No video

Maharashtra Kolhapur Sangli Flood : कोल्हापुरात दरवर्षी पूर का येतोय?

  Рет қаралды 564,620

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

कोल्हापुरात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातलंय. अतिवृष्टी, पूर, पुरामुळे होणारं नुकसान हे गेल्या काही वर्षांत सातत्याने पाहायला मिळतंय. असं नेमकं का होतंय?
कोल्हापुरात पुन्हा पुन्हा पूर का येतो? पाहू या चार कारणांद्वारे.
संशोधन - ओंकार करंबेळकर
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 249
@shivajipowar412
@shivajipowar412 3 жыл бұрын
खूप छान माहीत अलमट्टीपेक्षा इतर बाबी महापूराला कारणीभूत आहेत
@rubykazi9312
@rubykazi9312 Ай бұрын
Aagdi khaare aahe Hyaa varshi tar almatti cha prashnch nahiye, tari pan latakti talwaaar aahech ki
@udaydesai9634
@udaydesai9634 3 жыл бұрын
मित्राणो, हे होत राहणार वाडलेली लोकसंख्या,आणी लोकांचे घरे बांधवण्याचे नियमाचे उलग्न करणे याला जबाबदार "टाऊन प्लानीग" जाबदार आहे...!!😭
@gamernation5656
@gamernation5656 3 жыл бұрын
Ha barobar baki kai nahi hya mulech hota ahe 😂
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html
@user-yx2hr6hx1p
@user-yx2hr6hx1p 3 жыл бұрын
लोकांनाच कळायला हवं न
@rohitkamble1164
@rohitkamble1164 Ай бұрын
​@@gamernation5656yttttttt😂yyyyttytyyy😂 y😂tyyyyt😂ty😂y y😂ytytytyttytty😂😂tyyyt😂yy😂t😂😂y😂tyyyyytyt😂ty😂😂yy😂😂tt y😂yyy😂y😂😂yy😂🤭😂tyyyttyytytyy😂yyytyyyy😂y😂yyytyyty😂yy😂ytyyytytytyyyty❤❤❤❤❤🎉
@rohitkamble1164
@rohitkamble1164 Ай бұрын
​@@gamernation5656yttttttt😂yyyyttytyyy😂 y😂tyyyyt😂ty😂y y😂ytytytyttytty😂😂tyyyt😂yy😂t😂😂y😂tyyyyytyt😂ty😂😂yy😂😂tt y😂yyy😂y😂😂yy😂🤭😂tyyyttyytytyy😂yyytyyyy😂y😂yyytyyty😂yy😂ytyyytytytyyyty❤❤❤❤❤🎉
@umedfoundation7000
@umedfoundation7000 3 жыл бұрын
धन्यवाद BBC मराठी आपण अतिशय महत्वाचा विषय मांडलात !
@subhashkamble4699
@subhashkamble4699 3 жыл бұрын
खूपच महत्वाची व अभ्यासपूर्ण माहिती आहे
@simranrajsingh879
@simranrajsingh879 3 жыл бұрын
माणसं बदलली आहेत तर निसर्ग पण बदलनारच ना
@vijay311989
@vijay311989 3 жыл бұрын
Yes agdi khare ahe......
@amolathare5932
@amolathare5932 3 жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे आता असेच होणार
@shots5817
@shots5817 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/m8CnrZBlnbbNqqc.html
@maheshkedar5760
@maheshkedar5760 3 жыл бұрын
अजून करा वृक्ष तोड. निसर्ग देवता , धरणी माते ला दिलेल्या जखमाचा बदला तर घेणार च. 😥🥺
@suyashpatil4423
@suyashpatil4423 3 жыл бұрын
बाबा धरनी माता आहे मग संडासला काय चंद्रावर जानार काय 😧
@dattakapse9981
@dattakapse9981 3 жыл бұрын
खूपच वाईट परिस्थिती आहे. 😭😭😒😒
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 3 жыл бұрын
कृष्णा खोर्यातील पाणी मराठवाडा नगर सोलापुर व सातारच्या दुष्काळी भागात लिप्ट करणे हाच एक खात्रीशीर उपाय आहे. किंवा मग डायरेक्ट कोल्हापुर ते अरबी समुद्र बोगदा काढयला हवा जो अतीवृष्टी झाली तर डेली ५ टिएमसी पाणी वाहून नेऊन शकेल
@milindmohite2003
@milindmohite2003 3 жыл бұрын
सुंदर कल्पना. खर्चीक आहे. पण कायमस्वरूपी उपाययोजना होईल 👍👍👍
@jeetubansodemanmad8198
@jeetubansodemanmad8198 3 жыл бұрын
आमदार ,खासदार ,मंत्री साहेबांच्या आशीर्वादाने हे कामे होतात ,
@hardrock2683
@hardrock2683 3 жыл бұрын
कोल्हापुरात constraction जबाबदार आहे नदी जवळ ओढ्यानंजवळ बांधकाम खूप प्रमाणात झाले आहे. मनपा अधिकारी पण जबाबदार आहेत.
@aryanshah2925
@aryanshah2925 3 жыл бұрын
100%
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html नक्की पहा.👆🏻
@yashitharthg3958
@yashitharthg3958 3 жыл бұрын
कुणाचं तरी चुकतंय... 2019 च्या पावसाचा अजून विसरही पडला नाही. तर तशीच पूर परिस्थिती आ वासून काल पासून आपल्या सगळयांच्या समोर उभी राहिली आहे. नक्की काय सुरू आहे हे समजणं तसं कठीण झालं आहे. पण जरा अंतर मनात डोकावलं की समजेल, मागील दोन एक वर्षांपासून मानवी जीवनाने स्वतःचे स्वरूप बदलायला सुरुवात केली आहे . असं म्हणलं तर वावगं होणार नाही. आपण तशा खूप चुका करून ठेवल्या आहेत, मग त्याची भरपाई तर करावीच लागेल. मागे पूर आला नंतर कोरोनाने थैमान घातलं त्यातून सवरतोय न तोवर परत पुराने मनात धसकी भरवली आहे. आता मात्र थोडसं अस्वस्थ झाल्या सारख, अस्थिर झाल्यासारखं होतयं. पण हे कायम नाही हे माहीत आहे. पण यातून बरचं काही शिकण्यासारखं आहे. कारण आता यातून जर धडा शिकला नाही तर आपणच येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे आयुष्य खराब करणार आहोत. याची आपल्याला जाणीव नाही. निसर्गाला आपण कधीच गृहीत धरत नाही. त्याचा आपल्याला नेहमी विसर पडलेला असतो. कारण आपण त्याचा एक भाग नसून त्याच्यावर मक्तेदारी गाजवण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. तो मात्र आपले हे सगळे खेळ गुपचूप पाहत असतो. आणि योग्य वेळ आली की आपली जागा दाखवून देतो. मग त्याचा प्रकोप सहन करण्याच्या पडलीकडे आपल्या हातात काहीच नसतं. मागील दोन वर्षात कोल्हापुरला पुराचा दुसऱ्या वेळेस सामना करावा लागतोय हे खूपच दुःखद आहे. निसर्ग कोल्हापूरकरांच्यावर रुसला आहे की काय असचं वाटतय. पण नक्कीच तसं नसावं. आज विकास , प्रगती, आधुनिककरण याच्या नावावर होत असलेलं भपकेबाजीपणा आपल्याला नडतोय हेच मुळात लक्षात येत नाही. शहर वाढतय, विस्तारत आहे. नदी, ओढे यांच्या कुशीत शिरून सिमेंटच जंगल उभा राहत आहे, पसरत आहे. स्वतःचं घर असावं असं स्वप्न पाहणारी आपल्या सारखी साधी मध्यमवर्गीय माणसं कर्ज काढून, कर्जबाजारी होऊन, काबाड कष्ट करून, रात्रंदिवस राबून ते त्या जंगलात जाऊन खतपाणी घालून ते जंगल समृद्ध करण्याचा निरागस प्रयत्न करत आहे. मात्र हा निर्सग आपला हा खेळ उघड्या डोळ्याने पाहत आहे. तो काहीच म्हणत नाही. कारण त्यानं योग्य उत्तर कधी द्यायचे हे ठरवलं आहे. आणि तो त्याचं उत्तरं आपल्याला अधून मधून पुरा सारख्या घटनेतून देत असतो. हेच तर आता आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की, आपण त्याला किती फसवणार. असं म्हणतात पाणी आणि आग यांच्यावर सहज नियंत्रण मिळवता येत नाही. त्याच्या आडवं आपण गेलं की आपणच आडवं होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूच विकासाच्या नावावर घराची स्वप्न दाखवून जीवाशी होणारा खेळ कुठं तरी थांबला पाहिजे. नाहीतर एक दिवस विनाश अटळ आहे. फक्त कधी याचे उत्तरं आज जरी नसलं तरी त्याचे भोग भोगावे लागतील हे मात्र नक्की. भोग भोगताना मात्र वाटेल कुणाचं तरी चुकलं… कुणाचं चुकलं हे ज्याचे त्याने ठरवावं. - संतोष गायकवाड
@TheRaje121
@TheRaje121 3 жыл бұрын
जर एका महिन्याचा सरासरी पाऊस हा एका दिवसात होत असेल तर जगातील कोणतीच आपत्तीकालीन यंत्रणा त्याचा सामना करू शकत नाही...पावसाचा बदललेला पॅटर्न याला कारणीभूत आहे..आणि तो का बदलला याला आपण सर्व कारणीभूत आहोत
@sharayubhosale4132
@sharayubhosale4132 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@tanvib.2462
@tanvib.2462 3 жыл бұрын
एकच उपाय आहे, सर्व पूरग्रस्तांनी एकत्र येऊन पुढच्या वर्षी पूर रोखण्यासाठी काम सुरू केले पाहिजे. तरच गोष्टी बदलतील.
@intheworldofplants9934
@intheworldofplants9934 3 жыл бұрын
Sarkar vr defend rahnya peksha jya tya ravasyani appapli gav sabhallit pahije swiming pratekala ali pahije
@NehaShah90
@NehaShah90 3 жыл бұрын
नुसता पूरा चा अभ्यास करुन काही नाही होणार.. solution पण काढले पाहिजे लवकर...नाहीतर 10 वर्ष हेच बघायला लागेल मुंबई सारखे..
@aditigosavi2862
@aditigosavi2862 3 жыл бұрын
यवढी,अक्कल आहे तर बाबासाहेब म्हणत होते की नद्या जोडा मग शासनाला अक्कल येत नाही का? स्मारके बाधायल वेळ rs आहे मग नद्या जोडा हे का कळत नाही.
@nitinkachare999
@nitinkachare999 3 жыл бұрын
भाऊ आलमाट्टी धरण आहे पुढे tay मुळे असं होतंय
@rajat.2
@rajat.2 3 жыл бұрын
नद्या जोडणे हलवा नाही आहे
@aryanshah2925
@aryanshah2925 3 жыл бұрын
@@nitinkachare999 Nahi karan almaatti he 1990 pasun aahe .......hyacha kahi saband nahi ......nagala park .....aani pachganga chya bajula construction mule sale aahet
@aryanshah2925
@aryanshah2925 3 жыл бұрын
@@nitinkachare999 he sarkar cha karan aahe bhava
@aditigosavi2862
@aditigosavi2862 3 жыл бұрын
@@rajat.2 नद्या जोडा वे हा प्रकल्प राबवावा हे कळत नाही का अस लीहले आहे आदि वाचा नीट मग reply द्या वा.कळाल का.
@sagarmali4171
@sagarmali4171 3 жыл бұрын
खूप वर्षे झाली वाळू उपसा झाला नाही . 🙄मग त्यामुळे गाळ म्हणजे वाळू काढली तर
@ajaymane2742
@ajaymane2742 3 жыл бұрын
🤣🤣🤣😳😳😳😜😜😜
@henduravpower7264
@henduravpower7264 3 жыл бұрын
बरोबर
@nileshingavale3264
@nileshingavale3264 3 жыл бұрын
🙄😅😅😅😅😅
@pranavkashid4968
@pranavkashid4968 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣beteee
@trailersadda-ez6sw
@trailersadda-ez6sw 3 жыл бұрын
Tahasildar mde sang 😂😂😂 bg
@sagarchougale3102
@sagarchougale3102 3 жыл бұрын
आहो खरं कारण वाळु उपसा बंदी आहे
@jagdishgurav77
@jagdishgurav77 3 жыл бұрын
सगळे नदीतून येणाऱ्या पाण्याचा विचार करत आहेत. पण खुद्द शहरातूनही प्रचंड प्रमाणात पाणी नदिकडे वाहत येत असते. प्रामुख्याने कळंबा तलाव प्रचंड क्षमतेने पाणी सोडतो.. आणि सगळे नाले दुथडी भरून वाहत येतात. आणि नदी हे पाणी आत घेत नाही. मग हे पाणी मागे लोकवस्तीत घुसते. याचा विचार होत नाही.
@pravindeshmukh6951
@pravindeshmukh6951 3 жыл бұрын
जोपर्यंत पश्चिम महाराष्ट्र तले पाणी मराठवाडा कडे वळणार नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्र मधे असे अनेक पूर येत राहतील
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 жыл бұрын
हे नियोजन आधीपासूनच करायला हवं .असं ऐनवेळी काही करु शकणार नाही.
@pravindeshmukh6951
@pravindeshmukh6951 3 жыл бұрын
@@sampadabhatwadekar2387 हो पण मान्य पण कहित राजकारणी लोक आणि तेथील काही लोकांचा विरोध मुळे हे पाणी मराठवाडा कडे येऊ शकत नाही
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 жыл бұрын
@@pravindeshmukh6951 हो आणि त्यामुळे हे हाल भोगावे लागतात सामान्य लोकांना .दरवर्षी पाऊस आला कि टांगती तलवार पुराची.
@yogeshpatil4695
@yogeshpatil4695 3 жыл бұрын
Fkt bolun kahi honar nahi bhava he pani khup aahe te marathwadyamadhe gheun jane bolnya itak pn sopp nahi 👍
@pravindeshmukh6951
@pravindeshmukh6951 3 жыл бұрын
@@yogeshpatil4695 pn niojan kele tr hoil ani he manav nirmit pn Sankat ahe he pn lakshat ghyave
@shohebj6172
@shohebj6172 3 жыл бұрын
शिरोळ मध्ये खूप वाईट परिस्थिती आहे 😔
@dnyaneshwarmalage1478
@dnyaneshwarmalage1478 3 жыл бұрын
Bhawa maz college tithchy pn knockdown mule suru nahi vetarnry deploma
@aniruddhachandekar1894
@aniruddhachandekar1894 3 жыл бұрын
2019 पूर्वी आलेल्या पुरात मात्र अलमट्टी धरणच कारणीभूत होते
@amanshaikh6638
@amanshaikh6638 3 жыл бұрын
वाळू काढण्यासाठी घातलेली बंदी हे पण् नदी चे पाणी कमी साठवण्याचे कारण असु शकते
@sushantjadhav7366
@sushantjadhav7366 3 жыл бұрын
🙏
@advsanjaythanekar4994
@advsanjaythanekar4994 3 жыл бұрын
सन 2019 ला जी परिस्थिती कोल्हापुरात आहे तीच आजही आहे.मग महाराष्ट्र सरकार ने आज पावेतो 2019 सारखी स्थिती पुन्हा येवु नये म्हणून काय उपाययोजना केल्यात ?
@aniruddhachavan8882
@aniruddhachavan8882 3 жыл бұрын
Are udya tu javun nadit ghar bhandhashil mag kay sarkar ne nadi valvun ghyavi kay.... stupid questions.......
@okaranjkar09
@okaranjkar09 3 жыл бұрын
@Sanjay thanekar hya situation sathi aapn sagli mansa jababdar ahot
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html नक्की पहा.👆🏻
@kiranghembad7146
@kiranghembad7146 3 жыл бұрын
नदी पात्रात झालेल्या बांधकामामुळे पूर येत आहे आणि नाव त्या आलमट्टी चे
@sharifainamdar6628
@sharifainamdar6628 3 жыл бұрын
खुब चाछन माकहेती
@kiranawale9557
@kiranawale9557 3 жыл бұрын
नदीतील अतिक्रमण हेच खरे कारण आहे
@ankushpatil8875
@ankushpatil8875 3 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अगदी शहरातच नाही गावातील झाड कमी झाली याचा विचार करण्याची गरज आहे
@akshayvlog95
@akshayvlog95 3 жыл бұрын
अहो 2019 चा महापुर पाहीला असुन सुधा मत्री व महाराष्ट्र सरकारने काहीही केल नाही कोल्हापूर चे मंत्री तर काय कामाचे नाहीत नुसता पैसा खातात कोल्हापूरा नवीन काय सुधारना केली नाही रंकाळा नाले सफाई सुधा केली नाही यावषी रंकाळा ऑवर फ्लो झाला
@amit.k4012
@amit.k4012 3 жыл бұрын
@Real Napster bjp pan sarkhech....magchyavelis kay dive lavale baghitale
@sanketswami6340
@sanketswami6340 3 жыл бұрын
Sagale sarkhich aahet bhava 😔
@shankarkandale7994
@shankarkandale7994 3 жыл бұрын
रंकाळ्यात गाळ खूप आहे पाणीसाठवण क्षमता खूप कमी झाली आहे.
@akshayvlog95
@akshayvlog95 3 жыл бұрын
@Real Napster no no no BJP ter BC ahe
@akshayvlog95
@akshayvlog95 3 жыл бұрын
@Real Napster फक्त शिवसेना
@shivrajpatil3808
@shivrajpatil3808 3 жыл бұрын
योग्य नियोजन नाही सगळे नियोजन शून्य आहे ...BBC News apan laxsh delya baddal Aple आभार.... तुम्हीच लक्ष्य द्या आता आणि सगळ्या मंत्री आणि संत्री ना सांगा
@uttamsatpute5650
@uttamsatpute5650 3 жыл бұрын
2005 साली पूर आलेल्या सालापासून पर्यावरण तज्ञ अभ्यासच करत आहात का अजून? इथे पूरग्रस्तांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे! अभ्यास बास कृती करा, काय करावे; महापूर येण्यास अनेक कारण आहेत त्यातील काही कारणे, चुकीची झाडे म्हणजे परदेशी झाडे लावण्याचे वाढलेले प्रमाण(भारतीय झाडेच लावली पाहिजे... त्यात वड, पिंपळ, चिंच, औदुंबर, कडूलिंब व फळझाडे ई).लावली पाहिजे.! पंचगंगा नदी उगमापासून संगमापर्यंत खोलीकरण रुंदीकरण झाले पाहिजे (नुसती चर्चा नको कृती हवी). अनेक नैसर्गिक ओढे नाले मोकळे केले पाहिजे... इत्यादी...
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html नक्की पहा.👆🏻
@patil6095
@patil6095 3 жыл бұрын
आता तरी घराबाहेर पड़ा cm साहेब. केंद्र सरकारने आपल्याला मुद्दाम जास्त पाउस दिलाय
@patil6095
@patil6095 3 жыл бұрын
@@JustChillbro482 sglya maharashtrala mahit ahe. Bahutek tu te aikat nahis🤣🤣🤣🤣
@patil6095
@patil6095 3 жыл бұрын
@@JustChillbro482 mg hi news tr ka bgt ahes😂😂🤣🤣
@patil6095
@patil6095 3 жыл бұрын
@@JustChillbro482 british media independent. Mhnje indian yede. Ajunhi tumchya raktat gulami ahe mhnun tumha lokana pappuche gulam mhntat😂😂🤣🤣
@patil6095
@patil6095 3 жыл бұрын
@@JustChillbro482 tula interest nhi tr mg ith kashala uptayla bhandat bslas😂😂 pappucha gulam ahes te accept kr na gp. Nhitr gp bs😂😂
@JustChillbro482
@JustChillbro482 3 жыл бұрын
instagram.com/p/CRtM42nLRCa/?
@pravinchavan1088
@pravinchavan1088 3 жыл бұрын
मस्त माहिती दिली, ङाॅ पन्हाळकर सर.
@prithavirajmhetre7816
@prithavirajmhetre7816 3 жыл бұрын
Kolhapur sathi rajshri shahu maharaja yancha nanatr kontya hi political members ni vikas kela nahi
@nitinkachare999
@nitinkachare999 3 жыл бұрын
बरोबर आहे
@aryanshah2925
@aryanshah2925 3 жыл бұрын
Hoya kahra aahe bhava .......aaplya sharachi haddawada pan zali nahi 😞😥
@user-bt6lf4vx4j
@user-bt6lf4vx4j 3 жыл бұрын
Vakdya vat lavi. vasuli corrupt sarkar
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html नक्की पहा.
@mohitkariya3787
@mohitkariya3787 3 жыл бұрын
@@user-bt6lf4vx4j champa astana tr pur ala hota
@yogendrapowar6595
@yogendrapowar6595 3 жыл бұрын
Mala vatta ha study right track var ahe... almaticha farsa farak padat nasava....padat asel tar 200 km area affected zala asta pan tase hot nahi....
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html
@samarthonlinecommunication8791
@samarthonlinecommunication8791 3 жыл бұрын
Saheb amachya sindhudurg kokancha pan abhyas jara howu dya ethe tumache news channel pohachat sudha nahit
@dipaksalunke6025
@dipaksalunke6025 3 жыл бұрын
नदी पात्रातील वाळू उपसली असती तर आस झालं नसत
@nileshingavale3264
@nileshingavale3264 3 жыл бұрын
👏
@narendrainamdar4633
@narendrainamdar4633 3 жыл бұрын
Tithe valu nahi mati ahe ata. Maticha gal vahun yetoy.
@kishorkeni3204
@kishorkeni3204 3 жыл бұрын
भारतात लोकसंखेचा विस्फोट झालेला आहे,ही वाढलेली लोकसंख्या आधाशाप्रमाणे निसर्ग ओरबाडते आहे तेव्हा "हगुरडया" तद्यांच्या मताची गरज नाही.
@prakashwani4549
@prakashwani4549 3 жыл бұрын
पचगंगा नदीवर हायवेचा पुल आणी दोन्ही बाजुचा भरावा यामुळे मागे फुगवठा वाडतो त्यामुळे पुर येत आहे
@rajdeepdesai2153
@rajdeepdesai2153 3 жыл бұрын
गगनबावडा(कोल्हापूर) - महाराष्ट्राचे चेरापुंजी - महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस
@priyakolekar2019
@priyakolekar2019 3 жыл бұрын
नाही गगनबावडा तालुक्याच्या पचीमेस जास्त पाऊस आहे .पण आजरा तालुक्यातील किटवडे आंबाडे येथे सर्वात जास्त पाऊस होतो.
@Path259
@Path259 3 жыл бұрын
Nawja near Koyana is Cherapunji... breaking record of even Cherapunji
@pandurangpandhare4041
@pandurangpandhare4041 3 жыл бұрын
सांगलीत पण येतोय सांगली च्या बातम्या सांगत जा जरा
@mayuraa5490
@mayuraa5490 3 жыл бұрын
Ho na..
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e 3 жыл бұрын
दरवर्षी नाही 2005 नंतर 2019 आणि आत्ता....... वृक्षतोड झाली आहे तर पाउस पडला नसता त्याचा पूराशी काय संबंध
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html नक्की पहा.👆🏻
@abhijitingavale311
@abhijitingavale311 3 жыл бұрын
थोडी माहिती अपुरी...ती पूर्ण करतो.... कोल्हापूर मधील पन्हाळा, शाहूवाडी आणि हातकणंगले या तीन तालुक्यांना वारणा नदी आहे.... चांदोली धरण हे एक पश्चिम महाराष्ट्र मधील सर्वात मोठे धरण आहे... इथे पडणारा पाऊसही खूप असतो.... धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू होता....... हातकणंगले तालुका सोडला तर पन्हाळा आणि शाहूवाडी तालुका का तसा मीडिया कडून आणि सरकारकडून दुर्लक्षित भाग म्हणावा लागेल..... या तालुक्यात अशीच बरीच गावे आहेत... कि पूर आल्यानंतर तिथं पोहचताही येन शक्य नसतं.. आणि शासकीय व्यवस्था काय... मीडियाचं पण लक्ष्य नसतं.... bbc ने तर या परिसराचा आणि तालुक्यांचा उल्लेख देखील नाही केला....
@milindmohite2003
@milindmohite2003 3 жыл бұрын
केंद्र सरकारने पाईप लाईन द्वारे नदीजोड प्रकल्प त्वरित राबवा. मराठवाडा. विदर्भ यासाठी पाण्याची नितांत गरज आहे.
@kolhapurinfo6201
@kolhapurinfo6201 3 жыл бұрын
👍👌good information
@indiaview9414
@indiaview9414 3 жыл бұрын
Krishna river is the major problem. Enhance dam capacity, remove population from lower level, tree plantation on removed region. construct some drains from higher river flows. Learn something from Indus valley civilization..
@amol-2000
@amol-2000 4 ай бұрын
सरकारने याची दाखल घेतली पाहिजे आणि पूर ग्रस्त भागातील पाणी हे उपाय योजना करत मराठवाड्याला पाणी दिल पाहिजे व याचा पायदा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना होईल 😊
@shubhyadav9
@shubhyadav9 3 жыл бұрын
जागतिक तापमानात वाढ झाल्या मुले पावसाचे प्रमाण वाढले आहे.
@gopinathkasture5265
@gopinathkasture5265 3 жыл бұрын
कृष्णा भीमा स्थिरीकरण यामुळे थोडा फरक पडेल , आणि पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यात दुष्काळ थोडं कमी होईल , कृष्णा भीमा स्थिरीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे
@shankarchavan6872
@shankarchavan6872 3 жыл бұрын
आता जर वर्षी असाच होत जाणार कारण जनता सरकार .....
@shaileshgund
@shaileshgund 3 жыл бұрын
जशी परिस्थिती असेल तसा तुमचा सर्वे रिपोर्ट बदलतो. आधी अलमट्टी म्हणत होता. आत्ता हायवे म्हणता. उदय आणखी काही म्हणाल. एक काय ते ठरवा आणि सांगा
@MaheshPatil-je3ww
@MaheshPatil-je3ww 3 жыл бұрын
हे खर आहे
@Girishwagh44
@Girishwagh44 3 жыл бұрын
काही नाही, जागतिक तापमान वाढ, हेच कारण आहे एवढा जास्त प्रमाणात पाऊस पडण्याचे, सर्व मानव निर्मित आहे, निसर्ग जेवढ घेतो तेवढं परत सुध्धा करतो. आता या पुढें ही असच होत राहणार आहे, एवढच की आता आपल्याला या साठी तयार राहावे लागणार आहे.
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html
@SCIAITech
@SCIAITech Ай бұрын
There is issue , because of wind Turbines setup on mountain area, flow of air is slow down from sea to city or city to sea So kamidabacha pata tayar hot ahe
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v Ай бұрын
प्रत्येक नदीचं पाणी ज्या वेगाने जात होते ते कमी झाले आहे प्रत्येक नदी गावच्या लोकांना जाणे येणेसाठी धरणे बांधली भराव केले त्यामुळे पाण्याचा वेग कमी झाला
@lovelight4020
@lovelight4020 3 жыл бұрын
Khup Chan information dilit sir🙏
@maharudrampm5608
@maharudrampm5608 3 жыл бұрын
Alamatti dharan mahapurasati Javadbhar asel ase vatat nahi 540.570. mtr.asel Salahakar 20 varsh zakh matat Ahe kaa
@akshayjadhav209
@akshayjadhav209 3 жыл бұрын
BBC NEWS ने जर संपूर्ण महाराष्ट्रातील ( लोकप्रतिनिधी ) यांच्या कामाचा आढावा करण्याची सिरीज जर चालू केली तर चांगले होईल. आणि राहिला मुद्दा पुराचा पूर ओसरला कि सगळे विसरून जातात, आणि ज्यांचे नुकसान झाले त्यांनाच सोसावं लागत. नुसत्या चर्च्या करून काय होत नाही.
@user-yx2hr6hx1p
@user-yx2hr6hx1p 3 жыл бұрын
💯
@vbr17
@vbr17 3 жыл бұрын
Dear Omkar ...your analysis is good however you should also talk precisely about tampering with floor lines demarcations. Extremely high deforestration, obstruction of flow due to bridges or highway, also the water levels are much higher than 2005 flood.
@uttamsatpute5650
@uttamsatpute5650 3 жыл бұрын
अलमट्टी धरणाची उंची ही कारणीभूत आहे... महापूर येण्यास !
@rahulanaware9546
@rahulanaware9546 Жыл бұрын
ज्या वेळी देश स्वातंतंत्र झाला त्या वेळी देशाची लोकसंख्या आजच्या तुलनेत कमी होती शहरी करण झाले न्हवते तसेच लोकांनी अतिक्रमण केले न्हवते त्यावेळी नदीजोड। प्रकल्प सिंचन योजना धरणे अधिक बांधणे गरजेचे होते ,
@yogeshkashid7684
@yogeshkashid7684 3 жыл бұрын
Maharashtra goverment kai karat ch nahi
@arativarma8829
@arativarma8829 3 жыл бұрын
Very true
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 3 жыл бұрын
Aalamatti dharan bharalya nantar panyacha bichara vegane hot nahi. Sangali va kolhapur ya bhagat usa sheti asun jamini sapat aahet, tya mule fut bhar unchiche pani duravar pasarate. Panyacha nichar hone sath anya maragane pani pudhe janta sathi marag/chanel tayar kelyas kahi farak padu shakel.
@sunilkhandagale9966
@sunilkhandagale9966 3 жыл бұрын
Krushna nadi ,purvekadil nadyachya shetrat atikraman zalele aahe tyanche punarvasan karun nadyanche panlot shetra vadhavle. Pahije ,tasech pashchimekadil mothya nadyanche gal upsa karun nadyanche shetra vadhavle pahije,karan 2,3vershapasun purache he satra chalu aahe ,shevti avaidh khankam ,vrukshtod development chya navakhali ,yamule enviroment chi hani hot aahe,tasech shahrache navyane niyojan karne jaruriche aahe
@pravinshinde6193
@pravinshinde6193 3 жыл бұрын
Almti badycha adi yevdapur yet nvhat tevha paus padt hotach. 10 te 15 divs padt astat paus tya velhi Ata 2 te 3 divs padlatr ye to pur
@rasikpatil2994
@rasikpatil2994 3 жыл бұрын
Valu upasa zali pahije
@nandkumarranade203
@nandkumarranade203 3 жыл бұрын
एका ठिकाणी मी बातमी ऐकली की पूर का येतो याचा शास्त्रीय अभ्यास केला पाहिजे मुळात नदीकाठी अतिक्रमण झाले आहे पुर्वी फक्त देवळांचा परिसर असायचा व नद्यांचा मूळ स्तोत्र धरणांमुळे अडविला गेला याचा कोणी विचार करीत नाही
@irfan_1112
@irfan_1112 3 жыл бұрын
पाट बंधारे विभाग व अंतर राज्य विभाग व इंटरनेशनल विभाग या विषया वर अभ्यास करून पुर नियंत्रण कराव
@upendraunde9716
@upendraunde9716 3 жыл бұрын
धरणांची उंची वाढवली पाहिजे. बाकी पण कारणे असतील. पण पाणी साठवणूक वाढवली तर ,या विषयी पण अभ्यास हवा.
@wowlotus8800
@wowlotus8800 3 жыл бұрын
Fund of Marathwada was used for Store water, 3000 mm rain no need to storage , Bandhara ... Drainage need, they work for Hold and perculation of water in Soil but it has limitations of holding water by nature diversity, so all leaders from 40 years are responsible for that water flood
@user-zn4we3vq9y
@user-zn4we3vq9y 3 жыл бұрын
वाळू कढली पाहिजे
@yashpandhare9429
@yashpandhare9429 3 жыл бұрын
नदीत ली वाळू उपसा झाला पाहिजे
@RohitPatil-vl3vs
@RohitPatil-vl3vs 3 жыл бұрын
Almatti Madhun Paani Visarga Chalu aahe Mhanun Sangli aani Jawal chya Parisarat Poor control madhye Rahila.... Fakt aani Fakt Almatti aani Koyna coordination zale tar Sangli, Karad aani aaju baju chya parisaramadhye Poor yenar nahi... Rajkiy Ichchashakti pahije ... sagali kade 2019 che record tutale except Sangli & Karad ajun Irwin Bridge 50 ft pan cross nahi zala because of discharge from Almatti DAM... Tyamule Ardhavat Baatami dakhavat jaavu naka... It is only One side of the coin...
@sayedmohsinhussain
@sayedmohsinhussain 3 жыл бұрын
Exactly Sir.... Aho Almatti Dam jar tyani As per Schedule June madhe 25% , July madhe 50% August madhe 75% , aani September madhe 100% Bharla gela tar Hi Condition banli nasti, ha Karnatak Cha Havrat Pana aahe ki te muddam Maharashtra la tras Dyayacha Mhanun June madhe 95% Bharun Thevtat Mag tya 518 mtr cha back water cha Phatka Aamha lokana sosava lagto ....!!!!! Ka kon Ankush lavit nahit...??? 500 mtr chya var Tyana Pani sathavu dilech nahi Pahije Khare Pahta...!!!!
@shohebj6172
@shohebj6172 3 жыл бұрын
Ka hotay😔
@prakashgajabar3025
@prakashgajabar3025 3 жыл бұрын
अतिक्रमण आणि वेळेवर न केलेली नाले सफाई यामुळे पाणी साठत तसेच शहरातील निम्म पाणी गटराच असत .
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html
@babasojagtap1128
@babasojagtap1128 Ай бұрын
नदी मधील वाळू खर उपसायला ऊन्हाळयात परवानगी द्या मग नदीपात्र खोल होईल व पाणी साठवण वाढेल.
@ameypatki9669
@ameypatki9669 3 жыл бұрын
Almatti dam bandnaryala salam dam bandhoon zalyavar tyacha kahi sambhandh naahi wow mast thoda abhyas kami padtoy as watatai kunach mahapurat adklele distat naahi 🙏🙏🙏🙏🙏
@fitnesstrainerak4062
@fitnesstrainerak4062 3 жыл бұрын
Nice information
@movieskatta4148
@movieskatta4148 3 жыл бұрын
धरण्याची दार उघडकीला आल्यास सगळी कडे सांगत जावा म्हणजे कोणाला त्रास होणार नाही आणि स्थलांतर करतां येईल
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html
@shailesh1037
@shailesh1037 3 жыл бұрын
अलमट्टी चा काडीमात्र संबंध नाही हे खरय
@prashantkadam5790
@prashantkadam5790 3 жыл бұрын
छान माहिती
@hemantnalawade8737
@hemantnalawade8737 3 жыл бұрын
कृष्णा कोयना वेण्णा उर्मुडी व उप नद्या सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्हा मधे येतात कोल्हापूर मधून यनारे पाणी मागे पाण्याचा फुगवटा तयार होतो
@swapnilmohite2987
@swapnilmohite2987 3 жыл бұрын
Krushna Anni Bheema Sthirikaran cha option khup madat karrel........
@anilgangurde2903
@anilgangurde2903 3 жыл бұрын
हया वर एकच उपाय नदी जोड प्रकल्प राबवणे
@prashantjadhav1155
@prashantjadhav1155 3 жыл бұрын
सांगली कोल्हापूरला जर पूरस्थिती आणायची नसेल तर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना झाली पाहिजे या योजनेचे जनक सन्मानीय श्री विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने या योजनेला राजकारणात बुडवून दिली योजना मंजूर केली नाही
@user-yx2hr6hx1p
@user-yx2hr6hx1p 3 жыл бұрын
या वर्षीचा पुराला कारणीभूत असलेले नदीकाठचे जोथा पातळी भरीवकरणच असाव अस मला वाटतं 💯.2020 नंतर इतकं भरीवकरण झालं आहे,की डोंगर पुरत नाहीएत मुरूमासाठी. आणखी प्लास्टिक कचर्याचाही काही ठिकाणी वापर केला गेला आहे. 🤧🤖 का नाही येणार पुर ☠ ShridharPatil 🙏(DCE)
@pailwansaddammulani2164
@pailwansaddammulani2164 2 жыл бұрын
अलमट्टी धरन कारनीभूत आहें हे एकदम चुकीच समज आहें अरे एढ्यांनो अलमट्टी कुठ आनी सांगली, कोल्हापुर कुठ जवळ जवळ दोनसे किलोमीटर अंतर आहें मग कस अलमट्टी ला दोश देता अलमट्टी धरन आनी आपले महाराष्ट्रातले उजनी धरन सारखेच आहें दोघांची पानी साठवन क्षमता तेवढीच आहें 123 tmc मग उजनीचा त्रास का पुने शहराला का होत नाही याला कारन नदीच पात्र अपूर पडतय लहान आहें
@kaminibhagat7200
@kaminibhagat7200 3 жыл бұрын
Kahi tari tartud asel naa global warmingule ativrushti hot ahe pn je paryavaran adhikari engeners lokana ghevun panyacha nichra kasa hoil te bgha na kiti te lokanche hal zhale deva chiplun trr aksharsha hadarle dolyat pani ale plzz sarvana vinati ahe kokanvasiyansathi kahi tari arthik madat kara plzz koni karo ya na karo manuski apan jivant thevu🙏🏻🙏🏻
@malinigavit7647
@malinigavit7647 3 жыл бұрын
Valu Kadu dya darvarshi
@Karan_KS.
@Karan_KS. 3 жыл бұрын
पाऊस पडतोय म्हणून पुर येतोय भावा
@umakantswami5303
@umakantswami5303 3 жыл бұрын
Valu upsa karu dya. Panyacha nichara hoyil
@prashantshinde29
@prashantshinde29 3 жыл бұрын
Explain with mapping
@shankarkandale7994
@shankarkandale7994 3 жыл бұрын
Such a heavy rain in short time .....It's nothing but effects of global warming.......please dare to tell real reason.
@kaushikmarathe
@kaushikmarathe 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qMihorqbkpu7pKM.html
@sheenaiyer4434
@sheenaiyer4434 3 жыл бұрын
Yes true, global warming is a problem but what about deforestation....Trees withholds water but when trees are being cut on a large scale.... Situation like this will arise and secondly population ..the root cause of every problem today is population...
@deepakmane6116
@deepakmane6116 3 жыл бұрын
अलमट्टिधरणातील पाणी आडवाय कशाला पाहीजे महाराष्ट्र सरकार कर्नाटक ला डेडलाईन का दिली जात नाही ते शासनाला विचारायला पाहिजे शासन ढिम्म काम करतंय जय महाराष्ट्र 🙏
@aryanshah2925
@aryanshah2925 3 жыл бұрын
195 km aahe ......kasa kai avedha backwater kasa sathel .....logic lava
@rameshbobade4044
@rameshbobade4044 3 жыл бұрын
@@aryanshah2925 @Aryan Shah 2005 la almatti dharan bandhun purn zale aahe ,karnataka che adhikari 2005 la sarve karayla ale hote shirol taluka madhe, dharan 100% bharle tar shirol paryant pani yenar asa sarve kela hota tyani
@shivkumarpatil9087
@shivkumarpatil9087 3 жыл бұрын
@@rameshbobade4044 ata tri almatti purn bharlela nahi ani visarga pan chalu ahe tite mg kas ky sambandh ?
@aryanshah2925
@aryanshah2925 3 жыл бұрын
@@rameshbobade4044 jaun news bagh allmatti purna bharlela nahi aahe .........aani ajun radhanagari madhun panyacha visarga sudha nahi aahe ....tari sudhha 53 futa aahe pani........aani te sarkari adhikari hote he lakshat theva😂
@rameshbobade4044
@rameshbobade4044 3 жыл бұрын
@@aryanshah2925 dharna mule pani cha nichra lagech hot nahi re aani sarkari adhikari asach zale nahit, kahi tari shikle aahet mhun sarkari adhikari aahet.... Chiplun madhe bagh paus thambla aani 2 divast sagle pani gele samudrat , 2019 madhe pani lavkar sodale navte almatti madhun mhanun 15 divas lagle pani kami honya sathi. Koyna dam che band kele hote tari 10 divas lagle pani kami honya sathi 2019 madhe
@anisakani6462
@anisakani6462 3 жыл бұрын
Sagle mude barobr ahe
@artikamble6909
@artikamble6909 3 жыл бұрын
Almati &sarv dam chi kholi vadhvli pahije Nadipatr vadhvle pahije.thikthikani tale ubhe kele pahije. Ex .choti dharan, sangli mdhil dushkali bhagat nadi jodli pahije. Gharnchi atikramne rokhli pahijet. Valu upasa kela pahije.
@vaibhavpatil4137
@vaibhavpatil4137 3 жыл бұрын
#Sangli🙂🙁😭😔
@mayuraa5490
@mayuraa5490 3 жыл бұрын
✔💯😖😰😣😒
@honeyp6714
@honeyp6714 3 жыл бұрын
Vasooli Sarkar 👍
@chandrakantsamdole9688
@chandrakantsamdole9688 2 жыл бұрын
Hipargi dam cha vichar kara panyacha speed kami karto aahe he kadhi laxyat yenar
@mumbaitourbuddiesmtb1277
@mumbaitourbuddiesmtb1277 3 жыл бұрын
Phudcha varshi pani tanchai hou naye. Mhanun pani khup pramanat dharana madhe sathvun thevtat. Pawsalayt jast paus padla ki dharnache darvaje sodatat. Ha sarv problem purn maharshrst aahe. Hya mage tanker mafia aani pani viknare companyancha hath asel
@ilovemyindia7234
@ilovemyindia7234 3 жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar yani nadi jod prakalp rabavayla sangitala hota ,pan ajun te hotana disat nahi
@shahadevjawale4685
@shahadevjawale4685 3 жыл бұрын
Right sir
@amarsawant9361
@amarsawant9361 3 жыл бұрын
बॉक्सईड बंद आहे
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 14 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,7 МЛН
He Rescued My Dad In Kolhapur Flood..
10:00
Krish Mahadik
Рет қаралды 1,6 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16