Рет қаралды 305,144
मोदी नको रे, त्यानं चु*त्या बनवलं.. नितेश कराळे तुफान कॉमेडी Nitesh Karale Sir Comedy Speech l Modi
नितेश कराळे मास्तर यांनी निलेश लंकेंच्या सभेत थेट मोदींची लायकी काढली. जर मोदींना गुजरातचा विकास करता येत नसेल तर आम्हाला भाडयाने द्या आणि सांगा की माझी लायकी नाही मी सगळे उद्योग महाराष्ट्रातून चोरून आणले आहेत. त्यामुळं modi साहेब तुम्ही महाराष्ट्रात येऊन ज्ञान पाजू नका. अशा शब्दांत nitesh karale sir यांनी मोदींची पोलखोल केली. मोदींनी कोरोना लस घेतली नाही त्यांनी लस घ्यायचं नाटक केलं. म्हणून सुई टोचताना मोदीजी हसत होते.नितीन गडकरी निवडून येणार की नाही याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही.
महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघ अंदाज :-
१) हिंगोली लोकसभा :- ठाकरे गट
२) नांदेड लोकसभा :- काँग्रेस
३) परभणी लोकसभा :- ठाकरे गट
४) चंद्रपूर लोकसभा :- काँग्रेस
५) गडचिरोली लोकसभा :- काँग्रेस
६) भंडारा गोंदिया लोकसभा :- काँग्रेस
७) रामटेक लोकसभा :- काँग्रेस
८) नागपूर लोकसभा :- भाजप
९) वर्धा लोकसभा :- राष्ट्रवादी शरद पवार
१०) यवतमाळ वाशिम लोकसभा :- ठाकरे गट
११) अकोला लोकसभा :- काँग्रेस
१२) अमरावती लोकसभा :- काँग्रेस
१३) बुलढाणा लोकसभा :- ठाकरे गट
#NiteshKarale #uddhavthackeray #Modi #MarathiNews #EknathShinde #कराळेसर #ajitpawar #ठाकरे #loksabhaelection #मोदी #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #नितेशकराळे #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nitesh Karale Sir Comedy Speech
2) maharashtra loksabha 2024
3) PM Modi
4) CM Eknath Shinde
4) Uddhav Thackeray
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra