रोहित शर्मा, सूर्यकुमार समोर जोरदार बॅटिंग, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? HA4

  Рет қаралды 174,138

LOKMAT

LOKMAT

5 күн бұрын

Indian Cricket Team Felicitation Ceremony : रोहित शर्मा, सूर्यकुमार समोर जोरदार बॅटिंग, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
#devendrafadnavis #rohitsharma #suryakumaryadav #teamindia #t20worldcup2024
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 89
@sandipwarule1983
@sandipwarule1983 2 күн бұрын
शहीद जवान किंवा पराक्रम करणाऱ्या सैनिकांचा असा गौरव व्हावा. तेच खरे हिरो आहें.
@SUB-INSPECTOR_SUSEN
@SUB-INSPECTOR_SUSEN 4 күн бұрын
अभिनंदन टीम इंडिया आणि पुढील होणाऱ्या वर्ल्ड कप आणि ऑलिम्पिक साठी ऋतुराज गायकवाड ला मराठीमय शुभेच्छा..
@popatlavand6906
@popatlavand6906 3 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही क्रिकेटमधील समालोचक व्हा महाराष्ट्राच्या राजकारणातलं वाटोळं केलं तुम्ही
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 3 күн бұрын
खरोखर, प्रसंगाला साजेसं आणि त्या त्या विषयाची समज दाखवणारं, खुसखुशीत बोलता देवेंद्रजी, अभिमान वाटतो की असा नेता महाराष्ट्रात आहे.
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 4 күн бұрын
त्या ठिकाणी World Cup जिंकला, आणि, या ठिकाणी winners चा सम्मान, सत्कार, कौतुक झाल 🙏 three cheers 🍻🥂.
@apoorvabujone6772
@apoorvabujone6772 4 күн бұрын
Masta devendra ji👍
@sachinkumbharkar6705
@sachinkumbharkar6705 3 күн бұрын
😂😂
@user-rz1vd4oe1h
@user-rz1vd4oe1h 4 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातला रोहित शर्मा म्हणजे आपला देवाभाऊ 🙏
@drbharatgyn
@drbharatgyn 4 күн бұрын
Hmmm...
@vikaskadam4820
@vikaskadam4820 4 күн бұрын
रोहित शर्मा फोडफोडी आणि कटकारस्थान करत नाही
@dnaneshhwar_777
@dnaneshhwar_777 3 күн бұрын
😂
@vikaskadam4820
@vikaskadam4820 3 күн бұрын
@@user-rz1vd4oe1h फडणवीसची तुलना रोहित शर्मा बरोबर करुन रोहितचा अपमान करू नका. रोहित शर्मा कटकारस्थान आणि फोडाफोडी करत नाही
@mhmaharashtra3035
@mhmaharashtra3035 4 күн бұрын
देवेंद्रजी तुम्ही महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न अहेसा we proudof you sir and ❤you sir
@santoshnighot5129
@santoshnighot5129 4 күн бұрын
आभिनंदन टीम भारत ❤🎉🇮🇳🇮🇳🥳🥳
@KdBr-uh2xd
@KdBr-uh2xd 3 күн бұрын
देवेंद्र फडणवीस... तुम्ही खरच चौकार षटकारांची आतषबाजी करण्यात माहीर आहात... आणि अगद सहजपणे... आम्हाला तुमचा कायमच अभिमान वाटतो..अगदी भारतीय क्रिकेट टीम इतकाच,,💐💐💐👍👍👍🌹🌷💥🎉
@KdBr-uh2xd
@KdBr-uh2xd 3 күн бұрын
देवेंद्रजी**
@volternsalus
@volternsalus 4 күн бұрын
Great captain rohit sharma ❤🏆💯🔥
@user-ob1rn3en2d
@user-ob1rn3en2d 4 күн бұрын
I love Rohit 😭😭
@hemantapte3251
@hemantapte3251 3 күн бұрын
Very good speech. 👌👌❤❤
@nutankharade8051
@nutankharade8051 4 күн бұрын
Devendra Fadanvis true political captain.🎉🎉🎉
@sachinkumbharkar6705
@sachinkumbharkar6705 3 күн бұрын
Right 😊
@gajananjaunjal2272
@gajananjaunjal2272 3 күн бұрын
Khup Sunder Bhashan. Great Orator really. Thanks.
@somnathnaiknavare2752
@somnathnaiknavare2752 3 күн бұрын
Congratulations to our indian team.
@balajibiradar927
@balajibiradar927 3 күн бұрын
ते 2 घरकोंबडे बाप लोक कुठ आहेत हो😂😂
@bakasursonya1234
@bakasursonya1234 3 күн бұрын
Te lagnav astyal Ambani chya ghri 😂😂
@ashatarunvorani3569
@ashatarunvorani3569 3 күн бұрын
Well done devendraji bahut hi sundar bhasha ❤❤❤🎉
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 4 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏 जय हिन्द जय महाराष्ट् 🙏
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 4 күн бұрын
भारत माता की जय🙏
@nutankharade8051
@nutankharade8051 4 күн бұрын
Rohit Sharma congratulations.🎉🎉🎉🎉
@karanmitpalle2083
@karanmitpalle2083 4 күн бұрын
Absolutely right ❤
@DigvijaySavale
@DigvijaySavale 17 сағат бұрын
Good job 👍
@ganeshn.6847
@ganeshn.6847 3 күн бұрын
देवेंद्रजी...🙏🙏👍
@RajeshJais-fv8pu
@RajeshJais-fv8pu 3 күн бұрын
Jai shree Ram ❤❤
@harunshaikh6327
@harunshaikh6327 4 күн бұрын
मला बीजेपी ची राजनीति आवडते नाही पण देवेंद्र जींनी जे भाषण केले ते अफलातून व अभ्यास पूर्ण होते
@mayurinadkar4912
@mayurinadkar4912 3 күн бұрын
आम्हाला पण तुमचे विचार आवडत नाहीत तुम्ही नेहमी negative च विचार करणार, पण आमच्या देवेंद्र फडनवीस साहेबांच तुम्ही कौतुक केल म्हणून धन्यवाद
@harunshaikh6327
@harunshaikh6327 3 күн бұрын
@@mayurinadkar4912 बीजेपी ने महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले आहे म्हणून 2019 ला जर बीजेपी ने उध्दव ठाकरे सोबत मिळत जुळत घेतल असत तर अजून 15 ते 20 वर्ष महायुती चे सरकार महाराष्ट्रात असते त्यांना अजित पवारांना सोबत घ्यायची कायच गरज नव्हती आपल ज्ञान नका पाजळू फक्त हिंदू मुस्लिम करणे म्हणजे राजकारण नाही मी फक्त ‌माझ मत मांडल आहे
@tukaramtalape2117
@tukaramtalape2117 3 күн бұрын
टोपी बघा त्याच्यात किती नावे आहेत ही जमेची बाजू ❤️❤️❤️
@manojashapure7118
@manojashapure7118 3 күн бұрын
नागपुर का होना था खिलाड़ी
@user-zi1ti9kf3r
@user-zi1ti9kf3r 3 күн бұрын
Hitman ❤❤❤❤
@AnilChavan-vz1he
@AnilChavan-vz1he 3 күн бұрын
वर्ल्ड कप हा मुंबई त झाला असता तर अजून खेळाडूंचा उत्साह वाढला असता पण राजकारण आले
@ind64621
@ind64621 4 күн бұрын
Good captain v bad captain ❤
@ramavataryadav9766
@ramavataryadav9766 4 күн бұрын
जय हिंद 🇮🇳♥️
@vitthalghate7010
@vitthalghate7010 4 күн бұрын
@vishnunarwade4383
@vishnunarwade4383 3 күн бұрын
आम्हाला महाराष्ट्रातले शेतकरी तीन महिन्यांचा कितीने काय आहेत
@vilasraochandanshive2836
@vilasraochandanshive2836 4 күн бұрын
पण देवेंद्र जी क्रिकेट मध्ये दोन उपकप्तान नसताना मग आपला काय विचार आहे?
@tjparab8015
@tjparab8015 4 күн бұрын
अभिनंदन टीम चे पण दुःख असं आहे की मुंबई चे परप्रांतीय क्रिकेटर झालेत पण मराठी कोणी नाही म्हणून मराठी माणसाने आपल्या मुलांना सिसन क्रिकेट खेळायला पाठवा आणि शिक्षणाच्या मागे लागू नका.
@mayurinadkar4912
@mayurinadkar4912 3 күн бұрын
काय डोक फिरलय का????? शिक्षणाच्या मागे धावू नका????? आणि मग काय करा?? Such a foolish and most pathetic bad advice to ppl anyone has ever given.... Tumhi fakta आरक्षण च मागा... Disgusting mentality 😡😠😏😏
@akshayshingte4904
@akshayshingte4904 3 күн бұрын
शहरांपेक्षा ग्रामीण भागातील पोरांमध्ये खेळाची गुणवत्ता जास्तच असते पण कमी नाही. आणि भारताचा सर्व खेळातील इतिहास आहे की गाव खेड्यातील खेळाडूंनीच ऑंलिम्पिक पदक ते इतर खेळातील विश्वविजेतेपद मिळून अनेक वेळा इतिहास घडवला आहे. फक्त वाईट याच्यासाठी वाटतं की ग्रामीण भागातील पोरांमध्ये गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शन , योग्य व्यासपीठ , भक्कम आधार , घरच्यांचा पाठिंबा , या सर्व गोष्टींची योग्य वेळी माहिती व मदत मिळत नाही . फक्त आणि फक्त याच पिढीजात दळभद्री कारणांमुळे अनेक स्वप्नाचा चुराडा होत आहे. आणि इथून पुढं ही होत राहणार. जो पर्यंत सर्व गोष्टींना योग्य वेळी न्याय मिळणार नाही तो पर्यंत असंच होणार. हे चित्र बदलण्यासाठी विचारांमध्ये आणि व्यवस्थेमध्ये बदल होणं काळाची गरज बनली आहे.🙏👍
@tjparab8015
@tjparab8015 3 күн бұрын
@@akshayshingte4904 तुमची राख रांगोळी झाली पण तुमच्या मुलांची करू नका तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या.
@ramakantshinde6982
@ramakantshinde6982 4 күн бұрын
भारत हा कृषिप्रधान देश आहे शेतकऱ्याचे योगदान कष्ट करण्याची कधी टाळ्या तर बरं वाटलं असतं.. सोयाबीन कांदा कापूस त्याची दर कुठे आहे खर्च कुठे आहे.. आज कोणीही तुमचा मुलगा घर गाडी फॉरेन टूर भारतीय लोकेशन मध्ये राहणार.... भारतीय संस्कृतीमध्ये कुठलेही भवितव्य राहणार नाही युवा पिढीसाठी.. मेरे देश की धरती सोनावले हिरे मोती.. मॅच फिक्सिंग हा मटका जास्त चालते की असं वाटतं याची पण चौकशी झाली पाहिजे..
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 4 күн бұрын
🎉
@ujwalakamble5204
@ujwalakamble5204 3 күн бұрын
मग असा कार्यक्रम फायनल मध्ये हरल्या नंतर घेतला असता तर cricket team ला जास्त भारी वाटलं असते.... नको तिथे राजकारण
@ravindrajawekar3766
@ravindrajawekar3766 2 күн бұрын
देवा भाई म्हणजे ना घरका ना घाट का 😂😂😂😂
@mp.46.sendhwa31
@mp.46.sendhwa31 4 күн бұрын
भाई अक्षर पटेल की भी चर्चा होनी चाहिए
@amartalware7118
@amartalware7118 4 күн бұрын
या नावाने किड आलाय फडणवीस
@RahulKale-cv5op
@RahulKale-cv5op 4 күн бұрын
देवांद्रा भाऊ 1. No. 👍🌹👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
@JambuChougule
@JambuChougule 4 күн бұрын
Miltri mdil lokanche tri stkar krt Java
@shivajijondhale5742
@shivajijondhale5742 4 күн бұрын
पंत आपन पण रोहित शर्मा यांच्या कडून शिकावं
@KarunaKalyankar
@KarunaKalyankar 4 күн бұрын
Vait yache vatate ki Yat ek hi mul marathi player bahi
@archanas8992
@archanas8992 4 күн бұрын
हे बघा मंत्रीजी यंदा महाराष्ट्र राज्यात पाचवी व आठवी स्कॉलरशिप रकमेत वाढ करा तेवढी कृपा करा
@SatishShinde-of7hn
@SatishShinde-of7hn 5 сағат бұрын
तुम्ही
@niharvaity3309
@niharvaity3309 4 күн бұрын
INDIAN TEAM ❎️ BHAIYA AND GUJRATI TEAM✅️INDIAN TEAM IS SO BIASED THAT THERE AREONLY GUJRATI AND BHAIYA PLAYERS NO MARATHI AND SOUTH INDIANS EVEN BENGALI HAVE PLACE IN TEAM LETS THESE THREE STATE DIVIDED OF INDIA AND CREATE OUR OWN TEAM
@ManojKounder
@ManojKounder Күн бұрын
Dada cal kab sajaniya life
@VasimShaikh-me4vh
@VasimShaikh-me4vh 4 күн бұрын
आपण सुद्धा रिटायरमेन्ट ची घोषणा करावी
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 4 күн бұрын
To 84 vayacha atrupt ahe na tyala sang
@sanketmayekar4496
@sanketmayekar4496 3 күн бұрын
😅​@@shalakavayuvegla7229
@Harishchandraraonang
@Harishchandraraonang 3 күн бұрын
फडणवीस साहेब आपण त्याच्या पासून बोध ghaav
@SunilJadhav-m8y
@SunilJadhav-m8y Күн бұрын
😅Ttttft😮
@ManojKounder
@ManojKounder Күн бұрын
Dada yah Panna kab Shuru Hogi Modi Dhoni kab Hitler man
@ramvanje4394
@ramvanje4394 3 күн бұрын
नावडतीचं मीठ आळनीं !! सत्कार करणें चुकीचे आहे का ?
@ganeshkadam6272
@ganeshkadam6272 18 сағат бұрын
Ajit pawar kai laksha det nahi bhashanakad😂
@Measurement_metrology
@Measurement_metrology 3 күн бұрын
चार प्लेअर मध्ये एक पण मराठी नाही ....हे राजकारणी लोक स्वतः chya फायद्या साठी कोणताही इव्हेंट करतात
@muliks5978
@muliks5978 2 күн бұрын
Maharashtrat le ration card ahe Bala tyanchyakde
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 күн бұрын
@@muliks5978 हो हो ते तर लक्षातच नाही आल यार आता आमदार मुख्यमंत्री मंत्री पण असेच करावेत शर्मा, यादव, दुबे मराठी लोकांनी उचला सतरंज्या नेहमीप्रमाणे 🙏🙏🙏
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 4 күн бұрын
संपले आता देवेंद्र जी
@SP-kn4di
@SP-kn4di 4 күн бұрын
बस करा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला म्हणजे देशासमोरील प्रश्न सुटले का
@manishmishra7819
@manishmishra7819 4 күн бұрын
Jai shree ram jai maharashtra jai bhavani jai shivaji❤
@sag211790
@sag211790 4 күн бұрын
Its commercial game we know when he is gonna take retirement 😂
@sag211790
@sag211790 4 күн бұрын
Kay re hi dayniy awastha tuzi😂
@sag211790
@sag211790 4 күн бұрын
Pant 😂
@sag211790
@sag211790 4 күн бұрын
Vegala vidharbha gela ....khadtyat 😂
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 118 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 33 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН