Manoj Jarange Patil : रुग्णालयातून पाटील थेट मतदान केंद्रावर, कुणाला दिलं मत ? | Loksabha 2024

  Рет қаралды 412,736

My Mahanagar Live

My Mahanagar Live

27 күн бұрын

Manoj Jarange Patil : रुग्णालयातून पाटील थेट मतदान केंद्रावर, कुणाला दिलं मत ? | Loksabha 2024
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आज मतदानाचा हक्क बाजावला. प्रकृती अस्वस्थ असतानाही जरांगे पाटील हे रुग्णालयातून थेट मतदान केंद्रावर आले.
#manojjarangepatil #2ndphasevoting #loksabhaelection2024
Subscribe to My Mahanagar here:
Follow Us:
Facebook : / mymahanagar
Instagram : mymahanagar...
website : www.mymahanagar.com/
KZfaq : www.youtube.com/@mymahanagarl...
twitter : / mymahanagar

Пікірлер: 309
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 22 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार आहेत ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏✌️💥🔥💥✌️✌️✌️
@santoshlagad5515
@santoshlagad5515 25 күн бұрын
आरक्षणाच्या नावाखाली जातीच राजकारण करण्यासाठी नीच राजकारण चालू आहे.
@joycemisquith1842
@joycemisquith1842 25 күн бұрын
Barobar
@someshkasnale6844
@someshkasnale6844 24 күн бұрын
बरोबर
@kishorgade5585
@kishorgade5585 25 күн бұрын
भाजप हाटाव देश बचाव जय जवान जय किसान एक शेतकरी 😂😂😂😂😂🎉
@bapukotule6328
@bapukotule6328 18 күн бұрын
शेतातल गवत हाटव
@pawarm220
@pawarm220 24 күн бұрын
पन्नास वर्षे सत्ता उपभोगली पण मराठा आरक्षण दिले नाही त्या बद्दल शरद पवारांना जरागे ब्र शब्द बोलत नाही
@someshkasnale6844
@someshkasnale6844 24 күн бұрын
फ्रॉड माणूस शरद पवार यांनी जाणीवपूर्वक पुढे केलेला माणूस आहे
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 25 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩 वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩💙💙💙💙💙
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 25 күн бұрын
श्री जरांगे पाटील झिंदाबाद झिंदाबाद🖕🖕🖕🖕👍👍👍👌👌👌👌👌🔥🔥🔥💐💐💐💐💐💐💐💐💐
@rajudipke.9968
@rajudipke.9968 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी यांना भरगच्च मतदान करून विजय करा
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 24 күн бұрын
फुल्ल राजकारण आता समजले
@tanajisargare2698
@tanajisargare2698 25 күн бұрын
किती. नाटकं केली याने
@MayurGaming_543
@MayurGaming_543 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी
@MohanKumar-ko3yj
@MohanKumar-ko3yj 25 күн бұрын
फुल्ल राजकारण मनोज जरंगे पाटील, मला राजकारण करायच नाही
@HV-ng1ei
@HV-ng1ei 25 күн бұрын
भावड्या तु टेशन्स का घेतो जरागे त्याच्या समाजासाठी राजकारन करू नही तर घरीबसु तु त्याच्या समाजाजाऱ्या विचार करू नकॉ
@satishyadav34569
@satishyadav34569 25 күн бұрын
जरांगु राकेश टीकेत , केजरीवाल,ममता,योगेंद्र यादव,ती नर्बदा dam अडविनारी medha patkar या जातकुळीतील अंदोलांजिवी प्राणी.
@pramodshirsath
@pramodshirsath 23 күн бұрын
आता कळलं समाज्याचा वापर करून जरागेला मुख्यमंत्री व्हायचं. महाराष्ट्रचा विकास गेला खड्यात!only जरागे
@user-wb8yw1kj9f
@user-wb8yw1kj9f 20 күн бұрын
Pawar yacha mansokt vapar karun ghet ahet kam jhale ki adgalit tqktil yala...😂😂
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 25 күн бұрын
जरागे पाटील तुम्ही बरे होवुन आलात हे आमच्या साठी लाख मोलाचे आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी,🚩🚩🧡💚💙🚩🚩
@ramraonarwade5044
@ramraonarwade5044 25 күн бұрын
पाटील चादिची चैन गळ्यात होती आता सोन्याची दिसायली सोयाबीन जास्त झाल वाटते
@tulshiramchavan7907
@tulshiramchavan7907 24 күн бұрын
Ho na soyabean la bhav jast aala hota
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 22 күн бұрын
😂😂😂😂
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 25 күн бұрын
आधुनिक भारताच्या सर्वांगीण लोकशाही मार्गाने प्रगतीसाठी काळाची गरज म्हणून केवळ "वंचित बहुजन तितुका मिळवावा हेच सामाजिक समतेचे व राजकीय सत्ता मिळवण्यासाठी चे सुत्र व समीकरण असावं" ! 👁️🧠👁️
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 22 күн бұрын
जरांगे इमानदारीने सांगाल का कोणाची सुपारी घेतली ते
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 25 күн бұрын
जालना जिल्हा मध्ये मंगेश साबळे निवडून आले तर समजा पाटलाची खरोखर मराठी लोकांसाठी खास मेहनत समजल्या जाईल आणि पाटील मराठ्या साठी आणि अठरा पगड जाती साठी देव आहे
@rp6132
@rp6132 24 күн бұрын
Mangesh sable la jarange
@rushikeshbidgar202
@rushikeshbidgar202 25 күн бұрын
नोकरीं साठी 😢 का लढत आहे शेतकरी साठी लढावं ... साहेब🎉
@bhimraojagdale8715
@bhimraojagdale8715 25 күн бұрын
फक्त एकच उमेदवार निवडून येणार..व बाकीचे पडणारच आहेत..( पुन्हा म्हणू नको आम्ही येवढे पाडलेत..😂😂😂😂)
@Decoding_Maharashtra
@Decoding_Maharashtra 25 күн бұрын
Kelya Aaj janmala ala ka tu
@joycemisquith1842
@joycemisquith1842 25 күн бұрын
Bakiche darmche lok murk ahi ka?
@Dear_914
@Dear_914 24 күн бұрын
चिक्की पडणार फक्त 😂😂
@Kartiksanap-vh7oz
@Kartiksanap-vh7oz 21 күн бұрын
ताकतीने मराठी उमेदवार पाढा. असाच जरांगे पाटील सांगत आहे
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 25 күн бұрын
पाडण्यात खुप मजा आहे - जरांगे पाटिल. कोणाला पाडायच.... कोणाला निवडुन आनायच सगळ गुलदस्त्यात,............................? माझ कांहि नाही,समाज सगळ ठरवेल,मला राजकारण कळत नाही, मि ,ठरवलेल नाही,माझ वयक्तिक मत आहे,समाजान विचार कराव....... वगैरे वगैरे. " मग जरांगे पाटिल एवढ कष्ट घ्यायची गरजच काय..🙏?
@Decoding_Maharashtra
@Decoding_Maharashtra 25 күн бұрын
Chomya gap mar
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 25 күн бұрын
@@Decoding_Maharashtra शेंबड्या...😂😂😂
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 25 күн бұрын
@@Decoding_Maharashtra शेबड्या....😂😂
@srbiradar7168
@srbiradar7168 22 күн бұрын
जरान्गे पाटील धन्यवाद .. आपण तटस्थ राहीलात त्यामुले ... मराठी बान्धवानो ही निवडणूक देशाच्या आस्तीत्वाची व हिन्दु जनहिताची आहे आपलेच काही मुर्ख लोक सत्तेपोटी काहीही बेताल बडबड करीत आहेत त्याच्याकडे ध्यान न देता फक्त मोदीजीनाच साथ ध्यावी न स्तव फार पश्चाताप भोगावा लागेल वेल निघून गेलेवर विचार करून काही उपयोग होणार नाही या विरोधीनी सत्तर वर्ष नूसती लूट केली हे विसरू नका नाहीतर हैब्रीडची भाकरही वेलेवर मिलणार नाही .. जयश्रीराम
@vilasmhaskar9002
@vilasmhaskar9002 25 күн бұрын
जात निहाय जनगणना झाली पाहिजे . ही मागणी अपेक्षित .सर्व समाज किती आहे ते समजले पाहिजे .लोकशाही आहे .
@AD-hp2sl
@AD-hp2sl 19 күн бұрын
Full support only Jarange Patil 🚩
@oggyandnaruto7708
@oggyandnaruto7708 22 күн бұрын
समाजाची वृत्ती आसीच आहे आपल्या फितुर मराठा
@one_pro_indian
@one_pro_indian 25 күн бұрын
नट सम्राट 😅
@user-ud7zx6fg4r
@user-ud7zx6fg4r 25 күн бұрын
Tuza bap hota ka
@AD-hp2sl
@AD-hp2sl 19 күн бұрын
Ek maratha lakh maratha 🚩
@sureshsawant9000
@sureshsawant9000 25 күн бұрын
परभणी मधून संजय जाधव ला पाडला गेला तरच जरांगे पाटलाचा आंदोलन सक्सेस नाही तर मराठी नावालाच आरक्षण मागत आहेत परभणी मध्ये पंजाब डख हे निवडून यायला पाहिजे होते पाऊस आता काय होते
@vishalbhingare5086
@vishalbhingare5086 25 күн бұрын
Only V.B.A
@anilghuge151
@anilghuge151 25 күн бұрын
माझा पण हे म्हने आहे तुम्ही स्वता हा पक्ष काढा आनि निवडून येऊन मुख्यमंत्री व्हा कुणाला मागन्याची वेळ येणार नाही मग कळेल कुणाची ताकात किती आहे
@user-sy2lr2jx9u
@user-sy2lr2jx9u 25 күн бұрын
Ganta takat nahi yanchi😂😂
@rp6132
@rp6132 24 күн бұрын
Jarange patil rajkarnat nahit.vba ne pka sabhebana cm karawe.
@Luffy_Immy
@Luffy_Immy 25 күн бұрын
Yedzav .... अशिक्षित समाज cha अशिक्षित नेता 😂😂😂
@tukaramsurve2736
@tukaramsurve2736 25 күн бұрын
अरे लायकी नसणारे,,, आरक्षणामुळे डॉक्टर, इंजिनिअर होतात,,,नालायका.....
@sambhajigodage5402
@sambhajigodage5402 25 күн бұрын
तुझ्या नेत्याची पोर अमेरिकेत शाळेत अन तुझी ऊसतोड करायला पश्चिम महाराष्ट्रात लय सुशिक्षित तुझा नेता.
@Dear_914
@Dear_914 24 күн бұрын
चिक्की पडणार 😂😂
@babasahebpatilushir1272
@babasahebpatilushir1272 25 күн бұрын
पाठिंबा आहे कुणाला याला पाडा त्याला पाडा मग आणायचं कुणाला आम्ही मोदी सोबत आहोत बस
@dev9623
@dev9623 25 күн бұрын
गावठी मिथुन साठी evm हॉस्पिटल मधे घेऊन जायला पाहिजे होतं सरकारचा जाहीर निषेध 🙏🙏🙏
@ksttayadepatil2685
@ksttayadepatil2685 24 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@yourajparde1477
@yourajparde1477 23 күн бұрын
थोडं काहीतरी घ्या, पाणी, लिंबू, किंवा थोड मिरींडा. आणि केस व कटींग 1 नंबर आहे. वा !
@laxmangalande3747
@laxmangalande3747 25 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
@ruturajkanade
@ruturajkanade 24 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्वच मराठा आमदार खासदार नप, जिप पस ग्रा.पं. सर्वच दणकून पाडणारच आपला आदेश शिरसंवादय- जरांगे पाटील! जय हो ?
@vaishlaimahajan7034
@vaishlaimahajan7034 23 күн бұрын
Sharad pawar ch kutra jarange
@user-vm5ti6ty9v
@user-vm5ti6ty9v 25 күн бұрын
VBA ❤
@dadamandhare9500
@dadamandhare9500 25 күн бұрын
70वर्ष दिलं नाही
@rp6132
@rp6132 24 күн бұрын
70 varshapurvi Dr ambedkar sahebani Maratha arxn dile ahe.navin denyaci garaj nahi.
@shubhamdethe3469
@shubhamdethe3469 25 күн бұрын
Only VBA
@rp6132
@rp6132 24 күн бұрын
Vba hi bjp chi beee team ahe.
@anilnighute8085
@anilnighute8085 25 күн бұрын
भविष्यातील अण्णा हजारें
@bapukotule6328
@bapukotule6328 18 күн бұрын
केसायेवढा नाही
@jayramkavale3823
@jayramkavale3823 24 күн бұрын
महाराजांनी सर्व जाती सर्व जातीतील लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं त्याचा तो बाजार मांडला
@rameshwarthoke8306
@rameshwarthoke8306 25 күн бұрын
मस्त टाईमपास
@sandeepk3386
@sandeepk3386 25 күн бұрын
जानकर 100% निवडून येणार मुंडे फॅमीली जितकी आमच्यासाठी प्रिय आहे तेवढेच जानकार साहेब पण गंगाखेड, जिंतूर मधील टोटल वंजारी समाज जानकारांसोबत गाव च्या गाव वन साईड चालली.
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 25 күн бұрын
मराठा एकसाइट झाला तर जानकर साहेब गेले उडत
@satyashodhak123
@satyashodhak123 25 күн бұрын
@@PbalasahebPayekrav मग मराठा उमेदवारांचा सुपडासाफ झाला म्हणून समजा 🤣🤣 विधानसभेत
@anilsalgar6966
@anilsalgar6966 25 күн бұрын
कुणी ही काही करू शकत नाही
@shivajichormale8689
@shivajichormale8689 25 күн бұрын
जितका जास्त विरोध तितका obc ऐकवटनार
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 25 күн бұрын
@@shivajichormale8689 इतके दिवस भावा सारखे राहिले राजकार्नी लोकायच आयकुन एकुन एकाचे दुश्मन झाले
@rajukale8783
@rajukale8783 8 күн бұрын
❤एक मराठा लाख मराठा ❤
@DRMITRACHANNEL
@DRMITRACHANNEL 24 күн бұрын
दादा तुमचे म्हणणे आहे की महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही तसेच आहेत. याचा दुसरा अर्थ वंचित आघाडी ला मते द्या. असा होतो.
@rp6132
@rp6132 24 күн бұрын
Jarange patil kontyahi paxyacha bajune nahit.vba ne ugich gairsamaz karun bjp la apratyax madat Karu naye.
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 25 күн бұрын
एक मराठा कोठी मराठा
@bharatthorat3222
@bharatthorat3222 25 күн бұрын
Jay hind sir .vba jindabad.
@pradipborawade6369
@pradipborawade6369 25 күн бұрын
Vba❤
@rajendrawagh1010
@rajendrawagh1010 23 күн бұрын
उपोषण सोडुन आता दोन महिने होत आले ती आजुन पन तबेत खराब कसी.
@kiranshinde-wx4tq
@kiranshinde-wx4tq 25 күн бұрын
Very very nice dada jay shivaji jay bhim only vanchit aagadi
@ganesharey2840
@ganesharey2840 25 күн бұрын
आता आमदारकीच्या वेळी पुन्हा नवीन नाट्य करावे लागणार आहे.... तेंव्हा आजारी पडण्याचे नाटकाचा अंक शिल्लक ठेवा....
@anilwagh9495
@anilwagh9495 25 күн бұрын
Tuza baap aahe..baapala ase boltokare
@aniketshinde6098
@aniketshinde6098 25 күн бұрын
गप्प रे उचल्या
@ramdasgorde2163
@ramdasgorde2163 24 күн бұрын
लवड्या तुला सेट्ट समजत का घरात बसून मोबाईल मद्ये बोट घालतो एकदा समाजासाठी काम कर मग तू ज्या समाजासाठी काम केलं तरी हरकत नाही एकदा लवड्या ताट करून घरात बसून पंचाईत नको करू
@kuldipkarad4671
@kuldipkarad4671 18 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 25 күн бұрын
👌👌👌👍👍👍
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 24 күн бұрын
मतदान केंद्रावर अस फोटो शूट करणं चुकीचं आहे सर्वसामान्य मतदारांसारखा हक्क बजावयास पाहिजे मतदार VIP असतात पण एक दिवस
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 24 күн бұрын
जरांगे अण्णा लईच करमणूक करतायत
@user-pf1rj8wo1t
@user-pf1rj8wo1t 25 күн бұрын
जरांगे आले आणि क्रॉगेस ला मत द्या अस सांगुन गेले हिन्दु विरोधी
@bapukotule6328
@bapukotule6328 18 күн бұрын
100% खर
@user-vk4lp3nu4g
@user-vk4lp3nu4g 25 күн бұрын
Only v b a
@jitendraingale7327
@jitendraingale7327 18 күн бұрын
Only one वंचित आघाडी ❤️❤️❤️
@mangalkale7574
@mangalkale7574 21 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय लोकशाही एक मराठा कोट मराठा 🙏🙏
@hafizirfan80
@hafizirfan80 25 күн бұрын
Jarange patil age badho hum tumhare sath hai 🚩🏴
@krsangle1366
@krsangle1366 25 күн бұрын
जरांगे सर्व मराठा समाजालाच वेठीस धरतो .तो सर्वांनाच मातीत घालेल .सुपरी घेऊन बोलतो . ऊदयनमहाराजांनाही मतदान करा .ववंचितलाही करा हे नाटकं कशासाठी आओळखा
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 24 күн бұрын
मराठ्यांना कोण म्हणतो वेठीस धरले मराठ्यांना एकत्रित करून एकजूट केली आता नाही तर विधान सभेला करावे लागेल सगे सोयरे आरक्षण दीले तर राजकारण नाही
@deepakg3564
@deepakg3564 25 күн бұрын
जाणकार शेवटी फडणवीस साहेबांचे आदेश पाळणार
@user-ls7iy2rb1b
@user-ls7iy2rb1b 25 күн бұрын
Manoj jarage patil❤❤
@shyamgalande6574
@shyamgalande6574 25 күн бұрын
पूर्ण obc समाज जरागे चा विरोध करावा, जानकर साहेबाला विरोध करावा,
@remorahi0984
@remorahi0984 24 күн бұрын
Salute
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 25 күн бұрын
मी सर्व मराठा समाजाला विनंती करतो मनोज जरांगे पाटील साहेबांची काळजी घ्या कारण तुम्हाला माहिती आहेच मराठा समाजाला अत्यंत गरज आहे मागचा ईतिहास पाहता मनोज जरांगेंची सुरक्षा फार महत्वाची आहे.
@obc1943
@obc1943 25 күн бұрын
आता पैसे कमावले यान
@obc1943
@obc1943 25 күн бұрын
जरांगे नी obc जागा. केला आणी bjp ला फायदा झाला मराठा पदा मुळे सर्व पक्षात वाटला यान नक्कीच bjp कडून पैसे घेतले कारण आता अलग बोलतो मंगेश साबळेची माती केली यान तुला मंगेश साबळे माफ करणार नाही
@ahemadpathan7133
@ahemadpathan7133 8 күн бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🤝👍
@Tanvi667
@Tanvi667 25 күн бұрын
सर्व मराठा समाजाला वेठीस धरले आहे जरांगेने.. सर्व पार्टी चया नेत्याशी कामे पडतात...
@rp6132
@rp6132 24 күн бұрын
Jarange patil maratha arxnache hero ahet.rajkarnasi jodu naye.
@pradipborawade6369
@pradipborawade6369 25 күн бұрын
Only vba
@deepakgaikwad-so6io
@deepakgaikwad-so6io 25 күн бұрын
Kya baat hai best patil sir
@babajaaniloveindia5057
@babajaaniloveindia5057 25 күн бұрын
जरागेंचया गळयात सोनिया ची गोप बहुतेक गोपनीयता आहे ,
@bapukotule6328
@bapukotule6328 18 күн бұрын
1 मि एक मराठा मला जरागे पाटलाना विचाराचय जस एकनाथ शिदे नी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असा शब्द दिला तस शरद पवार ऊद्धव ठाकरे काग्रेस या पक्षानी कधी एकदा तरी या बद्दल एकही शब्द जरागेना दिला नाही मग तुम्ही याला पाडा त्याला पाडा परत ऊभा राहीलाच नाही पाहीजे हे कसल घर भरू राजकारण करता जनतेला समजतय मत कोणाला द्यायच
@hanumanhydraulic995
@hanumanhydraulic995 25 күн бұрын
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 25 күн бұрын
कोटि मराठा बोल रे कूत्र्या
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 25 күн бұрын
सामान्यातला असामान्य माणूस.पण भाजपाचं नामोनिशाण मिटवलं पाहिजे.काहीही होवो विधानसभेला सर्व उमेदवार उभे करा.
@anantchavanv3833
@anantchavanv3833 21 күн бұрын
❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@devidaswandhare8334
@devidaswandhare8334 25 күн бұрын
Dada kalji gya
@amanmukarande4070
@amanmukarande4070 25 күн бұрын
पाटील साहेब आपण फार बुद्धीजीवी हुशार आहेत
@user-uu9sx9cm8f
@user-uu9sx9cm8f 24 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@PravinAlanjkar
@PravinAlanjkar 26 күн бұрын
Ho amhi tech kele
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 21 күн бұрын
हिंगे पाटील जिंदाबाद यांनाच बहूमताने निवडून द्या.
@priyayadhav5545
@priyayadhav5545 22 күн бұрын
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन नारायण राणे व संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातुन भुमरेला पाडा समाजासाठी ह्यांनी काहीच केलं नाही
@jayramkavale3823
@jayramkavale3823 24 күн бұрын
त्या टायमाला आगडा जातीइनीसाथ दिलीदिली तर त्याचा राजकारण केलं
@sanjaybansode6528
@sanjaybansode6528 25 күн бұрын
Only one vba jindabad ❤
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 25 күн бұрын
शेख, चिल्ली
@ashokmhaske6985
@ashokmhaske6985 25 күн бұрын
भाजप आज पक्षी आरक्षणाच्या विरोधात आहे
@yourajparde1477
@yourajparde1477 23 күн бұрын
जरांगे किडन्या तपासून घ्या. कारण जास्त झाले बघा. उपोषण.
@machindrasanap9357
@machindrasanap9357 20 күн бұрын
हा सारखाचं दवाखान्यात आसतो याला काय होतय नेमकं याचं झेरॉक्स काढून बचाव लागेल
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 25 күн бұрын
मा पाटिल मतदान मा मंगेश भाऊ साबळेला पाठिंबा दिला ,,,,,,,
@Pandhari.
@Pandhari. 23 күн бұрын
याच्या aayla हा फक्त हॉस्पिटल आणि उपोषणात असतो, मग याच्या घरी कोण असते.😂😂
@jayramkavale3823
@jayramkavale3823 24 күн бұрын
तुझ्यामुळे माझ्या खास मित्राशी पंगा केला
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 25 күн бұрын
जारंगे ने वंचित ला मतदान केल
@rushikeshbidgar202
@rushikeshbidgar202 25 күн бұрын
शेतकरी साठी लढावं साहेब तुम्ही
@pradipborawade6369
@pradipborawade6369 25 күн бұрын
Only Ambedkar
@dattashreebhungurde1370
@dattashreebhungurde1370 25 күн бұрын
Aghadice barcse umedvar jarangece foto vartata yaca nemka arth kay martyno yaca vicar kara
@manishachande6368
@manishachande6368 22 күн бұрын
लेकरं, लेकरं 😂😂गळ्यात साखळी सोन्याची 😂😂आधी नव्हती 😊😂😂
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 22 күн бұрын
अरे पाडण्यात पाडण्यास काय म्हणतो नेमका कोणाला पाडायचं ते सांग ना
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 22 күн бұрын
जरांगे भलताच हवेत उडायला लागला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पहायला लागला
SHE WANTED CHIPS, BUT SHE GOT CARROTS 🤣🥕
00:19
OKUNJATA
Рет қаралды 11 МЛН
小路飞姐姐居然让路飞小路飞都消失了#海贼王  #路飞
00:47
路飞与唐舞桐
Рет қаралды 89 МЛН
Maharashtra Times Live | Special Report | Mahadev Jankar vs Bandu Jadhav | Parbhani Loksabha 2024
22:30
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 355 М.