महाराष्ट्राचं पुरोगामीत्व सोवळ्यात अडकलंय? । Dr. Sadanand More | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 39,707

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

स्वातंत्र्यानंतर दिल्लीतला महाराष्ट्राचा दबदबा का कमी झाला? गांधींचे अनुयायी असलेले महाराष्ट्रातील विचारवंत नक्की कुठे कमी पडले? सध्या महाराष्ट्रात उत्तर पेशवाईसारखी अराजकाची परिस्थिती आहे का? महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र का आहे?
डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग २...

Пікірлер: 170
@joshisjable
@joshisjable Жыл бұрын
डॉ.सदानंद मोरेंचे विचार ऐकणं हा खरोखरच आनंददायी अनुभव असतो
@amolm3387
@amolm3387 Жыл бұрын
उत्तम मुलाखत 💯...उत्तर पेशवाई लवकर संपावी आणि महाराष्ट्र धर्म पुन्हा स्थापित होऊदे हीच सदिच्छा🌞
@pramodpatil5336
@pramodpatil5336 Жыл бұрын
महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण म्हणजे कॅामेडी शो- महाराष्ट्राची हास्यजत्रा, झाली आहे.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
मी अगदी जुन्या काळातील विविध वृत्त सारखी वर्तमान पत्रे वाचलेली आहेत. पु ग सहस्रबुद्धे यांच्या सारख्या विचारवंतांचे लेख वाचलेले आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ मोरे यांचे भाषण साहित्य परिषद टिळक रोड येथे प्रत्यक्ष ऐकले आहे. आजचा व्हिडिओ ऐकला. जुन्या काळात गेलो. हल्ली अशी भाषणे का ऐकायला मिळत नाहीत? उथळ वरवरची प्रचारकी भाषणे ऐकून वीट आलाय. आज अथांग द्न्यान सागरातील काही मोती ऐकायला मिळाले. अशी भाषणे तुम्ही रोज का ठेवत नाही? काळ बदलला आहे. वाचन संस्कृती नष्ट होत आहे. पण श्रवण संस्कृती शाबूत आहे. मोरे सरांच्या पुस्तकांवर भाषण माला का ठेवत नाही? टोला, दणका, ग्राम्य भाषा ऐकून वीट आलाय लोकांना. काही लोकांना रतीब वाटला तरी चालेल पण सोनं ठेवा लोकांपुढे, कथिलाचा कंटाळा आलाय. सरांच्या हयातीत ऐकू द्यात त्यांचे विचार. टीआरपी चा फार विचार करु नका. तुकाराम महाराजांच्या एकोणिसाव्या वंशजाला साष्टांग नमस्कार. धरावेत असे पाय अजून शिल्लक आहेत.
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
' वारसाच मागे पडला ' हे वाक्य अतिशय गांभिर्याने घेण्याची वेळ आहे ....
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 Жыл бұрын
मोरे सरांची पुस्तके अत्यंत वाचनीय आहेत . ती मराठी माणसांनी वाचलीच पाहिजेत .
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Жыл бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
पाचलग यांचे दोन गोष्टी साठी कौतुक… योग्य मुद्दे मांडतात आणि मधे मधे बोलत नाहीत. उत्तम व्हिडीयो.
@atulsonawane197
@atulsonawane197 Жыл бұрын
One of the Most informative and intellectual video on think bank channel
@ganeshkad3407
@ganeshkad3407 Жыл бұрын
राजकीय दृष्ट्या जे काही वाईट झाले ते आपल्या महाराष्ट्रातच झाले असे मनात ठेवून मुलाखत घेणारे पाचलग मला खूपच अपरिपक्व वाटले.
@savitajade9824
@savitajade9824
यशवंतराव चव्हाणांनंतरच्या महाराष्ट्रात झालेला पुरोगामित्वाचा अतिरेक, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सेक्युलरी विचारांचा अविचार व सत्तेच्या लालसेपोटी मुस्लिमधार्जिण्या गांधी नेहरू परिवाराची गुलामी स्विकारण्याची इथल्या नव नेत्यांची भूमिका आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेथे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या ज्ञानाची, विद्वान विचारवंतांची खाण असलेल्या प्रखर धर्माधिष्ठित महाराष्ट्राला अत्यंत बाधक ठरलेली आहे.
@chaitanyajoshi7517
@chaitanyajoshi7517 Жыл бұрын
आताची आणि पुढची पिढी सदानंद सरांची ऋणी आहे आणि असेल 🙏
@mddadas
@mddadas Жыл бұрын
फक्त आणि फक्त फुले शाहू आंबेडकर यांची अचूक बाजू मांडणारे ...आणि त्याची नाळ महाराष्ट्र अजून का धरून आहे यावर एक एपिसोड होयला पाहिजे
@vijayakolpe7837
@vijayakolpe7837 14 күн бұрын
Very Significant Discourse on RSS..All must view it very patiently...till the end ..!
@amoldake423
@amoldake423 Жыл бұрын
Comprehensive analysis of political developments in Maharashtra in last century. I have given up on so called progressive intellectuals of Maharashtra long
@rameshchavan7637
@rameshchavan7637
Matured birds eye view of happenings in sociopolitical fields in Maharashtra
@shirishlandage5690
@shirishlandage5690 Жыл бұрын
हा कालखंड उत्तर पेशवाईच्या कालखंडासारखा आहे हे महत्त्वाचे आहे रास्त आहे, फार मोठा पैस या मुलाखतीतून उलगडतो धन्यवाद
@sudinsawant649
@sudinsawant649 Жыл бұрын
भारतातली ही पेशवाई संपून लोकशाही पुन्हा रुजू दे.
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
ग्रेट भेट ..थिंक बँक व विनायक पाचलग च अभिनंदन उत्तम व्यक्तिमत्व उत्तम मुलाखत
@ashokbhale2965
@ashokbhale2965 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण ,मोरे सर नेहमीच तटस्थ पणे मते मांडत असतात ,लोकमान्य ते महात्मा चे दोनही खंड अप्रतिम ,नवीन ग्रंथाची वाट पाहतोय,आणि मुलाखत कशी घ्यावी हे समस्त पत्रकारांनी विनायक यांचे कडून शिकावे
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 64 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 64 МЛН