महाराष्ट्रातील स्वर्ग - इथे नाही गेलात तर काय महाराष्ट्र बघितला तुम्ही ?

  Рет қаралды 1,178,228

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

5 жыл бұрын

Open Your FREE DEMAT Account With Angel Broking
tinyurl.com/yyqwguqd
मराठी माणसाने शेअर मार्केट कडे अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहिलं तर यश आपलेच आहे.
Share Market in Marathi : • शेअर मार्केट मध्ये पैस...
JKV Official Amazon Store: Get all my equipment list
www.amazon.in/shop/jeevankada...
-----------------------------------------------------------------------
To get my personal updates follow me on Instagram:
/ jeevankadamvlogs
-----------------------------------------------------------------------

Пікірлер: 1 500
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
मंडळी, एक छोटासा बदल व्हिडिओ मध्ये करण्यात आला आहे त्यासाठी व्हिडिओ पुन्हा टाकण्यात आला आहे. आशा आहे तुम्ही समजून घ्याल, धन्यवाद 🙏😍 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना आणि लाईक करायला अजिबात विसरू नका 👍😎
@vaibhavdeshmukh7118
@vaibhavdeshmukh7118 5 жыл бұрын
But pahila video ka delete kela??
@ganeshdevasiraika2587
@ganeshdevasiraika2587 5 жыл бұрын
Jeevan kadam vlogs lay bhari me tar khuap शेयर कर तो दादा तुझ्या साठी काय पन
@akshayshelke8789
@akshayshelke8789 5 жыл бұрын
dada big fan aurangabad la ye kadhitari !!!!
@gauravlohar91
@gauravlohar91 5 жыл бұрын
सूट ऑइल वापरू नये हा भाग काढून टाकण्यात आलाय ,😁
@tejassawant5646
@tejassawant5646 5 жыл бұрын
Bhai he parat takla ka ....
@swaraj3027
@swaraj3027 4 жыл бұрын
पुथ्वी वरील स्वर्ग म्हणजे माझ्या देवाचा रायगड
@sochiskitchen5498
@sochiskitchen5498 3 жыл бұрын
एकदम खरे!!!🙏
@dhumal96
@dhumal96 3 жыл бұрын
बरोबर 😍😍
@anandkadam2288
@anandkadam2288 3 жыл бұрын
100%
@andyofficial1119
@andyofficial1119 3 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ जय शिवराय
@user-nh4fi5bo2f
@user-nh4fi5bo2f 3 жыл бұрын
खरंच भाऊ 🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@NileShindePatil.
@NileShindePatil. 5 жыл бұрын
स्पर्धा परीक्षा देत असल्यामुळे आम्हाला बाहेर फिरायला टाईम भेटत नाही.... पण जीवन कदम यांच्यामुळे आम्ही रूममध्येच बसून सगळा महाराष्ट्र पाहतो...!! Thanks Sir❤️❤️❤️🙏
@karounawaggh5783
@karounawaggh5783 5 жыл бұрын
Na ghar ka na ghat ka as kelay mpsc ne amhi pn asch krtoy life miss 😣
@NileShindePatil.
@NileShindePatil. 5 жыл бұрын
@@karounawaggh5783 Investment In study always gives..... Returns 🤗🤗😃
@NileShindePatil.
@NileShindePatil. 5 жыл бұрын
@@karounawaggh5783 ATB
@shyamkantkandalkar9813
@shyamkantkandalkar9813 4 жыл бұрын
आपले पण फिरायचे दिवस येतील भावांनो
@bdp5464
@bdp5464 4 жыл бұрын
Me pan online firtey ....same to you
@dipendraghule354
@dipendraghule354 4 жыл бұрын
आयुष सारतकी झाले जो आपला जन्म महाराष्ट्रासारख्या पावन भुमीत झाला 🚩🚩
@amitharpale9470
@amitharpale9470 4 жыл бұрын
🙏आमचा स्वर्ग रायगड 🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏जय शंभुराजे🙏हर हर महादेव🙏जगदंब जगदंब जगदंब🙏
@prashantgaikwad9047
@prashantgaikwad9047 4 жыл бұрын
मला निसर्ग खुपचं आवडतो पण पैसा लागतो ना जवळ ! तुझ्या मुळे ताम्हीणी घाट बघितला. धन्यवाद.
@ziyakhatik2282
@ziyakhatik2282 4 жыл бұрын
ये है हमारे महाराष्ट्र की शान जो दुर दूर से लोगों दे कौन आतें है
@vishalpatil4485
@vishalpatil4485 4 жыл бұрын
Proud to be Maharashtrian 🚩 निसर्गरम्य वातावरणात हरवून गेलो दादा. कडक असेच व्हिडिओ बनवत जा.
@architectMd
@architectMd 4 жыл бұрын
Our Heavenly Beautiful Maharashtra’s Sahyadri Mountain Ranges! Stunning views specially in the rainy season! Thank you for the wonderful video recording! God Almighty Bless! AamChi MaTi AamChi MandSe ! Jai Maharashtra! Jai Bharat!
@surajnarsale
@surajnarsale 4 жыл бұрын
अप्रतिम❣️❣️❣️खूप आवडलं राव... Timelaps awesome hote bhava🔥🔥🔥
@shrutijoshi553
@shrutijoshi553 3 жыл бұрын
Thanks Jeevan bhau .. Felt fresh to watch this in lockdown especially when we Pune people locked down at home ... Nature is always pure & natural Healer ..
@bhushanthakurvlogs9445
@bhushanthakurvlogs9445 4 жыл бұрын
झकास ना भाई.... खूपच छान हा सर्व निसर्गरम्य प्रवास मी स्वतः च करतोय ह्याचा आभास झाला... thanks भावा.. लय भारी😊
@prashantvarak9760
@prashantvarak9760 5 жыл бұрын
जीवन दा नेहमी प्रमाणे हा ही विडियो अप्रतिम असणार अशीच प्रगती करत रहा तुज्याकडून आता अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालली आहे तुला तुज्या भावी आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
Euuuuuuuu 😍 dhanywad bhava
@DeepLife
@DeepLife 5 жыл бұрын
Vihangam drushya pahilit ya vlog madhe 😍😍❤️👑
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
Haha, Kay विहंगम Comment aahe 😍🤪
@mark143rocks
@mark143rocks 5 жыл бұрын
Singham drushya pahila 😂
@niharprabhu3604
@niharprabhu3604 5 жыл бұрын
Love you deepraj
@mark143rocks
@mark143rocks 5 жыл бұрын
@@niharprabhu3604 aaaing
@pjvlogzone7631
@pjvlogzone7631 4 жыл бұрын
Deeplife next painting kadhi
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 2 жыл бұрын
आपला महाराष्ट्र हा सर्वार्थाने सर्वांगसुंदर आहेच!, त्याच तुमच्या सारखे आपल्या मातीशी घट्ट नाळ आणि नातं जोडलेले इतिहास प्रेमी, पर्यटनाची मनस्वी आवड असलेले नव्या दमाचे तरुण आपल्या सर्वांसाठी, डोळ्याचं पारणं फिटेल असे कोकणातील सुंदर - सुंदर घाट, ऐतिहासिक स्थळे, त्याची खुप छान अशी तपशील वार माहिती माझ्या सारख्याला घरबसल्या मिळत आहे,
@amrutag.9232
@amrutag.9232 3 жыл бұрын
खरंच महाराष्ट्रातील स्वर्ग आहे.खुप मस्त आहे विडिओ निसर्गाने अंथरलेली हिरवीगार चादर आणि पाऊस, खुप सुंदर वातावरण होतं👌👌
@bharatgajra4124
@bharatgajra4124 5 жыл бұрын
JEEVAN - One that is alive.. This vdo was too much JEEVANT ..😇 Drone shots would have been an icing on the cake..
@gamingbeastakshay5316
@gamingbeastakshay5316 4 жыл бұрын
दादा हा निसर्ग बघून मन एकदम भराहून जात 😍😍😍 आणि हे बघायचा कारण म्हणजे तू , तुझा मुळे तर हे बघतोय आम्ही हे सगळे i love satara😘
@sitaramsawant2867
@sitaramsawant2867 4 жыл бұрын
Gaming Beast AKSHAY kzfaq.info/get/bejne/beBkp6-jqZ-6pXk.html कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील. धन्यवाद
@chandrakantkharat5259
@chandrakantkharat5259 3 жыл бұрын
Akdam.jhakas
@sachinbangar8543
@sachinbangar8543 4 жыл бұрын
पाऊस आला रे आला यांच्यामधील खूप आनंद मंजे , धमाल ,मज्जा खेळणे ,वाहत्या पाण्याचा , पडणाऱ्या पाऊसाचा आनंद मंजे लहानपनचे बालपण आठवते ,खरंच खूप मस्ती या पाऊसा सोबत करणे हे कमीच आहे,असेच महाराष्ट्रातील गड ,किल्ले यांचे मनमोहक व्हिडिओ पाठवत जा, तुझ्या मेहनतीला लाख लाख शुभेच्छा...... धनयवाद!
@sandhyadeepak4282
@sandhyadeepak4282 4 жыл бұрын
Jabardasth 👌👌 excellent work and beautiful view and true nature awesome the way you shown the nature was very nice specially the time lapse 👍👍 I am not a Marathi but still I love the way you shoot the nature
@mugdhapawar4787
@mugdhapawar4787 5 жыл бұрын
Video start honya adhich like ani comment ❤️!!! Nehmi pramane Uttam asnr vlog yachi khatri ahe!! Khup mast astat vlogs dada❤️
@SwapnilSalunkheVlogs
@SwapnilSalunkheVlogs 5 жыл бұрын
कोण कोण हा व्हिडीयो पुन्हा पाहतय 😊 ठोका लाइक 👍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
मी, मी 👆🤪
@kalyannavale4943
@kalyannavale4943 5 жыл бұрын
मी पण
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 5 жыл бұрын
Khup mast zala ahe video eu zakas
@dattaalokar8915
@dattaalokar8915 5 жыл бұрын
मी
@keshavsomade5199
@keshavsomade5199 5 жыл бұрын
मी
@pravinvaidhya7052
@pravinvaidhya7052 4 жыл бұрын
खूपच छान मित्रा ,निसर्ग पाहावा तर असा,धन्यवाद...👍
@user-vp1kf9gp6t
@user-vp1kf9gp6t 4 жыл бұрын
भाऊ अप्रतिम, तुझा हेवा वाटतो, तुझे बोलणे, सांगण्याची स्टाईल खूप छान आहे.
@pareshchaudhari1463
@pareshchaudhari1463 5 жыл бұрын
खूप छान भाऊ मी आपला प्रबळगड, इशार्गड हे व्हिडिओ पाहिले आहेत खूप आवडल
@vinayak3365
@vinayak3365 4 жыл бұрын
भाऊ तुझी भाषा मराठवाड्यातील वाटते थोडी थोडी म्हणजे आमच्या सारखी 👍😊
@hemlatapatil5218
@hemlatapatil5218 4 жыл бұрын
जीवन कदम धन्यवाद इतका प्रेक्षणीय वीडियो टाकल्या बद्दल 😊 मी तो शेअर केला मुलीशी जी पुण्याला असते. त्यांची बॉटनी ची ट्रिप गेली होती आणि ऐकले पण होते तिच्या कडून . आज जीवन तुझ्या डोळ्यातून नयनरम्य स्वर्गीय दृश्य पाहिले. खरेच हा जमिनीवर चा स्वर्गच तर आहे!!! आम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक आहोत . तेव्हा इथे जाण्याचा योग्य काळ कोणता?
@rameshsumant7085
@rameshsumant7085 4 жыл бұрын
फारच सुंदर निसर्ग ,व्हीडिओ रेकॉर्डिंग आणि प्रवास वर्णनाची भाषाही ,,👌👌👌
@ShubhamKachare496
@ShubhamKachare496 5 жыл бұрын
मस्तच दादा तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकत जावा तुमच्या व्हिडिओ एवढया मस्त असतात ना की बघतच जावं असे वाटते. नुसतं ईउऊ
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😍🙏
@sitaramsawant2867
@sitaramsawant2867 4 жыл бұрын
SHUBHAM KACHARE kzfaq.info/get/bejne/beBkp6-jqZ-6pXk.html कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील. धन्यवाद
@aniketkhopatkar6844
@aniketkhopatkar6844 5 жыл бұрын
Waiting for 1 million subscribers.just love your videos jeevan dada😘😘
@nikhilsalunkhe3216
@nikhilsalunkhe3216 4 жыл бұрын
Euuuuuu एक नंबर भावा, lockdown मध्ये फिरून आलो तुझ्या मार्फत, धन्यवाद...
@amitkolhatkar2445
@amitkolhatkar2445 4 жыл бұрын
जिवन ! मनःपूर्वक आभार . निसर्ग सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवता आले.
@user-nc5qc9fr2u
@user-nc5qc9fr2u 5 жыл бұрын
मला तुमच्याबरोबर बरोबर ट्रिप करायला आवडेल.कारण तुमचा आणि माझा छंद सारखाच आहे फिरायचे आणि निसर्गाचा आनंद लुटायचा.
@virendrasutaria485
@virendrasutaria485 4 жыл бұрын
Jivan kadam apka 🎥 dekar muja sabi ghar/w, fall deknako milta Taknks 👌
@shubhambhosale5534
@shubhambhosale5534 4 жыл бұрын
लॉकडाऊन जेव्हापासून चालू झालाय तेव्हापासून रोज दिवसभर तुझे सुंदर सुंदर विडिओ घरातले सगळे मिळून टीव्ही वर बघतो खूप मजा येते 👌
@kailasswami7390
@kailasswami7390 3 жыл бұрын
हायहालोभाऊ
@rekhakhedekar8596
@rekhakhedekar8596 5 жыл бұрын
मला तुमचे विडियो खुपच आवडतात 👍👍.घरी बसुन सर्व निसर्ग आनंद घेता येतो .सर्व तरुण तुमचे फ्यान आहेतच , मी 42वय असुन तुमची मोठी फ्यान आहे .goodluck 👍👍💐💐
@aparnashikhare4379
@aparnashikhare4379 3 жыл бұрын
जय जिजाऊ, खूपच छान असतात तुमचे पर्यटन स्थळे चे व्हिडीओ आणि माहिती, आपल्या महाराष्ट्र च्या स्वर्गीय स्थळं लोकांना माहीत झाले पाहिजे,त्यामुळे तुम्ही खूपच छान काम करत आहेत.
@MARATHITRAVELOMA
@MARATHITRAVELOMA 5 жыл бұрын
विहंगम द्रुष्य Will try to visit this place Nice video
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
Haha #विहंगम
@jatwe
@jatwe 4 жыл бұрын
पावसाळा चालू होणार आहे पण ताम्हणी घाट यंदा काही नशिबात नाही दिसतेय😥
@dipendraghule354
@dipendraghule354 4 жыл бұрын
Kharch aahe 😔
@demoram6914
@demoram6914 4 жыл бұрын
Ho bhau
@djadityaad8693
@djadityaad8693 4 жыл бұрын
Hoy bhava
@sanjeevbande9647
@sanjeevbande9647 4 жыл бұрын
खरो खर हा धरतीवरचा स्वर्गच आहे मनाला मोहित करणार सौंदर्य खुपच सुंदर धन्यवाद bande s. N
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 4 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग दर्शन झालं आज तुझ्यामुळे, धन्यवाद मित्रा.
@satishbhandareshirdhon5666
@satishbhandareshirdhon5666 4 жыл бұрын
भावा खरंच स्वर्गात असल्यासारखं वाटलं
@MEPurvenZambre
@MEPurvenZambre 5 жыл бұрын
Roll no. 1 .... Present sir Roll no 2....... Present sir Roll no. 3 ..... Watching Jeevan Kadam vlog☺️☺️👍👍👍👍
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 жыл бұрын
स्वर्ग म्हणजे काय असतो अशा निसर्गरम्य परिसराची सहल घडवून आणली आहे आपण साहेब त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
@manoharhulwan7122
@manoharhulwan7122 4 жыл бұрын
जीवन तुझे सर्व व्हीडिओ आम्ही पाहतो आणि ते आम्हाला खूपच आवडतात. तुला आमच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.
@vishaldudhabhate874
@vishaldudhabhate874 4 жыл бұрын
मी पण फिरलो आहे ताम्हिणी घाट खूप मस्त आहे जणू काय स्वर्गच
@DarthVader-doat
@DarthVader-doat 5 жыл бұрын
You are the great man ..Master Shrirang 7 yrs
@shivkumarsolanke7618
@shivkumarsolanke7618 5 жыл бұрын
छायाचित्रण छान केले आहे निसर्गाचा आनंद मिळाला मण प्रसन्न झाले
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 2 жыл бұрын
श्री. जीवन कुमार कदम तुम्ही फारच सुंदर, निसर्गरम्य अतिशय आल्हाददायक अश्या, "ताम्हीणी" घाटाची फोटोग्राफी, व्हिडिओ शूट केलेले आहेत,.. मी प्रत्यक्ष ताम्हीणी घाटातूनच धुवाधार पावसातून आता चाललोय असा फील येतोय, तुम्हाला मनापासून खुप खुप धन्यवाद, शुभेच्छा आहेत, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड हून
@sushmamalusare668
@sushmamalusare668 4 жыл бұрын
खूप छान दादा आमचा मुळशी तालुका hill station म्हणूनच घोषित केला पाहिजे
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 5 жыл бұрын
कडक वलॉग ..☺️👍 फक्त येताना कुठल्या वाटेने आलास ते सांग भावा
@ajitpatil4768
@ajitpatil4768 4 жыл бұрын
मित्रा खुपच छान. प्रेक्षणिय. मी प्रथमच आपला व्हिडिओ पहात आहे. पण मनापासून सांगतो आपला सर्वांग सुंदर महाराष्ट्र दाखवत रहा. आपण सवाद खुप छान साधता. शुभेच्छा!!व धन्यवाद!
@nikhilgawde7537
@nikhilgawde7537 4 жыл бұрын
khupach sundar. thamini ghatala ata bhet denyachi icha zali ahe. Thanks Jeevan Da for sharing lovely amazing safarnama
@sujityadav7626
@sujityadav7626 5 жыл бұрын
आरे दादा तुला काय सांगु माजि कळ कळ येवढि होते बर ... मि कोल्हापुरचा आहे आणि एका चप्पल दुकानात कामाला आहे मला खरच आवडत रे आस फिरायला निसर्गाच्या सानिध्यान जागायच वा वा कधि ते दिवस येतिल रे .... आणि हा तु खुप खुप छान माहिति देतोस .. खरच तुझे आभार ....कोल्हापुरकर love u भावा
@vinodsalunkhe6081
@vinodsalunkhe6081 5 жыл бұрын
श्रीखंड ची जाहिरात आमच्या ब्रँडची आहे. #सकस मिल्क अँड प्रॉडक्टस "चाखेल त्याला चटक लागेल"
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
बघा प्रायोजक चा विचार करू शकता 😍😂
@vinodsalunkhe6081
@vinodsalunkhe6081 5 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs चालतंय की 😍
@manojpansare2007
@manojpansare2007 5 жыл бұрын
मस्त tag line आहे...आणि तुम्ही जर jkv चे सदस्य असाल तर अभिनंदन नाहीतर एकदा होऊन तर बघा.....🙂🙂🙂
@vinodsalunkhe6081
@vinodsalunkhe6081 5 жыл бұрын
पहिल्या व्हिडिओ पासुन सदस्य आहे #jkv चा
@nileshvaringe9748
@nileshvaringe9748 5 жыл бұрын
मस्तच भावा खूप छान विडिओ कोल्हापूरातील महापुरामूळे ह्या वेळी मला निसर्गाच्या सानिध्यात कुठ फिरता आल नाही पण तुजा हा विडिओ पासून मन समाधान झालं. खरोखरच तुझे विडिओ बघून माझ मन समाधान होतय. धन्यवाद भावा
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 2 жыл бұрын
तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला मनापासून दाद द्यायलाच हवी आणि तुमच्या ह्या उपक्रमात तुम्हाला मोठ्याप्रमाणात यश मिळो आणि तुमची सर्वांगीण भरभराट होवो, उत्तुंग यश लाभो ह्याच सदिच्छा आहेत,👍👍👍🙏🙏🙏🕉️🚩🚩🚩🚩
@vinodadamane7930
@vinodadamane7930 5 жыл бұрын
Big fan bro ❤️
@narayanphapale3082
@narayanphapale3082 5 жыл бұрын
दोन वेळा पाहिलाय राव अजून पण पाहावा वाटतोय.. मस्त
@sitaramsawant2867
@sitaramsawant2867 4 жыл бұрын
aayush studio. kzfaq.info/get/bejne/beBkp6-jqZ-6pXk.html कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील. धन्यवाद
@renukaskulkarni5858
@renukaskulkarni5858 3 жыл бұрын
Khupch sundar ahe ha video bghtana ase vatle jse amhi pan tite ahot itke sundar feeling ahe... thanks to you itke sundar nisargramy vatavaran ghri bsun bghu shkle. 🙏
@miteshsonkusare7310
@miteshsonkusare7310 4 жыл бұрын
Love this greenery's in this video spectacular view👍👌🤘👏❤️🇮🇳
@aakashdhamdhere1489
@aakashdhamdhere1489 4 жыл бұрын
His doing great work keep it man
@samadhanlad1047
@samadhanlad1047 5 жыл бұрын
Bhau ek trek Amachya Group sobat kela tar khup aawadel amhala......amhi Punyat asato......aani 24 kille karun zalet aataparynt.....and you are my inspiration Brother.....!!
@ashrafaligavandi1047
@ashrafaligavandi1047 4 жыл бұрын
दादा तुमचा Video पाहून खूप आनंद झाला दादा नक्कीच आपल्या सगळ्यांच् महाराष्ट्र स्वरग आहे
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 2 жыл бұрын
तुम्ही प्रत्येक ठिकाणच्या जवळपासच्या ही स्थळांची माहिती देत असल्याने आमच्या ही सामान्य ज्ञानात मोठी भर पडत आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड हून (२३/०५/२०२२) 👍
@gorakhanathyadav3157
@gorakhanathyadav3157 5 жыл бұрын
जीवन दादा खुप मस्त वाटलं विडिओ गावची आठवन अली रे
@KalwanTrekkers
@KalwanTrekkers 5 жыл бұрын
खुपच छान..... कडक विडिओ झाला आहे जीवन भाऊ👌👌👌
@vaibhavpandit1689
@vaibhavpandit1689 4 жыл бұрын
Khup chhan jivan dada,tumchyamule ghar basalya amala Maharashtra baghayla bhetatoy, nav-navin destination mahit hotat,aani amhi jeva Baher phirayla jaau Teva Tumi dileli mahiti amala kaami yete,asech video takat jaa. Thank you so much.
@adinathshinde4831
@adinathshinde4831 4 жыл бұрын
तुमच नाव जरी जीवन असल तरी...या माध्यमातुन तुम्ही खरे *जीवन* जगताय...तुमचे व्हिडीओ खुप छान असतात....आम्हाला कुठ फिरायच म्हटल की आम्ही गुगल नाही तर तुमचे व्हिडिओ पाहुन प्लँन करत असतो पुढील वाटचालीसाठी खुप-खुुप शुभेच्छा....!
@saraswatigidde459
@saraswatigidde459 5 жыл бұрын
4:46 kutla song use kela dada pls tell?
@kajalchavhan4285
@kajalchavhan4285 5 жыл бұрын
Shubh prabhat dada🤗🤗 video pan osm😍😍😍😘😘😘❤❤💕💕💕💕💕💕💕💕💕💕
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
Euuuuuuuu hota na 😍🤪
@kajalchavhan4285
@kajalchavhan4285 5 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs yes🤗🤗🤗Euuuuuuuuuu😎😎😅
@aatishsuryawanshi4039
@aatishsuryawanshi4039 4 жыл бұрын
Very nice and beautiful.I have visited but actually it was dry season. We studied there about various plants,when we came there as a botanical student.
@ranjitchavan1733
@ranjitchavan1733 5 жыл бұрын
Jeevan 1 no video. Best of luck next track. All video superb. Thanks
@vanitasawant3676
@vanitasawant3676 3 жыл бұрын
🥰मी अरुणाचल पाहीलय. तवांग मधे ढगांच्या मधे चालून आलोय😎
@ajay.kumbhar
@ajay.kumbhar 5 жыл бұрын
Raigad fort video 1 million jhala 🤘🤘
@dattatraybhosale155
@dattatraybhosale155 4 жыл бұрын
खुप सुंदर असा निसर्ग दाखविल्याबद्दल धन्यवाद.
@vishalsutar7854
@vishalsutar7854 4 жыл бұрын
खूप सुंदर भावा आम्हास घरी बसून गडकोट किल्ले व सह्याद्री रांगा पहावयास मिळतात खूप खूप धन्यवाद. जीवन कदम. 👌👌सुनिल सुतार शिरोली कोल्हापूर
@thestartupfounder8855
@thestartupfounder8855 4 жыл бұрын
12.04 ती भज्या कडे किती भुकेल्या नजरेने baghayali
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 жыл бұрын
मला फक्त तुला सांगायचंय की तु मराठी चित्रपटातल्या शंशाक केतकर साक्षखा वाटतोस. तुला पाहिलं की त्याची आठवण येते आणि त्याला पाहिलं की तुझी आठवण येते.😂😘🙏👍
@kiranchaudhari8958
@kiranchaudhari8958 4 жыл бұрын
Really nice... great shooting thanks feeling so Happy
@vikrammorey7981
@vikrammorey7981 4 жыл бұрын
मी पण एक निसर्ग प्रेमी आहे। अप्रतिम मित्रा, सुंदर
@ShashankHande24
@ShashankHande24 5 жыл бұрын
सर्वानी video तर बघाच एकदा नाय प्रेमात पडलात JVk च्या चित्रीकरण वर तर बघाच आणी Like share sub comm नवीन नवीन जागेचे छान छान video बघण्यासाठी चाखेल त्याला चटक लागेल #@ JVK ची
@ombhatkar
@ombhatkar 5 жыл бұрын
Mitra ha video tu aadhipan upload kelels naa ???
@gajanansawant5197
@gajanansawant5197 3 жыл бұрын
Very nice.... thanks .... it's surrounding of my native place माझ्या गावचा परिसर.... खूप खूप आवडलं..्छान आहे
@pallavichitnis2696
@pallavichitnis2696 3 жыл бұрын
Just amazing .. got the real feel❤️
@adityaHB456
@adityaHB456 5 жыл бұрын
repeat zaly tari amhi pan repeat baghnar...😁
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
#कट्टर JKV परिवार 😍
@pks4428
@pks4428 5 жыл бұрын
Awesome spot in Pune Mulshi Tamhini ghat
@maheshkale4000
@maheshkale4000 4 жыл бұрын
खूप अप्रतिम व्हिडिओ आहेत असं वाटत की आम्ही स्वतः च फिरतोय. आपले ब्लॉग्स बघून रिफ्रेश होतं खूप एन्जॉय होतो,खूप खूप धन्यवाद ..👌👌👍👍
@5108sagar
@5108sagar 3 жыл бұрын
अप्रतिम स्थळ मिळालं मला जाण्यासाठी खूप खूप धन्यवाद
@jayarshinde1528
@jayarshinde1528 4 жыл бұрын
आमच्या 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद.या परिसरात गोगाबाबा टेकडी म्हणून एक ठिकाण आहे जे याच प्रमाणेच सुंदर आहे..खर तर आमचं विद्यापीठ हेच आम्हाला सुंदर वाटतं, वाटतं म्हणजे आहेच..या एकदा भेट द्यायला ..खुश होऊन जाल..छान चित्रण...धन्यवाद ...🙏🏻🙏🏻
@Pune122
@Pune122 4 жыл бұрын
टेकडी ??
@jayarshinde1528
@jayarshinde1528 4 жыл бұрын
@@Pune122 डोंगर आहे हा जो गोगाबाबा नावाने प्रसिध्द आहे..
@Pune122
@Pune122 4 жыл бұрын
@@jayarshinde1528 हे ठिकाण मी Google map वर आज पाहिले, काही फोटो पण बघायला मिळाले, छान जागा आहे असे वाटते, मी जरूर जाईन, धन्यवाद
@jayarshinde1528
@jayarshinde1528 4 жыл бұрын
@@Pune122 आणि अशी कथाही सांगीतली (लोकांकडून ऐकूव दुसरा संदर्भ नाही) जाते की,संभाजी राजे येथून औरंगजेबाच्या मुलीला बघत होते...अर्थात हे मीक्शिलपणे सांगीतले जात असावे.....
@Pune122
@Pune122 4 жыл бұрын
@@jayarshinde1528 मस्त !
@utkarshsawant3994
@utkarshsawant3994 5 жыл бұрын
Video Prt ka taklay dada
@vishalrane25
@vishalrane25 4 жыл бұрын
Video is amazing, Share a complete route map along with the description,
@pritikadam8705
@pritikadam8705 2 жыл бұрын
खुप छान. पन खरा सर्व हा आमचा रायगड आहे🌼 जय शिवराय 🌼
@kishangupta1942
@kishangupta1942 5 жыл бұрын
Dada mujhe Marathi utna samjh me nahi aata hai but Mai aapke video ka bahut bahut jayada big fan hu .. Mai aapke video ka bahut wait karta hu bahut achha lagta hai aapka video dekh kar Mai sabdo me nahi Bata sakta
@sagarborate5596
@sagarborate5596 5 жыл бұрын
Dislike karnare pakistani ahet ka re Dada ! Baki video mast ahe....
@bhumeshborole7603
@bhumeshborole7603 5 жыл бұрын
Bhawtek ho pakistanich astil....
@ushanehulkar3745
@ushanehulkar3745 5 жыл бұрын
खुपच छान निसर्ग मनात्ला काही क्षण आनंद वाटला
@sunilneharkar9370
@sunilneharkar9370 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ जीवन भाऊ यार आपण खूप ग्रेट आहात.. जित का निसर्ग फुलं दिसत होता तितकेच आपण सर्व छान दिसत होता.. अरे यार मि आंबेजोगाईला राहतात आम्हाला इथे जाण्यासाठी थोडं गाईडन्स द्या. बेस्ट ऑफ लक कदम भाऊ.
@soldierpravin
@soldierpravin 5 жыл бұрын
Bhai kdi .... pratapgad... Mahabaleshwar...wai.....pachagani kadi ?????????
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 5 жыл бұрын
एक नंबर मला खूप आवडला होता पण मध्ये डिलीट केला होता.
@kashidkarsony2754
@kashidkarsony2754 5 жыл бұрын
खूपच छान विडिओ बनवता तुम्ही खरच खूप छान वाटत निसर्गातले एवढे सुंदर ठिकाण पाहून 😍😊
@dashrathdhongade2034
@dashrathdhongade2034 4 жыл бұрын
भाऊ तुमच्या मुळे आम्हाला डोंगर दरी बघायला भेटते त्या साठी तुमचा मी आभारी आहे
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Pavankhind : पावनखिंड
13:30
Firaste Traveler
Рет қаралды 3,9 МЛН
Amboli Ghat | Laksh Kokan | Episode 08 | Sai Jalvi Films
7:26
saijalvi films
Рет қаралды 1 МЛН