माझे Celebrity Ft. प्रमिला लोदगेकर I Sandeep Pathak Actor | Marathi Gappa |

  Рет қаралды 16,211

Sandeep Pathak Official

Sandeep Pathak Official

Жыл бұрын

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SandeepPathak #Gappa #Marathi
_______________________
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: contact@sandeeppathak.in
___________________________
Sandeep Pathak is an Indian film, television and theatre actor in Marathi and Hindi Language.
Connect with me on :
Instagram: mesandeeppathak...
Facebook: sandeep.path...
Twitter: mesandeeppathak?t...
____________________________
DISCLAIMER: This is the official KZfaq Channel of Sandeep Pathak. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 34
@bhajansandhya938
@bhajansandhya938 3 ай бұрын
संदीप पाठक तुमच मनापासून अभिनंदन. लावणी लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी तुमचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे.
@akashjadhav1307
@akashjadhav1307 24 күн бұрын
मा.सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त जी लावणी तुम्ही सादर केली ती मोबाईल वर बघितली अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 😢
@pratikjadhav3383
@pratikjadhav3383 4 ай бұрын
संदीप दादा छान कार्यक्रम बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. अशीच कलाकारांना व्यक्त होण्याची संधी द्या. धन्यवाद.
@MalhariGajbhari
@MalhariGajbhari 19 күн бұрын
छान मुलखात व् छान कला
@Donate_Blood_Save_Live
@Donate_Blood_Save_Live Жыл бұрын
संदीप दादा आपण जे पारंपरिक गोष्टी, कलावंत, आणि जून ते सोन आहे हे आपल्या द्वारे सगळ्या पुढे मांडत आहेत, एक दिवस नक्की आपण ही कला पुन्हा पडद्यावर आणनार हे मात्र तेवढंच खरं आहे 💯🙏🏻❣️
@sanjayrandive7692
@sanjayrandive7692 Жыл бұрын
खूप छान सर ❤ आपल्यामुळे आम्हाला सगळ्या तळागाळातल्या लोककलावंतांची माहिती, त्यांची struggle, त्यांच्या समस्या, त्यांच्या विषयीची सखोल माहिती मिळते... ऐकायला आणि बघायला खूप छान वाटत.. Proud of you सर ❤
@VinayakGurav8410
@VinayakGurav8410 Ай бұрын
एकदम मस्त
@subhashjadhav7587
@subhashjadhav7587 3 ай бұрын
बिस्मिल्ला खान विजेता भारत सरकार, प्रमिला ताई लोदगेकर ❤
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 4 ай бұрын
मी पण आहे आणी माझ्या परभणी च्या कलावंताना भेटण्याची खूप इच्छा आहे 💐👌💐मि पण आज 2024 च्या होळी च्या च दिवसी बघतो प्रमिला तस खुप वर्षे पासुन बघतो पण मला माहीत नहोत आपण परभणी च्या आहात तबेदीची काळजी घ्यावी 💐🌹🙏🌹💐ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@sanjaybhuhre
@sanjaybhuhre Жыл бұрын
Khup chan Mulakat , Lavni baddal khup mahiti milalali, Sangit Bari ,khadi lavni, bathakichi lavni baddal mahiti milalali , lok kala japnyasthi he kalakar kiti kasht ghetat yachi janiv Manala zali khup khup dhanywad ,aani maze celebrity madhe hech khare celebrity , khup Shubhechha
@azharshaikh3070
@azharshaikh3070 Ай бұрын
लई दिवसा पासुन बघु वाटत होत
@prabhakarsalegaonkar5258
@prabhakarsalegaonkar5258 Жыл бұрын
चांगले प्रश्न ...संदीपजी ....अतिशय समर्पक उत्तरे ...प्रमिलाताई...
@kishorjoglekar8276
@kishorjoglekar8276 Жыл бұрын
Great going... Keep it up डियर💝👍🌺👌👏
@prashantbadve
@prashantbadve Жыл бұрын
मस्त एकदम
@gajanangondhali902
@gajanangondhali902 Жыл бұрын
💗💗
@shivmatsangeet6075
@shivmatsangeet6075 Жыл бұрын
प्रमीलाजी आपली संपुर्ण मुलाखत ऐकली.सदीऺपजी पाठक यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आपण खूप समर्पक उत्तरे देऊन पारंपरिक लावणीची अतीशय सुक्ष्म व सखोलपणे माहिती लावणी रसीकाना दिली आहे. अतीशय प्रतीकुल परिस्थिती मधुन सुद्धा आपण आपली पारंपरिक लावणी जपलेली आहे.आपल्या मुलाखतीमधुन लावणी विषयी सखोल माहिती महाराष्ट्रातील लावणी रसीकाना मिळाली आहे. त्याचबरोबर आपण आपल्या गरुविषयी सांगीतलेली कृतज्ञता व अकलूज लावणी स्पर्धेतून आपण केलेले सादरीकरण लावणी रसीक कधीच विसरणार नाहीत. बैठकीच्या लावणीतुन शेवटच्या वर्षातील पोटतीडकीने सादर केलेली लावणी व संयोजकांविषयी असणारी कृतज्ञता व जाणीव प्रेक्षक केव्हाही विसरणार नाहीत. आपणास पहिल्यांदा प्रथम क्रमांक मिळाला होता त्यावर्षी मी संगीतबद्ध केलेली होळी विषयीची लावणी ( सण होळीचा आला की राया , चला जाऊ रंग खेळाया,)आपल्या ग्रुपने सादर केली होती या विषयी मला नक्कीच अभिमान आहे. लावणीच्या विषयी जे काही आपले स्वप्न आहे ते परीपुर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. संगीतकार बाळासाहेब माने पुणे
@sandeeppathakkofficial
@sandeeppathakkofficial Жыл бұрын
मानेजी मनापासून आभार 🙏
@shivmatsangeet6075
@shivmatsangeet6075 Жыл бұрын
@@sandeeppathakkofficial आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमातून अनेक प्रतिभावंत व प्रसीध्धी पराणमुख कलावंत लोकांना माहिती होतील .व त्यांना प्रसिद्धी मिळेल . आपल्या या कार्यास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा संदीपजी .
@mahindrajadhav5100
@mahindrajadhav5100 4 ай бұрын
संदिप दादा एकदम मस्त
@parlhadmangnale1679
@parlhadmangnale1679 5 ай бұрын
🌹👌👌
@rameshwarkarade6623
@rameshwarkarade6623 Жыл бұрын
Very nice
@DividasMadne-or9gw
@DividasMadne-or9gw 5 ай бұрын
संदीप दादा मस्त आदाकारी
@Priyabang_1234
@Priyabang_1234 Жыл бұрын
Nice❤
@RaoshebWarkad-er8lj
@RaoshebWarkad-er8lj 4 ай бұрын
You are great lavni artist
@user-ho5ly8to2f
@user-ho5ly8to2f 5 ай бұрын
Proud of you tai 👍🙏
@Mechanical114
@Mechanical114 4 ай бұрын
excellent
@sandeeppathakkofficial
@sandeeppathakkofficial 27 күн бұрын
Many many thanks
@prabhakarsalegaonkar5258
@prabhakarsalegaonkar5258 Жыл бұрын
मुळ परभणीचे दोन कलावंत....
@gopalmadane1634
@gopalmadane1634 Жыл бұрын
khup chhan sandeep Sir, you are doing something best... all the best!
@ramprasadtaur3881
@ramprasadtaur3881 4 ай бұрын
छान मुलाखत.
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 73 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Akluj Lavani Spardha
10:52
Akluj Lavani Spardha अकलूज लावणी स्पर्धा
Рет қаралды 316 М.
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 73 МЛН