Рет қаралды 85,388
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाई मोघलांच्या कैदेत होत्या.तब्बल ३० वर्षा नंतर त्यांना पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी सोडवले.छत्रपती शाहूंच्या काळात ते मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ होते.
#yesubai
#पेशवे-बाळाजी
#swarajyrakshaksambhaji
#maratha