मला बाबासाहेब भेटले नसते तर? पत्रकार अलका धूपकर | MaxMaharashtra

  Рет қаралды 34,944

Max Maharashtra

Max Maharashtra

3 ай бұрын

मला बाबासाहेब भेटले नसते तर? पत्रकार अलका धूपकर | MaxMaharashtra
#maxmaharashtra #MaharashtraNews #babasahebambedkar #bheemraoambedkar #brambedkar #babasahebjayanti #ambedkarjayanti #maharashtranews
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 207
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 3 ай бұрын
जर 2500हजार वर्ष जर वंचित बहुजन समाजावर अन्याय झाला म्हणून 2500हजार वर्ष तरी आरक्षण हे राहिलेच पाहिजे.
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 3 ай бұрын
Dr.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे निर्बिड पणे जीवन जगण्याची कला
@dayanandsirsat173
@dayanandsirsat173 3 ай бұрын
तुमच्यासारखे विचारवंत निर्माण झालेत हेच बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे.
@marutikamble269
@marutikamble269 3 ай бұрын
अलका ताई....तुझ्याच सारख्या सर्व मुलींनी बाबासाहेब आंबेडकरांना वाचले पाहिजे. ... खुपच छान....विश्लेषण केलेत... जय भीम जय संविधान....🙏
@sunilbagul7664
@sunilbagul7664 3 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ज्यांना समजले तो चिकित्सक बुद्धीने विचार करणार
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 3 ай бұрын
म्हणून "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी" एक संदेश दिला होता की "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो घेईल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही " जय भीम,जय संविधान 🙏
@sunilsalistekar6639
@sunilsalistekar6639 3 ай бұрын
खुप छान मांडणी 👍 सध्या चांगल्या पत्रकारांची गरज आहे समाजाला
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 3 ай бұрын
ताई अगदी तू डॉ. बाबासाहेब आबेडकराच्या संकल्पनेतील पत्रकार आहात असे माझे ठाम मत आहे .
@chayyalawande5575
@chayyalawande5575 3 ай бұрын
खूप छान
@prithvirajtirpude9981
@prithvirajtirpude9981 3 ай бұрын
खरोखर भारतीय मुल्लिनी भारतीय संविधान वाचले तर आपले हक्क अधिकार स्वतंत्र काय आहे लक्ष्यात येइल जय भीम
@ParshuramIngle-go3ij
@ParshuramIngle-go3ij 3 ай бұрын
ताई तुला माझा जय भीम आहे संविधान हे बाबा साहेबांनी लिहिले आहे ते तुझा पाठीशी आहे म्हणजे च बाबासाहेब तुझा पाठीशी आहे
@kamalnadar4159
@kamalnadar4159 3 ай бұрын
आम्ही शिकलो पण नुसतेच शिक्षण घेतले...बाबासाहेबांचे विचार आणि बाबा कळायला अर्धे आयुष्य असेच वाया गेले हे माझे दुर्दैव समजते...
@ashokvankar3233
@ashokvankar3233 3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख केल्यास तुम्हा कोणाचीही उंची कमी होणार नाही.
@msgaikwad5383
@msgaikwad5383 3 ай бұрын
खरंच अलकाताई धुपकर ज्याच्या डोक्यामध्ये मेंदू आहे आणि जो व्यक्ती स्वतः आपला मेंदू चालवतो किंवा विचार करतो तोच खरा बाबासाहेबांच्या कार्याचे अवलोकन करू शकतो. खरंच ताई तुमच्या धडावर तुमचं डोकं आहे. तुमच्या विचाराला माझा सलूट.❤
@dineshkudale6873
@dineshkudale6873 3 ай бұрын
आभ्यासु महीला पत्रकार. ..शुभेच्छा.
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 3 ай бұрын
यालाच म्हणतात भिमाची वाघीण तुझ्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@murlidharkate7016
@murlidharkate7016 3 ай бұрын
खूपच सुंदर आणि वास्तविक असे विचार परखडपणे मांडले आहेत.अभिनंदन आपले.पुढील प्रगतीस सदीच्छा...!!!
@siddharthbansode7190
@siddharthbansode7190 3 ай бұрын
या विषयावर चर्चा केल्याबद्दल धन्यवाद !!! सावित्रीमाई ची खरी शूर मुलगी म्हणून अलका धुपकर शोभते !!! जयभिम -जयक्रांतिबा
@meenadhumale7484
@meenadhumale7484 3 ай бұрын
बाबासाहेबांनी मुक नायक बहिस्क्रुत भारत जनता ही वृत्तपत्रे सुरू केली मॅडम तुमच्या विचारांना सलाम 🙏🙏🙏
@user-pn1lv1nt3t
@user-pn1lv1nt3t 3 ай бұрын
विचार ऐकून बर वाटलं कि आजच्या पिढीला बाबासाहेब समजले व त्यातल्या त्यात महिला वर्गाला .ताई तुमच्या अभ्यासाला खुप खुप धन्यवाद. बाबासाहेब सर्व महिलांना भेटने आज काळाची गरज आहे .कारण बाबासाहेब महिलांना आधांरातून उजेडाचा मार्ग मोकळा करुन दिले आहे .हे महिलांनी अभ्यासाने अत्यन्त गरज आहे जय संविधान.
@prashantr879
@prashantr879 3 ай бұрын
अलका ताई खुप खुप धन्यवाद अतिशय योग्य मांडणी केली,बाबासाहेब वाचले की माणुस आपल्या सदसद्विवेकबुद्धी ने वागतो,बोलतो,ताई तुला माझा जय भीम
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 3 ай бұрын
जेव्हा मानवी विवेक जागृत होतो तेव्हा सर्व वाटा अपरिहार्यपणे मानवतेकडेच वळतात ! 👁️🧠👁️
@sanjeevgholap3602
@sanjeevgholap3602 3 ай бұрын
खूप मुद्देसुद आणि सध्याच्या वातावरणात आवश्यक असे विचार फार क्वचित ऐकायला मिळतात. धन्यवाद अलका ताई.
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 3 ай бұрын
एकदम सखोल आणि व्यापक विश्लेषण ताई🎉 जय भीम 🙏 खुपच अभिमान वाटतो कि बाबा साहेब चया विचारांन पुढे नेणे ही सोपी ‌गोष्ट नाही आपल्याला मानाचा स्थान हे फक्त बाबासाहेब न मुऴेच आहोत जय भीम 🙏 नमो बुद्धाय 🌷🙏🌷
@mukundawankhede4746
@mukundawankhede4746 3 ай бұрын
अलका मॅडम आपण बाबासाहेविषयी जी माहिती दिली आहे खूप छान आहे आपला भविष्य काळ सुद्धा सुखाचा जाओ.
@atulranpise1486
@atulranpise1486 3 ай бұрын
👌☝🇮🇳👑🖋🖋🌍👍🙏 सर्व व्यापी डॉ बाबासाहेब आंबेडकर... ❤🙏🌹🌷
@rmgaikwad8675
@rmgaikwad8675 3 ай бұрын
धुपकर मॅडम, आज भारतातील सर्व महिला /मूली पर्यंत आपल्या माध्यमातून आपल्या महान समज सुधारकांचे विचार पोहोचयला हवा, आज सर्व बुवा बाबाच्या दरबारात महिला दिसत आहेत हया वरुण दिसून येते की भारतात महिलेला परत मानसिक गुलाम बनवाईच षड्यंत्र सुरु आहे, परत तिला चार भीनतिन मधे डांमबायची सुरवात झाली आहे, धन्यवाद खुप छान विचार मांडलेत...
@santoshbait8531
@santoshbait8531 3 ай бұрын
खूप छान! ताई हिम्मत असावीच लागते, आणि तो प्रकार तुझ्यामध्ये आहे .. धन्यवाद.
@arungaikwad8262
@arungaikwad8262 3 ай бұрын
धूपकर मॅडम खरंच फार छान मांडणी तुम्ही केलीय, मला या ठिकाणी मुद्धाम नमूद करावं असं वाटत ते म्हणजे खरंच आजची पत्रकारिता तु सांगतेस तशी आहे का ? पत्र कारिता ही अक्षरशः राजकीय पक्षांची बटीक म्हणूनच कार्यरत असताना दिसतेय.
@UttamKamble-fg9qp
@UttamKamble-fg9qp 3 ай бұрын
मुद्दे सूद मांडणी अभिनंदन
@mazakonkan6578
@mazakonkan6578 3 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
@sarojbisure1335
@sarojbisure1335 3 ай бұрын
डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहेत.तो विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याच काम आपण सर्वांनीच एकत्र येऊन संघटीत होवून केल पाहिजे.
@Gauti706
@Gauti706 3 ай бұрын
शालेय शिक्षा पुस्तकातील प्रतिज्ञा " "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे........" ही शिक्षकांनी व्यवस्थित पणे राबविली पाहीजे. शिक्षकांनी सुद्धा प्रामाणिक राहून देशासाठी काम केले पाहिजे. मॅक्स महाराष्ट्र,अलकाताई, व विजयदादा आपणास विनम्र जयभिम व शुभेच्छा.
@animalhusbandry5798
@animalhusbandry5798 3 ай бұрын
मुद्देसूद मांडणी धन्यवाद ताईसाहेब
@walivbhalerao1668
@walivbhalerao1668 3 ай бұрын
खुप ज्ञान वर्धक आणी मोटीवेटेड माहीती
@archanabelkhede7746
@archanabelkhede7746 3 ай бұрын
निर्भिड पत्रकारिता खुप खुप शुभेच्छा🎉🎉
@ashokchakranarayan4242
@ashokchakranarayan4242 3 ай бұрын
अभिनंदन तुला मुली सुंदर सर्व सुंदर अंती सुंदर जय भीम जय संधीवात जय भारत जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ माता जय सावित्रीबाई फुले जय शाहू महाराज सुंदर ग बाई
@user-si8tt3ib3g
@user-si8tt3ib3g 3 ай бұрын
आपला जयजयकार ताई साहेब
@sujatameshram8393
@sujatameshram8393 3 ай бұрын
खुपच सुंदर अल्का मॅडम, जयभीम
@milindpawar7394
@milindpawar7394 3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
@gajananjumade1975
@gajananjumade1975 3 ай бұрын
अतिशय उत्तम प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर या सारख्या प्रबोधनातून समाजसेवा करणारे विचार आपण मांडले आहेत.
@SamratDipke
@SamratDipke 3 ай бұрын
❤❤❤ v b a चे अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@user-wd4kw4ev3x
@user-wd4kw4ev3x 3 ай бұрын
बाबासाहेब साहेब शक्य तो मानवास समजत नाही आणि एकदा समजले तर काही केल्यास निघणार नाहीत जयभिम 🙏
@Bapuraowankhade1234
@Bapuraowankhade1234 3 ай бұрын
खुप छान आणि प्रेरणादायी मुलाखत. धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र 🌹🙏
@arvindjadhav9176
@arvindjadhav9176 3 ай бұрын
खुप छान् विश्लेषण केल mdm क्रान्तिकारी जयभीम...नक्कीच ह्या साठी जनतेन बाबा साहेब वाचल्या शिवाय कोनालाच समजनार नाही...❤❤❤
@sandeshkamble7122
@sandeshkamble7122 3 ай бұрын
तुमची मॅडम भरपूर दिवसांनी भेट मुलाखतीच्या निमित्ताने झाली धुपकर मॅडम व्यक्त होत रहा पुढील वाटचालीला शुभेच्छा क्रांतिकारी जयभिम तुम्हाला
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 3 ай бұрын
धुपकर मॅडम विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केलीत ती करताना आपल्या विचाराशी ठाम रहाणे ही आंबेडकरी विचारांची ताकद आहे . आपण महाराष्ट्रात जन्मलो हीच आपल्यासाठी क्रांतिकारक घटना आहे कारण या महामानवांचे विचार इतर भारतीयांपेक्षा अधिक चांगल्या तर्‍हेने अभ्यासु शकतो. तुमच्या सारखेच आपल्या देशातील प्रत्येक तरुणी तरुण डोळसपणे अभ्यासुपणे सभोवती पाहिल तर ते जागृत नागरिकांचे लक्षण असेल. तीच डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठी श्रद्धांजली ठरेल. जय भीम जय महाराष्ट्र जर हिंद 👌👍🙏🙏
@sangitashinde9061
@sangitashinde9061 3 ай бұрын
जयभिम ताई छान माहिती सांगीतली अशेच लोकांनी विचार केलातर आपल्या देशाची प्रगति उतोम उतम झाल्या शिवाय राहाणार नाहीं नमोबुद्धाय जयसंविधान🙏🙏🙏
@compassionlove2637
@compassionlove2637 3 ай бұрын
१४ एप्रिल हा अखिल भारतीय महिलांचा मुक्तीचा दिवस होय
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 3 ай бұрын
अलकाजी अशी जाणीव सर्व महिलांनी ठेवलि तर आंबेडकर एका जातीत अडकणार नाहीत. असो तुम्ही व्यक्त केलेल्या भावना इतरांनाही प्रेरणा देतील. अलकाजी सद्या तुम्ही कुठे आहात कोणत्या चॅनेल मध्ये आहात
@suryakantkamble6753
@suryakantkamble6753 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली, बाबासाहेबा चा संदेश शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, तुम्ही दाखवून दिले,
@rahulyetale9494
@rahulyetale9494 3 ай бұрын
आज बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती साजरी आपण अनेक विचार वंत, लेखक, गायक, यांच्या मनात असलेले बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे किस्से आपण आम्हाला आपल्या Max Maharastra channel च्या मार्फत दाखवलेत त्या बद्दल आपले खूप आभार 🙏
@savitaovhal9492
@savitaovhal9492 3 ай бұрын
खुप छान वाटतं तुमच्या सारखे पत्रकार पाहून तुम्हाला पुढील वाटचाली साठी खुप मंगल कामना . जय भीम
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 3 ай бұрын
खुप छान !अलका ताई . धन्यवाद आपल्या कृतज्ञते बद्दल .
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 3 ай бұрын
मॅडम खुप छान समजवुन सांगीतले बाबा साहेब आंबेडकर काय आहे त तुम्ही खरो खर सावित्री बाई फुले आहात मी तुमच्या सारख्या महिला जेव्हा बोलतात मला खुप अभी मान वाट तो तुम्हाला 🙏🙏 असेच तुमचे विचार सांगत जा म्हणजे आमची बुध्दि वाढेल तुम्हाला पुन्हा 🙏🙏
@shubhangikondkar8663
@shubhangikondkar8663 3 ай бұрын
Khup chaan विश्लेषण केले... 💙🙏
@shantaramshinde407
@shantaramshinde407 3 ай бұрын
खूप छान विचार आसेच विचार सर्व महिला करतील तर आपला देश विकाशित होईल
@vikasbagal2210
@vikasbagal2210 3 ай бұрын
Alka madam great analysis thanks
@pragatikhanderao3692
@pragatikhanderao3692 3 ай бұрын
अतिशय मुद्देसूद व वैचारीक मुलाखत. खूप खूप छान माहिती मिळाली.
@aakashmohite8181
@aakashmohite8181 3 ай бұрын
आधी आंबेडकर बोलणं सोडा आणि बाबासाहेब बोलायला शिक बाई. दोघांचा ही कृतघ्न पणाच दिसतोय... Respect आतून यायला हवी
@Nms7890
@Nms7890 3 ай бұрын
महिला शिकल्या चौकटी सोडून बाहेर पडल्या प्रगती पण झाली ....पण आर्थिक ....
@marutiganga
@marutiganga 3 ай бұрын
प्रेरणादायी मुलाखत ❤ बाबासाहेब समजून घेताना ..समज गैरसमज दूर होतील
@IndiaMirror20
@IndiaMirror20 3 ай бұрын
महामानव प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब ❤
@user-ft4so8uu7e
@user-ft4so8uu7e 3 ай бұрын
अगदी बरोबर बोल लात ताई, ‌खरोखरच बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे. जय भीम, जय जोती.
@pravinbagul3984
@pravinbagul3984 3 ай бұрын
खूप सुंदर मांडणी केली आहे. ताई साहेब.
@SurprisedGlaciers-fn4hk
@SurprisedGlaciers-fn4hk 3 ай бұрын
Jay bhim 🎉
@ajaypawar3590
@ajaypawar3590 3 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर बोला. 🙏 जयभीम
@sunilbagul7664
@sunilbagul7664 3 ай бұрын
ग्रेट थिंकिंग आहे तुमची मॅडम
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 3 ай бұрын
बहिण बाई... खुप छान.. जय भीम 💙
@rajendraahire4893
@rajendraahire4893 3 ай бұрын
उच्च शिक्षण आम्हाला प्रगतीपथावर नेवू शकते.
@Govardhanrakshaskar
@Govardhanrakshaskar 3 ай бұрын
Dhanyavad Tai JAI BHIM
@santoshjadhav1992
@santoshjadhav1992 3 ай бұрын
Alka Tai Khup chan Kam karat aahe tumala sadhuvad.Jayshivraya Jaybhim
@amitajadhav7155
@amitajadhav7155 3 ай бұрын
खूप अभिमान वाटतो आहे तुमचा अलका ताई. असेच काम करीत जा. खूप साऱ्या शुभेच्छा। खुप भारी।
@user-ce4yc7pw5u
@user-ce4yc7pw5u 3 ай бұрын
Great भेट... खुप विचारपूर्वक घेतलेली मुलाखत... आणि लोकशाही चा चवथा स्तंभ अजूनही जिवंत राहील हे अलका धुपकर यांच्या सारख्या वैचारिक लेव्हल असणाऱ्या पत्रकारांमुळे एक आशेचा किरण दिसतोय....
@sunilmane9223
@sunilmane9223 3 ай бұрын
छान अती सुंदर आणि स्वच्छ मांडले धन्यवाद
@rajendrasorate563
@rajendrasorate563 3 ай бұрын
जय भीम जय संविधान जय मानवता
@netraasgaonkar126
@netraasgaonkar126 3 ай бұрын
Khup chan
@user-mj8ch5xy1e
@user-mj8ch5xy1e 3 ай бұрын
VOT for vanchit bahujan aghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 Jay bhim
@bhaskarghatkamble419
@bhaskarghatkamble419 3 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान सरळ व सोप्या पद्धतीने समजावले
@NilkanthRamteke-vu8cs
@NilkanthRamteke-vu8cs 3 ай бұрын
Jay.Bhim Tai
@ashoksawant3968
@ashoksawant3968 3 ай бұрын
Hats off to alka dhupkar 👌🎉
@sanjaygangurde4526
@sanjaygangurde4526 3 ай бұрын
The Greatest indian Dr. Babasaheb Ambedkar
@ganeshsable8691
@ganeshsable8691 3 ай бұрын
Alka tai khup chhan salute tula
@narayanbhandare186
@narayanbhandare186 3 ай бұрын
ताई खूपच अप्रतिम विचार मांडले धन्यवाद
@parshuramkale9045
@parshuramkale9045 3 ай бұрын
खाजगी शिक्षण सवंस्था बंद करून त्या सरकारी केल्या पाहिजेत तेव्हाच भरमसाठ फि वाढीला चाफ बसेल.तुमच्या सारख्या परखड मत मांडणाऱ्या पत्रकारांचा लोकांना अभिमान आहे 🙏🙏
@saurabhbakshi139
@saurabhbakshi139 3 ай бұрын
Positivity वाटली मॅडम आंबेडकरांकडून प्रभाव शाली होन याला म्हणतात ❤
@shraddha_salunkhe
@shraddha_salunkhe 3 ай бұрын
ताई तुमचे खुप खुप धन्यवाद खूप मोठा संदेश तुम्ही यामाध्यमातून दिला आहे प्रत्येक कुटुंबात जर असे आईवडील असतील तर कुठल्याही मुलांच्या मनात जातीपाती चे विष पेरले जाणार नाही याची खरी सुरुवात ही घरातुनच होते आईवडील च मुलांना जातपात शिकवतात हे मी पाहिलं आहे
@rstcollection02
@rstcollection02 3 ай бұрын
Great
@deepakkumarpbhogaonkar9069
@deepakkumarpbhogaonkar9069 2 ай бұрын
Saprem JaiBhim , madam❤
@adeshkamblem8220
@adeshkamblem8220 3 ай бұрын
जय भीम जय संविधान
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 3 ай бұрын
Khupch Chaan Thanks Max Maharashtra
@sunilpatil9511
@sunilpatil9511 3 ай бұрын
खुप छान मांडनी ताई🎉
@sangeetashirke8168
@sangeetashirke8168 3 ай бұрын
Jai bhim
@jaya9495
@jaya9495 3 ай бұрын
ताई, आपले खूप खूप अभिनंदन... 🌹♥️
@user-lj6oi4pl1i
@user-lj6oi4pl1i 3 ай бұрын
Really we must have understood the Dr.babasaheb. Now it is neccessary for everyone. Thanks.
@arvindhatkar1960
@arvindhatkar1960 3 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय संविधान जय मा रमाई मा जिजाऊ मा सावित्री... ❤️❤️🙏🏻🙏🏻💐
@deepakhirve7904
@deepakhirve7904 3 ай бұрын
I, salute you, excellent information, EXPLENETION, good one,MISS,A.DHUPKAR,TAI, Tumala, manacha JAY BHIM, JAY SANVIDHAN,🙏👌👍💐
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 3 ай бұрын
Jay bhim jay shivray Jay Maharashtra
@SangitaS-ly1ot
@SangitaS-ly1ot 3 ай бұрын
छानच ताई! अभ्यास असला तर निर्भिडता कशी रोमरोमातुन प्रगटतांना दिसते, तशी तुझ्या ह्या मुलाखतीतून दिसली! बाबासाहेबांनी शिकाल तर गुरगुराल म्हटलं, ते नाही जमलं तर उपयोग तो काय? Keep it up and all the best.
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 3 ай бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@pramodkadam9213
@pramodkadam9213 3 ай бұрын
ताई तुम्हांला खुपखूप शुभेच्छा.असेच चांगले कार्य करत रहा....
@prasadshitole1630
@prasadshitole1630 3 ай бұрын
I like your thoughts alka
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 75 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 25 МЛН
Was Ambedkar against Democracy in India? (BBC News Marathi)
50:21
BBC News Marathi
Рет қаралды 316 М.
BEST कोण पाडतंय बंद ? | MaxMaharashtra
27:39
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42