आमदारांना अस्वस्थ केलं पाहिजे होतं. वेळेचे नियम सर्वांना एकसारखे ठेवले तर असा प्रकार टळेल. वेळेचे नियोजन नीलम ताईची जबाबदारी आहे आणि असे प्रकार घडले तर एकप्रकारे त्याच याला जबाबदार आहेत... दुर्दैवाने अधिकाराचा गैरवापर झालाय इथे..गोपीचंद पडळकर जत सांगली ची जनता तुम्हाला धन्यवाद देतेय.🙏🙏..तुमच्यावर झालेली ओरड जनतेला आवडलेली नाही आहे...! (विरोधी पक्षाने आग लावायची संधी सोडली नाही, हुशार आहेत ते पण नीलम ताईंना हे कसं लक्षात आलं नाही?)
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil Жыл бұрын
आशा नालायक लोकांना आपण नेते म्हणून डोक्यावर घेतो, यांना कुठे कसं बोलायचं याची अक्कल नाही..
@ranajitpatil3850
@ranajitpatil3850 Жыл бұрын
तुमच्या सारख्या नालायक लोकं आहेत. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्र सुधारला नाही
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk Жыл бұрын
काय आमदार साहेब पदाची गरिमा आहे की नाही Fadvanis साहेब यांनी अश्या लोकांची जादा भर्ती केली आहे. यास फडणवीस साहेबच जबाबदार आहेत.
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Жыл бұрын
फडणवीस साहेब आमचा विकास कमी झाला तरी चालेल पण पडळकर साहेबांसारखी मुलूखमैदानी तोफ सभाग्रहामध्ये पाहीजेच✌️👍👍
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
वाकड्या सारखा नालायक चालतो तुला
@ishwarshelke-gc4xh
@ishwarshelke-gc4xh Жыл бұрын
बरोबर आहे
@pravinkavitake7580
@pravinkavitake7580 Жыл бұрын
पडळकर साहेब जत तालुक्यातील प्रश्न मांडत आहेत. सीमावर्ती भाग असल्यामुळे अनेक सोयी सुविधांपासून वंचित असलेला हा तालुका आहे. मध्यंतरी काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव देखील संमत केला होता. सभापती मॅडम यांनी पडळकर यांना बोलण्यासाठी वेळ देणे गरजेचे होते
@bapusoshelke1224
@bapusoshelke1224 Жыл бұрын
बहुजनांच्या आवाज कसा दाबल जातोय हे बहुजन हो पहात आहे ???
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
Alas ka जातीवर. 😂
@INFOMINE10
@INFOMINE10 Жыл бұрын
एक गोष्ट चांगली कि सभापती partial नाही 👍🏻👍🏻
@sunilkulkarni2503
@sunilkulkarni2503 Жыл бұрын
जेवढा वेळ वाद करण्यात गेला.... तेवढे वेळ मधे बोलून जाहले असते 😂 ना सभा पती मोह दया.
@tukaramgaikwad8734
@tukaramgaikwad8734 Жыл бұрын
कोणिही आमदार असुदे आपले विषय मांडायला वेळ दिलाच पाहिजे.
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
सभापती भेद करत नाहीत नार्वेकर सारखे👌🏼👌🏼👌🏼
@nationspeaks5122
@nationspeaks5122 Жыл бұрын
जनतेचे प्रश्न आहेत ना... थोडा वेळ झाला तर काय बिगडल..
@sonupatil8992
@sonupatil8992 Жыл бұрын
धनगर समजनि BJP ला मत देउ नका
@Royal_50227
@Royal_50227 Жыл бұрын
तु कोण सांगणार
@atharvkolekar6505
@atharvkolekar6505 Жыл бұрын
Gp lavdya
@sachinpinjari2558
@sachinpinjari2558 Жыл бұрын
👍👍
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
धनगर समाज हा अभिमानी समाज आहे आणि तो ब्राह्मणांचे वर्चस्व मानणारा समाज आहे. त्यामुळे धनगर निश्चितच भाजपला मतदान करणार.😁
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t Жыл бұрын
@@Renaissance861 पडळकर साहेबला मार्शला बोलून बाहेर काढू तरी ब्राम्हण नाला मतं घ्या पडळकर साहेब तुम्ही बिरोबा ची शपथ बरोबर घेतलीं होती आज ते खरं ठरलं जय मल्हार
@user-fq5hn1bz5g
@user-fq5hn1bz5g Жыл бұрын
सर्वाना समान वेळ दिली पाहिजे हा दुजाभाव कशासाठी खर बोलले की राग येतो का?
@harispatil
@harispatil Жыл бұрын
अरे वाद घालायला जेवढं वेळ घालवला गोऱ्हे बाय तुम्ही..तेवढ्यात जनतेचे काही प्रश्न मुद्दे असतील तर ते पडळकर साहेब बोलले असते.... खुर्चीचा पदाचा...वापर ..आपला परका...तोंड बघुन.. पक्षापाती काम करताना लाजल पाहिजे गोऱ्हे बाई...
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
माननीय अजित पवार साहेब सत्तेत येताच उपमुख्यमंत्री झाले, मंत्री झाले.
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 Жыл бұрын
आणि हा गोप्या बसला चड्डीत हात घालून चोळत
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 Жыл бұрын
ह्या गोप्याला बाहेर काढा,हा उर्मट,रगेल आमदार आहे.
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj Жыл бұрын
तुमच्या सारख्याला रंगेल लागतात
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
​@@VinodMane-gu1gjगोप्याने आमदार व्हायचं तर बकऱ्या कोण चरायला नेणार 😁🤔
@sureshchangune6014
@sureshchangune6014 Жыл бұрын
मॅडम त्यांना बोलु द्या
@arvindsable6854
@arvindsable6854 Жыл бұрын
मतदाराचे अभिनंदन, याला सरळ विधानसभेत नाही पाठवलं या बद्दल. ही जागा टपोरी लोकांसाठी नाही. निधीसाठी अजित पवार यांच्याकडे नाक घास.
@manoharkolekar859
@manoharkolekar859 Жыл бұрын
हे मत अगदी बरोबर आहे
@rameshaher4805
@rameshaher4805 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर हा शिष्टाचार चांगला नाही ' याला आमदार करण्यात चूक ?
@sanjaygoraksha3618
@sanjaygoraksha3618 Жыл бұрын
महाराष्ट्रातला आगाऊ आमदार
@kishorrasan8797
@kishorrasan8797 Жыл бұрын
देखा देखी बुरांड सांभाळी ... तुझा मोबाईल फोन नंबर दे..
@dadasahebshingade3005
@dadasahebshingade3005 Жыл бұрын
Nad ny kraycha
@manoharkolekar859
@manoharkolekar859 Жыл бұрын
हे पण सत्य आहे, अशा आमदारांना केराची टोपली केली पाहिजे च! आपण जनतेतून निवडून या मग बोला हो!
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Жыл бұрын
शाहाना समजतो स्वताला
@pawankawade290
@pawankawade290 Жыл бұрын
Tu shikv naa ks bolaycu 😅
@pavankotgire3073
@pavankotgire3073 Жыл бұрын
आहो सगळ चुकल बोललेल पण त्यांचं काय चुकल तालुक्याचे प्रश्न सुधा मांडू नये का
@birusargar5143
@birusargar5143 Жыл бұрын
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
@rameshsuroshi2339
@rameshsuroshi2339 Жыл бұрын
सर्वांना समान वेळ आणि संधी दिली पाहिजे. खर बोलले म्हणजे राग येतो. खुर्चीचा मान सर्वच राखतात, पण खुर्चीतली व्यक्ती निःपक्षपाती असावी. भेदभाव करू नये.
@aayeshadawrekitchenandroutine
@aayeshadawrekitchenandroutine Жыл бұрын
right bai bjp madhe gelat garw jhalay
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
राईट :
@yugsantoshthakare6382
@yugsantoshthakare6382 Жыл бұрын
गोपिचंद पडळकरांना बोलु द्यायला पाहिजे
@birusargar5143
@birusargar5143 Жыл бұрын
फक्त एकच पडळकर साहेब ♥️💞
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
सभापती अन्याय करु नका
@narayanpawar8938
@narayanpawar8938 Жыл бұрын
सभापती महोदयांनी अगदी बरोबर निर्णय दिला अभिनंदन !! !?
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Жыл бұрын
निलम गोऱ्हे ऐवढा अहंकार बरा नाही.... नाही तर स्वतः जाऊन तिथले काम करा बोलु देयच नसेल तर
@somethinginterestingforyou3309
@somethinginterestingforyou3309 Жыл бұрын
सदर प्रश्न हे जनतेच्या हितचेच आहे त्यांचे वैयक्तिक नाही!
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Жыл бұрын
गोप्या रडत निघाला होता 😂😂
@Mahapolitics113
@Mahapolitics113 Жыл бұрын
अडण चोट... पडळकर... सत्तार...सदाभाऊ खोत...यांना विधानसभा म्हणजे ग्रामपंचायत वाटते....दुर्दैव या महाराष्ट्राचे
@ganeshghadage2107
@ganeshghadage2107 Жыл бұрын
अरे त्या जत ला जाऊन बग तिथं परिस्थिती काय आहे
@Mahapolitics113
@Mahapolitics113 Жыл бұрын
@@ganeshghadage2107 ... अरे असले आमदार असतात का मग....त्याची कोणी दखलच घेत नाही.... लास्ट बेंचवर बसून थापा लावतोय...अध्यक्षांना तो अडाणी वाटतोय...अध्यक्ष काय सांगत आहेत हे त्या अडाण्याला समजतच नाही
@VikSaw11
@VikSaw11 Жыл бұрын
अरे बाबा, जत ला येऊन बग, परिस्थिती गंभीर आहे. 0 निधी दिला आहे ह्या लोकांनी, आणि ही मूर्ख बई बोलू सुद्धा देत नाही. जत ल कर्नाटका मध्ये जावे लागेल मग.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
​@@VikSaw11लवकर जा कर्नाटक मध्ये अन् गोप्याला घेऊन जा
@ganeshghadage2107
@ganeshghadage2107 Жыл бұрын
@@Mahapolitics113 अरे दादा ते लोक का आडानी आहेत त्याचा विचार कर......तुम्हि एकदा तिकडे फिरून या म्हणजे तिथली परिस्तिथी समजेल
@Rupesh0738
@Rupesh0738 Жыл бұрын
पडळकर साहेब✌❣️
@vinayakghule1886
@vinayakghule1886 Жыл бұрын
गोर्हे तु वेळेच नियौजन करतेस तर सर्वांना सारखा वेळ ध्यावाना का गरीबावरच नियोजन येऊन बसलय
@vijayrajpujari6019
@vijayrajpujari6019 Жыл бұрын
सर्वांना समान वेळ मिळवा.... कोणाला जास्त कोणाला कमी अस होत असेल तर अधिवेशन कशाला कश्याला असत...
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Жыл бұрын
सर्वांना समान काय तिथं खाऊ आहे का😅😅कर्तृत्व काम आणि माणूस बघून वेळ असतो...पडलकरला भाषण द्यायची सवय आहे 2तास वेळ दिला तरी कमी पडेल...13मिन नंतर 2मिन देतेय ना ती बाई 2मिन नाही मला अजून हवा वेल म्हणन्यात 2मिन गेली😂
@prashantsargar9578
@prashantsargar9578 Жыл бұрын
Only aamdar Saheb gopichand padalkar Saheb 007🔥👑🔥👑
@navnath2663
@navnath2663 Жыл бұрын
हा बाजारू आहे😂
@hifistudio1
@hifistudio1 Жыл бұрын
नीलम गोरे चुकीची आहे महत्वाचा प्रश्न मांडत असताना वेळ जास्त लागू शकतो त्यामुळे थोडा वेळ जास्त दिला पाहिजे आणि एकदम असं रोबोट सारखं नाही वागलं पाहिजे वेळ संपला की लगेच बंद....
@raosahebbhosale3989
@raosahebbhosale3989 Жыл бұрын
नीलम गोऱ्हे मॅडम तुमची लायकी हीच आहे. पक्ष बदल्यामुळे तुमची हीच पात्रता आहे.
@nfs-p3659
@nfs-p3659 Жыл бұрын
पडळकर साहेबांनी सांगलीतील योग्य मुद्दे मांडले आहेत, सरकारने तातडीने योग्य पाठपुरावा करावा.
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
नीलम गोऱ्हे ना कोण विचारतय काय म्हणून सभापती केलंय
@abhimanyusontakke698
@abhimanyusontakke698 Жыл бұрын
सभापती महोदया आपण धनगर समाजाचे नेत्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला समाजाचे प्रश्न, मतदारसंघातील कामे याविषयी बोलण्यासाठी वेळ जाणुन बुजुन देत नाही आणि दुसर्यांना पाहिजे तेवढा वेळ असे करू नका जनता पाहत आहे
@kailaskasar9697
@kailaskasar9697 Жыл бұрын
😂😂ताई तुम्ही पूर्ण पक्षाचा अपमान केला त्याचे काय
@chandrakantpawar6022
@chandrakantpawar6022 Жыл бұрын
हाकलून दया ह्याला मंगळसूत्र चोर कुठला
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Жыл бұрын
सभापती योग्य नाही... दुष्काळावर शेतकऱ्यांचा प्रश्नांवर फक्त ऐक मीनीट बोलायला देयला लाज वाटली पाहिजे
@MD-od8yl
@MD-od8yl Жыл бұрын
फडणवीसांनी कुठून माणूस शोधून आणला आणि आमदार केला देव जाणे.
@samirmane6809
@samirmane6809 Жыл бұрын
गोरे बाई याच करना मुळे शिल्लक शेन मधून हक्कले आहे तुम्हाला. याचे देवेंद्र फडणवीस साहेब तुमची चांगलीच खरडपट्टी कडतील. सत्यमेव जयते 🙏🙏🙏🙏
@balasahebborude906
@balasahebborude906 Жыл бұрын
अध्यक्ष जनतेचा आवाज दाबत आहे,नियोजन करता येत नाही त्यांना ही हाकलायला पाहीजे
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
सभागृह मध्ये तानाशहा बसला आहे 😂😂😂 जंत पाटील याला१ तास चालतो 😢😢😢
@yashwantkeskar1252
@yashwantkeskar1252 Жыл бұрын
आमच्या समजावर नेहमीच अन्याय केला आहे
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
गोपूचा आवाज बंद केला ताईंनी..त्याची लायकी च नाहीय आमदार होण्याची
@hotshighlights4349
@hotshighlights4349 Жыл бұрын
जिरवा जिरवी मध्ये टाईम पास करु नका
@ganeshlalge5435
@ganeshlalge5435 Жыл бұрын
आता लायकी समजली असेल पडळकर ला😂😂😂
@kingofff3827
@kingofff3827 Жыл бұрын
Ek number Tai tumhi निर्णय घेतला आहे
@dev3625
@dev3625 Жыл бұрын
😂😂😂😂 बाई हा पक्ष बदलल्याचा परीनाम आहे.... मुळ शिवशेनेत तुम्ही असता तर याची भाषा बदललेली दिसली असते..
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz Жыл бұрын
Udav Thakre la sang he
@umeshpujare8415
@umeshpujare8415 Жыл бұрын
सभागृहात बोलायला दिलं पाहिजे,
@bkailas3866
@bkailas3866 Жыл бұрын
यांना योग्य वेल द्यावे लागेल
@SachinPatil-ip9vy
@SachinPatil-ip9vy Жыл бұрын
खरं तर पडळकर साहेब हे जनतेचे प्रश्न मांडत आहेत त्यांचे घरचे नाही...
@sagar-566
@sagar-566 Жыл бұрын
जनतेचे प्रश्न सभागृहाने ऐकताना प्रत्येक आमदाराला सारखा वेळ बोलायला धीला पाहिजे खर तर तो संविधानाने धीलेला अधिकार आहे त्यामुळे कोनावरच अन्याय होता कामा नये ही काळजी सभागृहाने घेणे अपेक्षित आहे
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Жыл бұрын
सभापती व गोपी पडळकर या दोघांनाही बाहेर काढा, सभापती हे नियमबाह्य आहेत,
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
बहुत बढीया :😊😊
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 Жыл бұрын
गोपी बीजेपी नी फक्त आणि फक्त वापर केला, "" हे मान्य '" करावं लागेल..... 🙄🙄🙄🙄
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
पडळकर ला सध्या कोणीही विचारत नाही. अजितदादा आले आणि हे बेन संपलं.
@rajuvaral3640
@rajuvaral3640 Жыл бұрын
हया अशा माणसाला बिजेपी आमदार बनवतात गाढवाला झुला कशाला चढवतात
@manoharkolekar859
@manoharkolekar859 Жыл бұрын
हे १०१% सतयच आहे हो!
@Rama01238
@Rama01238 Жыл бұрын
महत्त्वाचे प्रश्न मांडत असताना नीलम गोऱ्हे यांनी जास्त चोंबडेपणा करू नये. बाकीच्यांना खूप वेळ दिला आहे .
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 Жыл бұрын
मार्शल ला बोलवून नाही गणपतीला धरून याला बाहेर काढला पाहिजे होता
@SonyalNS
@SonyalNS Жыл бұрын
Only 007🔥🔥🔥🔥
@hungamawitheducation2970
@hungamawitheducation2970 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर खूप छान मुद्दे मांडतात अत्यंत हुशार माणूस
@jeetghatge4242
@jeetghatge4242 Жыл бұрын
😁😁😁
@Vishalsolanke1996
@Vishalsolanke1996 Жыл бұрын
😂😂
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Жыл бұрын
वाचतोय निबंध तो😂रोहित pawar सारख न बघता बोलावं न
@mohanshingade9493
@mohanshingade9493 Жыл бұрын
जाहीर निषेध गोरे ताई आम्ही काही करूं शकतं म्हणजे तूम्ही दम देता
@dadasahebshingade3005
@dadasahebshingade3005 Жыл бұрын
Great padlkar, saheb❤❤❤❤❤
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 Жыл бұрын
मिंधे गटात गेल्या पण सेनेचा करारी बाणा आहे
@saurabhm4545
@saurabhm4545 Жыл бұрын
Shatta !!!
@kishorkadam5976
@kishorkadam5976 Жыл бұрын
जयत पाटील साहेबाना कडक शिक्षा दिली होती .🙏🙏🙏🙏
@Mr.Guru108
@Mr.Guru108 Жыл бұрын
*कोणावरही अन्याय होता कामा नये. आणि कोणाचाही अपमान करू नका. नियती पाहत आहे.*
@sanjaynaykodi9243
@sanjaynaykodi9243 Жыл бұрын
अशा पोपटांनी च वाटोळं केलंय
@somnathwaghmode6103
@somnathwaghmode6103 Жыл бұрын
Ky kelay
@googleaccountofficial9419
@googleaccountofficial9419 Жыл бұрын
007 ओन्ली पडळकर❤❤❤
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 78 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 63 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 29 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 78 МЛН