माझा विशेष : कर्जमाफीचा 15 पानी अर्ज कृषीमंत्र्यांना तरी भरता येईल का?

  Рет қаралды 2,007,884

ABP MAJHA

ABP MAJHA

7 жыл бұрын

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Пікірлер: 503
@balajikale2474
@balajikale2474 5 жыл бұрын
आमदार बचुकडु जेका बोल ले तेच खरंच आहे
@sadashivraopatil2265
@sadashivraopatil2265 26 күн бұрын
अहिराणी अंबानी की 16 लाख कोटीची कर्जमाफी कशी झाली सरकारच्या ऐपत नाही तर
@user-qf9ni8gl9i
@user-qf9ni8gl9i Ай бұрын
अहो यांनी मदत दिलेली असते त्या मुदतीत फॉर्म भरला गेला पाहिजे आणि खेड्यातून इंटरनेट चालत नाही किती मुदतही संपून जाते हे कागदांचा खेळ करण्यापेक्षा तुम्ही सरसकट कर्जमाफी करून दिली पाहिजे हे तुमचं राजकारण खेळणे बाजूला ठेवून कर्जमाफी करा
@vilaspawar07
@vilaspawar07 5 жыл бұрын
Bachu bhau no, १
@ShankarChoramale-jc4jr
@ShankarChoramale-jc4jr Ай бұрын
बच्चू कडू बरोबर बोलताय कशाला पाहिजे एवढी फॉरमॅलिटी दोन-चारशे ला चुना लावणार माफ होत नाही का नाही तुम्ही रांगेत उभा करणार
@user-qf9ni8gl9i
@user-qf9ni8gl9i Ай бұрын
या सरकारची मानसिकताच ठिकाणावर नाही शेतकऱ्यांविषयी एकदम फेल गेलेले सरकार आहे
@mohanbade5683
@mohanbade5683 4 жыл бұрын
खरजुल्या पडलास ना.,,. काम केल्यास पडत नाही...... बिनलाज्या मंञी असताना पडलास.... राजकारण सोडुन दे बोंड्या. थोडे शिकलेले मंञि करा..
@yogirajsarode1068
@yogirajsarode1068 Ай бұрын
बच्चुभाऊ सर्वात बरोबर सांगत आहे आणि ते एवढे कागदांची गरजच नाही तुमच्या का कर्जमाफी करायची आहे ती सरसकट कर्जमाफी करून टाका प्रत्येकाला कर्जाचा सातबारा कोरा करून टाका विषय संपला
@nandkumarsathe4833
@nandkumarsathe4833 4 жыл бұрын
अनिल बोंडे ला आणा जरा माझ्या कडे
@babakokewar9348
@babakokewar9348 14 күн бұрын
बचचू कडु.बोलत ते खर आहे. पुढे विधानसभा आहेच शेतकरी विचारनारच आहे.....
@babakokewar9348
@babakokewar9348 14 күн бұрын
खेड्यातील एसटी उन्हाळ्यात बंद शाळेला सुट्टी एसटीबंद खेड्यातील लोकांनी बाहेरगांवि कसे जायचे इथेही इंडिया भारत
@NarayanSurvase
@NarayanSurvase 4 ай бұрын
छान बच्चू कडू साहेब अभिनंदन जय जवान जय किसान
@parmagro8160
@parmagro8160 5 жыл бұрын
बच्चू भाऊ तुम्ही मुख्यमंत्री झाले तर पूर्ण महाराष्ट्रात कोणीही आत्महत्या करणार नाही ......
@dattatryasarode2034
@dattatryasarode2034 4 жыл бұрын
आगदी बरोबर.
@_mangesh_yelmule
@_mangesh_yelmule 4 жыл бұрын
Barobar ahe
@umeshdongre3521
@umeshdongre3521 4 жыл бұрын
Khr aahe setkryacha wali aahet bhchu bhau pawar jotiba panshewadikar kandhar
@latashende4535
@latashende4535 Жыл бұрын
@@dattatryasarode2034to
@subhashpatil5246
@subhashpatil5246 Жыл бұрын
@@dattatryasarode2034 kk
@user-od9dj2xv6n
@user-od9dj2xv6n Жыл бұрын
थँक्यू बाच्चुभाऊ खरे बोलताहेत खरी जानू तुम्हालाच आहे बीजेपीचा काय खरं नाही कुणीकडे बोलतात काही निर्णय घेतात
@user-fm1zk3jq8j
@user-fm1zk3jq8j 5 жыл бұрын
बच्चु भाऊ नेहमी खंर बाेलतात
@kanchansuryavanshi1369
@kanchansuryavanshi1369 4 жыл бұрын
Punche chali h ajarach krj bhahatr hajar zhal 3 vrshat tr he krj maf nahi zhal tr shetkri aatmahatya krnar 7391835882
@ronakgage9964
@ronakgage9964 3 жыл бұрын
Ýy.yýýyyy.
@ronakgage9964
@ronakgage9964 3 жыл бұрын
@@kanchansuryavanshi1369 ýýy
@ronakgage9964
@ronakgage9964 3 жыл бұрын
Yy
@ravindramali72
@ravindramali72 23 күн бұрын
फॉर्म भरायला सेतू केंद्र वाले किती पैसे घेतील आणि आरक्षण किती होईल
@manoharkhandare9881
@manoharkhandare9881 Ай бұрын
बोन्डे साहेब सरकारी यंत्रणा राबववी.
@user-ci2tq9qp5c
@user-ci2tq9qp5c 4 жыл бұрын
बोन्डे साहेब पक्ष्याच्या वतीने नाही शेतकऱ्याच्या वतीने बोला ??? बचू भाऊ स्पस्ट बोलतात शेतकऱ्याकडून जय प्रहार
@RevatiRaut-lt1yi
@RevatiRaut-lt1yi Ай бұрын
बच्चु भाउ।।विजय होवो 🎉🎉🎉
@dr.p.m.shendeb.e.m.s.rg.2815
@dr.p.m.shendeb.e.m.s.rg.2815 3 жыл бұрын
बोंडे साहेब मीही सुटलो मग मी बैंक मध्ये जाऊन मी कागदा पाठवुका बैंक पाठवेल का हे सागां
@keshavbhakte608
@keshavbhakte608 Жыл бұрын
प्रधानमंत्री 2014 पासून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे तो खरच कोरा झाला का याचे उत्तर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांना मागावे
@sudhakarpatil946
@sudhakarpatil946 8 күн бұрын
सर्व एक माय चे मनी आहेत
@user-sz9ne9op5b
@user-sz9ne9op5b 4 жыл бұрын
बच्चू कडून मुख्यमंत्री करा ना
@user-kj8nm1gn6t
@user-kj8nm1gn6t Күн бұрын
सेतकर्याच.कर्ज.फक्त.दिडलाख.तिनलाख.म्हनतहोते.दिडलाख.करता.आहेत.बाकिचे.पैसे.कसे.भरायचे.आमच्या.जवळ.पैसे.नहित.
@user-qf9ni8gl9i
@user-qf9ni8gl9i Ай бұрын
अहो बोंडे साहेब तुमच्या इंटरनेटमुळे आमचे ₹1 विमा आज पर्यंत मिळू शकले नाही तर ही कर्जमाफी आम्हाला मिळेल का खेड्यातून इंटरनेट सेवा चालत नाही
@dr.p.m.shendeb.e.m.s.rg.2815
@dr.p.m.shendeb.e.m.s.rg.2815 3 жыл бұрын
अनिल बोडें तुम्ही कीती कर्ज माफ केले हो , मीही कास्तकार आहे . २००८ ची कर्ज माफिचा विरोध करु नका साहेब . कर्ज माफ झाला तर एकाही कर्जदाराला माहीत नाही हे खरं आहे तुम्ही तर कर्जदाराला त्रास देता बोंडे साहेब
@ovi1212
@ovi1212 3 жыл бұрын
Bachu bhau ekdam barobar aahe
@rajeshkolhe7568
@rajeshkolhe7568 13 күн бұрын
अरे 25 हजार हे पण कशाला देता देत असणं तर सरसकट कर्ज मापं करा नाही तर देऊ नका
@kisanbhoir8084
@kisanbhoir8084 11 ай бұрын
भाजपने ह्या नववर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठलं असं पारदर्शक काम केलेला आहे ते दाखवावं
@Somnathmaharajsawale
@Somnathmaharajsawale Ай бұрын
शेतकरी कर्जमुक्त अर्ज भरुन घेणें, यापेक्षाही शेतकरी कर्ज , ब्यांक कडून याद्या मांगा नंतर मापं करा
@VandanaWaghmare-uk4xj
@VandanaWaghmare-uk4xj 4 күн бұрын
the
@KIRANDEOGIRKAR-mc4xo
@KIRANDEOGIRKAR-mc4xo 5 ай бұрын
अभिनंदन कडू साहेब तुम्ही जे बोलले ते एक दम खरे आहे
@babakokewar9348
@babakokewar9348 14 күн бұрын
खेड्यातील एसटी बस उन्हाळ्यात बंद असतात.शाळेलासुटि एसटी बंद खे 29:40
@ahemadshaha2010
@ahemadshaha2010 3 жыл бұрын
अरे बोडशा नेयमित कर्जभरनारयाला 25000/रूपय देल म्हणतो अरे फक्त 15000/रुपए दीले होते ते पण माझ्या अकाउंट मधून वापस घेऊन टाकले खोट वाटत आसन त माझं अकाउंट चेक करा,खोट बोलायला न,1/भाजपाई औरंगाबाद महाराष्ट्र राज्य
@user-du7kp2kr6k
@user-du7kp2kr6k Ай бұрын
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनि स्पिपीरींग कलर ची.महाराष्टाची.सबसीडी द्या.कधी देणार.दोन वर्ष झाली पूर्ण झाली.
@anilkothule6497
@anilkothule6497 Жыл бұрын
बच्चू.भाऊ.मियल्प.भू.धारक.शेतकरी.आहे.माज़े.1994.चे.कर्ज.होते..तिन.वेळा.केली.कर्ज.माफी.केली.मी.पात्रं.असुन.बसवले.नाहीं थकित.जालो.मग्.कय.करु.?तर.सांगा.कडू.भाऊ.हे.सरकार.माफी.देइल.का./आत्महत्याची.सल्ला.देइल.?.बच्चू.भाऊ.शेतकर्यचा.आशिर्वाद.फक्त.तुमच्या.नशिबात.आहे.
@KailashPawar-ec8du
@KailashPawar-ec8du 5 ай бұрын
यांच्यात एक तरी शेतकरी आहे का बच्चुभाऊ सोडुन. 2012 ला कर्ज घेतलय.नंतर 1) छत्रपति शिवाजी महाराज कर्ज माफी योजना आली कर्ज माफ झाल नाही.नंतर 2) महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना आली कर्ज माफ झाल नाही. आणि आताच कर्ज माफी होईल का. बैंकेत खात्यावर दुषकाळी अनुदान / पीक विमा जमा झालेला शेतकर्याला बैंकवाले देत नाहियेत शेतकर्याला फाशी घ्यायची येळ आहे
@ramtaragude2183
@ramtaragude2183 4 жыл бұрын
बच्चु भाऊ मुख्यमंत्री झाले पाहीजे
@smadhanthale8496
@smadhanthale8496 4 жыл бұрын
बच्चु भाऊ जिंदाबाद
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 22 күн бұрын
शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी
@nileshlonakar3549
@nileshlonakar3549 5 жыл бұрын
अहो बोंडे साहेब वरूड एपीएमसी मार्केट मध्ये फक्त बिजेपीच्या च सात्ताधारी उपाध्यक्षांची तुर मोजली तेही टोकन नं नसताना ......
@jyotivirkar6715
@jyotivirkar6715 5 жыл бұрын
Pm
@pavanangait8156
@pavanangait8156 4 жыл бұрын
टरबुज हटाव महाराष्ट्र बचाव
@IshwarTivade
@IshwarTivade 13 күн бұрын
काही कर्ज घेतलेले शेतकरी मृत्यू पावलेले आहे तर त्यांच्या कर्जाची माफी होणार काय
@hitendrapawar2621
@hitendrapawar2621 6 жыл бұрын
शेतकर्या साठि एकच आमदार बच्चू भाऊ
@lokeshbagul4280
@lokeshbagul4280 5 жыл бұрын
बच्चू भाऊ कडू एक great नेतृत्व👌
@akshaykondhurkar4693
@akshaykondhurkar4693 5 жыл бұрын
शिवनेरी ट्रेंडिंग कंपनी हिंगोली हल्दी खरेदी केंद्र 8554836050
@prajwalmusmade6803
@prajwalmusmade6803 2 жыл бұрын
@@lokeshbagul4280 . .
@madhavchavan690
@madhavchavan690 Ай бұрын
सेतू सुविधा केंद्रात फार्मा पे से किति देशपांडे साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे बँक मधुन याद्या मागुन घावे ही विनंती
@user-oy3mg8ry7v
@user-oy3mg8ry7v 6 ай бұрын
ठाकुर ताई बरोबर आहे
@user-dj6hl2if6jiw
@user-dj6hl2if6jiw Ай бұрын
कर्जमाफी पेक्षा वीज बिल माफ करा
@chandrashekhartapse5718
@chandrashekhartapse5718 4 жыл бұрын
Great bacchu bhau
@kisanbhoir8084
@kisanbhoir8084 11 ай бұрын
हे सर्व निवडणुकीसाठी आश्वासन आहेत कन्या टाकून कोंबड्या एकत्र करण्याचा प्रकार आहे
@govindbhosale659
@govindbhosale659 4 жыл бұрын
अनिल राव तूझ्या बापाच्या घराचा पैसे नाही देत तू लक्षात ठेव
@user-oy3mg8ry7v
@user-oy3mg8ry7v 6 ай бұрын
बचु भाऊ बरोबर
@DinanathKolhe-op1hj
@DinanathKolhe-op1hj 6 ай бұрын
परभणी जिल्ह्यातील शेतकरयाची कधी होणार कर्ज माफी
@sourabhnangare4024
@sourabhnangare4024 4 жыл бұрын
बच्चु कडु एक नंबर
@arifshaikh3042
@arifshaikh3042 4 жыл бұрын
Lay Bhari bhau
@Jonathanbawanthade
@Jonathanbawanthade 16 күн бұрын
बछू भाऊ ची गोस्ट बरोबर आहे
@GangadharDhere-pi1ye
@GangadharDhere-pi1ye 6 ай бұрын
बच्चुभाऊ सोडले तर महाराष्ट्रात आनाथाचा व शेतकरी यांचा एव्हढाच धाडसी वाघ आहे रामकृष्णहरि
@manoharkhandare9881
@manoharkhandare9881 Ай бұрын
मा बचू कडू साहेब एकनंबर बोललात 👌🙏
@ashokkadam5282
@ashokkadam5282 7 ай бұрын
वाबचूभाऊधणवाद
@anilkothule6497
@anilkothule6497 Жыл бұрын
प्रहार+म.न.से.+शेतकरी.संघटना +.शेतकरी.हिताचे.पक्ष.=देवाचा.पक्ष
@sanjaymaharajpadghan6593
@sanjaymaharajpadghan6593 4 жыл бұрын
अनिल बोन्डे लायकी नाही तुमची बच्चू भाऊ बद्दल बोलायची
@kantilalnalage6858
@kantilalnalage6858 27 күн бұрын
मी नियमित कर्ज भरत होतो पण मला नाही मिळाले आणि आता तर मी कर्जच काढत नाही
@dadasahebshide7265
@dadasahebshide7265 5 жыл бұрын
नोटा बदी एका रातीत झाली मग करज माफी एका रातीत का नाही होत तासाटी फारम भरन कशाला?
@rushikeshpatle6643
@rushikeshpatle6643 4 жыл бұрын
wa wa ka vichar ahet ....gharchi kheti ho n
@sujitbhosale-zc7jp
@sujitbhosale-zc7jp 6 ай бұрын
रेगूलरवाल्याच काय त्यांचाही विचार केला पाहिजे
@user-qu9lg5ls8v
@user-qu9lg5ls8v Жыл бұрын
बच्चू भाऊ तुमचं एकदम खरं आहे
@sharadshinde95
@sharadshinde95 5 жыл бұрын
एकदम खार बोलले बच्चु कळू... 👌👌
@arjunrathod3591
@arjunrathod3591 Жыл бұрын
pop+87%
@manohardeshmukh6859
@manohardeshmukh6859 11 ай бұрын
​@@arjunrathod3591y yy qq😮 19:11 19:14 I am not
@shobhakolse5589
@shobhakolse5589 4 ай бұрын
1 in ki ni.❤​@@manohardeshmukh6859
@chakradhardhage8536
@chakradhardhage8536 4 ай бұрын
,बचु भाऊ अगदि बरोबर
@marotikotnake7378
@marotikotnake7378 2 жыл бұрын
वा बचू भाऊ
@pawarvinayak5404
@pawarvinayak5404 4 жыл бұрын
Bacchu bhau Tumhi Raje manus ahat..... Shivrayan sarkhe sanskar ahet tumcha var.... Tumhi 1 divas nakki Raajyache CM honar
@contentfinder.1891
@contentfinder.1891 4 жыл бұрын
कृषी मंत्र्याला घाम फोडला ....... कर्नाटक मध्ये प्रतके नियमित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला 25000/- मिळाले आहे अनिल बोंडे यांनी आपले न्यान वाढवावे
@sanjaylasure1510
@sanjaylasure1510 5 жыл бұрын
या अनिल बोंडे ला तरी फार्म भरता येतो का?
@tulshidaswakde6688
@tulshidaswakde6688 5 жыл бұрын
Nuij,
@VilasravMokhale
@VilasravMokhale 6 ай бұрын
तारीख कोणती आहे ते तर सांगा राव वर्ष नाही कर्ज माफ़ी आहे पण कोणाला मिडणार आहे
@amitgawai6324
@amitgawai6324 6 жыл бұрын
Bacchus bhau ek noo
@madhavkokate9219
@madhavkokate9219 6 жыл бұрын
बरोबर बचु कडू साहेब
@pankajpatil8554
@pankajpatil8554 4 жыл бұрын
स्पष्ट बोलायला नैतिकता लागते, आणि ती बच्चू कडू साहेबांच्या कडे आहे,
@hanumanjagdale7333
@hanumanjagdale7333 Жыл бұрын
Œ
@bhushangunjal5545
@bhushangunjal5545 4 жыл бұрын
Wow Bachhu Bhau asi detail havi
@balamsande
@balamsande 7 ай бұрын
सरकारने आम्हच्या दारात येवुन अर्ज़ भरून घ्या
@kisanbhoir8084
@kisanbhoir8084 11 ай бұрын
निवडून आल्यानंतर संगतीने जुमलेबाजी है
@ramghogare5698
@ramghogare5698 3 жыл бұрын
राममैनाजीघोगरे, मन, पो, टिटीवी, ता लोणार,जि,बुलढाना विशय:पतपरधान,आवास,योजनेमधे,गरामसेवकाने माही, घेतलाबाबत मोह, मा, बची, भाऊ, रामघोगरे टिटीवी, तालोणार, यथीलरहीवासीअसुन, माझाकडेपैसै नसलानेघराची घरपावती, फाडुशकलो नाही माझीघरपटी500रुपयआहे यासाठीमाझे नावघरकुयादीत करतायत नाही तरीबचुभाऊकडे काय मारगदशन आहे आमासकळावे.
@ramkrishnapatil7284
@ramkrishnapatil7284 6 ай бұрын
महाआघाडी सारखी कर्ज माफी करा,शेतू केंद्र पर्यंत शेतकरी ना पाठऊ नका, शेतू वर गेल्यार रेज रहाट नाही, बेडे साहेब बोलायचे सोपे आहे,प्रत्यक्ष काम करणाऱ्याला अडचणी येतात
@baburaokalpande5942
@baburaokalpande5942 2 жыл бұрын
काही लोक शेपूट हालवनार नाही म्हणतात तेच लोक मंत्रि व्हाव म्हणून शेपूट लपवता
@mahaveerudgave7129
@mahaveerudgave7129 4 жыл бұрын
नियमितपणे भरणारे गद्धार आहेंत काय?
@chandrakantsanap5780
@chandrakantsanap5780 Жыл бұрын
मतदान करने नाही मतदान करने नाही
@santoshgorle9394
@santoshgorle9394 2 жыл бұрын
मी एक शेतकरी आहे. माझ्या वडिलांनी 2014 चे अगोदर कर्ज घेतले आहे असेच सातबार्यावर लिहून येते. 2014 मध्ये माझे वडील मयत झालेले आहे. त्यानंतर शेत माझ्या नावाने झाले आहे. आजही कर्जमाफी नाही मी कर्ज घेतलेलं नाही. पण सातबारा कोरा झालेला नाही आता काय करावे . मला फोन करून सांगा ताई.
@shantilalkharade4347
@shantilalkharade4347 Жыл бұрын
फडणवीस यांना शेतकऱ्यांचा वर फक्त पुतना मावशी चं. पुळका आहे.यात शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही.
@user-rs6oo7zs1c
@user-rs6oo7zs1c Жыл бұрын
बच्चू भाई आपणास प्रिय असे शिंदे सरकार फडणवीस उदार हे असताना आपली एवढी का टंगळ होतेय मंत्रीपदासाठी आपण कुठे गेलात कर्ज माफीसाठी काय पंधरा पानी अर्ज तो अर्ज भरेपर्यंत मला वाटत तो शेतकरी मरण पावलेला दिसेल अस चित्र दिसतय
@PandurangSDhoke
@PandurangSDhoke 6 жыл бұрын
फक्त बच्चु भाऊ
@hgvccdffdufghgy3273
@hgvccdffdufghgy3273 Жыл бұрын
आरनिय कडु साहेब यांना माझा नमस्कार आपन जे बोलता हे खरे आहे जय महाराष्ट्र
@RajendraDisle-ge5sb
@RajendraDisle-ge5sb 6 ай бұрын
नियमित कज़्. सरकारांची 50000आनूदान आज. प्रेत. नाही. दिले. या. बघू खरे बोलतात
@prafulkamble7624
@prafulkamble7624 5 жыл бұрын
Bacchu proud of 👉
@nkhlpatl4113
@nkhlpatl4113 6 жыл бұрын
सर्वच माफ करा
@dagdugidurke3858
@dagdugidurke3858 5 жыл бұрын
N!Kh!l Pat!l dagdudurke
@sureshwalunj5399
@sureshwalunj5399 5 жыл бұрын
बच्चु कडु यांचे विचार बरोबर आहेत सरकार शेतकरी वर्गाला १००%फसवणार
@mauligund7263
@mauligund7263 5 ай бұрын
आहो भाऊ पहिलें एकदा आशेच माफि आलि एकहि मानुस यामधै बसलाच नाहि
@NarayanSurvase
@NarayanSurvase 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤ वा बच्चे साहेब❤❤❤❤❤
@user-fg8ol7dn4p
@user-fg8ol7dn4p 4 жыл бұрын
बच्चू भाऊ सूपर
@babakokewar9348
@babakokewar9348 3 ай бұрын
कीती शेतकरीकरजकरजबाजारीआहेत याची माहिती सहकारी सोसायटीचेसचीवयांंचेकडे आहे यांचेकडून घयाना.
@vinodsidgur1059
@vinodsidgur1059 7 ай бұрын
थकीत शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असे समजावे
@satishborde5626
@satishborde5626 4 жыл бұрын
खरं आहे बरंका साहेब बचकडु आबदार साहेब तुम्ही बोलत
@bhushanmandavgade2823
@bhushanmandavgade2823 4 ай бұрын
जो रिटायर हो गये आमदार खासदार उनको पगार देना नहीं चाहिये उनका जो पगार है वह बंद करना चाहिये जो अंदर खासदार है उनका भी काम कर देना चाहिये एक लाख है तो 50 देना चाहिये
@ChakradharDhageDhage
@ChakradharDhageDhage 9 ай бұрын
गरीबांचे कोणतेच काम होत नाहित
@anilkothule6497
@anilkothule6497 Жыл бұрын
पि.एम.13.वी.किस्त.बद्दल.किती.वेळा खोटे. बोलले.याचा आकडा.सान्गू.शकणार.नही.तर हे.तारीख.नक्की.काय.सांगणार?.?.?.?.?.?.?.0.?
@user-lo6ke7sc7i
@user-lo6ke7sc7i Ай бұрын
महाराष्ट्र शासनाची बेबसाईड रोजच बंद असते कर्ज माफी होणार नाही. जबरदस्तीने पीक कर्ज भरना करावा लागला ?
@namdevkshirsagar9851
@namdevkshirsagar9851 5 жыл бұрын
बैठक ला इतका गोंधळ तुमच्या शेतकऱ्यांना लाइन लावून किती गोंधळ होईल
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 13 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН