Рет қаралды 423
नमस्कार मी सोनाली Bhupendra म्हात्रे 🙏आज आपण मस्त टेस्टी अशी एक भाजी बघणार आहोत आणि ती पण सात्विक पद्धतीने. कमी तेल तुप,कमी तिखट आणि कांदा लसूण विरहित. त्याचे नाव आहे ओल्या काजूची सुकी भाजी. नक्की करून बघा 😊🙏
for more recipes
LIKE|SHARE|SUBSCRIBE TO
@sonali_andazaaplaaapla