No video

माकडाचे घर सन 1978 बालभारती मराठी जुन्या आठवणी इयत्ता_दुसरी

  Рет қаралды 151,587

आपलं पाठ्यपुस्तक

आपलं पाठ्यपुस्तक

Күн бұрын

14.कविता _चल ग सई
• चल ग सई ......कविता बा...
१.माकडाचे घर सन १९७८ बालभारती मराठी जूनी पुस्तके इयत्ता_ • माकडाचे घर सन 1978 बा...
२.एकावे तरी कोणाचे • एकावे तरी कोणाचे .बालभ... बालभारती मराठी जुनी सन 1978-1985
३.सांग ना आई... सन १९७८ -१९८४ इयत्ता-दुसरी बालभारती मराठी अनेक आठवी
#marathi • सांग ना आई... सन 1978 ...
#makadache_ghar
शाळेचा पहिला दिवस...
• शाळेचा पहिला दिवस सन १...
• पुरी हौस फिटली सन १९७८...

Пікірлер: 594
@ganeshd5277
@ganeshd5277 2 ай бұрын
😊 खूप छान! ३७ वर्षांनंतर पुन्हा समोर दिसला हा धडा. आम्हाला १९८७ ला दुसऱ्या इयत्तेत होता पाठ्यपुस्तकात.😊
@appasahebsjagtap7720
@appasahebsjagtap7720 Ай бұрын
मी...पण...🙋🙏🙏👍
@nitasawant1641
@nitasawant1641 Ай бұрын
Mala 82 la hota😊
@appasahebsjagtap7720
@appasahebsjagtap7720 Ай бұрын
@@nitasawant1641 नमस्ते...ताई..🙋🙏🙏
@swatitorne
@swatitorne Ай бұрын
nice
@Proud.indian.124
@Proud.indian.124 Ай бұрын
😃 मी ही त्याच बॅचचा आहे.. नेमकं आठवत नव्हतं हा धडा कोणत्या इयत्तेत होता आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद🙏🏾
@happythings8132
@happythings8132 Ай бұрын
देवा परत त्याच वर्गात नेऊन बसव मला, मला नाही मोठं व्हायचं 😊❤
@shaileshkhobragade4547
@shaileshkhobragade4547 Ай бұрын
@@happythings8132 vahini marel n ga tule bhava 🥰😄😊😊😊🤩🤩
@AjayGawai-123
@AjayGawai-123 Ай бұрын
Nice 👍
@ravindramohite1149
@ravindramohite1149 Ай бұрын
Kharach❤
@NirmalaDevrukhkar-hw3qn
@NirmalaDevrukhkar-hw3qn Ай бұрын
अगदी खरचं असं वाटतयं बघा
@grapegraftingravipatil346
@grapegraftingravipatil346 9 күн бұрын
अगदी टचकन पाणीचं आले डोळ्यात...
@pramodvane9808
@pramodvane9808 Ай бұрын
बालपण आठवले पण आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या मन गहिवरून आले
@manohargadave9480
@manohargadave9480 Ай бұрын
आम्हाला हा धडा इ2री ला 1986 ला होता जून्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान
@chittaranjanbasrur4289
@chittaranjanbasrur4289 Ай бұрын
God bless you all ❤
@dattatraymadrasi4183
@dattatraymadrasi4183 Ай бұрын
माकडाचे घर ! हे पुस्तक पाहून, मला त्यावेळी मिळालेल्या नविन पुस्तकांच सुगंध माझ्या श्वासात दरवळला, ❤❤❤❤❤❤❤❤,
@harirambhuttapalle643
@harirambhuttapalle643 Ай бұрын
शाळेचा पहीला दिवस सुगीचे दिवस आईस पत्र संत गाडगेबाबा हिरकणी हे सुद्धा काही आठवणीत राहिलेले पाठ
@sunitadeokate1816
@sunitadeokate1816 Ай бұрын
गोगलगाई बारशाला जातात...
@NaganathGarjeRaje
@NaganathGarjeRaje 29 күн бұрын
खरोखरच हे आठवणीतले एकामागून एक बालभारतीतील धडे व त्यांची एकामागून एक यादी पाहून बालपणीच्या शालेय जीवनाची आठवण झाली व गहिवरून आले इतक्या दिवसानंतरही या शाळेतल्या बालभारती पुस्तकातील शाळेतल्या बालभारती पुस्तकातील धडे व त्यांची नावे आपल्या आठवणीत आहेत ही कमालच आहे विशेषत: आईचे पत्र या धड्याचे नाव तसेच इतरही धड्यांची यादी आपल्या आजही स्मरणात आहे याचा आनंद वाटतो व विसरलेल्या बालभारतीच्या भावूक आठवणींना आपण उजाळा दिला आपले धन्यवाद
@user-cg6ku3sx2g
@user-cg6ku3sx2g Ай бұрын
ते सोनेरी दिवसाच्या आठवणी जाग्या झाल्या खुप छान दिवस होते.
@archanavaidya4487
@archanavaidya4487 Ай бұрын
हा धडा आम्हाला 80 साली 2 तिला असताना होता, हेच पुस्तक, हीच चित्र 😅😅 खुप आनंद झाला ही चित्र हेच पुस्तक पाहुन , खुप खुप धन्यवाद
@nsquare9615
@nsquare9615 Ай бұрын
Me pan second la hote camp shalet...
@Er-NilstarGaming
@Er-NilstarGaming Ай бұрын
म्हणजे आता तुम्ही 50-52 वर्षा चे झाले 😊🎉🙏
@meghagamare6082
@meghagamare6082 Ай бұрын
मला हा धडा खुपच आवडायचा लहानपणी. बालपणातीत शाळेची आठवण जागी झाली
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 Ай бұрын
मला जसेच्या तसे पुस्तक आठवले.किती भारी वाटायचं तेव्हा.बालपण हवे हवे से वाटते.खूप मिस करते त्या दिवसांना...
@user-vf2eb1qw6x
@user-vf2eb1qw6x Ай бұрын
मला या धड्यातील चित्र बघून खूप खूप गहिवरून आले आणि काय ती शाळा खेड्यातील काय ते धोत्रातले शिक्षक गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आता माझं वय 49 वर्षे आहे आता म्हातारपणाकडे वाटचाल राम कृष्ण हरी
@mahadeoatalkar
@mahadeoatalkar Ай бұрын
Junya aathavani jagya zalya❤❤
@bhagwatjadhav6729
@bhagwatjadhav6729 23 күн бұрын
असं नका म्हणू भाऊ ,मन तरुण ठेवा , माझ पण वय 49 आहे ❤
@user-iw4es8lx8r
@user-iw4es8lx8r Ай бұрын
हे धडा ऐकुन बालपण ची आठवण झाली❤❤❤❤❤❤❤❤
@vishalshinde8374
@vishalshinde8374 Ай бұрын
लहान पणीच्या आठवणी जाग्या झाल्या...ते धड्या मधील चित्र मला खूप आवडायचे..खूप मस्त वाटले हा धडा बघून
@sushmasawant5716
@sushmasawant5716 Ай бұрын
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आपणांस! 🙏🙏 ही अनमोल आठवण पुन्हा अनुभ‌वायला, ऐकायला, बघायलापण मिळाली! ❤👌👌👍👍
@mrhemant5552
@mrhemant5552 Ай бұрын
खुप मन दाटुन आले हा धडा बघून
@pravin2399
@pravin2399 Ай бұрын
मला 1985 ला हा धडा असावा. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
@rutujashinde564
@rutujashinde564 Ай бұрын
प्राथमिक शाळेतील सुंदर दिवस आठवले... तेव्हा अभ्यास कमी व मौजच जास्त होती.. आताच्या पिढीला दप्तराचेच ओझे जड झाले...
@savitasankpal4627
@savitasankpal4627 Ай бұрын
जून महिना आणि हा पाठ वाचायला मिळाला खूप छान वाटले थोडावेळ लहान झाल्यासारखे वाटले
@rajushetti6426
@rajushetti6426 Ай бұрын
44 वर्षां पूर्वीचे दिवस आठवले, खूपच छान
@Kalpana869
@Kalpana869 2 ай бұрын
हे पुस्तक 1978चे आहे मला हे अत्ता पाहायला मिळालं मस्त.🎉🎉🎉
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 2 ай бұрын
बालमित्र आणि वर्गमित्रांना पण पाठवा व्हिडिओ ...subscribe पण करायला सांगा 🙏🙏
@SanjayPatil-ni2xn
@SanjayPatil-ni2xn Ай бұрын
1987ला मी 2री ला हा धडा वाचला होता आणि आज 37र्वषानी हा पाट पुन्हा अनुभवला आणि डोळ्यात पाणी आले ते दिवस आठवले आभारी आहे
@Proud.indian.124
@Proud.indian.124 Ай бұрын
मी ही त्याच बॅच चा आहे😊
@bibhishandighe8540
@bibhishandighe8540 Ай бұрын
ही पुस्तके आत्ताच्या अभ्यासक्रमात का नाहीत मी तर यातली चित्रे पाहूनच खूप खुश होत असे लहानपण आठवले धन्यवाद
@meenajadhav7133
@meenajadhav7133 2 ай бұрын
Mastach.लहानपणीचे शाळेचे दिवस आठवले..
@shrikantdurge8240
@shrikantdurge8240 2 ай бұрын
खूप मस्त होता.. यातून हे शिकायला मिळाला कि नुस्त ईच्छा असून चालत नाही, proper action महत्वाचे असते...overthinking करण्यात काही अर्थ नाही..भावा,'चुडीवाला' पाठाचे विवरण करावे 🙏
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk Ай бұрын
@@shrikantdurge8240 👍👍😊
@haridaspotdar3458
@haridaspotdar3458 Ай бұрын
वा लहानपनीची शाळेची आठवन त्या पावसात शाळेत जाण्याची मजा सगळे आठवले😢😊
@sanjaybhosale8562
@sanjaybhosale8562 Ай бұрын
मला सुद्धा हा पाठ इयत्ता दुसरी ला १९७९ -८० ला होता. खूपच छान चित्रे असायची. बरं वाटलं हे चित्र पाहून. आजही ते दिवस आठवतात. ते दिवस पुन्हा यावेत. नको ह्या जबाबदाऱ्या. लहान पण देगा देवा.
@umarkhot8691
@umarkhot8691 Ай бұрын
खूप मस्त..... जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
@Antosh20
@Antosh20 Ай бұрын
विदुषका ची तलवार धडा कोणाला आठवतोय का ? like kara
@alkachitnis7415
@alkachitnis7415 Ай бұрын
हो . किती छान होते ते दिवस. आता मी सीनियर सिटिज़न आहे. गेले ते दिन गेले
@Antosh20
@Antosh20 Ай бұрын
अरेच्चा मि पण् जवळ जवळ ज्युनिअर सिटीजन झालों कि 10 वि पास 1992
@sunitanaikwadi5027
@sunitanaikwadi5027 Ай бұрын
पूर्ण हौस फिटली...अस नाव होते विदुषक धड्याचे
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk Ай бұрын
ओके... लवकर तो धडा अपलोड करूयात ...👍👍
@aaplyaaathvanitlabalbharti
@aaplyaaathvanitlabalbharti Ай бұрын
kzfaq.info/get/bejne/i6t2dMx7xLeZioE.htmlsi=IBmxHrO3OxpY6gN8
@sanjivdandge6648
@sanjivdandge6648 26 күн бұрын
मला हा पाठ 1978 ला दुसरी वर्गा मध्ये होता मी माझ्या आई बाबा यांना वाचून दाखवत होतो. खरच जुन्या आठवणींना उजाळा मळाला..
@archanahowal9626
@archanahowal9626 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद मला परत बालपण अनुभवायला मिळाले. कधी ही वाटलं नव्हतं हे पुस्तकं पुन्हा वाचायला मिळेल. बालभारती च कव्हर आणि ती चित्र पाहून पुन्हा आम्हाला आमचं बालपण मिळालं याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे
@ashwinichinchwade5950
@ashwinichinchwade5950 Ай бұрын
एकदम मस्त .ते लिखाण आणि तो नवीन पुस्तकांचा वास अजूनही विसरले नाही❤
@ganeshbhople094
@ganeshbhople094 Ай бұрын
खूप छान
@anandg562
@anandg562 Ай бұрын
कालच मुलांसोबत घरात या धड्यविषयी मी बोलत होतो आणि आज हा विडीओ समोर आला. सगळे बालपण आठवायला लागले. असेच अजून एक माकडांची शिरगणती लेखक- शंकर बाबाजी पाटील अणि कोण गे आई, कवी भा. रा. तांबे यांची ही कविता मला खूप आवडायची . खरच तेंव्हा काय निखळ आनंद होता 😊
@gangadharchaudhari592
@gangadharchaudhari592 Ай бұрын
माझ्या मराठी शाळेच्या आठवणी जागृत झाल्या पाठ ऐकताच वर्गात बसलो आहे आसा भास झाला.
@kushgroup4338
@kushgroup4338 Ай бұрын
१९८८ साली दुसऱ्या इयत्तेत होता. त्यावेळेस चे चित्र आणी धडा पाहून खूप आनंद झाला ❤ धन्यवाद
@chaitnyagopale.0978
@chaitnyagopale.0978 Ай бұрын
खूप सुंदर आठवणीतला पाठ धन्यवाद साहेब
@VaishaliTopkar
@VaishaliTopkar 28 күн бұрын
खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या आम्हाला हा धडा इत्ता 2 री होता ना आम्हाला स्कुल बैग नव्हती ना वॉटर बॅग एक छोटीशी आईने शिवुन दिलेली सुती कापडाची पिशवी दोन पुस्तके आणि पाटी लेखणी खुप छान दिवस होत । ते आता तर मुकांचे आझे पेक्षा त्याच्या स्कुल बॅग वॉटर बॅग टिफीन हेच संभाळा या दोन माणसे पाहिजे आमचे दिवस खुप छान होते आता ऐवढा जबाबदाऱ्या माणसा पुढे आहेत भरमसाठ पैसा आहे पण माणसाला सुखचैने बालपणीचे दिवस दे देवा मुंगी साखरेचा ठेवा❤❤ 3:05
@OnlyHindoos
@OnlyHindoos Ай бұрын
खूप छान दिवस होते ते,खूप बरं वाटल हा धडा बघून... रडूही आल... गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा ❤
@rameshpatil228
@rameshpatil228 16 сағат бұрын
माझा १९७१ चा जन्म त्यामुळे हे आम्हाला होते मन प्रसन्न झाले धन्यवाद खरच जुन ते सोन
@seemaacharya9782
@seemaacharya9782 Ай бұрын
Khoop chaan 👌👌👌 Ata hi goshta aikun maze balpan punha ale ase vatate 😍😍
@Ravisawant-bj6ol
@Ravisawant-bj6ol Ай бұрын
मस्तच भाऊ हा धडा आम्हाला इयत्ता पहिलीला होता 1984ला जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.❤❤❤❤❤
@ashusvlog1192
@ashusvlog1192 Ай бұрын
बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला अगदीच छान ❤
@swamidhokane7236
@swamidhokane7236 29 күн бұрын
खूपच सुंदर आज परत लहान झाल्या सारखे वाटले आम्हाला हा पाठ खूप आवडत असे परत 43 वर्षांनी या आठवणी परत जागी झाल्या
@vikramkharade5322
@vikramkharade5322 Ай бұрын
मस्तच जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@manishakangralkar3754
@manishakangralkar3754 Ай бұрын
खूप छान आहे हा धडा मी अजून सुध्दा हा धडा लक्षात ठेवून माझ्या वर्गात मुलांना गोष्टी रुपात सांगते मुलं खूप छान ऐकतात
@meenabandapttr411
@meenabandapttr411 25 күн бұрын
खुप छान वाटले ❤❤🙏🙏 पुस्तक बघून डोळ्यात पाणी आले
@Shriniwas-dw7it
@Shriniwas-dw7it Ай бұрын
माझ्या लहानपणी गोष्टी आठवल्या
@reginaalphanso602
@reginaalphanso602 Ай бұрын
खूप सुंदर आठवण... किती मस्त गाणी गोष्टी होत्या आपल्याला...
@komaldharje2495
@komaldharje2495 Ай бұрын
Khup chan juni aadhvan tya veli pustak baghunac khup bhari vatayac ❤❤ aaple khup khup aabhar
@hiralalnikam2659
@hiralalnikam2659 Ай бұрын
खूप छान जुन्या आठवणीने मन प्रफुल्लित झाले.
@nachiket-1128
@nachiket-1128 Ай бұрын
आम्हाला सुद्धा हा धडा होता 1996 ला मस्त होते ते निरागस दिवस ❤️✨
@ashokkoli3333
@ashokkoli3333 Ай бұрын
धन्यवाद खूप खूप धन्यवाद बऱ्याच दिवसापासून शोधत होतो हा धडा
@ArunAvkale
@ArunAvkale Ай бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या . धन्यवाद भाऊ 🎉🎉🎉❤❤
@rajkanyagawai-kh3ve
@rajkanyagawai-kh3ve Ай бұрын
४० वर्षांनंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि आमचा अभ्यासक्रम बघुन मनाला खूप आनंद झाला. आपसूकच डोळे पाणावले व मन भारावून गेले. काय ते दिवस आणि आमची जिल्हा परिषद शाळा! रवि भाऊराव गव‌ई, खामगाव, बुलढाणा
@AjayGawai-123
@AjayGawai-123 Ай бұрын
Very nice
@bhagwandhande4978
@bhagwandhande4978 Ай бұрын
आता अश्या गोष्टी लहान मुलांना ऐकायला मिळत नाही म्हणून त्यांच्या एकाग्रता वाढत नाही. खूपच छान गोष्ट आहे.
@niteshtayade1281
@niteshtayade1281 Ай бұрын
1 No. ❤
@prabhass6939
@prabhass6939 Ай бұрын
हा धडा तर मला पूर्ण पाठ होता जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@sambhamunde8350
@sambhamunde8350 Ай бұрын
हे नव्वद पर्यंत पाठ होता, आमच्या नंतर लगेच आभ्यासक्रम बदलला. फारच छान होते हो तेंव्हाचे पाठ. शाळेचा पहीला दिवस, आनंदाने गाउया, माकडाचे घर, सुगीचे दिवस, गोगलगायी बारशाला जातात वगैरे आणी तेव्हाचे दिवस वर्गातील सर्व भाऊ बहिण वाटायचे आणि खुप छान छान खेळ खेळायचो आता च्या सारख गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आसला पाश्चात्य विचार नव्हता तेंव्हा.
@yugandharamahakal7655
@yugandharamahakal7655 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🎉🎉
@s.shaikh3615
@s.shaikh3615 Ай бұрын
किती वर्षांनी पुन्हा पहायला मिळाले, खूप खूप धन्यवाद तुमचे
@t_kshitij5194
@t_kshitij5194 Ай бұрын
Khup sundar 👍Balpanichya aathavni jagrut zalya
@kedar3099
@kedar3099 Ай бұрын
अजून आठवतो हा धडा चिंब पाऊस लागत होता आणि पहिली च्या वर्गात बसलेलो आणि पावसाची संबंधितच हा धडा❤ खूप छान आठवण
@nitinpatil4798
@nitinpatil4798 Ай бұрын
सर अतिशय सुंदर हा धडा 👍 जुनी आठवण झाली मराठी खूप छान शिकवायचे
@deepakshinde2272
@deepakshinde2272 Ай бұрын
70 वर्षा पूर्वी मी सुद्धा तिसऱ्या वर्गात असताना रक्तमुख आणि करालमुख नावाच्या दोन वानर आणि मगर यांच्या मैत्री ची गोष्ट आठवली....सुंदर त्या बालपणाच्या गोष्टी खरोखर त्या काळात नेतात.....वरील पोस्ट केलेल्या गोष्टी ला वाचुन अतिशय आनंद झाला.आपल्याला मनपूर्वक आभार आणि अजूनही काही गोष्टी उपलब्ध असल्यास पोस्ट करा अशी विनंती 🙏
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk Ай бұрын
आपल्या सूचनांचे स्वागत आहे
@vaishaliubale1731
@vaishaliubale1731 Ай бұрын
chan vatal pahun ❤❤❤junya athavani taja zhalya 👍😊
@ujwalatupe9681
@ujwalatupe9681 Ай бұрын
Khup sunder.... Punha balpanat... Gele.... Thanku thanku thanku😊
@SatishVasane
@SatishVasane Ай бұрын
मी हा धडा खूप शोधत होतो, धन्य वाद
@shahajipatil82
@shahajipatil82 Ай бұрын
खूप छान ❤❤
@ranjitakudapkar1828
@ranjitakudapkar1828 18 күн бұрын
जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या छान ❤❤
@dilipjadhav8022
@dilipjadhav8022 Ай бұрын
बालपण आठवले खरोखरच धन्यवाद
@user-km5wf5vj2n
@user-km5wf5vj2n Ай бұрын
लहान पाणीचा आमचा धडा होत हा खूप छान 😊😊😊😊
@rajeshpounikar3622
@rajeshpounikar3622 Ай бұрын
खरोखरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@SachinB.A.
@SachinB.A. Ай бұрын
इतक्या वर्षांनंतर पुन्हा लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि नेमका पावसाळ्यातच हा व्हिडिओ / धडा समोर आला.
@anilmedhe9191
@anilmedhe9191 Ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, धन्यवाद सर
@aparnaghaisas462
@aparnaghaisas462 Ай бұрын
खूपच छान पुन्हा एकदा थोडा वेळ का होईना मन बालपणी च्या आठवीत रमलं तेव्हा च्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या ते शिक्षक ते सहपाठी आणि संस्कारा ची जडणघडण करणारी शाळा ❤❤
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk Ай бұрын
👍👍👍👍👍👌
@mahendrajadhav3554
@mahendrajadhav3554 Ай бұрын
खुप छान होते ते दिवस 👍👍👍👍🥺🥺🥺
@vinayaksawant8012
@vinayaksawant8012 Ай бұрын
अतिशय छान वाटले आपले म्हणावे तेवढे आभार कमीच
@amolkotawadekar3083
@amolkotawadekar3083 Ай бұрын
Khup Chan junya aathvani jagya zhalya
@bhagwanhivale263
@bhagwanhivale263 Ай бұрын
1983 इयत्ता तिसरी ला होतो धडा ऐकून खूप आनंद झाला
@sujatasonavane4531
@sujatasonavane4531 Ай бұрын
Mala ha dhada 78 medech hota 2 la... Khupch chaan... Golden memory...
@SatvikAnnapurna
@SatvikAnnapurna Ай бұрын
खुप खुप छान वाटले 😊🙏
@meghaborkar2830
@meghaborkar2830 Ай бұрын
धन्यवाद सर बालपण आठवले आणि डोळ्यात आनंद अश्रू आले
@sumanbhise8572
@sumanbhise8572 20 күн бұрын
खूप धन्यवाद तुमचे शाळेच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या
@LipsonSavier
@LipsonSavier Ай бұрын
इयत्ता दुसरी .... बाहेर पाऊस पडतोय आणि टीचर आम्हा मुलांना हा धडा शिकवीत आहेत.. सारं सारं लख्ख आठवतंय. थँक्यू साहेब 🙏🏻आज बऱ्याच वर्षांनी जुन्या आणि अतिशय लव्हली आठवणी आठवून दिल्या ❤️
@sanjaytelake1317
@sanjaytelake1317 Ай бұрын
❤❤❤❤गेले ते.दिवस राहीला.त्या आठवणी जुनं तेंच सोने 🙏🙏
@girishjadhav7895
@girishjadhav7895 Ай бұрын
Ho barobar khari story Aahe Aajchi sthithi Aashich Aahe Aamchi
@user-bf2sf5nv8t
@user-bf2sf5nv8t Ай бұрын
खुपच छान जुन्या आठवनी ताज्या झाल्या
@digambarsonawane5221
@digambarsonawane5221 Ай бұрын
मला हा धडा 1984 ला होता.खुप छान वाटले .❤❤🎉
@nilima-p8m
@nilima-p8m Ай бұрын
मला होता हा धडा . मि दिवसातून तीन चार दा वाचायची . आज तुमच्यामुळे पुन्हा बघायला मिळाला . थँक्यू सो मच . मनातून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rekhasarawade25
@rekhasarawade25 Ай бұрын
खरच खुपच छान आहेत जुन्या आठवणी❤❤❤❤
@subhashbagade5291
@subhashbagade5291 Ай бұрын
Dhanyawad guruji........
@ratnakarnalawade8059
@ratnakarnalawade8059 Ай бұрын
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. आजोबा, गावातील जुने लोक, जुनी घरे सगळे आठवले.
@santoshdevmare8032
@santoshdevmare8032 Ай бұрын
खूपच छान, १९८२, ८३ ला दुसरीत असताना हा धडा होता, धन्यवाद तुमचे तुम्ही परत एकदा बालपण जगाविल्या बद्दल, 🙏🙏🙏
@khimeshbhoskar9734
@khimeshbhoskar9734 Ай бұрын
Kharach " JUNA TE SONA" !! 👌👍🙏🙏🙏
@anitabangar3890
@anitabangar3890 Ай бұрын
दादा, हा धडा आम्हाला पण होता. ते माकडाचा फोटो आहे ना, कैरी जवळचा. तो पहिला की अस वाटायचं आमच्या घराच्या दारात असच झाड असावं. कैऱ्या लटकाव्यात. हजारो वेळा तसेच वाटायचं.आमचे झाडं शेतात होते. मला घरासमोर आवडायचे. नंतर झाडं घरासमोर आले. पण तो धडा , ते पुस्तक, ते माकड बाल मनात राहिले ते पुस्तकातलं चित्र स्पष्ट डोळ्यासमोर होत. आज परत ते पहायला मिळालं. खूप खूप बर वाटलं. .😊😊
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk Ай бұрын
खूप छान बालपणीच्या आठवणी 😊😊
@ganeshgharat1305
@ganeshgharat1305 Ай бұрын
आम्हाला हा धडा १९८१ साली होता भरपूर शिकायला मजा येत होती
@shrikrishnamagdum4268
@shrikrishnamagdum4268 Ай бұрын
खूप छान बरेच वर्षानंतर हा धडा बघितला
@tarapatil1421
@tarapatil1421 Ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून ते दिवस आठवले
@purushottamkhotkar5543
@purushottamkhotkar5543 2 ай бұрын
खूप सुंदर..
@rajeshkumbhar4925
@rajeshkumbhar4925 Ай бұрын
होय हा धडा होता मला लहान पण पुन्हा जागे झालेत असे वाटत खूप खूप छान सर धन्यवाद 😢😢😊
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
kolkata doctor murder case story in Marathi |  Dr.moumita Heart touching story || #story #crime
24:13
कथा गोष्टी फिल्ड(KGF)
Рет қаралды 1 МЛН
Zelya | झेल्या बालभारती धडा
10:31
FM Storyteller
Рет қаралды 118 М.
Garpit l गारपीट बालभारती धडा
8:41
FM Storyteller
Рет қаралды 15 М.
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН