मी गेलो Famous Actor comedian Siddharth Jadhav ह्यांच्या गावी | Shiddharth Jadhav Kokan Village

  Рет қаралды 1,009,264

Rahid Solkar Vlogs

Rahid Solkar Vlogs

9 ай бұрын

मी गेलो Famous Actor comedian Siddharth Jadhav ह्यांच्या गावी | Shiddharth Jadhav Kokan Village | RsV
If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
For video shoot-Solkarrahid@gmail.com
Follow me on Instagram
/ rahid_solkar
Facebook:Rähid sölkär
#siddharthjadhav #Siddharthjadhavvillage #rahidsolkarvlogs #Siddharthjadhavmovies #Siddharthjadhavcomedy #Siddharthjadhavshows #siddharthjadhavnewmovie #Siddharthjadhavkokanvillage #Kokanvillage #Villagelifestyle #villagevlog #Siddharthjadhavkaghar #Siddharthjadhavkagaon
Keywords :
Siddharth Jadhav Kokan Village
Siddharth Jadhav Kokan house
Siddharth Jadhav Village Name
Siddharth jadhav Family Members
Siddharth Jadhav movie
Siddhart Jadhav Comedy
Siddharth Jadhav jay bhim song
Siddharth Jadhav Comedy Movies
Rahid Solkar New Video

Пікірлер: 707
@subhashdhotre8338
@subhashdhotre8338 2 ай бұрын
सिद्धार्थ... तुझी कलाकार म्हणून तळमळ आत्मविश्वास जिद्द आणि यशाची वाटचाल पाहून खूप खूप अभिमान वाटतो... नातूवाडी खेड येथील माझं गाव... वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळी त होते... विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वसती गृह ठाण्यात चालवत होते ..... आणि आता मी आईच्या नावाने मनोरमा प्रतिष्ठान नावाने कार्य करीत आहे... तुझं घर पाहून खूप आनंद झाला.. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
@pritidawane6724
@pritidawane6724 4 ай бұрын
शि ध्दार्थ जाधव याच्या कामात भरपूर यश येऊ दे बाबासाहेब व गौतम बुध्द याची देणं आहे खूप सुंदर छान
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 2 ай бұрын
खूप छान रहिदभाई आपल्या रत्नागिरीतील एका कलाकाराचे नाव पुढे होऊन करत आहात. सिद्धार्थ जाधव हा खरच गुणी कलाकार आहे त्याने कोकणाचे नाव उज्ज्वल केल आहे.आम्हास त्याचा खूप खूप अभिमान आहे.तुम्हीही युट्यूब द्वारे आपली कोकणाची शोभा वाढवत आहात. तुमच्याकडून समाज कल्याणाचे असेच सुंदर प्रेरणादायक कार्य घडत राहो आणि तुमच्या चॅनलचे नाव सर्वञ होऊदे . !! दापोलीतील देगाव गावी मी 7 ते 14 मे येणार आहे.दापोली किंवा खेड ला तुम्ही भेटलात तर सांगा. एक आर्मी. डिफेन्स समाजसेविका म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. एक कोकणवेडी/ कोकणकन्या सौ दीपिका भोसले दापोली देगाव मराठवाडी.
@RahidsolkarVlogs
@RahidsolkarVlogs 2 ай бұрын
Thank you So Much ☺️ Nakki Mam ☺️
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 3 ай бұрын
खूप खूप छान वाटले आपले घर सिध्दार्थ जाधव सर आत घर आहे पण छान आहे
@sukumarkamble3164
@sukumarkamble3164 9 ай бұрын
खरच खुप छान दादा बाबासाहेब आंबेडकर यांचे घर दाखवा जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kakakuralupe4392
@kakakuralupe4392 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद रशीद भाई, great work, कृपया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवा 🙏🙏
@subhashpandit3599
@subhashpandit3599 7 ай бұрын
घराला लावलेली जय भीम च्या पाटीने मन जिंकल भावा❤
@Aloneboy_FF803
@Aloneboy_FF803 7 ай бұрын
कोकणभूमीतील सोनं- रत्न काकांची बोलणं - तळमळ ' सिद्धाथ'वाडी' नावही यथाथ'. अप्रतिम -सुंदर!
@bhupalsabale3440
@bhupalsabale3440 9 ай бұрын
रशीदभावा खुप मस्त सिध्दार्थ जाधव सर यांचे गाव दाखवले आणि एक सर्व सामान्य कुटूंबातील मुलगा सुपर स्टार होतो हे गर्व की बात है रशीद भावा एकदा डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर सर्वांना दाखव शुभेच्छा 💐 जय भीम जय मीम भावा 💐👍
@ashoksapkal8908
@ashoksapkal8908 3 ай бұрын
रशीदभाई, प्रसिद्ध व्यक्तीची गावे आणि घरे शोधून त्या घरातील लोकांची मुलाखत घेणे हे मोठया जिकिरीचे काम तू आनंदाने करतोयस त्याबद्दल तुला शुभेच्छा आणि आशीर्वाद. केवळ हिरो हिरोईन यांची गावेन शोधता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही गाव शोधून काढ आणि तुच्या vlog वर टाक. आम्हाला तुझा अभिमान वाटेल. धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌
@archanagawade9551
@archanagawade9551 8 ай бұрын
हा व्हिडिओ पाहून मला माझ्या कोकणातील माहेर च्या घराची खूप आठवण झाली.खूप छान उपक्रम आहे आपला.आम्हाला आपल्या व्हिडिओ द्वारे कोकणात नेल्याबद्दल आणि कोकणातील मौल्यवान रत्नांची माहिती आणि घरे दाखविल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
@BhalchandraBhave
@BhalchandraBhave 7 ай бұрын
खूप छान सिद्धार्थ जाधव यांचे गाव dakhvalyabaddal धन्यवाद.
@nanamore5125
@nanamore5125 7 ай бұрын
रशिदभाई धन्यवाद! एक अतिशय चांगला व्हिडीओ केला.
@fashion_holic_0744
@fashion_holic_0744 7 ай бұрын
Rashid bhai bahut khoob isi tarah se apne kokan ke vlog banate raho achcha lagta hai
@user-bh6qu1id5r
@user-bh6qu1id5r 8 ай бұрын
Khupach siddharth saranch ghar tithe kakani vichar pn khup changle mandle mast kelavli gaav chhanach aahe 👌👌
@arunsongire7485
@arunsongire7485 3 ай бұрын
खूप बरं वाटलं पाहून.. आपले मराठी कलाकार अगदी तळागाळातील आहेत... त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावांचे नाव उज्वल केलं... 💐💐💐
@babanaacter4075
@babanaacter4075 8 ай бұрын
Shukriya bhai.ek great actar ke bahoi achi bayougrafi dhikhai aapney onc agen thanks.
@rekhagaikwad346
@rekhagaikwad346 7 ай бұрын
सिद्धार्थ जाधवविषयी खुप छान माहिती दिली. येथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. असं कळालं . खुप छान .
@samadhanbavdhankar6556
@samadhanbavdhankar6556 6 ай бұрын
रशिद भाऊ लयलयलयलय चागंली माहिती दिली. सिदारथ जाधव हिरोचया गावाची धन्यंवाद 🙏🙏
@CookinginVillage-rq4oh
@CookinginVillage-rq4oh 9 ай бұрын
कोकण स्वर्ग आहेत तर कोकणी माणूस देवदूत आहे.. काकांना बघून कळल 👏. Thanks for making video bhaijaan
@NareshKokane-cc6ip
@NareshKokane-cc6ip 9 ай бұрын
आम्ही पण कोकणे आहोत ....
@CookinginVillage-rq4oh
@CookinginVillage-rq4oh 9 ай бұрын
@@NareshKokane-cc6ip 😍
@yogeshgarud5850
@yogeshgarud5850 8 ай бұрын
भाऊ तू खरच खूप छान व्हिडिओ बनवतो
@Agrifriend01
@Agrifriend01 8 ай бұрын
Kokanchya Matila salam ani Great kalakarna pranam va Tumchya karyala subhechcha
@kanchanatish2928
@kanchanatish2928 6 ай бұрын
Rashid Bhai tumhi khup sunder kam karta 👍 Nice
@arjunrawool1882
@arjunrawool1882 9 ай бұрын
धन्यवाद रशीद भाई मुळात तू कोकणी माणूस आहे जात धर्म मी पळत नाही मला फक्त तू येक कोकणी माणूस आहे असाच काम करत रहा देव किंवा अल्ला तू झ्या पाठीशी आहे फार समाधान वाटले मी एक मालवणी माणूस आहे तुला पण मालवणी भाषा येत असणारच सिद्धार्थ जाधव हा नेहमी मालवणी भाषा बोलतो त्याच्या गावी जाऊन त्याची माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा अभरी आहे तुमचं व्हिडिओ पाहून फार समधन वाटले
@crownstar4790
@crownstar4790 9 ай бұрын
काकांनी खूप छान आणि आपुलकीने माहिती दिली त्याबद्दल काकांना धन्यवाद.
@user-um9sz8hn6t
@user-um9sz8hn6t 9 ай бұрын
Vaw khup chhan shidhharth jadhavanche gaon baghayela millale tumchya aathang parisrambe khup khup dhnyavad
@naturebeautyaaru6426
@naturebeautyaaru6426 8 ай бұрын
Tuza ha video pahun khup chan vatle siddhartha sir che gaon bagitale
@kishoresawnt1286
@kishoresawnt1286 9 ай бұрын
कृपया, सिद्धार्थ सरानी सुद्धा आपल्या केळवली गावाकडील विकास कामाकडे/सोईसुविधाकडे लक्ष द्यावे 🙏🙏💐💐
@SamptaKadam-dc1qe
@SamptaKadam-dc1qe 9 ай бұрын
रशिदभाई चांगली सिरीज एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवा
@chakradharshelke2536
@chakradharshelke2536 9 ай бұрын
@@lifestyle74 खररच का
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 9 ай бұрын
रशीद भाई चांगली माहिती दिली आभार
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq 9 ай бұрын
​@@lifestyle74भावा तु खुप नशिब वाला आहेस ❤❤❤❤🎉
@vivekwarikwarik7568
@vivekwarikwarik7568 9 ай бұрын
​@@chakradharshelke2536😮😮😢😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😮😮😮😮😢😮😮😮
@prashantingle7118
@prashantingle7118 9 ай бұрын
हो.. खरच महामानवाचं घर दाखवा..
@mehabubshaikh2376
@mehabubshaikh2376 6 ай бұрын
माशा अल्लाह फार सुंदर व्हिडीओ आणि एक इतिहास माहीत झाला तुमच्यामुळे असेच काम करा शुभेच्छा
@prashantingle7118
@prashantingle7118 9 ай бұрын
सिद्धार्थ जाधव ने या आपल्या गावाला एखादी अॅम्बूलंस ची तरी सुविधा करून द्यावी..
@pundalikkhandare470
@pundalikkhandare470 9 ай бұрын
रशीद भाई, खूपच चांगला व्हिडीओ पाहिल्याच समाधान मिळत आहे. आपला हा उपक्रम उत्तम आहे, त्या निमित्ताने कोकणातील विविध गावांचे दर्शन घडते. आपलं शूटिंग, दाखवण्याची पद्धत, उत्तम निवेदन खरंच सर्वच उत्तम आहे. धन्यवाद...
@user-bb8tp4ui1s
@user-bb8tp4ui1s 4 ай бұрын
रशीद भाई खुप छान कोकणतील दर्शन दिल्या बद्दल
@user-uf6hu9wr1g
@user-uf6hu9wr1g 4 ай бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनियात आहे महान 🌹🌹🌹..... अति.सुंदर. अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे घर 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏
@SumedhMohod-hn6gk
@SumedhMohod-hn6gk 8 ай бұрын
गर्व आहे आम्हाला Buddhist असल्याचा jay bhim 💙💙💯
@Ravan7.
@Ravan7. 8 ай бұрын
मला गर्व आहे मी आदिवासी असल्याचा
@Ravan7.
@Ravan7. 4 ай бұрын
@user-ih8hc8yj7c tuzya baba chya pahile aami ahot
@sidhdarthkamble6797
@sidhdarthkamble6797 4 ай бұрын
aadiwashi aatahi kahi navin sudharna zali nahi aajhi aadiwasi samaj khekade pakdayala ratree jatat
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 9 ай бұрын
सोलकर आपल्या कोकणात मराठी... हिंदी मधले नट अणि नट्या यांचे मुळ हे बहुतेक करून कोकणातच आहेत.. आत्ता तुझच बघ तुझ्या सारखा प्रसिद्ध youtuber पण कोकणातला..😊
@devil-iv3sm
@devil-iv3sm 8 ай бұрын
जय शिवराय
@kalpakpanvalkar481
@kalpakpanvalkar481 8 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ रशीद भाऊ बाप्पा तुम्हाला आणखी सुंदर व्हिडिओ बनवण्याची शक्ती देवो
@user-gz2ci1gx9j
@user-gz2ci1gx9j 7 ай бұрын
रशीद भाई चांगले काम करत आहात. मी पण केळवली चव्हाण वाडीतील आहे. मला सुद्धा शिदार्थ जाधव ह्यांचा बद्दल आभिमान आहे.... दिलीप तांबे साहेब ह्यांनी चांगली माहिती दिली.. धन्यवाद साहेब..
@nehajadhav4348
@nehajadhav4348 4 ай бұрын
रशिद भाई तुम्ही सिद्धार्थ जाधव गाव घर दाखवले मस्त मी विक्रम रामचंद जाधव
@prabhusonavale2325
@prabhusonavale2325 9 ай бұрын
❤ खूप छान आहे सिध्दार्थ जाधव चे गावं.रशिदभाईतुझेमागर्गदशर्ण
@SawantReshma-sn4wi
@SawantReshma-sn4wi 8 ай бұрын
केळवली गावाचा विकास व्हावा एवढीच इच्छा आणि रशीद भाई तुमचे खूप आभार तुमच्या मुळे सिद्धर्थ सरांचा गांव पहाता आला
@tajshaikh3409
@tajshaikh3409 8 ай бұрын
Masha allah 🎉🎉🎉🎉🎉
@kishoresawnt1286
@kishoresawnt1286 9 ай бұрын
राशीद भाई, तुमच्या कार्याला मनापासून धन्यवाद 🙏💐💐💐
@sukrutphansekar1474
@sukrutphansekar1474 9 ай бұрын
रशिया भाई आम्हाला सुधीर फडके यांचे मुळ गाव आणि अजय गोविंद फणसेकर यांची देवगड तालुक्यातील फणसे गावात आहेत. येथे कोकण भूमि निर्मात परशुरामाचे मंदिर आहे, अथांग पसरलेला समुद्र हि आहे. फणसे गावात जाताना वाटेत वाडा गावात पांडवकालीन विमलेश्वरा भव्य मंदिर रत्यालगतच आहे.
@balasahebwaghamare6322
@balasahebwaghamare6322 7 ай бұрын
राशिद भाई मानाचा जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सिद्धार्थ जाधव सरांचा घर दाखवल्याबद्दल खूप खुश आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@r67938
@r67938 9 ай бұрын
सिद्धार्थ जाधव एक अलौकिक कलाकार. 🥰
@bharatkadam9772
@bharatkadam9772 8 ай бұрын
नवीन बघायला मजा वाटते, लहान रस्त्याने होणारी जा ये बघून तेथील जीवनमान दिसून येते, जसे आहे तसे, छान😊😊😊😊😊
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 7 ай бұрын
राहिदभाई मस्त विडिओ. तुझ्यामुळे कोंकणरत्नांचे घर, गाव बघायला मिळतंय. पुढील वाटचालीसाठी तुला खुप शुभेच्छा. ❤
@anantkamerkar7813
@anantkamerkar7813 8 ай бұрын
डॉ. काशिनाथ घाणेकर यांचेही गाव व घर दाखवा. खूप छान उपक्रम!
@user-lc8jh1qz5k
@user-lc8jh1qz5k 8 ай бұрын
great, keep it up, jai ratnagiri
@Vinayak-qp4ju
@Vinayak-qp4ju 4 ай бұрын
सिद्धार्थ जाधव सरांचा मला मोबाईल नंबर हवा आहे अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आणि अतिशय सुंदर असं अभिनय ❤❤❤
@vivekjadhav694
@vivekjadhav694 8 ай бұрын
Rashid dada khup chan mahiti detos ajun barech apalya koknatale kalakar mumbai hat ani tyanchi ghav ghar khau hat ta mahit nay te tu shodhun kadhasil ani amhi te bagu ani tujya navin pravasala khup khup shubhechha❤❤❤
@mayurhatim321
@mayurhatim321 8 ай бұрын
लवेश दादा नेहमी सोबत असतो मी ही Videos दादाला दाखवेन त्याला खुप बरं वाटलं..❤
@vijayjadhav4674
@vijayjadhav4674 9 ай бұрын
रहिद सोलकर साहेब आपण सिध्दार्थ जाधव यांचे गाव दाखवले खुप छान अति सुंदर अप्रतिम धन्यवाद सर
@bhushankamble8689
@bhushankamble8689 9 ай бұрын
मराठी सुपरस्टार... सिद्धार्थ जाधव सर
@arjunrawool1882
@arjunrawool1882 9 ай бұрын
रशीद भाई जगाचा क्रिकेटचा बादशहा सलग पाच दिवस ऐकटा उभा राहून फलंदाजी. ओप्पानिग पासून ते शेवट पर्यंत मैदानात उभा राहतो तो एक मालवणी माणूस आहे तालुका वेंगुर्ला आहे असा तो सुनील मनोहर गावसकर त्याच्यावर शुट्टींग घेतली तर मी आपला आभारी राहीन
@vilaspadave4472
@vilaspadave4472 9 ай бұрын
रशीदभाई आपला उपक्रम खुप चांगला आहे. कोकणी माणुस हा निसर्गप्रेमी आहे. आपणही आम्हाला निसर्गाचे आणी सिद्धार्थ जाधव यांचे राजापूर तालुक्यातले त्यांचे घर दाखविलेत त्याबद्दल धन्यवाद
@SBMisal-gb7pm
@SBMisal-gb7pm 7 ай бұрын
👍💐
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 9 ай бұрын
खुप छान.तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला.मी कोकणातला भुईबावडा गावचा.सिनिअर सिटिझन आहे.सध्या गावी जाणे जमत नाही.पण मला गाव खुप आवडतो.तुमचा व्हिडिओने मला प्रत्यक्ष कोकण दर्शन घडवले.तुम्हाला आणि आमच्या काॅमेडि किंग सिध्दार्थ जाधवला खुप खुप शुभेच्छा.
@balukolekar819
@balukolekar819 9 ай бұрын
खूप छान अशीच आणखी व्हिडिओ करून माहिती पुरवत रहा धन्यवाद
@rajukhanvilkar4616
@rajukhanvilkar4616 9 ай бұрын
कोकण स्वर्ग आहे 👌🏻👍🏻♥️
@vikramkamble7178
@vikramkamble7178 6 ай бұрын
जय भीम... सिद्धू भाऊ जय भीम
@kokanimulgasurajofficial
@kokanimulgasurajofficial 9 ай бұрын
रशीद भाई तुम्हाला माझा नमस्कार🙏आणि आमच्या छोट्याशा गावात तुमचं स्वागत...🎉खूप बरं वाटलं तुम्हाला आमच्या गावी बघून सिद्धार्थ जाधव सर यांचं केळवली गाव तेच माझं सुद्धा गाव आहे. तुम्ही एक चांगलं काम केलंत तुमचे जे चाहते होते त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही तिथवर पोहोचलात. खरंच आपलं मनापासून आभार..🙏 असेच नवनवीन व्हिडीओ सर्वांना दाखवत रहा.... आपल्या कार्याला धन्यवाद ❤❤
@vishwajitdongare7214
@vishwajitdongare7214 9 ай бұрын
mla yeta yeil ka
@kokanimulgasurajofficial
@kokanimulgasurajofficial 9 ай бұрын
@@vishwajitdongare7214 तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही याल नक्की..... पण या तुमचं सुद्धा स्वागत🙏❤️
@varshasaundalkar3313
@varshasaundalkar3313 9 ай бұрын
खूप छान वाटले आमच्या केळवली गावात जाऊन सिद्धार्थ जाधव यांचे घर दाखवले
@umeshnaik2292
@umeshnaik2292 9 ай бұрын
मित्रा लय भारी तुझ्या सारख्या कोकणातील माणसाचा अभिमान वाटतो
@dhananjay1108
@dhananjay1108 8 ай бұрын
very nice brother
@sachinpujari9950
@sachinpujari9950 9 ай бұрын
एकदा वेळ काडून रिफायनरी बद्दल पण माहिती द्यावी हो Rajapur तालुक्यात एवढा मोठा लढा चालू आहे कोकण वाचांवा म्हणून नक्की वेळ काडा....👍
@sanjaysurwade685
@sanjaysurwade685 8 ай бұрын
सर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म गाव व त्याच्या जीवनावर आधारीत माहिती मिळाली तर बघा
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 9 ай бұрын
खुप छान व्हिडिओ चांगलेच काम करत आहेस. आपल्या कोकणातील सर्व रत्न शोधून काढून त्यांची खुप छान माहितीपूर्ण देतोस तुझ्यामुळेच आम्हाला त्यांची गाव,घर पाहावयास मिळत आहेत धन्यवाद बेटा फुल सपोर्ट ❤❤❤❤❤❤❤❤
@santoshgawankar5417
@santoshgawankar5417 9 ай бұрын
खुप खुप छान rahid,सिरीज सुरु करण्याअगोदर तु खुप मेहनत घेतली आहे हे दिसून येत आहे , तुला भरपूर यश मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@swapnilsalvi6137
@swapnilsalvi6137 9 ай бұрын
भाई, you are star like सिद्धार्थ जाधव. We also proud of you brother... You have done great work for humanity..... अल्लाह हाफिज. नमस्कार. जय शिवराय. जय भीम.
@tukaramsawant1836
@tukaramsawant1836 9 ай бұрын
मी पण राजापूर परुळे गावचा आहे.आनंद मिळतो राजापूर च्या गावामध्ये तू आम्हाला घेऊन जातोस.
@vivekk8652
@vivekk8652 7 ай бұрын
Kankavli❤
@sureshpawar9554
@sureshpawar9554 9 ай бұрын
रशिद भाई नमस्कार आपण फार चांगले काम करत आहेत.. कोकणात फिरुन अशी माणसे आणि त्यांचे गाव दाखवता हे काम फार छान आहे धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा...
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf 9 ай бұрын
ग्रेट सिद्धू आपला सिद्धू ♥️♥️ भारी वाटलं भावा थँक्स 🙏
@user-nu2lq5gy2n
@user-nu2lq5gy2n 9 ай бұрын
राशिद भाई, खुप खुप धन्यवाद
@pradipshirke9021
@pradipshirke9021 8 ай бұрын
Good 👍
@user-sz4tw3jc7z
@user-sz4tw3jc7z 9 ай бұрын
Bhau tumhi Superstar shidharth jadav. Sir khup chaan vidio
@anjalijadhav3233
@anjalijadhav3233 9 ай бұрын
अरे दादा काकांनी किती मनापासून आशिर्वाद दिले तुला खुप मोठा होशील , आपल्या कोकणातील माणसे खूप प्रेमळ अाहेत पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा👍❤❤
@rafiqueshaikh748
@rafiqueshaikh748 8 ай бұрын
Yes
@abhijeetbhandare1691
@abhijeetbhandare1691 4 ай бұрын
त्या सिध्दार्थ जाधव ला म्हणाव बाबासाहेब आंबेडकरा च नाव घेत जा कधी तरी
@rajendramandavkar9115
@rajendramandavkar9115 9 ай бұрын
Mahesh manjrekar cha Ghar dakhavave Rashid Bhai good luck
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 9 ай бұрын
कोकणातील सर्व प्रसिद्ध ठिकाण तुमच्या माध्यमातून दाखवावीत छञपती शिवराय शिवाजी महाराज याच्या रायगड किल्ला, गणपती पुल्ले, जंजीरा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, संपूर्ण माहिती घ्यावेत शिवाय बीच आहेत समुद्र किनाऱ्यावर वरील सर्व व्हिडिओ चित्रीकरण करा
@madhukarraut4756
@madhukarraut4756 9 ай бұрын
रशीदभाई रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील पर्यटन स्थळ दाखवत चला धन्यवाद
@amulchawda985
@amulchawda985 4 ай бұрын
Ani RAIGAD cha Kay?
@nilsir1976
@nilsir1976 9 ай бұрын
धन्यवाद रशीद भाऊ. ..कोकणातला कोहीनूर चे घर दाखविल्या बद्दल. 🙏🏻
@vijaymaske3556
@vijaymaske3556 9 ай бұрын
सिद्धार्थ जाधव , खरी माणुसकी जपणारा, जमीनीसी नाळ जोडणारा ,.अष्टपैलू कलाकार . क
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 9 ай бұрын
धन्यवाद... सिध्दार्थ जाधव याचे गाव दाखवल्या बद्दल...
@prakashayare8072
@prakashayare8072 9 ай бұрын
Mast rasid bhao
@arvindanbhavane1446
@arvindanbhavane1446 9 ай бұрын
रहीदभाई नमस्कार तु तुझ्या या उपक्रमातून चांगली माहिती सर्वांसमोर दाखवतो आहेस . या बद्दल तुझे खूप खूप अभिनंदन . अशीच माहिती दाखवत जा . त्यासाठी तुला शुभेच्छा .
@uttamgosavi6797
@uttamgosavi6797 9 ай бұрын
रसिद भाई जे कोणाला आतापर्यत जमले नाही ते करुण दाखविले त्याबदल धन्यवाद असेच बाबा साहेब आबेडकर यांचे पण घर दाखवा तुमचे आभारी राहू धन्यवाद उत्तम गोसावी पालघर मुंबई
@wafanmakki4111
@wafanmakki4111 9 ай бұрын
Thanks Rahid bahi siddhart Sir ka ghar dikhane k liye.. Bahot hi accha vlog banaye ap ne🎉
@ramkishankhating3493
@ramkishankhating3493 9 ай бұрын
रशीद भाऊ खुप छान हिडिओ बनवला व खूप छान माहिती दिली, सलाम नमस्ते जय महाराष्ट्र जय शिवराय
@shekharjadhav9983
@shekharjadhav9983 9 ай бұрын
जय भीम ,सिध्दार्थ जाधव सर
@gameplays5536
@gameplays5536 9 ай бұрын
खूप छान माहिती सिध्दार्थने स्वताच्या मेहतीने जिददीने कष्टाने इथपर्यंत पोचला आहे सिध्दु तुझा आम्हाला अभिमान वाटतो असाच पुढे जा दादा तुम्ही खूप छान विडियो बनवला खूप खूप धन्यवाद
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 9 ай бұрын
कोकणातील बाबासाहेब आंबेडकराचे गाव दाखवा
@prachishinde5793
@prachishinde5793 9 ай бұрын
प्रत्येक कलाकाराने आपले गाव सर्व दृष्टीने समृद्ध करण्यासाठी झटावे
@danieltorne9920
@danieltorne9920 9 ай бұрын
पंतप्रधान सडक योजना गावा पर्यंत पोहचली नाही
@riteshmohite7903
@riteshmohite7903 9 ай бұрын
Rashi Bhai Chan mahiti dakhavlis thank you.
@ashoksawant8132
@ashoksawant8132 9 ай бұрын
खूप छान विडीओ सिद्धार्थ जाधव लय भारी .
@pallavijadhav2158
@pallavijadhav2158 9 ай бұрын
खरंच छान बोलत आहे आणि सगळे गाव दाखवत आहे खूप अभिनंदन आहे तूझ आणि जरा आमचं दापोली गाव दाखव की
@balasahebpaik5065
@balasahebpaik5065 7 ай бұрын
Super Jay Bhim❤❤❤❤❤❤❤
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 33 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 38 МЛН
मुलीकडची असामी लई मोठी 😅#कॉमेडी
17:10
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 33 МЛН