No video

मोदींच्या मॉस्को दौऱ्याकडे महासत्तांचे लक्ष

  Рет қаралды 12,663

Anay Joglekar

Anay Joglekar

Ай бұрын

Пікірлер: 98
@chandrakanthalbe1562
@chandrakanthalbe1562 Ай бұрын
आपण असेच जागतिक घडामोडीवर अभ्यास पूर्ण माहिती देत रहा. आता शरद उद्धव अजित आणि सर्व इतरांना सोडा. धन्यवाद
@sudhirapte1676
@sudhirapte1676 Ай бұрын
आपले नेहमीच विदेशी राजकारण बद्द्ल विवेचन फारच सविस्तर आणि सुंदर असते, त्यामुळे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसांना सहज समजते 🙏
@jayashrisadolikar9294
@jayashrisadolikar9294 Ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण भारत रशिया संबंध समजावणारा लेख
@dilipkhedkar7024
@dilipkhedkar7024 Ай бұрын
हो ... भारतीय पंतप्रधान..राष्टहीताचे निर्णय घेतील हा विश्वास आहे
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 Ай бұрын
जागतिक विषयावर चंद्रशेखर नेने किंवा श्रीमती तोरसेकर यांच्या मुलाखती घेतल्या तर आधिक चांगले होईल
@meerabegampure6541
@meerabegampure6541 Ай бұрын
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण विश्लेषण, छान माहिती दिली 👍🙏🌹
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
नेहमी सारखीच उत्तम माहिती दिलीत.आंतरराष्टीय विषयांवरील तुमचे व्हिडिओ बघणे(ऐकणे) ही एक पर्वणीच असते. धन्यवाद अनयजी.
@ashabarve568
@ashabarve568 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ह्या अतिशय महत्वाचीमाहिती दिल्या बद्दल
@user-em5io5xm9q
@user-em5io5xm9q Ай бұрын
अनयजी तुमच्यामुळे आम्हाला जागतिक माहिती मिळते.धन्यवाद
@snehalsathe3672
@snehalsathe3672 Ай бұрын
प्रमाणे माहिती सविस्तर पूर्ण विवेचन. खूप गोष्टींची माहिती मिळाली. आता तरी फालतूत फालतू माणसं,,,,मोदींना फिरायची हौस आहे ,रिकामटेकडा आहे,देशाचा पैसा आहे म्हणून जगभर फिरतो अश्या फालतू काॅमेंट करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. आपल्या काही माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी नाहीतर बोलू नये.
@jvishakha89
@jvishakha89 Ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण अनय जी ,तेच तेच राजकारण ऐकून कंटाळा आला होता😂 बौद्धिक खाद्य बरेच मिळाले आजच्या व्हीडीओ मधून, धन्यवाद
@ganeshdada6137
@ganeshdada6137 Ай бұрын
अतिशय अभ्यासू आणि मौल्यवान माहिती देणारा व्हिडिओ. खूप आभार 😊
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Ай бұрын
अतिशय योग्य मार्गदर्शन केले आहे अनय जोगळेकर यांनी अगदी मनापासून धन्यवाद आणि आभार🙏💕
@sdongre7766
@sdongre7766 Ай бұрын
Good analysis
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 Ай бұрын
Very useful and important information. Thanks a Lot .
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Ай бұрын
अनय जी, छान, माहितीपूर्ण व्हीडिओ, असेच व्हीडिओ मिळावे 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@rajendraayade7570
@rajendraayade7570 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.
@archanabidkar1079
@archanabidkar1079 Ай бұрын
नेहेमी प्रमाणेच, अभ्यासपूर्ण विवेचन...👍
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Ай бұрын
अनयजी, छान विश्लेषण केलात.
@sandeepcsn
@sandeepcsn Ай бұрын
खूप छान माहिती सर....
@meghajoshi3459
@meghajoshi3459 Ай бұрын
उपयुक्त माहिती दिलंयाबद्दल धन्यवाद अनय जी
@ramsutar8851
@ramsutar8851 Ай бұрын
अनय जी खूप छान विश्लेषण केलात धन्यवाद !
@saudaminikelkar3858
@saudaminikelkar3858 Ай бұрын
नमस्कार, छान माहितीपूर्ण
@kirankurde7010
@kirankurde7010 Ай бұрын
अगदी तंतोतंत खरं विश्लेषण. धन्यवाद अनयजी. इंग्लंड बाबतचे विश्लेषण सुध्दा खूप छान
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
धन्यवाद अनयजी उत्तम माहिती दिली .
@makranddeshpande1157
@makranddeshpande1157 Ай бұрын
Excellent analysis 👍🏼
@gaurideshpande8913
@gaurideshpande8913 Ай бұрын
खूप छान विश्लेषण. अश्याच अभ्यासपूर्ण videos ची अपेक्षा आहे.
@u19ish
@u19ish Ай бұрын
माहितीपूर्ण Vidio. धन्यवाद अनय जी.
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Ай бұрын
❤ एक चांगली बातमी .मला आठवतंय लहानपणी सोव्हिएत युनियन असे मराठीतील मासिक यायचे ते मित्राचे घरी वाचायचो. सगळे फोटो रंगीत आणि चांगल्या पेपर वर असायचे. फार मैत्रीचे संबंध होते ,आहेत आपले रशियाशी.❤❤❤
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 Ай бұрын
प्रवदा असे काहितरी नाव होते बहुतेक
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Ай бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद 💐💐
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Ай бұрын
परराष्ट्र विषयावर तुमच म्हणण ऐकायला मजा येते . बोलत रहा . धन्यवाद
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
बेस्ट ऑफ लक पी एम 🎉🎉🎉🎉
@vijaya2051
@vijaya2051 Ай бұрын
Khup chhan vishleshan
@ddr57
@ddr57 Ай бұрын
Anayji, your podcasts are refreshingly different. Your regular focus on matters other than the routine political issues is appreciated.
@madhurijoshi9953
@madhurijoshi9953 Ай бұрын
Excellent!
@StudioJK43
@StudioJK43 Ай бұрын
Very good analysis 👌
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k Ай бұрын
अनय दादा.... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Ай бұрын
नक्कीच काहीतरी सकारात्मक घडेल असा विश्वास वाटतोय
@kanchanmalamane1243
@kanchanmalamane1243 Ай бұрын
खूप छान माहिती
@vinay26371
@vinay26371 Ай бұрын
Chhan vishleshan kelay Anay ji .
@madhavmarathe
@madhavmarathe Ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Ай бұрын
हिंदीत विश्लेषण केल्यास जास्तीतजास्त लोकांपर्यंत आपले विचार पोहोचेल. तसेच सबस्क्रायबर सुध्दा वाढण्यास मदत होईल.
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
चांगले विश्लेषण
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
नरेंद्र मोदीजीच पंतप्रधान भारताला हवेत हे स्पष्ट करणारा व्हिडिओ केल्याबद्दल, अनयजी तुमचे आभार. सध्या तरी त्यांच्या इतका आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास असलेला पंतप्रधान झाला नाही असे माझे मत आहे.
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Ай бұрын
🙏🙏🙏
@bhaskarkulkarni7808
@bhaskarkulkarni7808 Ай бұрын
खूप छान व सखोल विश्लेषण
@chintu270316
@chintu270316 Ай бұрын
दादा आताच्या युके भारत संबंधावर माहिती द्या.... शिक्ष णासाठी 🎒🏫📚🎓🎒🏫📚🎓 गेलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्हिसा कार्ड संबधाने
@avadhootdhapare2646
@avadhootdhapare2646 Ай бұрын
उत्तम विश्लेषण 🎉
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
सुंदर विश्लेषण
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 Ай бұрын
नुकतेच आपण रशिया कडून कोळसा ही आणाला आहे नुकताच तो ही खुशकीच्या (multimode transport) मार्गांनी दोन रेल्वे नी भारतात आला, त्या मुळे खर्च आणि वेळ खूप बचत झाली. हे हो लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ना ??
@vinaysane5435
@vinaysane5435 Ай бұрын
Excellent video & Best Luck to Modi Ji.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
जय हो मोदीजी जय हो हिंदू राष्ट्र ❤❤❤❤
@dhananjayajoglekar7877
@dhananjayajoglekar7877 Ай бұрын
Very insightful!
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Ай бұрын
राजकारण सोडून इतर विषय ऐकायला चांगले वाटते
@varshajoshi782
@varshajoshi782 Ай бұрын
very nice explanation ❤
@maheshthakare6459
@maheshthakare6459 Ай бұрын
🙏🙏👍
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Very Impressive 👌
@vjade1900
@vjade1900 Ай бұрын
TRUE Russia is TRUE and dependable friend of Bharat.
@jaihind6515
@jaihind6515 Ай бұрын
छान विवेचन. आज पावसामुळे घरीच अडकलात की काय...
@ajitathavale1775
@ajitathavale1775 Ай бұрын
विषय वाटून घ्या. प्रभाकर, सुशील, भाऊंबरोबर. नवीन मूल तयार करा निरनिराळ्या विषयांकर्ता.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
मूल कसे तयार करायचे रे?🤔
@dilipkulkarni4893
@dilipkulkarni4893 Ай бұрын
Exelent
@ulhaskirtane5848
@ulhaskirtane5848 Ай бұрын
व्हीडिओ आवडला
@asavaridatar9225
@asavaridatar9225 Ай бұрын
उत्तम व्हिडिओ
@preetidange998
@preetidange998 Ай бұрын
Thank you for choosing a nationally important topic for your video
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Ай бұрын
Gret modi 🇮🇳🇮🇳🇮🇳 Welcome modi 🇮🇳🇮🇳🇮🇳
@ddr57
@ddr57 Ай бұрын
Thanks
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 Ай бұрын
चांगसे विश्लेषण
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Ай бұрын
1. We are making unnecessary issue out of Modi's Moscow visit. Every Indian Prime Minister has almost always traveled outside south Asia, first to Moscow after oath ceremony. So this visit is actually routine affair in that sense. And certainly NOT for poking nose at USA!! 2. Of course, Ukraine conflict is adding some background to it. But more than that, India is looking for deals in nuclear energy, oil and gas exploration in Arctic, more trade via Rupee, UPI MIR payment linkage, visa free travel etc. 3. We are not too keen on any further defense equipment from Russia except indigenization of existing equipment. 4. Let us keep so called global issue aside and let us not bother about being Vishva Guru or Vishwa Bandhu to USA/ Europe and Russia. They known what to do and we need not bother about that!!!! 5. Oil imports from Russia are purely tactical and we will continue to import from Russia as long as it is cheaper for us compared to imports from Gulf. So let us not get carried away too much by our oil imports from Russia. 6. Logistic agreement with Russia give us great advantage of using Russia based in its coast line from Vladivostok to Artic Sea as well. It is a big strategic move for us to balance with China.
@sandhyarailkar1498
@sandhyarailkar1498 Ай бұрын
म्हणजे आपल्याला म्हणायचे काय आहे. मोदी शिळोप्याच्या गप्पा मारायला रशियाला जाणार आहेत का?
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Ай бұрын
@@sandhyarailkar1498 No. He is on a serious business in the interest of the country. And NOT for doing international diplomacy or to poke nose at USA etc. Russia is our strategic ally and we are developing deeper relations with it. Further, Modi could not have travelled to US or France or UK at this time. US top Ministers have visited Delhi and met Modi in Delhi after his swearing in. Now only after US Presidential elections, Modi can think of visiting US in 2025!! France and UK are in election mode and hence, nothing can happen until end July-Aug with UK or France. Modi visited his dear friend Meloni recently in Italy!!! So Modi had nowhere to go but to Moscow!!! So the conclusion is this - Modi's visit is serious business and not for show off to anyone -in and outside India.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
भारतातील कट्टरतावादा कडे, लोकसंख्या जिहाद कडे कधी लक्ष देणार मोदीजी?😱😭🤦‍♀️
@sandeepbhondve1259
@sandeepbhondve1259 Ай бұрын
आवाज खूप कमी वाटतो sound quality चेक करा.
@kaustubhkulkarni1418
@kaustubhkulkarni1418 Ай бұрын
5व्या पिढीचे विमान निर्मिती भारतात करण्यासाठी रशिया तयार आहे..
@neetavarute7121
@neetavarute7121 Ай бұрын
Modi ji nakkich kaahitari udhdheshani jataat. Nakkich ataa Jari ughad kele naahit tari wele nusaar kalel. Jay hind.
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Ай бұрын
Gret modi 🇮🇳🇮🇳
@Ekam_satya
@Ekam_satya Ай бұрын
Sir, Austria bheticha pan details ani mahatma mandawa
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
नमस्कार
@suhaspathak6550
@suhaspathak6550 Ай бұрын
२०१४ पासून ( पहाटेच्या शपथविधी) कोणतेही वर्तमानपत्र वाचत नाही. तत्पूर्वी सर्व मराठी वर्तमानपत्रे विकत घेऊन वाचायचो. तुमच्या व्हीडिओ द्वारा देश व आंतरराष्ट्रीय घडामोडी या बाबतीत चांगली माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद. तसेच आता पवार, उध्दव जरांगे यांबाबत ची माहिती ऐकायला नको वाटते. काही चांगले हाताला लागतच नाही हो. तुमचे व्हिडिओ यातून बाहेर पडतात, बरं वाटतं. भाऊ व सुशील जीना ही विनंती आहे की त्यांनी इतर विषयांवर बोलावं.
@adnyat
@adnyat Ай бұрын
एकवेळ भाऊ इतर विषयांवर बोलू शकतील, पण सुशीलजी स्थानिक राजकारण सोडून कशावर बोलू शकत नाहीत. त्यांचा तेवढा व्यासंग नाही.
@shekharb2981
@shekharb2981 Ай бұрын
उशिरा का होईना,मुलायमसिंहाच्या मागोमाग , आता पुतीनला सुद्धा परस्पर भारतरत्न द्यायचे ठरले का..युपीत संपले,आता कुठे ? आम्ही निवडून आल्यावर मात्र वीर सावरकरांना त्यांची ईच्छा नसतानांही भारतरत्न सावकाशीने देऊ.
@amityadav-ye2ee
@amityadav-ye2ee Ай бұрын
हा व्हिडिओ पाहताना. येथे ओबामांची जाहिरात लागली जो आणि कमला साठी ५ डॉलर मागत होते.😅 गंमत वाटली.
@mukundlk
@mukundlk Ай бұрын
उतम माहिती
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Ай бұрын
छान आहे.
@Kanya56327
@Kanya56327 Ай бұрын
मोदी राष्ट्र हिताचेच निर्णय घेतील. ह्यात शंकाच नाही
@udayraut3336
@udayraut3336 Ай бұрын
मोदींचा मॉस्को दौरा मराठी न्यूज चॅनल्स का कव्हर करीत नाहीत?
@prakashranade5933
@prakashranade5933 Ай бұрын
इतरांचे असेल की नाही ते माहीत नाही पण तुमचे तरी नक्की लक्ष आहे😂
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
यु के मध्ये सुनक आणि फ्रान्स मध्ये राईठ विंग चा पराभव झाला याचा संबंध मोदींशी का जोडला जातो ते काही समजत नाही
@suhaspathak6550
@suhaspathak6550 Ай бұрын
चांगली माहिती मिळाली.
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Ай бұрын
हो ... भारतीय पंतप्रधान..राष्टहीताचे निर्णय घेतील हा विश्वास आहे
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 172 МЛН
Foreign policy convergences and divergences
26:14
Islamabad Policy Research Institute
Рет қаралды 10 М.
Why Olympics is a waste of money for India? | Economic Case study
19:44