No video

स्वातंत्र्यवीर सावरकर : अभिनेते शरद पोंक्षे ! Swatantraveer Vinayak Savarkar by Sharad Ponkshe 2022

  Рет қаралды 175,836

Maharashtra Varta

Maharashtra Varta

2 жыл бұрын

#savarkar #sharadpoonkshe #maharashtravarta
स्वातंत्र्यवीर सावरकर : अभिनेते शरद पोंक्षे ! Swatantraveer Vinayak Savarkar by Sharad Ponkshe 2022
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
फ्लिपकार्ड वरून कमी किमतीत वस्तू मिळवा..पुढील लिंक वर क्लीक केल्यावर फ्लिपकार्ड ओपन होईल ..त्यावरून ऑर्डर करा - bit.ly/3J1iw59
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz KZfaq channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact maharashtravartanews@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
KZfaq - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
#Viral Video #Marathi News #Maharashtranews
#Funny Video #Live #Marathi
#Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Пікірлер: 378
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 Жыл бұрын
वीर सावरकर कशासाठी बोलले जाते हे ऐडया लोकांना काय समजणार रत्न पारखीच रत्न ओळखतो पोकंशै साहेब तुमच्या हिंदु आणि सावरकरांच्या स्वाभिमानी विचार मांडले धन्यवाद जय हिंदु राष्ट्र
@swarajyapremifromJapan
@swarajyapremifromJapan Жыл бұрын
बलात्कारी सावरकर
@kumudrekhade2642
@kumudrekhade2642 Жыл бұрын
V
@kishorpatil8581
@kishorpatil8581 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌
@bhalchandraborhade9595
@bhalchandraborhade9595 Жыл бұрын
Qqqqqq0
@samirjoshi8283
@samirjoshi8283 Жыл бұрын
खूप छान विवेचन 🙏 जय हिंद 🙏
@gopalkrishnagirhepuje2195
@gopalkrishnagirhepuje2195 Жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम. शरदजी पोंक्षे यांना अभिवादन. हिंदूंना जागवण्याचे महत्कार्य 1925 पासून सुरू आहे परंतु अजूनही हिंदू जागा होत नाही ही शोकांतिका आहे. आतातरी हिंदूंनी जागले पाहिजे हीच विनंती. जय हिंद.
@dattaprabhumoni1062
@dattaprabhumoni1062 Жыл бұрын
वीर सावरकर यानी माफीनामा का दिला हे सागितले असते तर त्यांची तोंडे बंद झाली असती, कृपया ते सांगावे
@navnathichake5492
@navnathichake5492 4 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण
@Pramila-dm7kk
@Pramila-dm7kk 6 ай бұрын
आपण जे आज स्वातंत्र्य वीर सावरकर , हिन्दुत्वासाठी जे भाषण केले आहे ते अत्यंत गरजेचे होते ते आपण केले, त्याची खूपचजरूरीहोती. असेच वारोंवर व्याख्यान होत राहीले पाहीजे. आपण जे हे कार्य करीत राहत आहात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि लक्ष्य लक्ष्य लक्ष्य प्रणाम. . नमोनमः 😮
@timetable641
@timetable641 4 ай бұрын
आदरणीय देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन व कोटि कोटि प्रणाम शरदजी ,धन्यवाद तुम्हाला ,तुम्ही खुप चांगले काम करत आहात ,खरा इतिहास व्याख्यान दवारे ,जगासमोर ,अगदी प्रामाणिक पणे ,आपल्या सु र-पष्ट आवाजादवारे मांडत आहात अगदी मनापासुन मी तुमची सर्व व्याख्यान ऐकली आहेत ,खुप काही शिकाला मिळाले ,खरा इतिहास कळला ,धन्यवाद
@ashokkerekar5717
@ashokkerekar5717 Жыл бұрын
खरोखर आजच्या पिढीला ही सगळी माहिती पाहिजे वीर सावरकर देशाची महान व्यक्ती या जगात होऊन गेले आहे
@swarajyapremifromJapan
@swarajyapremifromJapan Жыл бұрын
Balatkar savarkar,
@aartikulkarni5967
@aartikulkarni5967 Жыл бұрын
खरं आहे
@vivekdeshpande88
@vivekdeshpande88 Жыл бұрын
अत्यंत प्रतिभावान,जाजवल्य असे सावरकरांवरील सतत ऐकत राहावे असे भाषण.
@swarajyapremifromJapan
@swarajyapremifromJapan Жыл бұрын
बलात्कारी सावरकर
@vaishalikharkar2825
@vaishalikharkar2825 Жыл бұрын
अत्यंत प्रभावी व्याख्यान
@vrdvlogz6379
@vrdvlogz6379 Жыл бұрын
सावरकर समजणे ही खुप मोठी गोष्ट आहे. ऐर्या गैर्या लोकांकडून याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. ज्याला सावरकर समजले, त्याची जात मनुष्य आणि धर्म ‘ हिंदू ‘ असल्याची खात्री पटते. 🚩
@gurupalekar3140
@gurupalekar3140 Жыл бұрын
हिंदु म्हणजे काय हो ! आम्ही भारतीय आहे.
@ShrikantPawase09
@ShrikantPawase09 5 ай бұрын
Tu muslman zala tari bhartiyach rahshil..
@swatisuhas2744
@swatisuhas2744 Жыл бұрын
आज जेंव्हा स्वातंत्र्यवीर रांचे प्रतिमाहनन करण्याचे प्रयत्न सर्व थरातून सुरु आहेत अशा गढूळ वातावरणात शरदजी तुम्ही जे विचार मांडता ते खरोखरच अभिनंदनीय !!💐💐
@pradeepjoshi3797
@pradeepjoshi3797 Жыл бұрын
सर, अतिशय सुंदर विचार आपण मांडलात,अभिनंदन. त्रिवार नमन स्वातंत्र्यवीर सावरकरांना. ,
@pravinchavan5915
@pravinchavan5915 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Swatantravir Savarkar na Shatasha Pranam. Hats off to Sharadji Ponkshe.
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩कट्टर हिंदुत्व 🚩 जय श्रीगणेश 🚩
@Homemakerstales
@Homemakerstales Жыл бұрын
Amazing speech. अंगावरती रोमांच उभे राहते ऐकताना. Thank you so much
@rohidaskarbhari7091
@rohidaskarbhari7091 Жыл бұрын
खूब ग्रेट व्यक्तिमत्व अनी आपन सावरकर बद्दल विचार... धन्यवाद विराट आशी सावरकर बद्दल विचार आहे व्यक्तिमत्व है...
@sulabhagadgil-suhanasafar9923
@sulabhagadgil-suhanasafar9923 Жыл бұрын
Salute to veer sawarkar and thanks to u Sharad Ponkshe I had the honor to touch his feet We decorated his room in the cellular jail in Andaman Then the chief commissioner was Mr Rajwade and the jailor was Mr Harshe we lived there for ten years and that was the best years of my life Now at the end of my life's journey I have only these memories I thank you again
@avinashkarode5243
@avinashkarode5243 Жыл бұрын
अप्रतिम भाषण, परत परत ऐकावे अस वाटत. सावरकरांच्या विचारांचा पगडा समाजावर बसत आहे. शरदजी तुम्हास याचे श्रेय आहे.
@WANDERLUST_INDIAN
@WANDERLUST_INDIAN Жыл бұрын
खूपच भाषण आवडले असेल तर जरा एकदा निरंजन टकले यांचे पण भाषण ऐका. म्हणजे सत्य समजेल.
@SuperAvinash7
@SuperAvinash7 6 ай бұрын
फार गोंधळ माजला आहे. साहेब तुम्ही एक वाद चर्चा निरंजन टकले यांच्या बरोबर सार्वजनिक रित्या करा. ते सावरकराच्या बद्दल फार टोकाचा बोलतात. फार उपकार होतील.
@anuradhadeshpande8110
@anuradhadeshpande8110 Ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🌹🌷💐🙏🚩🚩
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 Ай бұрын
मी सैनिक आर एस एस बरोबर देशाचा सैनिक म्हणून देश विरोधी आणि हिंदू - मुस्लिम सिमा पलीकडे आणि सिमा अंतर्गत या व्यतिरिक्त चीन सीमावाद याचा प्रत्यय आणि प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभूति यांतील विचार आहे !
@nilakhadilkar9889
@nilakhadilkar9889 Жыл бұрын
खरंच पोंक्षे साहेब खूप खूप धन्यवाद. हिंदुत्व आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यावर व्याख्यान माला खरंच करा
@sanjaydhamdhere9967
@sanjaydhamdhere9967 Жыл бұрын
खुप छान, समजेल, समज गैरसमज दूर होतील, असे हे व्याख्यान श्री. शरद पोंक्षे सरांनी दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर समजले. जाती ह्या व्यवसायामुळे (कामावरुन) पडल्यात....
@anuptelang5787
@anuptelang5787 10 ай бұрын
ज्ञानेश्वर महाराजांवर ब्राम्हणांनी किती प्रेम केले तेही सांगा
@namitajoshi9883
@namitajoshi9883 2 ай бұрын
🙏🙏🙏 शतश : नमन 🙏🙏🙏 पोक्षे सर.... आपल्यामुळेच सर्वांना सावरकर विचार कळाले, रुचले.आणि सावरकर विरोधी विचारांना चपराक बसते. अशीच व्याख्याने आयोजित केली पाहिजे.
@user-yo7jd8zd8k
@user-yo7jd8zd8k 10 ай бұрын
हिंदूनी शूद्रा वर का अत्याचार केले की त्यांना हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात जावं लागलं याचे उत्तर पक्ष साहेब इतर सगळ्या जातीचे लोक राहतात अल्पसंख्यांक हिंदू मध्ये येत नाही पोंक्षे
@sachinpatkar3462
@sachinpatkar3462 Жыл бұрын
खूप चांगली ऐतिहासिक माहिती
@sambhajidesai5444
@sambhajidesai5444 Жыл бұрын
सर अभिनंदन आपले मनपुर्वक मनापासुन
@aatishsawant933
@aatishsawant933 Жыл бұрын
सर , सॉरी थोडी चुक झाली... शहाजीं राजे हे औरंगजेब चा नाही आदिलशाही चा दरबारात सेनापती होते, पण खुप छान विचार दिलात असेच विचार देत रहा ही कालाची गरज आहे
@105shubhamgorade3
@105shubhamgorade3 Жыл бұрын
आपला जन्म सावरकर शिकवण्यामध्ये शिवाजी महाराज शिकवण्यामध्ये लावा व धन्य करून घ्या, राम राम राम राम साहेब
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Жыл бұрын
पोंक्षे साहेब खूप धन्यवाद अनमोल मार्गदर्शन चालु आहे
@mahendraborude1244
@mahendraborude1244 Жыл бұрын
Great speech on Swatantra veer Sawarkar, salute 🙏👏👏👏
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
Khote bolat aahet
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
खरंच खूप सुंदर RRS खूप कामं एक चांगला माणूस घडतो तेव्हा समाजा घडतं एक एक करतं करतात समाजात घडून येतो असं राष्ट्रसेवक सेवा हेच देशाचे सेवा आहे सर्व मानवधार्म सर्व एकत्र बंधन निर्माण करतं
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@nageshbhagwat5949
@nageshbhagwat5949 Жыл бұрын
शाळांमधे एकदिवस तरी देशभक्तांन विषशी छोटे छोटे भाषण ठेवली पाहिजे किव्हा आपल्या सारख्या व्याख्यान करते बोलवले पाहिजे मुलांना कळले पाहिजे देशभक्ति काय असते जय हिन्द वन्दे मातरम 🙏
@mh11aa1428
@mh11aa1428 Жыл бұрын
हा पोंक्षे प्रदीप कुरुलकर याला सुध्दा स्वातंत्र्यवीर म्हणणार.
@gauravd1982
@gauravd1982 10 ай бұрын
गप रे दळभद्री
@shreenarayanenterprises5580
@shreenarayanenterprises5580 Жыл бұрын
फार सुंदर हिंदूत्वाचा विचार मांडला ... जय श्री राम 🙏🙏🚩🚩
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 Жыл бұрын
पोंक्षे.सर.अतिशय.तळमळीने..तुम्ही.बोलता.तुमची.व्याख्यान.खूप.छान.असतात
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 Ай бұрын
सैनिक आणि स्वयं सेवक म्हणजे राष्ट्र प्रथम आहे तर हे देश विरोधी आणि राष्ट्र भक्ती यांच्या शक्ती आणि युक्ती ची बुद्धी होय !
@msha480
@msha480 Жыл бұрын
Let's make our country as Hindu Rashtra
@harishdhage8263
@harishdhage8263 Жыл бұрын
Thank You Sir. Salute Veer Savarkar.
@vardhannavhade3642
@vardhannavhade3642 4 ай бұрын
Todkar
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 Жыл бұрын
हिन्दु जागा होण्यास आमचे नेत्यांना हिन्दुचा स्वाभिमान नाही ते फक्त मोदीच आणि योगी आपले बाळासाहेब ठाकरे यानी दाखवले
@onkarthakur9335
@onkarthakur9335 Ай бұрын
कोटी कोटी प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏
@kps1992
@kps1992 Жыл бұрын
सध्या भाजपचे सरकार आहे.. एक हाती सत्ता आहे.. तर मग करा की हिंदू राष्ट्र.. कशाला विलंब करता...
@shreemayekar3561
@shreemayekar3561 2 ай бұрын
मी हिंदू आहे मला माझा हिंदू धर्म माझ्या नंतर ही मला अबाधित हवा आहे मग हे फक्त मलाच हवं आहे का हा प्रश्न आहे तर बघुदेत कोण कोण आहे ज्याला आपलं हिंदुत्व अबाधित पाहिजे...
@kiranvelapure3089
@kiranvelapure3089 Жыл бұрын
खुपच प्रभावी भाषण
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 7 ай бұрын
आपण बाबासाहेबांचे फार उपकार म्हणावे लागेल तसेच सर्व हिन्दूंच्या फायद्यासाठी हिन्दू कोड बिलाचा अट्टाहास धरला होता
@prakashnarkar6325
@prakashnarkar6325 Жыл бұрын
Jay Hind, Jay HinduRashtra
@MyLalit1
@MyLalit1 2 жыл бұрын
जयतु हिंदुराष्ट्र….🚩
@mithilarege830
@mithilarege830 Жыл бұрын
U r amazing. U r language study strongness is unbelievable
@dnyneshwarjoshi9912
@dnyneshwarjoshi9912 Жыл бұрын
स्वा.वीर सावरकर अद्वितीय अजब रसायन आहे, ते अजरामरच असणार. जयश्री राम, वंदेमातरम,त्याना सहश्र दंडवत अस़े.औ
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 12 күн бұрын
सर आपल्या व्याख्यानामधे ऐकले होते की, स्वा. सावरकर, डॉ.आंबेडकर यांच्या पेक्षा काकणभर श्रेष्ठ होते, सर असे कंपेअर करू नका, बाबासाहेब आंबेडकर हे खुपच महान होते
@SHRIRAMINSTITUTEOFTECHNOLOGY
@SHRIRAMINSTITUTEOFTECHNOLOGY Жыл бұрын
JAY JAY SHRI VEER SAVARKAR THANKS A LOT FOR SHARING GREAT KNOWLEDGE
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Жыл бұрын
जय हो जय हो विर सावरकर स्वतंत्रविर सावरकर जय हो 🚩🐅🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanketgunjikar8267
@sanketgunjikar8267 3 ай бұрын
अतिशय सुंदर
@prakashbudhawale9643
@prakashbudhawale9643 Жыл бұрын
Savrkaranchi vichardhara aatmiytene mandnara vishram bedekra sarkha Maharashtra matecha suptra" Sharad ponkshe" , thanks !
@prakashbudhawale9643
@prakashbudhawale9643 Жыл бұрын
Matcha ( matcha )
@prashantprabhudesai5980
@prashantprabhudesai5980 6 ай бұрын
Sharadrao excellent spich
@MyLalit1
@MyLalit1 2 жыл бұрын
हिंदवी स्वराज्य स्थापन व्ह्वावे ही श्रींची इच्छा….।🚩🚩
@swarajyapremifromJapan
@swarajyapremifromJapan Жыл бұрын
हे स्वराज्य आहे त्याला हिंदुत्वाची शिवी देऊ नका
@kedarpatil444
@kedarpatil444 Жыл бұрын
@@swarajyapremifromJapan tu nko bolu
@aniket5477
@aniket5477 Жыл бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा
@manjiripurandare5785
@manjiripurandare5785 Жыл бұрын
🙏🙏🙏खुप सुंदर विचार दिलेत सर
@ajaynaik3046
@ajaynaik3046 Жыл бұрын
Savakar oll time the great❤❤❤❤
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌👏👏 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
@mh11aa1428
@mh11aa1428 Жыл бұрын
इंग्रजांचा खबऱ्या माफीवीर.
@sulabhagadgil-suhanasafar9923
@sulabhagadgil-suhanasafar9923 Жыл бұрын
Sharadji u had come to Sangali I was sitting just behind ur parents I wish I had a son like u
@madhavikarmarkar4248
@madhavikarmarkar4248 Жыл бұрын
अप्रतिम.. निःशब्द !💐💐
@shantanukulkarni1364
@shantanukulkarni1364 4 ай бұрын
Khupach chan
@vikramkenjle6357
@vikramkenjle6357 Жыл бұрын
राम कृष्ण हरी. अत्यंत सुंदर. फक्त एकच दुरुस्ती करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल ला कुठेही जागा दिली नाही. हे निर्विवाद सत्य. त्याचं डोक कापून ते गाडलं. त्याच्या पोरानं जे बादशहा ला सांगितले आहे ते त्यांच्या कागदपत्रात आहे. जर महाराजांनी तसं काही केलं असतं तर त्याची सनद केली असती. ती सनद असती तर पुढच्या वंशजांनी ती रीत चालू ठेवली असती. संभाजी महाराज. राजाराम महाराज. शाहू महाराज यांच्या कडून काहीतरी उल्लेख झाला असता. पण तसा काहीही संदर्भ नाही. हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालंय. शिवराय कधीच स्वराज्याच्या शत्रू बाबत सहिष्णू नव्हते. बाजी घोरपडे चा त्यांनी पुर्ण निःपात केला आहे. अफजल ची कबरीची कथा ही भाकडकथाच आहे. राम कृष्ण हरी.
@shankarzol
@shankarzol 2 күн бұрын
ग्रेट पोंक्षे
@ajaytalgeri133
@ajaytalgeri133 Жыл бұрын
You are a great cruseder to date, a true Savarkarvadi. Unshakeable. You have spoken so much truth, which may be very difficult to digest & accept. Hope, people are invoked & activited. Nonetheless, my humble pranams to you, always.
@shashib933
@shashib933 Жыл бұрын
Bhagat singji was real hero and freedom fighter 🙏
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
Woh bhi savarkar ko guru manate theyn.
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
​@@vbh4315😂😂😂
@vithalbagadi9766
@vithalbagadi9766 5 ай бұрын
​@@vbh4315 fake aahe
@abhishekpaithankar4019
@abhishekpaithankar4019 Жыл бұрын
Sir अगदी सुंदर भाषण झाल
@anitaadwankar5364
@anitaadwankar5364 2 жыл бұрын
👌खूप छान पोंक्षे सर
@user-uf6px1fm1k
@user-uf6px1fm1k 4 ай бұрын
Superb sir!!!!!
@savitakaduskar3893
@savitakaduskar3893 4 ай бұрын
न भूतो न भविष्याती स्वातंत्र्यवीर सावरकर होणार नाही.
@prabhakarbadhe5021
@prabhakarbadhe5021 Жыл бұрын
पहले समान नागरी कायदा लागू करो ताकि बहुत‌ सारी समस्याए खतम हो नागपूर
@mamta7614
@mamta7614 Жыл бұрын
Khup chan Sir. Patit pavan mandir ho aahe. Aamhi jato tethe🙏🙏
@sanjaypatil7279
@sanjaypatil7279 Жыл бұрын
छान
@shankarpol3935
@shankarpol3935 Жыл бұрын
गाय हा उपयुक्त पशु आहे म्हणून टीका कोणी केली
@kavitavandre2453
@kavitavandre2453 Жыл бұрын
सावरकरांनी, जय भवानी जय शिवाजी।
@user-dk9ik1pb9c
@user-dk9ik1pb9c Жыл бұрын
हिंदुत्ववासाठी फक्त भाजपा आणी मनसे
@arjunpatil2053
@arjunpatil2053 Жыл бұрын
Akhand Hindu bharat 🕉🚩
@jayashreedeshpande3083
@jayashreedeshpande3083 5 ай бұрын
सावरकरांनी स्वहस्ताक्षरात भालजी पेंढारकरांना लिहिलेले पत्र. #एकदुर्मिळठेवा
@pravinchavan5915
@pravinchavan5915 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Great.Hats off to Sharadji Ponkshe. Mile Stone work.
@iimapsfx2533
@iimapsfx2533 Жыл бұрын
Wow Mr ponkshe .......jai hind
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 Жыл бұрын
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी याला अस व्याख्यान करायला
@somasundarkadur1779
@somasundarkadur1779 2 жыл бұрын
This artist, stage artist, actor and an arater from Maharashra who has dedicated his life for Veer Savarkar thoughts.. He is a great Nationalist and an Excellent Deshapremi. I am very happy to say that I lived in Maharashra for 15 years, by this I could read and write Marathi. Now it is high time that Muslims living here should be driven out of our country. If this is not possible, Muslims voting power should be withdrawn.
@ulhasdeshpande8783
@ulhasdeshpande8783 Жыл бұрын
Sharadji yedhe kar maze gulati
@swarajyapremifromJapan
@swarajyapremifromJapan Жыл бұрын
येडझवा पोंक्षे
@abhijitgodkhindi1488
@abhijitgodkhindi1488 2 жыл бұрын
Khup chan Ponkshe saheb.🙏
@santoshkadu2555
@santoshkadu2555 10 ай бұрын
सावरकरांनी आपल्या बरोबर काळ्या पाण्याची शिक्षा घेत असलेल्या हजारों पैकी किती स्वातंत्र्य सैनिकांची सुटका केली हे कुणी सांगु शकेल का ??
@vidyashivnikar3670
@vidyashivnikar3670 Жыл бұрын
रोज सर्व मंदिर आणि सर्व घरा घरात हे लावून ऐकवावे कांही ठराविक वेळी
@HonestRevealer
@HonestRevealer 2 ай бұрын
Whenever there's a discussion of Savarkar’s legacy, people bring up the Mercy petition he wrote to the British while he was in Kaala Paani. What most people fail to realize is that Savarkar Prison was not a hotel-style Luxurious prison where national leaders like Nehruji and Gandhiji were imprisoned. Now, if you compare the condition of Kaala Paani with the condition of a prison, where Congress leaders, were imprisoned. It’ll make a world of difference. And it's surprising to know that none of the congressmen were ever imprisoned in Kaala Paani. For example, if we take Nehurji, he was given a luxurious cell all to himself with an armed chair, rocking chair, desk, and a window. And let's not forget that he wrote a book called The Discovery of India when he was jailed. On the other hand, Savarkar used to write Marathi poems with his nails and charcoal on the walls of Kaala Paani. This man spent 12 years in Kaala Paani, two years in an Indian jail, and 13 years under house arrest. In total, for the last 27 years of his life, his law degree was taken away. His family property was seized by the government, and all you care about is the petition he wrote. A British officer called Reginald Gaddock wrote a report after interviewing Savarkar, stating that this man does not express any kind of regret or repentance for what he did. And you call this man a coward? Even Indira Gandhi, the former Prime Minister of India, praised Savarkar when she was approached to celebrate his birth anniversary. She wrote, “Veer Savarkar’s daring defiance of the British government has its own important place in the annals of our freedom movement. I wish success in the plans to celebrate the birth anniversary of this remarkable son of India.”
@pganesh1200
@pganesh1200 Жыл бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
@dnyaneshwartejane3776
@dnyaneshwartejane3776 Жыл бұрын
Khrokhrch apan dharmveer aahat ponkse sir hidu dharmachi asmita aplyasarkhya lokanmulech tikun aahe saheb jai hind saheb
@mithilarege830
@mithilarege830 Жыл бұрын
No words sir. U r eye opener for all. Pls keep posted u r views for brain washing
@shankarpol3935
@shankarpol3935 Жыл бұрын
सर्वात मोठ्या लढाया आपल्यात झालेल्या आहेत
@suchetakane7704
@suchetakane7704 6 ай бұрын
फार सुंदर!! सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!!🙏🙏
@t.r.munirajreddy5977
@t.r.munirajreddy5977 2 жыл бұрын
We should propose Bharat Ratna award
@prakashwaghamale641
@prakashwaghamale641 Жыл бұрын
thanks for lecture on burning sun as savarkar
@bhushanmunde5467
@bhushanmunde5467 Жыл бұрын
Best speech
@jayshrisuryawanshi1153
@jayshrisuryawanshi1153 5 ай бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान
@rajendrapowar65
@rajendrapowar65 Жыл бұрын
पोंक्षे आता बास कर्.
@narayanpatil9423
@narayanpatil9423 Жыл бұрын
Swatantrya vir vinayak damodar savarkar 🙏🙏
@ashanevrekar4657
@ashanevrekar4657 Жыл бұрын
Jay Hind 🙏🏻
@pritikamble7568
@pritikamble7568 Жыл бұрын
अप्रतिम
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 673 М.
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 43 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 10 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 43 МЛН