मराठी बोधकथा /हृदयस्पर्शी कथा /मराठी story /प्रेरणादायी कथा/मराठी Lyfstory

  Рет қаралды 1,317,757

मराठी Lyfstory

मराठी Lyfstory

7 ай бұрын

मराठी बोधकथा /हृदयस्पर्शी कथा /मराठी story /प्रेरणादायी कथा/मराठी Lyfstory @Lyfstory29
Disclaimer
This video is made for entertainment purposes only, all the characters are fictitious. any resemblance to actual persons living or dead, or actual events is purely coincidental. No offense to any person, religion, or race is intended.
अस्वीकरण
हा व्हिडीओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही.
Suvichar।।मराठी story।।मराठी कथा।।मराठी stories ।emotional story ।Heart touching story ।‎@Lyfstory29
Your Queries :
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथा गोष्टी
Marathi Stories
Marathi Stories only
Marathi moral stories
#मराठीstories
#मराठीकथा
#मराठीबोधकथा
#हृदयस्पर्शीकथा
#moralstories
Hearttouchingstory,
MarathiStories,
MarathiMoralstories,
Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities. All contents provided by this channel मराठी Lyfstory (मराठी कथा) is meant for educational purposes only.
I declared that all story animation belongs to me. Photos are taken from Google image search and using the advanced image search options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimised anybody emotionally. Thanks to Google for providing this beautiful and related pictures.
Note : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thanks for Watching,
मराठी Lyfstory,
LIKE SHARE AND SUBSCRIBE.
😊❤️🙏

Пікірлер: 797
@mandarpimpalkhare740
@mandarpimpalkhare740 6 ай бұрын
कथा फार छान आहे पण सुरुवात आणि शेवट यातील घटना यांचे वर्णन विरोधाभासी वाटते
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@ramdasmore2703
@ramdasmore2703 4 ай бұрын
खूप छान
@user-rf6tc9jz9s
@user-rf6tc9jz9s 5 ай бұрын
खरचं हि स्टोरी मनाला स्पर्श करून गेली आहे
@shobhawadera1176
@shobhawadera1176 7 ай бұрын
कथा माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली
@ashokraokale4968
@ashokraokale4968 4 ай бұрын
फारच छान कथा
@darpanakadam6611
@darpanakadam6611 7 ай бұрын
खुप खुप आवडली छानच होती
@tukarambhagade47
@tukarambhagade47 7 ай бұрын
Story khup khup changli aahe
@satishashtekar3948
@satishashtekar3948 4 ай бұрын
👍खुप च👌छान कथा ❤ जसे आपण बॅंकेत एक-एक रूपयांची साठवणुक करून नंतर ते रूपये लाखो करोडोंच्या घरात रुपांतर होते. अगदी तसेच होते आपले आयुष्यात ही...जसे की..., लहान पणा (बालपणापासून) च हृदयात एक-एक सकारात्मक विचारांची साठवणुक झाली, तर... हदयातही देवाचा स्वर्ग होतो.आणी देवाचे स्थान सदैव हृदयात वास्तव्य करते. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचारांची साठवणुक करावी. आणी या बरोबरच नेहणी दुसर्याचे माझ्या पेक्षा चांगले होवो. !!ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!🙏
@shankarkarande7318
@shankarkarande7318 5 ай бұрын
तुम्ही दिलेली खरोखर छान आहे धन्यवाद
@madhuri26125
@madhuri26125 4 ай бұрын
सुना, मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारे कथानक. सुंदर, अप्रतिम वास्तवाला धरुन आहे.
@dilipgadgil2542
@dilipgadgil2542 4 ай бұрын
🙏🙏🙏 अतिशय सुरेख
@mayayawalkar1019
@mayayawalkar1019 5 ай бұрын
खूप सुंदर कथा आणि कथा खूप सुंदर सादरीकरण...
@dileepdanekar5645
@dileepdanekar5645 4 ай бұрын
खुप छान कथा आहे धन्यवाद 😊
@user-rf6wy2hy9c
@user-rf6wy2hy9c 4 ай бұрын
अतिशय हृदयस्पर्शी कथा ❤
@kishanraoshrimewar4205
@kishanraoshrimewar4205 5 ай бұрын
अतिसुंदर कथा धन्यवाद.
@gurudattkalyankar3518
@gurudattkalyankar3518 4 ай бұрын
बोध घेण्यासारखे आहे
@user-mz6ni2qu6s
@user-mz6ni2qu6s 7 ай бұрын
Katha khoop Sundar dhanyvad
@atuldubey9556
@atuldubey9556 7 ай бұрын
Heart touching story 😔. Hallichya kalat ha prakar vadhtay. Pratyek parents ni apli sampati aplyajawal thevavet for future
@vimalchandkatkar8667
@vimalchandkatkar8667 7 ай бұрын
या.जगात.देव.आहे.हेच.खर
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 3 ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी कथा आहे आणि वास्तव देखील आहे 👍🙏
@rameshlondhe8100
@rameshlondhe8100 7 ай бұрын
खूपच छान आहे कथा वाचताना डोळे भरून येतात
@user-oi6od6lu1c
@user-oi6od6lu1c 7 ай бұрын
खुप धडा शिकवणारी गोष्ट आहे अणि मनाला भिडणारी
@jagannathmakar9499
@jagannathmakar9499 7 ай бұрын
कथा छान आहे
@prakashshirke3897
@prakashshirke3897 20 күн бұрын
Sunday khupach chan Story Aahe Thanks Ok
@meenapatel1666
@meenapatel1666 4 ай бұрын
True reality 🙏
@pradeepkosbe6054
@pradeepkosbe6054 5 ай бұрын
खरंच हि स्टोरी मनाला स्पर्श करून गेली आहे.लेखक महोदय आपणास शत शत प्रणाम जय हिंद सलुउ्ट सरजी ❤❤💐💐💐🌹👌
@Lyfstory29
@Lyfstory29 5 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 5 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@vrushalijadhav4661
@vrushalijadhav4661 5 ай бұрын
खुप सुंदर कथा
@ravindraparkar8861
@ravindraparkar8861 7 ай бұрын
Manala,chatka lagnari aajchya yugatil mulanchya babtitil bodh ghenyachi sundar satya Katha.
@meerapaygude3703
@meerapaygude3703 7 ай бұрын
खुपच छान कथा होती ❤
@sheeladandge9120
@sheeladandge9120 7 ай бұрын
आई व वडील म्हातारे झाल्यावर ही वेळ का येते दोष कोणाचा संस्काराचा ,नशिबाचा की असलेल्या चांगुलपणा काळजाला भिडणारी कथा आहे .
@JijaMore-qt2gf
@JijaMore-qt2gf 4 ай бұрын
अतिशय सुंदर कथा, खूप हृदय स्पर्शी. अशी संतान दुस्मनाला ही नको आणि अर्जुन अणि सुमित शालू सारखे देवदूत या पृथ्वीवर घरा घरात जनमाला येवोत, शेवटी आपले जसे कर्म तसे फळ मिळते. प्रेरणादायी कथा लेखकांना मनापासून धन्य वाद आणि कथा वाचन करणाऱ्यांचे खूप कौतुक ❤❤❤❤❤❤❤
@megharane3384
@megharane3384 6 ай бұрын
सुंदर हृदयस्पर्शी कथा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺
@kavyaahire5901
@kavyaahire5901 6 ай бұрын
uğdudggdiddu yduguddduydaiyid6ațdq66idaģid6qgdiadd6adguudiqdid6q6ģdģdqduqud6i6ida6udqidq6diada6dgi6uud6atid66gid6id6d66dtidadi6d66di6di6ğad6iagidt6yu66da6dud6qģiiaidaid6widaþwdy8wdydwdddddw8dýwdaddd7wtyddddddwdyddid
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@tusharkhanorkar8490
@tusharkhanorkar8490 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@bhagvankakade273
@bhagvankakade273 6 ай бұрын
@rp_status9520
@rp_status9520 5 ай бұрын
Thank you so much my dear baba very nice 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@aaryaaaijoshi7650
@aaryaaaijoshi7650 5 ай бұрын
Karokar.katha.koop.chan.hoti ,pratekane.vichar.kela,pahije.ki Aaj.aapan.aaai.vadilache.hal.karto.udya.hich.vel.aaplyavar .aahe.jashi.karni.tashi.barni .danyavad
@leenashetye9666
@leenashetye9666 7 ай бұрын
खुपच छान कथा. हृदयस्पर्शी. ❤
@nisarshikalgar4202
@nisarshikalgar4202 5 ай бұрын
फारच छान कथा आहे व बोध घेण्यासारखे आहे
@suchetajadhav1965
@suchetajadhav1965 3 ай бұрын
Khup sundar Katha hoti 🙏👌👍
@basappakumbhar5674
@basappakumbhar5674 5 ай бұрын
Very Much Nice Useful & Very Great Story. THANKS.
@dilipvedpathak2905
@dilipvedpathak2905 3 ай бұрын
Tumcha. Abhari. Aahe. 🙏🙏🙏🙏🙏👋👋
@chandrashekhardeshpande7728
@chandrashekhardeshpande7728 5 ай бұрын
फारच सुंदर व मनाला भिडणारी कथा आहे
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 2 ай бұрын
सासू सासर्यांना त्रास देणार्या सुना आजही मोठ्या प्रमाणात दिसतात.त्यांचे मत परिवर्तन समाजातील प्रत्येकाने करावे.माझे वडील घरातच शेवटपर्यंत मालक म्हणून राहिले.व आईही घरातच राहते.याचा मला सार्थ अभिमान आहे.
@snehakulkarni964
@snehakulkarni964 6 ай бұрын
काळजाला भिडणारी कथा आहे. अतिशय उत्तम प्रकारे मांडली आहे.
@Lyfstory29
@Lyfstory29 5 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 5 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@namdevpowar545
@namdevpowar545 5 ай бұрын
फारच सुंदर कथा डोळे पाणावले कथा ऐकून.
@premasawarkar9640
@premasawarkar9640 7 ай бұрын
कथा फारच छान आहे ❤❤
@sanjivansontakke5155
@sanjivansontakke5155 5 ай бұрын
आजकालची परदेशी राहणाऱ्या मुलांच्या बाबतीत असे घडते आहे.खूप छान 👌 बागबान सिनेमा असाच आहे 👍
@ashokparte2792
@ashokparte2792 7 ай бұрын
खूप छान आहे ही गोष्ट मन हेलावून टाकणारा आहे
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 7 ай бұрын
❤ही कथा खूपच चांगली आहे किशोर जी व त्यांची पत्नी तसेच त्यांचा मुलगा अर्जुन यांच्यात माणुसकी शिल्लक आहे याची जाणीव होते तसेच देव हा माणसाच्या रूपात धावून येतो.❤❤❤❤
@ashwinipandharpurkar6166
@ashwinipandharpurkar6166 4 ай бұрын
😢​@vilasmulik5767
@mallikarjunbhoyare527
@mallikarjunbhoyare527 5 ай бұрын
कथा ही खरी की खोटी आहे यापेक्षा ह्रदयस्पर्शी आहे हे निश्चित, लेखकास त्रिवार मानाचा मुजरा. म्हणून म्हणावसं वाटतंय की आईवडिलांची सेवा चांगल्याप्रकारे करा, तुमच्या आर्थिक ऐपतीप्रमाणे सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.
@mangaljadhav6728
@mangaljadhav6728 7 ай бұрын
Khup chan story 1 number 39:26
@vijayjoshi8317
@vijayjoshi8317 5 ай бұрын
उत्तम ह्रदयस्पर्शी कथा
@vijayurdhwareshe6740
@vijayurdhwareshe6740 7 ай бұрын
Sampling kathaRhaday Sparshiaahe, super, Vartaman paristhitit yuwakani Said wadilan chi sewage kravi hi Aagrahachi Vinanti.
@anandadagale3629
@anandadagale3629 7 ай бұрын
खुपच मस्त आहे
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 7 ай бұрын
फार छान कथा आहे ❤
@user-sk1tx1sg6w
@user-sk1tx1sg6w 7 ай бұрын
Wednadayak. Katha
@pallavijoshi7240
@pallavijoshi7240 4 ай бұрын
छान आहे कथा. माझ्या जीवनाशी निगडीत आहे..
@user-fx4fb8vp9m
@user-fx4fb8vp9m 7 ай бұрын
फार छान गोष्ट
@dashrathambre382
@dashrathambre382 7 ай бұрын
खुप छान 👌👌
@user-ct6dx3ks4f
@user-ct6dx3ks4f 7 ай бұрын
कथा छान आहे.
@shailajadhav2902
@shailajadhav2902 7 ай бұрын
ही कथा फारच सुंदर आहे माणुसकी कुठेतरी आहे मनाला खूप बरे वाटले
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@haribhau.lohakare1712
@haribhau.lohakare1712 7 ай бұрын
खुप सुंदर
@maheshramteke675
@maheshramteke675 7 ай бұрын
I love my father and mother ❤❤❤❤and i miss you baba my father is god i love you baba ❤❤❤❤i miss you baba
@vijaysawant6832
@vijaysawant6832 7 ай бұрын
छानच आहे कथा.
@sohamchavan7225
@sohamchavan7225 7 ай бұрын
ज्या वेळेस वडीलांना मुलांची गरज होती तेव्हा मुलांनी त्यांना घरातून हाकलून दिले पण देव जवळच असतो शेवटी त्यांना वडिलांची गरज लागली
@shraddhawalimbe2349
@shraddhawalimbe2349 6 ай бұрын
खूपच भावपूर्ण आहे, प्रत्येकाने दुसर्‍याला समजून घेतले पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत माणुसकी सोडू नका. आयुष्य सुंदर आहे, तसेच सुंदर जगा.
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@malanmalode8575
@malanmalode8575 3 ай бұрын
🎉🎉v nise but right shot story'
@fantasyleagueswithswarnim7230
@fantasyleagueswithswarnim7230 7 ай бұрын
Khupch sunder aahe katha
@rohanshinde3085
@rohanshinde3085 4 ай бұрын
Very,nice.,story.thankyou
@shriganeshdhere9932
@shriganeshdhere9932 7 ай бұрын
Super sirnice story
@dilipmatlakute7070
@dilipmatlakute7070 6 ай бұрын
अप्रतिम कथा आहे।
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@pyaripiyu3021
@pyaripiyu3021 7 ай бұрын
Mast ahe katha❤ tuching.
@johnalmeida2504
@johnalmeida2504 5 ай бұрын
Thanks, Heart touching story! God Bless abundantly you and your team members. 👍♥️🙏
@shaniisrael6961
@shaniisrael6961 6 ай бұрын
V v v v Good story from this story each and every person shoud liren somthings God bless you Lot
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@rachanakamat6292
@rachanakamat6292 6 ай бұрын
खूप सुंदर गोष्ट आहे आणि खूप छान सांगितली
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@kanchangosavi9287
@kanchangosavi9287 3 ай бұрын
खूप च प्रेरणादायी कथा hoti.... पण असेही लोक आहेत.. जे आई वडिलांसोबत निष्टुर वागतात... देव त्यांचं कधी चांगल करणार नाही
@jayshreegadekar1950
@jayshreegadekar1950 7 ай бұрын
खर तर सामाजिक दृष्ट्या आपण विचार केला तर असे लक्षात येते की 1950//1960 च्या दरम्यान ची जे जोडपे होते त्यांना फक्त मी व माझी मूल असा संसार केला सासू सासरे नको आता तेच जोडपे आजी आजोबा झाले आहेत आता त्यांचे विचार असे की मुलाने सूनेने नातवाने आम्हाला विचारले पाहिजे त्यांनी केलेला अविचार विसरतात तर काही मुलांचे आईवडील असेही विचार करतात तुम्हच तुम्ही बघा नोकरी करा बाहेर पडा आम्ही काही नातवंडांना सांभाळत नाही बिचारे हे आईवडील मुलांना पाळणाघरात ठेवून लहानाचे मोठे करतात त्यांना आजीआजोबांचे प्रेम मिळत नाही आता नातवंडे मोठ्या हुद्द्यावर आहेत आजीआजोबां म्हातारे झाले आहेत मुलांना सांगतात आम्हाला बघत नाही जेव्हा मुलांना गरज होती तेव्हा हातावर केला.जैसे ज्याचे कर्म फळ देई तो ईश्वर.काही अपवाद वगळता वरील गोष्टींत तत्थ आहे.धन्यवाद
@anitamali9131
@anitamali9131 7 ай бұрын
अगदी बरोबर आहे वयस्कर व्यक्ती जाना पेन्शन असते त्यांना सुद्धा आपल्या मुलांना नातवंडांची गरज नसल्यासारखे वागतात याचाच अर्थ मुलेच नालायक असतात असे नाही कुठेतरी त्यांचे आई-वडील सुद्धा जबाबदार असतात
@satishashtekar3948
@satishashtekar3948 4 ай бұрын
माझे मन मला असे सांगते की माणसाने नेहमी सकारात्मक विचारांचीच देवान-घेवान करावयास हवी.प्रगती आपोआप च होते. 🙏!!ॐश्री स्वामी समर्थ!!🙏
@satishashtekar3948
@satishashtekar3948 4 ай бұрын
कदाचित नाही मिळणार पैसा, नाही खर्च होणार पैसा ....पण... समाधान 😊आणि😀 आनंद तर नक्कीच मिळणार‌.🙏
@SunilPatil-zz7uj
@SunilPatil-zz7uj 4 ай бұрын
हृदयस्पर्शी कथा खूप छान आवडले
@udaymodak4310
@udaymodak4310 7 ай бұрын
नमस्कार वि.वि.आपल्या लिखाणाचे वाचन एकले मला असे सुचवायचे आहे कीं नशीब जर बलवत्तर असेल तर काय घडणार नाही आपणास असे सुचवायचे आहे कीं ह्यावर छोटा चित्रपट तयार करु शकाल बघा जमतेका बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
@arjunrawool1882
@arjunrawool1882 7 ай бұрын
वा फारच दर्द भरी कहानी आहे या पुढे मुलांनी आपल्या वडिलांना देव समजून पुजावेम्हातारपणी आधार द्यावा
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@ranjanawagh3615
@ranjanawagh3615 3 ай бұрын
Khup chan Thanks
@parmeshwarhumnabade1230
@parmeshwarhumnabade1230 7 ай бұрын
Verry emotional and true this time story Humnabade lic agent solapur
@DattatrayNavale-st5cq
@DattatrayNavale-st5cq 7 ай бұрын
खुप छान आहे मला आशिच कथा ऐकून मन भरून आले राम कृष्ण हरी माऊली
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@MadhuriDhote-jj7hw
@MadhuriDhote-jj7hw 3 ай бұрын
खरंच ही आई बाबा आहे ना खुप छान असतात ❤
@user-ki4ut6vf7f
@user-ki4ut6vf7f 4 ай бұрын
प्रत्येकाची एक वेळ असते, त्यावेळी आपण कसे वागावे हि जाणीव झाली
@shankarkadam4459
@shankarkadam4459 5 ай бұрын
😢😢😢😢 चांगले कथा व वाचन पण चांगले,समजता सारखा आवाज, धन्यवाद,
@shubhadapalwankar4325
@shubhadapalwankar4325 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@rekhakashid4171
@rekhakashid4171 4 ай бұрын
हृदय स्पर्शी कथा!!! आपल्या कडून वाईट घडले,तर त्याचे परिणाम आपल्या मुलांना भोगावे लागतात.❤ त्यामुळे नेहमी नियत चांगली ठेवावी......कर भला तो हो भला! ❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤
@swatimistry1832
@swatimistry1832 7 ай бұрын
पहिली गोष्ट म्हणजे कोणी अनोळखी वक्तीला घरी घेऊन जाणे त्यांची सेवा करणे हे फार कमी पाहायला मिळते.
@tukaramzungare8187
@tukaramzungare8187 4 ай бұрын
Great kishorji🙏
@vilasmali5403
@vilasmali5403 5 ай бұрын
खुप सुंदर कंथा आहे मला खूप आवडलं ❤❤❤❤
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 21 күн бұрын
Very much appreciated
@aparnadeolikar9686
@aparnadeolikar9686 3 ай бұрын
खूप छान, बोधकथा आहे
@rajendrawani2445
@rajendrawani2445 6 ай бұрын
अतिशय ह्रुदयस्पर्शी बोधकथा
@Lyfstory29
@Lyfstory29 5 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 5 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@mahadevkambale5604
@mahadevkambale5604 7 ай бұрын
वेळ आणि आलेले. दिवस यांची सभआंळउन कठीण दिवस काढून ना मुळांना त्रास देता सबुरीचा आधार ‌घेउन वेदना‌सहन केल्या त्याचे चीज होत हे आढळळे‌ सबुरीचा फळ मोठे असते देवाची देण लांब नसते ‌चागळे वागा स्वच्छ असा धन्यवाद.
@kusumbobde4477
@kusumbobde4477 6 ай бұрын
Very nice story 👌👌🙏😅🌹🌹
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@samadhanbavdhankar6556
@samadhanbavdhankar6556 7 ай бұрын
लयलयलयलय भारी काहानी🙏🙏
@charandasbagde544
@charandasbagde544 7 ай бұрын
अति सुंदर
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@madhavikadam1887
@madhavikadam1887 7 ай бұрын
खूपच छान कथा आवडली काहीतरी घेण्या सारखेआहे कथेत
@bapatvaijayanti7871
@bapatvaijayanti7871 6 ай бұрын
खूप खूप सुरेख सत्य कथाच म्हणावे लागेल.आज जगात हेच चालले आहे म्हणून तर वृध्दाश्रम वाढत आहेत.
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊
@Lyfstory29
@Lyfstory29 6 ай бұрын
Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏
@rajeshmungekar7369
@rajeshmungekar7369 7 ай бұрын
खप छान आहे मनापासून धन्यवाद भाऊ असच प्रेम असुद्या असेच चांगले लेख लिहा खूप खूप धन्यवाद
@arunpise3906
@arunpise3906 5 ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी कथा 👌
@lalitagawande5122
@lalitagawande5122 7 ай бұрын
Very nice 🎉🎉🎉🎉🎉🎉
@prajaktadesai3143
@prajaktadesai3143 7 ай бұрын
Khup chan katha ahe.ajkalcya mulani bodh ghenyasarkhi katha ahe.
@VaishaliJoshi-jn6oj
@VaishaliJoshi-jn6oj 7 ай бұрын
खुपच छान आहे. हे वाचून तरी सर्वांना शहाणपण येउ देत.
@Bhuvneshwari855
@Bhuvneshwari855 5 ай бұрын
खुप छान कथा होती आणि ही हकीकत आहे 🙏🙏
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 23 МЛН