No video

मन आणि मनाचे आजार- (भाग दोन)-डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech

  Рет қаралды 98,057

वाचता वाचता ऐकता ऐकता vachta vachta aikta aikta

वाचता वाचता ऐकता ऐकता vachta vachta aikta aikta

Күн бұрын

मनाची माहिती नसल्याने मनाचे आजार हे अजूनदेखील माणसाला नेहमी बुचकळ्यात टाकणारी गूढ दुखणी ठरत आले आहेत. मेंदूद्वारे होणाऱ्या मनाच्या रचनेचे व कार्याचे पूर्ण ज्ञान सर्वसामान्य माणसाला नसते. यामुळे मानसिक आजाराविषयी त्याला नेहमीच आश्चर्य व भीती वाटत आली आहे. मनाचे गूढ उलगडत नसल्याने मानसिक आजार रहस्यमय वाटतात यात नवल नाही.
मन म्हणजे अनुभव, निरनिराळ्या संवेदना, भावना, विचार, आठवणी इत्यादींचा अनुभव म्हणजे मन. सामान्यपणे आपण आपल्या छातीवर डाव्या बाजूला हात ठेवून म्हणतो की, माझ्या मनात असं आलं किंवा माझ्या मनात असं अजिबात नव्हतं इत्यादी. याचा अर्थ आपलं मन आपल्या हृदयात असतं असं आपण मानतो, पण हे चुकीचे आहे. कारण आपल्याला येणारे अनुभव हे मेंदूमुळे येतात, म्हणजे मनाचे स्थान मेंदूत आहे. आपला मेंदू जवळजवळ एक हजार कोटी चेतापेशींचा बनलेला असतो. त्याचं अत्यंत गुंतागुंतीचे जाळे बनलेले असते. ज्ञानेंद्रियांमार्फत मिळालेली माहिती विद्युत रासायनिक स्पंदनांद्वारे मेंदूच्या निरनिराळ्या भागात पोचवली जाते. त्यावेळी विचार केला जातो आणि आपल्या वेगवेगळ्या भावना यामधून निर्माण होतात. मेंदूच्या रचनेत बिघाड म्हणजे अपघातात मेंदूच्या एखाद्या भागास इजा झाल्यास, त्या भागाने नियंत्रण केलेली क्रिया बंद पडते. उदाहरणार्थ स्मृती जाणे, वाचा बसणे, दृष्टी जाणे इत्यादी. मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यासही मनावर परिणाम होतो. उदाहरणार्थ दारू पिणाऱ्या माणसामध्ये दारूचा मेंदूतील विद्युत रासायनिक स्पंदनांवर परिणाम होतो, त्यामुळे दारुड्या माणसात असंबंद्ध बरळणे, शरीराचा तोल जाणे, स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य येणे, इत्यादी परिणाम दिसतात.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर

Пікірлер: 50
@shamsuddinshaikh1704
@shamsuddinshaikh1704 10 ай бұрын
खरा माणूस होते दाभोलकर साहेब माझे मनाचे गोडाऊन मध्ये साठून गेलेत त्यांना विसरणे मला शक्य नाही कारण मला थोडा का होईना मला त्यांचा सहवास लाभला आहे आपल्या देशाला अशा लोकांची गरज आहे पण आपण इतके दुदैवी आहोत कि आपल्या देशात अशी माणस मारली जातात पण माणुस मारता येतो पण विचार मारता येत नाही विचारात नरेंद्र दाभोलकर साहेब अजूनही जिवंत आहेत माझा सलाम सरांना सर खरच तुम्ही परत या तुमची गरज आहे आज
@mangalkale7574
@mangalkale7574 Ай бұрын
खूप खूप सविस्तर समजून दिले सर तुम्ही खूप दिवस आमच्या सोबत असायला पाहिजे होते आपल्या सारख्या लोकांची खरी गरज देशाला आहे परंतु जे नको तेच राहते आणि जे पाहिजे ते जगातील आंधभक्त दुर्दैवी कृत्य करतात त्याची शिक्षा चांगल्या लोकांना भोगावी लागते पण असो आम्ही नक्कीच आपले विचार लोकांपर्यंत घेऊन जाऊ कारण आपण आमच्यासोबत आहात 🙏
@Shambhuraj_sawant
@Shambhuraj_sawant 5 ай бұрын
Dr.नरेंद्र दाभोळकर सर अजून आसायला पाहिजे होते
@Mr.kiran007
@Mr.kiran007 10 ай бұрын
खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे 👍🏻
@balasahebjadhav7313
@balasahebjadhav7313 Жыл бұрын
हे नरेंद्र....sir पंतप्रधान हवे होते..बाकी नको.पण या देशात माणूस मेल्यावर मोठा होतो.
@pranjalighaware9407
@pranjalighaware9407 Ай бұрын
🙏🙏खूप सुंदर विश्लेशन
@DhananjayDeshmukh1986
@DhananjayDeshmukh1986 11 ай бұрын
Sir you are great but we are कमनशिबी आपला सहवास फार कमी दिवस लाभला. पण विचार कायम आमच्या मनात जिवंत राहतील.
@sushilamohite4005
@sushilamohite4005 10 ай бұрын
मनाचा विचार खूप चांगल्या प्रकारे सांगितलं सरांनी. पण आता आपणनाही ही गोष्ट मनाला यातना देतात. 🙏🙏😔😔
@ramrajpadwal7872
@ramrajpadwal7872 10 ай бұрын
Q QA
@savitajadhav7556
@savitajadhav7556 10 ай бұрын
Khup mast... tumhi asayala have hote sir Miss you a lot 😢
@laxmiingole1525
@laxmiingole1525 11 ай бұрын
खुप छान सर तुम्हाला माझा सलाम
@ravishibe5805
@ravishibe5805 11 ай бұрын
फार मस्त अप्रतिम..! धन्यवाद
@gautamvakale8808
@gautamvakale8808 Жыл бұрын
Khoop chan Sambhashan 👌👌👍🙏
@kailaspagar9079
@kailaspagar9079 10 ай бұрын
Nice Sir 👍👍
@selfcoachmarathi7909
@selfcoachmarathi7909 10 ай бұрын
ऐकताना सद्गुरु श्री वामनराव पै यांचा आवाज आहे आसच भासत होत... पण खूपच सुंदर सादरीकरण... मनाला भावल..! मरावे परी किर्तीरुपी कसे उरावे हे आम्हाला तुम्ही दाखवून दिल. धन्यवाद सर🙏
@rajeshwarkarwatkar6259
@rajeshwarkarwatkar6259 9 ай бұрын
अती सूंदर लेख सर
@poaptdombe7988
@poaptdombe7988 10 ай бұрын
धन्यवाद सर
@SindhuPalaskar-rt2ft
@SindhuPalaskar-rt2ft 10 ай бұрын
खुपच सुंदर
@santoshsahani4264
@santoshsahani4264 Жыл бұрын
Very. Great. Thinking
@krushnagholap
@krushnagholap Жыл бұрын
Great explanation method!
@shekharkarmalkar
@shekharkarmalkar 8 ай бұрын
खूपच मस्त 👌🙏
@nagkumardoshi5172
@nagkumardoshi5172 Жыл бұрын
Nice Predtiion thanks so much agreefor you
@yashwantranshevre9092
@yashwantranshevre9092 5 ай бұрын
Great sir.❤
@shubhangianuse8880
@shubhangianuse8880 10 ай бұрын
❤❤ सुंदर
@mangeshtamgadge299
@mangeshtamgadge299 9 ай бұрын
Khup chan maheti 🙏🏼
@dilippise8840
@dilippise8840 9 ай бұрын
Very nice
@anilmahadik7041
@anilmahadik7041 11 ай бұрын
chan.sambodhan
@BharatJadhav-tj1tj
@BharatJadhav-tj1tj 10 ай бұрын
Bharat jadhav khup sudar prabhodhan❤
@durgeshbaviskar9014
@durgeshbaviskar9014 Жыл бұрын
Best
@avinashshirgire3717
@avinashshirgire3717 10 ай бұрын
Mi osmanabad cha ahe chivarichi story khari ahe khup mothya pramnat hattya kely jatat ankhi pn.
@poojaingle.8795
@poojaingle.8795 10 ай бұрын
Super work
@vitthal_kakde
@vitthal_kakde 7 ай бұрын
@shekharkarmalkar
@shekharkarmalkar 8 ай бұрын
❣️❣️❣️❣️❣️
@vishnusalunke6627
@vishnusalunke6627 10 ай бұрын
Great, may your soul rest in eternal peace.
@mahendradarbare5857
@mahendradarbare5857 7 ай бұрын
But at 4.40 he said there is no soul.
@HoloplayzZzYT
@HoloplayzZzYT Жыл бұрын
Very nice 👌
@jaiprakashkhadse8245
@jaiprakashkhadse8245 10 ай бұрын
You were God sir, but we failed to know you sir
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
जय अंनिस
@kisaningole7542
@kisaningole7542 9 ай бұрын
❤❤
@tanuchahal7136
@tanuchahal7136 Жыл бұрын
Just sanvidhan ki Jay 22 pratigya mhnunch t dile bodhisht lokana sbka mngl hoy re
@sanjeevanijamdar7122
@sanjeevanijamdar7122 11 ай бұрын
Yes it is very true. I also faced problem of hallucination. But I have taken medicine. Please do not follow superstition. Right medicine 💊 can cure your health.
@shivprasadshejul4497
@shivprasadshejul4497 Жыл бұрын
I want to join with your work
@vachtavachtaaiktaaikta
@vachtavachtaaiktaaikta Жыл бұрын
🌺🌺🌺 *नवीन कार्यकर्ता म्हणून महा. अंनिस च्या कार्यात सहभागी व्हायचे आहे काय ? २०२३-२४* --------------------------- 🗓️ *नवीन वर्षात संकल्प करूया, विवेकवादी चळवळीशी जोडून घेऊया !* ✍️ महाअंनिस राज्यव्यापी नवीन कार्यकर्ता नोंदणी अभियान *(१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३)* 🤝 *साथी,* महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही गेली ३३ वर्षं महाराष्ट्रात संत आणि समाजसुधारकांचा कृतिशील वारसा चालवीत आहे. संविधानाला अभिप्रेत राष्ट्र निर्मितीच्या कामात सक्रिय असलेल्या या संघटनेत सहभागी होण्यासाठी राज्यव्यापी नवीन कार्यकर्ता नोंदणी अभियान (१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३ ) राबवित आहे. 4️⃣ *महा.अंनिसची चतुःसूत्री :* 🪬 १) शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करणे. ⚛️ २) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे. 🔎 ३) धर्माची विधायक, कठोर, कृतिशील व कालसुसंगत चिकित्सा करणे. 🌎 ४) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे. 🖇️*या राज्यव्यापी नवीन कार्यकर्ता नोंदणी अभियानात सहभागी होण्यासाठीचे विनम्र आवाहन...* 🟠 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती* *सर्व राज्य कार्यकारी समिती* 📧 *e-mail :-* mans.centralofficesatara@gmail.com 📱 *Mobile No. 9421121328* 📑 *चला तर मग आपली पुढील माहिती आम्हाला या गुगल फॉर्म मध्ये भरून द्या.* 🤳 *आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क करून नक्की सामील करून घेऊ.* --------------------------- 🔗 Link :- forms.gle/CtzeWTQyjR7AF8bU6 --------------------------- 🌺🌺🌺
@jayatewari1272
@jayatewari1272 10 ай бұрын
देखिए एक बार आप बता रहे थे ईश्वर होता तो भूकम्प क्यों आता। हम प्रश्न कर रहे मनुष्य को क्रोध क्यों आता,यह मनुष्य को जानना आवश्यक नहीं है क्या ये क्रोध क्यों आया इसका कारण क्या है इसकी ख़ोज करना मूल तक पहुंचना।
@selfcoachmarathi7909
@selfcoachmarathi7909 10 ай бұрын
हमारे ब्रेन मे सबसे निचे के हिस्से मे अमीगडाला नेम का एक सेंन्टर होता है,इसमे भावनाये निर्माण होती है... ये निगेटिव्ह भावना का केंद्रस्थान होता है ... सबसे निचे होने के कारण वे ह्रदय के बहूत नजीक होता है,इसलिए रक्त की पुर्ती ज्ल्दई हो जाने से अमीगडाला ऍक्टिव्ह होकर मन मे गुस्सा जल्दी आता है... यह हमारी सुरक्षा के लिए मस्तिष्क में डिज़ाइन किया गया है लेकीन जितना अधिक हम गुस्से की भावना के उपर फोकस करेंगे तो वह उतनाही ज्यादा बढता जाता है...
@mlaghve
@mlaghve 9 ай бұрын
Lj
@shivajishivsharan9262
@shivajishivsharan9262 9 ай бұрын
0000000000000
Great Bhet :Dr.Narendra Dabholkar
39:49
News18 Lokmat
Рет қаралды 609 М.
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
स्त्रिया आणि अंधश्रद्धा- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech
50:23
वाचता वाचता ऐकता ऐकता vachta vachta aikta aikta
Рет қаралды 92 М.
Talk time with Dr. narendra dabholkar
20:03
News18 Lokmat
Рет қаралды 159 М.
देव, धर्म आणि अंधश्रद्धा निर्मूलन- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech
39:06
श्रद्धा आणि अंधश्रद्धा- डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech
53:34
वाचता वाचता ऐकता ऐकता vachta vachta aikta aikta
Рет қаралды 23 М.