संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी रायप्पा महार यांचे बलिदान..१६फेब्रुवारी १६८९

  Рет қаралды 141,111

Rajmudra

Rajmudra

4 жыл бұрын

संभाजी महाराज कैद प्रसंग
१६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडल्यावर महाराणी येसूबाईंनी प्रयत्न केले होते. संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी रायप्पा महार यांनी आपले प्राण दिले.
#swarajyarakshaksambhaji
#sambhaji_maharaj_history
#yesubai

Пікірлер: 158
@avinashmuley8767
@avinashmuley8767 4 жыл бұрын
धन्य ते रायपा महार व देवप्पा महार, आम्हाला आभिमान आहे आमच्या पूर्वजांचा जय भीम
@surajrajput7466
@surajrajput7466 3 жыл бұрын
Jai bhavani jai sambhaji maharaj ki jai ho
@prashantm7587
@prashantm7587 4 жыл бұрын
खरच हे ऐकून डोळे भरून आले. किती प्रेम करणारे मावळे होते आपल्या राजांवर. धन्य ते शिवशंभू राजे धन्य ते रायप्पा महार 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@sharadjadhaosahu9838
@sharadjadhaosahu9838 4 жыл бұрын
ऐकून डोळ्यात पाणी आले जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
@madhukarnikam1274
@madhukarnikam1274 4 жыл бұрын
रायप्पा सारख्या स्वामीनिष्ठ मावळ्यांना मानाचा मुजरा.!!!
@RAJ125rv
@RAJ125rv 3 жыл бұрын
खुप छान
@nitinshinde5730
@nitinshinde5730 4 жыл бұрын
ईतिहासातील सर्वात वाईट दीवस तो म्हनजे माझा धनी कैद झालेला दीवस मुजरा माझ्या धन्याला जय रायाप्पा
@surajrajput7466
@surajrajput7466 3 жыл бұрын
Jai bhavani
@ankitwakode6808
@ankitwakode6808 2 жыл бұрын
Jay shambu raje Jay rayppa mahar🙏🙏🙏
@mhasub.borgude2386
@mhasub.borgude2386 4 жыл бұрын
राजांच्या काळात मांग, महार, भिल्ल, इतर कोणत्याही जाती नव्हत्याच फक्त मावळे होते. स्वामीनिष्ठ मावळे होते. धन्य ते स्वराज्य! 🙏🙏
@pravindhawale4685
@pravindhawale4685 4 жыл бұрын
दादा तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा खरा इतिहास तुमच्या माध्यमातुन लोकापुढे येत आहे. जय शिवराय जय भिम
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय रायाप्पा महार यांना मानाचा मुजरा
@rimajimarkad1169
@rimajimarkad1169 4 жыл бұрын
राजं मानाचा मुजरा आणि रायप्पाला सुद्धा मानाचा मुजरा
@narayanghuge8568
@narayanghuge8568 3 жыл бұрын
येसूबाई यांच्या त्यागाला इतिहासात तोडच नाही स्वता अत्यंत दुःख भोगूनही आणि प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची किती काळजी त्यांच्या जवळ किती दूरदृष्टी होती.आपल्या दुखाकडे पहायला ही वेळ नाही.त्यांच्या कार्याला आणि रंणरागिनी येसूबाई ला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.जय येसूबाई जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
धन्य तो रायप्पा....... ज्याला शंभू राजांचा सहवास लाभला आणि आपल्या राजांसाठी मृत्यू पत्करला. खूप खूप वाईट झाले. नाही तर आज दिल्ली आपली असती.महाराज तुमच्या वेळी जन्माला आलो असतो तर बरे झाले असते.....
@dayanandhanmante8207
@dayanandhanmante8207 4 жыл бұрын
दादा तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा खरा इतिहास तुमच्या माध्यमातुन लोकापुढे येत आहे. जय शिवराय जय भिम जय रायप्पा महाराज की जय कोटी कोटी प्रणाम आणि खरा इतिहास चांगल्या होतं तुम्हाला फोन हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत नमो बुद्धाय
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 3 жыл бұрын
अठरा पगड जाती धर्माचे लोक फक्त मावळे म्हणून शिवशाही साठी लढले, पण आमचे दैवत शंभुराजे बलिदान देऊन गेल्यानंतर पेशवाई आली, आणि सर्व शिवशाही नष्ट झाली, हेच दुर्दैव, जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻
@shaileshmpatil4449
@shaileshmpatil4449 4 жыл бұрын
महाराज कस अडकलात हो कुत्र्यांच्या कळपात 😭😭😭
@vishalgalinde7040
@vishalgalinde7040 3 жыл бұрын
Plz.respect.of.rayppa.
@sagarsarnobat1673
@sagarsarnobat1673 4 жыл бұрын
जय शिवाजी जय संभाजी
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 6 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 51 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 55 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 6 МЛН