मी गेलो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गावी | Dr Baba Saheb Ambedkar Kokan Village | RsV

  Рет қаралды 251,760

Rahid Solkar Vlogs

Rahid Solkar Vlogs

9 ай бұрын

मी गेलो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गावी | Dr Baba Saheb Ambedkar Kokan Village | RsV
If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
For video shoot-Solkarrahid@gmail.com
Follow me on Instagram
/ rahid_solkar
Facebook:Rähid sölkär
#drbabasahebambedkar #Drbabasahebambedkarvillage #rahidsolkarvlogs #Drbabasahebamedkarnativeplace #KokanVillage #kokaniculture #ambadawevillage #dailyvlog #ratnagiri #villagevlog
Keywords :
Dr Baba Saheb Ambedkar Kokan Village
Bharat Ratna Dr Baba Saheb Ambedkar Native Place
Dr Baba Saheb Ambedkar Village Name
Dr Baba Saheb Ambedkar Village Drone View
Rahid Solkar New Video
Rahid Solkar Series Kokan Ratna
Kokan Ratna Rahid Solkar

Пікірлер: 505
@govindwarwade2739
@govindwarwade2739 4 ай бұрын
मी दहा वर्षांपूर्वी दापोली, महाडला येऊन गेलो. बाबासाहेबांच्या गावाबद्दल माहिती होती महाडला विचारपुस केली पण कोणीच योग्य माहिती न दिल्यामुळे बाबासाहेबांचे गाव पहायची इच्छा राहून गेली. आपण माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार. पुन्हा कधी प्रसंग आला तर बाबासाहेबांच्या गावाला अवश्य भेट देईल.
@bhausahebbomble3786
@bhausahebbomble3786 4 ай бұрын
डॉ बाबासाहेबांची महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद रशिदभाई, बाबासाहेबांनी किती दुःख भोगले, फार वाईट वाटते, बाबासाहेब नसते तर पुढील कल्पना न केलेली बरी, -जयशिवराय, जयभीम
@smitasawant7891
@smitasawant7891 9 ай бұрын
अरे बापरे ह्या दादांना कोपरा पासून दंडवत 🙏 💐 ह्या वया मधे एवढी व्यवस्थित सगळी माहिती सांगीतली आणि,भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर याना मानाचा मुजरा 💐💐🙏🙏
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 9 ай бұрын
सर्वसामान्य माणसांना कायद्याचा आधार देणारे आणि ज्यांच्या कायद्यावरती हा देश टिकून आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव व स्मारक दाखवल्याबद्दल मित्रा तुझा मी आभारी आहे
@jagdishdevlekar1358
@jagdishdevlekar1358 9 ай бұрын
माहिती सांगणाऱ्या आजोबांना मानाचा सलाम...🙏🙏
@SushilJadhav-o2m
@SushilJadhav-o2m 5 күн бұрын
Khup chan
@shivdasdatar5114
@shivdasdatar5114 4 ай бұрын
मला बाबा साहेबाचि जीवन गाथा ऐकून माझाही डोळ्यात पाणी आले ,
@ashokvankar3233
@ashokvankar3233 6 ай бұрын
राशिद भाई, तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे खरेच कौतुक तसेच अभिनंदन ! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी व्हर्चुअली भेटायला नेले , खुप खुप आभार तुमचे
@prashantjadhav4121
@prashantjadhav4121 9 ай бұрын
आमचं भाग्य आहे की आम्ही ह्या तालूक्या मध्ये जल्म घेतला आणि भावा तुझे पण खुप खुप आभार तू Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवलं ❤❤ तुला खुप जन बोलत होते बाबासाहेबाच गाव दाखव अणि त्यांना ते तुझा मुल त्यांना बघ्यायला भेटत ,🙏🙏🙏
@prakashkamble2347
@prakashkamble2347 9 ай бұрын
राहिद भाई महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गांव व घर दाखविल्या बद्दल धन्यवाद जयभीम नमोबुद्धाय
@sanghamitratrimbakkar8733
@sanghamitratrimbakkar8733 9 ай бұрын
रहित दादा मनापासुन खूप खूप धन्यवाद तुम्ही, जे आजावर कोणीच व्हिडिओ दाखवले नाही , ते आज तुम्ही करून दाखवलत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच मूळ खर दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्या....!!! "जयभीम नमोबुध्दाय" जय शिवराय जय भीमराय...❤❤❤❤
@vasundharajagtap7320
@vasundharajagtap7320 7 ай бұрын
खूप सुंदर . अति उत्तम .. सलाम वालीकूम . सर . जय भीम नमो बुद्धाय .🙏🙏💐💐😘😘
@sandeepjadhav3903
@sandeepjadhav3903 9 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली बाबांनी, आणि बाबा किती हुशार शिकलेली, आणि अतिशय नम्र. खूप खूप आभार बाबा, आणि धन्यवाद बाबा. 🙏🙏🙏जयभिम
@deepaknagdeve9671
@deepaknagdeve9671 3 ай бұрын
ह्या वयात बाबांनी बाबासाहेबांबद्दल ए टू झेड माहीती ती सुद्धा अगदी अस्खलित पणे..! सलाम बाबासाहेब आंबेडकर यांच्या कौटुंबिय असलेल्या बाबांना.! जय भीम.! जय भारत.!
@pankajshirsat6569
@pankajshirsat6569 8 ай бұрын
राहिद सोलकर i proud of you.
@shrutipawar4169
@shrutipawar4169 9 ай бұрын
कोकण रत्न मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर गांव दाखवल्याबद्दल रशीद भाई तुम्हा ला जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
@sandeshgaikwad9765
@sandeshgaikwad9765 2 ай бұрын
Jay bhim 💙💙 tai
@user-ic7kb5ou3z
@user-ic7kb5ou3z 7 ай бұрын
खूप छान माहिती सांगीतली आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना मानाचा मुजरा .💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@sundarpatil1446
@sundarpatil1446 9 ай бұрын
आदरणीय,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती सर्व भारतीयांना आहेच आहे, आता त्यांचे गाव आणि निवासस्थान दाखवा फक्त
@sand363
@sand363 9 ай бұрын
आजोबांनी दिलेली सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 8 ай бұрын
आजोबांनी खुप छान माहिती दिली.... धन्यवाद
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 9 ай бұрын
छान माही दिली आजोबांनी, त्या गावातील तरुण मंडळींनी याची लिखित नोंद करुन दप्तरी सांभाळुन ठेवावी ही विनंती.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 9 ай бұрын
राहीद बाळा तुझे खुप खुप धन्यवाद, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा विडीओ बनवलात हे चांगले, तसेच त्या आजोबांना नमस्कार इतक्या सपष्ट शब्दात, सपष्ट उच्चार हया वयात सुंदर माहिती दिली अप्रतीम स्मरण शक्ती हे गुण आजोबांन कडून घेण्या सारखं देवा आजोबांना असेच चांगले पुढचे आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना
@bhivamalondkar8260
@bhivamalondkar8260 8 ай бұрын
सलाम.महामानवाला.जीवनाचा. सार.समजावे.अशी.माहिती.दिली.बाबांनी.
@kiranvengurlekar6059
@kiranvengurlekar6059 9 ай бұрын
खरच डोळ्यात पाणी आल या बाबानी एवढी बाबासाहेबांची माहिती दिली काही च बोलू शकत नाही😢
@user-lu8bw5pe1j
@user-lu8bw5pe1j 4 ай бұрын
Dr Babasaheb Ambedkar यांच्या मुडगावाचे प्रत्यक्ष दर्शन लाभ ले दुर्लभ अनुभव धन्यवाद भावा, जय भीम, जय भारत जय संविधान, नमो बुद्धाय ❤❤❤❤
@alkavardhe5430
@alkavardhe5430 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली हे आपलं भाग्य आहे जे आपण या महापुरुष महायुग महायुग पुरुष द ग्रेट सेट इंडियन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
@rajeshubhare583
@rajeshubhare583 9 ай бұрын
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुळ गाव दाखवलं त्या बद्दल धन्यवाद दादा, साहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छान अशी माहती दिली त्या बद्दल यायचं मनापासून धन्यवाद
@somasatpute9009
@somasatpute9009 8 ай бұрын
खुप छान विश्लेषण भाऊ 👍 मानाचा त्रिवार सलाम जय भीम
@milindmore6592
@milindmore6592 6 ай бұрын
राशीद भाऊ अभिनंदन तुमचं चांगली माहिती या बाबांकडून मिळाली धन्यवाद बाबा जय भीम
@arunagorde6942
@arunagorde6942 9 ай бұрын
राहिद गोड ब्लेस यू डियर अनेक आशीर्वाद खूप चांगला ऊपक्रम घर बसल्या निसर्ग रम्य‌‌‌ परिसर मान्य वरांची माहिती खुप अभीमान वाटतो पुणे महाराष्ट्र
@bhauraodorlikar2230
@bhauraodorlikar2230 7 ай бұрын
खुप सुंदर बाबानी बाबासाहेब आंबेडकरांची माहिती दिली बाबाचे खुप खुप आभार धन्यवाद जयभीम
@laxmikamble8728
@laxmikamble8728 8 ай бұрын
रशीद बेटा महामानवाबददल अतिशय सुंदर माहिती दिली.सलाम
@mukundnibade7659
@mukundnibade7659 9 ай бұрын
माहीती देणाऱ्या आजो बांना विनम्र अभिवादन यांच्या स्मरणशक्ती ची दाद दया यला पाहीजे . राहीद तुला सलाम
@mandakinibadekar2058
@mandakinibadekar2058 8 ай бұрын
बाबांचा जीवनपट प्रत्यक्ष पाहणारे हेआजोबा, मी ही पाहिले आहेत.आणि माहिती तर खुप भारी. जय भिम
@rajtorne3784
@rajtorne3784 9 ай бұрын
Thank you so much JAY BHIM NOMO BUDDHAY 💙
@ramchandrachoudhari2482
@ramchandrachoudhari2482 9 ай бұрын
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी जय भीम
@nilavantiwankhade608
@nilavantiwankhade608 8 ай бұрын
खूप छान माहीत दिल्याबद्दल धन्यवाद बेटा तु तुझ्या कामात यशवंत होशील धन्यवाद
@NareshKokane-cr9rk
@NareshKokane-cr9rk 9 ай бұрын
राहिद भाई सलाम .... नमो : बुध्दाय : जयभिम .... दादा तुम्ही आज आम्हाला धन्य केले माज्या कळे शब्द च नाही .. तुमच्या जेवळा आभार केला तरी ही कमी आहे माझे आडनाव कोकणे आहे आणि आम्हाला गर्व आहे की आमचे आडनाव कोकण प्रदेश वर आहे पण मी कोकण मध्ये कधीच आलो नही पण तुमचे ब्लॉग पाहल्या नंतर च कळले .... सुंदर आहे कोकण .... आणि आज तुम्ही ( महामानव बोधिसत्व डॉ. बाबा साहेब भीमराव आंबेडकर ) यांचे मुळ गाँव दाखविले व आम्हाला धन्य केलेत तुमच्या खुप - खुप आभार ...... धन्यवाद जयभिम अल्लाह ऑफ्रिज...
@manojsakpal148
@manojsakpal148 9 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुळगाव तुम्ही आम्हाला दाखवलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो
@user-pf3hs3wx5i
@user-pf3hs3wx5i 9 ай бұрын
खुप छान माहीती दिली हे आपल भाग्य आहे जे आपण या महापुरुष, युगपुरुष, द ग्रेटेसट इन्डियन डॉक्टर, बाबासाहेब आंबेडकर यानचे मुळ घर दाखवल्याबदल धन्यवाद 🎉🎉🎉
@ganeshwaghchaure4652
@ganeshwaghchaure4652 8 ай бұрын
बाबा तुम्हाला दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhauraodurge3039
@bhauraodurge3039 8 ай бұрын
Thank you saheb bharatratna babasahebachi gaon koutumbik mahiti khup chhan dilyabaddal tumache Abhari ahot Jay bhim
@vikaspalghadmal3772
@vikaspalghadmal3772 9 ай бұрын
आमचे सर्व दलितांचे माय बाप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 💙💙💙
@meghapawar7222
@meghapawar7222 8 ай бұрын
Heartiest thanks Rahid dada.... Babasahab che gaon dakhavles 🙏🙏
@chhayathombare4341
@chhayathombare4341 8 ай бұрын
खूप छान भावा बहिणींच्या खूप शुभेच्छा सगळी माहिती दिल्याबद्दल छाया ठोंबरे पूणे काळेवाडी
@santoshmore1142
@santoshmore1142 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली आणि बाबासाहेब यांचे मूळ गाव दाखवले त्या बद्दल मित्रा तुझे धन्यवाद तुला तुझ्या या सुंदर आशा कामाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा Happy Jarny 🌹🌹🌹👍🙏
@arvindjadhav9111
@arvindjadhav9111 9 ай бұрын
माहिती सांगणार्या बाबांना क्रांतीकारी जयभीम नमोबुध्दाय
@sureshjoshi09
@sureshjoshi09 9 ай бұрын
खरच खूप छान माहिती आजोबांनी सांगितली... केवळ त्यांना माहीत असलेली कहानी त्यांनी सांगितली पण खरी परिस्थिती याहून खुप वाईट असावी. कारण आम्हाला समजायला लागल तेव्हा सुध्दा महार असलेल्या लोकांना पाणी पिण्यासाठी एक वेगळच भांड ठेवल जात असे..तसेच त्यांना आपल्यापासून लांबच ठेवले जायचे. सावली सुध्दा पडून दिली जात नव्हती. म्हणजे 30/35 वर्षापूर्वी अशी गोष्ट घडत असेल तर बाबासाहेबांच्या त्या काळची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी. 5/6 वर्षा पुर्वी मी इथे तिन वेळेस येऊन गेलो आहे..खुप छान आहे... याच गावात माझा मिञ देखील आहे..शैलेश पोस्टुरे.
@user-nk8cw4tc3w
@user-nk8cw4tc3w 8 ай бұрын
राशिद भाय तुम्हाला दिलसे जय भीम 🙏 या व्हिडिओ साठी आपणास लाख लाख सलाम 🎉
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv 8 ай бұрын
चांगली माहिती मिळाली धन्यवाद सपकाळ बाबा 🙏🙏
@shwetaghadi6950
@shwetaghadi6950 9 ай бұрын
राहित भावा खूपच छान बाबासाहेबांची शिक्षणाबद्दल असलेली तळमळ आणि त्या साठी त्यांनी केलेले कष्ट याबद्दल दिलेली माहिती खूपच भारावून गेलो आम्ही आणि आजोबांनी इतकी परफेक्ट माहिती दिली तारीख आणि साल लक्षात ठेवून जणू काही पुस्तकच वाचत आहोत असे वाटले धन्यवाद भावा आणि सलाम 🎉
@prembhatkar2694
@prembhatkar2694 9 ай бұрын
खूप छान माहीती मिळाली या व्हिडीओमुळे Rahid you are really 'Soul' kar
@sudhirsalunke5970
@sudhirsalunke5970 9 ай бұрын
धन्यवाद भावा बाबासाहेबांनी आपल्या आपल्या आयुष्यात कीती संघर्ष केला हे आज तुझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि आजोबांनी सांगितलेली माहिती मधुन पुन्हा एकदा लोकांना समजावून सांगितले त्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद!! तुझ्या चॅनेलला खुप खुप शुभेच्छा!!
@Roshankasare-vj4ss
@Roshankasare-vj4ss 8 ай бұрын
आदरणीय सुदाम बाबा आपणास मानाचा जय भीम❤....
@gautamjambhulkar6188
@gautamjambhulkar6188 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली.धन्य झालोय
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 9 ай бұрын
रशीद भाई तुम्ही एकदम मस्त च काम केले आहे. ज्यांनी हि माहिती सांगितली त्यांच नाव सांगितले नाही. त्यांनी दिलेली माहिती जपणूक करण्यात यावी.जयभीम 🙏🙏🙏
@Mithil_Patil_897
@Mithil_Patil_897 9 ай бұрын
जय शिवराय 🧡🧡🧡
@rajaniayare2604
@rajaniayare2604 9 ай бұрын
राहिद भाऊ तुमच्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दर्शन झाले या विडीओ मार्फत. बाबांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद राहिद भाऊ. आणि बाबा 🙏🙏🙏
@user-hc4jj1us2y
@user-hc4jj1us2y 8 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सांगितली या बद्दल आजोबा तूमचे कोटी कोटी धन्यवाद
@sagarsaritaashoktambe2225
@sagarsaritaashoktambe2225 9 ай бұрын
Rahid bhai tumhala manacha kadak jay shivray, jay bhim,Aani salam
@rajshinde7709
@rajshinde7709 8 ай бұрын
अतिशय उपयुक्त सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद. जय भवानी जय भीम
@vikaspalghadmal3772
@vikaspalghadmal3772 9 ай бұрын
दादा आमचे एक इच्छा आहे एकदा आम्हाला आमचे सर्वांचे रमाईचे गाव एकदा दाखव 💙💙
@gunubhoyar8074
@gunubhoyar8074 8 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आम्हाला आजोबा बाबासाहेब आंबेडकर यांची, खूप खूप तुमचं मनापासून आभार, जय भिम 🙏
@user-uh7tr1vt5e
@user-uh7tr1vt5e 9 ай бұрын
मला तुझा खुप अभिमान वाटताे . तुझे दाखवताे ते चांगल असते .मी राेज vlog बघताे . Shaid तु खुप great आहेस . love yu .
@sudhabhabal5119
@sudhabhabal5119 9 ай бұрын
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदनीय जय भीम..! तसेच त्यांचे वंशांचे जेष्ठ सकपाळ - आंबेडकर यांनी एवढ्या वयातही संवादाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनपट जीवंत उभा केला. त्या बद्दल त्यांचे आभार. धन्यवाद राहिद सोलकर... जय भीम, जय शिव.. 🙏
@ashokkamble4512
@ashokkamble4512 8 ай бұрын
खूप छान VDO बनवलास, भाऊ.अभिनंदन आणि धन्यवाद !
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली. आम्ही खूप खूप भागयवान आहोत. भारतीय संविधाना चे शिल्पकार कोकणरत्न भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम त्रीवार वंदन रहीद भाई खूप आभारी आहोत पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@Pratikkamble143
@Pratikkamble143 9 ай бұрын
मनापासून आभार रहीद भाऊ, बाबासाहेबांचे गाव दाखवलीय बद्दल. मनापासून जय भीम, नमो बुद्धाय.
@vishnugaikwad9748
@vishnugaikwad9748 8 ай бұрын
सर , अभिनंदन 💐 तुमचं बाबासाहेबांचं स्मारक व गाव आम्हाला व्हिडिओ बनवुन दाखवल्या बदल 🙏जय भिम
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 9 ай бұрын
विश्व रत्नाचे. मूळ गाव..... धन्यवाद आणि अभिनंदन
@siddharthkadam9059
@siddharthkadam9059 9 ай бұрын
ज्या.आजोबांनी जी.माहिती दिली ती.खूपच छान दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना क्रांती कारी. जय🙏🌹🌹🙏 भिम. तसेच भावा तू भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचा मूळ गाव दाखवल्या बद्दल तुझे खूप खूप आभार व धन्यवाद. जय 💙भिम
@shantaramsawant9604
@shantaramsawant9604 9 ай бұрын
Atisundar mazi Ratnagiri Tyatil ek Suputra Bharat Ratna Dr. Babasaheb Ammbedkar.❤❤❤❤❤
@kiranvengurlekar6059
@kiranvengurlekar6059 9 ай бұрын
सोलकर तुला पण धन्यवाद देतो, तुझ्या मुळे बाबा साहेबांच्या जिवनाची चांगली माहिती दिली तुला पण शुभेच्छा.
@jenitasport4344
@jenitasport4344 9 ай бұрын
खुप छान अशिच माहिती आंबेडकरांन बद्दल . वेळोवेळी देत जा पूढील वाटचालीस खुपखुप शुभेच्छा
@ramchandrakamble6414
@ramchandrakamble6414 9 ай бұрын
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील मूल्यवान रत्नांपैकी एक नंबरी विश्वरत्न आहेत.
@anjalijadhav3233
@anjalijadhav3233 9 ай бұрын
आजोबांनी खूपच छान माहिती दिली 🙏🙏
@prakashkhambe1544
@prakashkhambe1544 9 ай бұрын
राही द भाई सलाम तुम्ही बाबासाहेब आंबेडकर करणं बदल उपयुक्त माहिती दिल्या बदल धन्यवाद आजोबांनी उपयुक्त माहिती दिली खूप छान असेच चांगली माहिती देत रहा, बाईक चालवताना सांभाळून traveling करा धन्यवाद❤❤
@prashantkamble7292
@prashantkamble7292 9 ай бұрын
Bhau aplya kamala salam karto mi, babasaheb amche dev ahe, jay bhim, namo budhai.
@manjushreejadhav3723
@manjushreejadhav3723 9 ай бұрын
लारेन मॅडम खुप कष्ट केले चालत जाऊन माहीती मिळावली. तुम्हाला आणि लारेन मॅडम यांना धन्यवाद
@sunil01061
@sunil01061 8 ай бұрын
धन्यवाद. खूप छान माहिती दिली.. आभारी आहे.. जय भीम
@usersuchitkadam1
@usersuchitkadam1 9 ай бұрын
खूप खूप आभार दादा तुझे... तुला खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🌹🌹
@bhimsainikSKvlogs
@bhimsainikSKvlogs 9 ай бұрын
भाऊ खुप खुप आभार क्रांतीकारी जय भिम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏
@sandeepjadhav3903
@sandeepjadhav3903 9 ай бұрын
राहिद तुझेही आभार आणि अभिनंदन. 🤝🤝🤝🙏🙏🙏
@user-ok5xl9nb8i
@user-ok5xl9nb8i 6 ай бұрын
Very nice. best information gave Ajoba & rahid thank to you
@kalpeshpawar3720
@kalpeshpawar3720 9 ай бұрын
उत्तम माहिती दिली आजोबांनी. 🙏धन्यवाद 🙏
@mallappahundre1024
@mallappahundre1024 8 ай бұрын
धन्यवाद आजेबा खूऊप महाति दिलित
@deepakshinde5447
@deepakshinde5447 9 ай бұрын
खूपच छान माहिती दिली मनापासून आभार जय भिम जय बुद्ध
@pranaypawar4701
@pranaypawar4701 9 ай бұрын
Rashid solkar तुमचे खुप खुप आभर आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड गावी जाऊन हा व्हिडिओ दाखवल्या बदल सर नागसेन पवार from चिपळूण Margtamhane
@anupkadam343
@anupkadam343 8 ай бұрын
❤❤❤nice
@rahulgamre8183
@rahulgamre8183 9 ай бұрын
धन्यवाद आणि अभिनंदन रशीद सोलकर भाई तुमची टोटल कोकण रत्न व्हिडिओ पाहिले खूप छान वाटले असेच नवनवीन आपल्या भेटीस आणावेत ही आमची शुभेच्या..jay bhim 💐 💙 😊😊 माज गावं दापोली दाभोळ भाई एकदा आमच्या दाभोळ गावला पण भेट द्या कारण आमच्या दाभोल बंदर हे ऐतिहासिक आहे आणि तिथल्या जुन्या ब्रिटिश कालीन मशीजिद इतीह्यास
@khanderaojogdandclasses406
@khanderaojogdandclasses406 5 ай бұрын
Jay Bhim Thanks for showing the village of Dr Ambedkar 🙏🙏🙏🙏🙏🙏🤜🤜🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 9 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद साहेब आपण कोकणाची शान आहेत, जय भीम ❤❤❤❤❤🙏🏻
@sanketkadam7509
@sanketkadam7509 9 ай бұрын
खूप छान विडिओ या एका विडीओ ची मी अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो,,, विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम त्रिवार वंदन,,,, राहीद भीई पुढील प्रवासासाठी मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय महाराष्ट्र,,,, संकेत कदम,,, रत्नागिरी संगमेश्वर
@karansable4633
@karansable4633 8 ай бұрын
nice❤❤
@dhanashreegurav3376
@dhanashreegurav3376 9 ай бұрын
आजोबांनी या वयात खूप छान माहिती दिली जणू काही बाळासाहेबांनीच त्यांच्या डोक्यावर हात ठेवला होता
@ashokkachare6886
@ashokkachare6886 9 ай бұрын
खूप आवडला हा vlog,अपरिचित इतिहास आज समजला...धन्यवाद rahid & माहिती देणारे बाबा
@mahendravalanju6292
@mahendravalanju6292 9 ай бұрын
मी पाहिले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव व माता रमाबाई हिचेही मूळ माहेर गाव वनंड
@AdmiringCricketHelmet-td7sf
@AdmiringCricketHelmet-td7sf 6 ай бұрын
17:15
@vinayabapat7101
@vinayabapat7101 9 ай бұрын
किती सुंदर माहिती दिली त्या काकांनी! धन्यवाद राहिद.
@sujityelve3511
@sujityelve3511 9 ай бұрын
भाई खूप खूप आभार आपल्या मुळे आम्हाला एवढं सर्व छान माहिती मिळाली ❤❤
@malvanitales
@malvanitales 9 ай бұрын
राहिद भाई खुप छान ❤ आणि आजोबा तुम्ही खुप सुंदर माहिती दिलीत 🙏
@kishormatondkar888
@kishormatondkar888 9 ай бұрын
तुमची खुपचं मेहनत आहे.सिरीज एकदम लय भारी.
@zahiddafedar3628
@zahiddafedar3628 9 ай бұрын
❤ Super 👌
@manoharbhovad
@manoharbhovad 9 ай бұрын
व्वा राहिद खूप छान व्हिडीओ 👍 काकांनी तर बाबासाहेबांची खूपच छान,सुंदर व सविस्तर माहिती दिली....खूप खूप धन्यवाद.....
@mangalkamble4485
@mangalkamble4485 8 ай бұрын
डॉ.बाबासाहेबांचे नातू आहेत हे आजोबा
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 78 МЛН