राज्याच्या विधिमंडळात रोहित शर्मा, सूर्या, जैस्वाल, दुबे यांनी केले मराठीतून भाषण...

  Рет қаралды 68,250

Yes News Marathi

Yes News Marathi

21 күн бұрын

भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्या, शिवम आणि यशस्वी यांचे विधानसभेतील भाषण
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Пікірлер: 22
@SUB-INSPECTOR_SUSEN
@SUB-INSPECTOR_SUSEN 19 күн бұрын
अभिनंदन टीम इंडिया..❤ आणि पुढील होणाऱ्या वर्ल्ड कप साठी अथवा प्रथम क्रिकेट सहभागी असलेल्या ऑलिम्पिकसाठी 2028 मध्ये जो होणार आहे, यासाठी ऋतुराज गायकवाड ला मराठी मय शुभेच्छा❤
@sudamkakde9204
@sudamkakde9204 19 күн бұрын
संपूर्ण टीम व महाराष्ट्र सरकार चे मनपुर्वक आभार..
@kishorthakare8750
@kishorthakare8750 19 күн бұрын
खुप छान अभिनंदन सर्व टीमचे परंतु मला असं मनापासून वाटतंय की महाराष्ट्र सरकारने अशीच मदत जर कर्जबाजारी शेतकऱ्यांना केली तर त्यांचे जिवन सफल होईल. याचा विचार सर्व लोकप्रतिनिधींनी करणे काळाची गरज आहे.
@SandeepKumar-kh8zk
@SandeepKumar-kh8zk 19 күн бұрын
Sky ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 19 күн бұрын
Sky only sky surya
@aniketshelar8979
@aniketshelar8979 17 күн бұрын
शिवम दुबे ज्या भाषेत बोलला ती मराठी आहे हे आज समजल
@notattitude6455
@notattitude6455 19 күн бұрын
ऋतुराज गायकवाड पाहिजे होता संघात
@rohitkundekar9501
@rohitkundekar9501 19 күн бұрын
त्याला सांग आयपीएल 😢मधे 30 बॉल वर 60 रन काढ आणि भारतीय t20 संघात आल्यावर टेस्ट मॅच सारख खेळ.. मग घेतील त्याला भारतीय t20 संघात.. 😅
@vishaldhamaneofficial6349
@vishaldhamaneofficial6349 19 күн бұрын
Are world cup jinkle ajun ky hava nko😂
@vaibhavgaikwad1132
@vaibhavgaikwad1132 18 күн бұрын
थोड थांब भाऊ ऋतुराज पुढच्या सिझन चा कॅप्टन असणार....काम नको समजू
@rohitkundekar9501
@rohitkundekar9501 18 күн бұрын
@@vaibhavgaikwad1132 भावा आपला मराठी माणूस पुढे गेला, तर आम्हा सर्वांनाच त्याचा आनंद होईल.. पण तो भारतीय संघात तसा खेळत नाही मग म्हणून त्याचा राग येतो.. मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे...
@nileshpatil6586
@nileshpatil6586 17 күн бұрын
Mast ❤
@rautdhaval05
@rautdhaval05 18 күн бұрын
Shardul Thakkur missing
@Ganapt445
@Ganapt445 19 күн бұрын
रोहित ने सुर्या वाघ पुढच्या मेच मधे बसवलं असतं काहि वेगळंच समजून घेऊ नका !!
@omjjadhav21
@omjjadhav21 17 күн бұрын
*INDIA SQUAD* for *ZIM T20I SERIES* *My* Playing XI :- Gill *c* Abhishek Ruturaj Riyan Jitesh *wk* Rinku Sundar Avesh Khaleel Bishnoi Tushar Other Players :- Jurel *wk* Sudarshan Mukesh Harshit
@pravinpatil1111
@pravinpatil1111 18 күн бұрын
पण वाईट वाटतं ना राव महाराष्ट्रात राहून यांना मराठी बोलता येत नाही सरळ
@GokulPowankar
@GokulPowankar 16 күн бұрын
Ts nhi Mitra Regular Bolnyat Ani kdhi - kdhi Bolnyat frk asto
@RohanMoog
@RohanMoog 16 күн бұрын
Shivam Ani jaiswal , shika ata marathi
@sharadchandrapatil5541
@sharadchandrapatil5541 19 күн бұрын
Apla Ruturaj pahije hota
@aniketshelar8979
@aniketshelar8979 17 күн бұрын
आता IPL tatto free. IPL खेळायला
@sagargoje7406
@sagargoje7406 19 күн бұрын
10 year wait kara bjp kay kartoy samjel tumhala ....mumbai gujrat madhe jail
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН