No video

मला तर प्रवास, दगदग नकोच वाटते...

  Рет қаралды 49,155

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Жыл бұрын

साठीनंतर , प्रवास दगदग धावपळ, happy and healthy life at home, dr anagha kulkarni
#साठीनंतर
#प्रवासदगदगधावपळ
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 287
@VijMalya
@VijMalya 2 ай бұрын
खरच जायच म्हटल की टेन्शन येतं, गेल्यावर घरची आठवण सुध्दा येत नाही पण मग सकाळी लवकर उठून तयारी करून निघायचाहि कंटाळा येतो ,नको वाटत ते फिरत, घरच बर वाटत.
@jayshreegandhi6656
@jayshreegandhi6656 5 ай бұрын
अगदी हाच अनुभव. 100%बरोबर मैत्रिणीच्या गप्पांनी मन भरते पण शरीर थकते
@malatichougule4431
@malatichougule4431 Жыл бұрын
शब्द न शब्द खरा आहे तुमचा मी ही साठी उलटली मी सुद्धा हेच अनुभवलाय. आवड तर प्रचंड आहे फिरण्याची पण नंतर खूप थकवा येतो
@kiranbhat3349
@kiranbhat3349 Жыл бұрын
अगदी खरं आहे... वयामानानुसार नुसार प्रवास करण्याचा आत्मविश्वास कमी होत जातो
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Жыл бұрын
मॅडम आज तुम्ही मांडलेले विचार आणि तुमचे अनुभव अगदीच 100 टक्के बरोबर आहेत, खरच कुठे जायचा उत्साह फार येतो पण होणारी धावपळ विचारात घेतली तर नकोसे वाटते, अगदी बॅग पॅक करण्यापासून टेन्शन सुरू होते कारण फक्त कम्फर्टे झोनचाच जास्त विचार केल्या जातो प्रत्येक वेळी, आणि हे असे आम्हाला 40शितच व्हायला लागले आहे
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Жыл бұрын
मला वाटले होते सर्व जणी मला आता ओरडणार....पण माझ्या मताशी सहमत असणाऱ्या आहेत...हे बघून मला बरे वाटले
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
एकदम बरोबर 👍
@smitagovande9680
@smitagovande9680 Жыл бұрын
अगदी बरोबर मलाही असेच होते
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Barobar ahe tumche mam😃
@vaishalisgarden718
@vaishalisgarden718 Жыл бұрын
Ho na ka bar ase hote ahe
@santosh_pore
@santosh_pore Жыл бұрын
तुमचं म्हणणं बरोबर आहे. एकच ठिकाण निवडायचं. खूप धावपळ नाही करायची. आराम करत मजा करायची. 2 दिवसां ऐवजी 3/4 दिवस तिथे घालवायचे. हवं तर ज्या दिवशी तिथे आपण पोहोचतो त्या दिवशी फक्त आराम करायचा. दुसऱ्या दिवशी फिरायच. म्हणजे जास्त आनंद घेता येईल.
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
अगदी खरं सांगितले वयोमानानुसार फरक पडतोच म्हणून तरुण पणी फिरावे नंतर गुडघे बोलायला लागतात हा अनुभव सर्वांना येतोच
@mangalaghodnadikar8867
@mangalaghodnadikar8867 Жыл бұрын
बरोबरच आहे ताई. पूर्वी सारखा उत्साह आता वाटत नाही. हे वयानुसार आपोआप होत असावे.आपण अगदी माझ्या मनातले बोललात 👍🏻 धन्यवाद 🙏🏻
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
प्रवास या आवडीच्या विषयवार वयाचा होणारा परिणाम अतिशय बारकाईने सांगितला.विदियो पाहताना जणू काही आमचे अनुभवच तुम्ही सांगत आहे असं वाटले.अगदी खरं सांगत आहे तुम्ही.बाहेर जावेसे वाटते पण थकायला होते.प्रत्येक गोष्टीचे दडपण येते उगाचच..असो.वयाचा व बदलत्या जीवनशैली चा परिणाम असावा..अहे त्याचा स्विकार करणे हाच यावरचा उपाय वाटतोय..धन्यवाद..👌👌👍😊
@mangalavate8060
@mangalavate8060 Жыл бұрын
तुम्हाला ऐकल्यावर खूप समाधान वाटते
@anitapatil4719
@anitapatil4719 Жыл бұрын
खरच आहे मॅम . आता प्रवास म्हणजे नियम व अटी लागु अशी परिस्थिती आहे . कमोड ,डायनिंग टेबल व झोपताना बेड हे मस्ट वाटतेय . गाडीत सुद्धा सीट्स मागच्या बाजुला नको दोन सीट्स मधे अंतर पुरेसे असावे जेणेकरून पाय लांब करुन बसता येईल . अगदी मनातली गोष्ट बोललात अगदी विमान वा रेल्वेचा प्रवास असेल तरी खुप लांब लांब अंतर चालावं लागते
@plpatil1520
@plpatil1520 Жыл бұрын
एकदम बरोबर. हार्मोन्स बदल हे एक कारण आहे. आणि फिरण्यातील नाविन्य कुतूहल संपलेले असते. शरीर नंतर.
@ushapatankar7112
@ushapatankar7112 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे, जातांना खूप उत्साह असतो,, पण नंतर तो मावळतो
@rajanizade6468
@rajanizade6468 Жыл бұрын
अनघा ताई तुम्ही बोललेले शब्द अन् शब्द खरा आहे या वयात प्रत्येकालाच याच प्रकारे अनुभव येतो
@ajeetdeshpande4855
@ajeetdeshpande4855 4 ай бұрын
अगदी पटलं आमची पण हिचं अवस्था आहे.धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल 👏
@mukulvartak6020
@mukulvartak6020 Жыл бұрын
एकदम मनातलं बोललात.....शंभर टक्के correct
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
नमस्ते मॅडम 🙏 खरच अत्यंत बारकाईने विषय समजुन सांगितला धन्यवाद 🙏
@sarojk5516
@sarojk5516 Жыл бұрын
मॅडम.. तुमचा अनुभव एकदम बरोबर आहे
@smitaadval5137
@smitaadval5137 Жыл бұрын
अगदी खरं. मी माझ्या मुलाला सुनेला तेच सांगते, ह्याच वयात तरुणपणी फिरून घ्या. वय वाढले की बऱ्याच गोषटींवर निर्बंध येतात. रिटायरमेंट नंतर आपल्याकडे पैसा आणि वेळ खूप असतो पण शरीर साथ देत नाही. ट्रीप ल गेल्यावर लक्षात येते आपण ईच्या असून सुधा काही ॲक्टिविट्रीज नाही करू शकत. तेव्हा खूप हताश वाटते.
@yeshwantgururaste1554
@yeshwantgururaste1554 Жыл бұрын
तुमचे विचार बरोबर आहेत. आम्ही 2 वर्षापूर्वी एका अभयारण्यात गेलो होतो. पण 2 दिवस resort वर राहुन मग एका guide च्या बरोबर चालत चालत बरच फिरलो. त्याची एव्हडी दमछाक झाली नाहि. सकाळी इथे तर संध्या काळी तिथे याने मात्र दग दग होते. खुप गजबजाट नकोच वाटतो.
@ashwinikulkarni9173
@ashwinikulkarni9173 Жыл бұрын
मी आपल्या मताशी 100% सहमत आहे. प्रवास नको वाटतो. 👍
@shwetaparab7553
@shwetaparab7553 Жыл бұрын
मला वाटत होत कि मलाच अस वाटतय पण डॉ अनघा हयांचे मत एकल्यावर ही परिस्थिती जवळ जवळ सर्वांची आहे हे जाणवलं माझे वय पण 63 आहे. अनघा ताई माझ्या मनातल sanget होत्या. अनघा ताई खुप खुप धन्यवाद.
@ashakhisti9509
@ashakhisti9509 Жыл бұрын
अगदी मला पण तसंच वाटतं मॅडम माझं पण वय 63 आहे
@sandhyamohite4330
@sandhyamohite4330 4 ай бұрын
Pravasache tention yete javese vatate pan aalyavar far thakava yeto
@sandhyamohite4330
@sandhyamohite4330 4 ай бұрын
Agadi khare bolalat
@hemlatashedge7753
@hemlatashedge7753 Жыл бұрын
मॅडम तुम्ही अगदी.बरोबर बोललात दोन दिवस झाले.आपले.घरंच. बरे.वाटते.
@dipashreerasam9450
@dipashreerasam9450 Жыл бұрын
कारमधून प्रवास केला तर त्रास होतो. त्यापेक्षा रेल्वे स्लीपर कोचने प्रवास केला तर जास्त त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे. पिकनिक साठी निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर एकाच ठिकाणी जा.आसपास फिरा, तेवढंच मनाला फ्रेश वाटतं.
@chhayaparadhi3660
@chhayaparadhi3660 Жыл бұрын
मॅडम अगदी बरोबर माझी ही आत्ता डिसेंबर मध्ये साठी झाली त्यानंतर मलाही कुठे बाहेर फिरायला मनाने जावस वाटत पण शारीरीक त्रासामुळे मन माराव लागतय
@vaishalikeskar7422
@vaishalikeskar7422 Жыл бұрын
मॅडम अगदी सर्व माझ्या मनातील तुम्ही बोललात. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टीचा मला अनुभव आलाय व अजूनही येत आहे.माझे वय ६९ आहे.परंतु काही महत्वाच्या कामासाठी वरचेवर प्रवास कमप्लसरी करावा लागतो तोही मला मला एकटीने.तुमचे सा रे काही पटले.❤
@jyotsnaarjunwadkar6412
@jyotsnaarjunwadkar6412 Жыл бұрын
मला ही तसेच वाटते मनाला वाटते खूप फिरावे पण प्रत्यक्षात फार कंटाळा येतो व शरीराने झेपत नाही
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Жыл бұрын
मॅडम तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे खरोखरच तुम्ही साठी सांगता पण पन्नाशी नंतर पण हीच अवस्था होते पुढच्या वर्षी मध्ये आनंद उत्साह राहत नाही खूप उत्साह वाटतो मनाचा घ्या पण इकडे जावा तिकडे जावं प्रत्यक्ष गेल्यानंतर खूप थकायला होतं ही गोष्टच खरी आहे तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
👍
@deepabhagwat2162
@deepabhagwat2162 Жыл бұрын
खरोखर अगदी तुम्ही बरोबर सांगितलेला आहेत तुमचं निरीक्षण एकदम उत्तम आहे काही वेळेला खरंच ही बडबड नको वाटते सगळ्यांनी गप्प बसा ग जरा शांत राहा असं म्हणायची वेळ येते आणि मग ती शांतताच बरी वाटते असं वाटतं बापरे नको ही कल कल घरी आपल्या खोलीत आरामात डोळे मिटून पडून राहावं अगदी बरोबर
@rajanimudalgi2792
@rajanimudalgi2792 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहात ताई तुम्ही, साठीनंतर प्रवास करायचा म्हणजे टेन्शन येते, आपला comfort zone सोडवासा वाटतं नाही आजकाल सगळीकडे कामोड असतो, पण उशी आपल्याला हवी तशी असेलच असे नाही त्याचाही त्रास होतो
@charusheelaoka5082
@charusheelaoka5082 Жыл бұрын
Madam ekdum borobar aahe almost sathi nantarcha pravasacha hach anubhav baryach janacha aahe
@HareshwarRaut
@HareshwarRaut Ай бұрын
Tumche mhanane agdi patatey.
@vandanamendhe760
@vandanamendhe760 Жыл бұрын
शब्द नी शब्द तुमचा अनुभव मिलता जुलता 60 plus महिलांचा
@vaidehiwachasundar4587
@vaidehiwachasundar4587 Жыл бұрын
छान माहिती दिली कारण मी 60 पूर्ण झाली हेच अनुभवत आहे पण काहीतर उपाय योजना सांगा ना
@memes_rockz
@memes_rockz Жыл бұрын
कोरोना काळानंतरचे हे बदल आहेत .दोन वर्ष घरातच काढल्यामुळे बरेच जणाना बदल जाणवतात .आम्ही 2019 ला चार धाम यात्रा केली. तिकडे ठराविक गोष्टी मिळतात खाण्यासाठी. पण physical fitness च्या जोरावर निभावलो. केवळ एक पराठा खाऊन केदारनाथवरून पायी खाली उतरलो तरी तो प्रवास सुंदर वाटला . सध्या उन्हाळ्यात बाहेर जाणे टाळावे हेच बरे
@mansigupte5305
@mansigupte5305 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात अनघा ताई माझही असच सेम होतय पुर्वी चे दिवस आठवले पण आता ही तितकाच उत्साह आहे पण कंबर आणि गुडघेदुखी यामुळे हैराण झाले आहे तासनतास गाडीत बसून पण गुडघे जातात त्यात मुले ए सी लावतात माझी पण sweet sixty ज आली आहे तरीही मुलगा सर्व ठिकाणी याच असे आमच्या मागे लागत असतो आम्ही दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर येथे चार दिवस जाणार आहोत खरच शरीर थकलय पण उत्साह आहे
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
जीवन हे पुन्हा नाही मनसोक्त जगा उत्साहात जगा 👍
@smitachaudhari8580
@smitachaudhari8580 9 ай бұрын
मला तुमचे विचार आवडले. कारण मी पण 64 years ची आहे. खरंच आता बाहेर कुठे फिरायची दगदग सहन होत नाही पण माझ्या mr ना बाहेर फिरायला जाणे फारच आवडते त्यामूळे मला पण जावंच लागत. काय करणार
@kisannaik7582
@kisannaik7582 Жыл бұрын
खरं आहे.नको वाटते दगदग.प्रवासाचा आनंद मिळत नाही.
@NilimaTilak
@NilimaTilak Жыл бұрын
अगदी बरोबर आहे..मला वाटतं होतं की मलाच असं झालंय.. पण सर्व काही तंतोतंत पटलंय.. जास्त गप्पाही नकोच वाटतात..😊
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Same here malasudha halli khoop gappa karayla avdat nahi.
@sangitagaunecar3003
@sangitagaunecar3003 Жыл бұрын
Absolutely correct... though I'm still in my 50s but after the covid years, I get very tired if I go for a trip and I'm restless to come home. It's not that I feel old. But I feel our habits changed and in turn do did our mind.
@priyalomate8307
@priyalomate8307 Жыл бұрын
अगदी खर बोललात मॅडम, जातानाचा. उत्साह नंतर राहत नाही. मन धाव घेत.पण सगळा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
@rajanimudalgi2792
@rajanimudalgi2792 Жыл бұрын
काहीजण हा vaccine cha परिणाम आहे असं म्हणतात अनघा ताई तुम्ही dr आहात, तुमचे मत सांगा आम्ही साठी ओलांडली आहे , पण ताई पन्नशिताच थकवा येतो असं म्हणत आहेत
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
You Are Really True ✔
@ranijaiswal5497
@ranijaiswal5497 Жыл бұрын
एक एक शब्द खरं आहे. खरेदी... Comfort zone पाहिजे. आणि कमोड must. गरम पाणी पाहिजे. खाण्यापिण्या त आवड निवड. किती खरी गोष्ट.😂😂😂😂😂
@sarojk5516
@sarojk5516 Жыл бұрын
काही वयानंतर खरंच इच्छा असून शरीर साथ देत नाही हे तर 100% खरे आहे
@pramilakadam3871
@pramilakadam3871 Жыл бұрын
अगदी माझा अनुभव सांगितलात..‌.. म्हणून मला घर बरं आणि आपण बर असंच वाटतं..... ताई तुमचे विडियो छान असतात 😊
@vasantshanbhag8838
@vasantshanbhag8838 Жыл бұрын
Also Physically we may not be tired but mentally we get tired. Also the novelty is gone. You are 100% correct.
@sagarjoshi798
@sagarjoshi798 9 ай бұрын
अगदी बरोबर आणि योग्यच बोललात. आमच्याही सर्व मैत्रिणींचा हाच अनुभव आहे.
@sujatadixit6647
@sujatadixit6647 Жыл бұрын
कम्फर्ट झोन संबंधी आपल्या सगळ्यांनाच आता पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. "ईकिगाई "सारखी पुस्तक अशावेळी आपल्याला चांगली सोबत करतात आणि मार्गदर्शक ठरतात.💫
@anildeo8544
@anildeo8544 Жыл бұрын
खूपच योग्य विश्लेषण
@rashmibhandwalkar7010
@rashmibhandwalkar7010 2 ай бұрын
नमस्कार मॅडम, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.
@darshananarvekar2946
@darshananarvekar2946 10 ай бұрын
खरच सगळ मनातल बोलात आता प्रवास नकोसा वाटतो गुडघे ऐवढे दुखतात ना कि खरच तुमच्या बोलन्या मधे खरे पणा होता
@surekhaky
@surekhaky Жыл бұрын
खरे सांगायचे तर कुठेही जा फिरायला,राहायला,ठिकाण पाहायला जा.. अंघोळ,चहा,नाश्ता,जेवण आराम,झोप कुणालाच चुकत नाही.प्रवासात कुठलीही vicle असली तरी प्रत्येकाचे शरीर साथ देईलच असे नाही.त्यातच देवदर्शन हे कष्टाचे काम आहे,त्याची तयारी असेल त्याने जरूर लांबच्या ठिकाणे देव_देव करण्यास जावे.
@sulochana7379
@sulochana7379 Жыл бұрын
😊😊😊6u8í
@suparnagirgune-ns4cq
@suparnagirgune-ns4cq Жыл бұрын
तरुणपणीच भरपूर फिरून घ्या
@pm9147
@pm9147 Жыл бұрын
Ekdum barobar sangitale Ma'am. Tarun pani aapan gharchya jababdarya madhe adkato mhanun jat nahi ani 50 nanter nako watte. Mhanun tarun pani firun ghene barobar aste. Vel geli ani akkal suchli ase hote
@DrShubhaChogle
@DrShubhaChogle Жыл бұрын
Khup chhaan kelelya gappa aahet
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Жыл бұрын
100% बरोबर बोललात मैडम वयानुसर परिस्तिथी शरीर साथ देत नाही साध 20 मिनटे चालायचे म्हटले तरी पाय दुकायला लागतात
@govindkulkarni1374
@govindkulkarni1374 Жыл бұрын
0
@onksjo1739
@onksjo1739 Жыл бұрын
Khrech
@onksjo1739
@onksjo1739 Жыл бұрын
Khrach
@vimalvaidya3089
@vimalvaidya3089 Жыл бұрын
रे
@VasantiLawar-mh8re
@VasantiLawar-mh8re Жыл бұрын
Kharach aahe
@pallavigokhale1598
@pallavigokhale1598 2 ай бұрын
अगदी तंतोतंत वर्णन केलंय...शंभरापैकी शंभर गुण
@manjushakulkarni3774
@manjushakulkarni3774 Жыл бұрын
खरेच अगदी माझे मन च बोलत आहे असे वाटले. हा अनुभव अगदी खरा आहे
@vibhavaribondre5321
@vibhavaribondre5321 3 ай бұрын
खर आहे मॅडम,आता दगदग नको वाटते
@sanjyotigudimetla7511
@sanjyotigudimetla7511 Жыл бұрын
It's not 60, even in early 50's, I am feeling tired, legs and knees pain. Need western toilet n bed as per our comfort. Become sensitive towards many things. Don't like eating or shopping much When Young, we don't get time to travel due to career, infant babies, growing kids n various chores
@pravadakolte9957
@pravadakolte9957 Жыл бұрын
तुमचे प्रवास वर्णन छान वाटले कारण आम्ही पण 6 दिवासाची इंदोर,उज्जैन,धुळे मार्गे रिटर्न शेगाव, माहूर आम्ही 5 जणी होतो फोन Google search करून प्रवास केला आयत्या वेळी रूम बुकिंग . रूम बुकिंग वेळी जे आवश्यक होते ते सगळे बघूनच रूम बुकिंग केले. आमचा प्रवास छान झाला. क्वॉलिस दोन ड्रायव्हर बरोबर घेऊन केला.
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv Жыл бұрын
योग्य विचार मांडले त तुम्ही 🙏
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 Жыл бұрын
बरोबर आहे डॉक्टर मी 65ची आहे तुम्ही खुप खरी माहिती दिली
@mangalaparekar2990
@mangalaparekar2990 Жыл бұрын
मला वाटले मलाच असे होते काय अगदी 100 % बरोबर आहे
@shreyashahapurkar1521
@shreyashahapurkar1521 Жыл бұрын
Kiti chhan Gappa marata madam tumhi,mala tumacha bolaka swabhav khup awadato,khup disscus karate tyamule ,easy vatate life,aaja cha kalat bolane khup Kami jhale ahe,mala khup awadata tumhi
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
😊
@shubhangiphadke4013
@shubhangiphadke4013 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.आम्हीपण हा अनुभव घेतला.
@rajashreepathak7334
@rajashreepathak7334 7 ай бұрын
अगदी बरोबर विचार मांडले आहेत, वयानुसार हे असे बदल होतातच, त्यात करोनामुळे परिस्थिती आणखीनच कठीण झाली होती. त्याचाही परिणाम आहेच.
@shobhamohod1403
@shobhamohod1403 Жыл бұрын
मॅडम अगदी बरोबर बोललात तुम्ही, हे असंच होतं आता , एकदम १०० टक्के बरोबर आहे धन्यवाद.
@vaishalisansare8562
@vaishalisansare8562 Жыл бұрын
ताई फार छान मनातल्या गोष्टी बोललात धन्यवाद 6२+
@madhurisawant9624
@madhurisawant9624 Жыл бұрын
100% बरोबर आहे मॅडम....हे अनुभव आम्ही ही घेतोय....
@AlkaWani-sg8th
@AlkaWani-sg8th Жыл бұрын
व्हिडिओ छान आहे विचार 100%बरोबर आहे
@ranveertandle_x5503
@ranveertandle_x5503 Жыл бұрын
माझं वय 37 आहे. मला आत्ता च हें सर्व होत. एकतर कुठे जाणं होत नाही. आम्ही फिरायला सुद्धा जात नाही. आणि आत्ता तर फिरायची इच्छा गेलीय. आत्ता बहिण म्हणते इकडे जाऊ तिकडे जाऊ पण नकोच वाटत काहीच.भीती वाटते कुठे जायचं म्हणलं तर
@saraladongare7488
@saraladongare7488 Жыл бұрын
Khup chan Tai sarv mahiti khupchan aasate
@nandinikulkarni2458
@nandinikulkarni2458 Жыл бұрын
Really very true. I am also sr.citizen and I also feel like you..
@shobhasomawanshi5919
@shobhasomawanshi5919 Жыл бұрын
बरोबर आहे ताईनबरवन धन्यवाद क्षीस्वामीसमर्थ ताकद कमी झाली की हे आजार.चालू.होते.टेन्शेनमूळे.चाळीस.वय.झाले.की.मनाला.ऊत्सहा.रहात.नाहीनको.तया.वयात..सर्व.होते.तूमचे.हीडीओ.नेहमी.पहातेआनद.वाटतो.क्षीस्वामी.समर्थ
@seemakharote2327
@seemakharote2327 Жыл бұрын
मैडम तुम्हीं बगल बरोबर बोलला धन्यवाद
@alkapawar8868
@alkapawar8868 7 ай бұрын
नमस्कार मॅडम, अगदी बरोबर! धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल ❤
@archanajoshi4376
@archanajoshi4376 Жыл бұрын
Very nice ,,,,Very True
@bharatikasar1820
@bharatikasar1820 Жыл бұрын
मँडम अगदी बरोबर खूपच छान.
@ashasutrave1892
@ashasutrave1892 9 ай бұрын
तुम्ही ताई अगदी बरोबर बोललात ‌माझाही तोच अनुभव आहे
@mrgadge2901
@mrgadge2901 Жыл бұрын
ताई, तुम्ही अगदी बरोबरच बोललात.मला नुकतेच मुंबईला जाण्या प्रसंग आला व तो मी टाळु शकत नव्हते कारण माझ्या नाताचेच लग्न होते ,मुलीच्या मुलाचे.मला एव्हढे टेंशन आले की कमालीच्या बाहेर सर्वांनी मला अक्षर शहा मुर्खात काढले.म्हणे तुला काय पायी चालत जायचे आहे कां? तक्रार एव्हढी म्हतारी झालीकां,तुझ्यापेक्षा कितीतरी म्हातारी माणसं प्रवास करतात..तलाएव्हड प्यायला काय झालं पण माहित नाही माझी ईच्छा च नव्हती परंतु जाते भाग होते व जाऊन पण आले .तुमचे अनुभव तेच माझे पण,फारच कठीण.आता मला बोलावतात नातसुनेघा हट्ट पण म्हंटले नको ग बाई तुच मला भेटायला येत जा हा माझा अनुभव तुमच्या सोबत शेअर करावासा वाटला.धन्यवाद
@manishasanjayjadhav
@manishasanjayjadhav Жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण व्हीडीओ
@user-dr8tt1jl4s
@user-dr8tt1jl4s Жыл бұрын
🙏, अगदी बरोबर बोललात 👍
@manishaprabhune3731
@manishaprabhune3731 Жыл бұрын
खरंय मॅडम शरीर साथ देण महत्वाचं. पण मनापासून खूप फिरावस वाटत. शाररिक दगदग नको वाटते
@sheetalsawant4269
@sheetalsawant4269 Жыл бұрын
खरंच आहे अनघा पहिल्या सारखी दगदग धावपळ होत नाही आपलं घरच बरं असत छानच बोलता तुम्ही
@bapusapkal5956
@bapusapkal5956 Жыл бұрын
Tumhi bolta khup chaan madam
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 Жыл бұрын
तुमच्याशी एकदम सहमतआहे
@rajshrilohiya2406
@rajshrilohiya2406 Жыл бұрын
तुमच्याशी एकदम सहमत आहे बिलकुल मनातलं बोलल्या व्हेरी नाईस व्हिडिओ
@dattatraykaulage5111
@dattatraykaulage5111 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@hemantsalunkhe8758
@hemantsalunkhe8758 Жыл бұрын
मॅडम तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे माझ्या आईचा सेम प्राॅब्लेम आहे
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Жыл бұрын
Agdi barobar bolata manatala vishy dhanyavad 👍
@arunapatil5871
@arunapatil5871 Жыл бұрын
खरय, फिरावस खूप वाटत,एक एक दिवसाची छोटीशीच ट्रीप करावी,किंवा मोठ्या ट्रीप साठी "केसरी""वीणा"चे पर्याय चांगले आहेत, आपली काळजी घेतली जाते comfort बघितल जात,थोड costly जात, why not,करोनामुळे सगळेच confidence हरवून बसलेत,अरूणा (पटवर्धन)पाटील
@sunitashirke6983
@sunitashirke6983 Ай бұрын
Absolutely khar, mazya manatale
@user-it1zz4fy6b
@user-it1zz4fy6b 6 ай бұрын
Today, I saw this video, my God. You are sooooo right .very nice your talk thank you for sharing dear friend.
@tejashreepatil3833
@tejashreepatil3833 Жыл бұрын
Agadi barobar sangtay tai..mla hi khup baher javasa vatat pan mla koni sobat maitrinch nahi
@vrindabaride6686
@vrindabaride6686 Жыл бұрын
अगदी 100% खरे आहे तुम्ही जे वाटले ते बोलला आहात ते सत्य आहे आणि साठी नंतर असे होते आम्ही पण ट्रीपला जातो तेंव्हा असे वाटते आम्ही कोकणात बऱ्याच वेळा जातो तेंव्हा असेच होते कोणती बाग घेऊ,कोणते कपडे घेऊ रस्त्यामध्ये गाडी थांबवली तर कमिड आहे की नाही याची नक्कीच चर्चा होते आपण आपला अनुभव शेअर केलात धन्यवाद
@jayshreeprabhu9175
@jayshreeprabhu9175 Жыл бұрын
अगदी १00% खरच आहे वयानुसार hezepat नाही
@supriyasathe5350
@supriyasathe5350 Жыл бұрын
अगदी बरोबर 😊
@umeshyerunkar9933
@umeshyerunkar9933 Жыл бұрын
नमस्ते madam. 100% बरोबर. . Last point means j बोलावे काय. हेच आता समजत नाही.. आधी वेळ पुरत नव्हता. थोडा व्यायाम आणि गप्पा. छान वाटले. धन्यवाद
@josephineathaide7368
@josephineathaide7368 Жыл бұрын
अगदी खरे आहे
@krantimaiahire5689
@krantimaiahire5689 8 ай бұрын
अगदी बरोबर सांगितलं मॅडम आमचा पण हाच अनुभव आहे
@aashasavale4242
@aashasavale4242 Жыл бұрын
बरोबर आहे त्या. बाथरूम साठी मी कुठे जात नाही. मला शुगर बीपी काही नाही तरी ही. अडचण येते पण तूंम्ही जे बोललात ते सगळे खरे आहे धन्यवाद
@mangalmohole7035
@mangalmohole7035 Жыл бұрын
अगदी. खरंय ओ तुमचं असच होतं ✅️
@umamurgudkar6443
@umamurgudkar6443 Жыл бұрын
अगदी खरं याचा अनुभव आम्ही आत्ताच घेतलाय. जावं तर वाटतं पण
@sadhanabudhkar8905
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
गरय,तुमच एकोणसाठषआणि साठ एका अंकाचा च फरक आहे पण खूप त्रास होतो .. खरच प्रवास नको वाटतो ....
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
👍
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
वजन व आरोग्य आटोक्यात असेल तर कोठेही बरे वाटते जास्त फिरु नये मोजक्या ठिकाणी मुक्काम करून आपण पुर्वी गेलेल्या आवडलेल्या जागी जावे निसर्ग व खाणे पिणे करावे आता वय झाले की समविचारी निवडक लोकांचे बरोबर वऑफ सिझन ला जावे नाही तर आवडत्या नातेवाईकांना रहायला बोलवून मजा करावी
@nishapatil6737
@nishapatil6737 Жыл бұрын
Khup chan mahiti
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Khare ahe tumche mam! Pan kahi divsanantar parat baher firayla jave ase vattech😃😃
@shashikaladeshmukh4909
@shashikaladeshmukh4909 10 ай бұрын
अगदी बरोबर शब्द न शब्द खरा आहे.
@sagarjoshi798
@sagarjoshi798 9 ай бұрын
अस्मिता जोशी.
@shivanisontakkey3715
@shivanisontakkey3715 Жыл бұрын
खरच मला पण असाच अनुभव आला आहे
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 54 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 14 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 12 МЛН
मला का म्हातारे व्हायचे नाही...
18:41
happy and healthy life at home
Рет қаралды 32 М.
ओलसर निकर घातल्यामुळे.... infection
6:26
happy and healthy life at home
Рет қаралды 7 М.
कामवाली बाई टिकत नाही...असे का....
25:42
happy and healthy life at home
Рет қаралды 30 М.
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 54 МЛН