आमचा बंगला आणि परिसर🤗🥰 | बाणाई व दादांनी किसन-अर्चनाच्या मदतीने मस्तपैकी बनवून घेतली राहण्याची जागा #siduhake #dhangarijivan #banai #banaihake Music: Rain Musician: @iksonmusic
Пікірлер: 263
@vandanatakle663613 күн бұрын
दादा, तुमचा मेंढरांवय चरितार्थ कसा चालतो.?ज्या शेतात तुमची मेढंरं चरतात ते शेतकरी तुम्हाला पैसे देतात का? तुम्हाला गावोगावी का फिरावे लागते ?एकेठिकाणी तुम्ही राहू शकत नाही का? तुमची शेती घर असूनही तुम्ही गावोगावी फिरतात त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत नाही का? ह्या सगळ्यावर एक video बनवा.
@anitasalunke940313 күн бұрын
माणसाच्या खांद्याला खांदा लावून आई ,बानाई आणि अर्चना काम करतात, कधी ही राग नाही रोष नाही थकवा नाही दाखवत. शब्दच अपुरे पडतात तुमच्या स्तुती करता. मनापासून सलाम आणी मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना.🙏🙏🌹.
@user-oq4pl2jy1o13 күн бұрын
काय मोठ्यांची लाईफ स्टाईल बागायची ह्याच्या लाईफ स्टाईल बगण्यात आनंद आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✌🏻✌🏻✌🏻
@dhangarijivan13 күн бұрын
🙏🏻
@mokindalad3513 күн бұрын
कमाल आहे.म्हणूनच हि पीडी अजुनही चालती फिरतात.सलाम यांच्या कष्टाला ......ह्या अजिच वय काय किती किती कष्ट....तरी त्या आजही बसत नाहीत खुरपणी करतात....
@akashgund871413 күн бұрын
म्हातारी आजी ची जुन्या काळातील परिस्थितीवर अनुभव सांगताना, नुसत ऐकतच राहू वाटत होत, त्या काळातील कठीण प्रसंग, गरीब परिस्थिती,आणि कशाप्रकारे दिवस काढणे,कष्ट करणे, खूप भावनिक वाटलं😢❤ आजी
@prakashshinde87313 күн бұрын
किती एकोपा आणि खेळीमेळीचे जीवन... बाणाई सर्व कुटुंब कसे घट्ट पकडून ठेवते... कमाल.
@user-bo7hy3br7d13 күн бұрын
बाणाई आणि दादा तुमच्यामुळे आम्हाला डोंगर, टेकड्या आणि निसर्गाचा नजारा बघायला मिळतो . मस्तच
@dhangarijivan13 күн бұрын
🙏🏻
@mulanimumtaj412113 күн бұрын
आपला व्हिडिओ संपूच नये असे वाटते आई वडिलांची लाख मोलाची साथ लाभली आहे आजी म्हणजे दादांची मामीच्या जून्या गप्पा व आठवणी जाग्या झाल्या जून्या पध्दतीचे दागिने खुप आवडले
@VishalJadhav-dn4uo13 күн бұрын
आम्ही धनगर धनगर या स्वराज्याचे राखणदार जय शिवराय जय मल्हार....🚩🚩🚩
@suvarnasable672813 күн бұрын
बिचकूले मामांची आई जुन्या आठवणी सांगत होत्या खूप छान वाटत होत ऐकायला जुन्या आठवणी त्यात पण माया, प्रेम असायच जून ते सोनं खरचं आहे. 🙏🙏👍 4 महीने एकाच जाग्यावर काढायच मंजे जिथल्या तिथ कराव लागत मेंढ्या घेऊन आल्यावर वहिनीने मस्तच चहा बनवला 😊👍
@Appel123-si7qt13 күн бұрын
सिद्ध राव मला आपले सर्व च video मनापासून आवडतं तात आजचे वातावरण आणि video बघून जुने गाणे आठवले सच ही कहा है पंछी जिनको रात को ठहरे ऊड जाये दिनको। आति है जब-जब ऋत मस्तानी बनती है एक नयी कहानी अब के बरसाका क्या है फ़साना परदेशी हो सेना अखियां मिलाना 😢 आपले जीवन ही तसेच आहे कष्ट संघर्ष तरी ही आंनद 🙏
@JyotiMahamunkar-jm8wr13 күн бұрын
सिध्दु भाऊ हरण एकच नंबर.छान वाटल बघुन
@kp863313 күн бұрын
माझ्यासारखा कोण आहे जो व्हिडिओ बघायच्या पहिले लाईक करतो मग व्हिडीओ बघतो😂😂😂😂
@saritadeshpande267813 күн бұрын
किती नशिबवान आहे दादा आई ह्या वयात सुद्धा तुमच्या बरोबरीने काम करतात❤❤❤
@sandipkadam981313 күн бұрын
जुन्या माणसांचा अनुभवाचे बोल चांगले आहेत. त्याचा उपयोग आपल्या जीवनात होत असतो.
@jayanthedaoo341613 күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा ताई आणि सगळे जण खुप छान झाले आहे घर आणि वाडा तुमचा प्रवास पण छान झाला देव सदैव तुमच्या पाठीशी राहो❤❤❤❤❤
@Shubhra_lifestyle1113 күн бұрын
बंगला बांधला मस्त दादा नक्की कोणत्या गावात आलात तुम्ही आम्हाला तुमच्या परिवाराला भेटण्याची इच्छा आहे युटब वरील 1 नंबर चॅनल आहे तुमच्या मेहनतीला सलाम आणि आईना नमस्कार 🙏 सागर ला गोड गोड पापा 🥰🔥💪👍
@user-vc3by8ux8l13 күн бұрын
बगला छान आहे मोठ्या मणसाच किती आदराने बोलती बाणाई ताई आता पाल दिल्याने पावसाची भिती नाही ❤❤
@savitribharani588313 күн бұрын
Nice video very hard working people and ajji 🙏🥰👌
@user-ln1gd8mh2p13 күн бұрын
खुप छान वातावरण आहे वहीनी दादा
@Infotech.255612 күн бұрын
❤❤❤.....छान मस्तच.....❤❤....राम कृष्ण हरी.....❤.......माऊली.......
@vitthalvajeer801913 күн бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@vishalbendre481413 күн бұрын
भौगोलिक अभ्यास खूप छान आहे सिदू भाऊंचा
@kanhaiyawadke472413 күн бұрын
म्हाताऱ्या आई चे अनुभवाचे बोल 👌
@swatinachan412313 күн бұрын
आजी बाईचा पेहराव किती छान agathi मस्तच
@priyadarshaniwaghmode13 күн бұрын
तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात दादा. जीवनाचा आनंद घेत जीवन कसे जगावे हे तुमच्या कुटुंबाकडून शिकावे.🙏
@atulshingare936613 күн бұрын
एवढ्या वयात दादांच काम म्हणजे विषय हार्डच.
@babyshirsath866013 күн бұрын
खुप सुंदर आहे व्हिडिओ 🙏👍👌
@user-cv1qt7rq1s13 күн бұрын
बिचकुले आजीच्या गोष्टी ऐकून मन प्रसन्न झाले बंगला छान आहे परीसर सुंदर आहे हरीणांच समूह छान होता तुमचे व्हिडिओ बघितल्या शिवाय दिवस जात नाही
@supriyamohite160013 күн бұрын
व्हिडिओ छान संसार छान थाटला सर्वांनी मिळून आजी चे जुन्या आठवणी मस्त बाणाई
@shirishdhayagude817212 күн бұрын
जून्या वाघरीची दुरुस्ती बाणाईच्या भाषेत सर्व्हिसींग दादांनी खूप छान केली🎉
@deepadhaygude262213 күн бұрын
बाणाई आता थोडं तब्येतीकडे लक्ष दे.. तुम्ही दोघी खुप कष्ट करता.. यावेळी सासूबाई पण सहा महिने तुमच्या सोबत होत्या.. त्या दोघांची तुम्हांला खुपच मदत झाली.. तुझा घसा अजुन बरा नाही.. काळजी घे.. उठल्यावर आणि झोपताना कोमट पाणी पी... दुध.. हळद उकळून ते घे.. आता दोघींनी थोडा आराम करा.. ते शक्य नाही.. तुमचे जीवनच कष्टमय आहे..दोघी जमेल तसं चार चार दिवस माहेरी जाऊन या.. भुलेश्वर आमचं श्रद्धास्थान.. पायथा.. घाट बघताना खुप आनंद झाला.. यवत माझं माहेर 😊
@NandaBhagat-kh6wd13 күн бұрын
अति सुरेख खूप छान असतात व्हिडिओ तुमचे दादा
@vaishaliskitchenrecipes938312 күн бұрын
बापरे किती कष्ट करत होते आजीबाईचे खूप छान वाटले आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल तुमच्या विडिओ मुळे काळजी घ्या सगळे जण
@anitakarwalkar773213 күн бұрын
व्हिडिओ खूप छान आहे बघून खूप छान वाटतं
@bharatinandgaonkar350213 күн бұрын
बंगला एकदम भारी हरीण सुंदर
@sunillingalkar548113 күн бұрын
सुंदर आहे निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद झालाय नमस्कार ❤❤काळजीपूर्वक रहा❤❤😊😊
@rajanisadare372113 күн бұрын
मस्त video 👌👌👍👍👍🌹🌹💐💐🍫🍫🍫❤️❤️
@gulabshaikh683113 күн бұрын
जीवन प्रवास खडतर आहे परंतु सुख आणी समाधान खूप आहे तुमच्याकडे 👌👌👌बंगला खूपच छान आहे दादा आणी आई कीती मदत करतात तुमाला 🙏 🙏 🙏
@padmajakulkarni3913 күн бұрын
Khoop Chan Video 👍👍
@aakashirkule700013 күн бұрын
खूप छान आजीच्या जुन्या गप्पा आता वाडा एका जागेवर राहणार खूप छान❤
@jyotikakade914313 күн бұрын
बाणाई अर्चना आई धन्य ह्या माऊली
@nagarkedgaonrecipesandothe600213 күн бұрын
आमच्या ढवळपुरीला पण खूप धनगर समाजातील माणसे आहे खूप प्रसिद्ध आहेत.
हाके फॅमिली ची विचारसरणी खूप छान आहे मी खुप पूर्वी पासून बनाई ताई आणि दादाचे व्हिडिओ बघते अपार कष्ट. कुठलीही सोय नाही तरीदेखील रोजचा उगवणारा दिवस ते आनंदात घालवतात मिळून मिसळून राहतात खूप काही शिकण्यासारखे आहे दादाच्या व्हिडियो मधून
@namaratapatil926613 күн бұрын
खुप छान. बानाई आजी चे अनुभव खुप संसारात उपयोगी येतात
@jyotibachhav945011 күн бұрын
दादा खूप छान व्हिडिओ वातावरण खूप छान आहे😊
@ramdaskonde42912 күн бұрын
तुमच्या ही जीवनात परिवर्तन आलय अस बिचकुले अज्जिनचे बोलने तुन समजले, कारण पूर्वी सर्वांचेच जीवन अवघड होते,