Madha Loksabha: Sharad Pawar यांच्यासमोर Suraj Bansode यांचं खणखणीत भाषण | Shahajibapu Patil

  Рет қаралды 315,444

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

3 ай бұрын

#sharadpawar #madhaloksabha #sakal
माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तरी, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मोहिते पाटलांसाठी शरद पवार सहा विधानसभा मतदारसंघात सहा सभा घेणार आहेत. अशातच आज पवारांची करमाळ्यात दुसरी सभा पार पडली. यावेळी सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक सूरज बनसोडेंनी जोरदार भाषण केलं ते पाहा..
---------------------------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 164
@atuldevghare756
@atuldevghare756 3 ай бұрын
माहित नाही कोण आहे, पण एक नंबर बोलत आहे. जय हरि वाजवा तुतारी...
@annaaughade4446
@annaaughade4446 3 ай бұрын
माजी नगरसेवक सूरज दादा बनसोडे आहेत ते
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 3 ай бұрын
Sangola तालुका नगरसेवक सुरज बनसोडे
@vijaykhandebharad8264
@vijaykhandebharad8264 2 ай бұрын
❤😊😊😅😅 5:33 🎉🎉😊😊😊q😅😂 ​@@annaaughade4446
@AMOLGUDDE
@AMOLGUDDE 2 ай бұрын
🎉)k😮​@@annaaughade4446
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 3 ай бұрын
थोरले दादा विजय दादा ला विनंती दादा अशा छोट्या माणसाला मोठं करा❤
@shekharshinde7309
@shekharshinde7309 3 ай бұрын
पवार व मोहिते यांना नम्र विनंती अशा साध्या लोकांना मोठं करा,,🙏🏻
@wolfram4021
@wolfram4021 3 ай бұрын
Kutla ahe tuu😂😅
@mcubeats2201
@mcubeats2201 3 ай бұрын
Pawar 😂 are tyachy gharat sodunn to konala det nasato baki sagale karyakarte he chataya yechay ahet
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d 3 ай бұрын
सुंदर....बाबासाहेबानी देशाला काय दिलं आहे तर मित्रहो हे विचार आणि जान दिली आहे....ती संधी दिली आहे.... आणि ही अशी अभ्यासू माणसं दिलीत जय संविधान
@user-kx7sc8id4v
@user-kx7sc8id4v 2 ай бұрын
❤❤❤❤
@marutikamble1829
@marutikamble1829 3 ай бұрын
Bansode साहेब एकदम जोरदार भाषण. ...
@user-us5ne1ot3j
@user-us5ne1ot3j 3 ай бұрын
खरोखर अगदी प्रामाणिक बोलणारे आणि विरोधकांचा धुरळा पाडणारे असे परखड वक्ते पाहिजेत
@kunaldawane5130
@kunaldawane5130 3 ай бұрын
जय भीम वाला आहे...भीमाचा छावा... जय भीम वाले असच परखड बोलतात म्हणून तर राजकारण्यांना आरक्षित जागेवर सुद्धा नको वाटतात...फक्त निवडणुकी पुरते प्रचाराला हवे असतात..तेही जे स्वतःच्या जीवावर मोठे झाले आहेत असेच चार दिवस जवळ करतात अन् काम झालं की विसरतात.
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp 3 ай бұрын
परखड भाष्य ❤
@vishalmote6068
@vishalmote6068 3 ай бұрын
कडक आणि खर बोलले
@rahulnikale3347
@rahulnikale3347 2 ай бұрын
जाऊद्या भाऊ पन तुमची जी स्टाइल आहेना ती 1 नंबर. मी शिर्डीतुन राहुल निकाळे.
@Bhajap
@Bhajap 3 ай бұрын
मोहिते पाटील किंग माढा🎉🎉
@user-uu2hp6yb1f
@user-uu2hp6yb1f 3 ай бұрын
🔥🔥💙💙नाद खुळा सुरज दादा 💙💙🔥🔥
@asaramkure997
@asaramkure997 3 ай бұрын
अगदी सत्य बाजू मांडली बनसोडे दादा
@nildaily
@nildaily 3 ай бұрын
खर तेच बोलतो हा माणूस याची 1 reel पाहिली होती मस्त o नगरसेवक
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 3 ай бұрын
फारच छान...बनसोडे dada🌹
@shivajishinde5223
@shivajishinde5223 2 ай бұрын
सूरजदादा बनसोडे , अस्सल ग्रामीण आणि वस्तूस्थितीला धरुन वास्तवतेचे दर्शन भाषणातून करुन दिले. हसत मुखाने भाषण केलंत धन्यवाद ,
@vinayakkhaspate9083
@vinayakkhaspate9083 3 ай бұрын
Saheb ekach no bolla tumhi 👌👌👌
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 Ай бұрын
खूप छान साधं वकृत्व very good
@dnyansaritassidharthcorner6135
@dnyansaritassidharthcorner6135 3 ай бұрын
एक नंबर साहेब
@eakshay4563
@eakshay4563 3 ай бұрын
खुप छान भाषण केलं कार्यकर्त्याने
@ajinkyadhandore4035
@ajinkyadhandore4035 3 ай бұрын
खूप छान सुरज दादा
@coronawarrior5590
@coronawarrior5590 3 ай бұрын
बनसोडे साहेब त्या बापू ला गाडा लई मिठू मिठू बोलतोय 😊🚩😄
@anilshinde1049
@anilshinde1049 Ай бұрын
मोठे दादासाहेब. यांना विनंती आहे की बनसोडे सारखी माणसानं बळ द्यावे
@devdattmirgane9177
@devdattmirgane9177 3 ай бұрын
Good speech
@balasahebsanap9131
@balasahebsanap9131 3 ай бұрын
आदरणीय पवारसाहेब अशाच नेतृत्व आणि नेत्याना सन्मान पूर्वक मोठेच करा ऊद्या ते कोठेही असुदया पण कठीण समयी जो साथ देतात तेच आपले मलिदा खायला सगळेच येतात
@balashebgawali295
@balashebgawali295 2 ай бұрын
ह्या गोल्डमन व्यक्तीला मोहोळ तालुक्यामुधुन विधानसभा निवडणुकीसाठी तुतारी चिन्हावर उभा करा❤ हा पट्ट्या नक्कीच निवडून येणार❤
@saurabhgaikwad6542
@saurabhgaikwad6542 3 ай бұрын
हे भारी होतं 😂
@popathagare8528
@popathagare8528 2 ай бұрын
खरं आणि कडक शब्दात जबरदस्त भाषण
@kunaldawane5130
@kunaldawane5130 3 ай бұрын
जय भीम वाला आहे...भीमाचा छावा... जय भीम वाले असच परखड बोलतात म्हणून तर राजकारण्यांना आरक्षित जागेवर सुद्धा नको वाटतात...फक्त निवडणुकी पुरते प्रचाराला हवे असतात..तेही जे स्वतःच्या जीवावर मोठे झाले आहेत असेच... चार दिवस जवळ करतात अन् काम झालं की विसरतात.
@mithunkadam8711
@mithunkadam8711 2 ай бұрын
R😊
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 3 ай бұрын
शेलक्या शब्दात व्यक्त केली आहे.
@nitinkengar1195
@nitinkengar1195 3 ай бұрын
Agadi Barobar Dada
@pappunale5492
@pappunale5492 3 ай бұрын
खरंच ही सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात, वस्तुस्थिती आहे, हे सगळ्या लोकांना माहिती ही आहे, फक्त या गोष्टी अशा पुढे येत नाहीत ती गोष्टी ह्या पट्ट्याने, सगितल्या 🙏
@ushaghadge6040
@ushaghadge6040 2 ай бұрын
आपल्या सामान्य सुशिक्षित बेरोजगार पोरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा म्हणून दिवस रात्र धडपड करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणारा एकमेव खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब. ✌️✌️
@hanumantsatpute3066
@hanumantsatpute3066 3 ай бұрын
जय महाराष्ट्र🚩🙏
@user-vm3ix6dp3t
@user-vm3ix6dp3t Ай бұрын
Great politician and best future of India 💯✌️🙏🦁
@user-fo1zz5gk5d
@user-fo1zz5gk5d 2 ай бұрын
वाजवा तुतारी ❤
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 Ай бұрын
Jay Bhim suraj ji
@MoryaGenericMedical
@MoryaGenericMedical 3 ай бұрын
माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर..
@ranjitdhumal9607
@ranjitdhumal9607 3 ай бұрын
Ranjitsigh Naik Nimablkar ….✌🏻✌🏻
@charushilapalve1013
@charushilapalve1013 3 ай бұрын
वा 👌🏻👌🏻
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 2 ай бұрын
जय श्री राम. एक नंबर बनसोडे साहेब
@SachinJadhav-rm1pi
@SachinJadhav-rm1pi 2 ай бұрын
एक नंबर भाऊ ♥️♥️♥️👌
@sajjangadahire4671
@sajjangadahire4671 2 ай бұрын
सूरज दादा कडक जय भीम
@AKbhaiSpeaks
@AKbhaiSpeaks 3 ай бұрын
काहीही करा निवडून येणार तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबच ✌️🌷
@user-qq3rd8cc1g
@user-qq3rd8cc1g 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 3 ай бұрын
कितीही काहीही करा, माढा लोकसभा मतदारसंघात विजय हा फक्त स्वाभिमानी जनतेचाचं होणार..!! ✌✌ काल सकाळी करमाळयाच्या मोहितेपाटलांच्या सभेत उपस्थित असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटलांचं भाषण सुरु असताना त्यांच्या पंढरपूरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर छाप पडून गोडाऊन सील झाली.. भाषण संपताच अभिजीत आबा थेट कारखान्यावर गेले.. आणि कदाचित ते उद्या भाजपात प्रवेश करतीलही.. कदाचित म्हणूनचं काल रात्री सदा खोत सांगोल्यात ED लावा वगैरे वगैरे खुप खात्रीशीर बोलले.. हे सगळं होतं असताना वाईट फक्त मोदीजींचं वाटतं.. बिचाऱ्या मोदीजींना त्यांच्या नावाखाली राज्यातले राजकारण किती नासवलंय आणि कुठल्या थराला नेहलय याचा थांगपत्ताही नसेल.. असो, निंबाळकर तुम्ही कालपर्यंत अडीच लाखाने पडणार होतात.. पण आता आजपासून असल्या बायल्या कारवाया करून आता ३ लाखाने पडणार यावर तुम्ही स्वतःचं शिक्कामोर्तब केलंय.. 👍🏻👍🏻 आणि हो, मिस्टर रणजित निंबाळकर एक गोष्ट लक्षात ठेवा.. माढा लोकसभा मतदारसंघात असली बायली दहशत आणि दबावाचे, शासकीय यंत्रणाचा वापर करून संस्था जप्तीचे राजकारण करून एकवेळ नेते गळाला लावता येतीलही मात्र इथली स्वाभिमानी जनता असलं सगळं शडयंत्र आणि राजकारण सपशेल भिरकीट करून कोलते....!!
@rajujadhav6152
@rajujadhav6152 3 ай бұрын
तूझ्या एका मताने का ?
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 3 ай бұрын
कितीही काहीही करा, माढा लोकसभा मतदारसंघात विजय हा फक्त स्वाभिमानी जनतेचाचं होणार..!! ✌✌ काल सकाळी करमाळयाच्या मोहितेपाटलांच्या सभेत उपस्थित असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटलांचं भाषण सुरु असताना त्यांच्या पंढरपूरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर छाप पडून गोडाऊन सील झाली.. भाषण संपताच अभिजीत आबा थेट कारखान्यावर गेले.. आणि कदाचित ते उद्या भाजपात प्रवेश करतीलही.. कदाचित म्हणूनचं काल रात्री सदा खोत सांगोल्यात ED लावा वगैरे वगैरे खुप खात्रीशीर बोलले.. हे सगळं होतं असताना वाईट फक्त मोदीजींचं वाटतं.. बिचाऱ्या मोदीजींना त्यांच्या नावाखाली राज्यातले राजकारण किती नासवलंय आणि कुठल्या थराला नेहलय याचा थांगपत्ताही नसेल.. असो, निंबाळकर तुम्ही कालपर्यंत अडीच लाखाने पडणार होतात.. पण आता आजपासून असल्या बायल्या कारवाया करून आता ३ लाखाने पडणार यावर तुम्ही स्वतःचं शिक्कामोर्तब केलंय.. 👍🏻👍🏻 आणि हो, मिस्टर रणजित निंबाळकर एक गोष्ट लक्षात ठेवा.. माढा लोकसभा मतदारसंघात असली बायली दहशत आणि दबावाचे, शासकीय यंत्रणाचा वापर करून संस्था जप्तीचे राजकारण करून एकवेळ नेते गळाला लावता येतीलही मात्र इथली स्वाभिमानी जनता असलं सगळं शडयंत्र आणि राजकारण सपशेल भिरकीट करून कोलते....!!
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 3 ай бұрын
कितीही काहीही करा, माढा लोकसभा मतदारसंघात विजय हा फक्त स्वाभिमानी जनतेचाचं होणार..!! ✌✌ काल सकाळी करमाळयाच्या मोहितेपाटलांच्या सभेत उपस्थित असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटलांचं भाषण सुरु असताना त्यांच्या पंढरपूरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर छाप पडून गोडाऊन सील झाली.. भाषण संपताच अभिजीत आबा थेट कारखान्यावर गेले.. आणि कदाचित ते उद्या भाजपात प्रवेश करतीलही.. कदाचित म्हणूनचं काल रात्री सदा खोत सांगोल्यात ED लावा वगैरे वगैरे खुप खात्रीशीर बोलले.. हे सगळं होतं असताना वाईट फक्त मोदीजींचं वाटतं.. बिचाऱ्या मोदीजींना त्यांच्या नावाखाली राज्यातले राजकारण किती नासवलंय आणि कुठल्या थराला नेहलय याचा थांगपत्ताही नसेल.. असो, निंबाळकर तुम्ही कालपर्यंत अडीच लाखाने पडणार होतात.. पण आता आजपासून असल्या बायल्या कारवाया करून आता ३ लाखाने पडणार यावर तुम्ही स्वतःचं शिक्कामोर्तब केलंय.. 👍🏻👍🏻 आणि हो, मिस्टर रणजित निंबाळकर एक गोष्ट लक्षात ठेवा.. माढा लोकसभा मतदारसंघात असली बायली दहशत आणि दबावाचे, शासकीय यंत्रणाचा वापर करून संस्था जप्तीचे राजकारण करून एकवेळ नेते गळाला लावता येतीलही मात्र इथली स्वाभिमानी जनता असलं सगळं शडयंत्र आणि राजकारण सपशेल भिरकीट करून कोलते....!!
@rahul-xx5fk
@rahul-xx5fk 2 ай бұрын
मस्त भाषण
@jawaharkengar6032
@jawaharkengar6032 3 ай бұрын
Dada 1 nabarch bashan
@user-ku7ws2wk1p
@user-ku7ws2wk1p 3 ай бұрын
@hanumantwaghmare4139
@hanumantwaghmare4139 3 ай бұрын
भाऊ खरं बोला
@AKSHAYKUMARSATPUTE
@AKSHAYKUMARSATPUTE 2 ай бұрын
Kadak bhashan
@user-sx3po9ot1l
@user-sx3po9ot1l 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@user-wf5lg3fs6u
@user-wf5lg3fs6u 3 ай бұрын
बरोबर आहे नेते
@imransawar1322
@imransawar1322 2 ай бұрын
भाऊ 1 नंबर बोललात ❤
@sadashivgade758
@sadashivgade758 3 ай бұрын
पंचावन्न वर्षे राजकारण केलं विकास कुठे आहे ते दाखव
@shaileshdeshmukh1103
@shaileshdeshmukh1103 2 ай бұрын
Good speech saheb
@pravinwagh6994
@pravinwagh6994 2 ай бұрын
खरं मोकळ्या मनाचा माणूस हाच बर का
@jawaharkengar6032
@jawaharkengar6032 3 ай бұрын
Dada 1 nabr bashan
@sanketpatil8477
@sanketpatil8477 3 ай бұрын
कडक बोलतोय की दादा🚩🚩🚩
@HappyForestHills-uw1ki
@HappyForestHills-uw1ki 3 ай бұрын
Bapu ❤❤aba❤
@harishgutte982
@harishgutte982 3 ай бұрын
Good!!
@govindsakat
@govindsakat 2 ай бұрын
खर आहे
@Phaltankarfakt
@Phaltankarfakt 2 ай бұрын
नगरसेवक एवढं सोनं कुठून आलं
@RahulPatil-te8fn
@RahulPatil-te8fn 2 ай бұрын
No 1
@sambhajiphalke3438
@sambhajiphalke3438 3 ай бұрын
भाजपा हटाओ संविधान बचाओ
@bharatinamdar7953
@bharatinamdar7953 3 ай бұрын
छाण साहेब
@user-ut9ik4kw3k
@user-ut9ik4kw3k 2 ай бұрын
सुरज जय भीम
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g 3 ай бұрын
हा फुकट खाऊ आहे... नुसता पॅकेज वर असतो हा...
@devrajbansode8172
@devrajbansode8172 3 ай бұрын
तुजी लाय की आहे का भेनचोद
@nitinsonawane8619
@nitinsonawane8619 3 ай бұрын
Nice
@ShiddshwarChandole-in7zx
@ShiddshwarChandole-in7zx 2 ай бұрын
फिर एक बार शरद पवार🙏🏼🙏🏼
@malharibudhavale4462
@malharibudhavale4462 2 ай бұрын
एकनंबरबोललभावा
@sachinchandanshive3050
@sachinchandanshive3050 3 ай бұрын
Suraj bansode saheb Jay bhim
@sagarkarde4542
@sagarkarde4542 2 ай бұрын
नंबर एक भाषण आणि तथ्यं असणारे गोष्टी बोललात नशीब लाव रे तो विडिओ मधे दाखवलं नाही निधी किती आणला निंबाळकरांनी😅😅😅
@sandeepkanse-hl2dx
@sandeepkanse-hl2dx 3 ай бұрын
Only tutari jindabad
@pavanjadhav1429
@pavanjadhav1429 3 ай бұрын
जय भीम..
@jsheal
@jsheal 3 ай бұрын
कोण आहेत हे खरंच छान बोलत आहेत.
@relaxingmusicmeditation3388
@relaxingmusicmeditation3388 2 ай бұрын
#Only Suraj Dada Bansode 🔥
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 3 ай бұрын
मान गये उस्ताद ❤
@UmeshGhadage-kq7xv
@UmeshGhadage-kq7xv Ай бұрын
खटाव तालुक्यात पण असेच
@helpin4886
@helpin4886 3 ай бұрын
Suraj Dada ki jay
@sachinpingale4918
@sachinpingale4918 3 ай бұрын
Khar boltoy bhau
@shivajigosavi5846
@shivajigosavi5846 Ай бұрын
अगदि प्रामाणिक
@kisaniname6051
@kisaniname6051 2 ай бұрын
अभ्यासू भाषण.
@vb9386
@vb9386 2 ай бұрын
काम 0 ❤ मानस काम 0 शरद ❤
@vikrantghaytadak8794
@vikrantghaytadak8794 3 ай бұрын
भारीच बोलले सगळच बाहेर काढले 😅
@kiranjadhav5650
@kiranjadhav5650 3 ай бұрын
satya vachan
@vishaldurgade5455
@vishaldurgade5455 3 ай бұрын
याच काम काय का नुसता पोपट 😂
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 2 ай бұрын
शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते भिंत नाही हे शहाजी बापू ला माहिती नाही
@user-yj1ld5lx6j
@user-yj1ld5lx6j 2 ай бұрын
suraj dada tumhi Vanchit madhye yevun ambedkari chalval balkat kara
@ShankarZanje-gd5xf
@ShankarZanje-gd5xf 2 ай бұрын
😂😂😂😂👌👌
@nikhilsuryawanshi4553
@nikhilsuryawanshi4553 3 ай бұрын
कोण जाणता राजा..... ज्यानं अक्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला
@user-le4nk5ro8w
@user-le4nk5ro8w 2 ай бұрын
Suraj dada honar rada rada
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 3 ай бұрын
सुरज बनसोडे तु व तुझा परिवार बाबा साहेबांच्या नावाला लागलेली किड आहे लवकर तुमच्या खानदानी चे वाटोळे हो वो तुझ्या घराची लवकरच तुतारी वाजनार लिहुन ठेव
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 3 ай бұрын
का रे बाबा काय केल त्याने
@ganeshshete6627
@ganeshshete6627 2 ай бұрын
कोण आहे ह्यो.....
@amolkshirsagar2092
@amolkshirsagar2092 3 ай бұрын
तुतारी 2.5 लाखाने आली
@rahul-xx5fk
@rahul-xx5fk 2 ай бұрын
7:24
@Moresaheb
@Moresaheb 2 ай бұрын
0:55
@nileshdhaygude5446
@nileshdhaygude5446 3 ай бұрын
अरे हा कोण आहे याला ओळखत का कोण
@SamadhanKate-ll8qb
@SamadhanKate-ll8qb 3 ай бұрын
Only Pawer.mohite.patla..bahiy.sahbai
@nileshdhaygude5446
@nileshdhaygude5446 3 ай бұрын
खोट बोलतोय पण रेटुन बोलतोय
@manikjadhav1864
@manikjadhav1864 3 ай бұрын
Bansode bhai tumhi shahaji bapubla gadnyachi tayari kara ata😂😂😂
@Aradhyaagr04700
@Aradhyaagr04700 3 ай бұрын
निवडणूक निबळकरची न टीका बापू व आबा वर दुसर बोलय सारखं काय नाही वाटते साहेब
@pravinbankar5453
@pravinbankar5453 2 ай бұрын
पन्नास वर्षातलं काहीतरी दाखव की वाचून
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 14 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,3 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 61 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 177 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 14 МЛН