प्रत्येक विचार चांगलेच का असावेत ? Why is it required for every thought to be good? Amrutbol

  Рет қаралды 96,854

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

4 жыл бұрын

प्रत्येक विचार चांगलेच का असावेत? अधिक जाणून घ्या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या कडून पहा हा सविस्तर विडिओ -
#satgurushriwamanraopai #jeevanvidya #amrutbol
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 123
@ujwalagawade5085
@ujwalagawade5085 3 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 жыл бұрын
प्रत्येक विचार चांगले च पाहिजे तसे व्रत घेतले पाहिजे, उच्च विचार करायला शिका इ.अनेक विचार मौल्यवान आहे प्रयत्न, चिंतन, हवे.आ.वामनराव पै यांनी चांगले विचार सादरीकरण केले आहे आभारी आहोत अभिनंदन शुभेच्छा कापडणे जिल्हा धुळे
@ashwinitalks8958
@ashwinitalks8958 4 жыл бұрын
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@sayalikambli4633
@sayalikambli4633 12 сағат бұрын
चांगले विचार मनात घोळवत ठेवणे म्हणजे चिंतन.शुभ विचार म्हणजे विश्वप्रार्थना.खूपच सुंदर मार्गदर्शन माऊली🙏🙏कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटीकोटी वंदन माऊली.🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले करा देवा सर्वांचे कल्याण करा देवा सर्वांचे संसार सुखाचे करा देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishwasbugade4182
@vishwasbugade4182
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू
@saujanya5582
@saujanya5582
धन्यवाद सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@govindvichare6644
@govindvichare6644 14 күн бұрын
आनंदाने कसे जगायचे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@balvantdeshmukh7606
@balvantdeshmukh7606 4 жыл бұрын
मनात सुविचार निर्माण करावेत यायुन द्रव चांगले होणार यांबाबत छान प्रवचन दिले आहे
@ujwalagawade5085
@ujwalagawade5085 3 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 21 күн бұрын
हे
@rajeshgawade170
@rajeshgawade170 Күн бұрын
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर रक्शन कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ❤
@saujanya5582
@saujanya5582 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
@pratikshapatil643
@pratikshapatil643
प्रत्येक विचार ‌हा चांगलाच असला‌ पाहिजे चांगले विचार मनात घोळवत रहा.❤❤❤❤
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 Жыл бұрын
what we want to become depends is in our thoughts.
@rameshpuradkar139
@rameshpuradkar139 3 жыл бұрын
Gurudev Namah,,, Always think Big,,, think Good,,, do Good and Be Good,,, Shubh chintave,,,, Shubh Echhyave,,, Vachani shubh Bolave,,, aani Jeevanache karave Sone,,,,,
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
@ashwinikulkarni231
@ashwinikulkarni231 2 жыл бұрын
Very nice thoughts . Jay Sadguru Jay jivan Vidya Vitthal Vitthal 🌹🙏
@nalinighugre1701
@nalinighugre1701
Khup Sundar pravachan
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Жыл бұрын
🙏🏼🌹विठ्ठल🌺🙏🏼विठ्ठल🌺🙏🏼विठ्ठल🌺🙏🏼हे देवा सर्वाना चांगली बुध्दी देरे,देवा🙏🏼🌹 हे देवा सर्वाचा संसार सुखांचा समाधानाचा भरभराटीचा आनंदाचा होऊ दया हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना🙏🙏🌹🌹🌺🌺👏🏽👏🏽👏🏽👏🏽 👏👏👏👏👍🏾👍🏾👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 26 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 30 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 27 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 26 МЛН