खरच धनगरी जीवन मजा येते बघताना पण दुःख होते अनुभवताना
@mohammadisayyad83362 жыл бұрын
दादा तूमि वडिव छान बनवतात
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@sitaramdeshmukh33992 жыл бұрын
वहिनी.... चटणी वाटण्यापूर्वी मिरच्या आधीच थोड्या भाजून घ्याव्यात म्हणजे त्या पोटाला बाधत नाहीत आणि चटणीला वासही खरपूस छान येतो...अशी माझी आई म्हणायची.. 🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🏻
@nanduborude2 жыл бұрын
👍👍👍
@ashwinigaikwad3348 Жыл бұрын
मिरच्या भाजून घ्याव्यात अगदी बरोबर
@maheshkumarvhanmane41082 жыл бұрын
तुम्ही आपली संस्कृती जतन करता हे खूप सुंदर आहे आता हे सगळे विसरत चाललो आहे आपण
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी किती सुंदर सगळे पदार्थ जाऊ असं तात लय गोड. लागतं रानात फार छान मेंढरं शेळ्या मेंढ्या यांच्या तर सहवास त रहावा रोग होत नाही आरोग्य चांगले राहते मस्त मस्त छान बाय बाय आपली आजी ओके
@vitthalvajeer80192 жыл бұрын
हाके दादा जय मल्हार 🙏🙏 चटणी पाहून तोंडाला पाणी सुटलं.
@sangitarikibe5888 Жыл бұрын
खरच खूप छान वाठल तुम्ही दोघे जण लय भारी लक्ष्मी नारायण सारखे आहे
@vikasdabir2 жыл бұрын
रानाकडचं जीवन बघायला अनुभवायला खुपच आवडेल.फक्त एक सूचना की नैसर्गिक वातावरणातील आवाज असावेत. आपले निवेदन जरा मोठ्या आवाजात असावे.बाकी सर्व आल्हाददायक वाटते.
@gajanangavale39942 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ
@sagarkahandal76272 жыл бұрын
🙏🙏🙏 सलाम आहे तुम्हाला भेटायला यावं वाटते
@nandakasbe731 Жыл бұрын
Kiti chan idea mendharana dhunyachi❤
@shailejajasrajsinghsaingar46642 жыл бұрын
Dada....you added background ground music to your video..too good...and respect to you all for your hardwork and honest approach towards life... 🙏🏼