Рет қаралды 19,835
कथा १२ ज्योतिर्लिंगांची
भाग ३ - महाकालेश्वर चरित्र - १२ कीर्तनांच्या मालिकेतील तिसरे कीर्तन
ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
या श्रावण मासा निमित्त आपण ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या सुरेख वाणीतून ऐकणार आहोत कथा १२ ज्योतिर्लिंगांची, प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या पौराणिक कथेबरोबर त्याचा सामजिक, सांस्कृतिक संदेश आणि प्रत्येक क्षेत्राचे स्थान माहात्म्य याबद्दल निरुपण केले जाणार आहे.
आजचे हे कीर्तन मुंबईतील "सुराज्य प्रतिष्ठान" या संस्थेने प्रायोजित केले आहे.
सुराज्य प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना ६ जुलै २०१८ रोजी कु. सुयश जोशी व कु. नीलया ताम्हनकर या १८ वर्षांच्या तरूणांनी केली. भारतीय संस्कृतीची माहिती Scientific आणि logical पद्धतीने करून देणे तसेच भारताचा खरा इतिहास लोकांपुढे मांडणे ही सुराज्य प्रतिष्ठानची प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यांना अनुसरून आजवर संस्थेने अनेक व्याख्याने, कीर्तने, संस्कार वर्ग, ऐतिहासिक सहली, वक्तृत्व स्पर्धा, श्लोक पठण वर्ग असे नानाविध उपक्रम Online व Offline माध्यमातून यशस्वीपणे आयोजित केले आहेत. त्याविषयी अधिक माहिती आपण खालील Links च्या माध्यमातून मिळवू शकता.
KZfaq: / @surajyapratishthan
Facebook: www.facebook.c...
Instagram: @surajyapratishthan
Website: www.surajyaprat...
Email ID: shreesurajya.pratishthan@gmail.com
12 Jyotirlinga Story
Om Nama Shivay
Har Har Mahadev
Charudattabuva Aphale
Kirtan List - Somnath, Mallikarjun, Mahankaleshwar, Omkareshwar, Vaijanath, Bhimashankar, Rameshwaram, Nageshwar, Kashi Vishwanath, Trimbakeshwar, Kedarnath, Ghrushneshwar.
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa #jyotirling #shiva