Рет қаралды 34,955
हा माझा सासरकडचा 'आठवा' Vlog आहे... आज मला आईंनी माहेरी नेण्यासाठी नारळ वड्या बनवून दिल्या, आषाढ महिन्यात माहेरी जाण्याची प्रथा असते, त्यामुळे मी माहेरी जाण्यासाठी खूप उत्सुक आहे... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog