आम आदमीहून आम आदमी पार्टीचा आम आदमी मोठा

  Рет қаралды 13,627

Anay Joglekar

Anay Joglekar

3 ай бұрын

Пікірлер: 268
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
खरोखर अशा व्यवस्थांमधून वाट काढून देश चालवणे हिंदुवादी पक्षांना किती कठीण आहे. बरबटलेली सडकी व्यवस्था.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 ай бұрын
सर्व कैद्यांना जामिनासाठी सुवर्ण संधी. नमो सर्वोच्च न्यायालय. एकिकडे जाॅर्ज फर्नांडिस उमेदवार असूनही 1977 साली जामिन दिला नाही तर दुसरीकडे पाच केस मध्ये सजा फर्मावलेल्या लालू प्रसाद यांना जामिन मिळते व पुढे प्रचारात भाग घेतला आहे. धन्य ते कायदे
@prapoo1493
@prapoo1493 3 ай бұрын
लोकशाही आणि न्याय व्यवस्था ही खरच विश्वास ठेवण्यास कठीण आहे
@rsk_st1294
@rsk_st1294 3 ай бұрын
एकाच केस मध्ये सकाळी बेल नाकारणे, आणि दुपारी त्याच केस मध्ये बेल देणे. सुप्रीम कोर्ट म्हणजे जोक झाला आहे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
न्यायालयांवर कोणता विश्वास ठेवावा? सलमान खान हरीण मारण्यातून सुटला. गाडी चालवण्यातून सुटला पण खरे बोलणारा बाॅडीगार्ड खंगून खंगून मेला. न सलमानचे चाहते कमी झाले ना ही केजरीवालचे मतदार विचार करतील.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🙏
@chetannikam7283
@chetannikam7283 3 ай бұрын
सर, त्यासाठी आपल्या देशात कठोर कायदे करण्याची खूप गरज आहे़.आणी त्यासाठी भाजपाला 400पार करावे लागतील. तरच हे शक्य आहे. आणी त्यासाठी हिंदूनी जास्तीत जास्तं मतदान भाजपला करणे गरजेचे आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
@@chetannikam7283 जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏🙏
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 3 ай бұрын
सरळ स्पष्ट लिहा, न्यायाधीश यांनी लाच खाऊन हा निकाल दिला असा तुम्हाला संशय आहे का?
@sudhirgodbole9833
@sudhirgodbole9833 3 ай бұрын
तुमच्या मतांशी १०० % सहमत .
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 3 ай бұрын
सर्वोच न्यायालय किती अयोग्य गोष्टी करणार आहे? हे सर्वा बघून मन भयाभित होते .
@madhavapte5433
@madhavapte5433 3 ай бұрын
मन भयभीत होते हे खरे!
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 3 ай бұрын
अनयजी, कोर्टाने केजरीवालांना जामीन मंजूर झाला हे एक प्रकारे बरेच झाले. अन्यथा ४०० पार केल्यावर बीजेपीला हे यश केजरीवाल यांना जामीन न मिळाल्याने मिळालं असं म्हटलं गेलं असतं.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 ай бұрын
हे म्हणजे हतबल होऊन स्वतःचे स्वतः सांत्वन करण्यासारखे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
रडणारे तसेही रडलेच असते. बिजेपी जिंकणार आहेत म्हणून रडण्यासाठी EVM मशिन आहेच.
@manglatikale3140
@manglatikale3140 3 ай бұрын
ईव्हीएमची बाब विरोधी पक्षांना सापेक्ष आहे. विरोधी पक्ष जिंकले की ईव्हीएम बद्दल तक्रार नाही, हारले की ईव्हीएम बद्दल ठो ठोस बोंब ठोकायची.
@rdkrdk2038
@rdkrdk2038 3 ай бұрын
भारतीय लोकशाही आणि न्याय व्यवस्थेची शोकांतिका आहे.
@namdeotaru6207
@namdeotaru6207 3 ай бұрын
सर्व जेल कैदयांना प्रचारासाठी बाहेर सोडून द्यावें, देशात लाखों दावे पड़ूंन अस्ताना या चोराच्या दावयासाठी सुप्रीम कोर्टाला वेळ कसा मिळतो, हे पण लिबराडू आहे, ईडी नी शिंगवी ची चौकशी करावी, लाखों रुपया फी घेणारे वकीलाचीही करावी
@shridhargangal4765
@shridhargangal4765 3 ай бұрын
आधीच जनतेचा नोकरशाही,प्रसार माध्यमे व विरोधी पक्षांच्या राजकारणामुळे यांच्या वरील विश्वास उडाला आहे. न्यायदेवते वरील ही विश्वास उडावा व अराजकता वाढावी अशीच परीस्थिती निर्माण करत असावेत असे वाटते.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
@mukundlk
@mukundlk 3 ай бұрын
भारतीय न्याय व्यवस्था यावर गंभीर मंथन होणे फार गरजेचे आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 💐🌹🙏🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
@shashikantlele4810
@shashikantlele4810 3 ай бұрын
जामीन तर मागितलाच नव्हता म्हणे! असं जर असलं तर सुप्रीम कोर्ट फारच दयाळू म्हणायचं!जाऊ द्या.आपल्याला काय,आपण मुलांच्या उन्हाळ्याच्या सुटीत स्वित्झर्लंडला जाता येतंय का बघुया!
@vinodathale9687
@vinodathale9687 3 ай бұрын
माझ्या माता प्रमाणे योग्य निर्णय आहे . पुण्याच्या DSK बिल्डर बाबतीत असा निर्णय घेतला असता तर बऱ्याच लोकांचे भले झाले असते .
@chandrakantnimbalkar8017
@chandrakantnimbalkar8017 3 ай бұрын
बरोबर विचार
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
दादा कोंडके sangun गेले आहेत भारतातील कायदा गाढ़व आहे
@rajendradhongde7546
@rajendradhongde7546 3 ай бұрын
अनयजी, केजरीवाल याला अटक केली तीच बेकायदेशीर आहे अशी याचिका सर्वोच्च न्यायालया समोर होती. अंतरीम जामीनाचा अर्जच केला नव्हता. न्यायालयाने अटक ही कायदेशीर किंवा बेकायदेशीर या मुद्याला स्पर्श केलाच नाही. परंतु बेल मागितली नसतांना अंतरीम बेल दिली आहे.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 3 ай бұрын
सुप्रीम कोर्ट हे एक प्रकारे विरोधी पक्षात सामील झाल्यासारखे वाटते आहे. काय अजून पाहायला लागणार आहे देव जाणे.
@meerabegampure6541
@meerabegampure6541 3 ай бұрын
अतिशय संतापजनक आहे.. ही आपली न्यायव्यवस्था.. ☹️🙄
@AbhiRam54321
@AbhiRam54321 3 ай бұрын
मेहरबानी करण्यामागे कोण कोणावर मेहरबान झाले हे बघितले पाहिजे. आपुनही भगवान है, असे समजतात माजोरडे.. राजकारण्यांच्यावर विशेष प्रेम का ?
@anandvakil6147
@anandvakil6147 3 ай бұрын
न्यायमूर्ती महाशयांनी सरळ राजकारणात उतरावे पदावर कार्यरत राहुन राजकारण खेळु नये
@jvishakha89
@jvishakha89 3 ай бұрын
100%सहमत अनय जी,खूप चुकीचा संदेश जातो अशा निर्णयामुळे, आता लोकांनी तर जास्तीत जास्त प्रमाणात मोदींना निवडून आणावे म्हणजे कायदे बदलण्यासाठी काही तरी ठोस पावलं उचलता येतील
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
ठराविक वेळी रात्री दोन वाजता न्यायालय ऊघडल्याचा ईतिहास आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
@mukundaravandekar2586
@mukundaravandekar2586 3 ай бұрын
अश्यामुळेच देशात कायदा धाब्यावर बसवला जातोय, जय हो
@sharadmarathe7524
@sharadmarathe7524 3 ай бұрын
वाईट निकाल आहे. त्याहून वाईट पायंडा आहे. यापुढे कुणालाही भ्रष्टाचार विरोधी कारवाईत राजिनामा देण्याची कारवाई. ज्या लोकांना महाग वकिल परवडतो त्यांना सुप्रीम न्याय विकत मिळू शकतो. Judicial Reforms are overdue. ED and government should challenge the verdict.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Tu Pn Kha Mi Pn Khato 😂😂😂😂😂😂
@sharadmarathe7524
@sharadmarathe7524 3 ай бұрын
@@kusumiyer8119😢
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
​@@kusumiyer8119 मराठीत लिहा की ✔️
@eknathtalele307
@eknathtalele307 3 ай бұрын
सुप्रिम कोर्टाचे काही निर्णय अचंबित करणारे आहेत. उदा. इलेक्टोरल बाॅंड
@mahendrakokate644
@mahendrakokate644 3 ай бұрын
न्यायालयीन पण न बोललेली सूचना दिली.. घोटाळे करा आमच्याकडेही बघा
@sanjoggite5187
@sanjoggite5187 3 ай бұрын
प्रचार करायला जामीन, लग्न करायला जामीन, पोर जन्माला घालण्यासाठी जामीन, आता गुन्हेगारांना अर्ज करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. जनतेच्या पैशाची वेतन उधळपट्टी दिसते
@laukikghogare2430
@laukikghogare2430 3 ай бұрын
Need urgent judicial reform
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 3 ай бұрын
यातुन धडा घेऊन सताधाऱ्यांनी यापुढे कोणतीही सवलत मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.. अनेक बदनामीच्या खटल्यात त्याला खटला भरणाऱ्यांनी माफ केले त्याचा हा परिणाम..
@jaihind6515
@jaihind6515 3 ай бұрын
न्यायालय न मागता काही देत नाही असा त्यांचा लौकिक आहे. नियमाला अपवाद केला म्हणायचा.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 3 ай бұрын
हा एक सापळा असावा ,दडलेला पैसा आता निवडणुकीत बाहेर यावा म्हणून.
@reductioadabsurdium9560
@reductioadabsurdium9560 3 ай бұрын
असे काहीतरी होईल याची शक्यता वाटतच होती. आता व्यवस्थे वर जे सावट आले आहे ते उधळून टाकायलाच हवे. हे थिंक टॅन्क साठी मोठे आव्हान आहे. कारण ही तर फक्त एक चुणूक भासते.
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 3 ай бұрын
मला सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मुळीच पटलेला नाही. अपराधी वा गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. गुन्हेगार सामान्य व्यक्ती असो वा राजकीय पार्श्वभूमी असलेला असो. न्यायमंदिरात सगळेच समान असायला हवेत.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
सर्वोच्च ठेल्यात वेगळं असतं 😳🥸
@charuchandrapawar5970
@charuchandrapawar5970 3 ай бұрын
लोकशाही च्या दृष्टीने अती घातक निर्णय. तुमचे मुद्दे एकदम योग्य व समर्पक आहेत. ह्या विद्वान न्यायाधीशांनी तुम्ही जे बोलता आहात त्याचा विचार केला आहे का? खरे म्हणजे ज्यांच्यावर आरोप आहेत, खटले चालू आहेत व जे तुरुंगात आहेत त्यांना even प्रचार करण्यास सुध्धा बंदी असावयास हवी. ह्या निर्णयाला चॅलेंज व्हायला हवे. न्याय संस्थेच्या वागण्यावर कोणाचाही अंकुश नाही. म्हणुनच नुपुर शर्मा वर unsolicited objectionable comments करणार्‍या न्यायाधीशांवर काहीही कारवाई होत नाही. खर म्हणजे contempt of court प्रमाणे contempt of a person चा गुन्हा दाखल करण्याचे प्राविधान असायला हवे. तुमचा हा विडिओ त्या दोन न्यायाधीशांना पाठवा.
@pranavmayekar6636
@pranavmayekar6636 3 ай бұрын
अनयजी, एक मालदीव वर सुध्दा व्हिडिओ होऊ दे, भारताने शेवटचे सैनिक माघारी बोलावले आहेत आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री देखील भारत दौऱ्यावर आहेत, ह्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
@vijaymhaske7090
@vijaymhaske7090 3 ай бұрын
गरीब सामान्य जनतेला कायद्याचा बडगा दाखवला जातो, परंतु धन दांडग्याना पायघड्या हांतरल्या जातात ही परंपराच आहे
@jitendrakulkarni5618
@jitendrakulkarni5618 3 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या हेतूबद्दल खरंच प्रचंड शंका येते.
@dattudherange5052
@dattudherange5052 3 ай бұрын
आसाराम बापू आणि राम-रहीम पण अशा पध्दतीने सुटू शकतील 😂😂
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 3 ай бұрын
भ्रष्टाचारानं पोखरलंय सगळं
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 3 ай бұрын
❤ एक स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण. ❤ सर्वोच्च न्यायालयावर टीका नाही पण २०१७ मध्ये निकाल लागूनही ई .पी. एफ.पेन्शन हे १९२५ पर्यत लागू होत नाही . त्या पेशनरांना अद्याप वाढीव पेन्शन मिळत नाही. न्यायालय ,सरकार लक्ष देतच नाही पण राजकीय विषयात लक्ष घालत आहे. मी याबाबत वैयक्तिक मुख्य न्यायाधीश यांना दोन वर्षापूर्वी पत्र पाठविले एक रीमाईंडर पाठविले रजिस्टर पण साधे उत्तर ही नाही. सामाजिक सुरक्षा ह्याकडे लक्षच नाही.
@sunilm3223
@sunilm3223 3 ай бұрын
कोर्टाचा निर्णय दुर्दैवी 👎 एक इंडिया ज्यात धोखाधडी, तर दुसरा भारत ज्यात राष्ट्रवाद , पण सत्याचा नाश 👎
@ajitdesai7212
@ajitdesai7212 3 ай бұрын
Loads of fortune must have changed hands , locally and internationally..
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
💯💯💯💯
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 3 ай бұрын
न्याय व्यवस्था वर माझा आधी पण विश्वास नव्हता आता कन्फर्म झाले. कोण जाणे किती पैसे बाहेर त्यांच्या नावावर जमा झालेत
@satishmohite2204
@satishmohite2204 3 ай бұрын
अनयजी,खुप छान विश्लेषण, धन्यवाद । या विषयात जैन नामक यू ट्यूबर ने अगदी स्पष्ट वीडियो केला असून न्याय व्यावस्थेचे पूरे धीडवड़े काढलेत, या नीकालाचा थेट भ्रष्ट्राचाराशी संबंध जोड़ला आहे,
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
सुमित जैन??
@rekhawadekar7945
@rekhawadekar7945 3 ай бұрын
उत्तम विश्लेषण 👍👍
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 3 ай бұрын
All citizens in such circumstances require to approach local courts. These politicians directly approach Supreme Court. Courts entertain them and poor slog in jails
@madhavdalvi5239
@madhavdalvi5239 3 ай бұрын
किती पैसे मिळाले जजला
@ashokkelkar8257
@ashokkelkar8257 3 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयावर ही एक न्यायालय व्यवस्था निर्माण करावी लागेल असं दिसतंय.
@shobhnaparalikar9420
@shobhnaparalikar9420 3 ай бұрын
Chala chala ekhadi party join Kara nantar chori Kara madtila supreme court aale......
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Khoke Aahet Ka Te Bagha Aadhi No Khoke No Justice 😂😂😂😂😂
@pracheepalsule
@pracheepalsule 3 ай бұрын
Good arguments. Logical analysis.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 3 ай бұрын
असे निकाल येत राहिले तर, सर्व सामान्य माणसाचा कोर्टवरील विश्वास उडेल, देशात अराजक माजेल, ही साधी बाब बुद्धिवान न्यायाधीशांच्या लक्षात कशी येत नाही, याचे आश्चर्य वाटते...
@ppc4061
@ppc4061 3 ай бұрын
जिथे काही मतांनी उमेदवार पडतो तर जेल मध्ये असलेले सर्वच आरोपींना मतदानाला पण सोडायला हवे. सुप्रीम ठेले वाले काय करीत आहे.😂😅😂😅😂
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 3 ай бұрын
सुप्रीम कोर्ट यांनी संसदेला आदेश/सूचना द्याव्यात की, कोणत्याही राजकीय नेत्याला कधीच अटक करू नये कारण या महाप्रचंड देशात सतत निवडणूक प्रक्रिया चालू असते. काय किमतीवर / संविधान मधील कोणत्या नियमानुसार या भाडखा xला बेल दिला हे कोणी वकील सोबत मुलाखत मधून स्पष्ट करा ही विनंती.
@nipunshah8174
@nipunshah8174 3 ай бұрын
तुमचं हे विश्लेषण मराठी समजणारे जज ह्यांनी ऐकलं पहिजे
@anantnimbalkar-ir3vl
@anantnimbalkar-ir3vl 3 ай бұрын
सर, फक्त तुम्हीच योग्य विश्लेषण करत आहात. मी बरेच लोकांचे व्हिडिओ पाहिलेत. फक्त तुम्ही तेवढेच खरे विश्लेषण केले.
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 3 ай бұрын
CJI should take Suo Moto cognisance of this SC Order and take corrective action ... Else it will open Pandora's Box ...
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 3 ай бұрын
International conspiracy!
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@hemanttokekar1170
@hemanttokekar1170 3 ай бұрын
मी या आधीही सांगितले आहे की भारतीय न्यायव्यवस्था ही भारत विरोधी शक्तीच्या हातातले बाहुले बनण्या कडे वाटचाल करीत आहे असे वाटते
@mohanindap2
@mohanindap2 3 ай бұрын
Anay ji, once you are out, who cares for SC and CJI. Sanjay singh had insulted the courts after coming out. And if kejriwal can get bail,then why not sisodia,soren and even Wadhwan builders. Tomorrow he will declare himself as a independent candidate and ask for bail. We need to change the collegium system.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
Wadhwan बंधू ना मागील महिन्यात बेल मिळालं आहे.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 3 ай бұрын
अनयजी नमस्कार.
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 3 ай бұрын
Parakhad ❤❤❤ They also are in stress of upcoming Reforms. But this was as expected from them after teesta case and some other cases where they freed terrorysts. They have created public anger against them
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 3 ай бұрын
@@Hindukush9 maanya. Pan kase lihitat. I mean Is there any app or how
@purushottamkodolikar8830
@purushottamkodolikar8830 3 ай бұрын
गोलमाल है भाई सब गोलमाल है.....
@anupendhari8446
@anupendhari8446 3 ай бұрын
राऊत, देशमुख, मलिक यांसारखे अनेक जण जामिनावर बाहेर आहेत त्यांचं पुढे काय झालं
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 3 ай бұрын
न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे
@jitendrakulkarni5618
@jitendrakulkarni5618 3 ай бұрын
दिल्लीकरांनी आता लोकसभा निवडणुकीत आणि पुढील विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा योग्य तो फैसला करायला हवा.
@chittaranjansarode9771
@chittaranjansarode9771 3 ай бұрын
Supreme court must rethink & decide keeping aside summer vacation.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@rameshshinde3148
@rameshshinde3148 3 ай бұрын
मग हे citation च करा.. अन् देशातील सर्व च राजकीय नेते, कार्यकर्ते यांना (सर्व) निवडणूकीसाठी जामिनावर सोडावे.. कारण तरच लोकशाही वाचेल..
@RAUTAD
@RAUTAD 3 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयावरचा सामान्य माणसाचा विश्वास ही कमी झाला आहे न्यायालयाचा तराजु सम असावा असे अपेक्षित आहे तो भाजपा विरोधी वाटतोय हे वाटण्याचे कारण महाविकास आघाडी सरकारच्या वेळेत जी अटक सत्र झाली त्यावर न्यायालय चिडीचूप शरद पवारांविरोधी कोणतेही वाॅरंट नसताना लोकांना बिथरवण्या साठी तडक ED कार्यालयात जाण्याचे सांगणे आणि मग त्यांची मनधरणी करण्या साठी वरिष्ट अधिकार्‍याने त्यांच्या कडे जाणे यात जरी न्यायालयाचा संबंध नसला तरी राज्या अराजकता माजवण्या साठीचे हे नाटक होते एरवी न्यायाधीश खुप बोलतात मग तेव्हा कागप्प संजय राऊतांचे एक वक्तव्य मला आता आठवत नाही जे त्यांनी केले होते आणि कोर्टात तसे सांगितले असता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे एकताच म्हणतात ते असे कसे बोलु शकतात म्हणजे सांगणार्‍याने न्यायालयाच्या हे निदर्शनास आणणे ही त्या माणसाची चुक होती
@makarandnatu4895
@makarandnatu4895 3 ай бұрын
अगदी बरोबर..
@rajandevarajan8074
@rajandevarajan8074 3 ай бұрын
presaurw from uk germany and us is possible
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@dangarimhasoba9352
@dangarimhasoba9352 3 ай бұрын
त्यासाठीच 400 पार गरजेचे आहे.collegium वर घणाघात करने गरजेचे आहे.judge's पण enquiry कमेटी समोर यायला पाहीजे...
@avinashkulkarni223
@avinashkulkarni223 3 ай бұрын
काश्मिर फाईल्स मधील एक डायलॉग आठवतोय. सरकार कोणाचीही असो, व्यवस्था आम्हीच चालवणार. सुप्रीम कोर्ट असे वागतेय सध्या असे वाटतेय.
@shirishphatak8202
@shirishphatak8202 3 ай бұрын
सडेतोड. अप्रतिम.
@RAUTAD
@RAUTAD 3 ай бұрын
समजा हे महाशय या दरम्यान पळून गेले तर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार हे सुद्धा आम्हाला कळल तर बर होईल
@siddeshbandivadekar-rm1dw
@siddeshbandivadekar-rm1dw 3 ай бұрын
न्यायालय म्हणेल त्याला पळुन जायला मोदीनी मदत केली 🤨🤨☹️☹️
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
पासपोर्ट जमा करायला लावला असेल का SC ने?
@siddeshbandivadekar-rm1dw
@siddeshbandivadekar-rm1dw 3 ай бұрын
कोर्ट म्हणाले असेल असा प्रामाणिक माणुस आजपर्यत बघितला नाही 😮😮 केजरीवाल याच्यासाठी हा नियम नाही 🤐🤐
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 3 ай бұрын
Like 568😊😮 Arvind Kejariwal la punha 2 Jun la jailat takane aata sope nahi to atyant labad aani Chatur neta aahe hi bail vel vadhvun ghenya pasun medical ground che natak karel jar ED ne aam aadmi party sah chargesheet dakhal kele nahi tar punha Kejariwal jailat janar yababt shanka ch aahe SC cha nivada ch anakalniya aartical 14 cha bhang karanara aahe tatpurta Jamin Saman sandhi ullaghan asun tatputya bail sathi Counstitution bench chya nivadya virudh aahe pan SC chya galyat ghati kon bandhel? 😅😊😅
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 3 ай бұрын
Anay, no one should be mistaken. Kejriwal is out for good. He will never return to jail now
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@yogayogable
@yogayogable 3 ай бұрын
Very right decission . We Indians are backword & slave . This cannot be changed by any type of systeam . I heard that he was not apply for bail & his application was for wrong arrest . Is it true ? Then also SC allowed bail . It is possiable only in India . Reason is above . Jai maharastra
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@ardate9005
@ardate9005 3 ай бұрын
Judges var ch case karayala pahije . Ashi vevstha asel tar government la kinva samanya nagrikane case takayala pahije against judge judgement....,😡
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@rajanpawar8530
@rajanpawar8530 3 ай бұрын
यामधे विशेष गंभीर बाब ही आहे की, यातील एक न्यायाधिश, आागामी मुख्य न्यायाधिश होणार आहेत.🤔🤔🤔🤔🤔
@sopanmahindrakar4268
@sopanmahindrakar4268 3 ай бұрын
कोर्टात 'दाम करी काम'
@govindjade6048
@govindjade6048 3 ай бұрын
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अशा प्रकारचा निकाल आहे
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 3 ай бұрын
गंभीर आरोप असणार्या मुख्यमंत्र्याला प्रचार करण्यासाठी जामीन मिळणे नैतिक दृष्ट्या किती योग्य आहे की प्रचारात आपण कसे स्वच्छ नेता आहोत हे सांगण्यासाठी हा जामीन आहे का?विरोधकांना(भाजप) आयत कोलीत मिळाले आहे.
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 3 ай бұрын
सर्व अनर्थाचे मूळ सर्वोच्च न्यायालयात आहे.
@dipakaher3760
@dipakaher3760 3 ай бұрын
भारतीय न्यायालय म्हणजेच राजकीय अड्डा. सरळसरळ राजकीय पक्ष का काढत नसावेत.
@sagardhotre7222
@sagardhotre7222 3 ай бұрын
Ya veli Supreme Court pan opposition barobar election ladat ahe.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 3 ай бұрын
100 टक्के न्यायाधीशांनी पैसे खाल्ले किंवा निर्बुद्ध आहेत जे लॉजिकल थिंकिंग करत नाही. खुपच frastreting आहे.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 ай бұрын
All are equal before law but some are more equal !
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 3 ай бұрын
सुदर्शन टिव्हीवर न्यायालयीन कामकाजावर बिनधास्त कार्यक्रम झाला.
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 3 ай бұрын
PAP - Privileged Adami Party
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@dangarimhasoba9352
@dangarimhasoba9352 3 ай бұрын
Cji काय नांगरणी करायला गेले आहेत का. न्यायालय अपमान कायदा नसता तर lok ह्यांना फाडून खाल्ले असते.
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 3 ай бұрын
During election, other accused have also their fundamental rights. They must be released accordingly.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@shobhnaparalikar9420
@shobhnaparalikar9420 3 ай бұрын
Kiti chan rajkaran rikamtekdya n cha dhanda nahi.....kiti mahtvacha aahe ...shikum Kay karal taxpayers vhay che...
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@dangarimhasoba9352
@dangarimhasoba9352 3 ай бұрын
Electoral bondsbi वर जबरदस्ती करणे, bail देने हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे चौकशी whayla पाहिजे.
@vidyadharnaval7631
@vidyadharnaval7631 3 ай бұрын
Salman and Kejariwal can buy justice
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@kiransharma2548
@kiransharma2548 3 ай бұрын
Dilli Ani Punjab chi sarv jagevarchi निवडणूक शेवटच्या 2 टप्प्यात आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
दिल्ली आणि पंजाब निवडणुका पहिल्या टप्प्यात पाहिजे होत्या. तसेच वायनाड आणि रायबरेली,अमेठी एकाच टप्प्यात ठेवल्या असत्या तर पप्पू ने रयबरेलीचा फॉर्म भरला नसता.
@arunkahandal9927
@arunkahandal9927 3 ай бұрын
जनतेच न्यायलय कस म्हणायच यानी काहीतरी खाल्ल आसव शंखा घ्यायला वाव आहे
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 3 ай бұрын
मला तर वाटते त्याला स्वीस acct चे पासवर्ड टाकायला बाहेरुन कोर्टावर दबाव आला असेल
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
Crypto currency, बिटकॉइन चां पासवर्ड. चढ्ढा ने देशाबाहेर राहून परकीय दबाव आणून SC ला manage केले असावे.त्यासाठीच अजून बाहेर राहिला.यायचे नाव घेत नाही.
@govindjade6048
@govindjade6048 3 ай бұрын
डिजिटल युगात या अटीचे पालन शक्य आहे का
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 3 ай бұрын
पुनर्विचार याचिका करता येईल का ?
@RAUTAD
@RAUTAD 3 ай бұрын
कोर्टाने असे न्याय सामान्य माणसांसाठी का करत नाहीत शेवटी न्याय सर्वांना सरखा असतो असे वाटत नाहीत
@digicgen3982
@digicgen3982 3 ай бұрын
Laaj vatali pahije jara aaplya judiciary sys. Barbataleli ghan aahe sarva. Modi team ata hyavar varwanta lavkar firwawa
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 172 МЛН
Sunglasses Didn't Cover For Me! 🫢
00:12
Polar Reacts
Рет қаралды 5 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
НОВЫЙ АКИМ РАЙОНА 😂😂 #фильм
0:59
TwoR FILMS
Рет қаралды 1,2 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
0:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН
Как украсть сок у девушки!?
0:29
Интересные факты
Рет қаралды 1,9 МЛН
Быть эмпатом это:
0:17
Настя Манастя
Рет қаралды 4 МЛН