मराठी महिन्याची माहिती.

  Рет қаралды 2,151

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Ай бұрын

नमस्कार मंडळी🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी महिन्यांची माहिती आणि येणारे सण ,वार, ऋतू याची माहिती घेणार आहोत. मराठी पंचांग हे आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक महिन्याला त्याचे विशिष्ट महत्त्व आहे आणि त्यामध्ये अनेक सण, वार, ऋतू येतात हे आपल्याला माहीत असणे महत्वाचे आहे. चला तर मग, प्रत्येक मराठी महिन्याची माहिती जाणून घेऊया.
जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाइक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. तुमच्या मित्रांना देखील ही माहिती शेअर करा. चला तर मग, सुरु करूया!
#GudiPadwa - Marathi New Year (Chaitra) #Diwali - Festival of Lights (Kartika) #Navratri - Nine Nights Festival (Ashwin, Chaitra) #GaneshChaturthi - Lord Ganesha's Birthday (Bhadrapada) #Dussehra - Victory of Good over Evil (Ashwin) #MakarSankranti - Harvest Festival (Paush) #AkshayaTritiya - Auspicious Day for New Beginnings (Vaishakh) #VasantPanchami - Arrival of Spring (Magha) #PoliaFestival - Festival of Fruits (Phalguna) #AshadhiEkadashi - Holy Day in Ashadha (Ashadha) #MahalakshmiVrata - Worship of Goddess Mahalakshmi (Ashwin) #AnantChaturdashi - Worship of Lord Vishnu (Bhadrapada) #NagPanchami - Snake Worship Day (Shravana) #MahaShivaratri - Great Night of Lord Shiva (Phalguna) #NaraliPurnima - Coconut Festival (Shravana) #SankashtiChaturthi - Day Dedicated to Lord Ganesha (Various Months) #Gokulashtami - Celebration of Lord Krishna's Birth (Shravana) #Navreh - Kashmiri New Year (Chaitra) #BasantNavratri - Spring Navratri (Chaitra) #KojagiriPurnima - Full Moon Night Celebration (Ashwin) #GudiPadwaUtsav - Festive Celebrations of Gudi Padwa (Chaitra) #TulsiVivah - Sacred Marriage of Tulsi and Lord Vishnu (Kartika) #GovardhanPuja - Worship of Govardhan Parvat (Kartika) #GaneshVisarjan - Immersion of Lord Ganesha Idols (Bhadrapada) #MaghiGaneshJayanti - Ganesh Jayanti Celebrated in Magha (Magha) #VatPurnima - Vat Savitri Purnima (Jyeshtha) #KartikEkadashi - Ekadashi in the Month of Kartika (Kartika) #ShitalaSatam - Worship of Goddess Sheetala (Chaitra) #AshadhiEkadashi - Significant Ekadashi in Ashadha (Ashadha) #GaneshUtsav - Festival Celebrations of Ganesh Chaturthi (Bhadrapada) #MahalakshmiPuja - Worship of Goddess Mahalakshmi (Ashwin) #HartalikaTeej - Festival Celebrating Friendship and Love (Bhadrapada) #DattaJayanti - Birth Anniversary of Dattatreya (Margashirsha) #Mahashivratri - Great Night of Lord Shiva (Phalguna) #VaraMahalakshmiVrata - Worship of Goddess Mahalakshmi (Shravana) #PoliPola - Festival Celebrating New Harvest (Phalguna) #MahaRudrabhishek - Ritual Worship of Lord Shiva (Various Months) #MahaAnantChaturdashi - Worship of Lord Vishnu (Bhadrapada) #GauriPuja - Worship of Goddess Gauri (Bhadrapada) #AhoiAshtami - Fasting and Prayers for Sons (Kartika)
आता सगळे सणवार सुरू होतील आणि मग आपली गडबड सुरू होते
आपण छान तयारी करतोच परंतु एखादी गोष्ट आपली राहून जाते , वेळेवर आठवत नाही अशा वेळेला ,"आपली संस्कृती आपले सणवार" या पुस्तकाचा तुम्हाला नक्की उपयोग होईल
या पुस्तकांमध्ये आपल्या घरची आजी जसं प्रेमाने समजावून सांगते तसं सगळं समजावून सांगितले आहे अगदी आपल्या बोलीभाषेमध्ये😃 शिवाय या पुस्तकात स्तोत्र आहेत, मंत्र बिजमंत्र आहे, सकाळी म्हणायचे स्तोत्र आहेत, संध्याकाळचे स्तोत्र आहेत आरत्या आहेत, कहाण्या आहेत नंतर शंका समाधान सुद्धा आहे याशिवाय मंगळागौरीची गाणी भोंडल्याची गाणी सगळं सगळं या एका पुस्तकात आहे सध्या आपण त्याच्यावर भरपूर डिस्काउंट देतो आपण 9823335790 या नंबरला व्हाट्सअप केल्यावर त्या पुस्तकाची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद 🙏

Пікірлер: 9
@user-di2wq4dd9u
@user-di2wq4dd9u Ай бұрын
Namaskar
@deepashrisonkhia4116
@deepashrisonkhia4116 Ай бұрын
Khup chan
@savitakulkarni331
@savitakulkarni331 Ай бұрын
Khupch chan kaku ❤
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 Ай бұрын
खूप धन्यवाद ताई 🙏
@ramsarode9718
@ramsarode9718 Ай бұрын
👌🙏
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 Ай бұрын
बाळंतपणात लेकी सुनांना खाऊ घालतात ते पदार्थ तसेच नंतरचा आहार याबद्दल माहिती देणारे पदार्थ व त्यांच्या पाककृती शिकवाल का .तुमच्या कडून शिकण्याची खूप खूप इच्छा आहे 🙏
@nikhildhumal4126
@nikhildhumal4126 Ай бұрын
Ata mobile made sagale samjate panchag yete roj mobilmade
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
अगदीं बरोबर मोबाईल ला सगळेच महिती आहे पण आपल्याला पणं माहिती असावे असे मला वाटते, कोणी विचारले तर मोबाईल काढायला नकॉ नाही का 😃🙏👍👍
@nikhildhumal4126
@nikhildhumal4126 Ай бұрын
@@AnuradhasChannel ho te pan ahech 🤣
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН