Munde vs Jarange: बीडच्या मतसंग्रामात पराभव कुणाचा? मुंडेंचा की जरांगे फॅक्टरचा? | Bade Mudde

  Рет қаралды 1,714,476

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडमधल्या लढतीची सध्या जिल्ह्यातल्या गावागावात आणि चौकाचौकात चर्चा सुरु आहे. पण या सगळ्या रणधुमाळीत मनोज जरांगेंच्या विधानांनी वातावरण चांगलच तापलंय. काय घडलंय नेमकं? पाहूयात आजचे बडे मुद्दे...
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Пікірлер: 1 800
@ganeshkaluse319
@ganeshkaluse319 Ай бұрын
धन्यवाद , मुस्लीम समाजाचे ,काही मराठा समाजचे,व OBC समाजाचे ,ST, SC व ऊच्च वर्णीयचे ज्यांनी जातीय विषाला न जुमनता मतदान केले त्यांचे फार फार आभार.तसेच ज्यांनी जातीय विष पेरून नविन पिढीला दारू सारख्या महाकाय अशा कायमच्या विषारी गटारात लोटले. अश्या नेत्यांचा धिक्कार असो.
@Investing-power
@Investing-power Ай бұрын
मी वंजारी समाजाच नाही पण 13 च बीडचे मतदान पाहून अवाक् झालो... जिथे दुसरी कडे 60% मतदान होत नाहीय तिथे बीड मध्ये 75%, 80%,85% पर्यंत मतदान झालेय रात्री 9:30-10 पर्यंत मतदानाची लाईन संपत नव्हती... इतके ओबीसी वंजारी मुंबई पुणे नाशिक छ. संभाजी नगर आणि कोठून कोठून आले होते... वंजारी समाजच तर 99.99% मतदान BJP ला झालेय... इतकी एकजूट मी कधीच कोणत्या समाजाची पहिली नव्हती. लोक सकाळ पासून दुपारी रात्री पर्यंत उपाशी उभे राहून राहून मतदान करत होते.
@user-di4rx2rw6q
@user-di4rx2rw6q Ай бұрын
बोगस झाल दादा.
@nileishhandei3801
@nileishhandei3801 Ай бұрын
२०२४ चालू आहे.
@maharashtrapolice2430
@maharashtrapolice2430 Ай бұрын
एकच साहेब मुंडे साहेब बस . गावठी मिथुन तुतारी वाजविल मुतारीत बसून
@shivmudradjvalujadhav6991
@shivmudradjvalujadhav6991 29 күн бұрын
मराठा नेत्यांना निवडणूक आल्यावरच जात आठवते सत्ता आल्यावर समाजावर वर तंगडी करतात ही शोकांतिका
@ganeshbomble1067
@ganeshbomble1067 28 күн бұрын
वंडारी फंडारी लंडफकिर शेवटी
@angadvkakde5364
@angadvkakde5364 Ай бұрын
मराठा समाज जो कधीच एकसंघ होत नव्हता तो जरांगे पाटलामुळे एका जागेवर आला हाच पाटलांचा विजय आहे..
@kailasbaraskar7919
@kailasbaraskar7919 Ай бұрын
Dear Is Manoj Jarange is able to provide 54 Lacs Govt.Jobs ?:Then what is use of carring Caste Certificate? Be practicle & be eye opned,no body will save you except your own strong qualification & skill in any field. ❤❤❤❤
@dnyaneshwarigawale5910
@dnyaneshwarigawale5910 15 күн бұрын
​@@kailasbaraskar7919Dear Kailas we r not telling we will get 54lacs job ,, U should visit a home of maratha family whos boy/girl not get college from 1 marks My brother score 132 marks and 1girl she aslo attempt that paper got 72 marks and she qualify for mahapolice then we realised the importance of reservation
@prajwalvanve9837
@prajwalvanve9837 Ай бұрын
याला म्हणतात निःपक्ष पत्रकार यथार्थ दर्शन बीड चे great
@user-yr6ti8wj5k
@user-yr6ti8wj5k Ай бұрын
धन्यवाद बडे सर तुम्ही योग्य विश्लेषण केल्या बद्दल
@NP-tw4bk
@NP-tw4bk 18 күн бұрын
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
@Htre4327
@Htre4327 Ай бұрын
एक खासदार, एक पालकमंत्री, सहा विद्यमान आमदार आणि डझनभर माजी आमदार, एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि एक पंतप्रधान यांचा पाठिंबा, केंद्रातील आणि राज्यातील विद्यमान सरकारची आशीर्वाद विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही लढाई आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही लढाई आहे. आणि दोन्ही बाजूला जातीय रंग आहे परंतु जिल्ह्यातील सरसकट प्रस्थापित मराठा नेते मात्र पंकजा मुंडे यांच्या बाजूने आहेत.
@secularsaint7991
@secularsaint7991 Ай бұрын
केळ्या 2 कारखाने चा मालक visthapit नसतो... तुमचा प्रस्थापित शरद पवार आहे ज्याने केळ दिलीत तुम्हाला.. एक वेळ जातीयवाद केला नसता तर आला असता निवडून आता नसतो येत...
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
@mahkhaire5888
@mahkhaire5888 Ай бұрын
Ek maju maji adyksa mahoday
@Investing-power
@Investing-power Ай бұрын
जातीयवादी द्वेष × सर्वसमावेशक धोरण अशी ही लढाई आहे....
@NP-tw4bk
@NP-tw4bk 18 күн бұрын
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Ай бұрын
बडे साहेब धन्यवाद तुम्ही मतदान केले ना आम्हाला आभिमन आहे तुमचा
@shanaya8877
@shanaya8877 Ай бұрын
बीड लोकसभा खासदार श्री श्री पंकजा ताई गोपीनाथ राव मुंडे यांचे हार्दीक अभिनंदन ####### सर्व मराठा. ओबीसी दलित. मुस्लिम बांधवाचे मनापासून आभार🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕 ओओ
@NP-tw4bk
@NP-tw4bk 18 күн бұрын
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
@tateraomunde3159
@tateraomunde3159 Ай бұрын
सर्व भारताला समजेल स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांची ताकत अठरापगड जाती एकत्र येऊन केलेला संघर्ष जिंकणार विषारी राजकारण हरणार जय महाराष्ट्र
@amitkedar4504
@amitkedar4504 Ай бұрын
खरं बोलतो भाऊ तु❤
@RohanKadam94
@RohanKadam94 Ай бұрын
पाहिले रेल्वे चालू करा आपलाच बीड जिल्ह्यतील रहिवासी
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 Ай бұрын
​@@RohanKadam94sharad pawara la phone kr
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
मराठा समाज झुंडशाही करत आहे
@vishwajitshinde7758
@vishwajitshinde7758 Ай бұрын
Faqt वांजरी विकास आणि बीड बिहार करून टाकला
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
पंकजा ताई मुंडे भरधोष मता नी विजय होणार।। जय महाराष्ट्र।।
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
@NP-tw4bk
@NP-tw4bk 18 күн бұрын
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 14 күн бұрын
घंटा
@munderamchandra3910
@munderamchandra3910 Ай бұрын
Obc च राजकारण संपणार नाही अजुन मजबुत झाल
@kINDPERSONALITY
@kINDPERSONALITY Ай бұрын
Jarange patil ______ Ghya supari , Wajava tutari , Ja Mutari🎷🎷🎷🎷
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 Ай бұрын
आमचा नेता मनोज दादा
@kINDPERSONALITY
@kINDPERSONALITY Ай бұрын
@@sakharamkadam4435 Gavathi Mithun Dada
@kINDPERSONALITY
@kINDPERSONALITY Ай бұрын
@@sakharamkadam4435 Kam Karu zhat bhar Daru piyu rat bhar
@Cops_maharashtra
@Cops_maharashtra Ай бұрын
एक वंजारी तुमच्या लाखों लां भारी 💯🔝👑 #पंकजापर्व ४जुन लां तुमची तुतारी घेऊन या वाजवायला
@gamezomewithakki
@gamezomewithakki Ай бұрын
लाखोल्ला भारी आहे तर सोड ना मग आरक्षण
@satishchaudhari4026
@satishchaudhari4026 Ай бұрын
बडे साहेब तुमची सकट जात काढतील हे लोकं फक्त जातीवर
@ganeshanarse
@ganeshanarse Ай бұрын
तुझ्यासारखे काढू शकतात
@prashantmore3895
@prashantmore3895 Ай бұрын
Fuka Tutari ....haka .....😂
@NP-tw4bk
@NP-tw4bk 18 күн бұрын
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
@VishalKayande
@VishalKayande Ай бұрын
फिक्स खासदार ताई साहेब ❤
@NP-tw4bk
@NP-tw4bk 18 күн бұрын
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
@sumitkachkure9422
@sumitkachkure9422 Ай бұрын
जरांगे पाटील च नाव गाजणार बीड मधे पण बीड वर विजय च मिळणार एक मराठा लाख मराठा
@Gmp814
@Gmp814 Ай бұрын
4जून ला बघू शेवटी विजय हा सत्याचा होणारच....
@Asho959
@Asho959 Ай бұрын
पळ बुर्ठ्या
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 Ай бұрын
म्हणजे कोण पडणार
@surekhakade5428
@surekhakade5428 Ай бұрын
कळाली का ओबीसीची ताकत निकाला आधीच पराभवाची भीती 😂
@damodharthombre3350
@damodharthombre3350 Ай бұрын
पंकजा
@KN38277
@KN38277 Ай бұрын
Chatrapati Shivaji Maharajanche photo fadnarya lokanch kadhich changal honaar nahi.
@dnyaneshwarwagh9685
@dnyaneshwarwagh9685 Ай бұрын
ताईसाहेब विजयी भव
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 Ай бұрын
ताई बद्दल वापरलेले अपशब्द आपल्या पराभवाला कारणीभूत आहेत.
@user-eo9cf1xt3g
@user-eo9cf1xt3g Ай бұрын
मनोज जरांगे मध्ये जर एवढी हिंमत असती तर लोकसभेत माघार घेतली नसती या माघारी नेच लक्षात येते की जरांगे ची राजकीय खेळी पूर्ण झिरो आहे
@dineshgaikwad0108
@dineshgaikwad0108 Ай бұрын
आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी समाजा समाजात फुट पाडणारे नक्कीच हरणार
@sandipghule5766
@sandipghule5766 Ай бұрын
Tai saheb
@ganeshkhandare7283
@ganeshkhandare7283 Ай бұрын
फिक्स खासदार ताईसाहेब
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 Ай бұрын
जरांगेना जालना जिल्हा मध्ये लायकी नाही का? शरद पवार भळव्याला राजकारण करायच होत बिड जिल्ह्यातील जनतेला कळायला पाहिजे
@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 Ай бұрын
लहान समाजातील लहान माणसे हरवायला जाणते राजे दोन दिवस मुक्कामी राहिले त्यामध्येच लहान समाज जिंकला
@HS-me2fg
@HS-me2fg Ай бұрын
Jante raje fkt shiv chatrapati baki jarange sarkhya kuttryana kon mojto😂
@bhausahebsamrut5581
@bhausahebsamrut5581 Ай бұрын
अनेक मराठा समाजाचे नेते पंकजा मुंडे यांच्या बरोबर आहेत अनेक मराठा समाजाने मतदान केल आहे नाकारून चालता येणार नाही!
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 Ай бұрын
नक्किचं ताई सर्वसमावेशक नेतृत्व आहेत
@Pacemaker2352
@Pacemaker2352 Ай бұрын
त्या मराठा बांधवांचे जाहीर आभार!
@JMRK774
@JMRK774 Ай бұрын
घंटा.....🤬🤬 मराठे नी जरागे चा नादी लागून अत्यंत विकृत जातीवाद आणि OBC ची घरे जाळपोळ केली बीड मध्ये
@satishkhedkar3728
@satishkhedkar3728 Ай бұрын
🙏
@Swappypatil
@Swappypatil Ай бұрын
मी त्यापैकी एक आहे
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
जय बजरंग बली ❤
@abhikhedkarphotography3544
@abhikhedkarphotography3544 Ай бұрын
काही जनाची लई जळाली विडिओ पाहून कारण न्यूज वाला pan वंजारी ahe😂😂😂
@Dear_914
@Dear_914 Ай бұрын
चिक्की पडणार फिक्सक्स
@Dear_914
@Dear_914 Ай бұрын
@rfkxndkgjn चिक्की पडणार 😂
@Dear_914
@Dear_914 Ай бұрын
@rfkxndkgjn झोप 4 जून ला तू 😂 चिक्की ची चिक्की होणार 😂
@pradipkendre7201
@pradipkendre7201 Ай бұрын
कुठं कुठं जातीवाद करणार रे बाबा. पत्रकारवर पण आरोप.60 वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता त्याना काहीतरी विचारा. त्यातलं त्यात पवार साहेबांची आखि हायत सतेत गेली. त्याला कधी विचारणार. तरी मतदान त्यालाच का. बीड मध्ये परळी सोडले तर 5 आमदार मराठा आहेत. मग कोन जातीवाद करतंय जागे हो
@VijayKendre-cn6oo
@VijayKendre-cn6oo Ай бұрын
​@@Dear_914 घ्या केळ
@rvchavan54
@rvchavan54 Ай бұрын
100% जरा अंजनी महाविकास आघाडीचा प्रचार केला पण समाजाला कळाले नाही शरद पवारांनी समाजाला आतापर्यंत मातीत घातले आणि आता जरांगे मार्फत समाजाला मातीत घालणारी ही गोष्ट 100% खरी आहे
@vikibodke4192
@vikibodke4192 Ай бұрын
Pankaja tai ❤
@Taakra92
@Taakra92 Ай бұрын
जबरदस्त रीपोर्टिंग
@nanashebmanjare7657
@nanashebmanjare7657 Ай бұрын
कोणी निवडणूक जिंकली तरी, मतदार यांना काही मीळणार नाही, धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे,एके काळी विरोधात होते आज एक झाले,
@prabhakarkhandade4102
@prabhakarkhandade4102 Ай бұрын
येथे मोदींचा विजय होणार... आणि पंकजा मुंडे जिकणारच 🚩🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩
@Mediamahabharat
@Mediamahabharat Ай бұрын
चिकिताई पड़नारच😂😂😂😂😂काहिही करा😂😂😂
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i Ай бұрын
Jai sevalal Jai malhar
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i Ай бұрын
@@jaihind4157 Tai saheb
@rockstarashok7535
@rockstarashok7535 Ай бұрын
ओके सर🙏🙏🙏
@ManjabapuChoudhari
@ManjabapuChoudhari Ай бұрын
@@jaihind4157 एक ‌ सह
@BansirajPawar143.
@BansirajPawar143. 14 күн бұрын
🚩जय सेवालाल 🏳️
@ganeshaghao7532
@ganeshaghao7532 Ай бұрын
आम्हाला अभिमान आहे आमचा माणूस न्यूज 18 लोकमत गाजवतो मी तुमचे पूर्ण कार्यक्रम बघतो जय भगवान
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 Ай бұрын
बीड मध्ये जर का धक्का दायक निकाल जर लागला तर maharastartil सर्व प्रस्थापित मराठा नेत्यांचे अवघड आहे विधानसभेला......
@shrimantsandipan905
@shrimantsandipan905 Ай бұрын
100%
@machhindrarakshe7632
@machhindrarakshe7632 Ай бұрын
नक्कीच पाडा प्रस्थापित मराठा नेत्यांना आम्हाला पण ते आता नाही पाहिजे
@pushpakshejul4528
@pushpakshejul4528 Ай бұрын
बिलकुल पाडा.. स्वतः मराठा समाज पाठी उभा आहे यासाठी..
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Maratha rajakarnyani marathyadayhi kahi kele nahi tyamule te padlecha pahijet.
@Lonewolf_525
@Lonewolf_525 Ай бұрын
एक साथ सगळी पाडून टाका, आगोष्टीला मराठा समाज पहिला पुढाकार घेईल तुमि सुरवात करा
@strugler797
@strugler797 Ай бұрын
तुम्ही अतिशय अचूक केलेला जातीयवाद , घोषणा समोर आणल्या... कारण मिथुन ने पलटी घेतली आता..
@AshokmahadeoBangar
@AshokmahadeoBangar Ай бұрын
यापुढे फक्त ओबीसी पर्व
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
@NamdevSagute
@NamdevSagute Ай бұрын
एवढे मराठी सत्तेवर असतानाही😢 स्पष्ट जरांगे ओबीसी वर जळतो😢😅
@randhavet.r.5687
@randhavet.r.5687 Ай бұрын
अत्यंत मार्मिक विश्लेषण👌👌💯💯
@balasahebnagargoje
@balasahebnagargoje Ай бұрын
विलास दादा खूपच छान विश्लेषण केलं तुम्ही अभिमान आहे तुमचा
@Sushil657
@Sushil657 Ай бұрын
लाखों की लीड से पंकजा गोपीनाथ मुंडे बीड से 🎉
@ShivajiAndhale-ih6ns
@ShivajiAndhale-ih6ns Ай бұрын
तुतारी वाजणार ती फक्त.पंकजा ताई च्या विजयात 1वंजारी लाखा ला भारी
@user-xd7to1nx4i
@user-xd7to1nx4i Ай бұрын
जरागेनी तुतारीचा प्रचार केला पण इथे फक्त मुढे फॅक्टर चालतो
@shrimantsandipan905
@shrimantsandipan905 Ай бұрын
😂😂😂😂 बरोबर🎉
@Ravi.Jadhav.
@Ravi.Jadhav. 14 күн бұрын
Kuth gel tumch factor🤣🤣 shemne
@trust_allcategory06
@trust_allcategory06 Ай бұрын
लाखो की लेड से पंकजाताई खासदार😊
@sachinugalmugale7579
@sachinugalmugale7579 Ай бұрын
एक कळत नाही पंकजा ताई ने मराठा आरक्षण ला विरोध केला नाही आणि ताई obc नेत्या असून ओबीसी मोर्चात सहभागी झाल्या नाहीत तरी पाटील त्यांना विरोध करत इतर जिल्हे सोडून बीड मध्ये फिरत होते यातून काय समजायचे
@RahulYadav-wn8gd
@RahulYadav-wn8gd Ай бұрын
Jarange Sharad pawar cha chela ahe
@sunildhakne
@sunildhakne Ай бұрын
Jativad faqt
@Researchwell814
@Researchwell814 Ай бұрын
पंकजा ताई ने उघड सांगीतला नाही पण मराठा जात ला बीजेपी चा सुरु पासुन विरोध आहे
@sunildukare7090
@sunildukare7090 Ай бұрын
आणखी म्हणजे मराठे ही ओबीसी आहेत.
@PravinMMore
@PravinMMore Ай бұрын
पंकजा मुंडें च्या तोंडून गेलेले शब्द " उपोषण करून कोणाला कधीही आरक्षण मिळणार नाही" हे अंगलट आलं.
@shrikrushnathorat3537
@shrikrushnathorat3537 Ай бұрын
कोण निवडून येईल. सांगता येत नाही. सामान्य माणूस आजही जातीभेद करत नाही. राजकीय नेते जातीय राजकारण करतात.
@Beedmaza
@Beedmaza Ай бұрын
भाग्या भाग्या अंन धपकन आपट्या
@girishmahadik3793
@girishmahadik3793 Ай бұрын
मुंडे भाऊ बहिणीने वाटोळं केलं बीड च 😠😠😠 आत्ता बदल हवाय... ओन्ली बाप्पा
@KSB_patil_555
@KSB_patil_555 29 күн бұрын
आरे बाप्पाला नीट धुता येते का..
@girishmahadik3793
@girishmahadik3793 29 күн бұрын
@@KSB_patil_555 ताई ला हाग आणले बप्पा नी ते बग... थोडे दिवसांत वांदे होतील ताई चे 😄😄😄
@skadam124
@skadam124 Ай бұрын
बडे. साहेब लाज आब्रू कोठे विकली जरांगे पाटीलने कोनालाच पाढींबा दीला नाही
@mpscmainexam2077
@mpscmainexam2077 Ай бұрын
जे नेतृत्व सर्वसमावेशक नाही ते कधीच नेते बनत नाहीत!
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
बरोबर.... ओबीसी नेता म्हणून घ्यायच आणि सगळी पद फक्त वंजारी समाजाला... हे काय बरोबर नाही...😢
@vikibodke4192
@vikibodke4192 Ай бұрын
Bas gap tu​@@sandeepshinde9078
@balashedge3710
@balashedge3710 Ай бұрын
म्हणूनच पंकजा पडणार सर्वसमावेषक नाही
@shiddhudarade7740
@shiddhudarade7740 Ай бұрын
​@@sandeepshinde9078tuza bapla vichar jaun
@shiddhudarade7740
@shiddhudarade7740 Ай бұрын
​@@balashedge3710ar had
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 Ай бұрын
पंकज ताई येणार जारंगे फॅक्टर faile होणार 100%
@yogeshghodke5904
@yogeshghodke5904 Ай бұрын
कळेलच की 4 तारखेला.
@rangnathgitte6692
@rangnathgitte6692 Ай бұрын
Ho p. M only
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
@vishwajitshinde7758
@vishwajitshinde7758 Ай бұрын
म्हणजे तुझ्या मते, आणखी एक सर्वात निष्क्रिय खासदार येणार. Shame
@bj1710
@bj1710 Ай бұрын
ग्रेट विलास जी बडे🚩👍🏻
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 Ай бұрын
मी मराठा समाजाच्या विरोधात नाही.परंतु स्वयंघोषित जाणत्या राजाने स्वतः च्या फायद्यासाठी उभा केलेल्या जरांगे Factor चा आणि जातीवादाचा पराभव होणार आणि सामाजीक सलोख्याचा विजय होणार.
@kirandarade8824
@kirandarade8824 Ай бұрын
बरोबर विलास बढे सर
@YuvrajGalphade
@YuvrajGalphade Ай бұрын
जातियवाद करून निवडणूका जिंकता येत नाहीत मतदारांची मनं जिंका निवडणूक सहज जिंकाल....
@yogeshwanve4292
@yogeshwanve4292 Ай бұрын
Obc बांधवांचे बोलून उपकार फिटणार नाहीत...♥️
@angadgarje7161
@angadgarje7161 Ай бұрын
जरांगे पाटलांनी पंकजा च्या विरोधात राजकीय भूमिका घ्यायला नको होती.
@VinaYak....87
@VinaYak....87 Ай бұрын
गावठी मिथुन ने सुपारी घेऊन देखील तुतारी पडणार.
@balajipatiljadhav2383
@balajipatiljadhav2383 Ай бұрын
💪जरांगे पाटील
@bharatbhadale4031
@bharatbhadale4031 Ай бұрын
Gavathi ne sarkaar chi palavali hoti ani vidhansabhela tandun palavanar ek maratha lack maratha
@shekharchakor6419
@shekharchakor6419 Ай бұрын
Jarangeni jara mans olkhavit me pn maratha ahe
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 Ай бұрын
Nahi karpalela अजय देवगन आहे तो😂
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
परळी मतदारसंघात गर्बड आहे मेलेल्या माणसांचे मतदान झालेले आहे
@madanshelke4790
@madanshelke4790 Ай бұрын
Only ताईसाहेब 👍
@user-re9sm7qh2w
@user-re9sm7qh2w 15 күн бұрын
विलास बडे साहेब 👌🏻🙏🙏
@vijaygophane
@vijaygophane Ай бұрын
ज्या गावात मराठा समाज जास्त आहे तिथे त्यांनी बूथ ताब्यात घेतले व इतरांना मतदान करू दिले नाही तसेच जिथे ओबीसी जास्त आहेत तिथे बूथ ओबीसी यांनी हातात घेतले अशी चर्चा आहे. पण पंकजा मुंडे या जवळपास १.३० लाख मतांच्या फरकाने विजयी होतील असा अंदाज आहे.
@ramrajaaghav2585
@ramrajaaghav2585 Ай бұрын
👍 right
@Pacemaker2352
@Pacemaker2352 Ай бұрын
८०-९० हजार.
@SunilKshirsagar-rd2hp
@SunilKshirsagar-rd2hp Ай бұрын
Ghanta 😂
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
त्यांच्या नाकावर टिचून ताई जिंकून आल्या पाहिजेत😂😂
@pradeepbhayyamande1694
@pradeepbhayyamande1694 Ай бұрын
वाजवा तुतारी हटवा वंजारी 🚩🚩
@joy-ht9xb
@joy-ht9xb Ай бұрын
पडला मग बाप्पा कारण कोणताच नेता फक्त एक जातीच राहू शकत नाही, आता इतर सर्व समाज भाजपा support करणार, जातीवाद चुकीचं ..... मी पवार समर्थक पण हे योग्य नाही
@manojmunde7432
@manojmunde7432 Ай бұрын
फक्त पंकजाताई येणार दुसरं कोणीही येणार नाही
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 Ай бұрын
अरे एखादं दुसरी व्यक्ती होऊ द्या एकाच घराचं किती दिवस
@JHON_Cena7
@JHON_Cena7 Ай бұрын
​@@mahadeopawar6596 baramati bag ki jara
@balashedge3710
@balashedge3710 Ай бұрын
चिक्कीताई
@sureshkhedkar6185
@sureshkhedkar6185 Ай бұрын
बारामती पहा ना ​@@mahadeopawar6596
@GaneshDarade-cj6id
@GaneshDarade-cj6id Ай бұрын
एका घराचा विषय नाही जनतेसाठी कार्य आहे त्यानच आयत्या पिठावर रेगा नाही मारत ते
@shivajiraoarjunikar9450
@shivajiraoarjunikar9450 Ай бұрын
छान विश्लेषण / बातमी
@bahirpatil6629
@bahirpatil6629 Ай бұрын
हे खरय लढत काट्याची होणार यात शंकाच नाही. कुणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही हे खरय .पण या निवडणुकीला जातीचा रंग देऊ नका .निवडणूक संपली आपल्यातले मतभेद ही संपवा 🙏
@pawarm220
@pawarm220 Ай бұрын
मराठा समाजाला कळलंच नाही जरागे महाविकास आघाडी चा प्रचार करत आहे पन्नास वर्षांत शरद पवार यांनी पन्नास वर्षांत सत्ता उपभोगली पण मराठा आरक्षण दिले नाही त्या बद्दल जरागे ब्र शब्द बोलत नाही या वरून मराठा समाजाला कळायला पाहिजे होते
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Ай бұрын
दिला नाही पण आया बहिणीची डोकी तर नाही फोडल ना आणि एवढं करून ही बोलतात हो लाठीचार्ज हा केला तो यौग्य केला . आणि तू मनतो त्यावर बोलत नाही महविकास आघाडी होत तेव्हा ही ते आंदोलन करत होते शहागडला ते टीव्ही ला नाही आला मनून केल नाही काही अस होत नाही .
@bhanudasskhalate1510
@bhanudasskhalate1510 Ай бұрын
मनोज जरंगेच्या तव्यवर पोळी भाजून खाणारे गुलदस्त्यात आहेत उगाच मराठी लोकांना बदनाम करणारे राजकीय लोक ओळखा त्यान्या बाजूला ठेवा
@Investing-power
@Investing-power Ай бұрын
​@@Vinayakghandge04मावळ मध्ये शेतकऱ्यावर गोळ्या झाडल्या ते कोणत्या समाजाचे होते... येडपत
@sachinsabale9915
@sachinsabale9915 Ай бұрын
आरक्षणाची मागणी आत्ताची आहे तेव्हढ फडणवीस ला सांगून द्यायला लावा की मराठा आरक्षण
@Investing-power
@Investing-power Ай бұрын
@@sachinsabale9915 आरक्षणाची मागणी आजची नाही दादा... अनासहेब पाटील होते त्यावेळी पासून आहे... सर्वात आधी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. नंतर मेटे साहेबांनी.. मराठा समाज लोकसंख्येने सर्वत मोठा आहे महाराष्ट्रात. सधन असल्याने त्यांना मागासवर्गीय मध्ये आरक्षण भेटत नाही... 52 पुढे कोर्टात टिकत नाही
@RamChate-mp1qi
@RamChate-mp1qi Ай бұрын
Only taisaheb
@LovewithTwins23
@LovewithTwins23 Ай бұрын
बीड मध्ये मतदानाच्या आधीच सर्व खात्यामधील वंजारी अधिकारी मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे. लोकशाही यालाच म्हणायचं का?
@indianness2128
@indianness2128 Ай бұрын
कुठुन आनले नाहीत अभ्यास करुन् उस तोडुन स्व बळावर अधिकारी झालेत समजल का
@vishwanathrathod8418
@vishwanathrathod8418 Ай бұрын
@@indianness2128 aanle mhanje badlya kelyat tyanchya beed madhe vanjari caste baghun. Dusre caste che nahi thevat koni tithe
@harryyyy-cx1ix
@harryyyy-cx1ix Ай бұрын
@@vishwanathrathod8418 thevnar pn nahit
@teacher6074
@teacher6074 Ай бұрын
अरे भाऊ हे काय कामगार आहेत का त्या सगळ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाकडून झालेली असते
@LovewithTwins23
@LovewithTwins23 Ай бұрын
@@teacher6074 नेमक्या वंजारी अधिकाऱ्यांची नियुक्ती बीड मधेच कसकाय होते? बाकी समाजाचे अधिकारी का चालत नाही बीड मध्ये
@kiransanap9544
@kiransanap9544 Ай бұрын
पंकजा ताई
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 Ай бұрын
जरांगे फॅक्टर कसे म्हणता येईल जर मराठा आमदार मुंढे बरोबर असेल तर
@vishalmunde7492
@vishalmunde7492 Ай бұрын
मुंडे साहेबांचा बाले किल्ला बीड जिल्हा इथ जरांगे फॅक्टर चालत नसतो
@user-jk4pc1on8e
@user-jk4pc1on8e Ай бұрын
Love you
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
@vishwajitshinde7758
@vishwajitshinde7758 Ай бұрын
बरोबर आहे. भ्याड पणे बूथ capture करून. तरी बप्पा च येणार🎉😂
@rameshkale9787
@rameshkale9787 Ай бұрын
हे कोण सांगतय तर एक मूंढे😂😂😂😂
@Dear_914
@Dear_914 Ай бұрын
चिक्की येत नसते
@HKgamingyt980
@HKgamingyt980 Ай бұрын
पंकजा मुंडे ह्या मुस्लीम मतदाना मुळे पडणार १००✓
@teacher6074
@teacher6074 Ай бұрын
अरे भावा मुस्लिम मतदानाला गेले नाहीत
@satishchaudhari4026
@satishchaudhari4026 Ай бұрын
बडे साहेब तुमचा अभिमान तुम्ही एकदा आमच्या गावाकडे विनंती करत
@amarjeetbansode9673
@amarjeetbansode9673 Ай бұрын
Only पंकजा मुंडे
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 17 күн бұрын
बहु मतांनी विजय आहे बप्पा चा
@pandurangdhade8242
@pandurangdhade8242 Ай бұрын
जरांगे पॅटर्न हरणार. ...
@kailasbangar6667
@kailasbangar6667 Ай бұрын
Only PM Tai saheb
@santoshbade3134
@santoshbade3134 Ай бұрын
पंकजा ताई, प्रीतम व धनंजय मुंढे यांचा विजय
@Hindustani498
@Hindustani498 Ай бұрын
जरांग्या बारामतीचा नोकर
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
तू चिकी चा नवकर
@pramodkate1123
@pramodkate1123 Ай бұрын
Tuzya aai cha navra
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीच्या मार्गदर्शनाखाली संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
@bharatthaware1447
@bharatthaware1447 Ай бұрын
धना कुठला आहे नोकर
@latpatemathsssjescollege3888
@latpatemathsssjescollege3888 Ай бұрын
जाती ह्या दोन प्रकारच्या असतात एक राजकीय जाती ज्या राजकीय लोक मतदाणासाठी वापरतात आणि दुसरा प्रकार च्या जाती म्हणजे एरंवी गुण्यागोविंदाणे राहणारे विविध जातींचे लोक.आपण सर्व बांधव आहोत सुखा दुःखाला एकमेकांच्या मदतीला येणारे आहोत.सर्वांनी हलके घ्या.
@laxmanjavale183
@laxmanjavale183 Ай бұрын
Only ताई
@dahiphalesm369
@dahiphalesm369 Ай бұрын
Jarange patil jativadi manus aahe maratha vs obc.
@maulinagare3359
@maulinagare3359 Ай бұрын
Only tai Saheb 🙏
@sandeepgaikar4559
@sandeepgaikar4559 Ай бұрын
मराठा समाज चा एकी बघून खूप आनंद झाला ही लढाई मराठा विरुद्ध वै बी सी आहे ही लढाई मराठा समाज जिकनाणर
@vikaschilkure6176
@vikaschilkure6176 Ай бұрын
Only tai
@shriharimunde4612
@shriharimunde4612 Ай бұрын
पंकजाताई फिक्स खासदार.
@vishwajitshinde7758
@vishwajitshinde7758 Ай бұрын
बुथ capture करून. Shame
@satishrakh181
@satishrakh181 Ай бұрын
Very good explanation Mr Vilas sir ✌️✨👍🙏
@raviingale8861
@raviingale8861 Ай бұрын
फक्त बजरंग बप्पा सोनवणेच खासदार होनार बीडमध्ये
@rwmeshwarandhale2496
@rwmeshwarandhale2496 Ай бұрын
पंकजाताई मुंडे खासदार होणार विक्रमी मतांनी विजयी होनार
@kamajighogare3567
@kamajighogare3567 Ай бұрын
दादागिरी आणी सरकारी अधिकारी यंत्रणा बोगस मतदान हा बिडचा इतिहास परत एकदा शेण खावुन निवडणूक जिंकणार
@shashimunde6757
@shashimunde6757 Ай бұрын
😂😂❤❤ 2:19 आता कसं भाऊ लागला रडायला
@kandekeshav6996
@kandekeshav6996 Ай бұрын
बोबल मग
@Social_work0322
@Social_work0322 Ай бұрын
नाही जिंकत तरी फक्त लीड कमी होईल 4 जून ला कळेल
@Social_work0322
@Social_work0322 Ай бұрын
बजरंग सोनवणे यांना 7 लाख पर्यंत मते मिळणार
@balaghatcharaja9024
@balaghatcharaja9024 Ай бұрын
झुंडशाहीच्या जोरावर मराठ्यांनी पुर्ण बीड जिल्ह्यात जातीवाद करत कर्मचारी वर्गास त्रास देवुन बोगस मतदान केलं आहे. मतदान केंद्रे ताब्यात घेतले आहेत इतरांना मतदान करू दिले नाही हा अन्याय आहे .. मराठा समाजाला याची मोठी किंमत मोजावी लागेल जरांग्यान बीडची वाट लावली
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
जरांगे पाटील सलाम जाणता राजा एक मराठा लाख मराठा लाख मराठा
@anantmail1379
@anantmail1379 Ай бұрын
आता गावठी मिथुन ला SIT ची भीति बसली, तुतारी ने डोक्यावरचा हात काढला, तुतारी सुटेल पण गावठी मिथुन सडेल है नक्की !
@sunilrethe8710
@sunilrethe8710 Ай бұрын
राखी सावंत पडणार😂
@dnyaneshpakhare
@dnyaneshpakhare Ай бұрын
बीडचा जरांगे फॅक्टर की मुंढे फॅक्टर हे 4जूनला पहा. बीडचा एकच फॅक्टर जनता समजदार हैं.
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
मुंडे,,,,, पडणार 💯
@ravindrabhilare2226
@ravindrabhilare2226 24 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@adityspawar5355
@adityspawar5355 Ай бұрын
खूप छान
@kalyanigiri4413
@kalyanigiri4413 Ай бұрын
आम्ही OBC आहोत पण मतदान बजरंग बप्पा लाच केलंय ✌🏻🔝💯 चिक्की चोर आक्का नको आम्हाला
@krushnakhedkar
@krushnakhedkar Ай бұрын
भोक मेला
@123News1-kl6jn
@123News1-kl6jn Ай бұрын
जरांगे पाटील यांचा सामाजिक आंदोलनातुन राजकीय सहभाग इथपर्यंतचा प्रवास परभणी व बीडकर यांनी अनुभवला. त्यांनी उघडपणे ओबीसींचा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी दोन जिल्ह्यात महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून काम केले.
@karadsatish8611
@karadsatish8611 Ай бұрын
जरांगे नी व्हॉटसअप ग्रुप मार्फत जातीवादी पर्चार केला
@meghrajbalbhimsurywanshi6420
@meghrajbalbhimsurywanshi6420 Ай бұрын
खूपच छान विश्लेषण
@yogeshkendre4783
@yogeshkendre4783 Ай бұрын
Only pankaja taisaheb fix MP
UFC Vegas 93 : Алмабаев VS Джонсон
02:01
Setanta Sports UFC
Рет қаралды 190 М.
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. Самая Быстрая BMW M5 vs CLS 63
1:15:39
Асхаб Тамаев
Рет қаралды 4,2 МЛН
Countries Treat the Heart of Palestine #countryballs
00:13
CountryZ
Рет қаралды 28 МЛН
UFC Vegas 93 : Алмабаев VS Джонсон
02:01
Setanta Sports UFC
Рет қаралды 190 М.