Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तर

  Рет қаралды 3,082,942

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 1 100
@-viralmedia1361
@-viralmedia1361 4 жыл бұрын
धन्यवाद ए.बी.पी माझा🙏🙏
@ankushkhot4743
@ankushkhot4743 3 жыл бұрын
Aaplyala sarpanch sahebanca mobile number hava aahe to kasa milel krupa karun sahakary karave 🙏🙏🙏
@shandarambhoir8312
@shandarambhoir8312 3 жыл бұрын
I am your fan sar
@amitkajale8455
@amitkajale8455 3 жыл бұрын
@@ankushkhot4743 ¹
@harishchavhan4221
@harishchavhan4221 3 жыл бұрын
@@ankushkhot4743 o90o99
@vikasjatale3922
@vikasjatale3922 3 жыл бұрын
Pere पाटील jindabad
@omkarbhosle2099
@omkarbhosle2099 4 жыл бұрын
वा खूप दिवसांनी अशी जबरदस्त मुलाखत पहिली पेरे पाटिल तुमचे विचार खूप उच्च व निस्वार्थ आहे तरुण मुलानी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलानी त्यांचे विकासाचें विचार घेतले पाहिजे तुमच्या सारखा मानुस प्रत्येक गावात पाहिजे मग बघा आपला भारत देश महा सत्ता कोणीही रोखु शकणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र एकच पैटर्न पाटोदा पैटर्न
@bhandarenarsing2223
@bhandarenarsing2223 4 жыл бұрын
धन्य ते गाव , जेथे अशी माणसे जन्म घेती या प्रमाणे मा. सरपंच साहेब यांनी जन सेवे पायी काया ही झिजवावी असं कार्य यांच्या कडून होत आहे. हे कार्य पार पाडताना मा. सरपंच साहेब यांनी नक्कीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचं अवलोकन केलं असणार असे मला वाटते. आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा 🌼🌼🙏🌼🌼 रोशन पाटील जी आपलेही आभार 🌼🙏
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 4 жыл бұрын
आदर्श गाव आदर्श सरपंच - समाजसेवक, 👌👌राजकारण बाजूला ठेवून समाजकार्य करीत आहे. धन्यवाद...👍👍
@yashghadge3115
@yashghadge3115 Жыл бұрын
Pp0pp0
@sunitapandit4973
@sunitapandit4973 8 ай бұрын
आशा आहे की आता ईथुन पुढे येणारे सरपंच हि असे च प्रगती करणारे असावेत जय हरी
@Dattakale16
@Dattakale16 4 жыл бұрын
भेटलेलो आहे या माणसाला लाँकडाऊन पूर्वी आठवडाभरात . अप्रतिम नियोजन आहे आणि हे स्वतः करुन घेणारे आहेत त्यांनाच या कामाची प्रचंड आवड आहे त्यामुळे हे सर्व शक्य आहे इतके करुनही त्यांच्या पँनलचा सहज विजय होत नाही हे विशेष त्यांनी सांगितले होते आम्हाला
@rakeshbhagat6897
@rakeshbhagat6897 4 жыл бұрын
पेरे पाटील साहेब आमच्या गावाचे देवापेक्क्षा कमी नाही महाराष्ट्र राज्यात नंबर वर गाव बनवलं एकदा येऊन बघाचं । पेरे पाटील साहेबासाठी एक लाईक सर्वांचे गावामध्ये स्वागत आहें
@SS_Nationalist
@SS_Nationalist 4 жыл бұрын
Waluj ?
@satishgurav8149
@satishgurav8149 4 жыл бұрын
Mob no bhetel ka
@sunandaaswar9255
@sunandaaswar9255 4 жыл бұрын
U
@mukundkasare2643
@mukundkasare2643 3 жыл бұрын
राजा माणूस
@dadapawar390
@dadapawar390 3 жыл бұрын
Please sir cha mob No miel ka Me Army man Ahe Maza mob no 78879i6037 Pl pl mob No pathva sirancha
@sandeshsinare5622
@sandeshsinare5622 4 жыл бұрын
✍️एक दिवस नक्की भेट घेणार तुमची सरपंच साहेब.. जय व्यसनमुक्ती🙏🙏
@rahulpatil3096
@rahulpatil3096 3 жыл бұрын
खूप आदर्श सरपंच. एकच नंबर. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांचे वारकरी संप्रदायाचे विचार आणि परंपरा. त्यांची शेवटची इच्छा ही 100 टक्के पूर्ण होणारच. त्यात काहीच अवघड नाही. पेरे पाटील सलाम तुमच्या कार्याला. प्रत्येक गावचा सरपंच अशी निरपेक्ष सेवा करेल तर देश नक्कीच महासत्ता होईल.
@sanjeevkhandekar5112
@sanjeevkhandekar5112 4 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटील माझा कट्टयावरून आपण खूप मौलिक विचार मांडलेत. राळेगण शिंदी आणि हिवरे बाजार नंतर तिसरे गाव नाही असे वाटत होते पण पाटोदा आता या रांगेत आल्याने मन भरून आले. आपली जवान आणि महिलांच्याप्रती असलेली आस्था खूप भावली. महिलांना संध्याकाळी नेहमीच्या कामातून मोकळीक देण्याची आपण व्यक्त केलेली इच्छा मनापासून भावली. हा प्रयोग घराघरातून आमलात आला तर महिला शक्तीचा साक्षात्कार आजून प्रभावी होईल यात काहीच शंका नाही. आपणास आजवर प्रभावीपणे राबवलेल्या योजनांबद्दल साष्टांग नमस्कार आणि पुढील योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा .
@shaikhraju1413
@shaikhraju1413 4 жыл бұрын
ऐसा सरपंच हर गांव में होना चाहिए Bahot khub sir ji
@777shree7
@777shree7 4 жыл бұрын
पेरे सर तुमची मुलाखत ऐकून ak समाधान वाटत की महाराष्ट्रात नियोजन करण्यात आले आहे तीची अमलात आले तर संपूर्ण महाराष्ट्र आचे चित्र काय असेल या विचाराची कल्पना ch मनाला सुखावून जातो.. पण हे वास्तवात याव हीच अपेक्षा.....
@user-wi8gk3fx4d
@user-wi8gk3fx4d 4 жыл бұрын
छान
@ijajpathan
@ijajpathan 4 жыл бұрын
असे पिता, असे सरपंच, असे आमदार, असे खासदार, असे मंत्री, असे मुख्यमंत्री, असे पंतप्रधान, असे राज्यपाल, असे राष्ट्रपती असावे. एक स्वर्ण विचार आहेत पेरे पाटील सरपंच यांची नक्कीच या व्यक्ती ची गरज आहे या महाराष्ट्राला देशाला. धन्यवाद.....
@amitgosavi950
@amitgosavi950 2 жыл бұрын
0
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 4 жыл бұрын
मुख्य म्हणजे स्वावलंबन शिकवले. आम्ही सरकारकडून फुकट कसं मिळेल हे लोकांना शिकवतो त्यामुळे आमची व जनतेची माणसीकता तीच तैयार होते आणी आम्ही विकासाने आणी वैचारीक पातळीने मागेच राहतो. आपले विचार व आचारही सुंदर असून अशामुळेच परिवर्तन घडवू शकतात. आमचे सरपंच सरकार कधी देणार व त्यातून आपल्याला कमिशन किती मिळणार या आशेवर राहून वाट पाहात आहेत. तुमच्याकडे कोटी कोटी नसतील पण आमचे आपणास कोटी कोटी प्रणाम
@hanmantdhage1003
@hanmantdhage1003 3 жыл бұрын
रामराम पा खुपखुप धनेवाद
@kamlakarkangutkar8825
@kamlakarkangutkar8825 2 жыл бұрын
खरच सरपंच साहेब आपले अभिनंदन आपल्या सारखे सरपंच सगळ्या गावांना लाभोत रात्रीचे जेवण देण्याची आपली कल्पना खूपच छान त्यासाठी मी यथाशक्ती मदत करीन
@rahultarange9967
@rahultarange9967 4 жыл бұрын
खरच खरच .असे सरपंच प्रतेक गावाला लाभो.मी पेरे पाटलांची ख्याती आयकुण होतो.पण प्रत्येक्ष मुलाखात आयकली डोळ्यात पाणी आले हो.
@akshaymadane1146
@akshaymadane1146 4 жыл бұрын
ह्या माणसाणे खरच आमदार पदासाठी प्रयत्न केले पाहिजेत आश्या खर्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला
@mangeshnagpure4809
@mangeshnagpure4809 Жыл бұрын
⏳⏳
@ananddevkate1882
@ananddevkate1882 4 жыл бұрын
ए.बी.पी माझाचं प्रथम धन्यवाद असेच लोकांचे आदर्श महाराष्ट्र समोर ठेवावे आणि हारामखोर भ्रष्टाचार सरपंच आमदार खासदार लोकांना कळूद्या
@shrikantbadak8773
@shrikantbadak8773 3 жыл бұрын
666666666666
@yashwantkarkhile1511
@yashwantkarkhile1511 2 жыл бұрын
@@shrikantbadak8773 q⁰phl
@dilipraosutar535
@dilipraosutar535 2 жыл бұрын
@Gulabrao Gaikwad u
@tribhuvansinghthakur433
@tribhuvansinghthakur433 2 жыл бұрын
@@shrikantbadak8773 l
@ankushthombre754
@ankushthombre754 4 жыл бұрын
मानाचा मुजरा असा सरपंच प्रत्येक गावात पाहिजेत
@akashadhane5069
@akashadhane5069 4 жыл бұрын
खूप छान विचार आहे सरपंच साहेब तुमचे, आशा विचाराचे सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा सुखी राहू शकतो, त्याला कुठल्याही कामासाठी बाहेर गावी, तालुका ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक गावातील नागरिकांनी सरपंचांनी तसेच आमदार खासदार etc सगळ्यांनी या पद्धतीने विचार करायला हवा. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची निवणूक लडवतानी होणार खर्च टाळल्या गेला पाहिजे,कारण 1)आज निवडून येणार वक्ती जर प्रत्येक व्यक्तीच मतदान खरेदी करत असेल आणि निवडून येत असेल तर नक्कीच निवडून आलेले व्यक्ती अगोदर त्यांचा खर्च झालेला पैसा मिळवतात. 2)त्यामुळे आपल्या सरकार कडून आलेला निधी हा पूर्ण पणे कामात गुंतवला जात नाही. 3)आज घडीला फक्त श्रीमंत आणि पैसे असणारा व्यक्ती च निवडणूक लढतोय 4)जर निवडणूक माणसाच्या विचारावरण व बिना पैसे खर्च करून लढवली गेली तर नक्कीच गरीब व चांगल्या विचारांच्या लोकांना समोर येता येईल ते चांगले कामे करतील. 5) या मुळे निधी मध्ये कमी प्रमाणात घोटाळे होतील. 6)निवणुक लढणारा वक्ती सुद्धा खोट बोलणार नाही खोटे आश्वासन देणार नाही.
@chinmaykulkarni4421
@chinmaykulkarni4421 4 жыл бұрын
प्रत्येक गावाला असा सरपंच मिळाला तर आपल्या देशाला विकास करायला कितीसा वेळ लागेल ! 👌👌👌
@prafulburkhande-hy5id
@prafulburkhande-hy5id Жыл бұрын
😅😅😅😅😅
@vivekdalvi594
@vivekdalvi594 4 жыл бұрын
सर्व प्रथम abp माझा स माझा नमस्कार राष्ट संत श्री तुकडोजी महाराज हे नाव तुम्ही एकले असेल .सदया पेरे दादा ज्या गवाबदल बोलत आहेत ते गाव व तस प्रत्येक गाव व्हावे अशी अपेक्षा तुकडोजी महाराज यांची होती व ती ५०वर्षा अगोदर . शासनाला ज्या गोष्ठी आता साध्या कळत आहे व करा व्या वाटत आहे त्या तुकडोजी महाराज यांना वाटत होते त्यांनी त्या पद्धति ने काम सुद्धा केली .संत गाडगे बाबा यांच्या चळवळ मधील ते एक संत होते .तुकडोजी महाराज यांनी भारताच्या स्वतंत्र चळवल मधे त्यांच खुप मोठे योगदान आहे . अनेक वेळा तुरुंग वास पन त्याकाळात भोगला . महत्मा गांधी च्या १९४२ चलेजाव चळवळीत पन त्यांचे योगदान आहे त्यांच्या ग्रामगिता या ग्रंथा चे वर्णन पेरे दादा नि केले .जगाच्या पाठी वर हा खुप मोठा ग्रंथ आहे .कुठलही अस क्षेत्र नाही की त्याचे वर्णन या ग्रामगिता मधे नाही .त्यांच् खुप मोठे हिंदी मराठी वाङमय आहे . अमरावती ज़िल्या तिल यावली हे त्यांच् गांव .जन्म१९०९ महानिर्वाण १९९८ हा जीवन क्रम. आपन रिप्लाय दयाल हीच अपेक्षा
@vilasphoke6912
@vilasphoke6912 3 жыл бұрын
090o9
@vilasphoke6912
@vilasphoke6912 3 жыл бұрын
00
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 4 жыл бұрын
भाग्यवान ते गाव जिथे असा माणूस जन्माला आला. तसेच त्यांची ईच्छा काय आहे बघा. महिलांच्या प्रती आदर किती आहे बघा. Great man.माझा चे पण आभार त्याना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल.
@SonaliTransportKaregaon26
@SonaliTransportKaregaon26 4 жыл бұрын
आगदी बरोबर
@ashoksakpal1136
@ashoksakpal1136 4 жыл бұрын
@@SonaliTransportKaregaon26 ,
@ramabhang3550
@ramabhang3550 3 жыл бұрын
गावकऱ्यांचे भाग्य समजतो
@satyabhanshirsat1140
@satyabhanshirsat1140 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@satyabhanshirsat1140
@satyabhanshirsat1140 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@gajanangirhe8144
@gajanangirhe8144 4 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटील एक मुलाखतीमध्ये बोलले होते की त्यांना पंचवीस वर्ष ग्रामपंचायतीमध्ये झाले असून तरी सुद्धा अर्धी ग्रामपंचायत कळालेली आहे अर्धी कळली नाही आणि ह्या आज कालच्या तळीरामांना अडीच वर्ष किंवा आता पाच वर्षात काय 🔔कळणार आहे.. तरीसुद्धा एबीपीमाझा चे आभार एका उत्कृष्ट आणि योग्य त्या माणसाची मुलाखत अरेंज केल्याबद्दल.
@marutikedar7558
@marutikedar7558 4 жыл бұрын
खर आहे तुमच दादा
@kailasborade5410
@kailasborade5410 3 жыл бұрын
यांना राज्याच्या मंत्री मंडळात घेऊन ग्रामविकास खाते दिले पाहिजे
@kailasborade5410
@kailasborade5410 3 жыл бұрын
यांना राज्याच्या मंत्री मंडळात घेऊन ग्रामविकास खाते दिले पाहिजे
@dholebhagwan3714
@dholebhagwan3714 4 жыл бұрын
दादा तुमच्याकडून महाराष्ट्राने खूप काही घेण्यासारखे आहे.. ग्रेट वक्तीमत्व..🙏🙏🙏
@dilippawar2401
@dilippawar2401 4 жыл бұрын
Senexd o Lita FC
@ashokkadam1809
@ashokkadam1809 3 жыл бұрын
दादा तुम्ही मानुस नाही तर देव मानुस आहात. जय हरी माऊली.
@pandurangpatil1981
@pandurangpatil1981 Жыл бұрын
@@dilippawar2401 5reeeeeereeeeeeeeeeeeee
@patilshahu3251
@patilshahu3251 4 жыл бұрын
पेरे पाटील सर आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमच्या कामाला सलाम आहे सर माणूस हा कर्तृत्ववाने मोठा असतो तुमचे कर्तृत्व हे खूप मोठं आहे पुन्हा एकदा सलाम तुमच्या मोठे पनाला खरच सर तुमच्या सारखे लोकनां देशाचे पंतप्रधान केलं पाहिजे.सलाम सर
@tatobamane7249
@tatobamane7249 3 жыл бұрын
ह्यच विचाराचा माणुस-पी. एम. पाटीलसाहेब कोतोली/पन्हाळाचे सरपंच . अशाच लोकांची आज गरज आहे राजकारणात. देवानं पाठवलेली माणसं 🙏
@rekhakamthe4287
@rekhakamthe4287 4 жыл бұрын
नमस्कार साहेब प्रत्येक गावात असे सरपंच हवे तरच गावाचा विकास होईल पण गावातील लोकांनी साथ द्यायला हवी एक नंबर सरपंच
@Rohityadav_17
@Rohityadav_17 4 жыл бұрын
सगळे सरपंच, मंत्री जर असच प्रामाणिक झाली तर नक्कीच आपला देश महासत्ता होईल
@priteshmore1847
@priteshmore1847 4 жыл бұрын
असा सरपंच प्रत्येक गावाला मिळो, अतिशय सुंदर काम करत आहात।
@bhagwanjadhav6100
@bhagwanjadhav6100 2 жыл бұрын
@Vilas Chaudhari अं
@nnvnnv2868
@nnvnnv2868 4 жыл бұрын
हा माणूस विधान सभेत पाठवणे हे महाराष्ट्राची गरज आहे.
@pdgaming1215
@pdgaming1215 Жыл бұрын
सरपंच पदाची थेट निवडणूक होते तशीच मुख्य मंत्र्याची थेट निवडणूक घेण्यात आली तर आदर्श सरपंच श्री भास्कर पेरे पाटील 100% निवडून येतील. जगाच्या ईतिहासात जसे छत्रपति शिवाजी महाराज जाणते राजे होऊन गेले.
@kishorpharande77
@kishorpharande77 Жыл бұрын
Bhawa raajkarnyanch bhand futel😂
@maheshrahane8866
@maheshrahane8866 4 жыл бұрын
आपलं हे प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी मिळाली... आपले शब्द प्रचंड प्रेरणादायी आहे आणि त्याची देशाला गरज ही आहेच... *बोले तैसे चाले, वंदावी त्याची पावले* 🙏🙏
@gouravpalkar9331
@gouravpalkar9331 4 жыл бұрын
असे सगळे सरपंच झाले तर देश महासत्ता होण्यासाठी वेळ लागणार आहे
@roshanpatil5686
@roshanpatil5686 4 жыл бұрын
पेरे पाटलांना राज्य सरकारने राज्यपातळीवर काम करण्याची संधी द्यावी... विधान परिषद हा उत्तम मार्ग.. त्यातल्यात्यात कृषी विभाग, स्वच्छता अभियान.....उद्योग खाते ही जबाबदारी द्यावी !
@pappumore2580
@pappumore2580 4 жыл бұрын
एकच नंबर
@roshanpatil5686
@roshanpatil5686 4 жыл бұрын
Thanks...
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 4 жыл бұрын
स्वत: मुख्यमंत्रीच जर विधानपरिषदेवर फुकटचे जाण्यासाठी एवढा आटापिटा करत असतील तर मग बाकीच्या नेत्यांबद्दल विचारायलाच नको. मग सरपंच भास्कर पेरे भाऊंसारख्यांना सरकारने विधानपरिषद द्यावी हे तर मृगजळासारखेच आहे...
@karandhotre4754
@karandhotre4754 4 жыл бұрын
@jitega_India aapn purn mahiti aslyashivay tond sodu nye
@ravindrashinde6671
@ravindrashinde6671 4 жыл бұрын
Popping
@sharadsutar4448
@sharadsutar4448 4 жыл бұрын
तुमचे विचार पंतप्रधानांच्या पलीकडे🙏
@naumershaikh5313
@naumershaikh5313 4 жыл бұрын
पेरे पाटील सारखे विचार असलेली माणस, PM, किंवा CM पाहिजे, भारता ची गरिबी सहज संपून जाईल,
@hommmfghjtyjj1871
@hommmfghjtyjj1871 4 жыл бұрын
pm नको cm ठिक आहे. नाहीतर देशाची वाट लागेल
@naumershaikh5313
@naumershaikh5313 4 жыл бұрын
@@hommmfghjtyjj1871 पेरे पटला सारखे माणस pm असोत की cm असोत की mla, कुठंच वाट लागत नाही, हिरा हा प्रत्येक ठिकाणी हिराच असतो,
@Moviecover98
@Moviecover98 4 жыл бұрын
@@naumershaikh5313 barobr ahe dada
@bharatawhad8800
@bharatawhad8800 4 жыл бұрын
पेये पाटील यांना pm बनवलं पाहिजे
@dattamungal9443
@dattamungal9443 4 жыл бұрын
🙏🍁🍁🙏
@shubhamh8908
@shubhamh8908 4 жыл бұрын
आदर्श सरपंच 👍👍👍
@rajendrabandivadekar1737
@rajendrabandivadekar1737 4 жыл бұрын
*⚘⚘🙏🙏⚘⚘* *🌷 ग्रेट 🌷* उघडा डोळे पहा नीट.. हा मनुष्य कदाचित..एखाद्या परग्रहावरून चुकून पृथ्वीवर अवतरला आहे..असं वाटतं..!
@akshayzende6108
@akshayzende6108 4 жыл бұрын
असा सरपंच महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पाहिजे
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 4 жыл бұрын
सरपंच भास्कर पेरे साहेब मनापासून 💖👍👏सलाम आहे तुमच्या कार्याला.गावा गावात तुमच्या सारखे सरपंच निर्माण झाल्यास महाराष्ट्र व भारताचा शाश्वत विकास होईल. आणि नक्कीच भारत देश महासत्ता होईल.आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या सारखं कार्य करायला.
@dnyantech_71
@dnyantech_71 4 жыл бұрын
शेवटची ईच्छा खुप भारी आहे........ सलाम पेरे काका🙏
@rupeshrakesh7912
@rupeshrakesh7912 4 жыл бұрын
पाटलांचा स्वाभिमान आहात तुम्ही,,, salute...
@dayanandkhanore5508
@dayanandkhanore5508 4 жыл бұрын
अतिशय सुंदर होता आजचा कट्टा...शिक्षणाचा कर्तव्याशी काहीही संबंध नाही हे भास्कर रावांनी जगाला दाखवून दिलं आहे. जिथे इच्छा तिथे मार्ग हे सूत्र हाताशी धरून काम केलं पाहिजे. ABP माझा च पण धन्यवाद अश्या सुंदर विषयाला प्राधान्य दिल्याबद्दल...
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 4 жыл бұрын
बरोबर साहेब देवा सारखे माणसं आहे आमच्या गावात गारा म सेवक आएतनाही
@dilipbalkhande4283
@dilipbalkhande4283 4 жыл бұрын
खुप सुंदर व्यक्तिमतत्व चे विचार ऐकायला मिळाले...
@rahultarange9967
@rahultarange9967 4 жыл бұрын
सरकारने पेरे पाटलांना राज्य पातळीवर संधी दिली पाहिजे...
@vitthaldeshmukh1565
@vitthaldeshmukh1565 3 жыл бұрын
De donde vive I shave the sed d s d dr ewrr3 been r kelly
@vitthaldeshmukh1565
@vitthaldeshmukh1565 3 жыл бұрын
Up down I will pull it
@user-lp8ss2oe9i
@user-lp8ss2oe9i 4 жыл бұрын
मुख्यमंत्री झाले पाहिजे
@anantadke6956
@anantadke6956 4 жыл бұрын
माणूस थोडा ग्रामीण भागातला आहे पण त्यांचे विचार आणि कृतीची तुलना होऊशकत नाही...एक उत्तम मुलाखत होती फक्त संपादकांना विनंती आहे मुलाखतीत चुकीच्या गोष्टीणवरून दात काढणं खूप चुकीचं आहे आपल्याला पुर्ण महाराष्ट्र बघतो याचं भान असावं... पेरे पाटील तुमचा या देशाच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा असेल आणि आणि भविष्यात अनेक गावांचे आदर्श देखील आपण राहाल.
@vikasmalkar6675
@vikasmalkar6675 4 жыл бұрын
मला वाटत शिवरायांच्या महाराष्ट्रात कमीत कमी 50 गांव तरी पाटोद्या सारखे आदर्श झाले पाहिजे, त्या साठी हा वीडियो तुमच्या गावचे सरपंच, पोलिस पाटिल, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, राजकीय कार्यकर्ते, आमदार, खासदार अशा प्रत्येक माणसाला पाठवा.आणि त्यांना ही कळू द्या विकास म्हणजे नेमका काय असतो.
@chitrakulkarni8369
@chitrakulkarni8369 4 жыл бұрын
Love this chanel n all reporters , chaan , Ashi पाखरे येती आणि स्मुरुती ठेऊनी जाती
@pappumore2580
@pappumore2580 4 жыл бұрын
ग्रामीण महाराष्ट्राचा भगिरथ पेरे साहेब तुम्ही ग्रामीण महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करून दिली
@rajaramkolhe4447
@rajaramkolhe4447 3 жыл бұрын
Nishchayacha Mahameru Pere Patil
@balajigade7610
@balajigade7610 4 жыл бұрын
देव माणूस,साधी राहणीमान आणि गावरान लोकांना समजणारी भाषा....
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 4 жыл бұрын
पाटोदा गावचा विकास समाजसेवक सरपंच पोरे यांनी शंभर टक्के चांगले काम केले . धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र जय जवान जय किसान.
@satyabhanshirsat1140
@satyabhanshirsat1140 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@gangadharmundkar9537
@gangadharmundkar9537 4 жыл бұрын
कौतुक करायला शब्दच कमी पडतील। सलाम साहेब तुमच्या कार्याला 🙏
@bharatltd9892
@bharatltd9892 4 жыл бұрын
👍👍👍पेरे सर चे रोज एक भाषण बघा सारे टेन्शन. विसरून जातील खूप छान बोलतात आणि खूप मनापासून मोकळं हासतात. धन्यवाद 👍👍👍👍
@dattatrayjadhav6070
@dattatrayjadhav6070 4 жыл бұрын
त्यांचं भाषण ऐकून थोडा वेळ का होईना करोना डोक्यातून गेला
@sssss3183
@sssss3183 4 жыл бұрын
असं वाटतं पेरे पाटलाना ऐकतच रहावं, आणि असं वाटतं आपण त्या गावात जन्म घ्यायला पाहिजे होत.
@Ramtaktode1992
@Ramtaktode1992 4 жыл бұрын
pere patil is great social worker for village. सरपंच असावा तर असा . साधी राहनि उचै विचार. विदेशात फिरायला जातो .आणी येताना सोबत विकास घेऊन ऐनार. जीलाआधिकारी लाजेल विकासाची योजना पाहूण. खुप छान काम करतात जिव तोडून. 🙏🙏🙏
@yogeshkshirsagar3193
@yogeshkshirsagar3193 4 жыл бұрын
👌👌✌✌
@rammalode8623
@rammalode8623 2 жыл бұрын
Yes
@m_oldie
@m_oldie 4 жыл бұрын
*पोपटराव पवार उच्चशिक्षित तर भास्करराव पाटील अल्पशिक्षित, पण गावासाठी ठोस काहीतरी करण्याची तळमळ हा या दोघांतील समान गुण.* *अशी माणसं आता विधानपरिषदेत पाहिजे, महाराष्ट्राला पण आदर्श राज्याकडे घेऊन जातील.*
@sarveshdhavale9487
@sarveshdhavale9487 4 жыл бұрын
Pan Kay karnar shetkaryana svatachi jaat mahtvachi aahe tyana maratha pawar dusre chatrapati vatatat pavsat ubha kay rahila tyala bapachya var manayla lagle Kadhi sudharnar nahit he aamchyakade sagle sakhar karkhane pawarachya hathat aahe hya sarpanchyachya navavar ek tari sugar factory aahe ka
@sudhirnavgire3598
@sudhirnavgire3598 4 жыл бұрын
Great सरपंच साहेब 🙏
@avinashrathod0608
@avinashrathod0608 4 жыл бұрын
नक्कीच महाराष्ट्राला असे दमदार व्यक्तिमत्व हवा
@avinashrathod0608
@avinashrathod0608 4 жыл бұрын
सरपंच असावा तर भास्करराव पेरे पाटील सारखा
@sunydays679
@sunydays679 3 жыл бұрын
पोपटराव यांना राज्यसभेची विचारणा करण्यात आली होती पण त्यांनी नकार दिला...२०१४ सालि त्यांनी देशातील भाजपाच्या सर्व खासदारांना मार्गदर्शन केले...
@payaldaf279
@payaldaf279 4 жыл бұрын
नाही देशाचं पण राज्याचं तरी नेतृत्व करा.
@nandkumarselokar106
@nandkumarselokar106 4 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम !!! पेरे पाटील साहेब. तुमच्या सारखे व्यक्तिमत्व ह्या भूतलावर आणि आधुनिक युगात तर दुर्मिळच..... 🙏
@sundarbappa9126
@sundarbappa9126 Жыл бұрын
@shubahmlonkar3651
@shubahmlonkar3651 3 жыл бұрын
सर्व प्रथम abp माझा ला नमस्कार भास्कर पेरे यांना संधी दिल्याबद्दल उघडा डोळे बघा नीट हे वाक्य अतिशय सुंदर आहे असेच ज्ञान आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व सेवकांना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना।।। माझी एक विनंती आहे आपल्या राज्यातील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, युवा नेते,गावातील समाजसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रमुख, सरपंच, महानगरपालिका मधील शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, मतदार संघातील अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका,महापौर, उपमहापौर, आमदार, खाजदार, इतर कोणी जे असतील त्यांनी पेरे साहेबांचा आदर्श घ्यावा. #*महत्वाची विनंती:- वरील लोकांसाठी पेरे साहेबांनी जो उपक्रम केला होता दर महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक घरो घरो जाऊन त्यांच्या समस्याची विचारपूस करून त्यांचे प्रश्न सोडवले किव्हा सोडवण्याचा प्रयन्त केला अशी एक तरी भूमिका आपण करावी अस मला वाटत.🙏🙏🙏 त्यांची ही कामगीरी एकदम चांगली होती आणि ती मला आवडली म्हणून ही कमेंट मि केली आहे. पेरे साहेब सलाम तुमच्या कार्याला. असेच कार्य इतर सभासदांकडून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@mohanthete4321
@mohanthete4321 4 жыл бұрын
आजपर्यंत ज्या ४६० लोकांनी कोणत्याही कारणाने का होईना पण हा व्हिडिओ dislike केला आहे त्या महानुभावांच्या बुद्धी ची किव करावीशी वाटते आहे "
@samsawant1033
@samsawant1033 3 жыл бұрын
Nete mandali distahet
@jayramsonune2325
@jayramsonune2325 3 жыл бұрын
Ho sir naice
@manthanmohite5b812
@manthanmohite5b812 3 жыл бұрын
Agadi khare bolalat
@dashrathwalke6398
@dashrathwalke6398 4 жыл бұрын
अहो आमच्या इकडे सरपंच सगळं गाव लुटण्या साठी निवडणूक लढवतात. गावाच कोणाला काही पडलं नाही. तुमच्या कडून काही तरी शिकायला पाहिजेत त्यांनी.
@pradipjagtap1219
@pradipjagtap1219 4 жыл бұрын
No 1 saheb amchyakadil sarpanchla fakt man sanman ani paisa khane etkach pahije
@omkarkonde8248
@omkarkonde8248 4 жыл бұрын
आमच्या कड पण हेच चालू आहें
@rameshthoka3343
@rameshthoka3343 4 жыл бұрын
एकदम बरोबर बोलले तुम्ही
@amolpatil8167
@amolpatil8167 4 жыл бұрын
दादा युवा पोरांना घेऊन तुम्ही स्वतः निवडणुकीची तयारी करा दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवून नाही भागणार
@ravindralade3465
@ravindralade3465 4 жыл бұрын
आमच्या कडे पन हेच आहे सरपंच काही कामाचा नाही
@vinodtayde5372
@vinodtayde5372 3 жыл бұрын
पेरे पाटील आपल्या कार्याला सलाम आपन सरपंच असुन अख्या महाराष्ट्रात आपली ओळख आहे आमच्या साठी आपण मुंख्य मंञ्या पेक्षा कमी नाहीत आपल्या देशाला तुमच्या सारख्या पंतप्रधानाची गरज आहे
@shreyashwankhade5356
@shreyashwankhade5356 4 жыл бұрын
शेवटची ईच्छा खूपचं चांगली आहे आणि ती पूर्ण होईल पेरे काका
@shivajinalawade6128
@shivajinalawade6128 4 жыл бұрын
Hat's off to Sarpanch भास्करराव पेरे पाटील. सरपंच असावा तर असा. सरकारने हा मॉडेल म्हणून सर्व महाराष्ट्र मधे राबवला पाहिजे...
@abhidhide7583
@abhidhide7583 4 жыл бұрын
खुप छान बोलत तुम्ही सर
@deepakwadekar7790
@deepakwadekar7790 4 жыл бұрын
आमच्या गावचा पण. इंटर व्ह्यू घ्या
@SHIVAJICAHER
@SHIVAJICAHER 4 жыл бұрын
Nice work
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 4 жыл бұрын
खूपच सुंदर विचार... महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हे विचार आत्मसात केले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम...
@NarayanChaure-cu4qb
@NarayanChaure-cu4qb 10 ай бұрын
Ki
@mohantayade8865
@mohantayade8865 3 жыл бұрын
काय अभ्यास असेल यांचा. निदान मंत्री तरी तुम्ही व्हायलाच पाहिजे.🙏
@pravinahire2908
@pravinahire2908 4 жыл бұрын
पाटील साहेब तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल फक्त ती शेवटची आहे असं म्हणू नका, तुम्हांस अजून देशाचा खूप विकास करावयाचा आहे.
@shubhamberde7745
@shubhamberde7745 3 жыл бұрын
धन्य आहे ती भूमी आणि नशीबवान आहेत ती लोक जयच्या गावी सर भास्कर राव पेरे यांच्या सारखा माणूस जन्मला आला😏
@somaawale4308
@somaawale4308 4 жыл бұрын
काय बोलाव ह्या माणसाबद्दल शब्दच नाही राव मनाला भावलं साहेब
@VijayShinde-bm4yo
@VijayShinde-bm4yo 4 жыл бұрын
असा सरपंच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा हिच मनापासून इच्छा
@navanathphad7418
@navanathphad7418 4 жыл бұрын
आमच्या गावचे सरपंचाला फक्त दारू पाहिजे
@jananij5089
@jananij5089 4 жыл бұрын
हुषारी कुठेहि जन्म घेते.कर्तृत्वाला स्थळ, काळ, वेळ ,जात ,बांधत नाही.पाटोदे गावचे सरपंच तुमचा अभिमान वाटतो.
@hindimovievijay8124
@hindimovievijay8124 4 жыл бұрын
खुप छान विचार केला आहे गावाच्या विकासासाठी साहेब मस्त नियोजन केले आहे.
@Nitesh4421
@Nitesh4421 4 жыл бұрын
एक सरपंच मनात आणलं तर 'गावचा विकास कसा करू शकतो' याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आदर्श गाव पाटोदाचे सरपंच 'भास्कर पेरे पाटील' लोकाग्रहास्तव पुनःप्रक्षेपीत केलेला आजचा माझा कट्टा खुप चांगला कार्यक्रम होता. एबीपी माझा कट्ट्यावर राजकीय नंदीबैलांना बोलवण्यापेक्षा भास्कर पेरे यांच्यासारख्या विकासशील व्यक्तींना बोलवा‌.. 🙏 समाजात नक्कीच फरक पडेल..❣️
@yogeshvishnunagre8233
@yogeshvishnunagre8233 4 жыл бұрын
सलाम साहेब तुमच्या कार्याला देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल
@prakashdeshmukh3728
@prakashdeshmukh3728 4 жыл бұрын
हरगांव के लिए ऐसे सरपंच चाहिए इनको विधायक भी बनना जरूरी
@sujatabhoir1088
@sujatabhoir1088 4 жыл бұрын
मी तुमचा पूर्ण विडिओ बघितला खूप मस्त वाटलं तुमची जी लास्ट इच्छा सांगितली ना ती पूर्ण होणार बघा ........
@sharaddhongade1259
@sharaddhongade1259 4 жыл бұрын
नि स्वार्थे काम करणारी व्यक्ती म्हणून च देशात गौरव होतो
@balukhengare7431
@balukhengare7431 4 жыл бұрын
लोकसंख्या नियंत्रण हा आज महत्वाचा विषय आहे तो मूदया लोकांना समजेल अशा भाषेत सांगावा कारण लोकांना समजेल आशि भाषा तूम्ही बोलता
@ganpattavar6349
@ganpattavar6349 3 жыл бұрын
,,0 good byby
@sarthakgaikwad5163
@sarthakgaikwad5163 4 жыл бұрын
पेरे दादानां ग्रामविकास मंत्री बनवा 👍👍
@sachinvishe8426
@sachinvishe8426 4 жыл бұрын
यांना ग्रामविकास मंत्री करा
@sajitkhevara7528
@sajitkhevara7528 4 жыл бұрын
naki ग्राम विकास मंत्री बनविने योग्य
@iamokay6436
@iamokay6436 3 жыл бұрын
बरोबर भाई
@atharvasagavekar5778
@atharvasagavekar5778 3 жыл бұрын
Nko he ghaberde rajkarni hynche pay odnarch
@santoshbhatose2113
@santoshbhatose2113 4 жыл бұрын
पेरे पाटलान सारखा माणूस भारतामध्ये सगळ्या गावांमध्ये असला पाहिजे
@vishalsonwane4169
@vishalsonwane4169 3 жыл бұрын
पेरे पाटलांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य बनवायला पाहिजे आनि त्या पद्धतीने राज्य शासनाने काम करायला हवे
@sagardongare7523
@sagardongare7523 4 жыл бұрын
जबरदस्त नियोजन👍👌
@anukulsangole8114
@anukulsangole8114 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला आणि कल्पकतेला
@mrsagar-ld6bh
@mrsagar-ld6bh 4 жыл бұрын
सरपंच साहेबांना भारतरत्न दिले पाहिजे...
@rohitsartape6575
@rohitsartape6575 4 жыл бұрын
सरपंच असावा तर असा खूप छान ☝️👌👍
@prashantpargavankar8418
@prashantpargavankar8418 4 жыл бұрын
ग्रेट मॅन... इंडियन व्हिलेज.. 🙏🙏
@rushikeshpatil4028
@rushikeshpatil4028 4 жыл бұрын
खरच शेवटची गोष्ट आइकुन खूप भारी वाटल 👌👌
@sunilsawant2195
@sunilsawant2195 3 жыл бұрын
मला सरपंच पेरे पाटील यांचा मो नं मिळेल का ?कुणा कडे असेल पाठवाल का क्रूपया
@vinayakchaughule4191
@vinayakchaughule4191 4 жыл бұрын
फक्त इच्छा असली पाहीजे बदल आपोआप घडतो बाकीच्या राजकारणी लोकांना स्वतःची मालमत्ता वाढवण्यात इच्छा असते मग भ्रष्टाचार करुन ती वाढवतात फक्त आपल्याच घराण्यात पैसा यायला पाहीजे भसम्या झालाय माझं मी खाणरच आणि बाकीच्यांच सुद्धा मीच खाणार हे ब्रीदवाक्य आहे या राजकारण्यांचं (काही अपवादात्मक आहेत 1%असतील )
@umeshkeshave6510
@umeshkeshave6510 4 жыл бұрын
असेच लोक कट्टयावर आना
@amardeepkamble3358
@amardeepkamble3358 4 жыл бұрын
एबीपी माझा यांनी प्रामाणिक पेरे पाटील यांना संधी दिली अशा प्रामाणिक लोकांना टीव्ही वर अणा. खोटारडी लोकांच्या मुलाखती घेऊन तुम्ही पण बदनामी करून घेताय घेऊ नका.
@ravindrapatole237
@ravindrapatole237 4 жыл бұрын
F
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 Жыл бұрын
प्रल्हाद पाटकर नमस्कार एबीपी माझा चैनल वरून आपण फार महत्त्वाची माहिती पुरवली त्याबद्दल शतशः धन्यवाद अभिनंदन आणि अशीच माहिती सर्व नागरिकांना मिळो हीच आपणाकडून मी अपेक्षा करतो आणि आपणास धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र
@user-vf5zh6lc7c
@user-vf5zh6lc7c 4 жыл бұрын
निस्वार्थ सरपंच 🙏🙏🙏🙏🙏💐💐
@sanjayedits6286
@sanjayedits6286 3 жыл бұрын
मी आज जाऊन आलो पाटोदा ला खूप सुंदर आहे रस्ते पण चांगला 24 तास पाणी ....तुम्ही पण भेट द्या (पाटोदा,वाळूज, संभाजीनगर)
@senajiramraokale6425
@senajiramraokale6425 3 жыл бұрын
खूपच छान विचार आहे, जनतेची जान असलेला...सरपंच श्री भास्करजी पेरे यांचे💐👍
@omkar2200
@omkar2200 4 жыл бұрын
Dislike करणारे काय विचार करतात काय माहित माणसं तरी आहात का तुमी...
@VDM2023
@VDM2023 3 жыл бұрын
महाराष्ट्र तून भास्करराव पेरे पाटील यांच्या सारखे निस्वार्थ माणूस 101%स्वताहाला गावाच्या विकासासाठी वेचून आणि गावचा विकास केला.
@poojashendage9218
@poojashendage9218 4 жыл бұрын
मी माझ्या गावाची संरपंच झाली म्हणजे मी पण पेरे पाटलांचा आदर्श ठेवून काम करणार माझी इच्छा आ.
@Suresh-ur3ql
@Suresh-ur3ql 4 жыл бұрын
Best of luck
@sandippanmand3728
@sandippanmand3728 3 жыл бұрын
नक्कीच होणार तुम्ही सरपंच
@gurugallery1985
@gurugallery1985 3 жыл бұрын
Bharat mata ki jay
@vinodpasarate9697
@vinodpasarate9697 3 жыл бұрын
Best of luck tai
@gurugallery1985
@gurugallery1985 3 жыл бұрын
Bharat mata ki jay and best of luck.... di
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 100 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 43 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 100 МЛН