Uddhav Thackeray Live: नकली संतान ते नकली शिवसेना मोदींच्या टीकेला ठाकरेंचं रोखठोक उत्तर | Shiv Sena

  Рет қаралды 255,530

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#UddhavThackeray #NarendraModi #ShivSena
पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडत आहे. मुंबईतल्या जागांसाठी पार पडणाऱ्या या टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडाका लावण्यात आला आहे. यातच पंतप्रधानांनी सातत्याने ठाकरेंना त्यांच्या भाषणांमधून लक्ष्य केलं आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात ठाकरेंची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे याबाबत उद्धव ठाकरेंशी मुंबई तकचे संपादक साहिल जोशींनी घेतलेली महामुलाखत
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 940
@viplovezoad5523
@viplovezoad5523
जोरदार उद्धव जी ,🚩🚩🚩🚩
@bhagvatsomvanshi8029
@bhagvatsomvanshi8029
महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 21 ते 21 उमेदवार निवडून येणार आहेत अशी जबरदस्त लाट महाराष्ट्रामध्ये सध्या आहे
@manoharbomble284
@manoharbomble284
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे च शिवसेना जिंदाबाद
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx
महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्या लोकांना धडा शिकवा.... अबकी बार उद्धव सरकार
@ramsalunke8218
@ramsalunke8218
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩
@saililabhajan6019
@saililabhajan6019
फक्त उध्दव साहेब.
@sanjaypatil6104
@sanjaypatil6104
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ❤
@VinayakD75
@VinayakD75
फक्त आणि फक्त उध्दव साहेब ठाकरे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520
उध्दवजी अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, फक्त आणि फक्त बाळासाहेबाच्या शिवसैनिकाने विचाराने कसे परखड आणी सत्यतेने वागावे हे समजते, समाजकारण करताना बळ येते, धन्यवाद 😊
@khanduwaghmare7280
@khanduwaghmare7280
साहिल जोशी ने बरेच मुद्दे रेटण्याचा प्रयत्न केला पण त्या मुद्द्याला बधतील ते ठाकरे कसले अगदी सडतोड मुलाखत झाली भारी✌👍🎉
@ramsalunke8218
@ramsalunke8218
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥
@abhijitraut9505
@abhijitraut9505
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे
@nirmalabuchake7677
@nirmalabuchake7677
फडणवीस मुक्त महाराष्ट्र करा उद्धव साहेब जिंदाबाद
@nitindeshmukh4291
@nitindeshmukh4291
उध्दव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र साहेब
@ramakantchalke8700
@ramakantchalke8700
25 ते 30 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीला मिळणारच !🚩🚩🚩
@mahadevbhuvad5870
@mahadevbhuvad5870
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र व देशाचे सक्षम नेतृत्व🚩🚩🚩🚩💐💐🌹🌹
@user-qy3vn4ck3y
@user-qy3vn4ck3y
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩♥️♥️♥️♥️♥️♥️
@chhatrapati2286
@chhatrapati2286
उध्दाव ठाकरे आता मुख्यमंत्री नाही तर देशाचे तख्त राखणार...100%दिल्लीत ठाकरे सकार येणार,
@manineesawant610
@manineesawant610
फक्त्त नी फक्त्त
@ManoharPatil-rl2ys
@ManoharPatil-rl2ys
उध्दव बाळासाहेब ठाकरेच जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 59 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 96 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 28 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 59 МЛН