बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन शेवटचे कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Latest Kirtan

  Рет қаралды 835,977

मन मंदिरा | Man Mandira

मन मंदिरा | Man Mandira

7 ай бұрын

#Man_Mandira #मन_मंदिरा
#BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Пікірлер: 1 000
@PatilSagar1010
@PatilSagar1010 7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@dilipmore1500
@dilipmore1500 7 ай бұрын
आफ्रिकेतून वंदनीय बाबामहाराज सातारकार यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐 मला सुद्धा कीर्तन ऐकण्याची ओढ आगली, ती बाबामहाराजांचे कीर्तन ऐकायला लागल्या पासून. त्यांची असंख्ये कीर्तने ऐकली, पण विशेष करून वारीच्या वेळेसची त्यांची कीर्तनरुपी सेवा ऐकताना खूप छान वाटायच. आणि त्यांच्या आवाजातील संद्याकाळी हरिपाठ ऐकताना स्वर्गीय सुख वाटत. जो पर्यंत वारकरी संप्रदायआपल्या महाराष्ट्रात आहे, तो पर्यंत बाबामहाराजांना कोहीही... कधीच विसरू शेकत नाही. नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात तेच, बाबामाराजांच्या बाबतीत मी म्हणेन की... गेले दिगंबर ईश्वर विभूती!!राहिल्या त्या कीर्ती जगामाजी!! ॐ शांती... शांती 💐🙏💐🙏💐 दिलीप मोरे botswana, आफ्रिका
@balwantbhor9750
@balwantbhor9750 7 ай бұрын
AaaaAaaAaaaAAaAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAA
@kalpanaborkar383
@kalpanaborkar383 7 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली बाबानां कोटीकोटी प्रणम
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 7 ай бұрын
श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल श्री विठ्ठल ‌श्रीविठ्ठल
@jyotikolhe4031
@jyotikolhe4031 7 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी ऐकावे तर आदरणीय कीर्तनकार बाबा महाराजांच्या मधुर स्पष्ट अश्याच वाणीतून,कानाची तृप्ती होण्याची क्षमता खरंतर त्यांची अमृततुल्य बोलीभाषेतील कीर्तने. आम्हास रोजच त्यांची किर्तने ऐकण्याची सवयच लागून राहीली.आजही अनेक जीवनविषयक सुत्र स्वजीवनात आण्यासाठीची युट्यूबवर आलेली किर्तने वारंवार ऐकून ही मन तृप्त होत होते. आता तर मनाला स्थिर करावेच लागेल, जे त्यांनी आम्हास आपल्या वाक्चातुर्याने कळत नकळत शिकवले ते कोणत्याच शाळेत जाऊन शिकायला मिळणार नाही. ते भाग्य शिक्षणाचे वृद्धापकाळापर्यंत आम्हास भाग्य मिळाले.धन्य बाबा महाराज असे पुन्हा नवीन होणे नाही. अश्या थोर आत्म्यास त्रिवार अभिवादन आणि भावपूर्ण श्रध्दांजली 🎉😢
@kubalkubal616
@kubalkubal616 7 ай бұрын
❤❤❤❤❤ 8:08 8:10 8:13
@swapnilpacharne
@swapnilpacharne 7 ай бұрын
अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव निघाला वैष्णव, वैकुंठासी ॥ संत-माळेतील मणी शेवटला आज ओघळला, एकाएकी ॥ 🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@yaminifirke1593
@yaminifirke1593 7 ай бұрын
Bhavpurn shraddhanjali 🙏🙏
@aniketkharmate7015
@aniketkharmate7015 7 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली बाबा
@aniketkharmate7015
@aniketkharmate7015 7 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली माऊली
@bhajansandhya8324
@bhajansandhya8324 7 ай бұрын
Bhavpurn shradhanjali
@rinagholap6807
@rinagholap6807 7 ай бұрын
Bhavpurn.shradhanjali.baba.maharaj
@dnyaneshvarkate8893
@dnyaneshvarkate8893 7 ай бұрын
बाबा माझ्या ऊभ्या आयुष्या तुमच्या सारखा अभंगाच्या ह्रदयात जाऊन सोडवणूक करणारा साधु नाही भेटला . हरिपाठ ज्ञानेश्वराने लीहला पण अख्या विश्वाच्या घरा-घरात सोप्या प्रेमळ शब्दात तुमच्यामुळे पोहोचला बाबा तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती नाणंदत होती . अतीव दुःख …… भावपूर्ण श्रध्दांजली बाबा😭🙏🙏🙏
@user-ss3re2rb2z
@user-ss3re2rb2z 7 ай бұрын
खुप आवडीने तुमचे सगळे कीर्तन पाहिले त्या मधून खूप आनंद आणि शिकायला मिळाले आणि बाबांचे कीर्तन खूप आवडतं होते नवीन कीर्तन ऐकण्याची आणि पाहण्याची संधी संपली त्या मुळे खेद व्यक्त करत आहे आणि बाबांना इस्वर चरणी जागा मिळेलच अशी अपेक्षा करतो 🙏🙏🙏
@skn2228
@skn2228 7 ай бұрын
किर्तन प्रवचनाने , वाकचातुर्याने प्रसन्न सात्विक चेहऱ्याने सर्वांची मने जिंकून घेणारे बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
@rajendramahamuni3004
@rajendramahamuni3004 7 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल
@malojiraoshirole2589
@malojiraoshirole2589 7 ай бұрын
राम कृष्ण हरी
@bhagwanpatil5655
@bhagwanpatil5655 7 ай бұрын
वारकरी संप्रदायाची आणि बाण वाण सदगुरू बाबा महाराज सातारकर उणीव भरून निघणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
@devidasnalawade7483
@devidasnalawade7483 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@meenabainpatil8447
@meenabainpatil8447 7 ай бұрын
🌹🙏🏻🌹
@macchindraaher84
@macchindraaher84 7 ай бұрын
रामकृष्ण हारी बाबा महाराज सातारकरणा भावं पूर्ण श्रद्धांजली
@gautamjagtap1056
@gautamjagtap1056 7 ай бұрын
वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह हभप नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ बाबामहाराज सातारकर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. अत्यंत स्वर मधुर वाणीने हरिपाठ कीर्तन प्रवचन भजन गायली. महाराजांनी वारकरी संप्रदायाची अत्यंत मनोभावे सेवा केली.त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची कधीच भरून न येणारी हानी झाली आहे.भगवंत श्री पांडुरंग परमात्मा त्यांना वैकुंठ लोक प्रदान करो हीच प्रार्थना करतो जय हरी माऊली माऊली
@dayanandachavan8170
@dayanandachavan8170 7 ай бұрын
बाबा महाराच्या जाण्यान मनाला खूप हुरहुर लागली आहे कारण रोज सकाळी योगा करत महाराजांंचे किर्तन ,̊ऐकण्याचा मला छंदच लागला आहे असो महाराज कुठेही गेले नाहीत किर्तन रूपात ते आपल्यापाशीच आहेत त्यांच्या‌ गोड वाणीने सर्व जगाला वेड लावले आहे राम कृष्ण हरी
@Tusharrane0017
@Tusharrane0017 7 ай бұрын
महान किर्तनकार हरपले.वारकरी संप्रदायाचे अफाट ज्ञान आणि जाण असलेले महाज्ञानी संत यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी वाणी, गोडवा , हरिपाठ त्यांच्या सारखा गोड कोणी म्हणू शकत नाही. वारकरी मंडळींना हरिपाठाची खरी आवड आणि गोडी निर्माण झाली असेल तर ती मला वाटते बाबा महाराज सातारकर यांंच्या गोड वाणी मुळेच ! कारण आषाढी आणि कार्तिकी वारीला चंद्रभागेच्या वाळवंटात भजन कीर्तन प्रवचन आणि हरिपाठ ऐकायला यायचा तो बाबा महाराज सातारकर यांचा आवाज सर्वत्र घुमत असायचा. ! त्यांच्या या विश्वातून जाण्यामुळे खुप मोठं भक्त मंडळींचं ज्ञानाचं नुकसान होणार ! असा महान ज्ञानी किर्तनकार आता होणं शक्य नाही. माऊली ज्ञानेश्वर! बाबा महाराज सातारकर यांंच्या आत्म्याला शांती देवो .🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली !🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@NarsingNeharkar
@NarsingNeharkar 7 ай бұрын
Om namo shri Bagwan Baba.... Om namo shri Bagwan Baba Baw purn sardajali 🚩🙏🙏🙏🙏🙏
@DnyaneshwarSonawane-qe8lz
@DnyaneshwarSonawane-qe8lz 27 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली🎉
@sunandawagh6951
@sunandawagh6951 7 ай бұрын
बाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्यास देव शांती देवो 🌹🌹🙏राम कृष्ण हरी
@user-jv7cl5uc9b
@user-jv7cl5uc9b 7 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏हा आवाज ऐकू आला की अंगावर काटा येतो, कडक आवाज आणि स्पष्ट शब्द,मुदेसुद दृष्टांत एकत राहाव असा कीर्तन प्रवचन भजन,माऊलीचे उपकार आहेत की असे रत्न आम्हाला मिळाले ,ही पोकळी कधीच भरून निघणार नाही.परंतु बाबाचा आवाज सदैव आपल्यात राहील.अतिशय वेदना होतात.भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@user-uf5gi4lg2d
@user-uf5gi4lg2d 7 ай бұрын
माझे। गुरु बाबा महाराज सातारकर अत्यंत मधुर वाणी श्रेष्ठ विचार असे थोर संत आता होणे नाही पुनः फिरूनी यावे बाबा महाराज ❤
@munnabhaishaikh8341
@munnabhaishaikh8341 7 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धाजंली पुन्हा जन्म घ्यावा,बाबा महाराज सातारकर.
@diptipawar6879
@diptipawar6879 7 ай бұрын
दादा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🌹💐💐🙏🙏
@user-dg2vh4pr6c
@user-dg2vh4pr6c 7 ай бұрын
महाराजांना भाव पूर्ण श्रधंजली
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 7 ай бұрын
बाबा महाराज जी यांच्या वर मां सरस्वती ची असिम कृपा आहे व पाडूरंगाची सेवा अखेर पर्यंत करण्याचे भाग्य श्री महाराज जीना लाभले जन्मैजन्मी महाराज जी चे किर्तन श्रवण करण्याचे भाग्य मिळाले की मन तृप्त होणार च 🚩🚩🚩🙏🙏आदरपूर्वक श्रधांजलि 🚩🚩🙏🙏
@jitendrapol4959
@jitendrapol4959 7 ай бұрын
,, ज्यांना साक्षात परमेश्वर पांडुरंग प्रसन्न आहे असे बाबा महाराज
@dattabhosale4227
@dattabhosale4227 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी महाराजांच्या आत्म्यास शीर शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@jotibabarage8258
@jotibabarage8258 7 ай бұрын
राम कृष्ण हरि🚩🙏भावपूर्ण श्रद्धांजली💐 ईश्वर त्यांच्या आत्माराम चिरशांन्ती लागो ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@arunaarulkar6536
@arunaarulkar6536 7 ай бұрын
Jay Jay Ramkrishna Hari
@parshurambhongale2156
@parshurambhongale2156 7 ай бұрын
Ram krusna hari bhavpurna shardhajai guruji
@nandupatil5026
@nandupatil5026 7 ай бұрын
भावपूर्ण क्षधाजली
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 7 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏 मरावे परी कीर्ती रुपी उरावे, कार्य रूपे उरावे जय हरी . भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🌹
@namdevadkhale6880
@namdevadkhale6880 7 ай бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूति राहिल्या त्या कीर्ती जगा माझी .बाबा माऊली चरणी साष्टांग दंडवत
@shahajigarad2168
@shahajigarad2168 7 ай бұрын
Maharajancha haripat khup avadato ,bhavpurna sradhanjali 💐💐💐🙏🙏🙏
@rahulramesh8292
@rahulramesh8292 7 ай бұрын
परत अशी विभुती जन्माला येणे कठीण आहे येवढे परमात्मा बाबा महाराज यांच्याकडे होते मरावे परी किर्ती रुपी उरवे अशी ख्याती असलेले व्यक्ती यांना भावपूर्ण श्रध्दांजली
@ashokpingle5357
@ashokpingle5357 7 ай бұрын
भावपूर्ण श्रर्द्धाजली पुन्हा या महाराज मधुरवाणी चे कीर्तनकार उत्तम संस्कार घडवणारे महाराज आम्हाला सोडून गेलात
@mangalaalawani4495
@mangalaalawani4495 7 ай бұрын
बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन अतिशय सुंदर व श्रवणीय आहे, त्यामुळे ते अजरामर आहेत, त्याना भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏🙏🙏
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 7 ай бұрын
मरेपर्यंत आवाज सुंदर राहिला महाराज
@gajanansudhakarraosuryawan9805
@gajanansudhakarraosuryawan9805 7 ай бұрын
पुन्हा बाबा महाराज यांच्या सारखा किर्तनकार होणे नाही हरिपाठ गाणारे गोड गळ्याचे गायक होणार नाहीत किर्तनात सर्वांना मंत्रमुग्ध करणारे बाबा महाराज सातारकर होणार नाहीत.भावपुर्ण श्रध्दाजंली 😢😢
@diptipimplapure3379
@diptipimplapure3379 7 ай бұрын
नमस्कार, ओम शान्ती...भावपूर्ण श्रद्धांजली...
@vishnupalkar3305
@vishnupalkar3305 7 ай бұрын
परमपूज्य श्री बाबा महाराज सातारकर यांना माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏💐🌹
@shlok8638
@shlok8638 7 ай бұрын
अशी व्यक्ति होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@namdevhavale5721
@namdevhavale5721 7 ай бұрын
राम कृष्ण हरि बाबा महाराज सातारकरांना भावपुर्ण श्रद्धांजली
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 7 ай бұрын
1990 बाबा महाराज सातारकर यांचे किर्ती ऐकली आहे. ते किर्तनात छोटी छोटी उदाहरणे देऊन मुद्दा पटवून देतात. अप्रतिम किर्ती सांगण्याची हातोटी असल्याने किर्ती ऐकण्याचा कंटाळा येत नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@narayanmirajkar8186
@narayanmirajkar8186 7 ай бұрын
🙏 बाबा महाराज सातारकर यांच्या निधना निमित्त विनम्र श्रद्धांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती
@jyotidhanwate4435
@jyotidhanwate4435 7 ай бұрын
भाव पुर्ण श्रद्धांजली 🙏😭,बाबा जी पुन्हा जन्म घेऊन या 🙏🙏
@asmitagadave3981
@asmitagadave3981 7 ай бұрын
लहानपणापासून यांचे कीर्तन प्रवचन ऐकून आम्ही मोठे झालो, अत्यंत रसाळ वाणी , पुन्हा होने नाही ,😢 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
@prakashtorne4780
@prakashtorne4780 7 ай бұрын
💐😢🚩भावपूर्णश्रद्धांजली 🚩💐😢
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 7 ай бұрын
हे.भ.प.बाबा.सातारकरमहाराजयांना.भावपुर्ण.श्रध्दाजली..
@RanjanaDhamanskar-jf9cw
@RanjanaDhamanskar-jf9cw 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज यांना ईश्वर चरणी प्रार्थना
@babutukan9532
@babutukan9532 7 ай бұрын
महाराज म्हणजे साक्षात संत ज्ञानेश्वर तुकाराम च होते अतिशय गोड आवाजाचे रत्न हरपले हे जग असे पर्यंत आपले नाव राहणार असे आपले महाराज त्याना भावपूर्ण श्रद्धांजली.
@arunpatil6140
@arunpatil6140 7 ай бұрын
महाराजांनी वारकरी पंथ व परमार्थ हा ज्यांना माहीत नाही त्यांच्या पर्यंत पोहचवला हे खूप मोठे कार्य आहे.
@vitthalwagh5400
@vitthalwagh5400 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली, समाजाला अशा निरूपण कार, संतांच्या शिकवणुकीची गरज आहे.
@ranjanakarale5059
@ranjanakarale5059 7 ай бұрын
मरावे परी कीर्ति रूपे उरावे बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🎉
@bharatsalunke9694
@bharatsalunke9694 7 ай бұрын
अत्यंत लोकप्रिय अमृतवाणीने मंत्रमुग्ध करणारे आदरणीय प्रतिभावंत बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sharadpatil.2960
@sharadpatil.2960 7 ай бұрын
बाबामहाराज सातारकर हे फार मोठे कीर्तन आणि प्रवचनकार होते .असे संत महापुरुष पुन्हा होणे शक्य नाही .हरिपाठ किती छान म्हटला आहे .भावपूर्ण श्रद्धान्जलि .
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 7 ай бұрын
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री बाबामहाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 7 ай бұрын
या कलीयुगातील खरे सत्य मनाला पटेल अशा शब्दात ओघवत्या अध्यात्मिक शैलीत सांगणारे संत. स्वच्छ शुध्द वाणी आणि तासनतास ऐकत बसावे असे कीर्तन. असा संत होणे नाही 😢 बाबाजी आपणांस भावपूर्ण श्रध्दांजली. आपल्या सारख्या थोर कीर्तनकारांची आजच्या पिढीला गरज आहे पुन्हा अवतरीत व्हा. 🙏🙏🙏🙏🙏
@manishanagwekar1784
@manishanagwekar1784 7 ай бұрын
श्री.बाबा महाराज सातारकर यांचे पवित्र आत्म्यास सद्गती लाभो. !!! ओम शांती !!!
@pravinchavhan9758
@pravinchavhan9758 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलिकोटिशः
@varadkhedkar5097
@varadkhedkar5097 7 ай бұрын
😭😭Baba gya veles mala kalale tya veles mala kup cha dhakka basla baba भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭🚩🚩
@ramakantbhongirwar1167
@ramakantbhongirwar1167 7 ай бұрын
राम कृष्ण हरी बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@vasantdeshmukh2070
@vasantdeshmukh2070 7 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली!
@hemantshivade8321
@hemantshivade8321 2 ай бұрын
यांची कीर्तन निष्ठा हीच जीवन निष्ठा होती आता हा आवाज परत ऐकू येणार नाही यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.पंढरीचा राणा यांच्यासाठी खराच तळमळत असेल. त्यांचे पाई माझे साष्टांग दंडवत 🎉🎉🎉
@kiranmahamuni3594
@kiranmahamuni3594 7 ай бұрын
वारकरी संप्रदाय चे महाराज महामेरू होते विनम्र श्रद्धांजली
@ushadukare5499
@ushadukare5499 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर यांना
@sureshgharge3561
@sureshgharge3561 7 ай бұрын
बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏 राम कृष्ण हरी🙏
@pratibhapawar5813
@pratibhapawar5813 7 ай бұрын
Ram khunsha Hari Baba Mahajan a bhavpurn sradhanjali
@vasudevchaudhari1567
@vasudevchaudhari1567 7 ай бұрын
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@gyaneshwarchoudhary3442
@gyaneshwarchoudhary3442 7 ай бұрын
बाबा महाराज satarkar याना हृदय स्पर्ष श्रधांजलि समर्पित करतो मेरे पर्यंत माझ्या हृदयात रहतिल
@bhatusonar9348
@bhatusonar9348 7 ай бұрын
आदरणीय प.पू. बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
@ramdassobale7699
@ramdassobale7699 7 ай бұрын
अमृताची वानी दैवी दान , महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
@user-pk6cq3nf2o
@user-pk6cq3nf2o 7 ай бұрын
मरावे किर्ती रुपी उरावे भावपूर्ण श्रद्धांजली
@arjungarud9120
@arjungarud9120 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी शत शत प्रणाम जय जय राम कृष्ण हरी
@dnyandevkhandekar4415
@dnyandevkhandekar4415 7 ай бұрын
Ram Krishna hari भावपूर्ण श्रद्धांजली,
@user-sx9co1ow4k
@user-sx9co1ow4k 7 ай бұрын
राम कृष्ण हरी 😢 भावपूर्ण श्रद्धांजली
@bajiraokapse6729
@bajiraokapse6729 7 ай бұрын
राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏
@eknathtake6444
@eknathtake6444 7 ай бұрын
शेवगाव ,जि. अहमदनगर येथे महाराजांचा ' कीर्तन महोत्सव 'झाला होता.तेव्हा महाराजांची भेट झाली होती.संपूर्ण कीर्तन महोत्सव खूपच श्रवनीय व भावपूर्ण झाला. रोज महाराजांचे जवळून दर्शन व्हायचे .मनाला फार आनंद व्हायचा. कीर्तनात महाराज खूपच मार्मिक उदाहरणे देऊन श्रोत्यांना खिळवून ठेवायचे.कीर्तन संपू नये असेच वाटायचे.महाराजांची निधनाची बातमी समजली फार दुःख झाले.कार्यरुपाने महाराजांनी केलेले कार्य विसरता येणे कदापीही शक्य नाही.मनोभावे वंदन .
@eknathrahane568
@eknathrahane568 7 ай бұрын
अतिशय ओघवत्या शैलीत आणि अभ्यासपूर्ण किर्तनकार होते. भावपूर्ण श्रद्धांजली
@mahadevkapse3497
@mahadevkapse3497 7 ай бұрын
ऐसा, जगाला,उपदेश,देणारे,बाबा,महाराज,याना,देवाआज्ञा,झाली,भावपूणॅ,स्रद्धांजली
@manishanagwekar1784
@manishanagwekar1784 7 ай бұрын
ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबामहाराज सातारकर यांचे सारखे प्रेमळ आणि त्यांचा खणखणीत आवाज ही त्यांची ओळख होती. पुन्हा असे कीर्तनकार होणे नाही . मरावे परी किर्तिरुपी उरावे असे त्यांचे कार्य होते. !! भावपूर्ण श्रद्धांजली !! 🙏🙏🙏🙏
@akashchikhalkar7539
@akashchikhalkar7539 7 ай бұрын
राम कृष्ण हरि भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्माराम चिरशांती लागो ईश्वर चरणी प्रार्थना।।💐💐🙏🙏
@lahugavit1690
@lahugavit1690 7 ай бұрын
राम कृष्ण हरी श्री बाबा महाराज सातारकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली
@rishdeshmukh5687
@rishdeshmukh5687 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर 🙏
@bhairugavhane958
@bhairugavhane958 7 ай бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी😢
@rupeshrimayekar8013
@rupeshrimayekar8013 26 күн бұрын
बाबा महाराज सातारकर यांसी भावपूर्ण श्रद्धांजली जय जय रामकृष्ण हरी
@reshmaphalke9886
@reshmaphalke9886 7 ай бұрын
माझे गुरु,माझे बाबा ,आमचे पप्पा ,आज 😔 🙏
@bhausahebthete5496
@bhausahebthete5496 7 ай бұрын
राम कृष्ण हरी भावपुर्ण श्रद्धांजली महाराज 💐💐🙏🙏
@ashokumbare
@ashokumbare 7 ай бұрын
बाबांचा yethunpudca प्रवास आनंदमय होवो . पांडुरंगा चरणी प्रार्थना
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली परत असा गोड आवाज ऐकायला भेटणार नाही
@jyotiavhad6051
@jyotiavhad6051 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 खूप सुंदर आवाज कीर्तन ऐकत राहवे असे वाटायचे. खरचं काही माणसे खूप बुध्दीवान असतात.त्या पैकी एक बाबा महाराज ते गेले तरी आपलयाला कीर्तनाचा अमुल्य असा ठेवा दिला. रोज एकदा त्या च्या आवाज ऐकण्या ची सवय झाली आहे. राम कृष्ण हरी 🙏🙏
@rajendrasinghsodha4861
@rajendrasinghsodha4861 7 ай бұрын
महाराज-- जब तक सुर्य, चाँद रहेगा, आपका नाम अमर रहेगा-- प्रभु-- आपका कीर्तन, हम हमेशा चुनते थे हुकम--- भावपूर्ण श्रद्धापूर्वक, श्रध्दांजली हुकम
@chandravilaskaralepatildig8306
@chandravilaskaralepatildig8306 7 ай бұрын
बाबा महाराज ❤ 🙏🙏👏👏🚩फार गोड आवाज / रामकृष्णहरि ❤🚩🚩🚩🚩🚩
@user-fo3mp1ow2r
@user-fo3mp1ow2r 7 ай бұрын
बाबा महाराज यांनी आपल्या प्रभावी किर्तनाच्या माध्यमातून बहुजनांना भक्तीचं आणि किर्तनाचं वेड लावलेलं आहे.त्यांच्या जाण्याने मनाला अत्यंत दु:ख वाटत आहे!
@VikasSutar-df5cb
@VikasSutar-df5cb 7 ай бұрын
भावपूर्ण संगीत मय 🎼🎹🎼श्रद्धांजली श्री गुरु 💐💐🌹💐💐😭😭
@nanasahebbendre6404
@nanasahebbendre6404 7 ай бұрын
Marave pari kirti rupe urave. Baba maharaj. Satarkar
@ashokgiri1307
@ashokgiri1307 7 ай бұрын
अत्यंत प्रतिभावंत संत, मधुर वाणीने मंत्रमुग्ध करणारे बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@govindasolkar3272
@govindasolkar3272 7 ай бұрын
जीवनाचे खरे मर्म अगदी सोप्या शब्दात व्यक्त करणारे संत बाबा महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@manojjadhav9815
@manojjadhav9815 7 ай бұрын
वारकरी संप्रदायाचा पाया बाबा महाराज सातारकर नमन 🙏🙏
@adsarerajendra5872
@adsarerajendra5872 7 ай бұрын
मरण अटळ आहे..... लक्षात ठेवा.🌹🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹
@maheshkawade5487
@maheshkawade5487 7 ай бұрын
!! रामकृष्ण हरी !! !! माऊली !! भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
@joytigadakh1773
@joytigadakh1773 7 ай бұрын
बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@subhashsonawane5597
@subhashsonawane5597 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबानां कोटी कोटी नमन चरणी🙌👏🙏🙇
@KusumPawar-ff3jx
@KusumPawar-ff3jx 7 ай бұрын
😢😢😢😢😢
@varshapatil3651
@varshapatil3651 7 ай бұрын
हभप बाबा महाराजांच्या आवाजातील मूंगी उडाली आकाशी ही तीन भागात कॅसेट्स होत्या . ते एकताना समोर दृश्य आहे अस वाटायच . असा संत पून्हा होणे नाही .
@ushadhumal5158
@ushadhumal5158 7 ай бұрын
बाबा महाराज सातारकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐🙏🙏
@shashikantpalkar1631
@shashikantpalkar1631 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज 🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
@mh2485
@mh2485 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 💐💐
@jyotitarle4141
@jyotitarle4141 7 ай бұрын
🙏🙏
@murlidharjanjal5255
@murlidharjanjal5255 7 ай бұрын
ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@parashrammagar5290
@parashrammagar5290 7 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी.... गुरुवर्य सातारकर महाराज यांना भावपूर्ण श्रध्दांजली...पंढरीश पांडूरंगानी महाराजांना चरणी घेतले आहे.
@kartikiinamdar823
@kartikiinamdar823 7 ай бұрын
मरावे परी किर्ती रुपे उरावे असे श्री संत ‌‌बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@ChandrabhanPradhan-nd2pb
@ChandrabhanPradhan-nd2pb 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤😢❤😅😅
@sandeeppatil9465
@sandeeppatil9465 7 ай бұрын
​@@ChandrabhanPradhan-nd2pb❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤aaAQ❤❤❤❤❤❤❤❤❤❤A❤❤❤❤❤❤q❤❤q❤❤❤❤aAaaa
@ahilyathombare6016
@ahilyathombare6016 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤🎉🎉
@sharvarijoshi4100
@sharvarijoshi4100 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@ushanagrare5768
@ushanagrare5768 7 ай бұрын
❤ Shri Sant babasahebana bhavpurna shradhanjali
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 7 ай бұрын
राम कृष्ण हरी
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 80 МЛН
В ДЕТСТВЕ СТРОИШЬ ДОМ ПОД СТОЛОМ
00:17
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4,1 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 18 МЛН
Sampoorna Haripath by - Baba Maharaj Satarkar
59:54
Ashish Pawar Vlogs
Рет қаралды 180 М.
Канапе 🍢
0:43
Сан Тан
Рет қаралды 6 МЛН
ЛЕДИ БАГ УКУСИЛ ЗОМБИ😱 #shorts
0:22
Adler.mp4
Рет қаралды 1,4 МЛН
天使与小丑心灵感应#short #angel #clown
0:39
Super Beauty team
Рет қаралды 10 МЛН
Укус ядовитой змеи😱 #simpsonsway
0:20
SimpsonWay
Рет қаралды 2,6 МЛН