No video

Manoj Jarange :आंबेडकरांनी खुशाल यात्रा काढावी ; मनोज जरांगेंची आंबेडकरांच्या आरक्षण यात्रेवर भूमिका

  Рет қаралды 34,795

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

#ManojJarange #Ambedkar #ReservationMovement #SocialJustice #DalitRights #Ambedkarite#maharashtrapolitics
Manoj Jarange :आंबेडकरांनी खुशाल यात्रा काढावी ; मनोज जरांगेंची आंबेडकरांच्या आरक्षण यात्रेवर भूमिका
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 KZfaq - / lokshahinews​
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या KZfaq चॅनलला subscribe करा / lokshahinews​
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 381
@marotikadam8986
@marotikadam8986 Ай бұрын
आंबेडकर साहेब तुमच्या असल्या वागण्यामुळे लोकसभेत तुमचा समाज सुद्धा तुम्हाला मतदान केला नाही
@BapuraoChavhan-ft7uu
@BapuraoChavhan-ft7uu Ай бұрын
वंचित सत्तेपासून वंचित राहतील हे मात्र खरे
@sanjaypatil6665
@sanjaypatil6665 Ай бұрын
आता खरोखर कळालं प्रकाश आंबेडकर भाजपाची बी टीम 100% आहे
@Userrev566
@Userrev566 Ай бұрын
आणि जरागे शरद पवार ची B team आहे
@dtraj99
@dtraj99 Ай бұрын
​@@Userrev566नाही रे प्रकाश आंबेडकर ना इकडले ना तिकडले असे वागायला लागलेत.
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n Ай бұрын
वाकड वाले वाकड वाले वाकड वाले मन्या 😂🦴😂
@nileshkamdle
@nileshkamdle Ай бұрын
तू आंबेडकरांची भूमिका ऐकली कर बाबा
@mayurchavan5616
@mayurchavan5616 Ай бұрын
म्हणूनच स्वतः सुध्दा निवडत नाही प्रकाश आंबेडकर.
@user-uh1bn3th1d
@user-uh1bn3th1d Ай бұрын
स्वतःचा डिपॉजिट जप्त होतय. त्यावर लक्ष द्या.. स्वतःचा पक्ष कसा पुढे जाईल त्यावर लक्ष द्या. दुसऱ्यांच्या विषयावर कश्याला ढवळा ढवळ करता... आता फक्त obc चे मत मिळावे म्हणून हे करायचे आहेत... पण तरीही काही नाही होणार. जय शिवराय 🚩🚩
@user-bu7bc3wn5z
@user-bu7bc3wn5z Ай бұрын
भाऊ त्यांना निवडून येण्याचे काही परवाने जर कधी खासदार व्हायचा राहिला असता तर काँग्रेस सोबत सेटलमेंट करून तीन-चार खासदार निवडून आणले असते पण त्यांना याच्यात काही रस नाही कोणाच्या पाठिंबा वर
@vikrantingale3866
@vikrantingale3866 Ай бұрын
@@user-uh1bn3th1d Jar udaynraje Yana sit bhetate Tar prakash Ambedkar Jyanchya kade 1500000 Che votes aahet tyana bhetli basti kaa
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw Ай бұрын
आम्ही जरांगे पाटील साहेबांबरोबर . वंचित ला आता कायमचंच सत्तेपासून वंचित रहावे लागणार
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 Ай бұрын
Ghya kel
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
पूर्वी हा जरंग्या या औरंग्या प्रेमीबद्दल सकारात्मक बोलायचा
@Sagarjadhav0364
@Sagarjadhav0364 Ай бұрын
Ghanta nyan ahe tyala bevdya la... Jay bhim
@indiannational12
@indiannational12 Ай бұрын
​@@Attttatttttतुमि लांडायची मते घेऊन निवडून आलात
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Ай бұрын
अबे... तुमचे नाव पाटील आहे... काय पाटील.. आणि आमचे वंचित आहे आम्हाला काही फरक पडत नाही.. तुम्ही कधी आम्हा दलित समाजाला मदत केली आहे.. कायम जातीवाद केला..
@prashantmore5804
@prashantmore5804 Ай бұрын
खूप छान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙💖
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
@avhadadinath1989
@avhadadinath1989 Ай бұрын
सर्व मागासवर्गीय OBC मुस्लिम समाज बांधव साहेब तुमच्या सोबत आहे 🎉
@redgamer7896
@redgamer7896 Ай бұрын
तु असशील आम्ही नाही .
@maheshtidke9
@maheshtidke9 Ай бұрын
द ग्रेट बाळासाहेब आंबेडकर 💟
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Ай бұрын
🙏🔥🙏आता आर्थिक जनगणना करा त्यानुसार ज्या कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न ८लाखाच्या वरती आहे त्या सगळ्या घटकांचे "आरक्षण" रद्दबातल करा"🔥🙏🔥
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
आंबेडकरांनी है घानेर्डे राजकरण बंद करावं... राजकारणाची पोळी एखाद्या समजला बदनाम करु नको
@amollatake1221
@amollatake1221 Ай бұрын
आता कळलं वंचित ला लोकांनी का नाकारलं
@shindeashok2135
@shindeashok2135 Ай бұрын
करो या मरो आरक्षण तर ओबीसी मधूनच जय शिवराय जय शंभूराजे
@poonamavaghadi9021
@poonamavaghadi9021 Ай бұрын
😂
@LoveShowsNostalgic
@LoveShowsNostalgic Ай бұрын
😂😂😂
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu Ай бұрын
​@@poonamavaghadi9021❤
@newmarathihindishotsmovie207
@newmarathihindishotsmovie207 Ай бұрын
मग मरो च 😅😅😅
@anandshinde1255
@anandshinde1255 Ай бұрын
करा नाहीतर मरा पण आरक्षण ओबीसीतून व सागेसोयरे यातून तर कतईच नाही जय भिम आणि फक्त जयचं भिम
@user-ce9jb5vj5c
@user-ce9jb5vj5c Ай бұрын
जातिनिहाय जनगणना करा नाहीतर सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा
@TukaramDigole-h6c
@TukaramDigole-h6c Ай бұрын
जरांगे पाटिल 🚩🚩🚩🚩
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw Ай бұрын
जय संविधान, जय भारत, आरक्षण बचाव, भारत बचाव. 🎉
@a.s.4774
@a.s.4774 Ай бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
पूर्वी हा जरंग्या या औरंग्या प्रेमीबद्दल सकारात्मक बोलायचा
@indiannational12
@indiannational12 Ай бұрын
​@@Attttattttt तुमि लांडायची मते घेऊन निवडून आलात
@omkarbhoge948
@omkarbhoge948 Ай бұрын
अगदी योग्य निर्णय साहेब... जीव गेला तरी चालेल आम्ही तुमची साथ सोडणार नाही. हि शिकवण आम्हास बाप भीमाने दिली आहे. केवळ आदेश द्या. मग या कोल्हेकुई ल शांत करतोत्त.#जय भीम #जय भीम जय ओबीसी 💛💙
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Ай бұрын
😂😂😂😂😂 आगोदर त्याला निवडुन आण लय तरसतोय खासदारकी साठी फडणवीस बामणाचा ऊस्टा भात खायला लागलाय
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी, भुजबळ, शेंडगे, पडळकर, मुंडे, वाघमारे यांच्या पंगतीत फडणवीसांनी बसवले. मराठा समाज शांत आहे शांतच राहू द्या.
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Ай бұрын
Pahila tyanni swatala nivdun anav hech khup zaal tyanchasathi😂😂
@Umesh-u7c
@Umesh-u7c Ай бұрын
OBC chi mat vba la..... Prakash ji aage badho.... Jyani varsh n varsh rajya kel tyana ata usti tat athavtay.... Gor gari. OBC ani dalit jantevr aj hi gav khedyat anyay hit ahet... Ani kon kartay... Hi sardar lok ... Jang dokyacah jarangya
@maheshchavan1240
@maheshchavan1240 Ай бұрын
Bhuka bramhan mhntil ts ata
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏
@Vijay-of9un
@Vijay-of9un Ай бұрын
वंचितचा योग्य निर्णय.
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 Ай бұрын
Correct
@kalyanshelke2296
@kalyanshelke2296 Ай бұрын
Zata निर्णय
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 Ай бұрын
आंबेडकर चया नादाला लागून बघा मराठ्यांनी
@ramchandramore3296
@ramchandramore3296 Ай бұрын
​@@kalyanshelke2296 झाटा ची. कुरली. केश. खा
@navnathtekale5337
@navnathtekale5337 Ай бұрын
घंटा
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 Ай бұрын
कोणी काहीही करू द्या 6 कोटी गोरगरीब मराठा समाज हा जर अंगे पाटलाच्या मागे खंबीरपणे उभा आहे एकच मिशन ओबीसी तून कुणबी मराठा आरक्षण
@akashisadkar3870
@akashisadkar3870 Ай бұрын
Naw tari neat liha bhawa
@Challenger12-p2m
@Challenger12-p2m Ай бұрын
6 कोटी नाही तुमची लोकसंख्या 150 कोटी हाय येडझव्यानो काही पण बोंबलत राहता तुम्हाला लाज कशी वाटत नाही 😅
@maheshtidke9
@maheshtidke9 Ай бұрын
6 कोटी गोरगरीब माराठ्यात शरद पवार, टोपे येत असतील 😅😂
@ashokmkokane7790
@ashokmkokane7790 Ай бұрын
कमी शिक्षणाचा अभाव आधी शिक्षणाची आणी नंतर आरक्षणाची गरज आहे याला
@maheshtidke9
@maheshtidke9 Ай бұрын
@@ashokmkokane7790 आधी जरांग्याला शिक्षणाची गरज आहे त्याला शाळेत घालायला पाहिजे मग थोड फार अक्कल येईल
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद
@DayawanMane-gl5hp
@DayawanMane-gl5hp Ай бұрын
जारंगे साहेब तुम्ही तुमच्याच माणसाला मोठ केलं. इतर समाजातील लोकांना नाही. आणि आरक्षण भेटो अथवा नाही भेटो पण मतदान तुम्ही तुमच्याच समाजातील लोकांना करणार. काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे.......😊
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@obc7523
@obc7523 Ай бұрын
बरोबर आहे साहेब, ओबीसी ची मते तुम्हालाच
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचा दैवत❤❤❤
@Warrier5538
@Warrier5538 Ай бұрын
हा माणूस डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनवर चालतो का बहुजनांनी ओळखले पाहिजे...
@dtraj99
@dtraj99 Ай бұрын
ज्या पक्षाचा #सर्वेसर्वा त्याच माणसाचं #डिपॉजिट जप्त होतं... आता ते रॅली काढायला निघालेत. #आठवले साहेबांनी यांना कधीच ओळखले होते म्हणून #यांच्यापासून लांब आहेत 😂.
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@maheshniture8152
@maheshniture8152 Ай бұрын
आज कळले जारांगे पाटील खरे योद्धा आहेत बाकी सर्व ऐतखाऊ... वंशपरंपरा ही न्यावावतेला धरून असावी
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o Ай бұрын
वंचीतला मतदान करायच नाही मराठ्यानं नो जरांगे पाटील जिंदाबाद आता आपल्याला एकत्र येन्हाची आणि ताकतीने येण्याची गरज आहे लावू द्या यायले ताकत किती लावतेत 🙏🚩ऐक मराठा कोठी मराठा 🙏🚩जय भवानी जय शिराय 🙏🚩आम्ही मराठ्यानं नि किती जागा दान केल्या विसरके हे लोक आपल्याले आता मराठा माघ हटणार नाही आरक्षण obc तुन घेऊनच दाखवू
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Ай бұрын
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ आम्ही सगलेजन जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@Aaradhay461
@Aaradhay461 Ай бұрын
जय भीम साहेब ही खूप योग्य वेळ आहे नक्कीच काहीतरी करा.
@dtraj99
@dtraj99 Ай бұрын
आणि आम्हाला #आधार द्या 😂. #हाके नाही चालला तुम्ही तरी #मार्केट मध्ये चाला 😂
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 Ай бұрын
बाळासाहेबांची योग्य भूमिका
@krushn9658
@krushn9658 Ай бұрын
काही जातीयवादी आता म्हणतील आंबेडकर साहेब जातीयवादी भाजप ची B टीम समजून जा यांना कोणीच नको आहे
@marotikadam8986
@marotikadam8986 Ай бұрын
साहेबांना OBC आमदार करतील 😂
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 Ай бұрын
आम्ही जरांगे पाटिल सोबत
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Ай бұрын
आम्ही सारे मराठे मनोज दादा सोबत आहोत 7 कोटी मराठे आता मनोज दादा सोबत आहोत आणि आता तर उरले सुरले पण दादा सोबत येतील हे लक्सात घ्यावे
@balajikounsalye6379
@balajikounsalye6379 Ай бұрын
जरांगे पाटिल...🙏🙏🚩🚩
@shinderahul287
@shinderahul287 Ай бұрын
आम्ही अगोदर पासुन आणि शेवट पर्यंत मा. प्रकाश आंबेडकर साहेबान बरोबर. आम्ही वंचित सोबत.
@digambarbobade3015
@digambarbobade3015 Ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@ganeshchavan2.053
@ganeshchavan2.053 Ай бұрын
अश्या कारणामुळे वंचित हा सत्ते पासून कायमचा वंचित राहील
@SatishZende87932
@SatishZende87932 Ай бұрын
जरांगे हटाव महाराष्ट्र बचाव 😂😂😂😂😂😂😂😂 जरांगे हटाव महाराष्ट्र बचाव 😂😂😂😂😂😂😂😂
@prashantm7587
@prashantm7587 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjayabuj9184
@sanjayabuj9184 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांचे उमेदवार भाजपचा फायदा करण्यासाठी उभे केले जातात हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे
@madanchauthe3970
@madanchauthe3970 Ай бұрын
जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय संविधान जय भिम
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
जयशिवराय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या वर खुप खुप टिका होणार आहे ते योग्य मार्गाने जात आहेत जास्त टिका त्यांच्या वरच होतें जे सत्याच्या मार्गावर जातात. हा मध्ये हा मिळवतात त्यांच्या वर टीका होत नाही. त्यांच्यात बौध्द काही नेते येतात जसे आठवले कवाळे गव ई
@nitinlokade4006
@nitinlokade4006 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर जी भूमिका घेतील ते योग्यच आहे
@tanajisawant1350
@tanajisawant1350 Ай бұрын
सुपारी किंग
@shankarghorband0707
@shankarghorband0707 Ай бұрын
मराठा आणि मुस्लिम ह्यांना 50% chya वर दिलेलं आरक्षण टिकले नाही कारण ते घटणे विरुद्ध आहे. मराठा आणि मुस्लिम obc मधून आरक्षण हाच घटनात्मक अधिकार आहे. मराठा आणि मुस्लिम एकत्र येवून घटना वाचणार...
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o Ай бұрын
आमचा वाघ जरांगे पाटील लावा ताकत किती लावतात मतान साठी हे सार राजकारण आहे पण मराठा समाज माग हटणार नाही आरक्षण obc तुनच घेऊ जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🙏ऐक मराठा कोठी मराठा 🚩🙏जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@rajendradange3219
@rajendradange3219 Ай бұрын
आंबेडकर हा सुध्दा भाजप चा च माणूस आहे.
@all_in_one244
@all_in_one244 Ай бұрын
आंबेडकर वादी..... जनता आणि ओबीसी एकत्रितपणे निवडणूक लढा! आणि सरकार स्थापन करा. प्रस्थापित राजकारनी इतर समाजालातील पुढारी यांना नेतृत्व करून देणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. संघटीत व्हा, नेतृत्व करा.........
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Ай бұрын
आता सर्व ओबीसी नी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत एकत्रित आले पाहिजे भुजबळ यांनी येऊन भेट घेतली पाहिजे जानकर यांनी पण भेट घेतली पाहिजे.... सर्व ओबीसी दलित आदिवासी नी एकत्रित येऊन आपली ताकत दाखवली पाहिजे तरच आपले आस्तिव आबादित राहील विचार करा आणि कामाला लागा..
@abhi-jeet_G
@abhi-jeet_G Ай бұрын
अरे हिंदु म्हणून एक व्हा... असं नाही म्हणणार का आता... आता ओबीसी दलीत आदिवासी एक होणार का...?😂 फक्त मराठे एक झाल्यावरच हिंदु धर्म फुटला हिंदु म्हणून एक व्हा असे म्हणायचे का
@ganeshnivekar9201
@ganeshnivekar9201 Ай бұрын
हो ना नाहीतर आपण मरून जाऊ
@BhosalePatil-id2ny
@BhosalePatil-id2ny Ай бұрын
Ek Maratha kothi Maratha ❤❤
@Traderspoints432
@Traderspoints432 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर खरे सांगत आहेत मराठ्यांना आरक्षण हवे असेल तर ते ओबीसीपेक्षा वेगळे हवे आणि जरंगे पाटील हे ओबीसीमध्ये घेण्यास भाग पाडणार असतील तर आरक्षणाचा हा प्रश्न फार वर्षे सुटणार नाही.
@mahe003
@mahe003 Ай бұрын
राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी अजून किती प्रयत्न करणार साहेब तुम्ही रोज भूमिका बदलत आहात
@dipak3973
@dipak3973 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 💪💪🔥🔥💪💪🔥💪🔥💪🔥💪🔥💪🔥💪🔥
@vaibhavbhosale2118
@vaibhavbhosale2118 Ай бұрын
जरांगे साहेब खरोखरच आता डबल ढोलकी लोकांना उत्तर द्यायची वेळ आलेली आहे गप्प बसू नका सरळ सरळ उत्तर द्यायची समोर कोणी असो हे सर्व नेते मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत
@aniketnaiknavare9927
@aniketnaiknavare9927 Ай бұрын
खर तर समाजात वाद निर्माण करणारी आरक्षण पद्धत आता बंद केली पाहिजे, समान पातळीवरून स्पर्धा सुरु झाली पाहिजे,सर्व जमिनीचे राष्ट्रीयकरण करून जमिनीचे समान वाटप करायला पाहिजे.
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर एका विचारावर ठाम नसतात
@bhausahebchavan6880
@bhausahebchavan6880 Ай бұрын
प्रकाश आंबेडकरांनी स्वतः बचावचि यात्रा काढावी,ते स्वतः निवडुन येत नाही,आज पर्यंत प्रकाश आंबेडकरांविषयीखुप,आदर होता परंतु त्यांची मनस्थिती बीघडलेली आहे,
@rrt383
@rrt383 Ай бұрын
वंचित वर किंचित सुद्धा विश्वास ठेऊ नका 😢😢😮😮
@viralworldNew9527
@viralworldNew9527 Ай бұрын
काही फरक पडत नाही प्रकाश च्या ने
@anandpandit2071
@anandpandit2071 Ай бұрын
Nit bol kharya id vrun bol watal tr
@अक्षयकुमार6788k
@अक्षयकुमार6788k Ай бұрын
Nahi padat farak कोणाचा पाकीट आला आता काम चालू केलं 🦴🦴🦴🦴🦴🦴🦴🦴 bjp ni taklel kra gola saheb 😂😂😂😂😂😂
@kalyanshelke2296
@kalyanshelke2296 Ай бұрын
​@@anandpandit2071तू काय करणार आहे मग
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 Ай бұрын
आंबेडकर चया नादाला लागून बघा मराठ्यांनी
@ramchandramore3296
@ramchandramore3296 Ай бұрын
🎉🎉 आत्ताच गांडीला आग लागली पोळल्या नंतर अजून कळलं
@chandrakantMaghade14
@chandrakantMaghade14 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही ओबीसी बरोबर रहा कारण ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडी ला मतदान करतो पण मराठा समाज हा कधीच वंचित बहुजन आघाडी ला मतदान करणार नाही
@dnyaneshwarpandit9910
@dnyaneshwarpandit9910 Ай бұрын
Dutupi bhumika..kayam vanchit Raha. Rajkiya stunat
@gajananpatil1513
@gajananpatil1513 Ай бұрын
आता होणार साहेब तुम्ही खासदार किती धडपड चालू आहे तुमची इकडे जाऊ का तिकडे जाऊ चालू होते तुमचे आजपर्यंत......
@SatishZende87932
@SatishZende87932 Ай бұрын
मिथुन पादला कि पवार साहेबांचा आवाज येतो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@jaysriram2468
@jaysriram2468 Ай бұрын
छगन भुजबळ हे शरद पवार च्या घरी पोहे खाण्यासाठी गेले होते
@bj1710
@bj1710 Ай бұрын
गावठी ने जाति जाति मधि भांडन लावली
@DayawanMane-gl5hp
@DayawanMane-gl5hp Ай бұрын
बाबासाहेबानी obc साठी मंत्री पदाचा राजनामा दिला आणि आज बाळासाहेब obc च्या बाजूने उभे राहिले यां वरूनच बाबासाहेबांचा खरा वारसदार ओळखतो
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Ай бұрын
Balasabanni pn rajinama dyacha chance tari milu dya... Tumhi lok tyanna nivdunch det nahi...tar te kasa rajinama detil😂😂
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Ай бұрын
प्रकाश शेठ ला महत्व देऊ नका... मराठे सक्षम आहेत लढायला
@eknathgaikwad6511
@eknathgaikwad6511 Ай бұрын
जरांगे बास करा आंदोलन .काय मिळाल येवढे दिवसात .ओबीसीला आरक्षण असुन देखील ते किती सुधारलेत .थोडे फार सोडले तर
@deepakbhosale755
@deepakbhosale755 Ай бұрын
आंबेडकर साहेबांनी स्थिर राहवे
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Ай бұрын
😈🤦😈🤦जाणुन बुजून "सर्वसाधारण" विरुद्ध "इतर" हा वाद कोण उकरून सामाजिक सलोखा बिघडण्याची सुपारी घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतोय??? 🤦😈🤦😈
@shivadasalkar5288
@shivadasalkar5288 Ай бұрын
मनोज दादा जरागे पाटील सोबत कायम
@rahulsudeshkharat974
@rahulsudeshkharat974 Ай бұрын
Sc ला कसला धोका आला आंबेडकर साहेब
@maheshtidke9
@maheshtidke9 Ай бұрын
म्हणजे ओबीसी ला धोका आहे मान्य आहे.. उद्या जरांगे म्हनील जस सगेसोयरे मधून ओबीसी पाहिजे... तसं उद्या ओळखीचे म्हणून sc मधून मराठ्यांना आरक्षण द्या 😂😂
@shiv.5797
@shiv.5797 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर दलबदलू आहे.
@sapkalsir6374
@sapkalsir6374 Ай бұрын
हा आंबेडकर पूर्ण फडणवीस यांचा आहे 😮
@anandpandit2071
@anandpandit2071 Ай бұрын
Ani jarange sharad pawar ch ahe ka
@maheshtidke9
@maheshtidke9 Ай бұрын
जरांगू हा शरद पवारची लाळ एज
@amolgiramkar8412
@amolgiramkar8412 Ай бұрын
आंबेडकर हे फडणवीसाचे चमचा गिरी आहे
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
फक्त जरागे पाटील
@ajeylade6312
@ajeylade6312 Ай бұрын
आता खरा आला न्याय काय असतो ते सांगणारा लोकांना गुमरा करून जरांगे पाटीलाला म्हणावा आता बोलन
@000Vishwa
@000Vishwa Ай бұрын
जय भीम जय ओबीसी ❤❤❤
@parmeshwarchewle5429
@parmeshwarchewle5429 Ай бұрын
तुम्ही यात्रा काढि साहेब jai bhim jai OBC ❤❤❤❤
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g Ай бұрын
हे कायम वंचित राहणार... विरोधात भूमिका घेण्याने
@Nanagavali7795
@Nanagavali7795 Ай бұрын
कुणी कितीपण नाटक करा जरागें पाटील म्हणतील तसं होणार जो सत्तेवर बसवायचा ते जरागें पाटील ठरवतील
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Ай бұрын
मी ओबीसी आहे
@user-wr9mq7gc4n
@user-wr9mq7gc4n Ай бұрын
सर्व ओ बी सी आंबेडकर साहेबा बरोबर आहे
@AB-dc4jy
@AB-dc4jy Ай бұрын
कायम वंचित 💯😊
@SantoshShinde-kv9ur
@SantoshShinde-kv9ur Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांची परीस्थिती राज ठाकरे यांच्या सारखी होईल
@rdgaming4506
@rdgaming4506 Ай бұрын
Ek maratha lakh maratha
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 Ай бұрын
साहेब तुम्ही तर सरड्या पेक्ष्या पण लवकर रंग बदलला, तुम्ही तर गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून साथ देत होतो, मग आता काय झालं
@mobileapp2635
@mobileapp2635 Ай бұрын
पक्या आंबेकर नाव नको लाऊ, शिवजी महाराजा नंतर संभाजी महाराज आणि शाहूमहाराज आणि फुले आंबेकर यांना मानतो. बाकी त्या नंतर नीच आहे
@shrikantrane6933
@shrikantrane6933 Ай бұрын
आरे झवाड्या निट बोल औकातीत राहुन बोल कळाल का
@shrikantrane6933
@shrikantrane6933 Ай бұрын
घोडा लावाला चालु केल्यावर कुठल्या बिळात जाऊन बसता
@virtue6394
@virtue6394 Ай бұрын
Br tu kiti jnakdun laun ghetla
@mobileapp2635
@mobileapp2635 Ай бұрын
@@virtue6394 तुझ्या आई ला विचार
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Ай бұрын
ओबीसी समाज सोबत आंबेडकर ना सोबत
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Ek maratha lakh maratha.....uarange oatil jindabad.........
@marotipoulpatil6484
@marotipoulpatil6484 Ай бұрын
वंचित मध्ये श्रीमंत वंचित आणि गरीब वंचित असा भ्रम होण्यास वेळ नाही
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu Ай бұрын
आता आरपार होणार आहे,जो समोर येईल त्याला सुट्टी nhi manipur zale भेत्तर
@rameshwaralsundkar-8548
@rameshwaralsundkar-8548 Ай бұрын
100% ओबीसीत आरक्षण येणार म्हणून दादा
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Ай бұрын
🤦🤦🤦"सामाजिक सलोखा बिघडण्याची सुपारी घेऊन? मतांच विभाजन करून" मनुवाद्यांच्या फायद्यासाठी " कोण सुपारी घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतोय??? 😈🤦😈🤦
@Nchinchane
@Nchinchane Ай бұрын
इतक्या दिवस चूक केली त्या लोकांना मतदान करून आता मतदान फक्त ओबीसी sc st यांनाच फक्त
@jaysriram2468
@jaysriram2468 Ай бұрын
छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेना निवडून आणायच बघा
@narayanmore3637
@narayanmore3637 Ай бұрын
भाजपचा कार्यकर्ता आंबेडकर
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 91 МЛН
Нашли чужие сети в озере..💁🏼‍♀️🕸️🎣
00:34
Connoisseur BLIND420
Рет қаралды 3,6 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 44 МЛН
रावण का सरकार को अल्टीमेटम
26:02
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 91 МЛН