Luxury in Simplicity | कोकणात राहून मी काय कमावलं?

  Рет қаралды 866,959

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Жыл бұрын

Luxuri In simplicity
साला उगाच मोठे झालो... आकाशात उडायचं सोडून सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झालो...
पैसे कमवेन मग सुखी होईन अस वाटलं होत पण रेस मध्ये धावता धावता माझ आनंदाचं गाव मात्र हरवून बसलो...
पंच ज्ञानेंद्रियांना सुखावणारं सगळं काही होत माझ्या गावात...
.... कष्टाची भाकरी खाऊन तृप्तीचे ढेकर देत सुष्यागाद जगत होतो.. .... साधेपणातलं सुख मी ओळखल अस्त तर??...सात जन्मंच्या पुण्याईतून मिळालेला माणसाचा जन्म शेवटी मायेच्या जाळ्यातच फसला...

Пікірлер: 1 600
@deepadhaygude2622
@deepadhaygude2622 Жыл бұрын
कित्ती सुंदर बोलतोस रे.. अगदी हेवा वाटतो काय मस्त जगतोयस देवभूमी कोकणात 🤗ऐकत रहावंसं वाटतं आणि तिथलं जगणं अनुभवावं 😊खरंच कोकणातली माणसं साधीभोळी... 👍😊खुप नशीबवान आहेस बाळा तु 👍खरंखुरं सुशेगात जगयतोयस 👌👌
@ashishg2901
@ashishg2901 Жыл бұрын
Very nice😊👍🏞🏝
@arvindpradhan1399
@arvindpradhan1399 Жыл бұрын
खरे आहे
@dikshadalvi7677
@dikshadalvi7677 Жыл бұрын
अगदीच...
@sportsfitness7326
@sportsfitness7326 Жыл бұрын
सुंदर प्रतिसाद...
@sanketmore4296
@sanketmore4296 Жыл бұрын
अति सुदंर प्रतिसाद...👌👍
@ghanshyamdeshpande935
@ghanshyamdeshpande935 8 ай бұрын
एक उच्च शिक्षित युवकाचे कोकणी मालवणी इंग्रजीवर असणारे प्रभुत्व खरंच ग्रेट!💐
@ajitsawant9468
@ajitsawant9468 6 ай бұрын
सर्वात उत्तम कमेट
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 Жыл бұрын
प्रचंड भाषेवर प्रभुत्व, शुद्ध, आणी चपखल, क्या बात है मित्रा, असचं कोकणावर प्रचंड प्रेम करत रहा, शतदा प्रेम करावे आपल्या कोकणावर.❤🎉❤❤❤❤🎉 ❤❤❤❤❤
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 5 ай бұрын
I guess he has done engineering. Really great thinking
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 2 ай бұрын
हया जगन्यावर हया मरणावर शतदा प्रेम करावे तसे तु निसर्गावर प्रेम करीत आहेस. तुझे विचार हया राजकारण्यांना कधी कळणार. ह्यांना कोकणचा कॅलिफोर्निया करयचा आहे.
@user-yo2ei6cc3p
@user-yo2ei6cc3p 4 ай бұрын
प्रसाद किती रे छान बोलतोस तू तुझं बोलणं ऐकून एक गीत आठवलं. या जन्मा वर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मित्रा तुझ्या सारखं जगणे सर्व कोकण प्रमीणला. लाभो
@pradipadivarekar2282
@pradipadivarekar2282 Жыл бұрын
रानमाणसा..!! आज आवाज काही थबकलेला वाटतोय एक मनाच्या तळाशी साचलेलं दुःख जाणवतंय एक भावनिक साद जाणवतेय.. आणि ही साद जर आज भूमिपुत्रांना ऐकली नाही तर आपला लाल मातीने समृद्ध कोकण उद्या काळवंडल्याशिवाय राहणार नाही..
@NK-Vlogs24
@NK-Vlogs24 Жыл бұрын
@vitnorvishal7220
@vitnorvishal7220 Жыл бұрын
बारसु रिफायनरी वर काही तरी व्हिडीओ बनवा.... नुसतं आमचं कोकण नका करू वाचवा कोकण ला.... @अहमदनगर
@pallukadu
@pallukadu Жыл бұрын
@@vitnorvishal7220 tumhi pan kara kaitari
@hareshwarnaik4820
@hareshwarnaik4820 Жыл бұрын
कोकणी रान माणूस म्हणून तुम्ही खरोखर वास्तव जीवनाशी एकरूप झालात, तुमचं सर्वाना वस्तू स्थिती समजावून देण्याची तळमळ मनाला भिडणारी आहे, उगाच माणसांनी आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत, तुम्ही करीत असलेलं प्रबोधन खूप आवश्यक होऊन बसले आहे, खूप खूप धन्यवाद
@neetanikam2336
@neetanikam2336 Жыл бұрын
खरं आहे.
@sharadutekar
@sharadutekar Жыл бұрын
true
@snehlatagaikwad1611
@snehlatagaikwad1611 Жыл бұрын
किती सुंदर बोलतो रे बाळा तू👌👌👍
@vinayakkore8436
@vinayakkore8436 Жыл бұрын
Good, dada very nice..
@vinayakkore8436
@vinayakkore8436 Жыл бұрын
​@@snehlatagaikwad1611 , good.
@KailashGMisal
@KailashGMisal 5 ай бұрын
कुठे ते शहरातील 'खुराड्यासारखी' घरे,अन कुठे तुज़े आलिशन घर,, कुठे शहरातील धूराने,प्रदूषणाने,कर्णकर्कश आवाजाने 'माख्लेले रस्ते,,अन कुठे तुझे सुंदर शांत पक्षांची किलबिल एक्विनरे रस्ते
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 3 ай бұрын
लोकांना हेच आवडते, शांतता आवडत नाही, चमचामीत खाणे आवडते,आजकाल आंबे फणस करवंन्दे, जांभळे कोणालाही आवडत नाहीत
@user-uz1bc8tv7o
@user-uz1bc8tv7o 4 ай бұрын
खरोखर आहे कोकण जगता आल पाहिजे स्वतःसाठी.फक्त पैशासाठी नाही.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
बरेच जण विचारतंही असतील तू कोकणात राहून काय कमावलंस पण त्यापैकी मी नाही. किंबहुना तू माझं inspiration आहेस जेणेकरून मी माझं उर्वरित आयुष्य कोकणात माझ्या गावी राहून व्यतीत करायचं ठरवलं आहे आणि लवकरच मी शिफ्ट होणार आहे. तुझ्यासारखी विचारसरणी प्रत्येक कोकणी माणसाची असली पाहिजे. तुझ्यातले चांगले बदल प्रत्येक कोकणी तरुण, तरुणीमद्धे ही घडून येवोत. आज उदरनिर्वाहासाठी पैशामागे धावून शहर गाठणारा आणि तेथील मायाजाळात गुरफटणारा प्रत्येक कोकणी माणूस जर हा विचार करु लागला तर परप्रांतीयांना कोकणात आमंत्रणाची आणि घुसण्याची संधीच मिळणार नाही. तुझ्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती लवकरच होवो हिच आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मनःपूर्वक शुभेच्छा 🌹👌👍
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
आमहाला देखील असंच जगायचं आहे. मुलं तयार होत नाहीत आम्हाला यायला देत नाहीत गावाला मला ही साधं राहणीमान आवडतं
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
@@vaishalikadam7946 ताई, पाचश्यात संस्कृतीचं नाहीतरी आपण अनुकरण करतो. मग तिथे मुलं सज्ञान झाली की, त्यांना स्वावलंबी होण्यासाठी पालक त्यांना स्वतःमद्धे गुंतवून ठेवत नाहीत किंव्हा स्वतःही त्यांच्यामध्ये गुंतून राहत नाहीत. आणि अगदी वयाच्या पन्नाशीनंतर किंव्हा निवृत्तीनंतर आपण आला दिवस न ढकलता छान स्वछंदी राहायचं निदान ह्या मताची निदान मी तरी आहे..
@raajkotwal1
@raajkotwal1 Жыл бұрын
@@vaishalikadam7946 आता आपणच सिमिलर आवडीच्या लोकांनी मिळून सहजीवन निर्माण करण्याची गरज आहे
@vijayaghag7889
@vijayaghag7889 Жыл бұрын
No E
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
@@vijayaghag7889 ताई, प्रतिक्रिया शब्दात मांडली तर बरं होईल. कोड्यात नको..
@salluinmumbai
@salluinmumbai Жыл бұрын
खूपच छान! शहरी मोहापासून लांब शांत नैसर्गिक वातावरणात समाधानी आयुष्य❤❤❤
@aabhijitdalvi2172
@aabhijitdalvi2172 11 ай бұрын
Ye bhau business sang
@user-op7ch2is9c
@user-op7ch2is9c 3 ай бұрын
मी जयसिंग खबाले कोल्हापूर माझा कोकणच्या या देवभूमीला निसर्गरम्य दैवी अविष्काराला साष्टांग प्रणाम ❤
@ving630
@ving630 Жыл бұрын
कोकण वाचवता यावा म्हणून तुझे प्रयत्न स्तुत्य आहे. तुझ्या सारखे अजुन कार्यकर्ते झाले पाहिजे. काही वर्षांनंतर जर तू सोशल मीडिया वर नसशील तर ही चळवळ बंद होणार नाही याची काळजी घे. तुझ्या कार्याला सलाम.👍 कोकणातले जे सुशेगाद जीवन जगतात ते नशीबवान आहेत. तुम्ही सुख कशात मोजता पैशात की समाधानात हे महत्त्वाचे. गावी उत्पन्नाची साधने निर्माण झाली पाहिजे. शहरे बकाल आणि गावे ओसाड हे चित्र बदलले पाहिजे.
@supriyaraorane4856
@supriyaraorane4856 Жыл бұрын
Khup chan vichar ahet asha vicharane gavakade pahile tar kiti samadhan milel ani tumhi sukhi pan honar
@kiransamant
@kiransamant Жыл бұрын
प्रसाद, तुझे व्हिडियोज नेहमीच बघत असतो. हा व्हिडियो विशेष भावला. जे जे मनी होते ते ते यात तुझ्याकडून ऐकायला मिळाले म्हणून विशेष आनंद वाटला. यातला शब्द न शब्द खरा होता.. मनापासून उमटलेला होता. खूप छान वाटलं. तुझ्या पुढल्या आयुष्याचे विचार नक्कीच प्रभावित करणारे. हे व्हिडियोज जास्तीत जास्त लोकांनी पहायला हवेत. विशेष म्हणजे कोकणातल्या माणसांनी पहायला हवेत. विकासाच्या नावाखाली आंधळेपणाने निसर्गाचा -हास करत बेसुमार धावण्यापेक्षा निसर्गात राहून निसर्गाने बहाल केलेल्या गोष्टींचा जीवनात जास्तीत जास्त वापर करून जीवन आनंदी करणे हे व्हायला हवे. त्यासाठी खरं सुख काय? खरा आनंद कशात आहे याचा जाणीवपूर्वक विचार सगळ्यांचाच व्हायला हवा, नाही का? हे तुझे व्हिडियोज असे विचार प्रबळ करायला नक्कीच सहाय्य करतायत यात शंका नाही. त्याबद्दल तुझे मनःपुर्वक अभिनंदन. पुढल्या वाटचालीकरता मनापासून शुभेच्छा.
@bhereshweta682
@bhereshweta682 Жыл бұрын
तु या युट्यूबवर असाच येत रहा तुझे विचार खूप चांगले आहेत, तुझे व्हिडिओज बघून आमच्या मध्ये काही बदल झाला तर झाला.खरचं माणसाला जगायला जास्त काही लागत नाही पण माणसं उगाचच फक्त धावतात
@ketangharat9189
@ketangharat9189 Жыл бұрын
प्रसाद धन्य आहेस तू आणि नशीबवान ही, वाटत तुझ्यासारख जगाव पण वेळ निघुन गेली आहे आणि कोकणात, जंगलात माझी जागा नाही आणि ती घेण्याची ऐपत ही नाही,असाच निखळ जगत/वाहत राहा. तू माझा आदर्श आहेस
@nhcrown8458
@nhcrown8458 Жыл бұрын
दादा तुझे प्रत्येक शब्द मोलाचे वाटतात आणि तुझासारख निखळ स्वच्छंदी जगाव अस वाटत..🤩तुझा निसर्गावरील प्रेमाला सलाम🙏
@sneharaut4068
@sneharaut4068 Жыл бұрын
प्रसाद तुझे खूप कौतुक. कोकण वाचवण्यासाठी निस्वार्थीपणाने तु घेत असलेली मेहनत कौतुकास्पद आहे. तुझी शब्दाची मांडणी बोलण्याची पद्धत मनाला भिडते. तुझ्या या स्तुत्य उपक्रमाला आमच्याकडून शुभेच्छा आणि आर्शिवाद🙏
@rupeshmore8791
@rupeshmore8791 Жыл бұрын
कोकण वाचवण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून तुमची चाललेली तळमळ कौतुकास्पद आहे.आम्ही कोकणकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि जे तुम्ही बोलतात ते आम्ही स्वतः अनुभवलय त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत...🙏🙏
@adinathpatil1092
@adinathpatil1092 Жыл бұрын
दादा तुमचा हा विडिओ पाहून डोळ्यात आपोआप पाणी आले असे वाटले की आपण आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करत आहोत 💐
@adinathpatil1092
@adinathpatil1092 Жыл бұрын
So proud feel 💐
@mathsforme177
@mathsforme177 Жыл бұрын
आज पालघर मध्ये येत असलेला रिफायनरी तेवढा बंद करा... कोकण वासियांनो 😢
@shilpajoshi7182
@shilpajoshi7182 Жыл бұрын
Agadi khara ahe 100%. Everyone is busy in maintaining false status in society.....
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 Жыл бұрын
आपली परशुराम भूमी म्हणजे जणू स्वर्ग. पण हे पाहण्यासाठी सुंदर डोळे हवेत. याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आनंदी मन हवे.
@machindrajadhav1690
@machindrajadhav1690 Жыл бұрын
प्रसाद मित्रा, प्रथमतः तुझे मनपूर्वक अभिनंदन. कोकण वाचवण्यासाठी निस्वार्थीपणे तू करीत असलेली मेहनत ही खूप कौतुकास्पद आहे. तुझी शब्दाची मांडणी , बोलण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. तुझ्या या स्तुत्य उपक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ❤🎉😊 6:51
@vidhyadhartirlotkar5751
@vidhyadhartirlotkar5751 Жыл бұрын
प्रसाद तुझ्या कार्याला सलाम , आणि तु जे कोकणात राहुन अनुभवतो आहेस ते खरच खुप सुंदर जिवन आहे , आम्ही फक्त ते मे महिन्या पुर्त अनुभवतो , आज काही कोकणवासी कायम स्वरुपी मुंबईत राहतात त्यांना आपला गाव , आपली माती , आपली माणस नकोशी वाटतात , त्यांना तु तुझ्या माध्यमातुन चांगलच उत्तर दिलस , आज आपणच जर आपल्या गावांकडे पाठ फिरवली तर आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवणार ? आज नोकरी साठी आपला गाव सोडुन आलेला चाकरमनी १०-१२ तास मुंबईत भरडला जातोय , आणि एवढ करुन पण भाड्याने किंवा अगदी लहानश्या खोल्यांन मध्ये राहतोय , त्यांना मला विचारावस वाटत हिच का आपली प्रगती? मग काय मिळवलत तुम्ही स्वताचा गाव सोडुन ? आज प्रसादने जे कमवल आहे त्या साठी खुप मोठा त्याग करावा लागतो आणि तो फक्त ध्येय वेडा आणि गाव वेडा माणुसच करु शकतो .
@deepakbagul6246
@deepakbagul6246 Жыл бұрын
Hi
@madhavimasurkar3353
@madhavimasurkar3353 Жыл бұрын
प्रसाद, खूप छान बोलतोस..मनाला भिडणारं ..पटणार.तू तरुण मुलगा आहेस आणि कोंकण वाचविण्याची तुझी ही तळमळ अनेक तरुणांना प्रेरित करेल असे वाटते..फक्त व्हिडिओ तून एकच समजलं नाही की तू नेमका कोणता व्यवसाय कोंकणात करतो आहेस.बऱ्याचशा गरजा निसर्ग भागवीत असला तरी काही गोष्टींसाठी पैसा कमवावा लागतोच..त्याविषयीच्या तुझ्या कल्पना ऐकायला आवडल्या असत्या..कारण बरेच कोंकणी तरुण अनिच्छेने उत्पन्नाची काही साधने नाहीत म्हणून शहराची वाट धरलेले आहेत..खूप सुंदर विचार मांडले स..कौतुक वाटते तुझे.
@3tk191
@3tk191 Жыл бұрын
तुमच्या निसर्गप्रेमास सलाम दादा,,आम्हा निसर्गप्रेमींना खुप अभिमान वाटतो तुमचा😊
@lazaruspit8443
@lazaruspit8443 4 ай бұрын
बाबू किती छान वर्णन केलेस रे कोकणातले!तू सांगितलेले सर्व सत्य आहे सर्वानी निसर्गाचा उपभोगघेतलाच पाहिजे!सद्या मी 15 दिवसासाठी माझ्या गोव्याचा घरी आहे.मुलांचे जाब नातवंडाचे शिक्षण हे मुंबई तच करावे लागते!
@narayanghuge3751
@narayanghuge3751 Жыл бұрын
कोकणच्या निसर्ग सानिध्यात जीवन जगणे म्हणजे प्रत्यक्ष प्रथ्वीवरचा स्वर्गच.
@narendrajadhav6295
@narendrajadhav6295 Жыл бұрын
कोकण म्हणजे आपला कॅलिफोर्निया आहे. आम्ही कोकणाततले आहोत ह्याचा अभिमान वाटतो. आनंद आणि समाधान फक्त आणि फक्त बस शुद्धता ❤❤
@ramnaik3074
@ramnaik3074 Жыл бұрын
होय प्रसाद खरंच आपलं गाव हीच आपलीच संपत्ती आहे. तुझं विश्लेषण ऐकताना पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट खूप आनंद देतो. हा अनुभव स्वर्गीय अनुभव आहे जो शहरात अनुभवता येत नाही. ❤❤❤❤
@vaibhavimungekar5863
@vaibhavimungekar5863 6 ай бұрын
खूपच छान विवेचन,तुमचा बोलण्यातला मतितार्थ लक्षात घेऊन आपली जीवनशैली निदान १० लोकांनी जरी बदली तर नक्कीच परिवर्तन शक्य आहे👍
@bhaskarbaxi8059
@bhaskarbaxi8059 5 ай бұрын
मला हेवा वाटतोय तुमचा. मी पण तळकोकणात आहे. मला माझ्या कोकणाचं खूप खूप आकर्षण आहे. लहानपणी आम्ही ह्या सगळ्याच गोष्टी अनुभवल्या. पण आता माझ्या वयाचा विचार करता कठीण वाटतं. माझे घरपण आहे पण आत्ता वयाची 76 वर्षे संपल्यावर कठीण दिसत आहे. अधून मधून कारण शोधून मी तिकडे जाऊन येऊन असतो पण कायम तिकडेच राहाणॅची इच्छा काही पूर्ण होत नाही ही खंत. देवाकडे हेच मागतो की पुढच्या जन्मात मी जर माणसाच्याच जन्माला आलो तर कायमचं माझ्या कोकणात मला स्थिर कर. खूप खूप धन्यवाद 😊
@rameshvaradkar7083
@rameshvaradkar7083 Жыл бұрын
बाळा, पुन्हा एकदा तुझो निसर्गावर अत्यंत मोलाचो संदेश. खराच सध्द्याच्या या माॅडर्न जगात तुझ्यासारख्या तरुणांची खुपच आवश्यकता आसा. वाचवुया या आपला कोकण.!!!!!!!!!!!! धन्यवाद.👌🙏
@shamikarane1957
@shamikarane1957 Жыл бұрын
बाळा,तुला सलाम!तुझे विचार ऐकले की माझे मन भूतकाळात जाते.मी देवगड तालुक्यातील एका लहान गावात (गढितामहाने) राहिले. आता तु निसर्गाचे वर्णन केले. ते मी अनुभव ले पण त्या वयात कळले नाही.1973 ला पुढील वाटचालीत गांव विसरून गेले.
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 Жыл бұрын
प्रारब्ध,,,,,दुसरे काय ? 😔
@jayashreekatkar7413
@jayashreekatkar7413 Жыл бұрын
खुप सुंदर आपल वक्तव्य आहे. भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे. ऐकत रहावस वाटत. ऐकताना माणुस मंत्रमुग्ध होतो. खुप छान. निसर्ग वाचवायची वेळ आली आहे. शासनाकडे दरवर्षी रिपोर्टींग होत. किती झाड लावली? किती जगली. सर्व कागदावर आकड्यांचा खेळ असतो बाबा.
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 8 ай бұрын
किती छान बोलतोस! निसर्गाचे महत्त्व चांगले पटवले. खरचं आम्ही देवभूमीत रहातो. समाधानी आयुष्य जगतोय.
@kailashthale8104
@kailashthale8104 Жыл бұрын
भावा काय भारी बोलतोस रे. एकदम मनातलं. सर्वांच्याच मनातील भावना व्यक्त केल्यास. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
@neelampednekar4812
@neelampednekar4812 Жыл бұрын
नमस्ते तुमच्या विचारांशी मी सहमत आहे कोकणातले खाणेपिणे सुद्धा साधे आणि छान आहे कोकणातल्या पाण्याला पण चव आहे साधे जेवण केलं तरी ते सुंदर लागतं धन्यवाद
@mohansalvi5717
@mohansalvi5717 Жыл бұрын
💐👌👌👌👌👌💐 फारच छान बोलतोस भावा तुझ्या बोलण्यात कोकणचा मेवा कोकण म्हणजे मायेचा ओलावा येवा कोकण आपलाच असा किती किती सुंदर मनाला मोहित करणार नयनरम्य दृश्य खल खळणाऱ्या नद्या सळसळणार्ऱ्या बागा माझ्या कोकन चे हे वैभव पहाण्यासाठी या हो माझ्या गावा तू फारच छान बोलतोस भाव मोहन साळवी रायगड
@NileshKore-cy9qd
@NileshKore-cy9qd Жыл бұрын
महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची खरंच भाग्यवान आहोत आम्ही कोकणापासून अगदी जवळ जन्माला आलो आम्ही. कोल्हापूर जिल्ह्यात.❤❤❤❤
@rpathare1967
@rpathare1967 Жыл бұрын
रानमाणसा खरोखरच खूप अप्रतिम सुंदर वर्णन कोकणच्या भुमीच्या केला आहेस, कोकणच्या भुमीच्या पर्यटन वाढ होण्यात तुझ्या क्लिप चा खूप मोठा हातभार अशी आशा आहे नानांच्या नंतर तुझा भारदार आवाज मनाला भावून गेला
@maheshs4720
@maheshs4720 Жыл бұрын
खूपच छान दादा...तुझे विचार ऐकून खुप बरं वाटत..हल्लीच आपल बोलण झालं फोन वर तुला मी माझ्या गावतल्या जागे बद्दल ही सांगितलं...पण कसं अस्त ना .. माझ्याकडे जागा बागायती असून मी काही करू शकत नाही आहे..आणि तुझ्याकडे काही नसून तू त्यात आनंद घेत आहेस❤ मी पण लवकरच ह्याचा एक भाग होणार आहे. मला ही हे मुंबईचं शर्यती जीवन नाही जगायचं... दादा तुला सांगितल्या प्रमाणे नक्की भेट होईल आपली ..मे मध्ये ...❤
@TheKaus2bh
@TheKaus2bh Жыл бұрын
छान संदेश कोकणी रान माणूस शुभ अक्षय तृतीया 2023❤
@user-pl5cd8ur3i
@user-pl5cd8ur3i 4 ай бұрын
खरंच भावा तू जे बोलतोस ते खंरच आहे अस सुख कुठे नाही तूझ बोलन सुधा एकदम स्पष्ट आहे तूझ स्वप्न पूर्ण होवोत हि श्री स्वामी चरणी प्रार्थना 👍🙏
@BuldanaurbanCoopcreditsociety
@BuldanaurbanCoopcreditsociety 5 ай бұрын
अप्रतिम.! सुंदर...! माहीती सांगण्याची पद्धत लयबद्धता खूपच छान आहे नमस्कार दादा
@madhavisonavadekar5157
@madhavisonavadekar5157 Жыл бұрын
खूपच छान भावा तुझे बोलणे ऐकून मनाला खूप सुकून मिळतो
@sandeepgetam
@sandeepgetam Жыл бұрын
मित्रा तु जे कमवतो आहे ते अनमोल आहे. हे कोणाच्या ही नशीबात नसते👏👏
@baburaosawant5578
@baburaosawant5578 5 ай бұрын
नमस्कार प्रसाद ,तु छान माहितीपूर्ण ,विश्लेषक माहिती हृदयापासून देत आहेस ,धन्यवाद, कोकणी लोकानी याचा विचार जरुर केला पाहिजे.
@user-tm9ke7cz4m
@user-tm9ke7cz4m Жыл бұрын
हे तु नाही बोललास निसर्ग बोललाय निसर्गाचा खुण होतोय असे निसर्गाला आत्ता वाटु लागलयं व्वा भावा तुला मनापासून सलामच.तुझे मनापासून शतदा आभार. 👌🙏💐
@propertybook-991
@propertybook-991 Жыл бұрын
प्रसाद जगाची खरी श्रीमंती तुज़्याकडे आहे.
@sanjaymarathe9053
@sanjaymarathe9053 Жыл бұрын
बर वाटल व्हिडिओ पाहून आहेत अशी माणसं अजून खूप आनंद झाला गदया आपला गावच बरा
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
निसर्गाला हपापलेली लोकं कोकणाकडे वळतील ....सगळं उजाडेल 😢.....कोकणात जमिन खरेदीला चक्क बंदी घाला ....पण ज्यांना निसर्ग राखायचा असेल त्यांनाच येऊ द्या .....झाडं लावण्याची सहल काढा आता ...बाहेर जायची गरज नाही .....
@bipinbumrela1545
@bipinbumrela1545 Жыл бұрын
Money,Building,Cars doesn't matter Nature and it's simplicity is always the first priority to live free life and healthy life
@jagrutijagtap8650
@jagrutijagtap8650 Жыл бұрын
You earn our respect dada... You gave vision to many people. I saw kokan from your eyes.. and that was amazing..😊
@ranjanacolaco
@ranjanacolaco 8 ай бұрын
अगदी खरं खरं आयुष्य जगतोय रे तू. खरोखर सगळं जग पैशाच्या खोट्या सुखाच्या मागे धावतेय. खर खरंच जगातील सुखी माणूस.
@yogeshgaikwad9436
@yogeshgaikwad9436 5 ай бұрын
खूप खूप अप्रतिम... इतकं अभ्यासू आणि शास्त्रीय, इतकं साधंभोळं आणि साधंसोपं, तरीही अगदी आतून आणि अगदी सुस्पष्ट मांडलंत गावपणाचं अप्रूप! प्रत्येक वाक्य जोखून आणि मापून, तरीही तितक्याच कन्व्हिक्शनने आणि तळमळीने! साधेपणातल्या आनंदावर मिरवणारी झगमगत्या विकासाची राख फुंकलीत आपण! मनापासून कौतुक आणि शुभेच्छा! कधीतरी नक्की सविस्तर व्यक्त होईन या व्हिडिओबद्दल!
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 Жыл бұрын
खरं बोललास तू प्रसाद, या सुंदर जीवनाचा तू एक आनंदयात्री आहेस. पक्ष्यांची नितांत सुंदर गाणी, वाऱ्याची तनामनाला गार करून जाणारी झुळूक, नदी ओढ्याच्या, व्हाळाच्या पाण्याचा सुंदर आवाज आणि शरीराला एका क्षणात विश्रांती देणारा त्या गार पाण्याचा सुखद स्पर्श, समुद्राची धीरगंभीर गाज, मोकळा भव्य सूर्योदय-सूर्यास्त, जो सिमेंटच्या जंगलात पाहायला मिळणं अगदीच दुरापास्त आहे, विविध वेली, झाडे, त्यांची फळे, त्यांचा सुमधुर स्वाद हे सगळं कुठल्याच फॅक्टरी त निर्माण करता येणार नाही, तर निसर्गानं हे देणं आपल्याला अगदी फुकट भरभरून दिलं आहे. असे निसर्गाच्या सानिध्यात जगणारा माणूस खरं सुशेगाद जीवन जगतो आहे, जसा की तू ☺️ तुझ्या या आनंद यात्रेस आणि निसर्ग वाचवण्याच्या, जगवण्याच्या प्रयत्नांना भरभरून शुभेच्छा 💐🌱🌴🌿☘️
@madhukarkuchekar1107
@madhukarkuchekar1107 Жыл бұрын
खूप छान विचाप्रवर्तक तुम्ही आहात. जगणं म्हणजे काय खरंच आज कळले..❤❤ खूप भावनाशील झालो...आपले शब्द खूप वजनदार आहेत. आम्ही आमचे साठी कधीच जागलो नाही...का?...
@francisdsouza7082
@francisdsouza7082 4 ай бұрын
गावबंधू, अभिनंदनऐकून फारच छान वाटले. सर्वप्रथम आम्हांला हे कळते पण वळत नाही. लहानपण , बालपण, थोडे शिक्षण कोकणात गेले. वाटते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आज साऱ्या आठवणी पुन्हा उगळून आल्या. आम्ही दर 6/ महिन्यात एकदा 2/4 आठवडे कोकणात स्वतःच्या मातीच्या घरात राहून जुन्या आणि नविनचा मेळ करु पाहतो. तेवढंच समाधान. सुखी आणि आनंदी रहा God Bless you all. 🙏🙏👍🙏🙏
@amitbhole2770
@amitbhole2770 9 ай бұрын
खुप छान बोलता सर!! आणि अगदी वास्तविक सांगता आहात तुम्ही खरंच खुप भाग्यवान आहात तुम्हाला हे सुंदर कोकणातील आयुष्य अनुभवता येत
@madhukantyadav8528
@madhukantyadav8528 Жыл бұрын
जबरदस्त मित्रा 👍, तू खूप छान आणि पोट तिडकीने कोकण आणि गावच्या राहणीमानबद्दल बोलतोस 👌.लोकांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडू दे हिच इच्छा 🙏🙏.. तुला खूप शुभेच्छा 💐..
@sanjaygokhale4861
@sanjaygokhale4861 Жыл бұрын
😊फारच छान माहिती आहे. सर्वांनीच विचार करणे वेळ आली आहे.
@vijaylonkar8167
@vijaylonkar8167 Жыл бұрын
फारच आनंदी देणारा तुझा जीवन प्रवास आहे तुझ्या हातून निसर्ग सेवा घडो आणि आम्हाला त्या मध्ये आम्हालाही सहकार्य करायला आवडेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Жыл бұрын
भावा तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार चेहरा पाहून मला आगदी आनंद झाला अशीच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावांतील लोकांना सदैव आनंदी ठेवो हे निसर्ग सौंदर्य राजांचा अभिमान आहे,
@milindgurav3133
@milindgurav3133 Жыл бұрын
निसर्गाचे जतन, व सौंदर्य राखण्यासाठी तुझी तळमळ वाखाणण्यासारखी आहे. जन जागृती मुळे प्रत्येकाच्याच मनामध्ये कोकणाबद्धल ईर्षा व प्रेम निर्माण होईल. सरकार काही करणार नाही. आपणच पुढाकार घेतला तर.....
@hemantraut4620
@hemantraut4620 Жыл бұрын
प्रसाद, प्रथम तुम्हाला आणि तुमच्या कोकणासाठीच्या तळमळ आणि कळकळीला सलाम. आणि वरीष्ठ नागरिक म्हणून आशिर्वाद. आपण ज्या शब्दामध्ये व्यक्त होता ते शब्द मनाला भिडतात. आशयाचे गांभीर्य लक्षात येते. आपले विचार म्हणजे अंजन आहेत. प्रत्येक कोकणवासीयांने गांभीर्य जाणावे.
@MadhukarSawant-hu1uq
@MadhukarSawant-hu1uq Жыл бұрын
नमस्कार,मी मधुकर सावंत,बाळा,तू भावनांना जागृत करून हळवं केलस.मी लहानपणी आकंठ अनुभवलं आहे.अकस्मात तू मला 65 वर्ष मागे भूतकाळात घेऊन गेलास.धन्यवाद. बाळा,तू खऱ्या अर्थाने कोकणपुत्र आहेस.आमची पिढी हे सर्व मागे टाकून पैसा पैसा करीत मुंबईला धावलो.पैसा तर कमावता आला नाही पण दहा व्याधी मात्र फुकट कमवाल्या.आम्ही सगळे करंटे आहोत.आणखी काय लिहू.मनःपूर्वक आभार/अभिनंदन/आशीर्वाद.धन्यवाद.
@raghunathsant6491
@raghunathsant6491 Жыл бұрын
बरेच अनुभव घेण्यासाठी कोकणात रहावे,खरे आहे ,, खूप सुरेख सादरीकरण केले आहे,,,,,,❤
@raghunathsant6491
@raghunathsant6491 Жыл бұрын
👍
@vipulkasbekar3435
@vipulkasbekar3435 5 ай бұрын
तू खरच नशिबवान आहेस. असाच आनंदी तर रहा पण असच इतरांवर तुझे विचार पटेल अशी योजना किंवा ते रूजव त्यांच्या मनात
@user-jy6jl2cm7i
@user-jy6jl2cm7i 5 ай бұрын
रानमाणसा तुझे हे गावा विषयी चे प्रेम आणि लळा सर्व माणसांना पटलं तर गाव साध्याभोळया माणसांनी बहरुन येइल पण नाईलाज म्हणून आणि काही माणसे अमाप पैसा मिळवून सुख स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरातच चिकटतात पण ही क्षणभंगुर स्वप्ने केव्हा पूर्ण होतच नाही कारण साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी ठेवणारी माणसेच कमी होत चालली
@ranjitwagh5827
@ranjitwagh5827 Жыл бұрын
दादा जबरदस्त,सलाम आहे तुला,विकासाच्या नावाखाली काय करून ठेवले आहे हे समजून घ्यायला हवे आहे, पण विकास करण्यासाठी आपल्याला ढकल जातय हे समजण्यासाठी थांबले पाहिजे विचार केला पाहिजे ते सुद्धा समजणे कठीण झालेलं आहे,इतका हा विकास मोठा होऊ लागला आहे. आणि हो तुझे बोलणे ,विषय मांडणे भावणारे आहे.
@sulbhatawde1112
@sulbhatawde1112 Жыл бұрын
खूप खूप छान विचार आहेत आम्ही फसलो गाव सोडून आता काय उपयोग मी कोकणातली आहे हे सर्व सुख मी उपभोगल बालपणी बाला तू छान जगतोस असाच सुखी रहा
@anantpalande1366
@anantpalande1366 7 ай бұрын
प्रसाद तुझ्या आवाज दमदार आहेच पण त्याच आवाजात मातीचा , नात्यांचा,व आपलेपणाची,झाक आहे.लहान आहेस पण महान आहेस.मातीचा गंध,शेणाचा सुगंध,कोंबड्यांची चिवचिवाट,वासरांच हांबरन,पक्ष्यांचा किलबिलाट .....प्रसाद तुझ्या बोलण्याच्या प्रसंगात आम्ही ह्या सर्व गोष्टींच्या वावरातील अनुभव घेत आहोत.तू ..सुखी आहेस.तू आनंदी आहेस .तुझ्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कधी कधी लोप पावणार नाही.इतका तू आनंदात रहा .आणि आपल्या कोकणातील निसर्ग आणि महत्ती सांगत रहा.तुला तुला उदंड उदंड आयुष्य लाभो.हीच प्रार्थना........राम कृष्ण हरी.......
@nitinfarkade6204
@nitinfarkade6204 3 ай бұрын
खरंच बोललास,निसर्गाचा अनमोल ठेवा आपण जपलाच पाहिजे.त्यासाठी तू प्रयत्न करत आहे.तुझे स्वप्न पूर्ण होवो.निसर्गाची ही आपणास मिळालेली ठेव ,तिचे मूल्यमापन आपण करूच शकत नाही.विकासाच्या नावावर गावे भकास होत आहे त्याला थांबविलेपाहिजे.आजच्या मुलांना रानमेवा म्हणजे काय ते माहीत नाही.ते या तरुण पिढीला कळले पाहिजे .मी विदर्भाला,मला सुद्धा कोकणात येऊन रहावेसे वाटते.मला मदत करशील काय.त्यासाठी तुझा न.पाहिजे.तू करत असलेल्या कार्यास शुभेच्छा.
@NishaYadav-hy7gi
@NishaYadav-hy7gi Жыл бұрын
खुप छान मन प्रसन्न होते तुझे बोलणे ऐकून
@rahulbhagwat9314
@rahulbhagwat9314 Жыл бұрын
गावात राहून तू जे कमवलं आहेस... ते लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा आम्ही शहरी लोकं कमवू शकत नाही... अनुभवू शकत नाही... या गोष्टीचं खुप वाईट वाटतं आणि तुझा खुप हेवा वाटतो प्रसाद... U r the luckiest person living in the village... मला सुद्धा तुझ्या सारखं lucky व्हायला आवडेल.... तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा... तुझ्या या प्रवासत सहभागी व्हायला आवडेल... मला करण्यासारखे काही असेल तर नक्की कळव 🙏🙏🙏
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
Sodal ka shahar
@rahulbhagwat9314
@rahulbhagwat9314 Жыл бұрын
​@@vijaysathe9510 अगदी आनंदाने 😊😊
@ashleshaadhav3105
@ashleshaadhav3105 10 ай бұрын
किती नशीबवान आहात दादा तुम्ही, निसर्गाच्या सहवासात रहाता, खूपच छान बोलता, thank you या video साठी. निसर्ग पाहावयास मिळाला. 👍
@satishpalav1333
@satishpalav1333 7 ай бұрын
मित्रा तुझ्या कार्यास सलाम तू हे विचार मांडतो त्याने मन भारावून जाते कारण मी जिवन माझ्या गावी जगत आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो कि माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गावी झाला .निसर्गरम्य असा आपला जिल्हा येथे मी माझं आयुष्य समाधानाने जगतो आहे. तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व तू हे कार्य करतोस त्याबद्दल तुला धन्यवाद
@piyushrocks9278
@piyushrocks9278 Жыл бұрын
तू social media मधून गायब होऊ नको प्लीज... तुझ्या मूळ खर कोकण समजत आम्हाला....
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 Жыл бұрын
जन्मांच्या पुण्याईतून मिळालेला माणसाचा जन्म तोहि आमच्या कोकणात 👌 न्हय आमची आवय 🙏🌦️🌾🌴
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 Жыл бұрын
खरच पुण्याईच 👍👌👌👌🙏
@kalpeshghadi5642
@kalpeshghadi5642 Жыл бұрын
खूपच छान बोललास दादा तु, कोकण म्हणजे स्वर्ग आहे त्यात जगण्याचा अनुभव हा तुझ्या कडून शिकाव. खरच खुप पुण्यवान आहेस तु.
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 5 ай бұрын
निसर्ग देवता प्रेम केले कि काही कमी पडत नाही. त्याची पुजा करत रहायची.तो जपायचा, फुलवायचा तो आपल्या ला भरभरून आनंदी ठेवतो.🧑‍🌾🌿🧘 स्वानुभव 🌳🌴🦋🐝🐜
@sawantsatish2615
@sawantsatish2615 Жыл бұрын
खरा माणुस आहात जे मानवाने जगल पाहिजे हे तुम्ही सांगत आहात ईतकच नव्हे तर ते तुम्ही स्वतः पहिले जगत आहात. ईश्वर तुम्हाला शक्ति देवो
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Жыл бұрын
मित्रा,काय सुरेख आणि ललित सुंदर बोलता. तुमचे व्हिडीओ सहजसुंदर असतात.निसर्गाच्या भर उन्हाळ्यातील सृजनाचा अविष्कार तुम्ही किती छान उलगडून दाखविता.तुमचा व्हिडीओ बघताना एका सिद्धहस्त लेखकाचे सुरेख पुस्तक वाचतो आहोत असे वाटते.तुमच्या चिंतनशीलतेला आदरपूर्वक नमस्कार.निसर्गाच्या संपत्तीचा क्षय आपण थांबविला पाहीजे, जेणे करून आपल्या सर्वाना निसर्गाचा अक्षय आनंद घेता येईल हा तुमचा अक्षय तृतीयेच्या दिवशी दिलेला संदेश साभार पावला.आपणांस व आपल्या चमूस अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.💐👍
@meenalpandit4204
@meenalpandit4204 Жыл бұрын
प्रसाद यांच्या विचारांएवढेच आपला प्रतिसाद सुद्धा उत्कृष्ट , ललितसुंदर व मनापासून आहे ़़़ 😊👍
@ashwininarbekar7410
@ashwininarbekar7410 3 ай бұрын
सुंदर माहिती थेट गावी नेलात जगण्याची मजा निसर्गाच्या सानिध्यात आहे थँक्स
@rajudake4772
@rajudake4772 Жыл бұрын
सत्य व सुंदर माहिती.. खरंच कोकणातील माणसं खरोखर चांगली व माणुसकीचं आहे.. मी स्वतः अनुभव घेतला आहे व.. आज ही घेतो. मी व माझे मित्र.. मुरुड जंजिरा ला जात असतो. तुम्हाला पुढील... कार्याला.. स्नेह शुभेच्छा...
@sunilathavale5751
@sunilathavale5751 Жыл бұрын
ह्या दादांचे कोकणा बद्दल जी माहिती सांगतात ना.ती सांगायची पध्दत अतिशय सुंदर आहे.
@milindparab99
@milindparab99 Жыл бұрын
Absolute Truth ! Need to understand where happiness live..what is meaning of real progress..Need to educate..save and care of natural habitats.
@rajendrajadhav7788
@rajendrajadhav7788 Жыл бұрын
बरोबर आहे मित्रा आपली गरज फक्त अन्न वस्त्र व निवारा आहे आपण विकास म्हणून सर्व नष्ट करीत आहोत एक दिवस हा निसर्ग आपल्याला संपवणार हे नक्की
@rahulwaghmare3763
@rahulwaghmare3763 5 ай бұрын
मी राहुल वाघमारे पिंपरी चिंचवड पुणे येथील रहिवासी आहे मला पावसाळ्यात आठ दिवसांचा कोकण पहायचा अनुभवायचा आहे कमी त कमी खर्चात घरगुती पद्धतीने सोय होत असेल तर मार्गदर्शन करावे ही विनंती
@himmatgurav1351
@himmatgurav1351 4 ай бұрын
Ratnagiri madhe ya
@user-ls1ir2lw9m
@user-ls1ir2lw9m Жыл бұрын
मित्रा ही शब्दाची सांगड कशी घालतोस यार खुप छान मनाला तुझं बोलन भावत
@neetanikam2336
@neetanikam2336 Жыл бұрын
👍🏻👍🏻
@1989nkhl
@1989nkhl Жыл бұрын
कोकणात येऊन luxury promote करणारी माणसे कोकणी नाहीत, correct बोललास. कोकणाच खर promotion फक्त तू करतोस. कोकण सुंदर आहेच पण कोकणी जीवनपद्धती देखील सुंदर आहे, कारण ती simple आहे. काही गुंतागुंत नाही.
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 Жыл бұрын
कोकण फक्त कोकणीच...
@bobby1087
@bobby1087 Жыл бұрын
Young people like u with this kind of mindset are an inspiration to those who like fast city lifestyle.
@rameshshinde5718
@rameshshinde5718 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि नैसर्गिक वातावरण जीवनाला आणि जीवनात एक अतिशय सुंदर आनंदमय वातावरणात जगणे नेहमीच उत्तम तो आनंदच आगळा वेगळा असतो आपल्या अनुभवातून जाणवले फार सुंदर विचार आणि बोलणं ही छान .
@yogeshparit9998
@yogeshparit9998 Жыл бұрын
माणसाचं अंतिम ध्येय समाधान च आहे.....आणि ते आपल्या जवळच आहे ....प्रसाद तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून जात..
@harshmane2953
@harshmane2953 Жыл бұрын
👌👌👍
@tanujamodak6003
@tanujamodak6003 Жыл бұрын
खूप सुंदरपणे मनोगत व्यक्त केले.तुम्ही खूप साध पण श्रीमंतपणे जीवन जगत आहात.😊भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.या समाजाला तुमच्या सारख्या रानमाणसांची गरज आहे. 🙏
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
सर माझाही हाच विचार आहे.मस्त मातीच्या घरात राहण्याचा.मस्त ग्रामीण भागात राहणे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून मस्त वाटते.
@raajkotwal1
@raajkotwal1 Жыл бұрын
समविचारी लोकांनी एकत्र येऊन असं काही केलं तर सुरक्षितता, खर्च, नियोजन, सगळंच व्यवस्थित करता येईल
@saurabhparab5263
@saurabhparab5263 Жыл бұрын
छान बोलतोस रे भावा तुझ्या या कोकण प्रेमाला सलाम भावा असच प्रेम करत रहा
@umeshkule3083
@umeshkule3083 Жыл бұрын
खूप छान, दादा तुझ्या बोलण्यात खूप गोडवा आहे. खरंच जे सुख गावात आहे ते सुख शहरात नाही. शहर हे एक मायाजाल आहे. पैसा खूप आहे पण सुख नाही, माणस खूप आहेत पण आपल कोणीच नाही, जर का सुख, समाधान कुठे असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या कोणकणात आहे. म्हणून मी अभिमानाने बोलू शकतो की मी कोकणी आहे. ❤🤩💪
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
❤❤👌👍🙏
@sunitabarve9489
@sunitabarve9489 10 ай бұрын
True
@nehadhatavkar9101
@nehadhatavkar9101 Жыл бұрын
Awesome I like the way you are thinking about nature Everyone should try to preserve our nature
@educationalmedia2144
@educationalmedia2144 9 ай бұрын
खूप छांन मांडणी, विशुद्ध भाषा, कोकणी सौंदर्य झलकतं
@madhavisamant4517
@madhavisamant4517 3 ай бұрын
प्रसाद, तुम्हाला उत्तम बोलण्याची कला..लाभली आहे....हा पण प्रसाद च आहे...🎉❤
@tejaskadam5490
@tejaskadam5490 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुझं दादा आज आपण future बनवण्याच्या नादात present मध्ये जगणं विसरलोय
@vilaskhedkar7185
@vilaskhedkar7185 Жыл бұрын
Very true... nicely narrated....... Love Kokan all the times..... Lauxary in Simplicity......
@nareshkambale6028
@nareshkambale6028 Жыл бұрын
कोकणातील सुख नशिबात असावं लागतं ❤
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अप्रतिम तुझे बोल. या गोष्टी मी सुध्दा प्रतेक्ष अनुभवल्या आहेत त्या सुध्दा खडतर खेडे गावात राहून पण असाच वाहत गेलो आणि..
@Nkumar-qk6lt
@Nkumar-qk6lt 6 ай бұрын
खूपच सुंदर निसर्ग आणि राहणीमान आम्ही दुर्दैवी आहोत म्हणून आम्हाला हे सगळ नाही मिळाल नूसता विकास विकास म्हणून बकाल आयुष्य झालय सगळ्या शहरांमधे
शेवटची पिढी | The last generation | Sustainable living
13:10
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 3,7 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 21 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 56 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
0:30
MacDannyGun
Рет қаралды 18 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
0:21
Паша Осадчий
Рет қаралды 2,8 МЛН
ToRung short film: 😭i'm not blind😢
0:58
ToRung
Рет қаралды 48 МЛН