महाशिवारात्र उपवास स्पेशल शेंगदाणा उसळ

  Рет қаралды 30,582

Smita Oak vlogs

Smita Oak vlogs

4 ай бұрын

#smitaoakvlogs#upavasrecipe#fastingrecipe##mahashivaratri

Пікірлер: 29
@dhanashreegodbole1176
@dhanashreegodbole1176 4 ай бұрын
काकू नमस्कार काकु शेंगदाणे कुकर ला चार पाच शिट्या देउन शिजवलं तरी उसळ परतायला सोपी असते ❤ जयश्रीराम
@udayoak2758
@udayoak2758 4 ай бұрын
खूप छान साधी आणि सोपी पद्धत दाखवलीत. आमच्या इथे गणपतीला महाप्रसाद म्हणून एका घरात ही शेंगदाण्याची उसळ देत असत. आणि त्यांची जॉइंट फॅमिली असल्यामुळे प्रत्येक जण येऊन आग्रहाने सारखी वाढत असत. पहिल्या वर्षी एवढी उसळ खाऊन मला भीती वाटली की आपल्याला उद्या काहीतरी होणार की काय परंतु काही झालं नाही.
@vijayajoshi8391
@vijayajoshi8391 4 ай бұрын
दाणे तीन तास भिजतानाच त्यात मीठ घातले तर आतापर्यंत मीठ जाईल. तसेच कुकरमध्ये 4 /5 शिट्या आणल्यास छान शिजतील असे वाटते.
@trident8872
@trident8872 4 ай бұрын
Dankebaaz Shengdana Usal
@ameshgala1507
@ameshgala1507 4 ай бұрын
Sunder resipe
@user-fj1tl6id8s
@user-fj1tl6id8s 4 ай бұрын
काकू, दाण्याच्या उसळीला साखरे ऐवजी गूळ घाला. अजून छान होईल.. दाणे गूळ काँम्बिनेशन झक्कास लागते..
@vidyalavate9405
@vidyalavate9405 4 ай бұрын
खूपच छान👌
@viveksuktankar1677
@viveksuktankar1677 4 ай бұрын
Farach surekh ani soppy recipy wataliy.
@gsraval3197
@gsraval3197 4 ай бұрын
Ekadam testi Pan, kashya barobar serv karayachi.
@lalithasubramanian8455
@lalithasubramanian8455 4 ай бұрын
Changli aahe
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 4 ай бұрын
Khupch chan
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 4 ай бұрын
मस्तच!!
@manishabapat165
@manishabapat165 4 ай бұрын
ताई . शेंगदाणे बारीक घेऊन ते रात्री भिजत घालून सकाळी कुकरमध्ये उकडून घेतले तर जास्त चांगले आणि ज्यांना चावायचा प्राबलेम त्यांनाही चांगले बाकी सर्व छान.
@trident8872
@trident8872 4 ай бұрын
Duplicate daat lavun chavat basayche dokyala taap nahi 😂😂😂
@kiranmishra5476
@kiranmishra5476 4 ай бұрын
धन्यवाद ताई😊❤
@jayashreebhuvad2429
@jayashreebhuvad2429 4 ай бұрын
शेंगदाणे कुकरमधे शिजवून घ्यावेत नंतर फोडणीत घालावेत .
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 4 ай бұрын
Chchanach
@VirShri
@VirShri 4 ай бұрын
नमस्कार आज्जी ❤
@pratibhaphadke9184
@pratibhaphadke9184 4 ай бұрын
गुळ?
@dhanashreegodbole1176
@dhanashreegodbole1176 4 ай бұрын
काकू नमस्कार ❤काकू उपवासाची मिक्स भाजी त्या मधे बटाटा रताळे केळी अरबी सुरण भोपळा अशी मिक्स भाजी दाखवाल का ॽजय श्रीराम ❤
@sandipchavan4678
@sandipchavan4678 4 ай бұрын
फोडनीचे शेंगदाणे किंव्हा भाजी झाली ही 🤔 आम्हीं गणपतीमध्ये उपवासादिवशी आरती नंतर हा प्रसाद वाटतो फक्त आमसूल आणि लाल मिरची पावडर नं घालता...
@veenajoshi7396
@veenajoshi7396 4 ай бұрын
आमची आजी गव्हाची उसळ करायची त्यात शेंगदाणे घालायची .
@nehawalam173
@nehawalam173 4 ай бұрын
नमस्कार मिरचीचं लोणचं दाखवा
@pallavipandit
@pallavipandit 4 ай бұрын
Aaji chapati dakhava Ani kutya tawa vaparta
@malini7639
@malini7639 4 ай бұрын
ताई आधी अशी उसळ करायची .पण आता खाणारे घरात कमी . व आहे त्याचे दात साथ देत नाहीत .
@jayashreebhuvad2429
@jayashreebhuvad2429 4 ай бұрын
शेंगदाणे भिजवले मुळे पित्त होत नाही.
@trident8872
@trident8872 4 ай бұрын
Hotey ho
@laxmandesai9829
@laxmandesai9829 4 ай бұрын
नाहीत आवडला
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 24 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42