Рет қаралды 1,393
पाट्रोडे हा एक मुळ भारतीय खाद्यपदार्थ आहे. त्याची अनेक नावे आहेत. त्याला पत्र, पाथ्रोडो, पाथ्रोडे, पाथ्राडो, पातोडे, टींपा, वडया, अळुवडी, या नावाने भारतीय विविध भाषेतील लोक म्हणतात. महाराष्ट्रात त्याला अळू वडी म्हणतात.
तर आता साहित्य कडे वळू 👇
🔘 15 पाने अळूची
🔘 1 कप बेसन पीठ
🔘 3 कप तांदळाचे पीठ
🔘 1 टेबलस्पून मिरची पावडर
🔘 3 कप तांदळाचे पीठ
🔘 1 टेबलस्पून मिरची पावडर
🔘 /2 टेबलस्पून हळद ही पावडर
🔘 चिंचेचा कोळ चवीनुसार
🔘 हिंग
🔘 8 हिरव्या मिरच्या
🔘 2 टेबलस्पून गरम मसाला
🔘 चवीनुसार मीठ
🔘 तेल