Marathi song Abhang Keertan gavlan bharun kirtan bhajan katha hari path kakad dhol ki solo pakhawaj tabla vadan lavni dance comedy ya sarkhe video ya channel var amhi upload karat asto
Пікірлер: 412
@user-nz4wx8ip1t5 жыл бұрын
शिवराजे मल्हार जागरण मंडळ औरंगाबाद सोमनाथ नांगरे पाटील यांच्या कडून धन्यवाद ......युट्युबवर आमचे कारेक्रम उपलब्ध आहे
गवळण गाण्यातील तडफ काही वेगळीच आहे. मन भरुन आले.❤❤
@vedantgameing51704 жыл бұрын
महाराष्ट्राचा अभिमान आहे जिथे असी माऊली गाते
@dnyaneshwarthakareoffical64403 жыл бұрын
सलाम त्या गायिकेला🙏🙏🙏
@swapnaliawaghade85153 жыл бұрын
महारास्ट्राची संस्कृती टिकून ठेवणारे कलाकार फार कमी आहेत या कलाकाराचा आदर करण आपल्या सर्वांच कर्तव्य आहे आज . रुदय स्पर्श स्वर खुप खुप गोड माऊली तुला मनापासून शुभेच्छा देतो जाय हरी.
@prabhakarkulkarni11154 жыл бұрын
अतिशय सुंदर आणिसोप्या भाषेतून सर्व वाद्यवृंद खुप छान वाजवतात ताईंचा आवाज खणखणीत आहे नमस्कार धन्यवाद जयहरी
@user-wo7ey8nb6e Жыл бұрын
सौंदर्य श्रेष्ठ कि स्वर.आवाज.श्रेष्ठ आपन दाखवुन दिले प्रणाम धन्यवाद ताईला,!👍👌
@pramodmestry3269 Жыл бұрын
सलाम स्त्री शक्तीला खूपच सुंदर गौळण आणि सर्व ग्रुप ला भरपूर भरपूर शुभेच्छा आणि नमस्कार मन तृप्त झाले गौळण ऐकून १ नंबर 👌👌👌👌💐💐💐💐💐💐