No video

Manoj Jarange Patil Speech | उमेदवार निश्चितीची प्रक्रिया 30 मार्चला सांगणार, जरांगेंची माहिती

  Рет қаралды 58,047

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

#manojjarange
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
CREDIT - #Political| Pradnya /Producer|shruti/Editor| #TV9D

Пікірлер: 137
@vikasdesai9932
@vikasdesai9932 4 ай бұрын
जंरागे पाटील निर्णय घेतील तो सर्व समाजाला मान्य आहे
@SantoshAhir-kr4hj
@SantoshAhir-kr4hj 4 ай бұрын
पण याने आपला महविकास आघाडीचं नुकसान होईल दादा त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे
@pavannetke9741
@pavannetke9741 4 ай бұрын
आज 100% खात्री पटली की जारांगे कोणाचाच माणूस नाही
@maratharb6552
@maratharb6552 4 ай бұрын
संपूर्ण मराठा समाज जरंगे पाटील सोबत आहे
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 4 ай бұрын
आमचा नेता मनोज जरागे पाटिल मनतील तस ❤❤❤🎉🎉
@pandurangdegave7579
@pandurangdegave7579 4 ай бұрын
पाटिल तुम्ही जे उमेदवार देताल त्यांना निवडून आणन आमच कर्तव्य आहे जय जरांगे पाटिल
@umeshdete4196
@umeshdete4196 4 ай бұрын
गनिमी कावा ............ऐक मराठा लाख मराठा
@latakatore9114
@latakatore9114 4 ай бұрын
यस भावा धन्यवाद केला गमिनी कावा एकच वादा मनोजं दादा
@user-sd1dt2ch8p
@user-sd1dt2ch8p 4 ай бұрын
पाटील तुम्ही सांगताल तो निर्णय आम्हाला मान्य आहे
@user-zp6xi1cb1s
@user-zp6xi1cb1s 4 ай бұрын
दादा आता कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्यातून एक मराठा उमेदवार उभा करा. एकदा होऊनच जाऊ द्या.सर्व समाज बांधव खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे. ही एक ऐतिहासिक संधी आहे. अभी नहीं तो कभी नहीं दादा.
@ajittat7388
@ajittat7388 4 ай бұрын
मनोज दादा , , , म्हणतील तेच 💯
@shindepralhad3628
@shindepralhad3628 4 ай бұрын
जो अपक्ष उमेदवार त्यालाच मराठा समाज मतदान करणार
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@amolmaind324
@amolmaind324 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤
@arjuntanawade6786
@arjuntanawade6786 4 ай бұрын
लोक सभे ला ताकत धाखवा, विधान सभेत सर्व निट अपोअप होइल
@SunilKale-sc7dt
@SunilKale-sc7dt 4 ай бұрын
जरागे पाटलाचा चागला नीर्नय पण हया सोबत शेतीचाही प्रश्न घ्या कारण मराठ्या लोकाच मुख्य व्यवसाय शेती आहे
@PardipdeshmukhPardipdesh-se6is
@PardipdeshmukhPardipdesh-se6is 4 ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 ай бұрын
योग्य निर्णय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@user-cl8ee1pq9p
@user-cl8ee1pq9p 4 ай бұрын
जोती मेटे, हर्षवर्धन जाधव हे 2उमेद्वार्
@vittalsable6759
@vittalsable6759 4 ай бұрын
मगेश साबळे ऊमदवार जालना भास्कर पेरे.पाटिल बीड.आरजुण साबळे पाटिल परभणी जगाचया.हीतासाठी.येगे
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 4 ай бұрын
Jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@Bharat_Jadhav_Patil-
@Bharat_Jadhav_Patil- 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@latakatore9114
@latakatore9114 4 ай бұрын
एकच वादा जरांगे दादा
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd 4 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏असाच sport राहूद्या 🙏🙏🙏
@user-wz3pe2dq1f
@user-wz3pe2dq1f 4 ай бұрын
❤संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤❤
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 4 ай бұрын
27 मार्च ही विदर्भाची लोकसभा निवडनुकीची अर्ज दाखल करणेची शेवटची तारीख आहे याची मराठा बांधवांनी नोंद घ्यावी आधी अर्ज दाखल करावेत नंतर 30 तारखेला जरांगे पाटील पहातील जय भवाणी जय शिवराय ।।
@vyankatbhokare7077
@vyankatbhokare7077 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@shriniwasmadrewar2249
@shriniwasmadrewar2249 4 ай бұрын
केजरीवाल व्हायचे आहे
@balasahebtambde
@balasahebtambde 4 ай бұрын
मी शिवसंग्राम वंजारी समाजासाठी ठिकाणी आहे पण नंतर चुकोल तर नाही
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i 4 ай бұрын
किती भावनिक आवाहन करण्यात येते
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 4 ай бұрын
सोहम❤❤❤❤❤❤❤
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yashcargomoversyash7464
@yashcargomoversyash7464 4 ай бұрын
वेळ वाया घालवू नका काम करून सर्व हित होऊ शकते साध्य
@user-kg5ei3ir2d
@user-kg5ei3ir2d 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 💯🔥🔥💯
@somnathgarad7530
@somnathgarad7530 4 ай бұрын
Only Patil ❤❤❤❤❤
@nikhilkarde797
@nikhilkarde797 4 ай бұрын
Dhangar samaj tumchya patisi aahe
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा❤❤❤❤❤❤❤
@yashcargomoversyash7464
@yashcargomoversyash7464 4 ай бұрын
सव्विधन पुढे काहीच नाही कोणीच काहीच करू शकत नाही
@user-lw4fm5ds4u
@user-lw4fm5ds4u 4 ай бұрын
हिंगोली परभणी सांगली धाराशिव बीड चे 4 उमेदवार धनगर समाजाचे अपक्ष आना मराठा अपक्षयंना धनगर समाज मतदान करेल
@bhagawannikam3899
@bhagawannikam3899 4 ай бұрын
आम्ही जरागे पाटलाचे मावळे
@satishmadan135
@satishmadan135 4 ай бұрын
मनोज पाटील समर्थक
@rudragaij6768
@rudragaij6768 4 ай бұрын
आमदार खासदार आणि पक्षाला बांधलेलं मराठा नेते पाहिले ठोकून काढा
@sakharammadhekar6301
@sakharammadhekar6301 4 ай бұрын
1 maratha lakh maratha
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🙏🏼🙏🏼
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd 4 ай бұрын
पाटील तुमचा निर्णय तोच शेवटचा निर्णय 🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 4 ай бұрын
फक्त ओबिसि जय महाराष्ट्र
@SMHasan9
@SMHasan9 4 ай бұрын
पहिल्या टप्प्याचा अर्ज करण्याचा शेवटचा दिवसच 27 मार्च आहे
@latakatore9114
@latakatore9114 4 ай бұрын
तयारीला लागा
@satyasatya3154
@satyasatya3154 4 ай бұрын
जरांगेंना आपला राजकीय पक्ष काढायचा आहे हे सिद्ध झालं. लोकसभा लढायची आपल्याला गरज नाही सांगता. मग उमेदवार कशासाठी उभे करता.. भाजपला फायदा पोहचवण्यासाठी? मला राजकारणात यायचं नाही म्हणता मग उमेदवार उभे करून कशाची चाचपणी करताय?
@pandurangdegave7579
@pandurangdegave7579 4 ай бұрын
पाटिल आपला उमेदवार प्रत्येक जिल्ह्यात दिला पाहिजे अपक्ष उमेदवार म्हणून ते बि तुमच्या आदेशानुसार आणि त्या उमेदवाराचा प्रचार तुम्ही स्वतः केले पाहिजे मग बगा पाटिल सरकार कस पळतय ते जय शिवराय
@adityakulkarni1147
@adityakulkarni1147 4 ай бұрын
😂😂😂 very good BJP 🚩🔥🔥
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i 4 ай бұрын
चतुर बिरबल जंरागे
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 4 ай бұрын
तुकडावर जगाजित
@bharatyeslote8328
@bharatyeslote8328 4 ай бұрын
🚩🚩🚩🚩💪👍
@swapnildhanwade8336
@swapnildhanwade8336 4 ай бұрын
हे नाही चालणार धनगड आणि धनगर हे एक आहे म्हणून केस चालु होती ती टिकली नाही त्यामुळे हा पर्याय टिकणार नाही.
@sureshg2470
@sureshg2470 4 ай бұрын
आम्ही मराठा पण जरांगेच आरक्षण कोम्यात आणि उमेदवार जोमात आरक्षणाच्या नावावर राजकारणी माणूस निघाला
@user-vp9ei1ti7w
@user-vp9ei1ti7w 4 ай бұрын
Lihun thev aaighalyaa tu maratha nahis,tula tisraach lagun gela asel aaila vichae ekhda
@sureshg2470
@sureshg2470 4 ай бұрын
​@@user-vp9ei1ti7wआईघाल्या तुझ्या आईला घेऊन ये कधीपण तुला दाखवतो मराठा हाय काय नाही ते लवड्या पण त्या जरांगेची मोजून मापून उपडून घे आरक्षण
@vd1180
@vd1180 4 ай бұрын
Tu maratha nhi tu chhagya cha chokhya ahe
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 4 ай бұрын
कारंजे बसला शरद च्या अंडावर
@maratharb6552
@maratharb6552 4 ай бұрын
संपूर्ण मराठा समाज जरंगे पाटील सोबत आहेत
@Sabdeep-cf7xp
@Sabdeep-cf7xp 4 ай бұрын
या साठी तर हे सगळं केल आणि मराठा समाजची फसवणूक केली
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 4 ай бұрын
अजित ला किमंत आता किती
@upsumakantkadam5112
@upsumakantkadam5112 4 ай бұрын
Tv 9 एकदाही कितीशजन सागर आहे ? ते दाखवल नाही ?
@user-ui9yn8cz4p
@user-ui9yn8cz4p 4 ай бұрын
जरांगे पाटील म्हणतील तसं
@sunilbhosale361
@sunilbhosale361 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा👍जय शिवराय🙏 महाराष्ट्र खासदार संख्या ४८. संपूर्ण नवीन ४८ खासदार👍✌️ संपूर्ण परिवर्तन, नवीन, गरीब आणि प्रामाणिक खासदार निवडून दया. कामकाजावर काही विपरीत परिणाम होत नाही कारण कामकाज प्रशासन चालवते. आणि ते नवनिर्वाचित कसे हि असोत पण सध्या पैकी एकहि खासदार आम्हाला आता नको🙏🙏 हिच वेळ आहे जनतेला न जुमानणारयांना धडा शिकविण्याची आणि लोकशाही ची ताकद दाखवण्याची. आता खासदारांची बारी आणि मग आमदारांची (परिवर्तन म्हणजे परिवर्तन). आता शेतकऱ्यांचेच सरकार (राज्यात आणि केंद्रात) कृपया मराठा /शेतकरी नवीन फळी उभी करा आणि आम्ही मतदार संपूर्ण ताकतीने तुम्हाला पाठिंबा देतो🙏👍✌️ एक मराठा लाख मराठा🚩🚩
@AvinashAgre-rf5ct
@AvinashAgre-rf5ct 4 ай бұрын
Sanjay Agre🚩🚩🚩🚩🚩
@devd5971
@devd5971 4 ай бұрын
निवडणूक झाली की सगळे अपक्ष शरद पवार ला समर्थन देणार आहे
@pandurangdegave7579
@pandurangdegave7579 4 ай бұрын
कोणालाही समर्थन नाही फक्त मराठा समाज काय चिज आहे ते बगा
@balasahebtambde
@balasahebtambde 4 ай бұрын
संभाजी राजे यांना मारलं कोणी
@devd5971
@devd5971 4 ай бұрын
जातीयवादी दोन्ही कडुन बोलतोय. फक्त मराठा समाज आपला म्हणतोय. धनगर समाजाची मते मागतोय
@Sanapsaheb
@Sanapsaheb 4 ай бұрын
मराठा क्रांती नावाचा पक्ष स्थापन करण्यात यावा व विधानसभा निवडणुकीत भाग घेऊन मराठा ताकद दाखवून द्या. केजरीवाल जसे पुढे आले
@balasahebtambde
@balasahebtambde 4 ай бұрын
जरागे तुच आम्हाला माप कर.....
@balasahebtambde
@balasahebtambde 4 ай бұрын
ह्या चा समाज किती आहे
@ramKadam-gt8vz
@ramKadam-gt8vz 4 ай бұрын
Jai भि म
@balasahebtambde
@balasahebtambde 4 ай бұрын
सगळे आरक्षण हलया ऊभा रहा
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 4 ай бұрын
Manoj jarange Patil is great
@badhash9659
@badhash9659 4 ай бұрын
पाटील फसले आता.
@prashantsutar4868
@prashantsutar4868 4 ай бұрын
वेड्यात काढत काढत घसरत घसारत इलेक्शन परेंत आणलंच 🤦‍♂️ फक्त तुतारी वाजवून राजकारण करण्यासाठी,लाखो लोकांनाच कळलं आहे खरं रूप, फक्त काही लोक राहिले आहेत, त्याना ही लवकरच कळेल, कशी शरद ची तुतारी वाजवायचे काम चालू आहे ते, जय शिवराय,देवा लवकरात लवकर राहिलेल्या लोकांना ही लक्षात यावं,
@YogeshDarunte-qq5fb
@YogeshDarunte-qq5fb 4 ай бұрын
💩🐒🐒🐒🐒💩👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎jarnga
@ramKadam-gt8vz
@ramKadam-gt8vz 4 ай бұрын
आता बगा मराठे काय आहे ते
@manevitthal4441
@manevitthal4441 4 ай бұрын
Jai shivray
@varpesitaram2190
@varpesitaram2190 4 ай бұрын
Ha manus fakt maratha samajachi fasavnuk kart ahe. 6 divsat kharch baithaka gheun nirnay hou shakto ka hi gostchi tayari tumhi uposhan maghe ghetlya natr lagech suru karayla havi hoti. Pan jarange survati pasunch samajchi disha bhul karnare bhashya kart rahile.
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 4 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉
@PopatSupekar
@PopatSupekar 4 ай бұрын
,👌💪
@user-vp2vu8xg9w
@user-vp2vu8xg9w 4 ай бұрын
मंराठा यौधा मनोज जरागे तुंम आगे बढौ कोटी कोटी मराठा मनोज जरागे के साथ है जंरागें के साथ है जरागे के साथ है और वंचित और मुस्लिम समुदाय और बारा बलुते दार भि
@t-science4258
@t-science4258 4 ай бұрын
❤❤
@bapunikam240
@bapunikam240 4 ай бұрын
Purn net band kayly jaíel
@vikramtanawade778
@vikramtanawade778 4 ай бұрын
Ek maratha....ek koti maratha...aata fakta maratha aarakshan....aata fakta manoja Dada...aata sarva marathyani Dada chya sobat aasal pahije....aani rahu...jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....aashech raha bhavanuuu sobat...
@swapnilgade_007
@swapnilgade_007 4 ай бұрын
Headlines मध्ये पण न्यूज द्या....
@shivajikarakar7375
@shivajikarakar7375 4 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@subhashpatil3864
@subhashpatil3864 4 ай бұрын
bhavanno ata 10 karod sc st obc samaj bjp barobar janar ahe.ani yachi maganich chukichi ani bekayadheshir ahe.
@Shravani2010
@Shravani2010 4 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@AnnasahebGhayatadakar
@AnnasahebGhayatadakar 4 ай бұрын
1:08 4:27
@balasahebtambde
@balasahebtambde 4 ай бұрын
जाती वर बोलन बंद कर
@yashcargomoversyash7464
@yashcargomoversyash7464 4 ай бұрын
मराठे बंधू आपण राज्य करते आहात आरक्षण म्हणजे दुर्बलता आहे नको आरक्षण कष्ट करून होऊ सक्षम
@Dhiraj38
@Dhiraj38 4 ай бұрын
Aamhi road la bhik magu ka 😂
@prashantsutar4868
@prashantsutar4868 4 ай бұрын
​ धीरज दादा मी कट्टर शिवभक्त आहे, दादा आरक्षण हे भेटलच पाहिजे, मिळायला च हवं नक्कीच, पण दादा एक गोस्ट मला सांगा, व त्याचा तुमी अभ्यास करा, सर्वांना शिव्या पण शरद ला ब्र शब्द सुद्धा नाही, राजकारनातं येणार नाही म्हणत, सभा घेयला सुरुवात केली, शरद ने पूर्ण आयुष्य राज्य केल पण आरक्षण शरद पवार नेच मिळू दिल नाही, मग त्याबद्दल का बोलत नाही, बरोबर इलेक्शन च्या वेळेलाच हे सर्व घडवून आणलं गेलं आहे दादा, आपल्या सर्वांच्या भावनेशी खेळण चालू आहे, श्री शिवछत्रपती 🚩
@Dhiraj38
@Dhiraj38 4 ай бұрын
@@prashantsutar4868 He mala pn mahit aahe sharad pawar mule nahi bhetl pn to manus 2011 pasun andolan karat aahe aani bhetl nahi sharad pawara mule pn tyala ky bolun bhetnar aahe ka aani lokani madhech uthavl Ha sharad pawar cha manus aahe aani he honarch hot karn jith changl hot asat tith negative lok astat aata pn swata maratha samjch election ladnar aahe aani tula ek sangto bhau kon boltoy mhnun aapn bolaych nahi pahil neet itihas baghun mg bolalel br asa mala vatat aani maharaj na tari kon changl mhnt ka tyamule asa jr bolat baslo jo samaj ek zala aahe tyala tutayla time lagnar nahi jodn khup avghad aahe aano modan khup sop aahe tyamule kon boltay mhnun bolu nko aani to manus sharad pawar badal sudha bolala aahe aata aplyala konaladun reservation bhetl he important aahe mhnun aapan tyana target kartoy karn tyanchya kade power aahe sharad pawar kade nahi bhau jr te jari cm asate tr tyanach target kel asat pn te aata kon nahit sarv power bjp kade aahet tyamule sharad pawar bolun bolun samaj fodaych kam chalu aahe aani samaj ky futnar nahi karm te divas gele sharad pawar ne dile nahi apan ch election ladhaych aahe aani patil ky rajkaranat utrnar nahit kal pn tyani sangitl aahe tyamule vishwas kitapat thevne aplya varti aahe mala sang kontya samaja madhe evdi eki aahe jay shivray 🙏
@sayedsharif51
@sayedsharif51 4 ай бұрын
Patil samajne jo nirnay dhetla hota ki gao tite ummedwar to cha barobar hota Ek apksha ha nirnay jara chuki chaa assa mala wat to Karan he Rajkarni lok paisa chaa vaper karun ha khel beghdun taktil parat vichar karun gao tithi ummedwar hach nirnay Deva hi vinanti
@somnathkondubhairi8261
@somnathkondubhairi8261 4 ай бұрын
😂😂😂
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 4 ай бұрын
काहीही उपयोग होणार नाही. तुला आता कोणीही विचारत नाही. जेवढे उमेदवार उभे राहतील त्या सर्वाचे डिपॉझिट जप्त होणार
@Vajaygxy
@Vajaygxy 4 ай бұрын
तुला कोणी सांगितले विचारायला रे. कोणी विचारत नसते तर तू भुकलाच नसता कुत्र्या
@pandurangdegave7579
@pandurangdegave7579 4 ай бұрын
तुला दिसेल निवडणुकीत काय उपयोग आहे ते तु का बोंबलत आहेस
@Rizwan_k
@Rizwan_k 4 ай бұрын
Marata muslim vanchit midun newadnuk ladycha umidwar nedun yateil
@pramoda.jadhav2354
@pramoda.jadhav2354 4 ай бұрын
या माणसाच्या नादी लागून दिवस वायाला घालवू नका .. आपले मिळेल ते काम व्यवसाय करून चार पैसे कमवा... हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय... संविधान बाह्य आरक्षण कधीही टिकणार पण नाही आणि आमलात पण आणता येणार नाही... हे सर्व काही राजकारणाचाच एक भाग आहे... ज्यात आपण सर्व मराठा बांधव गुरफटत चालोय... आता कोठे तरी आपण थांबले पाहिजे... व या सर्व गोष्टीवर कायदेशीर विजय कसा मिळवता येईल.. याचा अभ्यास केला पाहिजे...एक मराठा लाख मराठा... काही चुकल्यास क्षमा असावी..
@Shravani2010
@Shravani2010 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@maratha11111
@maratha11111 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@Shravani2010
@Shravani2010 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Shravani2010
@Shravani2010 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Shravani2010
@Shravani2010 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@Shravani2010
@Shravani2010 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@user-kj1ff4xy3e
@user-kj1ff4xy3e 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 55 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН