Рет қаралды 1,790
महिनाभर टिकणारी कढीपत्त्याची खमंग चटणी | जेवणाची लज्जत वाढवणारी kadipatta Chatani | Curry Leaves
साहित्य
कढीपत्त्याचे ढाळे - 8 ते 10
फुटाण्याची डाळ - २ चमचे
जिरे - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
मीठ चवीनुसार
Ingredients
Curry Leaves - 8 to 10 stems
Roasted Chana Dal - 2 tsp
Cumin seeds - 1 tsp
Red Chill Powder - 1 tsp
Salt to taste
#kadipatta #curryleaves #curryleaveschutney #healthychutney #पौष्टिकचटणी #chutneyrecipe
कढीपत्ता ही एक औषधी वनस्पती आहे आपण कढीपत्त्याची पाने नेहमीच फोडणीमध्ये वापरतो पण आज मी तुम्हाला याच कढीपत्त्याची खमंग अशी चटणी करून दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा
केसांच्या तसेच त्वचेच्या कोणत्याही समस्यांवर कढीपत्ता हे एक गुणकारी औषध आहे तसेच रक्तातील शुगर नियंत्रित करण्यासाठी देखील कढीपत्त्याचा उपयोग होतो
Kadipatta is mostly used ingredient in our day todays life Generally it is used in tadkha in our recipes but today i will going to make kadipatta chutney for you kadipatta is also used in the treatment of Hair and Skin Problems as well as it Balances the Blood Sugar Levels