महायुद्ध: महाराष्ट्राच्या मतदानावर कोणता फॅक्टर परिणाम करतोय? Lok Sabha Election | Ashish Jadhao

  Рет қаралды 92,984

LOKMAT

LOKMAT

19 күн бұрын

Loksabha Election 2024 महायुद्ध Live: महाराष्ट्राच्या मतदानावर कोणता फॅक्टर परिणाम करतोय? Lok Sabha Election 2024 | Mahayudha Live with Ashish Jadhao
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 श्रीमंत माने / Sr. Journalist
🗣 सुकृत करंदीकर / Sr. Journalist
🗣 सुधीर लंके / Sr. Journalist
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 455
@sameerhadkar5448
@sameerhadkar5448 17 күн бұрын
करंदीकर बीजेपीचा माणूस आहे की काय सगळे एवढे जोशाने प्रचार करत आहेत या माणसाला दिसत कसं नाही आहे
@KAMLESHSUTAR78
@KAMLESHSUTAR78 16 күн бұрын
Name itself suggests.... Inki bhais pani me already gayi hai
@smitadalvi3317
@smitadalvi3317 16 күн бұрын
बरोबर
@globalgopal909
@globalgopal909 17 күн бұрын
करंदीकर काय बोलतोय राहुल गांधीं किती त्वेशाने धावतोय रोजगारचे तरुणांचे प्रश्न घेवुन जातोय हे दिसत नाही का
@sharadwarang1722
@sharadwarang1722 17 күн бұрын
करंदीकर तुम्ही काय विचाराचे आहात हे पहिल्याच विष्लेषणात लक्षात आले
@siddhantjadhav3407
@siddhantjadhav3407 17 күн бұрын
कारंदीकर भाजप प्रवक्ता
@pramoddound
@pramoddound 17 күн бұрын
करंदीकर तुमचा b j p प्रवेश कवा आहे
@mddadas
@mddadas 17 күн бұрын
करंदीकर कुठून आणले ते आडनाव प्रमाणे .. भाषा करत आहेत. ग्राउंड ची भाषा नाही ती
@anayadeshmukh6751
@anayadeshmukh6751 17 күн бұрын
आशीष जी हे असले विश्लेषक असले तर आपल्या वर चा विश्वास कमी होईल
@bipindanane1133
@bipindanane1133 17 күн бұрын
नया है वह..
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 10 күн бұрын
Annaji pantanche waarasdaar kon aahet olkhaa bghu
@katkarmadhu
@katkarmadhu 17 күн бұрын
लंके आणि श्रीमंत माने एक नंबर
@DrBRMaske
@DrBRMaske 17 күн бұрын
करंदीकर bjp प्रवक्ता सारख बोलत आहेत
@rajanidongare8252
@rajanidongare8252 15 күн бұрын
MEDEYA KAYA ZAK MARTE KAA?? KARANDIKAR BJP CHE SAMARTHAK AAHET.
@satishmadane-mw8db
@satishmadane-mw8db 17 күн бұрын
श्रीमंत माने logically आणि practically बोलत आहेत.. त्यांचं जबरदस्त understanding आहे कि लोकांच्या मनात काय चालू आहे.. करंदीकर यांचा अभ्यास कमी पडतोय कि ते जाणूनबुजून तसें बोलत असावेत
@Hit272
@Hit272 17 күн бұрын
आशिष सर,पत्रकाराने कोणाचीही बाजू न घेता पारदर्शीपणे बाजू मांडणं गरजेचं आहे पण श्री.करंदीकर हे कोणाचीतरी सुपारी घेऊन बोलत आहे असं वाटतय....
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj 17 күн бұрын
भाजपच संपलं 😮😮😮
@asaramdarade7428
@asaramdarade7428 17 күн бұрын
स्वप्न बघ तू वंनलईं भाजप मोदी
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj 17 күн бұрын
@@asaramdarade7428 4जुनलाबघ
@rajupatil149
@rajupatil149 16 күн бұрын
@@asaramdarade7428 bjp hatao bhart bachav
@maheshshinge709
@maheshshinge709 17 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद ❤
@ganeshgaikwad3407
@ganeshgaikwad3407 17 күн бұрын
करंदीकर झोपा काढताय का तुम्ही.
@229vishwajeetekashinge6
@229vishwajeetekashinge6 17 күн бұрын
संजय आवटे कुठे आहेत, त्यांचे विश्लेषण खूप चांगल असते, 2 आठवडे झाले एक ही विडिओ नाही त्यांचा, काही pressure आहे काय त्यांच्यावर
@Vaibhav31200
@Vaibhav31200 17 күн бұрын
Correct bolva tyna ithe nusti ujalni aste
@samirparandkar6708
@samirparandkar6708 2 күн бұрын
😂😂😂😂
@shesharaogarkal1415
@shesharaogarkal1415 17 күн бұрын
भाजप हटाव शेतकरी बचाव
@rajupatil149
@rajupatil149 17 күн бұрын
Desh bachav ,bjp hatao
@asaramdarade7428
@asaramdarade7428 17 күн бұрын
काँग्रेस हटाव देश बचाव
@asaramdarade7428
@asaramdarade7428 17 күн бұрын
स्वप्न बघ वंनलईं भाजप मोदी जिंदाबाद हिंदू जिंदाबाद
@rajupatil149
@rajupatil149 16 күн бұрын
@@asaramdarade7428 bar bar paahu 4 junla
@manoharbomble284
@manoharbomble284 17 күн бұрын
माने यांनी बरोबर विश्लेषण केलं आहे
@anandwadje3317
@anandwadje3317 17 күн бұрын
करंदीकर साहेब हे भा. ज. प. चे प्रवक्ते असल्यासारखे वाटतात त्यांनी पत्रकार प्रमाणे सर्व पक्षांची भूमिका मांडायला पाहिजे त्यांना महविकास् आघाडीचं अलार्जी दिसते
@samirhadapsarkar2406
@samirhadapsarkar2406 16 күн бұрын
Karandikar lol
@appasahebgawali9480
@appasahebgawali9480 17 күн бұрын
भाजप पुर्ण संपलं राज्यातून ... आणि हो फॅक्टर तर महागाई ..बेरोजगारी..व शेतकरी पुरता हैराण आहे....
@asaramdarade7428
@asaramdarade7428 17 күн бұрын
येणार तर भाजप मोदी
@rajupatil149
@rajupatil149 16 күн бұрын
@@asaramdarade7428 swapna paaha
@rajeevshinde2634
@rajeevshinde2634 17 күн бұрын
आशिष सर तुमचा ABP माझा होऊ देवू nak
@prafulurkunde1497
@prafulurkunde1497 17 күн бұрын
करंदीकर ला बोलावू नका सर... request 🙏
@sourabhbhilare
@sourabhbhilare 17 күн бұрын
सुस्कृत सर यांचे दुःख समजू शकतो पण मोदी पुन्हा नाही येणार
@AmolWakhare-sm1nc
@AmolWakhare-sm1nc 17 күн бұрын
karandikar BJP che pravakte ahe ka ashis sir
@asaramdarade7428
@asaramdarade7428 17 күн бұрын
स्वप्न बघ वंनलईं भाजप मोदी
@VVPHOPALE
@VVPHOPALE 17 күн бұрын
करंदीकरांच्या विश्लेषण- मतदारांमध्ये निरुत्साह असल्यास..सत्तेवर असणाऱ्यांची जबाबदारी जास्त...हे सत्य सांगा ना...मुळात विरोधकांच्या बातम्या कुठल्याही चॅनेल वर येत नाहीत....म्हणून कदाचित तुम्हाला दिसत नसावा...मी कुठल्याही पक्षाचा फॉलोअर नाही..तरीही माझ्या मते राक्षसी बहुमत हा माज निर्माण करतो., लोकशाहीला धोकादायक आहे.., किवा जे सरकार दाखवत..अन वास्तविक काय.आहे .त्याचाच परिणाम कमी मतदानात दिसत असावा. श्रीमंत माने म्हणतात ते खरे वास्तव...श्रीमंत मानेचे विश्लेषण अगदी योग्य अन सत्य
@amolpatil5530
@amolpatil5530 17 күн бұрын
Mane saheb ekdum barobar bolat aahet
@nimbapatil9462
@nimbapatil9462 17 күн бұрын
फँक्टर दादा गीरी पैसा संत्तेचा गैरवापर लाट कुठे दिसते का आशिष जी पण तुम्हाला दाखवावी लागेल अंध्द भक्तांना गोदी मीडीया मनुन जय भवानी जय शिवराय
@prashantkarekar6239
@prashantkarekar6239 17 күн бұрын
Shrimant mane you are bang on 👍
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 17 күн бұрын
म वि आ ✋🔥📯🚩🚩🚩
@Valorpluse
@Valorpluse 17 күн бұрын
Karindkar BJP Wale ahet asa wata
@shivajidighe6007
@shivajidighe6007 16 күн бұрын
श्रीमंत माने सर यांचं अत्यंत अचूक आणि परखड विश्लेषण
@dipakkhutekar8103
@dipakkhutekar8103 17 күн бұрын
महागाई ####फॅक्टर
@mbjige1227
@mbjige1227 17 күн бұрын
काय आशिष सर,करंदीकरच भेटला का तुम्हाला,हा तर bjp, rss ची भाषा बोलतोय,माने सर व लंके सर ok❤
@amolpatil5530
@amolpatil5530 17 күн бұрын
Perfect Mane sir
@amolchandanshive2480
@amolchandanshive2480 17 күн бұрын
Shrikant Mane real reporter, ❤❤❤
@user-jt9ls2gk7o
@user-jt9ls2gk7o 17 күн бұрын
MVA 💯✔️34 Seats
@user-fd1bq3bj2o
@user-fd1bq3bj2o 17 күн бұрын
करंदीकर पे रोडवर काम करतो असं वाटतं
@vishalpolofficial
@vishalpolofficial 17 күн бұрын
पैसा हा फॅक्टर आहे
@mohanadhikari4761
@mohanadhikari4761 17 күн бұрын
माने सर Good ❤
@prafulurkunde1497
@prafulurkunde1497 17 күн бұрын
Sir, करांडिकर भक्त ला बोलवत नका जाऊ 🤣🤣
@janardhanbarse708
@janardhanbarse708 17 күн бұрын
शेतकऱ्यांबाबद सरकार उदासीन आहे दुधाचे भाव किती कमी आहे पाहाणा
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 17 күн бұрын
Sirji,only shrimant mane sir’s speech is millions dollars valuable
@maheshshinge709
@maheshshinge709 17 күн бұрын
पुणे की पसंत मोरे वसंत
@yogwarpe
@yogwarpe 17 күн бұрын
आशिष जी अशी चर्चा ही अराजकीय झाली पाहिजे पत्रकार हे समतोल राखण्यासाठी झाली पाहिजे टीका करून नाही झाली पाहिजे
@maheshshinge709
@maheshshinge709 17 күн бұрын
लंके सर पण चर्चा सकारात्मक केले
@InkaBook
@InkaBook 17 күн бұрын
माने सर उत्कृष्ट विश्लेषण
@rajudarda1518
@rajudarda1518 17 күн бұрын
बूथ प्रमुख पन्ना प्रमुख असे काही नसते उमेदवारांना बूथ चा इतिहास आणि कल electronic मतदानामुळे अचूक कळत असतो त्यामुळे जिथे आपला जोर आहे तिथेच booth management हा प्रकार चालतो
@rajendrachavan49
@rajendrachavan49 17 күн бұрын
हे मुद्दे विरोधी पक्ष दाखवत आहेत पण पत्रकार विकलेले आहेत ते दाखवत नाहीत
@asaramdarade7428
@asaramdarade7428 17 күн бұрын
तुला जनरल नॉलेज कमी आहे
@drbharatgyn
@drbharatgyn 17 күн бұрын
इलेक्टोरल बॉन्ड भ्रष्टाचार, आणि भ्रष्टाचारी लोकाना सत्तेचं रेड कार्पेट हेही मुद्दे आहेत की.
@prafulurkunde1497
@prafulurkunde1497 17 күн бұрын
माने सर Best ❤❤❤❤
@rahulsagar3607
@rahulsagar3607 17 күн бұрын
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे 100%
@sahebraojadhal3272
@sahebraojadhal3272 17 күн бұрын
अगोदर मोदी आपल्या पिचवर खेळवत होते, परंतु यावेळी विरोधकांनी आपल्या पिचवर मोदींना खेळवले.
@babanaher8730
@babanaher8730 17 күн бұрын
करन्दिकर् यांचा अभ्यास कसा आहे.त्यांनी ग्राउंडवर काय परिस्तिथी आहे याचा विसर पडला आहे. मानेसाहेबांच विश्लेषण योग्य् व बॅलन्सिंग आहे.
@user-rk9wp1vc4m
@user-rk9wp1vc4m 17 күн бұрын
करदीकर हा खरच पत्रकार आहे कि भाजप चा नेता
@kisanthorat5491
@kisanthorat5491 17 күн бұрын
करंदीकर सर फक्त सच्चे पत्रकार आहेत
@sanjayshinde7657
@sanjayshinde7657 17 күн бұрын
जनतेला सर्व समजत कोणता पत्रकार कोणत्या पक्षाची बाजु घेतो कोणता विकलेला आहे
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 17 күн бұрын
Agreed with thoughts of Mr Mane
@user-wx6ix5il1r
@user-wx6ix5il1r 17 күн бұрын
Ashishsar karndikar abhash kami ahe
@rushikeshsakpal7146
@rushikeshsakpal7146 17 күн бұрын
Shreemant mane 1 no.
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 11 күн бұрын
महाराष्ट्रातील मतदान त्याच त्याच पक्षाला आणि त्या त्या पक्षाच्या घराणेशाहीच्या उमेदवारांना कंटाळले आहे, हा मुद्दा पत्रकाराने चर्चेत घेणे फार गरजेचे आहे,
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy 17 күн бұрын
सिमंत माने आपलाल मानल आपण चागल विशवलेशन चागल केले 🙏🙏🙏🙏🙏
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
एक दिवस जनतेला सत्य समजते. त्यानंतर जनता बेंबीच्या देठापासून विरोध करते. आता तो जवळ आला आहे.
@tularambharule6667
@tularambharule6667 17 күн бұрын
विरोधी पक्षाच काम असतं हे खरे पण विकाऊ मिडीया सपोर्ट करेल तेव्हा करिदिकर
@AbhijitJoshi-yp6sc
@AbhijitJoshi-yp6sc 17 күн бұрын
Bhrashtrachri Ayaram - Gayaram Rajkarnyanmule Janatecha Viswas Sampalay.
@SujitDhonde
@SujitDhonde 17 күн бұрын
India
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 17 күн бұрын
पत्रकार निरपेक्ष असावा, करंदीकर तसे वाटत नाही. श्रीमंत माने यांनी अतिशय संयुक्तपणे आपले मत मांडले आहे.सुधीर लंके यांनी आपले स्पष्ट मत मांडले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळवतील.
@dharmadhakne
@dharmadhakne 17 күн бұрын
सर्व मान्यवरांनी अतीशय सुंदर विवेचन केले आहे, सर्वांचे मनापासून आभार
@Hellohellow19xnajdhd
@Hellohellow19xnajdhd 17 күн бұрын
Good
@shahajishinde4584
@shahajishinde4584 17 күн бұрын
बिजेपीचे बुथ पण लागत नाही खेड्यात सर्व महाविकास आघाडी ला एक मताने मतदान करत आहे हि वस्तुस्थिती आहे
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 17 күн бұрын
दुसर्‍या फेरीनंतर जाधव व आवटे सरांनी मतदानानंतरचे तिसऱ्या व चौथ्या फेरींचे विश्लेषण का बंद केले ? आम्ही काय अर्थ काढायचे ?
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 11 күн бұрын
दोन पक्ष फोडले गेलेत किंवा किंवा त्यांना पक्ष फोडावा लागला का? हे महाराष्ट्रातील जनतेला अजिबात अजून पर्यंत पटत नाही, जनतेच्या प्रश्नासाठी थोडीच हे पक्ष आपापसात लढत थोडी आहेत, महाराष्ट्रातला मराठी माणूस खूप हुशार आहे,
@pradipkale5430
@pradipkale5430 17 күн бұрын
🎉
@ravishankardomale4378
@ravishankardomale4378 17 күн бұрын
करंदीकर भाजप चे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
जनतेत मोदी सरकार विरोधात प्रचंड रोष आहे.
@samadhandongare5301
@samadhandongare5301 17 күн бұрын
आशिष sir तुम्ही करंदीकर यांचा तुम्ही पत्रकार म्हूणन उल्लेख करत आहा तुम्ही स्वतः विचार कराच गरज आहे
@shivanandmhetre4301
@shivanandmhetre4301 17 күн бұрын
करंदीकर साहेब 2014 साली मोदीजी वारणाशी आणि अहमदाबाद असे दोन ठिकाणी निवडणूक लढले होते तुम्ही विसरलात वाटत आणि तुम्ही पत्रकार म्हणून नाही आलात भाजपचे प्रवक्ते आहात
@sameersayyed3502
@sameersayyed3502 17 күн бұрын
Exat ,mane sir
@devchandgade9975
@devchandgade9975 17 күн бұрын
Vote for VBA jay mharshtra mumbai
@jayantpatil342
@jayantpatil342 17 күн бұрын
करंदीकर= भाजप
@futureacademy5854
@futureacademy5854 17 күн бұрын
Uddhav thakre lat ahe
@deepakkalpande5005
@deepakkalpande5005 17 күн бұрын
Proper Mane sir
@shivgarjana2297
@shivgarjana2297 16 күн бұрын
पत्रकारिता तटस्थ असावी 🙏🏻🙏🏻🙏🏻... नाहीतर तुमचा चैनल अं सबस्करीब करू....
@manikraokhode7146
@manikraokhode7146 11 күн бұрын
फक्त शेतकरी फॅक्टर
@babanaher8730
@babanaher8730 17 күн бұрын
अहो करंदिकर, इलेक्ट.बॉण्ड देणाऱ्या कंपनी बोगस दाखवल्या त्याबद्दल बोला.
@sudhakarrajejare6177
@sudhakarrajejare6177 17 күн бұрын
करंदीकर what's apps che पत्रकार वाटत आहेत
@dipakshinde3230
@dipakshinde3230 17 күн бұрын
५० % मर्यादा बाबासाहेबांनी नाही ठेवली
@pramoddongre8064
@pramoddongre8064 15 күн бұрын
माने साहेब कीव येते तुमच्या या विधानाची
@ashokkolage3843
@ashokkolage3843 17 күн бұрын
माने सर सॉलिड विश्लेषण
@ravindraliye6096
@ravindraliye6096 17 күн бұрын
देशात अशी माणसे आजून कशी आहेत ज्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कोणी योगदान दिले हे माहीत नाही. भाजप चे ना स्वातंत्र्य चळवळीत योगदान ना विकासात
@prasadshahane4064
@prasadshahane4064 17 күн бұрын
माने साहेब जनतेच्या मनातील मुद्दा बोललात.
@sandeepsurana8878
@sandeepsurana8878 17 күн бұрын
Lanke sir great
@chandrashekharwani4947
@chandrashekharwani4947 15 күн бұрын
खूप छान विषेलशन वस्तुस्थितीला धरून आहे 👍👍
@user-wg3re5sg9w
@user-wg3re5sg9w 16 күн бұрын
Only thakrey
@yusufkhanpathan2159
@yusufkhanpathan2159 17 күн бұрын
Udhav Thackrey maharashtra is Vin for india
@Valorpluse
@Valorpluse 17 күн бұрын
Karande sahe ekdum same to same BJP pravakte vatat ahet 😅
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 17 күн бұрын
करंदीकर हा पत्रकार जाधव साहेब यांना बीजेपीचे प्रवक्ते पद द्या.. बीजेपीला शिव्या घालते महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणूस, महाराष्ट्रातील शेतकरी बेरोजगार तरुण... महाराष्ट्र द्रोही प्रतिमा झालेली आहे बीजेपी ची.. त्या करंदीकर यांना सांगा समजून
@sudhakarrajejare6177
@sudhakarrajejare6177 17 күн бұрын
आशिष सर त्या करंदीकर ना बोलवू नका ओ ते नुट्रल पत्रक्रार नाहीत,बिजेपी oriented आहेत
@drbharatgyn
@drbharatgyn 17 күн бұрын
13:20, त्वेषाने मतदान करून घेणे ही निवडणूक यंत्रणा /बुथ पन्ना मैनेजमेन्ट मजबूत असणाऱ्या भाजपाची खासियत आहे, ती यावेळी कुमकुवत ठरल्याने मतदानाचा टक्का घसरला आणि त्याचाच फटका त्यांना बसत आहे असे म्हणता येईल का?
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 8 күн бұрын
पन काही हि असो, कुठलाच पक्ष, ठाम मताने सागंत नाही,की आम्ही महागाई कमी करु, रोजगार देऊ असे अनेक प्रश्न म्हणुन च मतदान कमी झाले
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 17 күн бұрын
आता गावातील लोक पण हुशार झालेत त्यांना पण आता कळतय कोण चुक कोण बरोबर.
@maheshratnakar8123
@maheshratnakar8123 17 күн бұрын
हा पत्रकार ला चार जुनं ला बोलवा
@manojsatarkar7673
@manojsatarkar7673 17 күн бұрын
Karandikar Apla abhayas kami ahe
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 17 күн бұрын
अशिष जाधव सर, मतधन हे शक्तीचे करणे गरजेचे आहे. सुशिक्षित मतदारच मतधन करत नाहीत, त्यामूळे चांगले लोक निवडणूक लढवत नाहीत, चांगले लोक निवडणूकीत जिंकत नाहीत. त्यामूळे मतधन हे शक्तीचे करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
Joven bailarín noquea a ladrón de un golpe #nmas #shorts
00:17
Omega Boy Past 3 #funny #viral #comedy
00:22
CRAZY GREAPA
Рет қаралды 29 МЛН
Dynamic #gadgets for math genius! #maths
00:29
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 18 МЛН
La final estuvo difícil
00:34
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 27 МЛН
Joven bailarín noquea a ladrón de un golpe #nmas #shorts
00:17