Uddhav Thackeray on Vasant More: "शिक्षा हीच आहे की..."; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले

  Рет қаралды 550,666

Loksatta

Loksatta

14 күн бұрын

वसंत मोरे यांनी आपल्या समर्थकांसह आज (९ जुलै) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंना स्वगृही परतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसंच शिवसेना सोडली म्हणून शिक्षाही सुनावली.
#uddhavthackeray #vasantmore #shivsenaubt #pune #vidhansabha #balasahebthackeray #mumbai #marathinews #news #latestnews
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 422
@hansikadesale-dl3mr
@hansikadesale-dl3mr 13 күн бұрын
तात्या पुढच्या वेळेस नगर सेवक पदासाठी कोणत्या पक्षात प्रवेश करणार
@satishvidyagar9292
@satishvidyagar9292 6 күн бұрын
बरोबर
@chandrakantvaradkar7691
@chandrakantvaradkar7691 13 күн бұрын
सेनेत आलेले नितीन नाणगांवकर गायब झाले मोरे साहेब पण गायब होतील
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 11 күн бұрын
काम करत आहेत ते नीट बघा
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 10 күн бұрын
@@hemrajpatil1383 बरोबर 💯💯💯👍
@AjitKakde-ke3hr
@AjitKakde-ke3hr 8 күн бұрын
नितीन नांदगावकर सरांचा फोन नंबर पाहिजे ​@@hemrajpatil1383
@rameshgurav663
@rameshgurav663 13 күн бұрын
आता तरी बाहेरम्हणजे शिवसेना सोडून गेलेल्या लोकांना कळेल खरी शिवसेना काय आहे.
@user-bw6vb1bg6v
@user-bw6vb1bg6v 13 күн бұрын
😂😂😂😂 hum kare khudari durasa kare gaddari... Chal hat.. sarv satte sathi Balasaheb Thackeray cha vichar aani bumika koch gri sakat nhi...
@user-bw6vb1bg6v
@user-bw6vb1bg6v 13 күн бұрын
मुंबई महापालिका ते पंतप्रधान साठी मतांसाठी कडकी..अजून काय?
@narayanPednekar-dh3dd
@narayanPednekar-dh3dd 11 күн бұрын
😊​@@user-bw6vb1bg6v
@uttaradalvi7147
@uttaradalvi7147 10 күн бұрын
Kashi Congress Hat Pakdun
@rameshrane3396
@rameshrane3396 8 күн бұрын
मुसलमानांची सेना.
@pramodtambat2675
@pramodtambat2675 13 күн бұрын
तिसरा पक्ष प्रवेश साहेब खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
@sanjyotk3011
@sanjyotk3011 13 күн бұрын
४ था पवार राष्ट्रवादी पार्टी मधे होईल! 🎉
@Rupesh0031
@Rupesh0031 13 күн бұрын
😂​@@sanjyotk3011
@user-zr4wc8cz8k
@user-zr4wc8cz8k 13 күн бұрын
उद्धव ठाकरे विजय असो
@shahajidhas4603
@shahajidhas4603 13 күн бұрын
मोरे तात्या कोणत्याही पक्षात असो ते पक्षाचं काम ईमानी ईतवारे करतात सर्व सामान्य मानषावर अन्याय झालातर ते गरिबांच्या मदतीला धावून जातात ते शिवसैनिक असले मुळे काम करण्याची पध्दत चांगली आहे पुण्यात शिवसेना वाढविण्यात मदत करतील
@RamchandraYelekar-nz4ig
@RamchandraYelekar-nz4ig 11 күн бұрын
😢
@maheshkhandagale423
@maheshkhandagale423 8 күн бұрын
@@shahajidhas4603 लोकसभा इलेक्शनपूर्वी मोरे उद्धवजींना भेटले होते तेव्हा का नाही त्यांना प्रवेश दिला वंचितने त्यांना त्यांच्या इच्छाप्रमाणे उमेदवारी दिली तरी मराठा समाजाने मराठा चेहरा म्हणून त्यांना का मते नही दिली? इथेही मोरेंची नाही वंचीतची जात बघितली गेली हेच सत्य आहे
@kiranpatil2943
@kiranpatil2943 13 күн бұрын
पुन्हा " टायटाॅनिक " मध्ये राहण्याची शिक्षा 😂😂😂😂
@MilindGaikwad-gb5cp
@MilindGaikwad-gb5cp 13 күн бұрын
आता मते मिळणार नाहीत, संविधान वाचवण्यासाठी म्हणुन मते दिली आणि म्हणूनच तुम्ही वाचलात आता विधानसभेला मते मिळणार नाहीत,हे लक्षात ठेवा,
@vinayakghag5724
@vinayakghag5724 13 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत यापेक्षा अधिक प्रमाणात यश मिळेल त्यामुळे तुमच्या मताची गरज आहे की नाही हे तुम्ही ठरवायचे?
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 13 күн бұрын
🚩🚩👍
@RS-ri6se
@RS-ri6se 13 күн бұрын
संविधान वाचवायला संविधानाला काय झाल होत... काँग्रेसच्या काळात नको ती फेर बदल संविधानात केली... आणि आता संविधान धोक्यात आहे..
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 10 күн бұрын
संविधान वाचले असेल त्यालाच कळणार .? दहा वर्षात मोदी हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवत होते. आता ताळ्यावर आलेत . संसदेत भाजप वाल्यांची अरेरावी आखा देश पहात होता.
@RS-ri6se
@RS-ri6se 10 күн бұрын
@@vishalkoditkar4776 🤣🤣🤣 मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर दे संविधानाच्या गोष्टी तु आम्हाला सांगतो तर मुस्लिमांसाठी वैयक्तिक कायदे का आहेत?? त्यांना संविधान लागू होत नाही का...
@DattatrayAglave-xt2jq
@DattatrayAglave-xt2jq 13 күн бұрын
आता तुम्ही देशावर राज्य करा संजय राऊत म्हणजे भूगोल इतिहास मराठी इंग्रजी
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 13 күн бұрын
संजय राऊत च Tumala😢दिवस रात्र ठोकतात, म्हणून राऊत सायबा चा धसका घेतला सर्वानी दोन् गुजरट्या नी पन्, येक राऊत सोऽव दाऊद,
@sumukhhardikar7992
@sumukhhardikar7992 13 күн бұрын
उबाठात जनतेच काय भल होईल माहित नाही पण ठाकरेंचे मातोश्री वर मातोश्री उभे राहतील हे नक्की !
@damankatre6127
@damankatre6127 13 күн бұрын
❤❤
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 11 күн бұрын
अपना काम बनता, भाड़ में जाए जनता 😂😂
@hitekumbarmalliganesh6679
@hitekumbarmalliganesh6679 13 күн бұрын
विधानसभा सभा नंतर परत दुसरीकडे जा
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 13 күн бұрын
😂😂😂😂😊
@chetanpatil6875
@chetanpatil6875 13 күн бұрын
😂😂
@DeepeshMhatre
@DeepeshMhatre 13 күн бұрын
😊😊😊
@sujitchanchannel
@sujitchanchannel 13 күн бұрын
@@hitekumbarmalliganesh6679 जाणार म्हणजे... नाकावर टिच्चून जाणार... काँग्रेस झालं... राष्ट्रवादी झालं... आता इम्रान खान च्या तेहेरिके इंसाफ चा पाठिंबा घेऊन पाकिस्तान चे पंतप्रधान बनणार... 😂🤣😂🤣
@LEGEND_6070
@LEGEND_6070 7 күн бұрын
😂
@prakashdhage3631
@prakashdhage3631 13 күн бұрын
एक कावळा स्वतःला खूप शहाणा समजून इकडे तिकडे बघत असतो त्याला वाटते मी खूप हुशार आहे.
@JANTA.SARKAR.MORCHA1
@JANTA.SARKAR.MORCHA1 7 күн бұрын
डोमकावळा
@santoshdubey4238
@santoshdubey4238 13 күн бұрын
अरे तिची वंचित मध्ये डिपॉज़िट जब्त झाली होती
@mohan1795
@mohan1795 11 күн бұрын
जप्त✅
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 11 күн бұрын
😂😂😂
@manjitshinde
@manjitshinde 13 күн бұрын
तात्या उपोषन करणार आहेत फेसबुक च्या व्होटिंग साठी 😢😢😢
@ShindeSarkar-qh5qy
@ShindeSarkar-qh5qy 13 күн бұрын
तात्या पुढच्या वेळी प्रवेश करताना मला घेऊन जावा
@kpatil3710
@kpatil3710 12 күн бұрын
😅😅
@snb1307
@snb1307 13 күн бұрын
Entrance fee : - 10 cr only /-
@sujitchanchannel
@sujitchanchannel 13 күн бұрын
@@snb1307 १० नाही हो दादा... ५०... ५०खोके शिंदे गटाचा नारा थोडीच आहे... UBT गत स्वतःची entry fees सांगत होते तेव्हा... ५० खोके उस्मान okk... 🤣😂🤣😂
@harshadgaidhani3857
@harshadgaidhani3857 13 күн бұрын
फेसबुक अध्यक्ष फेसबुक कार्यकर्ता 😂
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 13 күн бұрын
प्रवेश ठीक आहे परंतु ते मर्द आहेत का? मर्द असतील तर ते खरे मर्द आहेत का? नाहीतर येतील १ आणि घेवून जातील १०, त्याच काय?
@damankatre6127
@damankatre6127 13 күн бұрын
❤❤
@damankatre6127
@damankatre6127 13 күн бұрын
त्यांच्यात हिंमत आहे का हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे.😂😂
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 8 күн бұрын
😂😂
@kupatepavi1755
@kupatepavi1755 13 күн бұрын
तात्या पुढच्या वर्षी राष्ट्रवादीत ! मग दादांबरोबर , मग BJP मध्ये जाणार !
@user-el9hq4up6z
@user-el9hq4up6z 11 күн бұрын
साहेब मोरे पुन्हा दुसऱ्या पक्षात जावुशकतात
@purushottammore8921
@purushottammore8921 13 күн бұрын
आई भवानी कृपेने पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मनातिल ईच्छा पूर्ण होवो.......जय भवानी जय शिवाजी 🙏 🚩 🙏 🚩 🙏 🚩 🙏 🚩 🙏 🚩 🙏
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 13 күн бұрын
आरे हा माणूस मंत्रालयामध्ये फक्त नि फक्त अडीच वर्षे उपस्थित राहीलेला आहे. हा काहीच करू शकत नाही.
@surajwadhai8829
@surajwadhai8829 13 күн бұрын
Saglyat binkamacha manus udhav
@sujitchanchannel
@sujitchanchannel 13 күн бұрын
आई भवानी शिवरायांना प्रसन्न होत असे... मुघलांच्या बटग्यांना नाही...
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 13 күн бұрын
​@@sanjaypujari6236😂😂
@rahulbangar9725
@rahulbangar9725 11 күн бұрын
To ata kattar namazi zala ahe
@user-vr7ry6iw9l
@user-vr7ry6iw9l 13 күн бұрын
विधान सभेला हा निवडून येनार नाय 😂आणी हा भाजप मधे जाणार 😂 तिथे त्याला गांजर भेट नार वंचित सोडल असेच हाल होतात जय भिम जय संविधान
@Shankarpatre
@Shankarpatre 13 күн бұрын
आपण योग्यच बोलला आहात, परिपक्व होऊन आला आहात
@vinodsharma7530
@vinodsharma7530 13 күн бұрын
खरंच नाही वाढणार ््् शशीकांत भाऊ सुतार चंद्रकांत मोकाटे महादेव बाबर रामभाऊ पारीख ््् ह्यांना वाळीत टाकले तिथंच सगळं संपलं
@eminentexim1044
@eminentexim1044 10 күн бұрын
Yaache dukaan band padel lavkarch
@santoshpadwal2977
@santoshpadwal2977 8 күн бұрын
अरे बापरे
@anilingale8056
@anilingale8056 13 күн бұрын
अरेरे कधिपासुन लोकशाहीचा आणी संविधानाचा आदर करतो तु
@rambhauwalunj1980
@rambhauwalunj1980 13 күн бұрын
लायकी प्रमाणे बोल भाऊ.😂
@mohan1795
@mohan1795 11 күн бұрын
कोण?
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 13 күн бұрын
बुंद जबतक सागर से जुड़ा होता है तबतक वो सागर कहलाता है, अलग हो जाये तो केवल बुंद हो जाता है। हमेशा जुड़ना अच्छा होता है🎉🎉🎉🎉🎉🎉
@ramkengar4046
@ramkengar4046 13 күн бұрын
शिव बंधन बांध बाबा नहीतार पलून जाइल 😂😂😂
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 11 күн бұрын
लवकर दोरा बांधा
@Gar391
@Gar391 13 күн бұрын
*हिरवी हिरवी सेना, मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.*
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 13 күн бұрын
Shivsena udhav thakare saheb brand ahe anandrav adasul Bala nandgaokar baburao Mane ashya vanchit bahujan netyana khasdar amadar shivsena banau shakate tar vanchit bahujan samaj la khasdar amadar banavanyachi takat Shivsena udhav thakare saheb madhe nakkich ahe
@wajeedshaikh9088
@wajeedshaikh9088 13 күн бұрын
Ka ka bhartachya zandyat hirva nahi ka
@umeshrocks5
@umeshrocks5 13 күн бұрын
वसंत मोरेना सूट होतंय
@PrakashSawant-jm3fp
@PrakashSawant-jm3fp 13 күн бұрын
नीचा कॉमेंट करू नका गद्दार सेना मिंढे sena
@saradhakhudekhude3002
@saradhakhudekhude3002 13 күн бұрын
​@@anilgaikwad2202balashebani tyana aamdar khasdar kela.teva ha photo shoot kart hotaa😂
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 13 күн бұрын
शिवसेनेतून बाहेर गेले की बोके आणि आले तर रान बोके का😂😂😂
@sujitchanchannel
@sujitchanchannel 13 күн бұрын
काहीही काय दादा... उबाठा मध्ये आलेल्यांना इटालियन ताटा खलाच मांजर म्हणतात... 😂😂😂
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 10 күн бұрын
फेकू कडे गेले की अंधभक्त होतो.
@maheshkhandagale423
@maheshkhandagale423 13 күн бұрын
औषधाचे लेबल बदलले म्हणजे त्यातील औषध बदलत नाही लोकांना माहीत आहे हे औषध काही कामाचे नाही
@suryabhansatpute9715
@suryabhansatpute9715 13 күн бұрын
, मागेच शिवसेनेत प्रवेश केला असता तर, धंगेकर खासदार झाले असते.
@satishrdatar6337
@satishrdatar6337 11 күн бұрын
अगदी खरं आहे.... तेव्हा तात्यांनी सहकार्य केले असते तर त्यांचे मित्र खासदार झाले असते.....
@prempatil1621
@prempatil1621 11 күн бұрын
बरोबर बोळात तुम्ही
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 10 күн бұрын
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@ravindrapansambal6326
@ravindrapansambal6326 13 күн бұрын
हे तात्या, "ईंचु तात्या," थांबायची तयारीच नाही,पक्ष बदलनार, अजीत दादांकडे जानार!आपटबार होनार! जीकड घुगर्या तिकड ऊदेऊदे चौथ्या पक्षप्रवेशाला शुभेच्छा,हम आपके साथ हैं😂❤😂
@mangalameshram1612
@mangalameshram1612 13 күн бұрын
पळपुटा शिवसैनिक वसंत मोरे.
@anilshelar2853
@anilshelar2853 13 күн бұрын
तात्या दिल्या घरी आता तरी सुखी रहा आता तरी व्यवस्थित नंदा
@SRavi001
@SRavi001 13 күн бұрын
एवढी वर्ष मनसेत जो मान मिळाला नाही तो १० दिवसात वंचित मध्ये मिळाला😂😂😂, मनसे सोडली आणि आता वंचित पण सोडली!!!विधानसभा मध्ये खडक येणार नाहीये मग पुढचा पक्ष राष्ट्रवादी मग बिजेपी मग परत मनसे मध्ये या, पण घेणार नाही राज साहेब 😂😂😂
@Yogeshpatil70.
@Yogeshpatil70. 13 күн бұрын
वसंत तात्या तुम्ही मनसे सोडून चूक केली बर केली तर केली सत्ते साठी वंचित मद्ये गेले .तिथून पराभूत झाला.आता बंद पडलेल्या शिवसेनेत गेलात .
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 13 күн бұрын
अरे मूर्खा 10Khasadara शिवसेना उद्भव ठाकरे छे आहेत, संपली तुझी गुजरात नव् निर्माण सेना, बिन शर्ट पाटीबा गुजरट्या ना, संपली
@Harshu674
@Harshu674 10 күн бұрын
😂😂😂
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 10 күн бұрын
@@Harshu674 अरे बिन शर्ट वाल्या 10Khasadara निवडून आणले ते पन् पक्ष चिन नसताना, चिन आणि पक्ष असता ना पूर्ण खासदार निवडून आणले अस्ते, बंद तर् तुमचा गुजराती नव निर्माण सेना पडला,
@rohit-un1bo
@rohit-un1bo 13 күн бұрын
More saheb congratulations 💐🚩
@rameshmestri8597
@rameshmestri8597 11 күн бұрын
अशा लोकांना घेऊन जुने शिवसैनिक नाराज झाले आहे
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 13 күн бұрын
हडपसर मधून निवडून येणार नाही का
@anandbarhe5514
@anandbarhe5514 7 күн бұрын
इकदुन तिकड़े चोही कड़े काम करा तात्या शिवसेने कड़े.. बहुजन वंचित पडली तुमच्या सारख्या नेत्यान मुड़े .. लोभा साठी जाता तुम्ही सर्वी कड़े ❤ पेरन्या केल्या तुम्ही सर्व पार्टी कड़े कुठ उगवेल का तुमची आशा बघतील सर्व लोक इलेक्शन कड़े ❤❤
@gk-di4kn
@gk-di4kn 13 күн бұрын
तात्यानी दाखवायला डिपॉझिट जप्तीचे प्रमाणपत्र आणले असणार. ते साहेब फ्रेम करून लावा मातोश्री वर.
@RPKRaj-d3x
@RPKRaj-d3x 13 күн бұрын
मी एकालाच नाही तर सर्व पक्षांना बोलत आहे
@shahajanmulani9779
@shahajanmulani9779 11 күн бұрын
वसंत मोरे यांनी उध्दव साहेब यांच्या सेनेत प्रवेश केला त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा
@ganeshbhalekar4972
@ganeshbhalekar4972 13 күн бұрын
तात्यांनी अगोदर हा निर्णय घेतला असता तर कमीत कमी डिपॉझिट तरी जप्त झाले नसते असो पण चौथ्या पक्षात पदार्पण केल्याबद्दल तात्यांनचे अभिनंदन 💐👍👍
@PrashantPatil-gb1rn
@PrashantPatil-gb1rn 13 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@jeetendraghare2590
@jeetendraghare2590 13 күн бұрын
साहेब आमच्या कर्जत- खालापूर मध्ये पण लक्ष दया नितीन सावंत हे खूप प्रामाणिक पणे शिवसेना वाडीसाठी प्रेयत्न शिल आहेत ,, 🙏🏻
@prakashbhogle2999
@prakashbhogle2999 7 күн бұрын
सत्ता खुर्ची पैसा प्रॉपर्टी साठी हावरे माणस कुठे ही जातील.... वजन तिथे भजन 😢😢😢😢
@yogeshgonnade207
@yogeshgonnade207 13 күн бұрын
Saheb mala hech pahije pan mala मिळाली नाही चला मी पूर्ण पणाने काम करील. मी आपणास सांगून चूप रहलो . पण शिवसेना सोडली नाही. पण मला जबाबदारी पाहिजे होती. ती मिळाली नाही. म्हणून खासदारकी लढवली. लढवली ल
@alfajmujawar3296
@alfajmujawar3296 13 күн бұрын
घाबरु नका पुण्यात मुस्लिम मावळे तयार आहेत साहेब 🙏🙏
@vinodpund4329
@vinodpund4329 8 күн бұрын
तात्या बरं झालं तुम्ही उद्धव साहेबांच्या सेनेत गेले . यापुढच्या निवडणुकीत मुस्लिमांची 100% मते तुम्हाला पडतील व आपण नक्कीच विजयी व्हाल . अभिनंदन तात्या आपल्या भावी राजकारणास . जय महाराष्ट्र
@bhanudasnaik5328
@bhanudasnaik5328 11 күн бұрын
ह्याला किती खोके दिले
@user-pb8qi2fr8f
@user-pb8qi2fr8f 6 күн бұрын
वाढलीच पाहिजे ठाकरे साहेबांची शिवसेना 🙏👏👏💐💐
@mohan1795
@mohan1795 11 күн бұрын
पक्ष नाही, संस्थान,राजवट आहे... उबाठा सेना!🤨👊
@ashokdube6987
@ashokdube6987 13 күн бұрын
उद्धव साहेब तुम्हीच विजय होणार
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 7 күн бұрын
बरोबर आहे जय महाराष्ट्र साहेब
@rohit-un1bo
@rohit-un1bo 13 күн бұрын
Original khari shivsena only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️🚩
@sunilxxx4559
@sunilxxx4559 11 күн бұрын
एकच साहेब माननीय राज साहेब जय मनसे
@dattatraytidke5427
@dattatraytidke5427 11 күн бұрын
तात्या मोरे साहेब एकच नंबर मानुस गोर गरीबांचे मदती साठी धावनारे
@mohan1795
@mohan1795 11 күн бұрын
मुस्लिमांच्या पण!!!😱🤦‍♀️👎
@hanmantyenge2148
@hanmantyenge2148 13 күн бұрын
तात्या ही अपेक्षा नव्हती..
@user-jr7sq4pq6q
@user-jr7sq4pq6q 9 күн бұрын
आपण किती शाहाणे आहात हे लोकांना माहित आहे
@RPKRaj-d3x
@RPKRaj-d3x 13 күн бұрын
साहेब तुमच्यावर खूप विश्वास
@mohan1795
@mohan1795 11 күн бұрын
आहे, की नाही?🤔
@chadrashekhar6559
@chadrashekhar6559 7 күн бұрын
लोक खुर्ची साठी काहीही लाचारी पत्तकरतात....महाराष्ट्र च्या जनतेने..मागील विधानसभा निवडणुकीत पहिले आहे.....🚩💙💙💙
@user-xp6we7gr5p
@user-xp6we7gr5p 13 күн бұрын
फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री, फेसबुक लाईव्ह खासदार 😂😂😂😂😂😂
@udaykhale7885
@udaykhale7885 7 күн бұрын
मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण उद्धव ठाकरे साहेब कसेही असो ते प्रत्येक पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना एकेरी नावाने उल्लेख करत नाहीत..
@RPKRaj-d3x
@RPKRaj-d3x 13 күн бұрын
संभाजीनगर का गेले याच्यावर अभ्यास करावा
@ShindeSarkar-qh5qy
@ShindeSarkar-qh5qy 13 күн бұрын
फेसबुक तात्या
@sunilkharat5924
@sunilkharat5924 13 күн бұрын
खरा अनुभव ते आता घेतील
@ajeenckyadharangaaonkar6540
@ajeenckyadharangaaonkar6540 13 күн бұрын
याला याच्या गल्लीतले पण लोकं मतं देत नाही 🤣🤣😊
@Gdf465
@Gdf465 13 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🌹🌹
@PrakashgharatPkEntertainment
@PrakashgharatPkEntertainment 13 күн бұрын
अभिनंदन
@user-wv8cm3dk8c
@user-wv8cm3dk8c 12 күн бұрын
Most Welcome 🎉
@sandipshinde-gc4pk
@sandipshinde-gc4pk 13 күн бұрын
जिल्हा अध्यक्ष करा पुणे शहर व ग्रामीण यामुळे फायदा होईल.
@user-hz4es8qs7i
@user-hz4es8qs7i 6 күн бұрын
Abki baar uddhav Thakre saheb ki sarkar ek number hai
@babaraonagarale3437
@babaraonagarale3437 9 күн бұрын
Jai bhim thakareji 🙏🙏🙏🙏🙏
@yogeshrajapure3224
@yogeshrajapure3224 8 күн бұрын
पुण्याची पसंत फिरता वसंत जय महाराष्ट्र साहेब
@ashokrevle4876
@ashokrevle4876 13 күн бұрын
अभिनंदन मोरे सांहेब
@rajendrasutar8014
@rajendrasutar8014 13 күн бұрын
❤❤❤
@yogeshrajapure3224
@yogeshrajapure3224 8 күн бұрын
जळके भाऊबंदकी भावाचा आला त्याचा जास्त आनंद आहे
@swapnilwalke5050
@swapnilwalke5050 10 күн бұрын
वसंत तात्या मोरे योग्य निर्णय घेतलात एकदम
@dashrathsawant3363
@dashrathsawant3363 11 күн бұрын
राज ठाकरेंनी याला लवकर च ओळखले
@narendrapanhalkar551
@narendrapanhalkar551 11 күн бұрын
Good decision Tatya ❤
@sunilshinde5545
@sunilshinde5545 13 күн бұрын
हा विधानसभेला पण,,,😮
@girishravulapelli4944
@girishravulapelli4944 8 күн бұрын
For such punishment every shivsainks are ready 🙏 Jai Maharashtra 🚩
@sunildhavde4034
@sunildhavde4034 13 күн бұрын
Hirwi Sena Rahili Aata fakt 😂😂😂
@patilavinash09
@patilavinash09 13 күн бұрын
रील स्टार आले रील पार्टी त 🤣
@user-co7rd6xy3m
@user-co7rd6xy3m 11 күн бұрын
Very very good uddhav jii good 👍 sir jii thanks 🙏🙏🙏👍👍❤❤
@user-re9ct9hf1x
@user-re9ct9hf1x 13 күн бұрын
2024 ला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sunilkharat5924
@sunilkharat5924 13 күн бұрын
पक्ष प्रमुखांना आधी बोलता येत काय
@mahendraparab9126
@mahendraparab9126 9 күн бұрын
वसंत.मोरे.तुम्ही.अगोदरच.म्हणजे.वंचीत.बहुजन.आघाडी.मधेजाज्ञा.आदीच.उध्धव.सांहेबाच्याच.शिवसेना.मधेच.जायला.हवहोत.वसंत.मोरे.तुम्ही.उध्धव.सांहेबाच्याच.शिवसेना.मधेचरहा.उध्धव.सांहेबाची.शिवसेना.परत.सोडुनकाच.ही.तुम्हाला.नम्र.वीनंती.
@user-xi3oj8js6o
@user-xi3oj8js6o 13 күн бұрын
🎉
@hemchandraco6326
@hemchandraco6326 10 күн бұрын
वसंत मोरे ला आपली चूक समजली आता हळूहळू आपल्या चुकीचे प्रायश्चित्त करतील सर्वजण शिवसेना सोडल्यावर काय होते त्यांना कळाले वाटतं सुबह का बुला श्याम को घर लौटता हाय 😂 तो उनको भुला नही कहते है
@RS-ri6se
@RS-ri6se 13 күн бұрын
Epic Downfall....🙂 जरी आमदार झाले तरी फरक नाही पडणार... यांना मी मनसेचा एकनिष्ठ मनसैनिक मानत होतो... पण जवळपास 100 दिवसाच्या आत 2 पक्ष बदलले🙂
@sagarpawar1769
@sagarpawar1769 13 күн бұрын
तात्या छान निर्णय घेतलाय तुम्ही... जय महाराष्ट्र
@manishjagtap6098
@manishjagtap6098 13 күн бұрын
पुढील पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये होणार काय विश्वास ठेवायचा.
@RPKRaj-d3x
@RPKRaj-d3x 13 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 7 күн бұрын
शिवसेना अब भारत का रस्तिरी पक्स बन गया है अब अब भारत मे शिवसेना की तख्त बहुत बा बडी तख्त बन कर सामने अगी है R T I Tatha Rastry Samz sevak AFsar Shaikh Navi Mumbai
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 13 күн бұрын
Nice ❤
@mohamadhusainshaikh3281
@mohamadhusainshaikh3281 6 күн бұрын
वसंतराव आपन योग्य पक्षात प्रवेश केल्या बदद्ल आपले हारदीक अभीनंदन।
@akshayjoshi1467
@akshayjoshi1467 13 күн бұрын
मंडपात गेलो आणि बुंदी संपली आणि बाहेर आणि चप्पल चोरलीं अशि आवास्त झाली आहे😢
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 22 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 50 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 22 МЛН